Kolhapur | उच्चशिक्षित तरूणीचा शेतकरी तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय | ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 02. 2020
  • राज्यातला शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळ, अवकाळी, महापूर, नापिकी यांचा तो सामना करतोय. पण आता शेतकऱ्यांच्या अविवाहीत पोरांसमोरही एक मोठं संकट उभा ठाकलंय.आणि यामुळं तरुण शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv For latest breaking news (#Kolhapur #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/ Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv / abpmajhatv Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 866

  • @omkartorane821
    @omkartorane821 Před 4 lety +411

    त्या मुलीचं सोडा हो ,पण त्या बापा ला सलाम, हा विचार त्या बापमंसाचा आहे सलाम, तुम्हाला 👍
    असा विचार महाराष्ट्रातील प्रतेक आई वडिलांनी केला पाहिजे.🙏

  • @kakasahebdesai5640
    @kakasahebdesai5640 Před 4 lety +20

    मुलीच्या बापाला मानले ..कारण ते शिक्षक असून त्यांनी सहमती दाखविली याबद्दल खूप खूप आभार

  • @user-no5xb9ew7t
    @user-no5xb9ew7t Před 4 lety +146

    वा! खूप चांगला निर्णय घेतला.
    महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीने यांचा आदर्श घ्यायला पाहिजे.
    (लग्न करताना विचार जुळणं गरजेचं आहे ज्योतिषाचे गुण जुळत नसतील तर चालतील.)
    लग्नानंतरच्या आयुष्याला मि आजच शुभेच्छा देतो. तुमचा राजसंसार सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @kirankadam2982
    @kirankadam2982 Před 3 lety +39

    उच्चशिक्षित म्हटल्यावर इंग्रजीतच बोलणे गरजेचे आहे का? मान्य आहे की अभिमानास्पद निर्णय घेतलाय!तुम्हा दोघांचे अभिनंदन नांदा सौख्यभरे

  • @nitinjadhao7325
    @nitinjadhao7325 Před 4 lety +27

    त्या आई वडिलांचे संस्कार आणि ताईचा निर्णय यांचे खरोखर अभिनंदन जय जवान जय किसान

  • @mhtractors6791
    @mhtractors6791 Před 4 lety +187

    तुम्ही सगळे लोक शेतकऱ्याला का कमी समजता..शेतकरी आहे म्हणून सगळे जिवंत आहेत..मी एक इंजिनिअर आहे पण मला शेती करायला खूप आवडते..जय जवान..जय किसान ..

    • @kakasahebdesai5640
      @kakasahebdesai5640 Před 4 lety +1

      तु पण शेतकऱ्यांशी लग्न कर खूप छान वाटेल

    • @parshurammane4164
      @parshurammane4164 Před 4 lety +5

      तर मग कराना शेती

    • @mhtractors6791
      @mhtractors6791 Před 4 lety

      @@parshurammane4164 kartoy na शेती..

    • @parshurammane4164
      @parshurammane4164 Před 4 lety

      @@mhtractors6791 चांगली गोष्ट आहे भाऊ

    • @Askmepuzzles
      @Askmepuzzles Před 3 lety +3

      Same here jay civil ........
      jay farming .......

  • @gopinathsolanke6365
    @gopinathsolanke6365 Před 3 lety +16

    वावर आहे तर पावर आहे.......... माझं लग्न होऊन सहा वर्षे झाले आहे... मी बि.ए.एम.एस.आहे. व माझी पत्नी क्लास वन अधिकारी आहे. 🙏🙏👍👍

  • @akshaytawar6012
    @akshaytawar6012 Před 3 lety +24

    ताई आधीच मराठी मध्ये बोलली असती तरी चाललं असत... उच्चशिक्षित असणं म्हणजे इंग्लिश बोलाचचं पाहिजे असं नाही.
    चांगलं निर्णय घेतला तू अभिनंदन....

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Před 3 lety +2

      He kay english barobar bolali ahe kay? Ani he shikshan mhanje Uchh shikshan aahe kay? Yevdhe shikalele tar anek Shipai/peon ahet.

    • @lekhakadekar2107
      @lekhakadekar2107 Před 3 lety +1

      To te boltana vatle ki evdha english yet asa vatat nahi nakki konti degree ghetliy kay mahit 😂😂😂😂

  • @rd4217
    @rd4217 Před 4 lety +88

    ताई खूप छान वाटलं तुम्ही निर्णय घेतलेला.. आणि तुमच्या वडिलांचं आभार मानतो.. दोघंही सुखी रहा.. महाराष्ट्रतल्या सगळ्या जनतेस सांगणं आहे की कृपया शेतकर्यांचा आदर करा..

