बाकी गोष्टींकरता पैसे देता मात्र शेतकऱ्यांना नाही, Fadnavis , Ajit Pawar , मुनगंटीवारांमध्ये खडाजंगी

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 03. 2022
  • #ABPMajha #MaharashtraBudgetSession #ShivSena #UddhavThackeray #BJPMaharashtra #MaharashtraPolitcs #MahavikasAghadi #अर्थसंकल्पीयअधिवेशन
    #मराठीबातम्या #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 235

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 2 lety +56

    निष्क्रिय ऊर्जामंत्र्याचा निषेध 🌑🌑🌑

  • @vitthaldeshmukh7275
    @vitthaldeshmukh7275 Před 2 lety +50

    एकदम खर बोलले देवेंद्रे.....

    • @kisanl.sahane8623
      @kisanl.sahane8623 Před 2 lety +4

      असे काम करा फडणीस साहेब आज खरे बोलले पुढे जाण्यास तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही

    • @yashchandan1_9
      @yashchandan1_9 Před 2 lety

      @@kisanl.sahane8623 I think Marathis should extirpate the corrupt MVA Govt in next elections!

  • @aakashthakare8971
    @aakashthakare8971 Před 2 lety +31

    साहेब दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी

  • @user-jt6uj4wb8f
    @user-jt6uj4wb8f Před 2 lety +44

    दादा तीन वर्ष झाली अजुन नीयमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये मिळाले नाही तरी अजुन पुढचे वर्ष दाखवता मुंबई पुणे नागपूर येथे खजीना खुप सापडला करुनटाका वाटप जय तीरगा

  • @SantoshRathod-of2sg
    @SantoshRathod-of2sg Před 2 lety +23

    अर्ध्या कर्जमाफी झाली नाही आणि आजही आमच्या आमच्या खात्यावर कर्ज आहे

  • @dnyaneshwarsawarkar5398
    @dnyaneshwarsawarkar5398 Před 2 lety +23

    विज बिल माफ करा पैसे नाही तर. वसुली सरकार

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz Před 2 lety

      Coal supply bills , mseb wage bill , new power plant . Who will pay for that ? Farmers owe 50000 Cr to MSEB which is on verge of collapse .

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 2 lety

      शतैवर आसतानानाहीपुळका आला.आतलयपुळकाआला.वाटतफडवीसलावाटत

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 Před 2 lety +12

    फक्त मोठे शेतकरी, सुटले, गरीब मेले असेच,

  • @shivrajgaikwad5285
    @shivrajgaikwad5285 Před 2 lety +15

    सरकार आहे मंजूर करा शेतकरी अडचणी मध्ये आहे

  • @vishwajitmasal
    @vishwajitmasal Před 2 lety +49

    कधी कधी खर बोलतात फडणवीस साहेब मोकर निधीचा वापर नाही केला पाहिजे पुतळे बांधायचे म्हणले तरी १०० कोटी मंजूर होतात खरच एवढी गरज असते का शेतकऱ्याचा विषय येतो तेव्हा ५० हजार n २ लाखाचा विषय गंभिर होऊन जातो

    • @omkarbuwa5857
      @omkarbuwa5857 Před 2 lety +4

      Te Nehmich Khar Boltat..Tumhala lagat mhanun tyanchi jat kadhta

    • @purnchandraraghuvanshi4937
      @purnchandraraghuvanshi4937 Před 2 lety +2

      पटेल पुतळा आणि राम मंदिराला पैसे आहेत पण दारिद्र्य निर्मूलन साठी नाही
      अस म्हणायचे आहे का फडनवीसांना 🤔🤔

    • @shreelande416
      @shreelande416 Před 2 lety +1

      @@purnchandraraghuvanshi4937 ram mandir madhe sarkari paise nahi lagle jhatya

    • @purnchandraraghuvanshi4937
      @purnchandraraghuvanshi4937 Před 2 lety +2

      @@shreelande416 व्वा रे लबाड.. लबाडी कशी करावी हे तुमच्याकडून शिकावं..
      संपूर्ण सरकारी यंत्रणा कामी लागली आणि म्हणे सरकारी खर्च नाही..
      मग खर्च काय सरसंघचालक करतोय का..?
      🤣😂😂🤣😅🤣

    • @avt182
      @avt182 Před 2 lety +1

      @@omkarbuwa5857 ... इतिहास हेच सांगतो...हेच घडले आहे आत्ता पर्यंत..😒

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 Před 2 lety +10

    ह्या नेत्यांना नदीत बुडवले पाहिजे, हे राजकारणी खूप वाईट आहे, शिवाजी महाराज यांनी राज्य बरे होते, हे राज्य, देश, फक्त पुढाऱ्यांनी वाटोळे केले,

