Mukhyamantri Ladki Bahin Yojana : भीक नको सोयी सुविधा द्या। महिलेची call recording viral | Agrowon

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2024
  • #governmentscheem #gassubsidy #viralcallrecording
    सरकारने नुकतीच मुख्यंमत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. त्यासाठी अर्ज करण्यास सर्वत्र महिलांची गर्दी दिसत आहे. मात्र लाडकी बहीण योजना म्हणजे सरकार भिक देत आहे, तेवढे पैसे तर जीएसटीच्या स्वरूपात सरकार आपल्याकडून घेते, असं म्हणणाऱ्या एका महिलेची काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल होत आहे.
    The government has recently announced the Chief Minister's Beloved Sister Scheme. There is a rush of women everywhere to apply for it. But the call recording of a woman saying that Ladaki Bahin Yojana means that the government is begging, the government takes that much money from us in the form of GST, is going viral.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 72

  • @sharadtaur8945
    @sharadtaur8945 Před 17 dny +16

    शेत मालाच्या किमती वाढल्या पाहिजेत

  • @SunilGadhari-ql1yp
    @SunilGadhari-ql1yp Před 17 dny +16

    भीक नको शेती माल ला हमी भाव द्या

    • @user-oi9hx1qi1r
      @user-oi9hx1qi1r Před 17 dny +2

      कोनालाच.काही.देऊनका.महाराष्टा.वरल.कर्ज.फेडाव.सरकारनी.आगोदर

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej Před 17 dny +9

    अर्ध्या तिकीट वर बया भरपूर फिरतात आणि फुल तिकीट काढणारे माणसं उभा राहतात

  • @sanjaychichghare2332
    @sanjaychichghare2332 Před 17 dny +7

    शेतमालाच्या किंमती वाढवल्या तरच बाजारात,घरादारात पैसा कमी पडणार नाही, कसल्याही योजनेची गरज भासणार नाही. 🙏जय जवान जय
    किसान जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

    • @user-nr5ps9do6z
      @user-nr5ps9do6z Před 17 dny

      तूर 11500 ,चना 6500 , कांदा 3000 हे भाव खराब झाले काय तुला फक्त सोयाबिन ला भाव नाही 2 वर्षापूर्वी त्याला पन 7000 भाव होता याच सरकारने दिला

  • @SachinBhosale-jy8uo
    @SachinBhosale-jy8uo Před 17 dny +5

    Changla vichar ahat .taie tuza.❤

  • @suryakantbhange3003
    @suryakantbhange3003 Před 17 dny +7

    ताई तू राजकारणात येऊन या सगळ्या समस्या सोडव

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 Před 17 dny +2

    ह्यापेक्षा शिक्षण हास्पिटल फ्री करा .मतांच राजकारण बंद करा .

  • @prakashkukade8953
    @prakashkukade8953 Před 17 dny +5

    भुरटी आहे हे म्हणते योजणा माहित नाही आणी सांगते फॉर्म भरला तल म्हणते 5 एक्कर ची अट आहे हे अट सरकार ने हटवली आहे हे हि ला माहित नाही आज पर्यंत कोणी केल ते सांग

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s Před 17 dny +1

      ती काय कंगना राणावत आहे, ह्या सळखी वरून त्या सळखीवर....
      कधी हृतिक तर कधी चंकी

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 Před 17 dny

      आरे आसे दलाल लय आहे

    • @tusharthute
      @tusharthute Před 17 dny

      तीन सत्य सांगितलं .तुला कसा काय करंट आला

    • @prakashkukade8953
      @prakashkukade8953 Před 17 dny

      @@tusharthute काय च सत्य

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 Před 17 dny +1

    या ताईला नसेल गरज तर नका घेऊ नका म्हणा पण ज्यांना खरोखर गरज आहे खेड्यापाड्यातील शेतकरी वर्गातील महिलांना त्यांना खुप मदत होईल.