    • @sniper-vl5fx
      @sniper-vl5fx Před 4 lety +1

      Khupchan

    • @rd4217
      @rd4217 Před 4 lety +1

      @@sniper-vl5fx dhanyavad mam

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 Před 3 lety

      खरच त्यांनी चांगला निर्नय घेतला .

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 Před 3 lety

      @@sniper-vl5fx अगदी बरोबर त्यांनि चांगला निर्नय घेतला .

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 2 lety +6

    वा मान गये ताई असे मुलींचे विचार बदलले पाहिजे शेतकरी मुलाला कमी लेखु नका ‌💐🙏

  • @khillatnad4940
    @khillatnad4940 Před 4 lety +15

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी .
    मीही शेतकरी आहे आणि माझी बायको शहरात वाढली शहरातच लहानाची मोठी झाली शिक्षण पदवीधर आहे . आज माझ्या खाःद्याला खांदा लावून शेतांमधे काम करतो . अभिमान आहे मला माझ्या बायकोचा .

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Před 2 lety +6

    एकच नंबर परमेश्वर आपल्या पाठीशी सदा सर्वदा राहो

  • @vinayakjadhav2560
    @vinayakjadhav2560 Před 4 lety +73

    वा काय विचार आहेत मुलीच्या वडीलांचे अस करणारे लोकं खूप तुरळक आहेत....🙏🙏

    • @parppabirajdar9243
      @parppabirajdar9243 Před 3 lety

      कायकवे कैलास शेति म्हणजे मालक ,नोकर नाही,

  • @dattatrraygavkhare3529
    @dattatrraygavkhare3529 Před 4 lety +98

    अभिनंदन ताईडे🌸🌸👌
    काळाची गरज ओळखून घेतलेला निर्णय इतरांसाठी आदर्श आहे.
    आमचा तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद.

  • @its.ganesh721
    @its.ganesh721 Před 4 lety +9

    खुप चांगला निर्णय आहे
    शेतकऱ्या इतके तरी कोणी सुखी नाही

  • @mahendrashewale7656
    @mahendrashewale7656 Před 4 lety +21

    व्वा छान निर्णय. वडिलांची पण प्रतिक्रिया जबरदस्त. 👌👌

  • @vijaykumarmachale2760
    @vijaykumarmachale2760 Před 2 lety +3

    एक दमदार निर्णय, सर्वांनी मिळून अनुसरून केले पाहिजे, हिम्मत लागते,. विजय मचाले

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx Před 4 lety +128

    कोल्हापूर चा ऊस उत्पादक शेतकरी म्हणजे क्लास one ऑफिसर च्या बरोबरिचा असतो तरी शुभेच्छा

    • @rajeshmekewad2263
      @rajeshmekewad2263 Před 4 lety +2

      Pratek karmachyaryane ase karave manje gharatun pratek 1 sahakari karmchyari rahil

    • @shardhari6505
      @shardhari6505 Před 3 lety +1

      Congratulations 🙏🌸

    • @pc2839
      @pc2839 Před 3 lety +1

      Right

  • @latestsolapurnews18
    @latestsolapurnews18 Před 4 lety +5

    प्रत्येक मुलींनी फॅशन न बघता रियल हिरो शेतकऱ्यांना त्यांच्या भावनांना बघितलं पाहिजे ताई तुला सलाम

  • @balajisontake48
    @balajisontake48 Před 3 lety +1

    खूप खूप शुभेच्छा ताई,तु पण ताई लग्न शेतकर्याच्या मुलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलीस ताई,असा सर्वांनी जर निर्णय महाराष्ट्राच्या जर लेकीनी असा निर्णय जर घेऊन शेतकऱ्यांच्सा मुलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या बदल धन्यवाद

  • @kishorhadke5726
    @kishorhadke5726 Před 4 lety +89

    फार आभिमानाची गोष्ट आहे की , त्या मुलीचे फार आभिनंदन👌

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx Před 4 lety +27

    याची बातमी होऊ शकते,,,,इथून पुढे अश्या बातम्या खूप कराव्या लागणार आहेत.

