चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१३ || Chandal chaoukadichya karamati full episode no.13

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

Komentáře • 1,9K

  • @vikaskamble809
    @vikaskamble809 Před 4 lety +250

    full enjoy party...
    चतुर बाळासाहेब ...
    अन् दिलदार राम भाऊ...
    समजदार सुभाषराव.....
    खूप सुंदर ,,,.....

  • @gorakkhade
    @gorakkhade Před 3 lety +87

    बाळासाहेब: सलाम आलेकुम🙏🙏🙏
    भाई: राम राम प्रसंग छोटा पण चांगला संदेश दिला ❤️❤️❤️🙏
    दोन्ही व्यक्तिना माझा सलाम 🙏🙏🙏
    हा उद्देश प्रमुख आहे मालिकेत

    • @user-th9uy7dg7v
      @user-th9uy7dg7v Před 8 měsíci

      Saty ahe bhau mi hich comment kararnr hot pan tumhi keli bhau dhnyvad ❤❤

  • @SPSCHOOLAMBAD
    @SPSCHOOLAMBAD Před 4 lety +103

    बाळासाहेब...
    रामभाऊ साठी एक लाईक...

  • @sadsongsstatus7736
    @sadsongsstatus7736 Před rokem +20

    बाळासाहेब म्हणजे कॉमेडी च्या दुनियेतील खूप मोठी तोफ आहे....I love you बाळासाहेब....

  • @ravimokatevlogs2727
    @ravimokatevlogs2727 Před 4 lety +118

    बाळासाहेब रामभाऊंचा नादच खुळा..ह्यांच्या 'करामतींचा' नाद नाय करायचा..😃😁😀😂
    कारण ईथ काहीही घडू शकतं.!!!
    एक लाख.. सब्स्क्रायबर झाल्याबद्धल संपूर्ण टिमचे प्रेमपूर्वक अभिनंदन.!!! 💐💐💐

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 Před 4 lety +57

    युट्युब ला खूप सारे वेब सीरीज आहे परंतु चांडाळ चौकडीच्या करामती खुप भारी वेब सिरीज आहे चांडाळ चौकडीच्या करामती ला मनापासून सलाम धन्यवाद

  • @SahilShaikh-ux8bm
    @SahilShaikh-ux8bm Před 4 lety +1171

    बाळासाहेबाला मराठी पिच्चर मदी घ्याव जांना वाटतय त्यांनीच लाईक करा

    • @vrushaliwadkar7157
      @vrushaliwadkar7157 Před 3 lety +6

      Us

    • @TIMEPASS_FILLM
      @TIMEPASS_FILLM Před 3 lety +4

      Webseries kon krnar mg

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 Před 3 lety +3

      @@balasahebpawar490 तुमचा आदर करतो पण तुमची आई येथे घालू नका,नाहीतर तुला शोधून आत टाकेल.मी पण हिंदू आहे पण तो बिचारा पोरगा काही चुकीचा बोलला का?
      त्याच्यामुळे ही कुठे पण जातीयवादी बनून आईघालणे टाळा....
      जय शिवराय

    • @balasahebpawar490
      @balasahebpawar490 Před 2 lety

      @@logicalfun8933 jati

    • @subhashudhan3950
      @subhashudhan3950 Před 2 lety +2

      लक्ष्मीकांत बेर्डे नंतर चे हसवणारे कलाकार

  • @laxmanmore5492
    @laxmanmore5492 Před 4 lety +58

    बाळासाहेबांचा पेताडपणा,सुभाषरावांचा समजूतदारपणा,आणि रामभाऊंचा मिशकील पणा एकदम मस्त जोड गोळी आहे तुमची

  • @babanhalkar6776
    @babanhalkar6776 Před 4 lety +21

    बाळासाहेबांनी सर्वांना चि खोड़च मोड़ली रामभाऊ मज्जा आलि का सूभाषराव भरा पैसे खूप हासलो पूढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @user-mc4jh7id7v
    @user-mc4jh7id7v Před 4 lety +11

    अतिशय सुंदर आहे पार्टी आणि सरपंचबाई यांनी आपली भूमिका मस्त पार पाडली आहे बाळासाहेब रामभाऊ यांचा तर नादच खुळा 👌👌👌👌👌💐

  • @niTinMeHeTrentn17717
    @niTinMeHeTrentn17717 Před 4 lety +10

    आपल्या सर्व टीम चे मनापासून अभिननंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या या अगोदरच जे कलाकार काम करत आहेत त्यांना संधी त्यांची ओळख जास्त आहे