    • @rajendraganvir2563
      @rajendraganvir2563 Před 4 dny

      सेतकर्या कडून 18 टक्के जीऐसटी घेत आहेत खीस्यातुन नाही देत

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 Před 4 dny

    ह्या अशा लोकांना सवय झाली सरकारन सगळ द्याव आणि आता काय बावळटपणा सरकारन नवरा चांगला बनवून पाहिजे कमालच

  • @user-nr5ps9do6z
    @user-nr5ps9do6z Před 17 dny +1

    एग्रोवन ला सरकार ने कहिही दिल तरी समाधान नाही भाजपा विरोधी एग्रोवन

  • @AbhishekMagar-rt3yr
    @AbhishekMagar-rt3yr Před 17 dny +1

    पवार मैडम mhantat एसटी च अर्ध टिकिट केले महिलानसाठी पन एसटी ची अवस्था सुधारली का आर तुला काय एसटी सोबत लग्न करायचं काय जी. अवस्था घेऊन बसलीस 😂 आर बाबा अर्ध तिकीट खूप असते इथे पुरुषांना फुल्ल तिकितात भी जागा मिळत नाही 😢 अत्याचार फक्त मुलांवर आणि शेतकरी वर्गावर आहे

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 Před 17 dny +5

    खर बोलताहेत ताई

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 Před 7 dny

    बहीन भाऊ योजना आली अाता सवतीला व मेव्हणीला पण दिड हजार रुपयाची योजना लवकरच येणार आहे. आता मग कामच करायची गरज नाही.बायकोला दिड हजार व नव-याला केळ.कमीत कमी विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत नव-याला गाजर तरी दाखवा.

  • @dhondappajirage2432
    @dhondappajirage2432 Před 7 hodinami

    लाडकी म्हैस योजना हासन मुश्रीफ साहेबाचा आहे फार्म कुटे भरावयाचे साहेब

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 Před 15 dny

    Taiche Vichar khup changle vaatle.🙏

  • @rajendrasonawane8221
    @rajendrasonawane8221 Před 2 dny

    हे फक्त निवडणूक होई पर्यंत हि योजना आहे
    कारण युती चे सरकार येत नाही

  • @BabluChaudhari-hy3kp
    @BabluChaudhari-hy3kp Před 17 dny +3

    Tu ata gheu nako

  • @krishnadoijad9069
    @krishnadoijad9069 Před 3 dny

    1500 देताय तर घ्या,जास्तीची हाव नका करु.

  • @user-wy4ru5xi1y
    @user-wy4ru5xi1y Před dnem

    जरांगेचे लोक आहे घेणार नाही

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Před 11 dny

    बहीणी राखीला शंभरी दिली तरी ऊडया मारायच्या आता महीण्याला पंधराशे दिले तरी रडताय?

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 Před 17 dny +1

    हया ताई जळगाव जिल्हातील अमळनेरच्या आहेत का?

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 Před dnem

    पुरस्कृत बातमी….. पुरस्कृत कॅाल….

  • @anilgurde423
    @anilgurde423 Před 16 dny

    ज्यांना आवडत नसेल त्यांनी घेऊ नाही 1500 रुपये

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 Před 4 dny

    लाईट,राशन ,शेतकरी अनुदान , एसटी सवलत फुकट वाटप बंद करा

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 Před 4 dny

    लाडक्या बहिणीला कमीतकमी एक लाख रूपये महिना आणि दाजीसाठी एक चपटी तरी द्यायला पाहिजे.

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Před 15 dny +1

    Shet mala la bhav dhya 🙏
    Gas che rate 900 warun 500 kara , he 1500 cha lolipop Nako 🙏 recharge che rate 30% ka wadhle aplya adani Ambani malka la faida pahuchwayena sathi hi bhav wadh band Kara Kami kara 🙏 jante ne hya khota parchara la badi padu naye 🙏🙏

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před 5 hodinami

    ताई या माणसाशी का बोलतात तुम्ही, चांगले खडसावून द्या तो म्हणतोय मग मतं देणार नाही कां...?? मतासाठी पैसे दिले ये सिद्ध केले यानी.बाकी चांगलं बोललात तुम्ही,हा विचारतोय काय रोज पडतो स्वतः ला हुषार समजतोय...

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 Před 17 dny

    तुम्ही घेवू नका घेणारे भरपूर आहेत

  • @ankushpande8923
    @ankushpande8923 Před 6 dny

    दारू बंद व्हायला हवी

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v Před 13 dny

    १५०० रू ची दारू ज्या बहीणीचा नवरा दारू पितो , ती वह्या पुस्तका वर ३० रू जी एस टी विषय बोलते , फक्त विरोध करायचा म्हणून करायचा अक्कल ०

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 Před 15 dny

    Prajanan cha Mudda cukicha vaatla, Baal yenyapurvi vichar zaala tar Garbhapat karnyachi vel yenar naahi.bhrun hatya pap aahe.Thankyou.🙏

  • @user-wy4ru5xi1y
    @user-wy4ru5xi1y Před dnem

    100000 द्या

  • @NitaGaikwad-xx5fz
    @NitaGaikwad-xx5fz Před 17 dny

    देवाच घ्यायचं देवाला द्यायच .