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 Před 4 lety +5

    खूप छान मुलीचे वडील... खूप छान विचार..... सलाम तुम्हाला व तुमच्या निर्णयाला

  • @dayanandmuchandi4116
    @dayanandmuchandi4116 Před 4 lety +9

    त्या मुलीचा आणि त्यांच्या वडिलांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 Před 3 lety +7

    हा विवाह महाराष्ट्रात आदर्श विवाह ठरेल.दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखी,संपन्न व आनंददायी जावो,ही हार्दिक शुभेच्छा.

  • @anitaparte4248
    @anitaparte4248 Před 4 lety +226

    ताई तू खूप सुकी राहशील

  • @shantanuwalhekar9064
    @shantanuwalhekar9064 Před 4 lety +12

    खुपच सुंदर निर्णय घेतला आहे मला खुप आवडला 👌👍👍🎁

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 Před 4 lety +5

    खूप सुंदर! आपणास खूप-खूप शुभेच्छा!

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Před 2 lety +1

    खूप ताई छान काम केले तुम्ही माझ्याकडून तुम्हाला शब्द नाही काय बोलायच साठी पण खूप खूप धन्यवाद तुम्ही एक शेतकरी थोर ते आई-वडील असे आई-वडील सगळ्यांना ताई शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जय जय जय

  • @swapnilpatil7706
    @swapnilpatil7706 Před 3 lety +1

    खूपच छान आहे एक नंबर निर्णय घेतलेला आहे मुलाच्या व मुलीच्या आई वडील यांनी या दोघांच्या पालकांना माझा सलाम आहे
    मी देवाला प्रार्थना करत आहे दोघं पती आणि पत्नी सुख समृद्धि मध्ये राहो पुन्हा एकदा राम राम

  • @santoshkairankar1308
    @santoshkairankar1308 Před 3 lety +20

    Hicha English bagha🤣🤣🤣...Aga marathit bol ki tula english yet nahi ani aiknare sagle marathi ahet🤣

  • @narshingkendre5003
    @narshingkendre5003 Před 4 lety +16

    सलाम सलाम ए बी पी माझा बातमी दाखवल्याबद्दल

    • @rajujamdade4533
      @rajujamdade4533 Před 4 lety

      मुलगी सावळी आहे तसे बागायतदार दिसताेय

  • @shankarkadam7493
    @shankarkadam7493 Před 4 lety +2

    खूप छान चांगला निर्णय घेतला, प्रत्येक मुलीने असा निर्णय घेतला तर शेतकर्‍यांना खरच चांगले दिवस येतील, ताई आम्हाला तुझा अभिमान वाटतो.

  • @Rk-fr6fn
    @Rk-fr6fn Před 4 lety +33

    वा ताई.. चांगला पायंडा पाडत आहात

  • @radhikathakare765
    @radhikathakare765 Před 4 lety +14

    Waah kaka!! khup chhan vichar ahet

  • @SS-yb1qd
    @SS-yb1qd Před 3 lety +2

    या मुलीला इंग्रजी येत नाही , कसला उच्छाशिक्षण घेतलाय 😅

  • @prakashwagharalkar3780
    @prakashwagharalkar3780 Před 3 lety +5

    Actually, i am not deciding i am married with farmer .But my father also say I will married with farmer बाई हे असले इंग्लिश शिकायला शाळेत गेली होतीस का . म्हणे उच्चशिक्षित

  • @vijay15296
    @vijay15296 Před rokem +7

    तुमच्या भावी वाटचालीस हर्दिक शुभेच्छा

  • @ujjanrajput1516
    @ujjanrajput1516 Před 4 lety +8

    खुप अभियान वाटतो या मुलीचा वावर आहे पावर आहे जय जवान जय किसान

  • @dattaibhujbal2909
    @dattaibhujbal2909 Před rokem +2

    तीचं लग्न जमत नसेल म्हणून तीने होकार दिलाय...raw material आहे ती 😂😂😂

  • @yogeshdevshetwar2588
    @yogeshdevshetwar2588 Před 4 lety +8

    ताई तुझ्या निर्णयाला सलाम..... भावी आयुश्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐

  • @balajimore5833
    @balajimore5833 Před 3 lety +1

    ताई तु खुप खुप छान निर्णय घेतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद व तुझया नव ससारास हार्दिक अभिनंदन

