लग्नाचे वय 21; शासन निर्णयाला मुलामुलींनी केला विरोध...

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #लग्नाचे_वय_२१; शासन निर्णयाला #मुलामुलींनी केला विरोध*
    👉 या निर्णयाला का केला जातोय विरोध ?
    युट्युब लिंक👇
    • लग्नाचे वय 21; शासन नि...
    👉 ग्रामीण भागात काय पडसाद उमटतील ?
    फेसबुक लिंक👇
    / 380710163812239
    👉 यामुळे मुलींच्या #अत्याचारात वाढ होईल का ?
    👉 यामुळे पुरुषी मानसिकतेमध्ये काय बदल होईल ?
    👉 समाजात वाईट घटनांचे प्रमाण वाढेल का ?
    👉 #महिला_सक्षमीकरण होईल का ?*
    👉 समाज व्यवस्थेला किती घातक ?
    👉 धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचालित लोकसेवक मधुकरराव चौधरी #समाजकार्य_महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांसोबत लोकशाही ~ लोकलाईव्हच्या टीमने साधला संवाद
    👉 *ताज्या, वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी अद्याप ग्रुपला जॉईन झालेले नसला तर तत्काळ जॉइन व्हा ~
    * wp.lokshahiliv...
    Subscribe: / loklive
    For Latest Breaking News (#LOKSHAHI #MarathiNews #LokLive #News)
    =========================================
    Social Media Handles :
    Facebook : / lokshahilive
    Twitter : / lokshahilive
    Instagram : / loklive
    Website : www.lokshahili...
    =========================================

Komentáře • 589

  • @khandagalebharat4416
    @khandagalebharat4416 Před rokem +101

    21 वर्षे पूर्ण होई पर्यंत मूलगी घरात राहीली तरच लग्न कराल

  • @mohankendre9412
    @mohankendre9412 Před rokem +224

    लग्न केव्हा करायचे हा आधिकार पूर्ण पणे पालकाना आसावा . कारण त्यांच्या एवढे हित कोणीच पाहू शकत नाही

  • @ravirajsurushe1986
    @ravirajsurushe1986 Před rokem +55

    18 च राहुद्या ईथ 14 15 वर्षाच्या पोरी पळून चाल्या आणि जे लोक म्हणतात की 21बरोबर आहे त्यांना माझ हे सांगन आहे की लोकांनच्या पोरी कोनासोबत पळून गेल्या तर तीची जबाबदारी तुम्ही घ्या मग 21च काय 42 केल तरी काही हरकत नाही
    पटल तर बघा धन्यवाद
    जय शिवराय🚩🚩🚩

  • @manojchaudhari3270
    @manojchaudhari3270 Před 2 lety +199

    गावात मुलगी जड वाटत नाही गावात गरीबी मुळे लवकर लग्न होतात

    • @spcreation7753
      @spcreation7753 Před rokem +3

      बरोबर आहे दादा आणि आजून एक कारण आहे जे की गावातील लोक इज्जत जपत असतात पुढे जाऊन मुलगी पळून वगैरे गेली तर बदनामी व्हायला नको शहरातील लोकांना या गोष्टींचा काही फरक पडत नाही

    • @vaijayantidesai2662
      @vaijayantidesai2662 Před rokem +1

      Aaho 18 varsha vay aahe tar muli 35,40 varshachya muli lgnachya aahet 21 varsha kelyavar Kay hoil

    • @akshaykasarikar-patil2027
      @akshaykasarikar-patil2027 Před rokem

      पळून जातात म्हणून लवकर लग्न करतात

    • @siddharthasurwase7003
      @siddharthasurwase7003 Před 5 měsíci

      😮​@@spcreation7753

  • @sachinmeshram3543
    @sachinmeshram3543 Před rokem +166

    ज्यांना शिकायचे त्यांनी शिका व शिक्षण पूर्ण झाल्यावर 50 व्या वर्षी त्यांनी लग्न करावे

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 Před rokem +20

    आम्ही प्राध्यापक सरांच्या मताशी पूर्ण सहमत आहे.