  • @ankushpande8923
    @ankushpande8923 Před 6 dny

    ताई तीन मुल होऊच का देतात

  • @user-uk8wm2jl2i
    @user-uk8wm2jl2i Před 17 dny +1

    पटत नसेल तर घेऊ नका . राहुल गांधी ने खटा खट 8500 देणार होता तेंव्हा कुठे गेली होती.

    • @rajendraganvir2563
      @rajendraganvir2563 Před 5 dny

      राहुल गांधी काय प्रतंप्रधान बनला काय

  • @achaldaf9975
    @achaldaf9975 Před 17 dny

    18 che var sarv mahila ahe ka

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 Před 17 dny +2

    आरे हि कोण आहे ईला काही गरज नसेल तर ईला म्हणा तु काही घेऊ नको. आज पर्यंत घंटा ही मिळत नव्हता. जसा आज पर्यंत कोणी दारूच पेत नव्हते जसे दारू दुकान ह्या सरकारनेच चालु केले.

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 Před 17 dny

    स्वतः कष्ट करा सरकार तरी काय काय पुरवणार आहे

    • @rajendraganvir2563
      @rajendraganvir2563 Před 5 dny

      कस्ट तर करून च शेतकरी सेत मजुर पन त्या शेती मालाला भाव नाही

  • @arunjaware8241
    @arunjaware8241 Před 17 dny

    आतापर्यंत तेही भेटत नव्हते घ्यायचे आहे त्यांनी घ्या नको त्याने सोडून द्या

    • @rajendraganvir2563
      @rajendraganvir2563 Před 4 dny

      जसे काय खीशातुन देत वाटत जीऐटी १८टंके आहे शेतकर्यांचे खत बियाणे ला

  • @user-bm3ug8oc7i
    @user-bm3ug8oc7i Před 16 dny

    Aho madem tumala kone avtan dele nahe ghavu nako tumcha sarkhe lok ya sarkar cha sarv skem ch fayda. ghetat ane mate kongress la detat band kara navtanke

  • @sambhajigejage1296
    @sambhajigejage1296 Před 17 dny

    खर आहे ताई तुमच

  • @dewanandjadhao7085
    @dewanandjadhao7085 Před 17 dny

    Congress party Astana tax navata ka

  • @pandurangpawar717
    @pandurangpawar717 Před 17 dny +6

    हिला शरद पवारने बोलती केलं आहे तुला हे 1500 घेऊ वाटत नाही तर घेऊ नको आम्हाला घेऊ देना आम्ही तर शिंदे साहेबांना मतदान हे या चैनल वाल्याची प्रसिद्धी वाढवण्यासाठी असी फेक रेकॉर्डिंग तयार करतात.

  • @rahulsingbhate
    @rahulsingbhate Před 17 dny +8

    ज्यांना 1500 नकोय त्यांनी एक आलू घेऊ पप्पू सायंटिस्ट कडे जावं देईल सोन बनवून

  • @dyaneshwarpatil1203
    @dyaneshwarpatil1203 Před 17 dny +2

    महाभकास आघाडी कोरोना काळात किती लोकांना लुटले आता महागाईच्या काळात 1500 रूपये गरजु लोकांना महिलांना मिळाले तर काय वाईट आहे शेवटी तेही सरकार टॅक्स देतात...

  • @vitthalkantule9165
    @vitthalkantule9165 Před 17 dny

    तांगडे साहेब तुम्ही राजेश टोपे च्या गटाचे,
    या माध्यमातून तुम्ही तथाकथित जाणता राजाचा चांगला प्रचार करत आहात, नाही तरी ऐग्रोवन पवार घराण्याचच आहे

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Před 11 dny

    बहीणी राखीला शंभरी दिली तरी ऊडया मारायच्या आता महीण्याला पंधराशे दिले तरी रडताय?

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Před 11 dny

    बहीणी राखीला शंभरी दिली तरी ऊडया मारायच्या आता महीण्याला पंधराशे दिले तरी रडताय?