Jai Bhavani Jai Shivray | Song | शिवप्रताप गरूडझेप | Shivpratap Garudjhep | Dr.Amol Kolhe

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2022
  • Song: Jai Bhavani Jai Shiv-ray
    Singer: Adarsh Shinde
    Composed by: Shashank Powar
    Lyrics: Hrishikesh Paranjape
    Programmed by: Avi Lohar
    Chorus: Vivek Naik, Santosh Naik, Umesh Joshi, Nitin Karandikar, Vijay Dhuri, Janardan Dhatrak
    Voice and Chorus Recorded by : Kittu Myakal at Soundideaz Studios
    Assistant-Nilavro Roy
    Rhythm: Aadesh more, Prashant more, Rahul rupavate, Tejas satardekar, Tejas Rupavate
    Rhythm Recorded by : Avdhut Wadkar, Ajivasan Studios
    Mixed and Mastered by: Aftab Aslam, Headroom Studios
    मुजरा… मुजरा…
    मर्राठमोळ्या मातीमधुनी झऱ्यात खळखळणारी,
    नसानसा मध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी,
    मनात आमुच्या सत्वाची रण भैरवी दुमदुमणारी,
    मर्दानी बाण्याची अजुनी बिजली चमचमणारी,
    अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी काय.....
    जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय…
    जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय…
    हे… दोस्ती होता दोस्तासाठी सदा आम्ही दिलदार,
    शत्रूसाठी रणांगणावर अभेद्य वज्र प्रहार,
    हो…दोस्ती होता दोस्तासाठी सदा आम्ही दिलदार,
    शत्रूसाठी रणांगणावर अभेद्य वज्र प्रहार,
    हे… बुलंद निष्ठा आमुची जशी समशेरीची धार,
    चालुनी जाता आम्हा कदापि मान्य नाही माघार,
    शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाय,
    शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाय,
    एक मुखाने गर्जू सारे जय भवानी जय शिवराय
    जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय
    जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय
    ( जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय
    जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय )
    प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, श्री छत्रपती शिवाजी महाराज की….जय
    श्री छत्रपती शिवाजी महाराज की….जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की….जय
    जय शिवराय.......
    #JaybhavaniJayshivaray #Shivpratap #Garudjhep #drAmolKolhe
  • Hudba

Komentáře • 524

  • @rasheshwarikamble
    @rasheshwarikamble Před rokem +343

    आत्ता राहवत नाही कधी एकदा 5 ऑक्टोंबर येईल आणि आम्ही चित्रपटगृहात जाऊ याची आतुरतेने वाट बघत आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच अप्रतिम गाणं.🙏🏻😊

  • @pratikdevalekar08
    @pratikdevalekar08 Před rokem +53

    गाण्याची शब्द रचना आवडली मनात दुमदुमली!!
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @AkshayBandagar
    @AkshayBandagar Před rokem +81

    आदर्श दादांचा उर्जादायी आवाज, शशांक पोवारजी यांचं कंपोसिशन, ऋषिकेश परांजपेजी यांचे शब्द सर्व मिळून उत्कृष्ट गाणे आहे. आणि अमोल दादांचा स्क्रीन प्रेसेन्सच खूप आहे हा चित्रपट सर्वत्र गाजायला 🙌🏼
    जय भवानी जय शिवराय!🚩
    #ShivpratapGarudjhep

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +15

      जय शिवराय!

    • @AkshayBandagar
      @AkshayBandagar Před rokem +8

      @@AmolteAnmol दादा copyright आणि Music label च तेवढं बघा, इतर काही लोकही विना परवानगी गाणे पुन्हा अपलोड करत आहेत! जय शिवराय 🚩

    • @purvajakoli7223
      @purvajakoli7223 Před rokem +1

      @@AmolteAnmol sir movie la multi language madhe release Kara🙏

  • @pawankhadke4358
    @pawankhadke4358 Před rokem +43

    शब्दच नाहीत.. अप्रतिम अप्रतिम... अंगावर शहारे आणलेत.. अमोलजी कोल्हे जेव्हा जेव्हा शिवरायांच नाव येत तेव्हा फक्त तुम्हचाच चेहरा डोळ्यासमोर येतो..❣️🙏🙏