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Před rokem +109

    लग्नाचं योग्य वय १८ असावं . पूर्वीचे लोकानी जे संस्कार दिलेत ते योग्यच आहे .

  • @vikasdumada.4869
    @vikasdumada.4869 Před rokem +87

    साहेब ग्रामीण भागातील मुलींचं सोडा त्या आपल्या आई बाबांना खोटं बोलत नाही
    परंतु शहरातील मुली घरात दुसरं बहान करून प्रियकरा सोबत मोज मज्जा करण्यासाठी जात असतात.

    • @prakashdedage458
      @prakashdedage458 Před rokem +5

      Barobar ahe bhau

    • @tusharpawar7604
      @tusharpawar7604 Před rokem +1

      18 right

    • @user-sb2yh3sz9e
      @user-sb2yh3sz9e Před rokem +2

      खरं आहे खेड्यातील मुलिंबद्दल शहरी लोक बोलतात

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před rokem

      आरे मुली पंधरा सोळा वर्षाची झाली की पोरी पळून जातात एकवीस बरषात निमया पळून जातील

  • @sanjaypatil8968
    @sanjaypatil8968 Před rokem +351

    18 वर्षे राहुदे ओ 15 वर्षे होईपर्यंत मुली पळून चालल्या 21 वर्षे कसे राहणार खूप चुकीचे निर्णय आहे

  • @prakashthorat4053
    @prakashthorat4053 Před rokem +35

    पायावरच उभे राहा पण बापाला आत्महत्या करायला भाग पाडु नका

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 Před rokem +54

    कोनही बोलणार नाही, खरंच मुली मुल आवारा होणार आणि तेच त्यांचेच खर करून दाखवनार , बिचारे आई वडील 😭😭😭😭😭 बसणार 🙏🏾🙏🏾

  • @dbsir4339
    @dbsir4339 Před rokem +15

    २१पर्यंत पळून जातात ।अशा घटना वाढणार.

  • @kamlakarmaharaj778
    @kamlakarmaharaj778 Před 2 lety +56

    18 नंतरच्या शिक्षणाचा खर्च सरकारने घ्यावा

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 Před rokem +55

    शाहरी व ग्रामीण असा भेदाभाव करू नका खेड्यातील लोक सुद्धा खूप शिकलेले आहेत 👍👍

    • @pravinmote5823
      @pravinmote5823 Před rokem +2

      right dada

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 Před rokem

      Gramin lokanni shaley shiksha ghetalela jari asala tarihi shahari Ani gramin lokanchya mindset madhye khup farak asato ....gramin lokancha mindset shahari lokanchya tulanet khup regressive ani backward asato.

    • @moryamusic8315
      @moryamusic8315 Před rokem

      मुलीचे 21 वर्ष ,मुलाचे 25वर्ष पाहिजे

    • @pandurangsakharamsalve20
      @pandurangsakharamsalve20 Před rokem +1

      आज १८ वर्ष मध्ये मुली ४ वेळा पळुन जातात २१ वय केले तर लग्न होणारच नाही आणि त्यामुळे आत्महत्या केल्याचे प्रकरण जस्त वाढतिल

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Před rokem +17

    18 वर्ष हेच असाव कारन 18 वर्षानंतर तुम्ही कधी पण लग्न करू शकतात लग्न करा किवा तुम्ही शिका हा वैक्तिक विचार आहेत त्या मुळे 18वर्ष हे यौग्य आहे

  • @dattabhosale20
    @dattabhosale20 Před rokem +11

    आत्ता मतदारांचा सुद्धा विचार केला पाहिजे मतदानाचा हक्क 21 वर्षे केला पाहिजे तसं नाही झाल्यास योग्य उमेदवार निवडून देऊ शकणार नाही

  • @shreechaudhari2790
    @shreechaudhari2790 Před 2 lety +64

    ताई मुलीचे वय एकवीस वर्ष करण्याची काहीच गरज नाही आहे. कारण जेव्हा मुलगी 18 वर्षाची असते तेव्हा पासून आईबाप सरकारी नोकरी च्या नादात मुलीचे वय 30 ते 35 वर्षांपर्यंत होऊन जाते तोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही केवळ सरकारी नोकरी च्या हट्ट किंव्हा नादा मुळे आणि नंतर वय झाल्यावर कॉम्प्रोमाईज करावी लागते.

