Marriage Issue | लग्न होत नाही म्हणून मुलाचा इच्छामरणासाठी अर्ज | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2019
  • राज्यात अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यातूनच पुण्यात एका लग्नाळू मुलानं थेट मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणं माडलं आणि इच्छामरणाची मागणी केली. आता ही वेळ त्याच्यावर का आली. लग्नासाठीच्या मुलींच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 1,7K

  • @dattatraygavhane4107
    @dattatraygavhane4107 Před 5 lety +166

    ABp माझा हाच graund report तुम्ही ग्रामीण भागातील मुलां मुलीची सर्वे करा तुम्हाला शहरात आणि ग्रामीण भागा मध्ये भरपूर तफावत दिसेल.

    • @nikhilgangurde7746
      @nikhilgangurde7746 Před 5 lety +3

      Barobr

    • @vipulgp9843
      @vipulgp9843 Před 5 lety +3

      City wale muli Pseudofeminsit astat.....

    • @kkumar6097
      @kkumar6097 Před 4 lety +3

      कसली तफावत ?
      मला माहित नाही त्यामुळे विचारले, कृपया सांगाल का !

    • @krishnabhosale7271
      @krishnabhosale7271 Před 3 lety +3

      Sir बरोबर बोलत आहे

    • @kirtipardeshi5780
      @kirtipardeshi5780 Před 3 lety +2

      Right

  • @financialadvisor7672
    @financialadvisor7672 Před 5 lety +445

    या मुलींना एकच प्रश्ण विचारा तुमच्या भावाच्या बायको कडून तुमची काय अपेक्षा आहे

  • @advocatevasundhara5100
    @advocatevasundhara5100 Před 5 lety +28

    एकटे जगा स्वतंत्र राहा। मुली आधी कितीही चांगल्या बोलू द्या , लग्न झाल्यावर 99% आपली जात दाखवतातच हे जागतिक सत्य आहे। शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर एक नंबर च्या ...... असतात. (शहाण्यांना सांगायची गरज नाही)

    • @snehalawate7544
      @snehalawate7544 Před 5 měsíci

      मॅडम.. अस बोलण्या आधी आपणही एक महिलाच आहात हे भान असू द्या...

    • @TourTime98
      @TourTime98 Před 4 měsíci +1

      Correct 😂😂

  • @sunilpanchal2654
    @sunilpanchal2654 Před 5 lety +71

    लग्न जमत नाही.... आभार मान देवाचे🙏

  • @maheshg1440
    @maheshg1440 Před 5 lety +20

    खर मरण तर कमवत्या मुलींच होतं..सासुसासरे संवेदनशील असतील तर ठीक नाहीतर त्यांच्या १९५० मधल्या अपेक्षा पुर्ण करण्यात मुलींचा जीव जातो. किती नवरे मुलींना स्वयंपाकघरात मदत करतात? घर आवरतात?ज्या मुली कमवत्या आहेत त्यांनी लग्नानंतरच्या वाढीव जबाबदारी ची जाणीव ठेवत एकत्र कुटुंबात लग्न करायला नकार दिला तर अडचण काय आहे. मुलींचा अतिसोशिक अन स्वप्नाळु स्वभाव त्यांच्या दुःखाचे कारण आहे. आर्थिक स्वातंत्र्य चा अभाव मनमानी आयुष्य जगू देणार नाही. ज्या मुली आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नाहीत त्यांना तडजोडी मध्ये एकत्रित कुंटुंबात लग्न करायला काय हरकत आहे. सधन कुटुंबात लग्न केल्याचे फायदे जसे असतात तसे तोटे देखील. लग्ना च्या बाजारात आपण कोणत्या पायरी वर उभे आहोत हे जर लक्षात आले तर लग्न ही पटकन जुळतील अन समाधानी सुद्धा होतील. समाज जरा सधन होईल तसतशी लग्न व्यवस्था मोडीत निघते. एकमेकांवर अवलंबून राहणं ह्या गरजे तुन लग्न व्यवस्था तयार झाली. मुलीचं वाढत आर्थिक स्वातंत्र्य लग्न व्यवस्था मोडीत काढणार हे भविष्य आहे. हळूहळू वाढत जाणारे घटस्फ़ोट अन लग्नाचे वाढत वय ही लक्षणे आहेत की लग्न व्यवस्थेला तडे गेलेत. गरीब लोकांसाठी अजूनही सध्या ची लग्न व्यवस्था उपकारक आहे कारण त्याच्याकडे बेसिक गोष्टींसाठी मारामारी आहे. तिथं कोण कोणाच शोषण करतं हा प्रश्न च नाही, नवर्या कडे रात्रीची भुक भागवण्यासाठी बायको आहे अन बायको कडं म्हणायला का होईना, तिच्या पोरांचा बाप आहे. ह्या त च ते खुष आहेत. मरण तर मधल्या वर्गाच होतंय..ते धड वर जावू शकत नाहीत की खाली पडत नाहीत, मग मुख्यमंत्री साहेबांना आत्महत्याची परवानगी मागण्या सारखा बालिशपणा करतात.

  • @ashishlondhe2622
    @ashishlondhe2622 Před 5 lety +416

    काय राव मुली तुम्ही, काय तुमचे विचार, शेती हवी पण शेतात काम नको करायला,,,,अवघड आहे

    • @rokstarbuwoy
      @rokstarbuwoy Před 5 lety +21

      Muli nahi paisa ani Havas ....faltu time waste karu nakya ....Ekta Raha

    • @ganeshmadas5195
      @ganeshmadas5195 Před 5 lety +2

    • @ashishlondhe2622
      @ashishlondhe2622 Před 5 lety +1

      @@vish5718 nahi ase nahi

    • @rohitpawar7260
      @rohitpawar7260 Před 5 lety +11

      Apeksha khup vadhlya ahet..90% mulina Government job wala pahije, flat pahije, sheti pahije pan shetat kam karayla nako..
      Swataha evdhya shikun jobless astat pan mulga asa pahije tyana jyala 50,000rs payment asel ..
      Yamdhye mulala kiti mehnat struggle karave lagte he tyana ka nahi samjat...evdhya apeksha ka...
      Better to dont marry with anybody...sanyasi rahilele parvdel..

    • @ashishlondhe2622
      @ashishlondhe2622 Před 5 lety +21

      @@rohitpawar7260 असे संन्यासी का राहायचे एखादी शेतकऱ्यांची मुलगी करायची जिला संसार कसा करतात हे चांगलेच माहिती असते,,,नुसत्या नटून मुरडून किलो भर पाउडर थोबाडाला फासून मिरवणाऱ्या पोरी काही कामाच्या नसतात,, नुसते झगा मगा आणि माझ्या कडे बघा आशा मुली अजिबात नको, साधी शेतकऱ्यांची सरळ सोज्वळ सुलक्षनि मुलगी पहायची

  • @sonyamonya5405
    @sonyamonya5405 Před 5 lety +246

    कितीही म्हणा मुलींनो तुम्हाला तुमचा तालावर नाचणारा नवरा हवा असतो आणि आणि सासू सासरे नको असतात..television समोर कितीही बोला ..

