घारापुरी बेटाच्या खाजनातील खेकडे | Black Mud Crab catching On Elephanta
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते मुंबईच्या नजीक असणाऱ्या घारापुरी बेटावर. ज्याला एलिफंटा असे देखील संबोधले जाते. येथे जाऊन आपण गणेश दादा बरोबर खेकडे पकडणार आहोत. नक्कीच हा व्हिडीओ तुम्हाला आवडेल.
#elephanta #gharapuri #crabcatching #crab #island #mumbai #mudcrab #koli #sea #malvanilife #kokan #trending #viral
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Full Dhamal video dada
Tuza sobat shoot karyla jam bhari vatala bharpur kahi shikala bhetla thanku 👴🙏
खूप छान व्हिडिओ लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
खुपच छान विडीयो गणेश कोळी तरबेज आहे
What a collab .. Excellent video from two greats!! काम पच्चीस .. देव बरे करो 👍👍👌👌👌👌
भन्नाट..देशी.. ऍमेझॉन..ची..सफर.. लयभारी..मॅनग्रोव्ह..शेती..
. कुर्ला.. कुर्ली........
ला
Glory glory Man united!!!
Lucky dada ani ganesh dada ek number!!!!!!!!!
लकी दादा खुप छान वाटला विडीवो धारापुरी मधील फार सुंदर माहिती सांगितली असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
Kashta che fal nehmich goad aste, atishy mehanat gheun kelela video very very nice
तू घेतल्यास का चिंबोर्या घरी बनवायला. ब्लॉग एक नंबर👍👌☝
लई भारी खूप मजा आली आनंद आला भाषा पण 👍👍👌👌
Bhasha aamchi aagri lokhachi Bharuch aste...
eka varshat Shrawan single yeu de.double yeu de. nahi tar 3n vela yeu de. Lucky bhai matra Kurlyana hat ghalnarach 🦀👍😃
दोघेपण माझे बेस्ट आहात ❤❤
मी मालवण देवली खालची येथील तुमचा subscriber आहे
वा ,फारच छान व्हिडीओ केलात . असेच आम्हाला नवनवीन व्हिडीओ बनवून आम्हाला माहिती द्या . बाकी
* देव बरे करो *👍👍👍
छान दोघांना बघून चांगल वाटल
Dada video khup chan ahe
छान व्हिडिओ
देवाक काळजी 🙏
देव बरे करो
Ek no. Dada ❤️🔥
खुपच छान व्हिडिओ 👌👌
छान विडीओ
Supar
जय मालवणी जय मालवणी,
खूप छान विडीओ झाला मज्या आली
दादा तुझा अनुभव कसा होता चीबोरी पकडायचा
Nice
ashe colaborations chalu rahuder kahitar navnavin baghayala miltay
Dada uran la ye me uran cha hy
Nice video Dada
I am sure and pray that you will have one million followers one day ,the amount of hard work u do is amazing as always mast vlog
जाम भारी लकी मी गणेशचे
पण व्हिडिओ पाहातोय 👍
Super
एकाच ट्रीप मध्ये ३ते ४ व्हिडिओ कशा करायच्या हे लकी कांबळी कडून शिकावं
09:53 what was climbing that tree. Looks like crab or very big spider 😮
Mitra khekde pakadnachi paddat avadli
तू मला खूप बरं वाटलं. आणि एक चांगलं काम केलंस आता सर्व लोक मला. पाटील काका बोलायला लागले. पुन्हा एकदा थँक्स.
Thank you so much kaka 😊
1st me ♥️ 👍
❤❤❤❤❤❤❤
😊😋😋😋👏👏
दादा तुझ्यासोबत एक vlog करायचं ❤❤❤
Plz reply 😭😭😭
❤❤❤❤❤
Keldi🐒
Teri is my Mohit Dada telling I am Dhruv
I want