    • @devashishkalmegh1009
      @devashishkalmegh1009 Před rokem +1

      हो अगदी बरोबर शिवाजीमहाराज असेच असतील

  • @himanshubhuarya1176
    @himanshubhuarya1176 Před rokem +30

    डॉ. अमोल कोल्हे सर मुझे बहुत पसंद आया यह गीत ❤🚩🙏
    छत्रपति शिवाजी महाराज की जय 🔥🚩❤🇮🇳🙏

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +7

      जय शिवराय! धन्यवाद

  • @aishwaryakadam8290
    @aishwaryakadam8290 Před rokem +115

    किती ही वेळा हे गाणं ऐकलं तरी मनच भरत नाही.......😍
    जय भवानी.......जय शिवराय.......🚩

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Před rokem

      Jai bhim jai shivray

    • @PoojaKadam-uc3jo
      @PoojaKadam-uc3jo Před 11 měsíci

      ​@@siddhantsawant5717 बु 👍मलव 😎

    • @RohitKale-uy2xt
      @RohitKale-uy2xt Před 4 měsíci

      आंबेडकर च नाव आमच्या शिवाजी महाराज बरोबर जोडु नका आमच्या दोनच राजे छत्रपती शिवाजी महाराज आणी शंभुराजे ❤❤

  • @mr.g....
    @mr.g.... Před rokem +24

    दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा...♥️🚩

  • @dr.amolkolhefanpage5146
    @dr.amolkolhefanpage5146 Před rokem +186

    गाण्याचे शब्द अगदीच सगळ्या शिवप्रेमी च्या मानातील आहेत 🔥🔥 या उत्तम गाण्याच्या साठी खूप खूप धन्यवाद amol sir 😍😍😍

    • @chhatrapati_shasan.96k
      @chhatrapati_shasan.96k Před rokem +5

      बरोबर 🧡😍

    • @umeshkeshave6510
      @umeshkeshave6510 Před rokem +6

      आदर्श शिंदे यांचा आवाज कडक आणि तुमचं पण अभिनंदन

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Před rokem +4

      *अगदी बरोबर...🚩🚩🚩*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

    • @amolteanamol
      @amolteanamol Před rokem +4

      lyrics- Rushikesh Paranjape, Music- Shashank Powar, AND Adarsh Shinde together have done magic!

    • @user-cq2bd9iq5d
      @user-cq2bd9iq5d Před rokem +3

      आतुरता

  • @sunnykhisamatrao8495
    @sunnykhisamatrao8495 Před rokem +61

    जय भवानी जय शिवराय...🚩🥰🙏🏻💐💐💐
    अतिशय सुंदर आणी उत्साहपूर्ण गाणं 💪🏼💥

  • @bhaveshp777
    @bhaveshp777 Před rokem +8

    दररोज हे गाणं ऐकायची सवय झाली..
    आणि डॉ. अमोल कोल्हे ह्यांची भूमिका म्हणजे साक्षात स्वतः महाराजच समोर असल्याचा भास होतो..
    आतुरता ५ तारखेची..
    जय शिवराय.. 🚩🚩

    • @bhaveshp777
      @bhaveshp777 Před rokem

      @Mange Dil More Vlogs जय 🚩🔥🔥

  • @youtubecrazevideo7083
    @youtubecrazevideo7083 Před rokem +35

    ऐतिहासिक चित्रपटाला नेहमी प्राधान्य दिलं आहे आणि हा चित्रपट ही चित्रपटगृहातच जाऊन पाहणार जय भवानी जय शिवराय

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Před rokem

      *अगदी बरोबर...🚩🚩🚩*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Před rokem

      @Mange Dil More Vlogs
      *""" छ्त्रपती शिवाजी महाराजांचा """ विजय असो...*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