  • @sourabhvaidya666
    @sourabhvaidya666 Před 5 lety +10

    मुलीकडून जर नोकरी करून घ्यायची असेल तर सासू सासरीकडे दुर्लक्ष होणारच जर मुलीला सर्व आर्थिक सुविधा घरी बसल्या मिळत असेल तर ती नक्कीच सासू सासराकडे लक्ष देऊ शकते ही रिस्पॉन्सबिलिटी मुलाची आहे आता कोणता पर्याय निवडायचा ?
    मी माझ्या सिस्टर साठी स्थळ शोधत आहे व हेच पाहत आहे ।

    • @vaishnavisambre122
      @vaishnavisambre122 Před 5 lety +2

      एकदम बरोबर. चला कोणीतरी आहे इथे समजूतदार ज्याने आधी नीट परिस्थिती ला समजून घेतलं
      इथे सगळे मुलं मुलींनाच दोष देतात आहे पण त्यांना त्यांची चूक दिसत नाही
      Women empower झाली म्हणून तिच्या अंगावर सगळ्या जवाबदारीचं ओझं टाकणं बरोबर नाही
      आज न्यूज पेपर मध्ये बहुतांश न्यूज याच- सासूने सुनेला जाळून मारले, पतीने पत्नी ला जीवंत जाळून मारले का तर त्याला तिने दारू चे पैसे दिले नाही म्हणून..
      मुलीच्या नव्हे मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलगी शिकली प्रगती झाली म्हणून नोकरी करणारीच सून हवी.
      हो त्या जुन्या काळात ही लग्न होत होती आणि टिकत ही होती कारण मुली नोकरी करत नव्हतया.
      राहीला प्रश्न सरकारी नौकरी असणाऱ्या मुलाचं - जर मुलगा लग्नानंतर मुलीवर अत्याचार करत असेल तिला सतत छळत असेल तर तेव्हा मात्र तिला त्याचा पैशेच हवे असतात प्रेम नव्हे
      आज भारतात domestic violence च्या cases मध्ये बहुतांश मुलं आणि त्यांच्या आई-वडिलांचाच हात असतो

    • @sourabhvaidya666
      @sourabhvaidya666 Před 5 lety +3

      @@vaishnavisambre122 माझ्या मते सरळ सरळ मुलीला फ्रीडम द्या तिची इच्छा काय आहे ती पूर्ण झाली तर ती नक्की तिची रिस्पॉन्सबिलिटी सांभाळते ती पण समाजामध्ये भारतीय संस्कृती पद्धतीने स्थान पक्क करण्यासाठी प्रयत्न करेल

    • @vaishnavisambre122
      @vaishnavisambre122 Před 5 lety +2

      @@sourabhvaidya666 हो बरोबर आहे पण आपल्या देशात काही मुली त्या फ्रिडम चा misuse करतात त्या मुळे चांगल्या मुली उगीचच बदनाम होतात
      मुलींना ही सासु सासरे हवे आहेत पण त्या सासरच्या लोकांनी तिला आपली लेक मानायला हवी नां
      उलट त्या मुली मूर्ख आहेत ज्यांना सासू सासरे नकोत
      त्यांच्याच मुलांना सांभाळायला आधार होतील ते

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 Před 5 lety +725

    हुंडा घेणे गुन्हा असेल तर ... २ BHKफ्लॅट ,सरकारी नोकरी ,५०-६० हजार पगार ह्या अपेक्षा याला काय म्हणायचं 😂

    • @sanjaypatil6486
      @sanjaypatil6486 Před 5 lety +17

      Correct भाऊ

    • @suj2706
      @suj2706 Před 5 lety +8

      Janmabhar hunda pahije

    • @dmahesh5973
      @dmahesh5973 Před 5 lety +7

      Sarakari nokari honara 1 bhk plot asun suddha gandit charabi Wale hait amchya kade bho

    • @kiranbharate3932
      @kiranbharate3932 Před 5 lety +7

      Hunda nahi ghetla tr muli pn asi apeksha nahi krt

    • @satishsaraf589
      @satishsaraf589 Před 5 lety +3

      Mulikadcha hunda

  • @prashantmayekar1921
    @prashantmayekar1921 Před 5 lety +347

    या मुलींना आधी सुधारा , यांना फक्त स्वताचे आईवडील पाहिजे असतात , फक्त गप्पा मोठ्या करतात .

    • @sssup_priya
      @sssup_priya Před 5 lety +9

      prashant mayekar ani mulana?

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 Před 5 lety +7

      These all girls r Hypocrites

    • @suj2706
      @suj2706 Před 5 lety +21

      All r hopless girls
      mag ghar javai kara na
      tumhi nandayla ka jata
      laj pan nahi watat
      navra pan pahije
      pagar pan pahije
      sasu pan nako
      navryachi bahin pan nako
      awaghad aahe

    • @pralhadgarud7616
      @pralhadgarud7616 Před 5 lety +5

      Prashant 100% barobar ahe

    • @santu0907
      @santu0907 Před 5 lety +1

      Right

  • @umeshdhote1917
    @umeshdhote1917 Před 5 lety +516

    एकटा जीव सदाशिव..आणि हे लग्न झाल्यावरच कळते...एकटे राहा स्वतंत्र राहा...उगाच जीवन धोक्यात टाकू नका!

    • @wiselifeshorts
      @wiselifeshorts Před 5 lety +20

      What if your wife sees this comment

    • @MRP096
      @MRP096 Před 5 lety +15

      Apla haath jaganath

    • @user-ed3nh6hy9i
      @user-ed3nh6hy9i Před 5 lety +32

      ६०/७० वर्षाचे म्हातारे झाल्यावर आपला सांभाळ कोन करेल ?
      आई सोडुन गेल्यावर जेवन कोन बननेल ??

    • @MRP096
      @MRP096 Před 5 lety +10

      @@user-ed3nh6hy9i sagle sodun janar ahe 1divas pan tase naka bolu plz req U aai ti aai asti kunachi pan aso

    • @user-ed3nh6hy9i
      @user-ed3nh6hy9i Před 5 lety +8

      Milind Pawar हेहे.. ईमोशनल काय व्हायच त्यात..बिंदास बोलायच.. मरण कोनाला चूकलय.. बाकी आई ग्रेटच हो..

  • @prashantshinde7749
    @prashantshinde7749 Před 4 lety +14

    आजकाल मुलींना काम नकोय, फक्त।पगार पाहिजे, जुन्या लोकांचे संसार तुटत न्हवते, कोणत्याही परिस्थितीत राहण्याची स्रियांची तयारी होते, मुलीना काम नको फक्त फिरायला पाहिजे, मुलाकडे शेती पाहिजे, शेती करायला नको, स्टॅंडर्ड वागणं म्हणजे संसार करून दाखवणं

    • @tectej
      @tectej Před 7 měsíci

      Mulgi shikli pragati zali

  • @india9286
    @india9286 Před 5 lety +127

    बाप पोरीच लग्न होत आल तरी भाड्याच्या one room kitchen मधी राहतो आणि पोराचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे त्यात फक्त दोघं राजाराणी चा संसार असावा बाकी कोणी नको ही मुलींची अपेक्षा कितपत चांगली आहे.... मुलीची शेवटची २मिन. ची बाईट बघून पडलेला प्रश्न....