  • @SopanShinde-hk7yv
    @SopanShinde-hk7yv Před 2 lety +7

    अतिनिदादा म्हणतात कि शेतकच्यांना ० % व्याजदाराने तीन लाख दे णार परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. आज शेतक्यां कडून ६%, व्या ज दराने पैसे वसुल केले जाता त ही वस्तुस्थिती आहे

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Před 2 lety +34

    देवेंद्र एकटाच भारी आहेे पूर्ण सत्ता पक्षावर..सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बारकाईने हे सर्व पहात आहेत . त्यांची हालाखीची बाजूू कोण मांडत आहे आणि कसे . सरकारचे प्राधान्यक्रम व कसे वेळकाढूपण आणि टाळाटाळ करत आहे. शेतकरी तुम्हाला बघून घेईन. येऊ दे निवडणूक.

  • @user-gv1vk5bx4v
    @user-gv1vk5bx4v Před 2 lety +7

    सरकारची शेतकर्‍यांना कर्ज देण्याची किंवा विमा देण्याची दानत नाही.

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Před 2 lety +15

    लबाडदादा

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 Před 2 lety +6

    मजुरी करणा-या साठी पावसाळ्यात हाल होतात त्यांच्या साठी काय कोण करत नाही.
    त्याच्याकडे कुणाचेही लक्ष वेधले जात नाही.

  • @namdevkarche7981
    @namdevkarche7981 Před 2 lety +3

    दादा नक्कीच चांगला निर्णय घेतील शेतकऱ्यांना लाईट बिल माफ करून दिलासा देतील

  • @dileepsinghpawar9905
    @dileepsinghpawar9905 Před 2 lety +4

    दादा तीन वर्षांपासून म्हनतात दोन लाखांच्या वरील कर्ज माफ करू आम्हा शेतकरयांना किती दिवस पुढचा औंढा दाखवण्याचा

  • @gahininathmane5994
    @gahininathmane5994 Před 2 lety +9

    फडणवीस साहेब तुम्ही तर शेतकऱ्यांच्या योजनेला पैसे द्यायच्या वेळेस अभ्यास करत होतात उग बडबड करू नका तुम्ही काय दिलात ते सांगा

    • @user-gv1vk5bx4v
      @user-gv1vk5bx4v Před 2 lety +1

      विचार करा आपण किती घेतला?

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 Před 2 lety +3

    तुमचा होतो राजकारणाचा खेळ व कष्ट करणाऱ्या शेतकरयांचा जातो जिव,

  • @anilpajai5413
    @anilpajai5413 Před 2 lety +5

    मुख्यमंत्री ठाकरे की पवार

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 Před 2 lety +5

    तुम्ही काय केले शेतकऱ्यांनसाठी, केंद्रात तुम्ही होते, राज्यात तुम्ही होते, bjp, काहिला शेतकऱ्यांचे भांडवल करता, सोसायटी व्याज घेते 3 % ने

  • @chandrakantgadage8272
    @chandrakantgadage8272 Před 2 lety +7

    Fadanvis is really smart person in
    Politics . Sanjay Raut will be on the way of jail custody.

  • @vitthalgadhe8614
    @vitthalgadhe8614 Před 2 lety +4

    गट शेती प्रकल्प विषय माडा साहेब

  • @sachinkhedikar520
    @sachinkhedikar520 Před 2 lety

    धन्यवाद

  • @kiraningole6837
    @kiraningole6837 Před 2 lety +2

    3 लाख पर्यंत कर्ज देत नाहीत बँका

  • @tusharhole6769
    @tusharhole6769 Před 2 lety

    Khupach chhan

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Před 2 lety

    आज जिल्हा मध्यवती सहकारी बॅका शून्य टक्के व्याजाने शेतकरी यांना कजॉ देत आहे.त्याच बॅका बंद करायला निघालेत