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 Před 2 lety +45

    ज्यांना शिकायचे आहे त्यांनी 50 व्या वर्षी लग्न कराव

  • @Suraj-jw9of
    @Suraj-jw9of Před rokem +17

    18वषॅ बरोबर

  • @ravidragagurde
    @ravidragagurde Před rokem +10

    मुलांना लवकर लग्नाची फार घाई दिसते

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 Před 2 lety +48

    मुलीचे लग्न वय वर्षे २१ करा परंतु प्रत्येक मुलीच्या नावे २१ व्या वर्षी लग्ना करीता रूपये ५,००,०००/- PMO office मधून यावे. आणि ते ही सर्व आमदार खासदारांचे pention आणि other allowance कायमस्वरूपी रद्द करून चं..... असं माझं वैयक्तिक मत आहे.... 🙏🙏🙏 ( ५,००,०००/- रूपये लग्ना करीता मिळाले तर, कोणत्याही पालकांना मुलगी ओझं वाटणार नाही... लग्नाची चिंता अथवा घाई वाटणार नाही...) 🙏🙏🙏

    • @ranjanamangle4012
      @ranjanamangle4012 Před rokem +1

      अगदी बरोबर

    • @varshapatil3238
      @varshapatil3238 Před rokem +1

      अगदी बरोबर

    • @ravinavishwase6991
      @ravinavishwase6991 Před rokem

      मुलीला जन्म तरी का देता तुम्ही. लवकर तिने लग्न करुन पुरुषाची तिने सेवा केली पाहिजे असं तुमच पुरुषवादी लोकांच मत आहे. यशस्वी झाल्यावर लग्न नाही करता येत का?का तोपर्यंत ती म्हतारी होते का? बाई जर शिकली तर साहेब झाली संसार करणार्या प्रतेक पूरुषाला भांडी घासावी लागेल आणि ते तूमच्या पूरूषवादी पुरुषांना मान्य नाही .मूलांचे वय तर आधी 21 होते आणि आता 23झाले आहे तर याला स्रीयांनी पण विरोध करायला हवा ना. स्री म्हणजे फक्त मादी तर ती एक मनुष्य आहे . आणि ती पुरूषाप्रमाणे प्रतेक काम करू शकते.

    • @emotionalpareshaanaatma6218
      @emotionalpareshaanaatma6218 Před rokem

      Correct ☑

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 Před rokem +3

      आई वडिलांनी जन्म दिलेल्या आपल्या पोटच्या मुलीच्या संगोपनासाठी आणि तिच्या शिक्षणासाठी,लग्नाची चिंता यासाठी दुसऱ्यांनी पैसे द्यावे ही अपेक्षा का करावी.आणि ज्या पालकांना मुलीचं ओझ वाटत त्यांनी फाशी घेऊन मेल पाहिजे.

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 Před rokem +11

    सरांच म्हणण बरोबरच आहे

  • @AS-eb5fc
    @AS-eb5fc Před rokem +2

    21 वर्ष वय पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला ती दुसऱ्याच्या ओंजळीनी पाणी प्यायचा असेल तेव्हा कळत आपण जर शाळा शिकलो असतो तर चांगलं झालं अस्त .किती मुलीचं वाटोळ झालं हे पण लक्षात घ्या .लवकर लग्न झालेल्या मुली आज नवऱ्याकडून पैसे खर्चाला घ्यायचे आणि स्वतःचे पैसे कमऊन खर्चाचे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ..जय महाराष्ट्र

  • @vasantnarode4273
    @vasantnarode4273 Před rokem +5

    यामध्ये सर्वात जास्त फायदा वकिलांचा होणार.जास्त खटले चालेल.

