Bola Chhatrapatincha Jay

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • बोला छत्रपतींचा जय
    प्रोडक्शन : NM प्रोडक्शन (निखील माने )
    गायक : शाहीर रामानंद उगले
    संगीत : रामानंद - कल्याण
    गीत : कल्याण उगले
    म्युझिक अरेंजमेंट : दर्शन पेडगांवकर
    Recrording : अभिसार मल्टीमीडया प्रॉडक्शन्स,कोल्हापूर
    Camera/Editing : अभिजीत पाटील,औरंगाबाद
    छत्रपतींचा जय
    कवतिक सांगू किती
    गुणी जिजाईचा ल्योक
    दूरदूर किर्त त्याची ग मालिनी
    उड दुसमनाची झाक
    नाव ऐकता शिवरायांचे वाटे एक शत्रूंना भय
    सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा जय
    बोला छत्रपतींचा जय जय छ. जय ||ध्रु||
    होता सावळा मर्द मावळा पोलादी छातीचा हो,
    फडकवी विजयाचा झेंडा अभिमान मातीचा,
    अमावस्येला किल्ले जिंकले नव्हते कशाचे भय ||1||
    स्वराज्याचा धन्य आधिपती
    शिव छत्रपती,गातो मी महती
    ऐका तुम्ही दादा..
    दादा रं जी र दाजी र जी जी
    ( शिव सूर्याला शौर्याला,
    लाभो, आयुष्य माझ पूर
    *सदा वाजुदे गाजुदे गोड,स्वराज्याचा सुर*)
    वतनदारी ना होती कुणाची सत्तेसाठी सदा हो,
    निष्ठावान जो कर्तृत्ववाला मान देई सदा हो ,
    कीर्तीवंत ते नीतीवंत ते अजरामर अजय ||2||
    हि गाथा स्वराज्याची, राष्ट्राच्या रक्षणाची,
    अशा शिव कल्याणाची,शौर्य मनी स्मरावी
    कल्याण उगले

Komentáře • 70

  • @mahendra-chavan
    @mahendra-chavan Před 2 lety +2

    वा एकदम जबरदस्त 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Před rokem +1

    शाहीर खुप छान चालूआहेअभिनदन 👌 👌 👌 👌 👌

  • @pralhadbhoyar2012
    @pralhadbhoyar2012 Před 2 lety +2

    जय जिजाऊ जय शिवराय. खूप छान साँग भाऊ साहेब

  • @dnyanukundkar1298
    @dnyanukundkar1298 Před 2 lety +1

    Khup chan shahir

  • @santoshsadamate3621
    @santoshsadamate3621 Před rokem +1

    सुंदर सादरीकरण शाहीर💐💐✌️✌️

  • @SRROHI
    @SRROHI Před 2 lety +1

    Kalyan Ani Rama 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shahirshivajiraopatil5551

    Va ramanad kalyam khup chan

  • @tallanand
    @tallanand Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @janardhanghadage4452
    @janardhanghadage4452 Před 8 měsíci

    अतिउत्कृष्ट

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Před 2 lety +1

    आपली संस्कृती जपणारी आपली मानसं 🚩🚩

  • @dnyaneshwarkundkar1884
    @dnyaneshwarkundkar1884 Před 2 lety +1

    Khup bhari shahir

  • @rushikeshmhatre9611
    @rushikeshmhatre9611 Před 2 lety +2

    👌🏻👌🏻⛳⛳

  • @user-jg5pj7cf4z
    @user-jg5pj7cf4z Před 2 lety +3

    खूप छान उगले साहेब.महाराष्ट्रातील जेवढ्या काही देवता आहेत आणि राजे आहेत त्यांच्यावर गाणी लिहा आणि गात रहा

  • @mayurshinde9415
    @mayurshinde9415 Před 2 lety +1

    Khup chan

  • @user-ib5wn1en4d
    @user-ib5wn1en4d Před rokem

    Ugale saheb manacha mujara👍🚩

  • @mahesh-ir3vy
    @mahesh-ir3vy Před 2 lety

    Wa dada ekdum kadakkkk aawajj..

  • @riteshsuryawanshi4336
    @riteshsuryawanshi4336 Před 2 lety

    खूपच छान गाणं आहे आणि तुमचा तो काळजाला भिडणारा आवाज अप्रतिम.