  • @just_vishal_pawar
    @just_vishal_pawar Před 4 lety +253

    पिणाऱ्यालाही लाजवेल असा अभिनय आहे बाळासाहेबांचा . 😎😎😎😎 बाळासाहेब rocks

  • @jaysingsaste5034
    @jaysingsaste5034 Před 4 lety +11

    पुणे जिल्ह्यात तालुका बारामती एकच नंबर चांडाळ चौकटीच्या करामती
    लई भारी

  • @amarwaghmare3142
    @amarwaghmare3142 Před 4 lety +56

    डायरेक्टरच काम कौतुकास्पद आहे.....
    असेच मनोरंजक भाग बनवत रहा.
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .......

  • @rohitkakade2123
    @rohitkakade2123 Před 4 lety +13

    बाळासाहेब खरच दारु पिऊन acting करतात की ...
    नैचरल एक्टिंग आहे त्यांची ही ...
    👌👌👌👌👌

  • @Ramkrishnachavan1713
    @Ramkrishnachavan1713 Před 4 lety +141

    आररररररररर बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्या acting साठी एक Like तर बनतोच

  • @yashstatusking3977
    @yashstatusking3977 Před 4 lety +61

    बाळासाहेब एकच नंबर बाळासाहेब यांची काॅमेड़ी आहे
    सगळ्यांची जिरववली

  • @karanclass7ckavyarodeclass76

    आम्ही आर्मी पर्सन व्यस्त असतो, पण ही वेब सिरीज पाहिल्यावर खूप हसतो राव. एकच नंबर👌👌. खूप छान.

    • @manojrasal172
      @manojrasal172 Před 4 lety +19

      हो का मस्त पण तुमची काळजी घ्या तुम्ही आहात तर देश आहे
      कायम हसत रहा
      जय हिंद जय मगाराष्ट्र

    • @a.a.a8430
      @a.a.a8430 Před 3 lety +8

      Free fire kelto ka id Kay ahe

    • @khaugalliindia954
      @khaugalliindia954 Před 3 lety

      Pub g aarmy ka

    • @sonamhajare4618
      @sonamhajare4618 Před 3 lety +4

      Tc sir jai hind

    • @dnyaneshwarpatil9971
      @dnyaneshwarpatil9971 Před 3 lety +1

      Jay hind

  • @vedantpatil951
    @vedantpatil951 Před 3 lety +5

    Only बाळासाहेब प्रेमी

  • @user-rp4co2cb3d
    @user-rp4co2cb3d Před 3 lety +10

    बाळासाहेब तुम्ही दारू न पिता अक्टीग अप्रतिम करता 🙏🙏🙏 सलाम तुमच्या अक्टीगला

  • @Roshnihole5509
    @Roshnihole5509 Před 4 lety +67

    आजचा भाग मला जास्तच आवडला👌
    नाद करा पन चांडाळ चौकडीच्या करामती चा कुठं 💯💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️

  • @shivajijadhav4947
    @shivajijadhav4947 Před 4 lety +60

    मदने पाव्हणं... आज मटण दाखवून तुम्ही जखमेवर मीट टाकलं.... या कोरोना मूळ अडकून बसलोय इंदोर ला... त्यात असं मटण बघून फुल्ल टेन्शन... पण मस्तच वाटलं....

    • @pradipgavale4865
      @pradipgavale4865 Před 4 lety +2

      नंतर खाऊ मटन पण तुम्ही संयम राखा जिथे आहेत तिथेच राहा एकबार कोरोना गेल की मटन पाच कीलो अनुन पाट्री करुत आपण

    • @rampawar5911
      @rampawar5911 Před 4 lety +1

      Mi ratlam madhe adkloy

    • @shivajijadhav4947
      @shivajijadhav4947 Před 4 lety

      @@rampawar5911 मी गावी पोहचलो

    • @prasaddesale6248
      @prasaddesale6248 Před 4 lety

      मला नहि आवडला हा भाग

    • @prasaddesale6248
      @prasaddesale6248 Před 4 lety

      आता जो नवीन भाग काढला तो नही आवडला

  • @Jacky-st4oo
    @Jacky-st4oo Před 3 lety +375

    बाळासाहेब : सलाम वाले हुकम (साजीद)
    साजीद : राम राम बाळासाहेब
    किती सुंदर
    ज्याला समजल त्यानी लाईक करा

  • @dattatrayshendge9169
    @dattatrayshendge9169 Před 6 měsíci +8

    यातला आवडता कलाकार जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर

  • @nivasvarekar2548
    @nivasvarekar2548 Před 4 lety +6

    मरणाचं हसलो राव बाळासाहेब या वर्षात एवढो हासलो नाय खरंच तुम्हा सर्व कलाकार मंडळीच मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन असंच हसवत जावा . आम्ही तुम्हा मंडळींवर मनापासून प्रेम करतो .