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Před 2 lety

    आज हे सहकार मोडीत काढण्यास निघाले आहेत

  • @aakshayboss8169
    @aakshayboss8169 Před 2 lety

    कुठले हे सरकार आले तरी शेतकरांच्या पदरी निराशा येते कोणाला किंमत नाही शेतकऱ्याची

  • @vasantwadhelwar3764
    @vasantwadhelwar3764 Před 2 lety

    शेतकऱ्यांना बोनस जाहीर केले नाही तरी करावे

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Před 2 lety

    कोल्हापूर,सांगली मध्ये महापूर आला तेव्हा यांनी फक्त फोटोशेन केले नसते

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 Před 2 lety +1

    पीक कर्जावर सहा टक्के. व्याज का लावली हा अधिवेशनात विषय. घ्या

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Před 2 lety +1

    साहेब तुम्ही सीएम होते तेव्हा शेतकर्याला पैसे मिळत होते आम्ही आपल्याला निवडून दिले होते पण हयांनी तुम्हाला आम्हाला धोका देऊन सत्तेवर आले आणि आम्ही वाळीत पडलो काहीतरी करा साहेब आम्हाला तुमच्या कडून अपेक्षा आहे

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v Před 2 lety +1

    👍

  • @grsnimani3930
    @grsnimani3930 Před 2 lety +1

    विदर्भातील 2019मधील 13000धडक सिंचन विहिरी पूर्ण करा

  • @Allyours.695
    @Allyours.695 Před 2 lety +2

    याच मोदींनी गुजरात मध्ये किती मोठा पुतळा उभारला आणि किती कोटी रुपये खर्च केले 😂 तेव्हा शेतकरी दिसले नाहीत यांना 😂😂😂

    • @riteshk451
      @riteshk451 Před 2 lety

      Gujarat madhe Infrastructure And development kiti zali tr pan bagh na kutrya .Maharashtra madhe fakt vasuli suru ahe

  • @sundarravshikare5484
    @sundarravshikare5484 Před 2 lety +1

    नियमित कर्ज भरनारृया शेतकर्याना ५०हजार या वर्षि न दिल्यास शेतकर्याच्या आतमहत्या वाढेल

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 Před 2 lety

    गेल्या विस वर्षात किती विद्युत प्रकल्प उभारले त राज्य सरकारने

  • @dattahingane2953
    @dattahingane2953 Před 2 lety

    खते षिज्ञाणै लाईट बिल शेतीच्या कामासाठी लागणारे तंत्रज्ञान रोपवाटिका तसेच दुधाचे उत्पादन शेती जोड धंदा व पुरक व्यवसाय म्हणून काय तरतुदी आहेत त्यावर नियोजन केले आहे

  • @tukaramvighne9018
    @tukaramvighne9018 Před 2 lety +3

    दादा तुम्ही शब्द पळा

  • @sadashivjiralimath9707
    @sadashivjiralimath9707 Před 2 lety +5

    Haramkhor must see the farmer of Solapur district, who committed online suicide...

  • @Suraj_1492
    @Suraj_1492 Před 2 lety

    मुख्यमंत्री साहेब कधी येणार विधानसभेत चर्चेला ?

  • @sachinsarasambi6114
    @sachinsarasambi6114 Před 2 lety

    🔥

  • @adeshgawade5294
    @adeshgawade5294 Před 2 lety +1

    Great pursan

  • @manojgajare2020
    @manojgajare2020 Před 2 lety

    सगळेच एका माळेचे मणी आहेत ते तसेच आणि हे तसेच

  • @dnyaneshwarbhore9151
    @dnyaneshwarbhore9151 Před 2 lety

    Nice 👍

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar1108 Před 2 lety +5

    खरं आहे फडणवीस साहेब

  • @prakashpatil3630
    @prakashpatil3630 Před 2 lety

    माविआ सरकार आल्या बरोबर दोन लाख करज माफ केले तुझ्या सारख नाही आधी पाच लाख भरा मग एक लाख माफ करू

  • @Shetkarirajy021
    @Shetkarirajy021 Před 2 lety

    2020चा पिकविमा हप्ता राज्य सरकारने दयवा

  • @Anushka4049
    @Anushka4049 Před 2 lety

    पन्नास हजार शेतकऱ्यांनी कधी

  • @mohitpatil6389
    @mohitpatil6389 Před 2 lety

    लव मॅरेज सरकार

  • @jaymaharashtra7849
    @jaymaharashtra7849 Před 2 lety

    Good work media

  • @krushnaajadhav2227
    @krushnaajadhav2227 Před 2 lety

    सत्ता आल्यावर विसरता....

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 Před 2 lety +1

    सगळे एकाच माळेचे मणी आहेत.

