रसशोषक किडींची ओळख व नियंत्रण । Sucking Pest Control

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2023
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण रसशोषक किडींची ओळख व नियंत्रण हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #रसशोषककिडींचीओळखवनियंत्रण #SuckingPestControl #रसशोषक #रसशोषककिड #मावा #पांढरीमाशी #तुडतुडे #फुलकिडे #थ्रिप्स #शेतकऱ्यांसाठीउपयुक्तमाहिती #thirps #thirpscontrol #मावानियंत्रण #allaboutthrips #agricultureinformation #forfarmers

Komentáře • 48

  • @vijaykalmegh8127
    @vijaykalmegh8127 Před rokem +4

    आपले मार्गदर्शन आमच्यासाठी फारच मोलाचे आहे माझ्या गावात मी ही माहिती सर्वांना सांगतो माझ्या उत्पादनात पण भरीव वाढ झाली पण सरकारी धोरण मारक आहे येथे शेतकरी बंधू मागे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपल्या संपर्कातील शेतकरी बांधवाना सुद्धा व्हाईट गोल्ड चॅनेल बद्दल कळवा, त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद🙏

  • @shivajijadhao475
    @shivajijadhao475 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली

  • @balajikadam9124
    @balajikadam9124 Před rokem +5

    Very nice information 👌

  • @sanjivaniugale4483
    @sanjivaniugale4483 Před rokem +8

    सर तुम्ही जी माहिती शेतकऱ्यांना सांगतात ती सहज वयोवृद्ध किंवा आडानी शेतकऱ्यांना सहज लक्षात येईल अशाप्रकारे सांगतात धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @kvishindedadagmailcom
    @kvishindedadagmailcom Před rokem +2

    धन्यवाद

  • @sagarmahalle1713
    @sagarmahalle1713 Před 10 měsíci

    साहेब खुपचं छान माहिती दिली, जसे शेतकऱ्यांसाठी अमृतच.या माहिती मुळे किडींच सहजरित्या व्यवस्थापन करू शकतो.🚫
    सर माझी एक विनंती आहे या LIVE किंवा व्हिडिओ प्रमाणेच एक व्हिडिओ NPK ग्रेड वर बनवा जेणेकरून पिकांच्या अवस्थेप्रमाणे त्या ग्रेड चा योग्यरीत्या वापर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.
    धन्यवाद 🙏
    आपलाच शेतकरी मित्र

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      नमस्कार दादा , चांगले सुचवल्या बद्दल आपले धन्यवाद

  • @moviedekho3069
    @moviedekho3069 Před 10 měsíci +1

    खुप छान माहिती दिली सिर खुप खुप आभार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      आपले सुद्धा दादा

  • @shubhamchaudhari100
    @shubhamchaudhari100 Před rokem +3

    I really want to work with Whitegold trust
    Boosted plant genetic.

  • @Govind_Chindhe
    @Govind_Chindhe Před rokem +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @mukindamahale1954
    @mukindamahale1954 Před rokem +2

    SRT बद्दल माहिती हवी

  • @narayangote806
    @narayangote806 Před rokem +5

    सर एकच नंबर माहिती दिली धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾👌👌👌💐💐💐🙏🏾🙏🏾

  • @ramchadthadani9142
    @ramchadthadani9142 Před rokem +1

    Sar sanatre ki fasal sitras sila ka upay bataye

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @nileshkamatwarnileshkama-wi6gq

    Sar mirchi var favara jhala kas odkhav fulkida mela te

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , नवीन शेंडा व पान फ्रेश निघाला कि समजावं थ्रिप्स कंट्रोल झाली

  • @munjajirenge9849
    @munjajirenge9849 Před 11 měsíci

    पिकाच्या रोगा विषयी पण ह्विडीओ बनवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , मार्च महिन्यातील व्हिडीओ पहा त्या मध्ये पिकावरील रोगांची माहिती दिलेली आहे

  • @gajananjane7558
    @gajananjane7558 Před rokem +1

    नमस्कार सर सायट्राशीला किडी साठी कोणते औषध घ्यायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सरेंडर+रिहान्स ची फवारणी करा.

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před rokem +1

    डिझायनर कीटकनाशक मध्ये कोणता गटक आहे
    कारण
    आमच्याकडे आपले ओषद उपलब्ध नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , डिझायर मध्ये dimethoate 30 ec आहे

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před rokem +1

      @@whitegoldtrust म्हणजे रोगार का

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před rokem +1

    रोगार हे काही प्रमाणात लाल कोळी ला कंट्रोल करू शकत का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हो करू शकते

  • @sheshsormare4972
    @sheshsormare4972 Před rokem +1

    Mirchi la sulphar sodalyanantar dusare khat kiti divasanantar sodu shakto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , दोन दिवसा नंतर

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před rokem +1

    कांद्या मध्ये पिवळा रंग च कीटक असत त्याला काय म्हणतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , थ्रिप्स (फुलकिडा )

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před rokem

      @@whitegoldtrust सर ह्या फुलकिडे ने केलेल्या जखमा भरण्यासाठी किती दिवस घेतो
      फवारणी केल्यानंतर

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před rokem

      कडूळ म्हणजे ज्वारी का

  • @munjapund232
    @munjapund232 Před 11 měsíci

    Profenofos Shahpur Mithun kadak PNA yah to taluka jilla Parbhani

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

  • @ramyadhav8470
    @ramyadhav8470 Před rokem

    लाल कोळी आहे औषध सांग

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सल्फर WDG ८०% फवारा

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Před rokem

      @@whitegoldtrust सल्फर 80 टक्के wdg
      ची फवारणी केल्यानंतर किती दिवसांनी दुसऱ्या बुरशीनाशक चा स्प्रे करू शकतो
      72 तासानंतर करू शकत का

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 Před rokem

    उडीद पिकावर मावा जास्त पडल्याने
    त्याची मान दाबली आहे
    तूम्ही सांगत असलेले डिझायर उपलब्ध नाही त्याला पर्याय रोगर चालेल का?
    रोगर 19 19 19 व टॉप अप हे मिश्रण चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      नमस्कार दादा , रोगर घेऊ शकता

    • @mahadevkadam2975
      @mahadevkadam2975 Před 11 měsíci

      धन्यवाद सर