  • @pramodmane6765
    @pramodmane6765 Před 4 lety +22

    बाळासाहेब तुमचा मि खुप मोठा फेन आहे तुम्हला भेटायच आहे राव एक लाइक बाळासाहेबांसाठी

  • @upendersinghrathore1523
    @upendersinghrathore1523 Před 4 lety +4

    बाळासाहेब तुम्हाला मानलं राव कारण तुम्ही ह.भ.प. असुन ही एका दारुड्याची भुमिका नाद खुळाच पार पाडताय

  • @kisanrohokale3808
    @kisanrohokale3808 Před 4 lety +29

    बाळासाहेब / रामभाऊ इतर सर्व कलाकार तुमची कला ही कौतुकास्पद आहे अभिमान आहे , महाराष्ट्राची कॉमेडीची शान आहे एक दिवस मराठी चैन ल वर जरूर दिस नार भावी वाटचालीला हार्दीक सुभेच्छा

  • @vishnubharati.verybeautifu8642

    उत्कृष्ट चित्रिकरण, ऐडिटींग आणि सादरीकरण. कथाप्रसंगासी एकरूपता अभिनय बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाषराव. आणि महिला कलाकार. अभिनंदनिय! अभिमानस्पद प्रस्तुति 💐✌

  • @amolkharat8003
    @amolkharat8003 Před 4 lety +62

    अशी वेब सिरीयल होणे शक्य नाही जबरदस्त !सर्व कलाकार आणि टिम चे अभिनंदन.

  • @ajaymali4647
    @ajaymali4647 Před 4 lety +337

    ओन्ली बाळासाहेब फॅन लाईक करा

  • @rajgargote9134
    @rajgargote9134 Před 4 lety +95

    बाळासाहेब माळकरी आहे म्हणून लेट जेवण करतो म्हणाले ... मस्त निभाहुन नेल लेखकाने

  • @amolkadam766
    @amolkadam766 Před 4 lety +50

    बाळू नाना ,ये बाळू नाना ,
    दीपाली ☺️☺️☺️☺️
    माणूस फाटका आहे पण नेटका आहे
    नवीन dailouge mast ch

  • @sameerambekari3934
    @sameerambekari3934 Před 4 lety +591

    ओन्ली बाळासाहेब फॅन क्लब एक like
    मटण असच येत नाय कष्ट करावं लागतो त्याला कष्ट 🤣🤣🤣🤣🤣

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 Před 2 lety +23

    पत्रकार :- चांगलं काम केलं तरी बातमी येणार वाईट काम केलं तरी बातमी येणार
    बाळासाहेब :- मंग आम्ही माजलो काय तुम्हाला जेवायला घालायला 😂

  • @nhpatil12
    @nhpatil12 Před 4 lety +14

    तुमचे सगळे पात्र खूप छान आहेत ,विशेषतः ते 40 एकर वाले , तुम्ही खरंच फिल्म काढा , मी पाटील फ्रॉम मुंबई ठाणे

  • @dipakhinge2441
    @dipakhinge2441 Před 4 lety +141

    जेव्हापर्यंत बाळासाहेब आहेत तोपर्यंत नादच खुळा 😂🤣😂

  • @pppppp2564
    @pppppp2564 Před 4 lety +8

    बाळू नाना तुम्ही राव वाईट हायसा तुमचा विषय हार्ड हाय ......love you balasahb...

  • @user-ee9wb4nz5n
    @user-ee9wb4nz5n Před 4 lety +5

    आपण बाळासाहेब आणि रामभाऊ. पाटलांचा लय फॅन आहे .