  • @foodies_taker
    @foodies_taker Před rokem +44

    म्हातारी झाल्यावर लग्न करणार का मग, मातीत गेल्यावर😂😂

  • @amolpanhale9416
    @amolpanhale9416 Před 2 lety +31

    शासनाने पुन्हा विचार करावा 🙏

  • @jadhavfamily6672
    @jadhavfamily6672 Před rokem +6

    सरकारला काहीही निर्णय घेऊ द्या
    जर मुलींचे आयुष्य चांगले व्हायला पाहिजे तर त्यांना शिकायला वेळ मिळेल व ते वेल सेट होतील व सुखी राहतील.

  • @mulnivasisamajsangh.9089

    ग्रेजुएट झाल्या वर साधारण वय 21 असणार म्हणून हा निर्णय घेण्यात आला असावा. 🦄
    मुलीना शिक्षणाची अधिक सोय उपलब्ध झाली आहे.

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 Před rokem +20

    It is alternative for relationship during the education. Finish the relationship culture from Maharashtra during the education. Government has taken correct decision. 👌

    • @saraswatipidda9246
      @saraswatipidda9246 Před rokem +1

      Khup chan aahe mazya mat aahe possible hai nice 🙏💐👌 sister brother

    • @sharadapatil1938
      @sharadapatil1938 Před rokem

      मुलीचं वय 18 आहे तरी शेतकऱ्याला कोण मुलगी देत नाही आणि मुलीचं वय 21 झालं तर मग शेतकरी मुलगा बिना लग्नाचा

  • @indiannvyugkrantipandharpu6652

    जाणीवपूर्वक गुन्हेगारी वाढवून लोकांना तुरुंगात राहण्यास मजबुर करणारा हा हुकूमशाही निर्णय आहे

  • @mangalakhandekar4392
    @mangalakhandekar4392 Před 2 lety +51

    मोदी सरकारला सांगा 21 वर्षांत मुलींना नोकरी पण दया ।।
    बलात्कार थांबवा ।

    • @gajaananpatil4874
      @gajaananpatil4874 Před rokem +4

      घर कामासाठी मुल ठीक आहेत मग ,,जरा शेतकरी पोरांचा पण वीचार करा , नोकरी पेक्षा आमची शेती परवडते , आणि विषय गावाचे वातावरन शहरा पेक्षा चागले आहे आणी अत्याचारांना मुली शहरामधे बळी पळतात गावाकडे नाही

    • @arundabhade6557
      @arundabhade6557 Před rokem

      Marage age for girl is 18 is ok not tobe 21 year ok

  • @atulbhosale9654
    @atulbhosale9654 Před rokem +18

    आजची परिस्थिती पाहता लग्नाचं वय 16 - 18 च योग्य आहे अस वाटतंय कारण मनस्थितीत स्थिर राहत नाही त्यामुळे 16-18 योग्य आहे

  • @malankadam6005
    @malankadam6005 Před rokem +37

    सर 21 वर्ष चुकीचे निर्णय आहे 18 वर्ष वय बरोबर आहे नवरयाचया घरी जावून शाळा शिकू दे चुकीच्या माणसाबरोबर पळून जावून जीवनाचा सत्यानाश होते ते दुख आई वडीलाना होते

  • @prashantkamble8171
    @prashantkamble8171 Před 2 lety +68

    लग्नाचे वय २१ वर्षे करताना, मतदानाचे वय पण २१ वर्ष करावे.

  • @pravinjadhav1782
    @pravinjadhav1782 Před rokem +12

    17 वर्ष ठेवायला पाहिजे

  • @anandtelwad7901
    @anandtelwad7901 Před rokem +8

    21 म्हणजे लफडे करा... म्हणून संधी देन होय...

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Před rokem +6

    किती पण ठेवा फक्त एवढंच सांगेन 25 च्या नंतर मुलं मुलंच वाटतात पण मुली वयस्कर वाटतात.. आणि 21 जरी वय केलं तरी मुली 25च्या नन्तरच लग्न करतात शिकत शिकत ..