  • @sonutambe3293
    @sonutambe3293 Před rokem +6

    दोनच राजे इथे गांजले कोंकण पुण्य भूमीवर एक तो रायगडावर एक तो चवदार तळ्यावर अभिमान वाटतो मला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिती जन्म झाला सुपरहिट होणार 🚩💙

  • @ganeshdevre7669
    @ganeshdevre7669 Před rokem +6

    आदर्श शिंदे पुन्हा एकदा हिट गाणं.
    अष्टमी ( धर्मवीर )
    हंबीर तु ( सरसेनापती हंबीरराव मोहिते )
    सागावा आलाय ( दगडी चाळ २ )
    आता जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @sargamsharma4656
    @sargamsharma4656 Před rokem +9

    Excited I am from Aagra and very fortunate that koi bhi Karan rha ho maharaj ke pair aagra ko lge

    • @mavlagroup6145
      @mavlagroup6145 Před rokem +1

      I like agra par mein waha kabi aya nahi

    • @sargamsharma4656
      @sargamsharma4656 Před rokem

      Aiye Taj Mahal ke alava bhi bhut kuchh h vaise hum aapke Maharashtra aaye h aur do saal vhan study bhi ki h .

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +2

      I will be @Aagra again in coming few days

    • @sargamsharma4656
      @sargamsharma4656 Před rokem +1

      @@AmolteAnmol Sir aapka reply wow can't believe sir I am a student your creations have changed my life and inspired me to study about Maharashtra when you are coming sir

    • @sargamsharma4656
      @sargamsharma4656 Před rokem +1

      Please reply sir when and where in Aagra. Sir you are my inspiration aapke shows se inspire ho kr maine Marathi sikhi aur bhut deeply maratha history bhi pdhi . From last two years being physically unfit Swarajya has been my inspiration and the credit goes to your shows.

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale Před rokem +11

    अमोल दादा, अंगावर शहारा उमटवणारी अप्रतिम शब्दरचना! बाकी तर काय, तुझा नादच करायचा नाय! 👌👏👏

  • @vrashali_zukare_9699
    @vrashali_zukare_9699 Před rokem +49

    🙏🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🙏🚩
    खूप छान गाणं आहे दादा 🙏
    अप्रतिम.......

  • @prashantsabale2338
    @prashantsabale2338 Před rokem +6

    अतिशय सुंदर असे दिग्दर्शन,कला,संगीत आणि निर्मिती शेवट्पर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारे कथानक. जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩

  • @nikhilsuniltambe6613
    @nikhilsuniltambe6613 Před rokem +44

    अप्रतिम गाणे आहे.. शिवप्रेमींच्या मनाला भावणारे गाणे आहे... जय शिवराय

  • @rushimangate488
    @rushimangate488 Před rokem +19

    अप्रतिम शब्द, संगीत, संकल्पना आणि अमोल सरांचा अभिनय सगळं एकदम दर्जेदार 👌🙌💐
    🚩जय भवानी, जय शिवराय 🚩

  • @Mmusicplus19
    @Mmusicplus19 Před rokem +20

    जय भवानी जय शिवराय....🚩🙏🏻
    खूपच छान गाणं आहे........आता उत्सुकता ५ ऑक्टोबर ची.......जय शिवराय........🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prathmeshkulkarni8103
    @prathmeshkulkarni8103 Před rokem +9

    अद्भुत आणि अद्वितीय आणि ना भुतो ना भविष्यती एवढेच शब्द पुरेसे आहेत या चित्रपटासाठी

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +2

      धन्यवाद!

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Před rokem

      *अगदी बरोबर...🚩🚩🚩*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

  • @chhatrapati_shasan.96k
    @chhatrapati_shasan.96k Před rokem +14

    हे.... बुलंद निष्ठा आमुची जशी समशेरीची धार ⚔️,
    चालुनी जाता आम्हा कदापि मान्य नाही माघार 🔥,
    शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाय🔥,
    शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाय 💫🧡
    एक मुखाने गर्जू सारे जय भवानी जय शिवराय 🧡😍
    एक नंबर खूप छान layrics आहेत " शिवप्रताप गरुडझेप " या चित्रपटाची उत्सुकता आता अजून शिगेला पोहचली आहे..
    आणि हा चित्रपट मराठी सोबत इतर भाषेत जर प्रदर्शित झाला तर सोन्याहुन पिवळ होईल..
    संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 💫💐
    जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏

  • @bhavnadahiya6099
    @bhavnadahiya6099 Před rokem +18

    sir i don't understand the lyrics but I love the song , sir i am huge fan of yours , I saw your show chatrapati sambhaji maharaj form then you are my favourite actor

  • @makarandkagwade__17
    @makarandkagwade__17 Před rokem +28

    आदर्श शिंदे सरांचा आवाज👍👍👏👏👌👌🤩🤩🤩❤️❤️❤️💯🤩✨

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Před rokem +8

    अप्रतिम गीत रचना व छत्रपती शिवाजी महाराज। 🌹🌹🌹🕉

  • @adinath5577
    @adinath5577 Před rokem +9

    जय भवानी जय शिवराय😍😍😍🚩🚩🚩
    मस्त एकदम
    एकेरी उल्लेख होत होता महाराजांचा बरं झालं तुम्ही यात बदल केले😍😍😍😍

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Před rokem

      *अगदी बरोबर...🚩🚩🚩*
      नंतर मं हेचं एकेरी उल्लेख करणारे अतिशहाणे लोक स्पष्टीकरण द्यायचे की ते एकेरी कसे नाही याचे...
      *""" जय भवानी, जय शिवराय"""* हे ऐकून व त्यावरील हे गीत ऐकून मन समाधानी आहे... 👌👌👌🚩🚩🚩
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w Před rokem +4

    अंगावर शहारे aale 🙏🚩जगदंब 🙏🚩हिंदवी स्वराज्याचा अखंड विजय असो 🚩🚩🚩🙏 जय शिवराय 🚩🚩🚩🙏💐💐💐💐💐💐💐

  • @v.shamdutt8295
    @v.shamdutt8295 Před rokem +5

    अतिशय सुंदर गाणे...आतुरता चित्रपट बघण्याची...सुपर हिट नव्हे तर ब्लॉकबस्टर होईल... मनःपूर्वक शुभेच्छा जय शिवराय.. 🙏

  • @Mh-gk
    @Mh-gk Před rokem +4

    दहा वेळा रिपीट करून करून गाणे पाहिले खूप छान अप्रतिम गाणे आहे 🚩👌🏻🌹🏵️

  • @sailawand4089
    @sailawand4089 Před rokem +4

    आज महाराज असते तर त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या असत्या आणि आशिर्वाद ही खूप दिले असते.🚩🚩👍👍👌👌✌✌😊😊🙏🙏

  • @sidworldofficial
    @sidworldofficial Před rokem +5

    शिवप्रतापाचा थरार असणार यांत मुळीच शंका नाही. ".. अन् शिवरायांनी औरंग्याच्या हातावर तुरी दिल्या." अतिउच्च उत्कंठा अन् प्रतिक्षा ०५आॅक्टो. जय शिवराय, जय शंभूराजे #SidWorld

  • @vaishnaviparmaj333
    @vaishnaviparmaj333 Před rokem +12

    Khuop aaturata ahe 🙏🙏🙏🙏🥳🥳🥳🥳🥳 jay jijau Jay shivray Jay Shambhuraje har har mahadev 🙏🙏🙏🥳

  • @shekharshah3544
    @shekharshah3544 Před rokem +2

    अंगावर शहारे आले गाणे ऐकताना आणि महाराजांचा करारी बाणा तर अप्रतिमच!
    ३ मिनिटे ४६ सेकंदाच्या क्लिप ने चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढली.
    ।।जय भवानी।।
    ।।जय शिवराय।।
    ।।जय महाराष्ट्र।।
    ।।🙏🙏🙏।।

  • @adityaghaytidak2583
    @adityaghaytidak2583 Před rokem +7

    अप्रतिम गाणे आहेत खुप छान जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @umeshkeshave6510
    @umeshkeshave6510 Před rokem +4