    • @shubhangiraut8149
      @shubhangiraut8149 Před 4 lety +6

      Sarvani ,sasu sasryane sunela mulipramane vagvave,mg sun pan mulgi bante Ani sarvanche jivan sukhache hote,

    • @sureshshelke9084
      @sureshshelke9084 Před rokem +1

      जो पर्यत हुंडा पद्धत सुरू होत नाही तो पर्यंत गरीबाच्या मुलाचे लग्न होणार नाही दुसर्याच्या शेतात काम करणारा माणूस जो त्याला घर देखिल नाही तो देखील सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे अशी अपेक्षा आहे

    • @rahulsurya777
      @rahulsurya777 Před rokem

      Agdi barobar aahe...

    • @rahulsurya777
      @rahulsurya777 Před rokem

      @@shubhangiraut8149 agdi barobar I agree with dis opinion....

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe6813 Před 3 lety +39

    मला आजही एक गोष्ट कळाली की खेड्यातील व +10 वि 12 शिकलेल्या अमाच्या मुली नवऱ्याला व त्याच्या आई वडील यांचा खुप प्रेम देतात व त्या असतात खऱ्या संस्कारी मुली

    • @sandipchaple8254
      @sandipchaple8254 Před rokem

      U are right Abhijit brother. High-profile girls are avaricious of money. They don't want marry with poor farmers& economical bad condition boys. I hate these girls. Thanks

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 Před rokem +1

      हे संस्कार फक्त नावाला राहिलेत खेड्यात सुद्धा शहरा सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे

    • @balwantbhamare3132
      @balwantbhamare3132 Před rokem +1

      9j

    • @balwantbhamare3132
      @balwantbhamare3132 Před rokem

      @@ravindragodse1564 kkkbkbbbhbbkkkbbbhbbhbbbkkk kk k kk kkkbbbb kk kk k kk k kk kk kk KKK kk KKK kk kkb kk kk ok kk kkokkkkk kk kk kk kk kk kk kk kk kk koooko kk kk kk kkok kk kkkkkoo ko kk okkkkkk kkkkkoo kk ko kk kkkkkoo koooookkok kk kkkkkoo k kk ko kk okkkkkk kk kkkkk kk kk ko kk okkkkkk kk kk kk kk kkkkokk kokkkk kk kk kk kk kkkkkoo kk kk okkkkkk kko kk okkkkkk kkkkkoo kk kk kk kkkkkoo kk jkkk kk ko kk k kk kk ko KKK kk kk KKK kk k kk kk kk k kk kok kk kkkkkoo kk k kk

    • @balwantbhamare3132
      @balwantbhamare3132 Před rokem

      @@ravindragodse1564 jookjoo9kkbokoó kk kkkkk kk ko okk b kk KKK kk b okk kkkkkoo Jo kk kkkkkoo koooookkok o kk kkkkkoo ok kk KKK ko kk ko NK kk KKK kk kk kk j kk kk j kk k kk j kk

  • @pramodbhawari9802
    @pramodbhawari9802 Před 4 lety +4

    मुलागा आणि मुलगी या दोघांनी लग्न होणे हि काळाची गरज आहे व तसेच आई व वडिलांची सेवा करणे हि सुद्धा काळाची गरज आहे

  • @santoshkayende1804
    @santoshkayende1804 Před 4 lety +39

    ह्या मुली ज्या घरात जाणार तिथे ,,,सत्यानाश होणार

  • @abhijit7778
    @abhijit7778 Před 5 lety +101

    तुमच्या अपेक्षा जास्त मुलींनो
    तुम्ही जेथे जाल तेथे वाट लागली

    • @sanas5480
      @sanas5480 Před 3 lety +1

      Mula mdhe sadhya apeksha purn karta yet nhi... Muli shiktta ani mul firat bastat

    • @AmolJadhav-ug3xp
      @AmolJadhav-ug3xp Před 2 lety +2

      या मुली एकाने काढलेल्या असतील अस वाटतय?

  • @vishalsurwase2321
    @vishalsurwase2321 Před 5 lety +364

    😂 ह्या मुली ज्याचा घरात जातील ना त्याच घर तुटल्याशिवाय राहणार नाही...
    विचार करा मुलानो.

  • @tusharsangale1258
    @tusharsangale1258 Před 5 lety +65

    कोण आहे तो मुर्ख ज्याला लग्नाची घाई झाली आहे... त्याला 2 दिवस उपाशी ठेवा मग त्याची अक्कल ठिकाणी येईल.

  • @kkumar6097
    @kkumar6097 Před 5 lety +65

    जर तुम्ही IT, Govt. Busness नसाल तर कृपया शिक्लेली मुलगी करू नका, पळून जाते. मुलींसाठी आई- वडिल सोडू नका. धावपळ करा, प्रयत्न करा चांगली मुलगी मिळते.

    • @laxmanmundhe7538
      @laxmanmundhe7538 Před 5 lety +4

      छान विचार आहे आपले

    • @rohitpawar7260
      @rohitpawar7260 Před 5 lety +5

      Agadi barobar majhya 2 mitranchya bayka palun gelya ahet..lagna nantar 1-2months madhye tyanche affair chalu hote..

    • @pradipghadge4163
      @pradipghadge4163 Před 5 lety +7

      Aho pan garib gharchi pan aj kal bolat ahe asa tasa he te sarva pahije jila nit hagayla basta yet nahi ti mhante ahe mala Mumbai vala navra pahije Mumbai la room gov kiva business Vala.. ..

    • @pradipghadge4163
      @pradipghadge4163 Před 5 lety +2

      😂😂😀Kay karava sanga ata

    • @rohitpawar7260
      @rohitpawar7260 Před 5 lety +2

      @@pradipghadge4163 khup awghad ahe..he sagle kashamule zhale mahitiye? Karan Stri ani Purush yanche population kami jast ahe...Maharashtra madhye 1000 Purushamage 944 striya ahet..tyanche praman kami ahe yamule tyani apeksha khupch jast vadhavlya ahet

  • @vikasgarud3357
    @vikasgarud3357 Před 5 lety +215

    भरलेल कुटूंब फक्त यांना ४कींवा ५ महिने नंतर ह्या मुली त्यांची जात दाखवून देतात

  • @Satyayug32
    @Satyayug32 Před 5 lety +30

    मुलींना आवरा रे आता आवरा...

  • @makarandayarekar8949
    @makarandayarekar8949 Před 2 měsíci +1

    करा लग्न आणि स्वप्न भंग ...
    अविवाहित जीवन खूप सुंदर आहे.
    माझे वय ३३ वर्षे आहे. मी अविवाहित आहे आणि पुढेही एकटाचं जगेन. खाजगी नोकरी करतो. एक लाख वीस हजार पगार आहे. (वार्षिक🤣)
    मी सांसारिक जीवनासाठी आर्थिक, मानसिक दृष्टीने सक्षम नाहीं. अविवाहित राहिल्याने आपल्याला कोणीही फासावर देणार नाही.
    फक्त आपल्याचं देशात लग्न झालेल्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळख देते पण ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