  • @krushnakhatane4984
    @krushnakhatane4984 Před rokem +13

    21 वर्ष हेच योग्य वय आहे. पोर त्यांच्या पायावर उभी राही पर्यंत त्यांच्या वर्गातल्या मुलींचे पोर पळायला लागतात

  • @kiranteli1114
    @kiranteli1114 Před rokem +8

    लग्ना साठी मुलीचे वय 50 करा व मुलाचे वय 51 करा म्हणजे ते लग्नासाठी पुर्ण परी पक्व होऊन जातील तो पर्यनंत गावात कॉलेज मध्ये गर्भनिरोधक च्या गोळ्या हाप्तेच्या हाप्ते वाटप करीत जा.

    • @yuvrajshelkande5669
      @yuvrajshelkande5669 Před rokem +2

      गर्भनिरोधकगोळ्यानी side effects होऊ शकतात त्यासाठी निरोध वाट no side effects

    • @dheerajgaikwad7414
      @dheerajgaikwad7414 Před rokem

      😂😂😂

    • @bhorvitthal2739
      @bhorvitthal2739 Před rokem

      Mule ३५ chya pudhil mulanna muli bhetatil.

  • @MONYAVIBES
    @MONYAVIBES Před rokem +8

    काही वर्षांनी अजुनी जात पात काही नाही राहणार कोण पण कोणासोबत पण लग्न करेन अशी वेळ येईल आणि येणार कारण जसे जसे मुल मुली राहत आहेत त्यांना कळत आहे चूक बरोबर त्यामुळे. 😂❤️

  • @Ik-tu2op
    @Ik-tu2op Před rokem +8

    व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.ज्यांची इच्छा असेल लवकर लग्नाची.मग त्यांनी काय करावे.याचा अर्थ हुकूमशाही

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl Před rokem +1

    18 वर्षे लग्नाच वय योग्य आहे.....तरी ही 21 वर्षे मुलींच्या लग्नाच वय केल तर येणार्या भंयकर संकटाना समोरे जायला तयार राहिले
    पाहिजे सर्वांनी.....!! धन्यवाद !

  • @madhavrathod2054
    @madhavrathod2054 Před rokem +4

    18 years correct jai hind

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq Před rokem +1

    मुलिचे वय १६,१८ योग्य अगदी बरोबर आहे लग्नासाठी वेलकम मी योगेश सटाणा

  • @dattatraymunde5682
    @dattatraymunde5682 Před rokem +1

    वा मुलांनी एक नंबर एक नंबर मुलाखत दिली

  • @kunalpatil6683
    @kunalpatil6683 Před rokem +19

    18 वर्षे बरोबर आहे

  • @shivajikhandekar4467
    @shivajikhandekar4467 Před rokem +8

    प्राध्यापक जे बोलले दोन्ही बाजू ंनी बोलले अठरा वर्षे योग्य आहे

  • @tusharsalunkhe6813
    @tusharsalunkhe6813 Před rokem +13

    गाडी चालवने आणि मुलाला जन्म देणे यात खुप मोठा फरक आहे प्राध्यापक साहेब.

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 Před rokem

      Tech na, ya so called oradhyapaka lach counseling chi garaj aahe.

  • @vijaygaikwad3857
    @vijaygaikwad3857 Před rokem

    सत्य परिस्थीती आहे मुली अथवा मुले ह्याना कळत.नाही ना की आपल लग्नाच वय आहे की शिक्षण घेण्याचे.ग्रामीण भागात लय वाईट परिस्थिती आहे.

  • @bhagwanasole7728
    @bhagwanasole7728 Před rokem +1

    लग्नाचं वय मुलीचे तीस वर्षे आणि मुलाचे पस्तीस पाहिजे असा विचार मनात येतो आहे

  • @rachanavanarase
    @rachanavanarase Před rokem +3

    आज मुली जास्त शिकल्या मुळे आई वडिलांचे काहीच ऐकायच्या मनस्थितीत नाही. मुली आज ३० वयाची झाल्या तरी लग्न करायला तयार नाहीयेत. तिला वाटते की तिला तिच्या आयुष्य बद्दल सगळे समजते. पण निर्णय वेळेत घेतला जात नाहीये.