  • @eknathkamble7819
    @eknathkamble7819 Před 4 lety +87

    असेल फाटका
    पण बाळासाहेब आहे नेटका...😄😄👍👍

  • @manojchikane8278
    @manojchikane8278 Před 4 lety +153

    💐🙏🙏💐😷😆💗🎊🥇🏆👑 महाराष्ट्राचा कॉमेडी किंग फक्त बाळासाहेबच👑🏆🥇🎊💗😆😷

  • @kharmalelaxman1205
    @kharmalelaxman1205 Před 4 lety +31

    एकच नं
    नाद करायचा नाही टीमचा
    (सुभाषराव दाढी कायम अशीच ठेवा /करत जा)

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs Před 4 lety +2

    बाळासाहेब , रामभाऊ लई भारी . डायलॉग बी लई भारी असे वाटल पार्टी च खरोखर प्लॅनिंग होतेय . रामभाऊ चा घरातला बायकोबरोबर च सीन लई भारी

  • @aslamdesai4355
    @aslamdesai4355 Před 4 lety +24

    बाळासाहेब ऐक नंबर च👌👌👌👌👌👌👌👌

  • @shivajichavan2527
    @shivajichavan2527 Před 4 lety +127

    मी तुम्हाला आणि तुमच्या टीम परिवाराला एक विनंती करतो आत्ता लोक घरात आहेत कोरोनो मुळे तुम्ही तुमचे भाग वाढवता येत असेल तर वाढवा कारण आमच्या गावात तुमचे संपूर्ण एपिसोड अवढीने लोक बघतात जर होत असेल तर बघा

  • @vishalpachpinde2961
    @vishalpachpinde2961 Před 4 lety +5

    खुप मस्त मनोंरजन करता राव बाळासाहेब,,,,
    खुप खबिंर आहात राव रामभाऊ,,,,

  • @user-oz3ph3mu4o
    @user-oz3ph3mu4o Před 4 lety +5

    नंबर 1 चे कलाकार बाळासाहेब बाळासाहेब मराठी चित्रपटात यशस्वी काम करू शकतील

  • @nazimshaikh4298
    @nazimshaikh4298 Před 3 lety +8

    Bala saheb I have never seen drunker Acting like you
    You break all star record
    Rambhau you r also star Actor
    Patil sahab Tumhi pan laibhari
    All chandal chaukdi team Tumhi pann super duper Actor Ahoat ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @digitalkranti6333
    @digitalkranti6333 Před 4 lety +17

    करामती टिमचे मन:पुर्वक अभिनंदन ! पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
    श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे , करमाळा

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji Před 4 lety +12

    चांडाळ चौकडीची ही एक वेगळीच करामत👍👍👍👍👍😊😊😊😊😊😊😊😊

  • @jagannathchoughule9938
    @jagannathchoughule9938 Před 3 lety +6

    छान मालिका. सर्वांची भूमिका उठावदार. स्त्री पात्रांचे सवांद वाढवा.आणखी मजा येईल.

  • @swapnildada6411
    @swapnildada6411 Před 4 lety +8

    बाळासाहेब loverठोका लाइक 👍👍👍

  • @navnathgorave2421
    @navnathgorave2421 Před 4 lety +14

    चांडाळचौकटी च्या सर्व कलाकारनां पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा खूप छान कार्यक्रम आहे

  • @sachinpatil7720
    @sachinpatil7720 Před 4 lety +4

    एकदम भारी रामभाऊ, सुभाषराव ,बाळासाहेब तुमचे मनापासुन आभार

  • @amitkalokhe8532
    @amitkalokhe8532 Před 3 lety +9

    खरंच ग्रामीण भागामध्ये असे कलावंत आहेत.
    दिग्दर्शक. लेखक. कलाकार.आणि सर्व टिमचे मनापासून अभिनंदन 💐💐
    आणि सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
    आणि तुम्ही सगळे लवकरच टिव्ही वर येणार हा माझा विश्वास आहे.
    Brilliant Babe series

  • @somnathgirhe2918
    @somnathgirhe2918 Před 4 lety +294

    बाळासाहेब रिअल लाईफ मध्ये महाराज आहेत त्यामुळं ते नॉनव्हेज खात नाहीत 😀😀😂😂

  • @akshayjadhav9043
    @akshayjadhav9043 Před 4 lety +195

    बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक 👍

  • @vishnukholase6835
    @vishnukholase6835 Před 4 lety +32

    5 येकर राहिलं तेवढी टिकवा
    बाळासाहेब भारी

  • @ketanmanjarekar385
    @ketanmanjarekar385 Před 4 lety +6

    Superb act... Specially balasaheb & rambhau

  • @ravishelke6950
    @ravishelke6950 Před 4 lety +14

    रामभाऊ बाळासाहेब तुमला आवरनार तात्या पहिजेत राव ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 Před 4 lety +37