  • @sachingaikwad5025
    @sachingaikwad5025 Před 3 lety +9

    मुलींना एक प्रश्न विचारतो की, "तुमच्या म्हातारपणात तुमच्या मुलाने त्याच्या होणार्या बायकोच्या अपेक्षेनुसार तुम्हाला वृद्धाश्रमात टाकलेलं चालेल का?"
    मुलगा नोकरीलाच हवा,
    मुलगा परमनंट हवा,
    मुलगा सरकारी नोकरदारच हवा,
    मुलगा एकुलता एक हवा,
    मुलगा आईवडिलांपासून दूर राहणारा हवा,
    मुलाचा मोठा आलिशान फ्लॅट हवा,
    मुलाला खूप शेती हवी,
    मुलाला चारचाकी गाडी हवी,
    मुलाकडे खूपसारा बॅंकबॅलंन्स हवा,
    ह्या आणि अशा अनेक अपेक्षा आजच्या सज्जन मुलींच्या आहेत.
    हो सज्जनच म्हणावे या मुलींना 😂😀😎 (अशीच इच्छा ह्या मुलींना आहे)
    पण मला हेच समजत नाही की स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी करणार्या मुली मुलांकडे हे वरील सर्व असावे अशी अपेक्षा का करतात?
    चूल आणि मूल नको आहे यांना,
    चूल नको हे एकवेळ समजू शकतो,मुलगाही स्वयंपाक करु शकतो पण मूल नको अशी अपेक्षा का करावी मुलीने? मग काय स्त्री ला आई बनवण्यासाठी अनुकूल करुन निसर्गानेच चूक केली म्हणायचे का ?
    मुलाचे आई वडील नको आहेत यांना,
    स्वतःचे आई-वडील हवेत मग नवर्याचे का नकोत?
    आई-वडिलांशिवाय जन्माला आल्यात का ह्या मुली?
    यांना स्वतंत्र रहायला आवडतंय,मग काय मुलाचे आई-वडील डांबून/बांधून ठेवतात काय?
    सगळेच सासू-सासरे वाईट नसतात हे कधी समजणार ह्या सुशिक्षित अडाणी/अडमुठ्या मुलींना?
    ब्युटीपार्लर, पब, बार,हॉटेल्स, शाॅपिंग, बियर,दारु, सिगारेट, सिनेमा, मोबाईल फेसबुक,हॉट्सऍप्स, यूट्यूब,टिकटॉक आणि नुसतच फिरायला हवय यांना/म्हशींना. 🙏🙏
    शेवटी खरंय ते सागतो...
    ह्या मुलींना नवरा नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसार बायको चे निमुटपणे ऐकणारा बळीचा बकरा पाहिजे 🐩🙏
    आजकी नारी डुबादेगी दुनिया सारी 🙏
    😎😀😂
    🔥🔥🔥🔥🔥🎉
    सुसंस्कारित स्त्रिया उद्याचा भारत घडवतील (बिघडवतील) यात तीळमात्र शंका नाही 😂😀

  • @firegamers3851
    @firegamers3851 Před 5 lety +37

    या मुली ना एक विसरता ..याना पण मतारपण येणार आहे

  • @navnathchopade2903
    @navnathchopade2903 Před 4 lety +6

    ABP माझा धन्य हे भो खुप भारी बातम्या दाखवता राव महत्त्वाचा विषय

  • @prp7040
    @prp7040 Před 5 lety +243

    मुली खुप बिगडलेल्या आहेत tiktok वर नाचत बसा

    • @Quantumearth3112
      @Quantumearth3112 Před 5 lety +6

      😂😂😂

    • @sachinp4190
      @sachinp4190 Před 5 lety +3

      खर हे

    • @gautambhosale5645
      @gautambhosale5645 Před 5 lety +12

      पोरं काय नुसतं भजन करतात का ते पण मजा करतात की

    • @gautambhosale5645
      @gautambhosale5645 Před 5 lety +4

      @@mamtarathod9829 सासुबाई काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जाचक अटी करू नका मुलींवर तुम्ही कसेही जागा किंवा तुम्ही तुमचं बघा त्यांना जगू द्या कि मजेने

    • @user-qr9tx9rb5h
      @user-qr9tx9rb5h Před 3 lety +5

      आता तर tik Tok वर नाचायचे बंद केले की राव भारत सरकारने

  • @shekharkamble9626
    @shekharkamble9626 Před 5 měsíci +2

    परिवारामध्ये adjustment फार महत्त्वाचं असते त्या बरोबर एकमेकांना समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. सध्याच्या परिस्थितीला आपण जर पाहीले तर अपेक्षाचा डोंगर फार मोठा आहे.आणि आपण जर समाजाचे निरीक्षण केले तर असे दिसते कीआजच्या परिस्थितीला मूलाचे सोडा मूलीचे सूधा लग्न होतं नाही.

  • @atul2555
    @atul2555 Před 5 lety +176

    भरलेले कुटुंब आवडेल
    दाबून फेकतीये राव ही पोरगी 😂😂
    घंटा

    • @vijaybagwe4002
      @vijaybagwe4002 Před 5 lety +1

      Pakav

    • @rb7015
      @rb7015 Před 5 lety +3

      Kharrr ye bhava maza 4 mitranche lgn zale
      Vegl rahnya sathi चक्क bhandlya rav sasu sasryala
      Yadya zavnya cha aaj kal cha pori

    • @purneshkulkarni
      @purneshkulkarni Před 5 lety +1

      👍🏻😂

    • @swapnilpatil9178
      @swapnilpatil9178 Před 5 lety +2

      आतुल भाऊ आगदी बरोबर आहे

    • @jagdishjadhav7054
      @jagdishjadhav7054 Před 3 lety +1

      Ho na bhava .... kiti fektey ti mulgi ....
      Limit astat fekaychi

  • @omdeshmukh1464
    @omdeshmukh1464 Před 5 lety +41

    मुलि बाहेर लागिण तेवढे काम करतिल पण घरचे काम त्यांना आवडत नाही

  • @ramchandrabhatkande2692
    @ramchandrabhatkande2692 Před rokem +1

    लग्न करून फक्त बायको नाही तर ती तुज्या घरची सर्वस्व असतें तिच्याशी तू भांडून जिंकू शकत नाहीस भांडना शिवाय राहू पण शकत नाहीस एक मेकाचा आदर मान राखण म्हणजेच प्रेम आणि एक मस्त नातं ज्याला आई बाबासाठी बायको हवी असेल म्हणून जर इच्छामरण पत्र लिहीत असाल तर लिहणाऱ्यांनी सरळ जीव द्यावा काही तू जगून फायदा नाही 👍👍👍👍

  • @cloudmarketingpvt.ltd.3188

    संसार म्हटला म्हणजे काही एकाचा नसतो, त्यामुळे दोघांच्या पण जबाबदारी असतात एकाची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलण्याचा प्रयत्न केला तर तो संसार सुखाचा होत नाही म्हणून आपली जबाबदारी दुसऱ्या वरती ढकलण्याचा प्रयत्न करू नये......

  • @amolbhalerao2229
    @amolbhalerao2229 Před 5 lety +88

    मनश्री,
    पहिल्यांदा तुझ्या बातमीचा कंटाळा आला आहे मला
    नम्रता पण खूप पकवते तिचे लग्न झाल्यापासून...