  • @chintamanshelavale7838
    @chintamanshelavale7838 Před rokem +3

    मुलीचे लग्नाचे वय 21 वर्षे झाले पाहिजे
    मुलींना स्वतःचे पायावर उभे राहणे साठी तसेच मुलीना 21 वर्षे पर्यंत थांबलेवर मुलगा योग्य अयोग्य समज येते.
    भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतले जातात.
    शासनाने तात्काळ निर्णय घ्यायला हवा

  • @amityewale1147
    @amityewale1147 Před rokem +9

    18 वर्षा खालील मुला मुलींचे मोबाईल वापरणे बंद करा

  • @mahibubshahapure542
    @mahibubshahapure542 Před rokem +6

    वाह वाह वाह हा खरा मास्तर आहे

  • @dayanandmote5496
    @dayanandmote5496 Před 5 měsíci

    आजच्या माणसाचे सरासरी वय लक्षात घेतले तर आयुष्य फार कमी आहे. त्यामुळे लग्न सुद्धा लवकरच केले पाहिजे, मग तो मुलगा असो वा मुलगी.
    शिक्षण आणि नोकरी यातच मुलं मुली रिटायर होणार असतील तर संसार कधी करणार???म्हातारे झाल्यावर???

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 Před rokem +5

    21 वर्ष मुलींना सांभाळ करणं खुप अवघड आहे व पळुन जाण्याचं प्रमाण जास्त होईल

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b Před rokem +17

    काही मुली तर 18 वर्ष पण पूर्ण व्हायचं पण वाट बघत नाहीत पळून जातात मग काय करायच

  • @madhavrathod2054
    @madhavrathod2054 Před rokem +3

    हॅलोंचे वय 18 वर्षबरोबर आहे21 वर्ष चुकीचे आहेमुलींचे वय लग्न अठरा वर्षांमध्ये झालं पाहिजेशासनाने योग्य निर्णय घ्यावा अठरा वर्षे बरोबरहे

  • @manojchaudhari3270
    @manojchaudhari3270 Před 2 lety +17

    लग्नाचे वय सारखं करायच असेल तरी मुलांच आणि मुलींच लग्नाच वय 18 करावं ना

  • @mhadevlhokande7533
    @mhadevlhokande7533 Před rokem

    धन्यवाद भावा तुझ्या कामाला सलाम

  • @prachimadavi6306
    @prachimadavi6306 Před rokem +1

    गुड सर

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 Před rokem +3

    माझ्या मते 18 वय असावे दोघाचे पण लग्न करण्यासाठी कारण आत्ता खूप लफडी होत आहेत

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Před 5 měsíci

    समाजात पुरूष प्रधान व्यवस्थेला आळा बसण्यासाठी वराचे वय अधिक असल्यास पती लवकर निष्क्रिय होतो व पत्नीला अधिकार मिळतात व पती वाजवी हरकत करू शकत नाही त्यामुळे परंपरा जपून योग्य स्वार्थ साधल्या जाऊ शकतो

  • @ravibhaupanpatil6352
    @ravibhaupanpatil6352 Před rokem +2

    👍 👍 🙏 🙏

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 Před rokem +6

    18 वर्षांपर्यंत ठिक आहे
    आणि काही ज्याचा त्याचा मर्जी चा विषय आहे
    नाहीतर गरिबांच्या मुलींच्या जिवाला धोका जास्तीत जास्त ‌असणार आहे

  • @pandurangkhadke5452
    @pandurangkhadke5452 Před rokem +1

    दादा खर बोलतात 👌🏿🙏🏼

  • @DattaPawar-td9um
    @DattaPawar-td9um Před rokem +2

    Sir ne barabar bola hai tu

  • @ishwardhobi8518
    @ishwardhobi8518 Před 4 měsíci

    Sir khup chan

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 Před 2 lety +12

    वंशाचा दिवा म्हणून नाहि तर मुलीची जवाबदारी खुप कठीण असते त्यामुळे ताई तुम्ही तुमच्या पालकांना विचारा