    बाळासाहेबांनी २/३महिन्याचा बाजार भरून घेतला
    कोरोना वायरस आणल्याने घरात बसावे लागते म्हनुन टायपास म्हनुन मनोरंजन झाले भरपुर हसलो राव 👌👌👌

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji Před 4 lety +17

    फुल्ल कोमेडी एपिसोड.
    परत परत पहावा असा😊😊😊😊एपिसोड👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @OnkarSarkar-rm7ks
    @OnkarSarkar-rm7ks Před rokem +12

    जुने एपिसोड पाहायला खूप मज्जा येते😊❤

  • @rampatilkadam3748
    @rampatilkadam3748 Před 4 lety +10

    रॉयल रामभाऊ
    बाळासाहेब लई भारी

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 Před 4 lety +25

    एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन असच महाराष्ट्राला तुम्ही हसवत राहा 100% रसिक मायबाप तुम्हाला 10 मिलियन सबस्क्रायबर पर्यंत पोहोच करतील धन्यवाद आपला जितेंद्र सुपेकर राम कृष्ण हरी

  • @pramodgaikwad50
    @pramodgaikwad50 Před 4 lety +9

    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
    एक नंबर वेबसिरीज
    👍👍👍👍👍

  • @SAMA2747SAJ
    @SAMA2747SAJ Před 4 lety +184

    पावशेर खवा...अर्धा कीलो रवा...
    चीन च्या पोरी म्हंतायत त्यांना बाळासाहेब हाच नवरा हवा!😂

  • @abdulmulani6362
    @abdulmulani6362 Před 3 lety +5

    Kadak comedi aahe mnla tumala mi like kilya tomala 🤣🤣🤣👌👌👌👍

  • @kartunshotaviedos3452
    @kartunshotaviedos3452 Před 4 lety +11

    एपिसोड लय भारी रामभाऊ सुभाषराव एक नंबर अभिनय

  • @user-ms7nx2jh6s
    @user-ms7nx2jh6s Před 4 lety +56

    नाद करा पन बाळासाहेंबाचा कुठ

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 Před 4 lety +10

    रामभाऊची ऑक्टीग जबरदस्त .जेवताना पत्रकाराकडे बघीतल एक नंबर ओनली रामभाऊ फ्यान्स.
    पण बाळासाहेबानि पधतसीर घोडा लावला.

  • @Ramkrishnachavan1713
    @Ramkrishnachavan1713 Před 4 lety +24

    बाळासाहेब यांचा तर आपण तर लय मोठा फॅन झालो राव.

  • @vishalkhatal6749
    @vishalkhatal6749 Před 4 lety +8

    तुमच्या माहितीकरिता सांगतो एक नंबर भाग आहे 👌👌💪

  • @kartikchavan9423
    @kartikchavan9423 Před 4 lety +634

    बाळासाहेब प्रेमी ठोका लाइक

  • @khadepatil4755
    @khadepatil4755 Před 4 lety +6

    बाळासाहेब ..., जबरदस्त पात्र....!
    रामभाऊ ्चा नाद खुळा

  • @perfectreview9078
    @perfectreview9078 Před 4 lety +1

    अप्रतिम वेळ .भाषांतर. आणि विनोद. महत्वाचं म्हणजे आसल गावठी विषय... मुजरा हो या कलावंताला

  • @utkarshrajdhavan5174
    @utkarshrajdhavan5174 Před 4 lety +12

    विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर✌️😅😅😅😅😅😅😅
    बाळासाहेब kadakk🤟

  • @vikramsingrajput1655
    @vikramsingrajput1655 Před 4 lety +35

    1 लाख subscribe झाल्याबद्दल चांडाळ चौकडी च्या करामती टीमचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

  • @yashwantjagtap468
    @yashwantjagtap468 Před 4 lety +6

    खरंच तुमच्या ह्या वेबसिरीज चे कितीही भाग बघितले तरी अजून नवीन काय अशी अपेक्षा वाटते, तुमचे ट्युनिंग खरंच खूप भारी आहे.👌👌👍

  • @shashikantpuranik8424
    @shashikantpuranik8424 Před 4 lety +16

    सुभाषराव लय भारी, तुम्ही दाढी ठेवा आणि बाळासाहेब यांना नका ओ मारू लय भारी माणूस आहे तुम्ही आणि ते