  • @jagdishpachorkar2499
    @jagdishpachorkar2499 Před 5 lety +56

    आज हया सुन व्हायला चालल्या
    उद्या यांना सुन येनार
    तेव्हा काय अपेक्षा ठेवणार
    रेल्वे स्टेशन का बस स्टेशन
    कारण वृघाश्रमात जागा नसणार
    न्यू जनरेशन ती यांच्या पुढची पिढी असनार

    • @archanagangwe4996
      @archanagangwe4996 Před 4 lety +2

      बरोबर बोलला भाऊ त्याना स्मशानात जागा आहे त्यांची पोरच त्यांनाा टिरीवर लाथ घालून हाकलून देणार

  • @educationalnewstechinfo.7862

    मुलांना नाव ठेवणाऱ्या मुलींनो घर फोडण्याचे 90% कारण आजच्या काळात कोण आहे हे बघा जरा
    लग्नापूर्वी ते खूप सेवा करतो आणि लग्न झाले कीच त्याचे तेवर बदलून जाते याचा कारण कोण विचार करा जरा

  • @kalyanimangeshaher1234
    @kalyanimangeshaher1234 Před 5 lety +6

    इतर राष्ट्रांमध्ये देशासाठी मोफत दोन वर्षे चार वर्षे काम केले जाते त्याचप्रमाणे आपण दहा वर्षासाठी भारत देशासाठी सैन्याची छावणी मध्ये काम करावे जलनिस्सारण कामांमध्ये मदत करावी कायमस्वरूपी त्यामुळे देशाची प्रगती होईल

  • @luckydaine3197
    @luckydaine3197 Před 5 lety +194

    शादी नही बरबादी है,
    आजकालच्या मुली प्रेम नाही फक्त वासनेच्या आधिन आहे।

    • @Akashking-oo2qk
      @Akashking-oo2qk Před 5 lety +7

      Correct

    • @vaishalimandavkar6908
      @vaishalimandavkar6908 Před 5 lety +9

      Mule pn Kami Nahi yat

    • @Satyayug32
      @Satyayug32 Před 5 lety +10

      मुली ह्या फक्त पैश्याच्या अणि शारिरीक तृप्तीच्या मागे आहेत...

    • @Diksha_Sran
      @Diksha_Sran Před 4 lety +7

      Tyat tumchya family madhlya ladies pan count kelya ka tumhi ?

    • @jwil200
      @jwil200 Před 4 lety +4

      @@vaishalimandavkar6908 kharay... evadhach e tar brahmchari rahav ki mulani aslya vasanadh muli nako re baba

  • @kiranphadtare1228
    @kiranphadtare1228 Před 5 lety +82

    अपेक्षे मुळे लग्न संस्थाच धोक्यात आली आहे हे वास्तव आहे

  • @abhijeetdhumal8650
    @abhijeetdhumal8650 Před 3 lety +10

    म्हणून च मी 18 वर्षाचा असतानाच सन्यास घेयचा निर्णय घेतला आणि लोकडाऊन संपल्यावर पूर्ण होईल

  • @virajbhapkar136
    @virajbhapkar136 Před rokem +4

    सर्वात महत्त्वाचे संस्कार दोन्ही कुटुंबाचा बॅलन्स करणे दोघांच्या आई वडिलांना तेवढेच महत्त्व देणे सुनेचे कर्तव्य आहे सासू-सास यांचे सेवा करणे म्हणजेच फक्त व्यवस्थित वागणे व सहानुभूती दाखवणे फॅमिली बद्दल तसेच प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे बायकोच्या आई-वडिलांचे चौकशी करणे व नातेवाईकांना आई-वडिलांना मान देणे बाकी सर्व संस्कारावरती लग्न हे खूप मोठा एक दुसऱ्यासाठी केलेला त्याग आहे

  • @TREE-tk8ty
    @TREE-tk8ty Před 5 lety +38

    आम्ही तर लग्नाच सुख ऊपभोगतोय.... जाऊ दे न यार दोन लीटर दुधासाठी कोनी म्हैस पाळते का???? राहीला आई बापांचा प्रश्न ती आल्यावर तुच बदलतोस....

  • @sanjaypatil6486
    @sanjaypatil6486 Před 5 lety +76

    आजकाल च्या या मुली फार माजल्या आहेत
    . आई बापांच्या लाडावलेल्या आहेत .

    • @jwil200
      @jwil200 Před 4 lety +5

      Mulga tar aadhich majlela asto by birth

    • @dastagirsayyad4772
      @dastagirsayyad4772 Před 3 lety +3

      @@jwil200 mulaga majalela masala te vansh koni wadhawaycha .

    • @user-fk7ms3wq3t
      @user-fk7ms3wq3t Před rokem

      @@jwil200 नोकरीवाला, सुशिक्षित मुलगा गरीब, बेरोजगार,अडाणी आणि शेतकर्‍यांच्या मुलीशी लग्न करुन तीचा आयुष्यभर सांभाळ करु शकतो...पण कारट्या( पापा कि परी) गरीब, अशिक्षित, बेरोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुलाशी का लग्न नाही करु शकत...
      कारट्यांना काम नको...आयतं खायला पाहिजे यांना...कारट्यांचे लाड आता खूप झाले

  • @abhijeetdhumal8650
    @abhijeetdhumal8650 Před 3 lety +4

    मी आज समाजात खूप उदाहरणं पहिले आहेत कि बापाचं मृत्यू नंतर मुलींनी आपला हिस्सा मागितला यात चूक काहीच नाही पण मी विचार करत आहेत कि बापाच्या, आईच्या, आज्याच्या आणि आजीच्या शेवट च्या दिवसात त्या काय करत होत्या असो आपल काय जातंय आपुन तर या लफडयत नाही ना

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 Před rokem +3

    दोघांनी एकमेकांचे आई वडीलांचा आदर केला पाहीजे याचे शिक्षण शालेय जीवनात आवश्यक आहे

  • @rahulveer9868
    @rahulveer9868 Před 5 lety +61

    मुलांनो एवढे वाईट दिवस नाहीत आजुन टवाळक्या सोडून चांगले काम करत रहा

  • @jktrainingcentre
    @jktrainingcentre Před 5 lety +73

    स्वतः चे अस्तित्वासाठी काम करा सर्व काही मिळेल आणि मुली झकमारून तुमच्याकडे येतील

    • @Sairaj717
      @Sairaj717 Před 5 lety +4

      Correct

    • @proudindian6477
      @proudindian6477 Před 3 lety +5

      मुल -मूली व्हावी म्हणून झक मारुन तुम्हीच जाता पोरींकडे!

    • @user-dj3to1we7d
      @user-dj3to1we7d Před rokem

      ​@@proudindian6477 आईच्या किड्याला आरक्षण पाहिजे का मुलीला

  • @sanskritmachhindra6608
    @sanskritmachhindra6608 Před 3 lety +4

    यामध्ये कोणीच बोललं नाही की माझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती हवा.