  • @dattananavare8216
    @dattananavare8216 Před rokem +5

    आहो म्याडम 21काय घेऊन बसलात 41करा मग ती मुलगी तिच्या पायावर काय ती 3 पायावर उभा राहील आहो 21वषे काय आता तरी14वष्यात मुली चाल्या पळुन17वर्षाच्या मुलांसोबत 🙏🙏काय बोलु अता

  • @BhagwanMore-wx6dk
    @BhagwanMore-wx6dk Před rokem +1

    सराचा निर्णय आदिवासी विषय बरोबर आहे

  • @sureshsakpal7502
    @sureshsakpal7502 Před rokem

    खूब छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před rokem

    लग्न लवकर केलेलं बरं आहे कारण आजकाल मुला मुलींचा फालतुपणा खुप वाढला आहे.

  • @santoshsuryawanshi105
    @santoshsuryawanshi105 Před 5 měsíci

    शिक्षणाने मुली स्वतः ला महान समजते.तिला वाटते मी खूप कमावले आहे.

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 Před rokem +1

    वय 23 करा

  • @oldandnewstatus4416
    @oldandnewstatus4416 Před 8 měsíci

    जसे जसे वय वाढते तसे तसे लगणाची भीती वाढते, एक मेकांत थोडे भेद झाले की मग घटस्फोट होतात. ज्याचे त्याचे विचार शेवटी😊

  • @ranjitgarje7911
    @ranjitgarje7911 Před rokem +2

    शिक्षणासाठी 30 वर्ष थांबलं तरी चालेल ना .पण 18 वर्ष ठीक आहे.

  • @dayanandmote5496
    @dayanandmote5496 Před 5 měsíci

    मानवाला फक्त शिक्षण आणि नोकरीच महत्त्वाची नसते. मनवी शरीराला ईतरही काही गोष्टी आवश्यक असतात, आणि त्या योग्य वयात मिळाल्या पाहिजेत.
    भूक लागली की शिळी भाकरी सुद्धा महत्वाची असते, भूक नसताना पाची पक्वान्न काही कामाचे नाही.
    समजून जावे.

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 Před rokem

    लग्नाची वय न ठरवता आई होण्याची वय सरकारने ठरवावी व समजा एखाद्या मुलीची वय १८असेल तर मुलाची वय २३ च्या वर नाय पाहिजे किंवा मुलीची वय २१असेल तर मुलाची २८ च्या वर नाही पाहिजे.काही गोष्टी आजु बाजू च्या परिस्थिती वर असते

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Před rokem +6

    Ladies marriage age should be up thirty because education and job can be completed

    • @rajandhawadkar9472
      @rajandhawadkar9472 Před rokem +1

      एकविस वर्षं थांबुन जर का मुलगी वेल शटल खात्री पुर्वक होणार असेल तर मग मुलांकडुंन भरगच्च अपेक्षा का करतात?जर सगळं मुलांकडुंन मिळवायचं असेल तर स्वतः मुलींच्या सटल होण्याचा उपयोग काय?
      थोडक्यात जुलमी राजवट प्रजा आंधळी हा प्रकार चाललाय.या विषया व्यतिरिक्त अनेक विषय आहेत.त्याकडे सरकार डोळेझाक करतात.

    • @dipikalade8351
      @dipikalade8351 Před rokem

      Yes

  • @machindrafulasundar398

    पहीली दाहवी चे बोर्ड बंद करा व बारावीला बोर्ड करा नाहीतर दाहावीला कोण विचारतो पोलिस किंवा मिलीटरी मध्ये राहावी बारावीलाच घेतात

  • @mohanwaghmode3045
    @mohanwaghmode3045 Před rokem

    भाऊचं खर आहे 👍👌

  • @ankushjagtap1952
    @ankushjagtap1952 Před rokem +3

    डॉक्टर कडून सल्ला घ्या

  • @rachanavanarase
    @rachanavanarase Před rokem +1

    माझा बिलकुल विरोध आहे.

