खेकडे पकडायचे आधुनिक पिंजरे | खाडीतले खेकडे | Advance Crab Trap

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    गेल्या आठवड्यात आपण मुंबईत असताना शाकीबभाईंबरोबर खेकडे व मासे पकडण्याच्या जाळीचा व्हीडीओ बनवला होता. आज त्याच खेकडे पकडण्याच्या जाळ्याने आपण खेकडे कसे पकडले याची माहिती देणार आहोत. तुम्ही पण गावाला आलात तर हा पिंजरा खरेदी करा व खेकडे पकडा….
    #malvanilife #kokan #sindhudurg #crab #crabfarming #mudcrab #blackcrab #crabtrap #boat #mangrove #mangrovesfishing #fishingtrap #crabshope #trending #viral #konkan
    खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
    wa.me/message/...
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Komentáře • 35

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 9 měsíci +1

    नवीन कोगल्याचे पैसे वसुल. मस्तच व्हिडीओ.

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 Před 9 měsíci +2

    सचिन दादांना मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @deepakdhamapurkar6719
    @deepakdhamapurkar6719 Před 9 měsíci

    Good information

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Před 9 měsíci

    वा मस्त पिंजरे, एक नंबर 👍🏼

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 Před 9 měsíci

    लकी दादा खेकडय़ांची। जाळी एकदम मस्त भारी देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Před 9 měsíci

    एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 9 měsíci

    खुपच छान👏✊👍 पिंजरे जय महाराष्ट्र

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před 9 měsíci

    एक नंबर विडिओ बनवला आहे धन्यवाद

  • @vikramb9306
    @vikramb9306 Před 9 měsíci +2

    khup chan hota video, ek sangu te boti madale shoot cinematic edit kele asate tar maja aali asati ajun pahayla

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 9 měsíci

    Ek number 👌👌👌

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S Před 9 měsíci

    1 number Quality video

  • @vishalware8677
    @vishalware8677 Před 9 měsíci

    खतरनाक पिंजरे आहेत

  • @ravi_gabhale_09
    @ravi_gabhale_09 Před 9 měsíci

    दादा मी तुझा खूप मोठा fan आहे

  • @SaqibHunerkarVlogs
    @SaqibHunerkarVlogs Před 9 měsíci

    Mast dada❤❤❤

  • @ravindrakand3549
    @ravindrakand3549 Před 9 měsíci

    Man vs wild scenes

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před 9 měsíci

    Very very nice video

  • @nawabattar5062
    @nawabattar5062 Před 9 měsíci +1

    या खेकडे पकडण्याच्या मॅनग्रो जंगलामध्ये छोट्या नावेतून फिरावेसे वाटते

  • @ganeshmulye7395
    @ganeshmulye7395 Před 9 měsíci +1

    सचिन दादांसारख्या कलाकारांना कधीही कोणतीही अडचण येऊ नये ...
    .
    देव भले करो ..

  • @akshaykule7221
    @akshaykule7221 Před 4 měsíci

    Hii
    Dada tumch video khup changle asat me 2 trap ghetle .. ha pn ghnr ahe .. ha trap kitila asel 1 ghych zl tr

  • @Prem-vs9ne
    @Prem-vs9ne Před 9 měsíci

    Lucky dam good

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Před 9 měsíci

    मासे कसे पकडयचे ते जाळीचा तेवढे सांगा धन्यवाद

  • @akshaykule7221
    @akshaykule7221 Před 9 měsíci

    ❤❤

  • @sachinhaldankar2011
    @sachinhaldankar2011 Před 9 měsíci

    लकी नमस्कार, मी सचिन हळदणकर, मागे एक विनोद उर्फ बाबू मांजरेकरांच्या वंशावळीचा तुमचा व्हिडिओ शेलटीचा बघितला तो सुद्धा चांगला वाटला. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखतो. आणि शेलटीला त्याच्या घरी मालवणमध्ये असताना वरचे वर जास असायचो साधारणत: 35-40 वर्षांपूर्वी. असो. हे खेकडे पकडण्याचे ठिकाण तुमच्या शेलटी आणि रेवंडीच्या आसपासचे आहे का अजून कुठले आहे, ठिकाणाचे नाव कळू शकेल का?

  • @mandarkerkar4921
    @mandarkerkar4921 Před 9 měsíci

    सदर खेकड्यांच्या पिजर्यात मी मगर पकडली होती.
    तीला सुखरूप परत सोडून दिलं.
    पण पिंजरा कात्रीने कापावा लागला!
    असो.....
    बाकी विकीदादा मी तुमचा फॅन आहे.
    Video बनवताना काळजी घ्यावी.
    देव बरे करो!🙏🏼⚘❤❤❤🙂

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Před 9 měsíci

    माशाची जाळी कशापकडायचे कशा प्रकारे पकडतात

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Před 9 měsíci

    दादा जाळी छान आसा .टिटवी चो आवाज मस्त येत होतो.

  • @nadeemborkar6894
    @nadeemborkar6894 Před 9 měsíci

    👌🙏

  • @omkarchavan1759
    @omkarchavan1759 Před 9 měsíci

    Lucky dada 1pinjra kasa padla rate ne

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před 9 měsíci

    7th 👍 ♥️ me

  • @rakeshshinde_murud
    @rakeshshinde_murud Před 5 měsíci

    Call uclat nahi to mala paije hot

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 Před 9 měsíci

    Dada Tu sathaha sobat itaranahi gheun chaltos tuz man motha ahe dada please jasa Tu urja nirmiticha video kelelas tasach biogas ver pan 1 tari video kar nakki

  • @hemantnaik3808
    @hemantnaik3808 Před 9 měsíci

    Nivti la first time killer whale spot jhale dada

  • @pranitmurudkar2489
    @pranitmurudkar2489 Před 9 měsíci

    भाऊ कूटना घेतले pls लिंक सेंड करा

  • @uvaissatware9483
    @uvaissatware9483 Před 9 měsíci

    How much are thi asking this crap net