  • @nitinbongarge6496
    @nitinbongarge6496 Před 4 lety +5

    या मुलींच्या इच्या भगितल्या तर त्या indirect sasu सासरे नको हेच सांगत आहेत

  • @laxmanmhasrup327
    @laxmanmhasrup327 Před 5 lety +14

    बर झालं मला मुलामध्ये आवड आहे ..येथे लग्नाचं टेन्शन नाही .👨‍❤️‍💋‍👨

    • @pc2839
      @pc2839 Před 3 lety

      Good

    • @pc2839
      @pc2839 Před 3 lety

      Pan hey he lakshat theva ki pratek mulgi vait naste

    • @user-ro3mz2xo8c
      @user-ro3mz2xo8c Před 2 lety

      संस्कारीत मूल मुलगी हे म्हणणं मांडीतच नाही फुकाट्याने आपापले जबाबदारी सांभाळतात

  • @sagarnimangre1022
    @sagarnimangre1022 Před 5 lety +18

    संस्कार नाहीत मुळात यांना पूर्वी पासून लग्न होत आलेत ती टिकली मग आता का नाही याचा विचार करायला हवा म्हणजे आपल्या पेक्षा जुनी पिढी चांगली होती म्हणायला हरकत नाही

  • @vinodjadhav5424
    @vinodjadhav5424 Před 4 lety +2

    मित्रानो लग्न होने मुदा फार सूंदर आहे, पन आपन यात चूक करतो की एडजस्ट करने महत्वपूर्ण आहे, बाकी चांगले वाईट दिवस येतील ते संकट कसे पार होईल ,याच विचार करा दोघेही प्रेमला व आपल्या परिवरला महत्व दया तू तू मि मि करायचे तर परिवार कधीच होणार नही

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 Před 3 lety +2

    मुलीच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहे हे सत्य आहे भरपूर प्रमाणात वय वाढत चालले आहे मुलांचे लोकांना सरकारी नोकरी पाहिजे आणि किंवा चांगला पगाराचा इंजिनिअर पाहिजे स्वतः च्या घरी काही नसते पण अपेक्षा किती खाजगी नोकरी केव्हाही जाणार

  • @lokeshrahangdale9603
    @lokeshrahangdale9603 Před 4 lety +49

    लाल ड्रेस वाली खुप खोटं बोलत आहे,

  • @sarangmarriage9813
    @sarangmarriage9813 Před rokem +3

    👍 मुलींना सासूबाई सासरे बाबा... नको ... आहे ... हें सत्य आहे... जॉईंट फेमिली नको... वेगळं... संसार मुलीचं... स्वातंत्र्य... असावं... असं... मुलीची... आई... स्वप्नांत... स्वप्नं... असतें... गरीब... चाळकरी... लोळणीत... नको... बिल्डिंग ... टू बीयेचंकें.. रूम... पाहिजे... त्यामुळे... घटस्फोट... घेतलं गेलं आहे...

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 Před 2 lety +2

    अरे बापू कशाला लग्न करायला
    एकदा केलं की संपल सगळं
    मग मरेपरयंत गाढवासारखं राब राब राबायचं
    किती छान असतं एकटा जीव सदासुखी

  • @pandharinathwarungase3949

    आई बाप यांचा फार मोठा दोस आहे लाहाण पणा पासुन संस्कार लावले पाहिजे मुलीच्या आगोदर आई बाप म्हतात माझी मुलगी हे काम करनार नाही ती सर्व काम करन्यास तयार आसते पण आई बाप नाही हीच तर या देशाची खरी खंन्त आहे

  • @santoshjadhav867
    @santoshjadhav867 Před 5 lety +228

    जास्त शिकल्यावर माणूस अतिशहाणा होतो ....अतिशहाने लोक नेहमी खड्ड्यात पडतात

  • @professional_csc_vle
    @professional_csc_vle Před 5 lety +86

    शेती पाहिजे पण नवरा शेतकरी नको यावर एखादा video बनवा

    • @sunilbhosale8956
      @sunilbhosale8956 Před 3 lety +4

      तसे video nahi बनवणार हे न्यूज वाले
      फक्त शेतीच पाहिजे.

    • @ramdasnaukudkar7206
      @ramdasnaukudkar7206 Před 3 lety

      @@sunilbhosale8956 v

    • @raosahebbhadge5494
      @raosahebbhadge5494 Před 3 lety

      शेती फक्त शेंगा खायला पाहिजे आजकाल लोकांना
      कष्ट करायला नको वाटतं

  • @bapunikam480
    @bapunikam480 Před 5 lety +46

    मुलींना नोकरिवाला पण लागतो आणि त्याची शेती पण बघतात, मग शेतात कामाला जायला का नाही म्हणतात?

    • @swapnilpatil9178
      @swapnilpatil9178 Před 5 lety +2

      होय आगदी बरोबर आहे

    • @mamtarathod9829
      @mamtarathod9829 Před 5 lety +2

      Ya mulina sheti ka pahije srimanti dakhvaiyala mage pude vikun khata yete kam karayla nako.

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 Před 4 lety

      @@mamtarathod9829 barobar aahe

  • @flowcytometry4321
    @flowcytometry4321 Před 5 lety +10

    काय फलतुंगीरी आहे,
    आईवडील लना सोडून दुसरीकडे राहणे
    ही फलतुंगीरी आहे
    समजून घायला हवं

  • @pravins2376
    @pravins2376 Před 5 lety +111

    Porinche vichar aikun hatbhar fatli mazi 😂😂 , ghor kalyug 😂😂

    • @Satyayug32
      @Satyayug32 Před 5 lety +2

      Pravin S 😁😁😁😁

    • @ganeshpatil-zk3re
      @ganeshpatil-zk3re Před 5 lety +2

      Kharay bhava😀😀😀😀

    • @purneshkulkarni
      @purneshkulkarni Před 5 lety

      Kalyug 😖

    • @prityajadhavar
      @prityajadhavar Před 5 lety

      😂😂😂😂😂😂

    • @kunalpesane673
      @kunalpesane673 Před 4 lety +4

      Bhau kahi difference wachla nahi ata foreign chya mulin madhe ani indian madhe tyapeksha meri wali to foreign se hi ayengi abhi😃😃😃

  • @xyzzyx1496
    @xyzzyx1496 Před 5 lety +7

    आताच्या मूल मुली खूप जणांशी संबंध ठेवतात त्यामुळे लग्न होत नाही

  • @apkkhob123
    @apkkhob123 Před 2 lety +6

    खर पाहता मुली स्वार्थी असतात ती लहान असली की आई बाबांकडून अपेक्षा मोठी झाली की नवऱ्या कडून अपेक्षा आई झाली की मुलीकडून मुलाकडून अपेक्षा म्हातारी झाली की सगळ्या कडून अपेक्षा .......ह्या पेक्षा बर आहे कुवारा च बर

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 Před 2 lety +3

    लग्न करताय का व्यवहार करताय हे पाहिलं समजलं पाहिजे.... काहीही नसताना प्रेम होतं....
    अपेक्षा करणे चुकीचे नाही पण त्यालाही काही मर्यादा असतात..... खुप काही मिळूनही पुढे डिओज होतात नंतर स्वभिमनाने जगण्यातला आनंद घेतात...?
    जगायला काय लगत नात की पैसा कशात जास्त आनंद आहे ?
    कुठेतरी coprmaise करण्याची गरज आहे तर आयुष्य सुरळीत होतं........

  • @umeshshete9503
    @umeshshete9503 Před 5 lety +38

    शादीका मतलब 'सबकुछ' नही है
    Everyone can be successful in life,without marriage also.
    Be brave and live life.

