'आहेर मासे'😳!बापरेss इतक्या उंच डोंगरावर होते'आहेर मासे'|पकडले खेकडे| आदिवासी पद्धतीचे खेकडा कालवण |
Vložit
- čas přidán 11. 09. 2023
- #trekking #fishing #cooking
crazy about fishing unseen:youtube.com/@crazyaboutfishin...
I'm on Instagram as @fishingcrazyabout. Install the app to follow my photos and videos. invitescon...
my shooting gears :sony zv10,tamron 17-70,sony 55-210,gopro 9,mavic air 2 drone,
editing software :premierepro, laptop lenovo ideapad i7,16gb ram, 8gb grafic card
#गावरान_खेकड्याचे_कालवण
#आहेर_मासे
#आदिवासी - Zábava
आमची साधी भोळी आदिवाशी मानस. .....जय आदिवाशी
Bhava me pn adivasi ahe pn amchyakdchi jam tukkar zalyat
नमस्कार दादा व्हिडिओ पाहून खुप छान वाटल कारण आम्हीही याच भागात आहोत. गाव ,गावाकडची मानस आणि माती ही प्रत्येकाला ओठ आणि प्रेम देणारी सादी मानस तुम्हाला आवडतात. हे पाहून छान वाटल. त्यांची जीवनशैली तुमच्या व्हिडिओ मार्फत दाखवली. धन्यवाद 🙏🤗🥰
व्हिडिओ खूप छान होता जुनी माणसे अंजून आपली जेवणाची पद्धत विसरलेली नाही है पाहून खूप अभिमान वाटतो आजीला सलाम आहे आमचा
शाळेत असताना मराठीत एक धडा होता ज्यात पहिल्यांदा आहिर माशाबद्दल ऐकलं होत,आणि आज पहिल्यांदा आहिर मासा पाहायला मिळाला..धन्यवाद युवक दादा..जय शिवराय🚩
मला पन आठवला धडा
@@DigambarGawali-zp9vt चला याचा अर्थ कोणीतरी आहे ज्याला माझ्याप्रमाणे धडा आठवतोय..नाहीतर माझ्या एकही मित्राला आठवत नाही 😂😂 धड्याच नाव बाकी आठवत नाहीये,तुम्हाला माहिती असेल तर सांगा नक्की🙏🏻
Bhuk dhada hota bahutek aai Ani tichya Don mulancha..sthulvachnamdhe
मला पण आज आठवला
त्या आज्जींनी जर चॅनल चालू केला तर लई धुव्वा होईल 😂...एकदम निर्भिड आणि प्रक्षोभक बोलतात त्या ❤
आणि भाऊ एक दिवस तुझ्यासारख जगुन बघायचे आहे मला 🫡
खूप छान, सफर केलीत, आमची, मस्त आणि एकदम जबरदस्त विडिओ, तिथल्या लोकांना नमस्कार 🌹🙏
पुढचा मुसकटाचा भाग आहे. बाबा rocks 👍😂
एडवेंचर का दुसरा नाम विवेक दादा म्हणजे आमचे दादा 😂 Superb bro ,,,👍
विवेक नाही रे वेड्या युवक आहे दादा च नाव
खुप छान vlog झालाय युवकदादा!आमचा सहकारी सुनिल जाधव व माझा भाऊ कैलास सोबत होता,म्हणजे खेकडा माशांची,जंगल झाडे व इतर माहीती खुप छान दिली.!!!
जगणेसाठी कोणतीही सुविधा नाही तरी हे बांधव सुखी आहेंत, हेच खरे निसर्गाचे वारसदा
मस्त वाटले आदिवासी जिवन आणि डोंगर झाडी आणि हिरवल पाहुण छान वाटले अति सुंदर 👌👌👌👌👌🌹❤️
सर ह्या व्हिडीओ मध्ये खूप खूप काही बघायला मिळाले आणि बघुन खूप छान वाटले 💯💯❤️❤️👌👌🙏🙏
असेच छान विडियो बनवा आवडला विडियो ❤😊🥰
आजी किती मस्त बोलता 😊
येवढ्या भारी व्हिडीओ असतात दादा तुमच्या अगावर काटा येण्या सारख्या नाद खुला एकदम भारी 🎉🎉🎉🎉🎉❤
सर जे तुम्ही विडीओ बनवता ते कुणाला जमणार नाही सर्वात भारी🎉🎉🎉🎉❤❤❤ निवृत्ती
Crazy about Khoop Sundar Nisarg daudta Tumi❤❤❤
तुमच्याबरोबर खेकडे आणि मासे पकडायला खूप आवडेल आपलेला☝️☝️☝️🤗
खुप खुप मस्त विडिओ आहे सर...😍
Nice युवक दादा... जय आदिवासी
Mast vedio dada majja aali
खतरनाक आणि जबरदस्त व्हिडीओ सर जी 👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯💯🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊
आज चा वीडियो खूप भन्नाट झालेला आहे
Dada video baghun lay bhari vatla mast video❤❤❤❤❤❤
Mast vlog yuvak dada,❤
Khup chan video yuvak
AAHER MASA.. AATA KUHTECH MILAT NAHI.. MAST YUVAK BHAU❤❤
Farch sundar ahe vidio.