  • @Userdggdvv2
    @Userdggdvv2 Před 3 lety +2

    खूप छान निर्णय आहे, मुलांनी पण गोरीच मुलगी पाहिजे, सुंदर मुलगी पाहिजे, हुंडा पाहिजे हा नाद सोडावा , शेती की नोकरी करणं आपल्या हातात आहे पण रूप तर देव देतो त्याला मुलं सावळ्या व काळ्या रंगांच्या मुलींना नकार देतात, आम्हाला सुंदर मुलगी पाहिजे म्हणतात त्या पण बोला एकदा

  • @hommmfghjtyjj1871
    @hommmfghjtyjj1871 Před 4 lety +43

    आरे, तो काही शेतकरी नाही पहिली गोष्ट ba झाला आहे . आणि हा मुलगा आमच्या गावाचा आहे त्यामुळे माला सगळे माहित आहे . याच्या बापाकडे ३७एकर शेती ५दुकान आणि वाळूचा धंदा करतो. हा शेतकरी असू शकत नाही. न्युज वाल्याना दुसरी बातमी नाही का

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 4 lety +4

      दुनियेला चुत्या बनवायचे धंदे आहेत.पैश्याबरोबरच लग्न होत आहेत.

    • @hommmfghjtyjj1871
      @hommmfghjtyjj1871 Před 4 lety +2

      किती पागल आहे शेतकरी मुलाना पोरी दिली म्हणे काय सांगतात न्युज वाले

    • @aarti8688
      @aarti8688 Před 4 lety +4

      he tr tyani sangitalch nai sarv khar sangayla pahije hot tyani, 2 ekar sheti asti tr kel ast ka tini

    • @devendrakayande4309
      @devendrakayande4309 Před 4 lety

      Your Right

    • @ramnathkhedkar8504
      @ramnathkhedkar8504 Před 4 lety

      🤣🤣

  • @popatwarungase4261
    @popatwarungase4261 Před 4 lety +35

    अभिनंदन मुलीचे अस निर्णय प्र्टेय्क मुलीने घेण गरजच

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 Před 3 lety +2

    प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे यापुढे नोकऱ्यांच शिल्लक रहाणार नाहीत त्यामुळे शेतीकाम व शेतीकडे वाटचाल सुरू होणारच आहे ! त्या कन्येला इंग्रजी निट बोलता येत नाही प्रयत्न अजब आहेत.

  • @rashiii7935
    @rashiii7935 Před 4 lety +1

    Kakanche vichr khup Chan ahet..asach vichr prtyek palakani karava.n mulini pn mgch apla Bharat desh ha vikasit hoil..🙏🙏👏
    Congratulation to both of u😊🎉🎉

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před 2 lety +2

    मुलगी ही म्हणावी तेवढी उजवी नाहीये, नवऱ्याचे आभार मानले पाहिजे की त्याने हिला करून घेतले.

  • @raviingole1212
    @raviingole1212 Před 4 lety +42

    बया बया बया बया !!!
    काय हीचा उच्चशिक्षित पणा..वा!!

  • @nitinrithe2829
    @nitinrithe2829 Před 4 lety +12

    Great !!

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Před rokem

    धन्यवाद व शुभेच्छा अभिनंदन

  • @aaparavpandhre5027
    @aaparavpandhre5027 Před 3 lety +2

    बळि राज्यात कदर केलि ताई तुम्हाला तुमच्या पुढील जीवनासाठी तुम्मालापुर्ण शुभ आशीर्वाद

  • @emptynet8757
    @emptynet8757 Před 4 lety +116

    मला अँकर मॅडमसोबत लग्न करायच आहे. बोला काही प्रॉब्लेम.😂😂😂

  • @alkagorakhnathpatil7531

    खुप खुप अभिनंदन ताई तुझं तुझ्यासारखाच जर विचार सर्व मुलीनीं केला तर खरोखरच खुप अभिमानाची गोष्ट आहे

  • @jaydeepjadhav329
    @jaydeepjadhav329 Před 2 lety +1

    आभिनंदन ताई आदर्श विवाह सोहळा त्या बापाला सलाम जय जवान जय कीसान

  • @deepikajadhav490
    @deepikajadhav490 Před 4 lety +7

    Congratulation both of you.