  • @shubhamgaikwad7749
    @shubhamgaikwad7749 Před 4 lety +34

    अहो रामभाऊ सुभाषराव तुमची बाळासाहेबांनी दोन-तीन वेळेस जिरवली आता तुम्हीपण एक मजेदार प्लान करून बाळासाहेबाची चांगलीच पाच-पन्नास हजाराला जिरवा

    • @sharadshirke6258
      @sharadshirke6258 Před 4 lety +5

      बाळासाहेब चलाख माणूस आहे सहजासहजी कुणाच्या हाताला नाय लागणार ,,, मी खुप चाहता आहे बाळासाहेब चा,,🤗🤗🤗

  • @jayvardhanmane6259
    @jayvardhanmane6259 Před 3 lety +2

    Khupch khupch chan acting ahe sglyanchi.. Vishesh mhanje balasaheb,rambhav,subhashrao,patil,.. Akdam kadakkkk..... Matitli maans sgli aslyamul acting 👌👌👌👌

  • @dipaksonawane4771
    @dipaksonawane4771 Před 4 lety +31

    ओन्ली रामभाऊ फॅन ठोका लाईक 💪💪💪👊👊

    • @amolavhad9834
      @amolavhad9834 Před 4 lety +1

      Only चांडाळ चौकडी fan

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 Před 4 lety +12

    लय हसलो राव खतरनाक आजचा भाग झाला
    परत पार्टी करायला बाळा साहेबांना बोलवत नाहीत ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏👌👌👌

  • @SonaliTransportService
    @SonaliTransportService Před 4 lety +70

    रामभाऊ चा अभिनय आवडणारे like Kara

  • @SandipPatil-rb4hy
    @SandipPatil-rb4hy Před 4 lety +8

    बाळासाहेब. रामभाऊ. छान आहे आम्हाला पण आवडलं. कार्यक्रम तुमचा.

  • @saanvirajecreation9310
    @saanvirajecreation9310 Před 9 měsíci +1

    खरच खूप अभिमान वाटतो सगळ्या टीम चा great work salute tumha saglyana

  • @marathientertainment6266
    @marathientertainment6266 Před 4 lety +15

    मस्त झालाय episode, tumachya episode chi audience आतुरतेने वाट बघत असतात,आणि हो तुम्हीही काळजी घ्या, सगळे मिळून कोरोनाला हारवूया.

  • @maternityvideophotography3976

    Nice episode 😅balasaheb 1 no acting and excellent team.🤗

  • @ganeshbobade850
    @ganeshbobade850 Před 3 lety +3

    Rambhau aani Balasaheb comedy che king aahet.... Nusta durrrr

  • @shankarkhude1116
    @shankarkhude1116 Před 3 lety +2

    रामभाऊ साठी एक लाईक तर पाहिजेच

  • @sagarrathod862
    @sagarrathod862 Před 4 lety +7

    राम भाऊ एकदम कडक 👌

  • @manoharpandit1982
    @manoharpandit1982 Před 4 lety +13

    Rambhau versatile actor. Shabd nahit. Fakt 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 Rambhau Greatest actor . Thanks to all team.

  • @nandkishorbhise2471
    @nandkishorbhise2471 Před 4 lety +39

    दुकान दार आजुन काय ....बाळासाहेब खस खस ऐक पोत करा 😂😂

  • @shantanugavali4248
    @shantanugavali4248 Před 3 lety +1

    पत्रकार निस्वार्थी असतो हा तुमचा संदेश आख्या देशात फिरवा 🙏

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 Před 4 lety +36

    हे कलाकार खूप मेहनत करून आपल्यापर्यंत दर रविवारी नवीन एपिसोड घेऊन येत असतात आपण आपला चैनल म्हणून सर्वांनी शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण एपिसोड पहा अशी कळकळीची विनंती आहे

  • @haridasmogle3560
    @haridasmogle3560 Před 4 lety +5

    बाळासाहेबाचा,नाद,करायचा,नाही चांडाळ चौकडी, एकच, नंबर

  • @tukaramjadhav6776
    @tukaramjadhav6776 Před 4 lety +3

    बाळासाहेब ग्रेट भूमिका....!

  • @7385929627
    @7385929627 Před 4 lety +1

    खूप छान स्टोरी खूप मजा आली बघायला. बाळासाहेबांचा नादच करायचा नाही.

  • @govindjadhav1193
    @govindjadhav1193 Před 4 lety +23

    गुरू बाळासाहेब चरण कुठे आहेत तुमचे🙏
    लईच हसलो राव 😊
    सरपंचाच बी थोड भाडन दाखवायला पाहीजे होत 🤣