    मला वाटलंच या चित्रपटात आदर्श शिंदे याचं गाणं असेल आत्ताच ऐकलं गाणं हिट अमोल कोल्हे आणि आदर्श शिंदे चे अभिनंदन

  • @MH_GAMING_9512
    @MH_GAMING_9512 Před rokem +2

    आम्हाला फक्त शिवरायांची चित्रपटे आवडतात. ......🚩

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 Před rokem +3

    ऊर्जा स्त्रोत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
    🙏🏻🚩🚩🔥❤️📿

  • @divyarajguru3276
    @divyarajguru3276 Před rokem +13

    मी हे गाणं 40 वेळा ऐकल तरीही मन नाही भरल ♥️😘

  • @sharaddhasadhaw8759
    @sharaddhasadhaw8759 Před rokem +4

    Beautiful song 🥰 Jay Bhavani Jay Shivaray 🙏🙏🙏🌸🌺🚩🚩❤️❤️

  • @sailawand4089
    @sailawand4089 Před rokem +2

    खूपच छान आहे हा चित्रपट 👌👌👍👍✌✌💖😊😊

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 Před rokem +10

    अप्रतिम .... अतिशयसुंदर, उत्साहपूर्ण आणि ऐकता क्षणी रक्त सळसळणार असं गाणं. शब्दरचना आणि संगीत तर कमाल..गाण्यातला प्रत्येक शब्दनी शब्द मनाला भावणारा आहे. 🚩जय भवानी,जय शिवराय 🚩.

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv Před rokem +6

    Its a pure loop material. What a song...what a lyrics.that slomo gives goosebumps🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @nishiketparab3617
    @nishiketparab3617 Před rokem +1

    मी रोज सकाळी हे गाण ऐकतो लय भारी ऊर्जा निर्माण होते मन भरत नाय कीती वेळा ऐकल तरी हे गाण ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩

  • @seemasable9378
    @seemasable9378 Před rokem +4

    🚩जय भवानी🙏🏻 जय शिवाजी🚩

  • @ravinavishwase6991
    @ravinavishwase6991 Před 4 měsíci

    या गाण्याला आदर्श शिंदे पेक्षा भारी कोणीच गाऊ शकत नाही❤❤

  • @vinodbewnale570
    @vinodbewnale570 Před rokem +1

    Ha movie na khupach hit honar ek maratha lakh maratha ❤❤

  • @antonybabu6151
    @antonybabu6151 Před rokem +2

    Jai Maharay from kerala 🇮🇳

  • @kb.6023
    @kb.6023 Před rokem +2

    Great Amol kolhe Saheb 👏👏👏😍😍😍😍😍🧡🧡👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmansadigale1873
    @laxmansadigale1873 Před rokem +4

    खूपच छान गाणे जय भवानी जय शिवराय 🙏🙏

  • @SKYT6086
    @SKYT6086 Před rokem

    सर्वानी आवर्जून सिनेमा गृहात जाऊन चित्रपट पहावा.
    ही जिम्मेदारी आहे आपली.....
    Bollywood चे फालतू चित्रपट पाहण्या पेक्षा आपलाच गौरव शाली इतिहास बघा...
    जय भवानी जय शिवराय 🚩🙏

  • @meenalugade627
    @meenalugade627 Před rokem +4

    अमोल दादा मन तृप्त झालं. खूप खूप धन्यवाद. आणि शुभेच्छा

  • @nakulmore27
    @nakulmore27 Před rokem +7

    सर एक सिनेमा छत्रपती शंभूराजांवर पण घेऊन या पुन्हा तुम्हाला शंभूराजेंच्या भूमिकेत बघायची खूप इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @harshalchavan3231
    @harshalchavan3231 Před rokem +7

    जय शिवराय ...
    अप्रतिम गाणं ,अप्रतिम शब्द

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 Před 9 měsíci +1

    जय शिवराय 🚩

  • @pramilapawar3969
    @pramilapawar3969 Před 5 měsíci +1

    Chatrapatti Shivaji maharaj ki Jay 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sedna6459
    @sedna6459 Před rokem +3