Dada तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझी मुले खूप आवर्जून वाट पाहत असतात😊
Jabardast video 👌👌👌
Ek number adventure Yuvak dada! 👌
छान video...युवक दादा
सर तुमचा नाद नाही केला पाहिजे... खरी जिंदगी ची मजा तुमीच गेताय😀😎✌
Pure.. Inocent... Dada 👍
कडक विडिओ ❤
Dron shots are amazing Dada.❤❤❤❤❤.ani BGM suddha
Super Mario.🎉
खूप मस्त video
Super fishing and cooking yuvak sir 👍
Zabardast anubhav
साधी भोळी पण माणुसकीला लई भारी आमचे आदिवासी माणस..
Mast dada video❤
Khup Chan Mahiti Midale Khup Chan Video hota❤❤
WOW !!! Amazing video brother.
आहेर मासा पकडतानाचा व्हिडीओ एक नंबर झालाय ( लक झाला ) " जबरदस्त " ☝️👌👍👍👍👍
खूप छान दादा😊😊😊
Thanks sir important information mili 🙏🙏
Hech khar aayusha jagatay sir tumhi. ani tumach aayush wadhaun ghetay.
जय आदिवासी
Tumhi Tumchi Kalji gya Tumhya mule amhala he sarwa experience karayla bhetato....utkrusta videography aani to tumcha spasta awaj 👍👍👍🙏
Ek nambar video dada
From love पालघरकर 😊 या युवक दादा आमच्या कडे एक भन्नाट व्हिडिओ बनऊ
Nakki.. Insta id dya tumcha kivha mala insta var contact kara🙏
@fishingcrazyabout
Superb bloopers 😂 👍💍..🛩️
Last dailog is amazing aaji vs dada
Mast dada ❤
Dada khup chan
Matitil jivan
अशा अडवेंचर मला खुप आवडतो
Aaple video khup chyan astat aani nisargasi nigdit javali sadhnare astat mi suddha koknast aslya mule mala lahan pana pasun nisargachi aawad aahe dhanywad
Beautiful Fishing bhai❤❤
लय भारी सर
Nice video brother 🙏🙏🙏🙏
❤❤❤ nice 👌 video DaDa
1 no video
Amazing drishya dronche
Aaji baba jomat Ani sagle komat 😂😂
Great dada ❤
Love from Australia...❤
Bhari video hoti
Big fan junner la ya sir fishing karayla ❤
स्वर्गभूमी शिवजन्मभूमी जुन्नर 😎🚩.....
खूप खूप छान
bahut badhiya discovery Jais lag rahe,
Mast ahe tracking
, mast dada
Superb....
खूप मस्त
Sar he tr mazaya gavakd cha aahe😊
Dada ❤❤❤
Aaji bai ❤❤
❤ खूप छांन वीडीयो असतांत तुमचे
आणी येवड्या वरती हैंर मासा कसाचडला तेही
नवलच 😮..
बाकी विडीयो अप्रतीम असतांत🎉
This is a Amazing Advantur video ❤
Dada Aamhi junnar Kar ❤✌
Aaji jam Bhari vatli aani aajoba pan mast hote aamhi daroj khato khekde mhane mast hota video
Khari life tuch zaktoys bhava ❤
👌👌💕
Sabalun fira sar ❤❤❤❤
Besttt 😂
Good job sir
Very nice 👌
2th like and first coment supper yuvak sir ❤❤❤❤🎉🎉
Very nice
Nice video
❤❤❤
Zakas video
युवक दादा, हे आमचे गाव आहे (निमगिरी). तुमचे व्हिडीओ नेहमी पाहतो. आज आमच्या गावातील तुमचा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं आनंद झाला. धन्यवाद ❤
👌👌👌👌👌तोंडाला पाणी सुटलं की राव ....खेकडा रस्सा पाहून. 😅😅😅😅....from Mumbai
1st like Mitra...
दादा हा विडीयो बघुन मला सुधा असे करावे वाटत दादा पण आमचे कडे पाऊस आजुण आला 😢😢 नाही दादा
भाई मराठ वाडा का ,अकोला..😢👍
Paus anun dya tela Dada pause gheun dya tela Dada :}
@@sagarkajave😅😅
येईल पाऊस नक्की
Bhava yere yere pavasa bol nakki paus yeil amchakde tr yeto rajdhani satara🙏
Mast
आई-बाबा❤
amazing video