  • @subhashkarvkar7179
    @subhashkarvkar7179 Před 2 lety

    तुम्ही केंद्रातून लागवडीच्ये दर कमी करा ही विनंती आहे

  • @sadananddombe9216
    @sadananddombe9216 Před 2 lety +3

    100 tkke khr aahe shetkari mhnl ki shasnakd paise nastat

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad8646 Před 2 lety +2

    Barbara fadanvis saheb 🙏🚩💪

  • @anilshinde6370
    @anilshinde6370 Před 2 lety +1

    मुनगंटीवार बाबा शेतकरी बांधवांसाठी
    थोडं तरी खरं बोला
    जे खातात ते शेतकर्यांनी पिकवलेल खातात
    लाज धरा अर्ध्या रात्री लाईट दिली तरी पिकवुन दाखवलं

    • @mahendrabhande3881
      @mahendrabhande3881 Před 2 lety

      खोट बोलण्यात ज्या ची जिंदगी चालली आहे, तो आता काय खर बोलणार,

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Před 2 lety

    Great 👍 leader of Maharashtra

  • @maheshautade2941
    @maheshautade2941 Před 2 lety

    मुख्यमंत्री आहेत का अधिवेशनात

  • @shrirampawar6910
    @shrirampawar6910 Před 2 lety +1

    3 लाख 0% व्याजाने bank देत नाही MGB bank Bhoom

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 Před 2 lety

    फडणवीस च्या तोंडात शेतकरी शब्द शोभत नाही।

  • @vickykorde2361
    @vickykorde2361 Před 2 lety +2

    Dawood Sarkar

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 Před 2 lety

    फडणवीस दादा तुम्ही च कर्ज माफी देतांना शेतकऱ्यांना लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी टाक त होता हे विसरला त की मनाला कांहीही खेद खंत वाटत नाही

  • @sandipghule1705
    @sandipghule1705 Před 2 lety

    अरे कोणीतरी लाईट बंद केली त्या वर निर्णय घ्या

  • @mayurphole7421
    @mayurphole7421 Před 2 lety

    Sarkaar paada re Patkan 🙏

  • @balajimali2013
    @balajimali2013 Před 2 lety

    खरीप पिक विमा मिळालं नाही याची ‌चोकशी करण्यात यावी

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Před 2 lety

    फडणवीस ने शेतकरेचे अशा प्रश्नांवर सरकार संगे भांडल पाहिजे ते सोडतो राणेचे अन सोम्याचे नादी लागत नक्किच शेतकरी पाठीमागे उभा राहिल

  • @sagartope7982
    @sagartope7982 Před 2 lety

    नियमित कर्ज बरणाऱ्यला कोण तुमचं बाप माफ करणार का

  • @prithvitajpawar1068
    @prithvitajpawar1068 Před 2 lety +1

    शेतकरयाच खरं नुकसान भाजपानच केलय

    • @prithvitajpawar1068
      @prithvitajpawar1068 Před 2 lety

      भाजपान काय दिवे लावलेत ते सागना

  • @shubhamchavan6038
    @shubhamchavan6038 Před 2 lety

    50.हजार रूपये मिलने पर.लाईट बिल तरी भरता येईल.

  • @laxmannagaliak6600
    @laxmannagaliak6600 Před 2 lety

    सुधीर भाऊ अभ्यासू नेता

  • @user-jw4sf6of4c
    @user-jw4sf6of4c Před 2 lety

    Kusum solar cha kay zal

  • @Ayush_online
    @Ayush_online Před 2 lety

    दोन लाखच्या वर थोडीशी रक्कम असल्याने आमचे कर्ज माफ झाले नाही. २० वर्षपासून थकीत आहे आजोबाच्या हातची. कोण सांगणार सरकारला अशी कर्ज माफी करा म्हणून

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 Před 2 lety

    आहो 20 हजार रुपयाला 3% व्याज घेतले, साहेब

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Před 2 lety

    व्वारे शेतकरी यांचा कळवळा
    पंजाब शेतकरी आंदोलन वषॆभर
    700 शेतकरी निधन झाले
    त्यावेळी फडणवीस साहेब --+--+-

  • @mohitpatil6389
    @mohitpatil6389 Před 2 lety

    मंत्री जेलमध्ये कार्यकर्ते बाहेर

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Před 2 lety

    पीक.vamyatun.किती.setkrayla.kadle.te.pn.sanga

  • @pratibhabarbhai9123
    @pratibhabarbhai9123 Před 2 lety

    शेतकऱ्यांना व्याज का ?

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Před 2 lety

    केंद्र सरकार ज्या सहकारी कारखाने,सहकारी पतसंस्था,सहकारी बॅंका,सहकारी पाणीपुरवठा योजना,इतर सहकारी संस्था या मोडीत काढायला निघाले आहे हे फडणवीस साहेब शेतकरी विषयी कळवळा (वरवरचा ) दाखवत आहे.