    I don't know Marathi but had a great respect towards Chatrapati Shivaji maharaj, heard the song, loved it and saw the movie 2 times in a day even though I don't understand Marathi.
    I wish your movies are dubbed in other Indian languages
    🙏 Jai Bhavani jai Shivaji

  • @Kiranwahalkar.
    @Kiranwahalkar. Před rokem +6

    Cinematography आवडली

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +5

      संजय जाधव यांनी कमाल केली आहे

  • @Prasad-zb1ku
    @Prasad-zb1ku Před rokem +2

    जय भवानी, जय शिवराय 🚩🚩अमोल सर तुमची भूमिका महाराजांची आठवण आणून देते. आजच मूवी चित्रपट गृहात जाऊन बघितला , मला वाटतं सर्वांनी शिवाजी महाराजांना चित्रपट गृहात बघावं . अजून ही तुफान गर्दीत चित्रपट सुरु आहे.

  • @ganeshnikam3787
    @ganeshnikam3787 Před rokem +3

    जय भवानी 🙏🏻🧡🚩 जय शिवराय 🙏🏻🧡🚩
    खुप छान👏✊👍 गाणं आहे

  • @AStartGaming
    @AStartGaming Před rokem +3

    Jai Bhawani, Jai Shivaji 🕉🚩

  • @nileshjamdar6326
    @nileshjamdar6326 Před rokem +2

    अतिशय सुंदर अस हे गाणं आहे जय भवानी जय शिवराय मनाला भावणारे गाणं जय शिवराय

  • @RajuNadafofficialSaregamapa786

    Waaaaah waaaaah waaaaah Apratim Music, composition ani Singing tar ekdum kamal ani dhamal 🥰🥰😍😍❤❤ congratulations amol sir ❤ and all Jagdamb creation team and special congrats to shashaank powar dada 😍😍❤❤🥰🥰

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +6

      राजू जी, आपलं गाणं रिलीज झाल्यावर इतर जण हेच म्हणतील

  • @ramansharma25
    @ramansharma25 Před rokem +3

    Goosebumps and tears at the same time. Chatrapati Shivaji Maharaj ki jai.

  • @digambarkamble7853
    @digambarkamble7853 Před rokem +1

    Jay Bhawani J Jay Bheem

  • @pratikjadhav7646
    @pratikjadhav7646 Před rokem +2

    Adarsh shinde ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥

  • @tusharnikam9344
    @tusharnikam9344 Před 8 měsíci +1

    जय भवानी🚩 जय शिवराय 🙏🏻

  • @prasadthombare7167
    @prasadthombare7167 Před rokem +3

    Blockbuster ✨

  • @shriharikale2503
    @shriharikale2503 Před rokem +7

    खुप सुंदर गाणे आहे अमोल साहेब...
    जय भवानी, जय शिवराय....🚩🙏

  • @shrutikamatal5009
    @shrutikamatal5009 Před rokem

    आम्ही पण शिव प्रताप गरुड झेप चित्रपट बघितला खूप छान आहे. अमोल sir.तुमची घोड्यावरून Entry खूप छान होती. अस वाटतच navt movie आहे. प्रत्यक्षात बघतोय अस होत.

  • @Sam-kq7ed
    @Sam-kq7ed Před rokem +4

    नवा विक्रम रचणार हि चित्रपट मालिका
    शंभूराजे यांच्यावर अशीच चित्रपट मालिका यायला हवी dr. अमोल सर

  • @divyarajguru3276
    @divyarajguru3276 Před rokem +3

    खरच खूप छान गाणं आहे ऐकून मन भरून आले 🚩🙏 जय भवानी जय शिवराय 🚩🙏

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 Před rokem +2

    Adarsh shinde 1 nambar sir ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Před rokem +2

    Jay Bhavani Jay Shivray 🙏🙏🙏

  • @Avinashborwade.5
    @Avinashborwade.5 Před rokem

    एक नंबर कोल्हे साहेब तुमच्या सारखा मावळा होणे नाही......

  • @sandeeptashildar950
    @sandeeptashildar950 Před rokem +1

    Ek number...