  • @sujalnimbalkar6728
    @sujalnimbalkar6728 Před rokem

    Khup chan 💯💯💯

  • @surajjadhav8776
    @surajjadhav8776 Před rokem

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 Před 2 lety +1

    माननीय चि, रामानंदन कल्याण उगले प्रस्तुत शिवाजीराजे यांच्यावरील हे गित जुन्या काळात घेऊन जाणारे आहे अशे भासू लागते कि आपण त्यांच्याच काळात जगत आहोत सूर ताल सगळ्याच गोष्टी कशा भारदस्त जबरदस्त आहेत आणि आपण हे गित जे शूटिंग केले आहे ते पण अभ्यासपूर्ण केले आहे आपले व आपल्या सर्व टीमचे आणि मूळ अप्पाराव उगले कल्याण उगले या साऱ्यांचे हार्दिक हार्डी अभिनंदन

  • @hirkani
    @hirkani Před 2 lety +1

    khup chan

  • @djadg5
    @djadg5 Před rokem +1

    🚩❤️🔥

  • @sujeetpatilcreation8442
    @sujeetpatilcreation8442 Před 2 lety +1

    मनाला भिडणारे गीत🙏🏻🚩

    • @riteshsuryawanshi4336
      @riteshsuryawanshi4336 Před 2 lety +1

      खूपच छान गाणं आहे शब्दांचे बोल अप्रतिम आणि त्यात भर तुमच्या आवाजाची अप्रतिम

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před 2 lety

      धन्यवाद

  • @xyz.521
    @xyz.521 Před 2 lety

    No.1👍👍👌👌👌👌👌

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 Před 2 lety +2

    खुप छान सादरीकरण 👌👌👌 अप्रतिम गाणं बोला छत्रपतिचां जय बोला छत्रपतिचां जय 🙏

  • @swapneelghatole
    @swapneelghatole Před 2 lety

    Wa wa

  • @ganeshbhise891
    @ganeshbhise891 Před 2 lety +2

    खुप खुप छान 🙏🙏मला असं वाटतं तुम्ही हे गीत तुमच्या CZcams channel वर आधीच हे गीत टाकायला पाहिजे होते.. त्यामुळे views खुप भेटले असते..

  • @dilipkhanderay5605
    @dilipkhanderay5605 Před 2 lety

    खुप छान 💐

  • @Brandकलाकार

    Khup chan 🙏🙏

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 Před 2 lety +3

    खूप खूप शुभेच्छा
    उगले बंधू 👍🏼

  • @dhnajipishl4261
    @dhnajipishl4261 Před 2 lety

    Vah Chhan

  • @samadhannanaware8580
    @samadhannanaware8580 Před rokem

    Start great

  • @Pranay_bro67
    @Pranay_bro67 Před rokem

    apratim

  • @officialsachindhumal
    @officialsachindhumal Před 2 lety

    Waa 🔥
    Kya bat hai dada ❤️

  • @karanpadewar6956
    @karanpadewar6956 Před 2 lety

    Super ❤️❤️👌🏻👌🏻

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 Před 2 lety +2

    लय भारी 👍👍

  • @jadhavpatil1564
    @jadhavpatil1564 Před 2 lety +2

    जय शिवराज जय छावा..!

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Před 2 lety

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kunalraul5110
    @kunalraul5110 Před 2 lety +3

    वाह दादा खुप छान , कल्याण दादांचे शब्द , गीताच संगित , चित्रीकरण , आणि रसिक माय बापांच्या मना मनात राज्य करणारा राम दादांचा पहाडी आवाज सगळच कस लयभारी... 😊👌👌❤🤩

  • @shahirbharatmunje2755
    @shahirbharatmunje2755 Před 2 lety +2

    अप्रतिम 💐💐💐👌

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 Před 2 lety

    खुपच छान कमी वयात महाराजांचे पोवाडे पुर्ण ताकदीने आपण सादरीकरण करत आहात, लकबही छान आहे,शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची पण लकब वापरा ती पण लकब खुपच प्रभावी होती.

  • @nitinbhise3071
    @nitinbhise3071 Před 2 lety +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏👌👌👌👌💪🏻💪🏻💪🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sdmusic6621
    @sdmusic6621 Před 2 lety +3

    Khup khup chhan .... Starting chours part super ❤️👌👌

  • @VijayanandKate
    @VijayanandKate Před 2 lety +2

    जय भवानी जय शिवराय,

  • @surajraul8526
    @surajraul8526 Před 2 lety +3

    वा शाहीर सुंदर रचना व सुंदर चित्रीकरण व सुंदर सादरीकरण 👍👍👍🙏🙏🙏

  • @gangthadi
    @gangthadi Před 2 lety +1

    एकेरात्री सह्याद्री हसला ...पोवाडा करावा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 2 lety +1

    🙏🏻🌹 जय भवानी 🌹🙏🏻
    🙏🏻🌹 जय शिवराय 🌹👌🏼🙏🏻

  • @dipakkharde8319
    @dipakkharde8319 Před 2 lety +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @kalamadhurya2515
    @kalamadhurya2515 Před 2 lety +1

    Sundar... 🌹🌹🌹

  • @riteshsuryawanshi4336
    @riteshsuryawanshi4336 Před 2 lety +1

    भाऊ असंच एक छानसं गाणं फुलस्वामिनी श्री माहूरगड वासिनी रेणुका देवी यांच्या वरती एक गाणं करा

  • @rohanlokhande6920
    @rohanlokhande6920 Před 2 lety +1

    | बोला छत्रपतींचा जय |

  • @pruthvirajcricketteam8055

    Very nice 👍👍👍👍👍👍

  • @Animallover-ov7hl
    @Animallover-ov7hl Před 2 lety

    अप्रतिम