समुद्राच्या किनाऱ्यावर कोयत्याने काढली मोठी कालवे. Oyester fishing. Mumbai Indian fishing
Vložit
- čas přidán 12. 03. 2024
- नमकार मंडळी,,
आज आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर कालवे काढण्यासाठी जाणार आहोत. समुद्राचा पाणी खूप खाली गेला की जे दगड सुके पडतात त्या दगडावरती मोठे मोठे कालवे चिटकलेली असतात आणि तीच कालवे आज आपण कोयत्याच्या सहाय्याने काढणार आहोत.
net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल मासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वाद,मालवणी लाईफ,विनायक माली,Malvani life,Gherach swad,Prawns fishing,Lobster fishing,Crab's fishing,Deep sea fishing,Night fishing,नारळी पौर्णिमा,वर्सोवा कोळीवाडा,हिंदू सण मोहोत्सव,Crazy about fishing,Sea turtle. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली
एक नंबर विडीओ मित्रा 🌹❤
Mast Video Kalwa Oyester 😍♥️🔥🔥
Khup chan 😊
Thank you ❤️
पत्थर का भेजा ❤❤love it 🎉🎉
कालवा मस्तच आसत मटणा पेक्षा भारी होतत हा जेवढी मेहनत तेवढीच तेवढीच चविष्ट असतात ना बेटा करपा लागली तर बरी नाय होना जखम हा जपून काढायची
मस्त विडिओ मजा आली बघायला
Thank you 🥰
Ek no vedio ❤
Thank you ❤️
Very nice 👍
Mst bro ❤
Chaan recipe houn jaunde
Shree Swami Samarth Bhava ❤❤
Wow mast bhava 😍 kuthacha kinara ahe
Mothi size aahe Ek no 👌🏻
कळवा स्टेशन आहे कालवा फिश चा प्रकार शिंपल्या सारखं मेहनत काळजी पूर्वक काढायला लागतं चविष्ट 👌🏻
Mast❤
दादा एकदा सांताक्रूझ कोळी वाढा ला ये खूप कालवे आहेत सगळे साइज ची आहेत
❤❤😊
Chan
Kadak
I also like to do this
Moti sapadtaat ka hyaat?
Kashyamule bantat Kalve
very good please show cooking it recipe as well
Tomorrow
Nice ❤ dada 🥰 mala pan khaych aaye kalva 😊
छान ❤
Thank you 🥰
कालवाचे गोले ज्याला पचले तर ठिक नाहीतर जुलाब लागतान
please put cooking video of the same
Konta beach
लय भारी वीडीओ दोस्ता. 👍👌
Aamhi motya kalvyanna baji mhnto Aani chotyanna gole kivvaa kalve jam bhari lagtat sukhi keli chinch takun 😊
Ye pather me rahte hai toh kaisa samjhta kya ye pani m nahi rahte
Kont location aahe
Recipe dakhava
समुद्र कोणता आणि कुठे आहे, मस्त आम्हाला खुप आवडतात 😋😋 आम्हाला पण मिळतील का
Receipe dakhaw ata plz
कालव्याची रेसिपी पण दाखवा
मित्रा तुमचे सर्व व्हिडिओ छान आहेत. खुप मेहनत घेता तुम्ही 🙏तुमचे नाव काय
Oysters
CHHAN BANAUN DAKHAV NA MITRRA .
Location sang mala bhava
Uttan
कळवा म्हणजे काय प्रकार असतो
कळवा नाही कालव म्हणतात
@@yogitasalunkhe8938 शिपल्या च प्रकार आहे का
@@niteshranjane352ho
कालव असत te😅
काय कळवायचं सांगा