  • @hanumanpotbhare9408
    @hanumanpotbhare9408 Před 4 lety +4

    जय जवान जय किसान
    हा आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे ,महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्याची स्थीती दयनीय आहे
    शेतकऱ्यांना पोरांना कोणी पोरीगी देत नाही
    मुलींच्या बापाला वाटत आपली मुलगी नोकिवाल्याना द्यावी व्यवसाय करणाऱ्याला द्यावी पण शेतकऱ्यांना नको कारण आपल्या मुलीनं शेतीत काम करायला नको अस प्रत्येक बापाला वाटत
    शेतकरी हा साऱ्या जगाचं पोट भरतो अन तो आपल्या परिवाराच पोट भरू सकत नाही.का
    आपण social media च्या माध्यमातून अनेक विडिओ बघतो पण त्याची अंमलबजावणी कधीच करत नाही त्या मध्ये मुली आपला जोडीदार डॉक्टर पाहिजे व्यवसाय करणारा असला पाहिजे पण शेतकरी नको त्यांची ती भूमिका बद्दली पाहिजे
    आपण मोबाईल आणि या डिजिटल जीवना शिवाय जगू शकतो पण आपण जेवनाशिवाय जगू शकत नाही
    शेतकरी हा आपल्या मनाचा राजा आसतो
    त्याला कुठल्या अधिकाऱ्यांच दडपण नसतो.
    आज पर्यंत नोकरी करणारा उपाशी झोपला असेल ,व्यवसायीक झोपला असेल पण शेतकरी कधीच उपाशी झोपू शकत नाही
    एकाद्या आपत्कालीन काळाला शेत विकून पुरवठा करतो पण माघार घेत नाही
    नोकरी करणारा आपत्कालीन काळामध्ये नोकरी तर नाही विकू शकत ना
    तर माझी सर्व मुलीच्या बापांना विनंती आहे आपली मुलगी शेतकऱ्यांना द्या

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 Před rokem +7

    जय जवान जय किसान ❤️❤️❤️🙏

  • @yahoashalom1086
    @yahoashalom1086 Před 3 lety +9

    I am proud of both of you

  • @shirishkumarkirkire4229
    @shirishkumarkirkire4229 Před 2 lety +1

    अभिनंदन!सर्व तरूण मुलींनी आदर्श घ्या

  • @pravinkhachane9288
    @pravinkhachane9288 Před 4 lety +6

    Very nice decision,we all are proud of you

  • @bharatkadampatil9787
    @bharatkadampatil9787 Před 4 lety +12

    proud of you...💞

  • @sandeepdhudat8079
    @sandeepdhudat8079 Před 3 lety +2

    चूक तर शेतकर्यांचीच आहे ते स्वतःच्या मुली शेतकऱ्यांना देत नाही
    त्यांना पाहिजे सिटीतले मूल मंग तो मुलगा किरयच्या खोलीत राहत असला तरी चालतो
    पण शेतकरी मुलगा नको

  • @satishshinde2638
    @satishshinde2638 Před 4 lety +24

    मुलिला शेतात राबवण्या पेक्षा
    मुलीजवळ असलेल्या सर्वोच्च शिक्षणाचा उपयोग शेती व्यवसायात orgenic farming management साठी केल्यास आणि दोघांनी कठोर मेहनत केल्यास काही वर्षांतच त्यांच्या घरादाराच चित्र आश्चर्य कारक रितीने बदलू शकत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या
    वडिलांचे असलेले प्रगत विचार खूप काही सांगून जातात. मुलीच्या वडिलांसह दोघांना शुभेच्छा! 👍

  • @aniketthorat7523
    @aniketthorat7523 Před 4 lety +25

    Degree ghetli mhanje ucchshikshit zala asa nai. Az kal colleges fkt paise ghetat, shikshanacha darja ghasarlai. English language madhun graduation hota ani English bolta yet nai, he condition ahe azchya shikshanachi...

  • @sakharamhadape4846
    @sakharamhadape4846 Před 2 lety

    Khup khup Abhinandan Tai

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 Před 4 lety +31

    कोल्हापूरातुन सुरवात छान....!

  • @sagarmasal5721
    @sagarmasal5721 Před 2 lety

    ताई खुप आभारी आहे

  • @prasadlande9874
    @prasadlande9874 Před 4 lety +27

    काय काका मुलगा मुलगा big बागायतदार आहे पंधरा एकरावर बागायती शेती असलेल्याच बरोबर जमत काय काहीपण बातमी देता का पूर्ण माहिती सांगत जा राव उगाच trp साठी काहीपण नका सांगू

    • @lekhakadekar2107
      @lekhakadekar2107 Před 3 lety

      Right

    • @shrikant285
      @shrikant285 Před 3 lety

      पंधरा एकर बागायत शेती असेल तर कोण जॉब करणार आहे 😂😂😂😂

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Před 4 lety +104

    निर्णय चांगला आहे पण भाषा मराठी बोलायला पाहिजे होती.....