  • @amitamit9052
    @amitamit9052 Před 5 lety +15

    Happily unmarried

  • @pramodbalid5677
    @pramodbalid5677 Před 5 lety +2

    खर तर आपले सर्वांचे विचार बदला मुलांनी पन आणी मुलींनी पन

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 Před měsícem

    जिथे मुलींची संख्याच जर कमी आहे तर तिथे कोणीच काहीही करू शकत नाही. मग बोंबलत फिरा गावभर.
    एकटा जीव सदाशिव असं म्हणत आयुष्य जगा.
    काही लोक लग्न फक्त ....साठी करतात, मग अशा वेळेस ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना बुधवार पेठ, कामाठीपुरा यासारखे पर्याय आहे.
    शेवटी हे कलियुग आहे इथे सगळ चालतं. पण ज्याला आयुष्यात काहीतरी मोठ करायचं आहे भविष्यात मुलांकडून चांगल्या अपेक्षा आहे अश्या लोकांना देव काहीही करून चांगली मुलगी देवो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना🙏🙏

  • @satishs1617
    @satishs1617 Před 5 lety +17

    स्री ब्र्हुन हत्त्या मुले अशी वेळ एक दिवस सर्वा मुलांवर येणार 😊

    • @gautambhosale5645
      @gautambhosale5645 Před 5 lety +5

      आणि लिंगपिसाट बलात्कारी पोरान मुळे पण नवीन तरुणाईची काशी होणार म्हणून पहिलं ह्या बलात्कारी डुकरांना मारून टाकण्याचा कायदा निर्माण झाला पाहिजे

  • @basavrajpatil189
    @basavrajpatil189 Před 5 lety +22

    आजचे मुली जर सासु सासर्याना आई वडील मानले तर सर्व problem solve होतील.

    • @maheshprasadkulkarni7456
      @maheshprasadkulkarni7456 Před 5 lety +2

      Ramayan mahabharat bai mulech ghadle hyna nit rahayechech nahi aahe tyat ledies kadun kaida aaslyne aajun hynche favle aahe tya teva nit rahu shaklya nahit aata kai rahatil?

  • @kuldeeptathe2194
    @kuldeeptathe2194 Před 5 lety +1

    नमस्कार मित्रहो,
    कुठल्याही पुरुष व महिला यांच्या पुढील गरजा आहे
    १. स्वयंपाकी (cook)
    २. भांडी व कपडे धुणारा (washerman)
    ३. सफाई कामगार (sweeper)
    ४. आया, परिचारिका (midwife, nurse)
    ५. मैथुन (person for sex)
    प्राचीन काळापासून ते आता पर्यंत आपण पुरुषांना आर्थिक विकासासाठी व महिलांना या पुरुषांना मदत करण्यासाठी तयार करायचो.
    तसेच या दोघांनी मिळून पुढे नवीन पिढीला जन्म देणे व पूर्वजांची सेवा करणे. तर दिवसा महिलांनी पुरुषांची सेवा करने व रात्री झोपताना पुरुषांनी महिलांची सेवा करणे अशी व्यवस्था केली जात होती. परंतु पितृसत्ताक पद्धतीने या व्यवस्थेत महिलांच्या सुविधांकडे दुर्लक्ष दिल्या गेले व महिला शिक्षित नसल्याने नवीन पिढी कमी गुणवत्तेची बनु लागली.
    तर आज महिला शिक्षित व सुरक्षित व सुविधापूर्ण असल्याने पुरुषांपेक्षा जास्त सामर्थ्यवान आहेत.
    आणि या व्यवस्थेचा पुन्हा भंग झाला आहे.
    आणि म्हणून आपल्या सर्वांना हा त्रास आहे.

  • @moneymantra4568
    @moneymantra4568 Před 4 lety +2

    मी येथे हे सांगू इच्छितो की विवाह ही आता 'आवश्यकता' नसते. लोकांनी त्यातील समर्थक आणि बाधकांना ओळखले पाहिजे आणि विचारात घेतलेला निर्णय घ्यावा

  • @sanjaypatil6486
    @sanjaypatil6486 Před 5 lety +35

    या मुलींना रोज बदडल पाहिजे .😊😊

    • @suj2706
      @suj2706 Před 5 lety +3

      Right

    • @akashwankhade2381
      @akashwankhade2381 Před 5 lety +4

      Muli na marn manje namrdach kam ahe bhau

    • @proudindian6477
      @proudindian6477 Před 3 lety +1

      हिजडया आहे तू पाटल्या! आकथू तुझ्यावर!

  • @homosphonesbriefhistoryofh7019

    आशो चे कथन आज खंर ठरत आहे विवाह संस्था एक मोठे पांखड आहे...🤐

  • @shobhapandhare4537
    @shobhapandhare4537 Před 4 lety +2

    अरे कशाला पाहिजे लग्न मी लग्न करून बघितलंय आणि त्या नंतर मी नोकरी करत जीवन आनंदमय जगत आहे आईची सेवा इतरांनी करावी अशी इच्छा का करता

  • @omkaradak1309
    @omkaradak1309 Před 5 lety +3

    मुलींच्या अपेक्षा एवढ्या असतात की त्यामुळे सुद्धा मुलांची लग्न हाेत नाही आणि हा ह्या अशाच किंवा यापेक्षाही जास्त अपेक्षा केल्या ना येत्या ५ वर्षानंतर मुलींची लग्न जमनार नाहीत

  • @Amex15
    @Amex15 Před 5 lety +22

    Majority Mulgi expectations-He must be anath,He must be Engineer, Doctor,He must be earning well above 5lac PA,He must be having 1 four wheeler 2 wheeler,He must be having atleast 2 2BHK flat in metrocity,He must have house maid for Housework, Cooking.
    He must take me to abroad once in six months for vacations,He must take me for shopping & movie every 15 days,He must take care well of My all relatives especially father & mother irrespective of their nature attitude behavior ego's.
    Most important "HE MUST BE QUITE & CALM "

  • @sangitapol6281
    @sangitapol6281 Před 3 lety +3

    आपण जे पेरतो तेच उगवते, सेवा करणे - मग ती आई वडिलांची किंवा सासु सासरे यांची असो . हा चांगल्या संस्कृतीचा भाग आहे. लहानपणी आई वडील बाळाची सेवाच करतात, जेव्हा आई वडील वयस्कर होतील तेव्हा बाळानेच सेवा केली पाहिजे. आपण नाती कोणत्या नजरेतून पाहतो, यावर सर्व अवलंबून आहे. फक्त या वेळी एकच म्हणावेसे वाटते, लग्नासारख्य पवित्र विधीचा बाजार झाला आहे.

    • @rahulsurya777
      @rahulsurya777 Před rokem

      Tai agdi barobar sangitla tumhi sarvani respect follow keli pahijet

  • @drbhagvanmutthe1074
    @drbhagvanmutthe1074 Před 4 lety +4

    प्रत्यक मुलीला वाटते आपल्या आई वडिलांना सभाळव पण जर मुलीनेच आपले सासू सासरे आई वडील म्हणून सभाळले तर रुद्धाश्रम एक हि राहणार नाही

  • @govinddhokane3750
    @govinddhokane3750 Před 5 lety +18

    या मुलींना सासू सासरे नको आहेत आणि या लग्न झाल्यावर फारतर 5/6महिने राहतील

    • @purneshkulkarni
      @purneshkulkarni Před 5 lety +3

      Khup jasta divas sangitle mitra. 1 mahina hoicha aatch ya navrache kaan bharila survat karnar

  • @kgn153
    @kgn153 Před 5 lety +3

    I listened and liked the statement of one girl who would like to stay with all family members .I appreciate her not one thing that I have to suggest ,since last thirty years I have been observing that the girls would not like to stay with family members, even they suggest or tell at the time of engagement. Now what is real .

  • @ashoktarval8651
    @ashoktarval8651 Před 5 lety +11

    आज कालच्या मुलींच्या व त्यांच्या आई वडिलांच्याच आपेक्षा जास्त वाढलेत सरकारी नोकरी मुंबईला फ्लॅट पाहिजेत अशी अपेक्षा असते.