  • @badalkshirsagar7898
    @badalkshirsagar7898 Před rokem +10

    गरिबांचा विचार करा साहेब १८ वर्ष च बरोबर होत कशाला वय वाढवत आहे लग्न का म्हातारं पनी करावं काय

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 Před rokem +2

    लय मुली पळून जाणार कारण मोबाईल मुळे लय वाईट दिवस पालकांना आले आहे तर जे आहे ते बरोबर आहे

  • @amolgadhe2817
    @amolgadhe2817 Před rokem +8

    आमच्याकडे मुलगा 21वयाचा & मुलगी 23 वयाचा असं एक लग्न जमल अत्ता जेष्ठ

  • @Jayjawanjaykisan712
    @Jayjawanjaykisan712 Před rokem +2

    मुला मुलींना 18 ,21वर्ष अगोदर शारीरिक शुक पाहिजे पण लग्न नको अस का ?
    थोड कटू आहे पण सत्य आहे

    • @t33554
      @t33554 Před rokem +1

      लग्न मोठी जबाबदारी असते. लग्नानंतर मुलीला सासरच्या लोकांची खूप सेवा करावी लागते. कोण इतके कष्ट करेल जर एक तास बाहेर लॉज वर जाता येत असेन तर.

  • @ratilalkanhat21
    @ratilalkanhat21 Před rokem +2

    कायदा हा ग्रामिन भागात पाळला जात नाहि..कारन गरिबि मुळे लवकर लग्न केल जात.

  • @samarthsamdiscogamerz4643

    अगदी बरोबर आहे या दादाचे

  • @GOPALBHANDARI-om3kb
    @GOPALBHANDARI-om3kb Před rokem

    1no bolta dada barobar ahe tumche

  • @4Vishnubhombe
    @4Vishnubhombe Před rokem +7

    आता सध्या आधिच मुल मुलींन पेक्षा जास्त आहे
    त्याच्या मुळे मुलीच वय 21 वर्श केल्यास आजुण
    मुलाना लग्नाच्या समास्या निर्माण होतिल याचि सुधा
    सरकार ने विचार करावा

  • @mahibubshahapure542
    @mahibubshahapure542 Před rokem +3

    पालकांना संवादाता जावून भेटा खरी गोष्ट समजाला समजेल

  • @prashantchendake9581
    @prashantchendake9581 Před rokem +3

    21 वर्ष हे वय चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे 18 वर्ष योग्य आहे.कारण 21 वर्ष पर्यत वाट बघत राहिलो तर मुलीचं अफेयर बाहेर राहिल, निसटून, पळून, जातील तोवर.आई वडीलांना तोंड दाखवली जागा राहिची नाही.मग काय करायचं.मन्हुण सांगतो की 21 वर्ष चुकीचे आहे. शासनाने पुन्हा वया बदल विचार केला पाहिजे.हे माझे नंम्र विनंती आहे.

  • @ChandrakantAware-gc5jz
    @ChandrakantAware-gc5jz Před 2 měsíci +1

    15/16/17/18/. मुली पळून जात आहे तर 21 वय केले की काय होणार आहे त्याच बघा

  • @keshvbhasme4126
    @keshvbhasme4126 Před rokem +8

    मुलगी पळून गेला वर काय करायचे आहे

  • @warkarisanstha9881
    @warkarisanstha9881 Před rokem +2

    मुलींना शिक्षण फ्रि.पुर्वक नोकरी द्यावी .व मुलींना स्वरक्षण द्याव.मि मुलींचा बाप आहे.खेड्यात ज्यास्त वय झालेल्या मुलींना वर लवकर भेटत नाही.

  • @vilsangaykwad5242
    @vilsangaykwad5242 Před rokem

    बरोबर आहे दादा

  • @ravirajsurushe1986
    @ravirajsurushe1986 Před rokem +1

    शेवटी सर भारी बोलले गाडी विषयी च उदा. तर 1नं

  • @pravinpatil5449
    @pravinpatil5449 Před 2 lety +7

    18 varsh barobar ahe