या ‘7’ प्रसंगी कुटुंबातील सदस्य किंवा वारसाला मालमत्तेत हिस्सा मिळत नाही...||vaarsdar hkk kayde||

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 12. 2023
  • शेती विषयक जमीनीचे महत्वाची कागदपत्रे(रेकॉर्ड) कोणती आहेत ? ती आताच्या आधुनिक काळात कशी जतन कराल ?
    अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकर्यांना त्रास सहन करावा लागला.
    शेतीविषयक माहिती अत्याधुनिक पध्दतीने शेती करणार्याा शेतकर्यां नी आपल्या शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पन्न वाढीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्या प्रयत्नांना त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची जर जोड दिली गेली तर असा शेतकरी निश्चितपणे प्रगती करु शकेल. यासाठी प्रत्येक शेतकर्याचने जमिनीबाबतचे रेकॉर्ड सतत अद्यावत ठेवणे आवश्यक आहे व कायद्याच्या तरतुदी समजावून घेतल्या पाहिजेत.
  • Jak na to + styl

Komentáře •