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 Před 2 lety +1

    MARATHI GARIB SHETKARI NA LIGHT BILL GHOTALE NE UDVAST KELAY 🙏 MARATHI ST BUS KAAMGAR NA UDVAST KELAY , SCHOOL MHADHE BURKHA HIJAB LA SUPPORT KARUN STUDENTS CH FUTURE UDVAST KELAY YA MVA NE 🙏

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 Před 2 lety +1

    तुम्हला आधी का नाही आली मुनगंटीवार

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Před 2 lety

    जर खरेच शेतकरी विषयी कळवळा असता तर लखमपूर घटनेचा निशेध फडणवीस ने केला असता

  • @ganeshgaikwad2556
    @ganeshgaikwad2556 Před 2 lety

    Aho fadvnis saheba 15lakh kevha yenar

  • @pratibhabarbhai9123
    @pratibhabarbhai9123 Před 2 lety

    शेतकऱ्यांना काय भिक देता का

  • @akashmodhave9840
    @akashmodhave9840 Před 2 lety

    Aho dada corona lagech kasa yeto

  • @akashjadhao7126
    @akashjadhao7126 Před 2 lety

    Chocolate dile tumhi shetkryala

  • @gopinathmali2284
    @gopinathmali2284 Před 2 lety

    भाजपा कसं आहे नाचता येईना अंगण वाकडे

  • @pritamagalawe6628
    @pritamagalawe6628 Před 2 lety +1

    Maharshtrachya janteche prashn shetkarnche adivasinche sagle prashn ya 5 varshat sutle aste pan, saniay raut ne avadsa anali maharshtravar, pan harkat nahi 2024 la parat ekda fadnvisana ek tarfi nivdun dya. Ani maharshtrala vachva.

  • @pravinmurumkar5949
    @pravinmurumkar5949 Před 2 lety

    Sharpati shivaji saman yojna madi part hoto sarkal badal at techa nahi zal ata yachat nahi sayeb patole sayeb barabar bolale amacha vichar kara ami konata yojna made yenar

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Před 2 lety

    व्वारे शेतकरी कळवळा
    फडणवीस साहेब चक्रीवादळ ची मदत गुजरात ला पंचनामा न करता 700 कोटी केंद्राने दिले मग महाराष्ट्रातील (कोकणातील) शेतकरी यांना ताबडतोब मदत मिळावी यासाठी फडणवीस यांनी शून्य पाठपुरावा केला मग हे दुटप्पी वागणे कशासाठी

  • @parmeshwaramale975
    @parmeshwaramale975 Před 2 lety

    इनके नियत में हि खोट

  • @ameypundlik1194
    @ameypundlik1194 Před 2 lety

    Central government nidan 2000 rs cha chocolate tari dete state government ni ata parat 1 pan rs nahi dila

  • @haisakhomane3966
    @haisakhomane3966 Před 2 lety

    देवुन टाका माफी

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 2 lety

      तूमालाजासतकळजीझाडच्यासावलीलातुमीबसतालवाटत

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 Před 2 lety

    दे ना तु एकबाल मिर्ची घेतो ना पाचशे कोटी घेतले साई मंदिर चे

  • @digambaraher979
    @digambaraher979 Před 2 lety

    सर्व विरोधो पक्षातील आमदारांना च शेतकऱ्यांची तळमळ का आहे एवढी
    आणि तुमचे सरकार आले की पाहिले शेतकरी च लुटतात

    • @user-gv1vk5bx4v
      @user-gv1vk5bx4v Před 2 lety

      चूक आहे. सरकार कोणाचेही असो शेतकर्‍याला न्याय मिळावा.

  • @ganeshgaikwad2556
    @ganeshgaikwad2556 Před 2 lety

    Mungantivar saheba 15 lakh kevha yenar ahe

  • @kisanshinde2778
    @kisanshinde2778 Před 2 lety

    बेगडी पुळका आणि खोटा आव आणून आरोप करण्याचं कसब फक्त्त विरोधी पक्ष नेत्यांकडे आहे. आणि हेच कसब नेमक केंद्रात वापरून कांग्रेस सरकार घालवलं. हें प्रशिक्षण फक्त्त नागपूरला केंद्रात मिळतं

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 Před 2 lety +1

    Dada Tumhi Bolta Pn Kam Tumhala Tevdhe Karu Dile Jat Nahi. Karan
    Tighdi Sarakamdhye ShreyVad Mdhye Yeto

  • @amolrathod709
    @amolrathod709 Před 2 lety

    फडणवीस साहेब तुम्ही किती दिला होता हो एवढं ओरडून बोलताय