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 Před rokem +1

    मुलाने आपल्या आई वडिलांचा सांभाळ आपल्या पत्नीने करावा जर ते व्यस्क असतील यात गैर काहीच नाही. पण संसार करताना तीने बाहेर नोकरीही करावी अशी जर अपेक्षा असेल तर त्याने स्वतः ही ऍडजेस्टमेंट करायला हवी. त्यानेहि आई वडिलाकडे लक्ष द्यायला हवे तरच त्या संसारला अर्थ असतो. परक्या घरची मुलगी आपल्या घरी ऍडजेस्ट व्हायला थोडा वेळ लागेल पण ती जर संस्करीत असेल तर नक्कीच ऍडजेस्ट होईल, थोडक्यात दोघांनीही वादविवाद टाळवा व प्रेमाने वागावे ..संसार नक्कीच सुखाचा होईल. हम करेसो कायदा या प्रमाने वागूनये. जमत नसेल तर एकटा जीव सदाशिव बरा..

  • @kalpeshpatil6298
    @kalpeshpatil6298 Před 3 lety +1

    हे सर्वे जण गोड गोड बोलत आहे यांची वागणूक कशी आहे ते कोणालाच माहित नाही पण मात्र याना दुसऱ्यांना शानपणा शिकवायचा आहे

  • @koumei1709
    @koumei1709 Před 5 lety +36

    एकाही मुलीची comment nhie ithe. Mhnje chuk konachi kalla

    • @vijaymagar5914
      @vijaymagar5914 Před 4 lety +1

      Nice bhava me ek mulgi ahe aani mla vatt mulinch vichar Khup chukicha aahai

    • @pc2839
      @pc2839 Před 3 lety

      Mazi ahe comments because me kdhipan lagn kele tar sasu sasre sodun nahi rahnar na family toden tyanchi nashib lagte sasu sasryanch prem ani saath bhetaila

  • @vishywalker4037
    @vishywalker4037 Před 5 lety +6

    Ek comment vachla, avadla; mhanun quote kartoy- ,"Tongya, ata mulgi pan sarkar nech shodhun dyaychi ka re" ☺️😊😊😊

  • @dnyaneshwarwargad5189
    @dnyaneshwarwargad5189 Před 3 lety +1

    काही दिवसांनी मुलींवर सुद्धा ही वेळ येईल, जेव्हा त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नवरा मिळणार नाही आणि आत्ता सुद्धा मुलांची संख्या जास्त असून देखिल मुलींचे वय 30 वर्षापर्यंत वाढले आहे, त्यांनी त्यांच्या अपेक्षा कमी करणे गरजेचे आहे, शेवटी मुलामुलींची , स्त्री पुरुषांची कितीही भांडणे लावली, तरी स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची गरज असते हीच निसर्गाची रचना आहे.

  • @NRI344
    @NRI344 Před 5 lety +34

    भावा, लग्न नको करू.... सुखात राहशील, जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल!!
    बाकीच्या गोष्टी कशा भागवायच्या या तुला कळत असतीलच.

    • @akshaykokare8959
      @akshaykokare8959 Před 3 lety

      Please mo. No

    • @kailaspatil5260
      @kailaspatil5260 Před 3 lety

      चुकीच्या सवयी अंगी लावू नये पैसाही जाईल आणि वेळ ही जाईल गरीबी असेल तर खूप मेहनत करावी लागेल एक दिवस सुखात येईल कायमच हा माझा आत्मविश्वास आहे जमीन नव्हती माझेही लग्न मोडले होते म्हणून च मी जमीन घेऊन दाखवून दिली

  • @vd3111
    @vd3111 Před 5 lety +5

    वा रे मुली ?

  • @shreekantsontakke853
    @shreekantsontakke853 Před 5 lety +8

    तु तुझा बापची सेवा कर पहिले...

  • @vipultambe5294
    @vipultambe5294 Před 5 lety +1

    खरं म्हणचे या पत्रकार मुलीने या मुलींना असा प्रश्न विचारला पाहिजे की जर तुमच्या वहिनीने तुमच्या आई-वडिलांना ते चांगले असूनही वेगळं ठेवलं किंवा स्वतः वेगळे राहिले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल..... बघूया मग काय बोलतात या मुली......

  • @balajisable9018
    @balajisable9018 Před 3 lety +1

    भावांनो वावर हाय तर पावर हाय

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před 5 lety +13

    नौकरी करणारी असेल तर कशी सेवा करणार बिचारी. तिचा पगार,
    मेकअप, शॉपिंग, केव्हा करणार.

  • @sarjeraowanve6785
    @sarjeraowanve6785 Před 5 lety +16

    ह्या मुलीना आगोदर दुसर्या सोबत रहायची सवय लागली आहे..!याचे ऑलरेडी लग्न झालेली असतात त्याच्या मुळे यांना त्या गोष्टी आठवण होत नाही

  • @shreyastamane9696
    @shreyastamane9696 Před 3 lety +9

    स्त्री-पुरुष समानता सुद्धा पाहिजे आणि वरून नवऱ्याचा पगार आपल्यापेक्षा जास्तसुद्धा पाहिजे.
    हक्क पाहिजे पण जबाबदाऱ्या नकोत!
    मुलाचंस्वतःचं घर तर पाहिजे पण घरात त्याचे आई-वडील नकोत!
    यार हद्द झाली फालतूगिरीची.
    वय वाढतंय ह्याची चिंता ह्या मुलींना नसते.

  • @megharajghadge515
    @megharajghadge515 Před 4 lety +2

    मुलींची एकदा अपेक्षा असते लग्न झाल्यावर वेगळे राहायचं आहे मुलांची इच्छा असते की आईवडिलांसोबत राहावे

  • @user-santy
    @user-santy Před 5 lety +9

    फालतू पणाय बाकी काही नाही, बऱ्याच मुलींना जास्त पगारावला नवरा पाहिजे असतो, बऱ्याच मुलींना सासू सासरे नको असतात, फक्त नवऱ्यांच्या पगारावर मजा करायला बघतात।

    • @pc2839
      @pc2839 Před 3 lety +1

      As nahiy sir baryach mulina sasu sasre havey astat joint family havi aste pan milat nahi tyala nashib lagte i agree ki kahijani jara aaticha kartat aapeksha pan kahi janila aapeksha kahicha nasunpan lok reject kartat phkt sundar nahi manun mag sundar asnarya ashach diva lavnar ki ji manane changli aste ti purushana nko aste disaila sundar asleli pahije mag ti tyachya aai vadilana ghara baher ka kadhena chaltey hyana kami shikleli kiva average disaila hyana nahi chalat hyana miss India pahije aste disaila

    • @user-santy
      @user-santy Před 3 lety

      @@pc2839 ys, true fact

  • @meghrajpatil9508
    @meghrajpatil9508 Před 5 lety +18

    शेतकरी नवरा नको तर शेतात बिवटीपार्लर उघडा की काय only बळीराजा

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute Před 11 dny

      Navkricha turnet setkri mage yala jbabdar BJP not bandi che prinam setkri kangal kela

  • @semmytt372
    @semmytt372 Před 3 lety +2

    लाल ड्रेस वाल्या मावशीचे विचार ग्रेट आहेत.

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 Před 4 lety +1

    खरोखर हिच संस्कृती आहे का ? " पुण्याच्या मूलीची ".....
    जय महाराष्ट्र