  • @vikaskusher789
    @vikaskusher789 Před 3 lety +2

    काय बातम्या देत आहे तुम्ही??
    आज प्रत्येक गावात लग्न होतच आहे..
    शिक्षणाचं जर म्हणाल तरी गावखेड्यातील मुलं- मुली किमान पदवी पात्र तरी असतात,नाही तर postgraduate तरी, यात काय नवल करण्यासारखी गोष्ट नाही

  • @ranojidagdujadhav5574
    @ranojidagdujadhav5574 Před 10 měsíci

    खूप चांगला निर्णय आहे अभिनंदन

  • @madhurijadhav3241
    @madhurijadhav3241 Před 2 lety

    Khup chan nirnay ghetlas taii tu ....maja prashn ahe mulila ke ka tumhi shetkrichya mulasobt lagn karyla nakar deta.... Shetkri mulga bhetayla bhagya lagt asa mla vatat.... I love farmer.... ❤

  • @meerawankhede3486
    @meerawankhede3486 Před 4 lety +6

    अभिनंदन ताई

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 4 lety +22

    काय इंग्रजी झाडत आहे.मराठीत बोलायला लाज वाटते.हा दिखावा आहे.लव मॅरेज आहे.

  • @rajkantmane5491
    @rajkantmane5491 Před 4 lety +7

    सांगवडेवाडी गावचे नाव उज्ज्वल करण्यासाठी अभिनंदन पुढच्या वैवाहीक आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा..🌻

  • @amolbhalerao4181
    @amolbhalerao4181 Před 3 lety +2

    सुरुवात पण मराठीतच बोलून केली असती... उगाच कशाला आपल्याला झेपत नाही ते करण्याचा प्रयत्न करायचा...

  • @mangalaalam7338
    @mangalaalam7338 Před 2 lety

    खुप खुप धन्यवाद हे विचारांची गरज आहे जगाला

  • @tusharkedar8634
    @tusharkedar8634 Před 3 lety +3

    Indurikar koth nawtha bolat 😂😂😂

  • @AmitNikamshere
    @AmitNikamshere Před 4 lety +21

    काका लय भारी मुद्दा मांडला .. आपल्या मुलाचा विचार करत नाहीत ...

  • @kalpanasapkal4891
    @kalpanasapkal4891 Před 4 lety +2

    Pratek muline tumchysarkha vichar jr kela tr pratek shetkari mulacha sansar khup sukhat hoil best luck madam

  • @sonajitaral491
    @sonajitaral491 Před 4 lety +1

    तिवार मुजरा ताईला
    मि पन शेतकरी आहे माझ्या कडे २,एकर शेत आहे साईट बिजनेस म्हनुन एक ट्रक्टर आहे शेती व ट्रक्टर मधून मि वर्षाया काटी ६ लाख रुपये कमवतो
    त्यातन घर खर्च व दोन मुलाचे शिक्षण🎒🏫📚🎓 करुण विषश म्हणजे माझे दोन्ही मुले ईंग्लिश मेडीयम ला आहे त्यांचा वर्षाला ५० हजार रुपये खर्च आहे ह्या सर्व गोष्टी करुन मी ४ लाख रुपये कमतो
    मी व माझा परीवार खुप खुप सुखी आहे
    अभिमान आहे मला मी शेतकरी आसल्याचा
    ताई तुम्ही पन खुप सुखी राहशाल
    हीच ईश्वर चरणी प्रार्थना👏🙏🙇

  • @dayanandmuchandi4116
    @dayanandmuchandi4116 Před 4 lety +4

    त्या मुलीला आमच्याकडून सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @machhindramalode8664
    @machhindramalode8664 Před 4 lety +2

    त्या परिवाराला व महाराष्ट्रतील कन्या मानाचा मुजरा करतो तुला

  • @ranjanrathod9831
    @ranjanrathod9831 Před rokem

    ताई तुमच्या निर्णयाला आणि तुमच्या वडिलांना पण सलाम कारण आज सगळ्यांना नोकरी वाला नवरा पाहिजे .+ शेती पण पाहिजे + आईं वडील पण जवळ नको + मुलगा एकटा पाहिजे.अशी परिस्थिती झाली आज.