  • @vaishnavidarkunde6779
    @vaishnavidarkunde6779 Před rokem +2

    Amol sir je karu shaktat te konich nahi karu shakt nahi , god bless you Sir 🙏🙏

  • @shaileshmpatil4449
    @shaileshmpatil4449 Před rokem +2

    खुपच छान अमोल सर👌
    🚩जय शिवराय जय शंभुराय🚩
    खुप खुप शुभेच्छा अमोल सर तुम्हाला चित्रपटासाठी 🙏🙏

  • @vaishnavipatil387
    @vaishnavipatil387 Před rokem +3

    Amazing lyrics
    🙏💐 जय भवणी जय शिवराय 🙏💐

  • @arjunganjave
    @arjunganjave Před rokem +1

    असा चित्रपट महाराजांच्या दक्षिन दिगविजयावर होयला हवा.

  • @pingorifarmsmilk7642
    @pingorifarmsmilk7642 Před rokem +3

    दाढी थोडी अजून वाढावा .
    अमोल दादा .स्टार प्रवाह मधील
    मालिकेतिल् महाराजान्चा लुक एक नंबर होता

  • @divyarajguru3276
    @divyarajguru3276 Před rokem +2

    🚩🙏 जय भवानी जय शिवराय 🙏🚩

  • @makarandkagwade__17
    @makarandkagwade__17 Před rokem +2

    खूप खूप सुंदर गाणं आहे👏👏👏👏❤️🚩🤩💯

  • @abhijeetsolunkepatil8713

    हा चित्रपट 10नोव्हेंबर शिवप्रताप दिनाच्या शुभ मुहूर्तावर रिलीज व्हायला पाहिजे

  • @aryanburewar614
    @aryanburewar614 Před rokem +3

    जय भवानी, जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @adinathekhande174
    @adinathekhande174 Před rokem +4

    जय शिवराय 🙏
    आदर्श शिंदे सर खूप छान सोंग

  • @ravimore8205
    @ravimore8205 Před 11 měsíci

    ⛳⛳॥जय भवानी!॥⛳⛳ ॥जय शिवाजी!॥⛳⛳⛳🌹🌷🌼💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 Před rokem +1

    Har har Mahadev

  • @Shravansarfale1115
    @Shravansarfale1115 Před 4 měsíci +1

    Jay shivray

  • @KhushiSharma-5zjd
    @KhushiSharma-5zjd Před rokem +2

    as a hindi speaker, gaana samjh toh nhi aaya ... but pasand jarur aa gya h. i am on my way to learn marathi.
    jai bhavani jai shivaji❤

  • @Huskyffyt
    @Huskyffyt Před rokem

    Maay bhavani jai maharastra chartrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PROFITVALUE
    @PROFITVALUE Před rokem +1

    छ्त्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आपले काळीज 🙏🏻🚩 !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!

  • @mavlagroup6145
    @mavlagroup6145 Před rokem +3

    Har har mahadev🔥🔥🔥🔥

  • @pramodjadhav9317
    @pramodjadhav9317 Před 10 měsíci

    खुप खुप प्रेरणा दायी गाणे अप्रतीम 🙏🙏

  • @mayurbhagvat6641
    @mayurbhagvat6641 Před 7 měsíci

    जय भवानी ❤

  • @kalyanikulkarni4853
    @kalyanikulkarni4853 Před 10 měsíci

    Aadrash Shinde dada cha aavaj ekdam kadak song

  • @vrushalishinde3978
    @vrushalishinde3978 Před rokem +1

    Khupch chhan

  • @akashpalekar5697
    @akashpalekar5697 Před rokem +2

    Anmol amol dada

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 Před rokem +2

    Adarsh Shinde saheb 🥰🥰🥰😍😍😍😍

  • @noonesperfect
    @noonesperfect Před rokem +2

    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .... खूपच आतुरता आहे मोठ्या पडद्यावर तुम्हाला महाराजांच्या रूपात पाहण्याची, जय शिवराय !

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 Před 9 měsíci

    हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गणे कितीवेळाही ऐकले तरी मन भरत नाही जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