  • @966513418
    @966513418 Před 4 lety +5

    Mam rag nka yeu deu.... English la marun takle starting la...ugach so called 'uchhshikshit' dakhvayla English bolale pahije as nhi ahe...Marathi mdun bolanyane degree kmi nhi samjt kuni🙏

    • @anupsalvi1428
      @anupsalvi1428 Před 4 lety

      Perfect bolala bhau..I don't understand why she started in English first.. and when she got stuck in middle then continue in Marathi..it's looks she doesn't no

  • @prakashpatil2418
    @prakashpatil2418 Před rokem

    ताई तुला मनापासून आशीर्वाद, तुझे वैवाहिक जीवन सुखाचे जाईल ही परमेश्वर चरणी प्रार्थना, तुझ्या बाबांनी चांगला निर्णय घेतला, त्यांना धन्यवाद

  • @sukhadevghuge4023
    @sukhadevghuge4023 Před 4 lety +2

    ताई तू खूप चांगला निर्णय घेतला आहे कारण नोकरी नोकराची अस्तॆ अनी शेतकरी राजा असतो

    • @muktaramkute6427
      @muktaramkute6427 Před 4 lety

      होय, त्यामुळेच शेतकर्यांना 'बळीराजा ' असे गौरवाने म्हणतात.

  • @vijaychandekar208
    @vijaychandekar208 Před 2 lety +4

    Congratulations both family

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 Před 2 lety +1

    मूलीचे आणि खास करून शिक्षक पित्याचे खूपखूप अभिनंदन.

  • @user-wu9ym3ll2q
    @user-wu9ym3ll2q Před 6 měsíci +1

    अतिशय सुंदर निर्णय आहे

  • @parshwanathbendsure8942
    @parshwanathbendsure8942 Před 3 lety +1

    अभिनंदन सर्व परिवारा चे व मुलीचे

  • @NileshADarade
    @NileshADarade Před 3 lety +1

    मला १ली नापास असणारी मुलगी चालेल पण तिला शेती बद्दल प्रेम असावे आणि एक स्त्री म्हणून ज्या चालीरिती आपल्या संस्कृती आहेत याची माहिती असावी
    तिला वडील धाऱ्या बद्दल आदर आणि आपल्या धर्माचा आदर & संस्कृती बद्दल माहिती असावी

  • @sureshpawar5276
    @sureshpawar5276 Před 2 lety

    दीदी तुमच्या या निणॅयाचे चिरंतन अभिनंदन
    धन्य त्याची माता धन्य त्याचा पीतां

  • @intelligentom5913
    @intelligentom5913 Před 3 lety

    खुप दिवसातून कोणाला तरी लाईक करण्याची इच्छा झाली 👍👍👍

  • @shaikhmujib7054
    @shaikhmujib7054 Před rokem

    निर्णय चांगला आहे बाई. एक विनंती आहे की नंतर जन्म भर आमच्या शेतकरी पोरा ला हे असे केले म्हणून उपकार दाखवू नका तर बरे. कारण इंटर्विव ची सुरुवातच तुम्ही भारी इंग्रजी मध्ये केली म्हणून ही विनंती करणे जरुरीचे वाटले. असो....आपणास आणि आपल्या जोडीदाराला खूप खूप शुभेच्छा.

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 Před 3 lety

    शेतकरी हाच खरा राजामाणुस आहे ताई जगाचा पलण वाला आहे शेतकरी सुखी तर जग सुखी घेतलेला निर्णय हा एक नंबर आहे तुमचे भावी आयुष्य सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vinodjain5750
    @vinodjain5750 Před rokem

    खूप खूप मोठा निर्णय. तूझ्या निर्णयास फुल सपोट.

  • @vipulvalvivipul7510
    @vipulvalvivipul7510 Před rokem

    Khup khup abhinandan didi...va tumcha baba na bi khup khup abhinandan

  • @saibhamare3
    @saibhamare3 Před 4 lety +23

    ताई इंग्रजी बोलायची काही आवश्यकता नव्हती

    • @sunilsarode8683
      @sunilsarode8683 Před 3 lety +3

      कस समजणार शिकलेली आहे ताई