आधी FISHING केली मग उंच डोंगराच्या टोकावर CAMPING,Fishing Cooking and Camping on the mountain top😯😯
Vložit
- čas přidán 8. 12. 2022
- #fishing #camping #crazyaboutfishingandcooking
My second channel
CRAZY ABOUT FISHING UNSEEN
/ @crazyaboutfishingunse...
For sponserships please do contact us at
cafentertainment07@gmail.com
Ashwin gharat vlogs
/ @ashwinvlogs - Zábava
युवक दादा मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो😍❤️❤️
Mgg paiss pathava चेनेला mokala ladaka pana दाखवू नकोस 😅😅
@@allaboutstatus9795 🤣😀
आणखीन एक थरारक आणि जबरदस्त विडिओ पहायला मिळाला धन्यवाद
😂😂
❤️🔥❤️
Be safe sir, jasti Risk naka ghet jau. Nice Video .
Zabardast location, Zabardast drone shot ani Zabardast vlog 👌👌
नाद केलास दादा…महाराष्ट्र मद्धी कोणहिच असे कैंपिंग नसेल केली❤
खुप छान आहे तुमचा व्हिडीओ sir
माईंड ब्लोईगं .nice कॅम्पिंग sir .nice लुक आवडला.
Super boss
एकच नंबर
खूपच सुंदर व्हिडिओ दादा
Dada mi Ashvin dadache video baghto. Masale bhari ahet
आयुष्यभर एवढा युट्युब वर इतकं व्हिडिओ बघतो आज इतका भारी वाटलं व्हिडिओ बघून की काय सांगू शकत नाही सर आणखी असाच व्हिडिओ होऊन जाऊ द्या आपल्या चॅनेलवर एक नंबर व्हिडिओ होता हा ❤️❤️
भाऊ खूप छान vlog मस्त लजीज😀😀
Mastch ❤️👍🙏
Its seems like a movie ,specially drone shots 😍 awsome vlog keep it up bro...✨
Mast ahe
Sir tumache fishing che video taka khup Chan asatat
मस्त विडीओ
तुमचा व्हिडिओ म्हणजे आमच्यासाठी मेजवानीच आणि वरून कॅम्पिंग म्हणजे माझा आवडता विषय बहुत बढीया सर
👌👌Dada khupch जबरदस्त व्हिडिओ,👍👍😍♥️♥️🙏🙏,
खूप खूपचं भारी आहे सर आजचा हा विडियो खूप छान आहे सर ऐकच नंबर
🙏व्हिडिओ पाहायच्या आधी 👍 करत असतो, युवक दादा.,😄❤️❤️
Sneha aani Ashwin che video baghato mi 💯❣️😍😊😊
पीस उचलण्यासाठी चिमटा जवळ ठेवला बरे होईल!बेस्ट क्या पिंग 👌👌👌👍
आयुष्य खुप सुंदर आहे✌️ अशे क्षण जगता आले पाहिजे.खुप छान video झाला❤️👌
Superb आपला जन्म जर कोकणात जाला असता तर आम्हाला किती चांगले ब्लोक बघायला मिळाले असते.
सर याला म्हणतात खरे आयुष्य जगणे
तुमच्या विडिओ बघायच्या आधीच like बटन प्रेस करतो मी, कारण videos एवढ्या खास असतात तुमच्या. सलाम तुमच्या अश्या कामाला. You are successful youtuber. Thank you so much. And keep going
Bohat khub sar
Mast campaign zali rao ❤️
अप्रतिम व्हिडिओ होता युवक दादा❤️❤️ 👌👌👍👍🙏🙏
What a location
पाईड गाव, भामा आसखेड धरणाजवळ
Super 👌...
खुप छान आहे
Ek number video yuvak bhau tumhala big 👍 👌👌👌👍😊
Enjoy life like you 🥺
Sir tumhi fishing rod chi mahiti pan dya Kashi vaparavi kay kay samagri lagate tyacha vapar kasa karava
तुमचे कँपिंग चे व्हिडिओ फार आवडतात 😍
Suppar vav khupach chhan najara jas pikchar chalu aahe
Last shoot is awesome......nice view...goodluck bro
Super video brother
मस्त धमाल दारू पार्टी डोंगरावर 😂
सर हा व्हिडीओ बघुन माझी फ्यामिली तुमची बिग फ्यान झाली आहे तुमचे प्रत्येक व्हिडीओ मी माझ्या सर्व कुटुंबा सह बघतो आणि माझ्या फ्यामिलि कडून आणि माझ्या कडून तुम्हाला तिघांना खूप खूप शुभेच्छा धंन्यवाद सर🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌
Sir
Ekdum adventures zalay video
Superb
😊😊
Khatarnaak feeling aali asel na
Ho
❤️❤️❤️❤️
सुप खुप छान वाटतय❤️👍
I love video yuvak sir 😘😘👍
हम हम लातूर से तुम्हारे वीडियो हमें बहुत पसंद आते हम भी थोड़ी बहुत मछली पकड़ते हैं हमारे पास भी विशिंग रोड 😊
Mast next level camping...
Vlog 👌👌👌👌👌
सर्वात सुंदर व्हिडिओ म्हणजे हीच मला तर प्लेस खूप आवडली युवक सर
International quality vedeo
Discovery. KAFAC
मस्त आहे डोंगर
♥️♥️अप्रतिम♥️♥️
Yala mhntat you tuber, 👌👌👌
Best dream camping sir
सर तुमचे व्हिडिओ खूप जबरदस्त आहेत.
Khupch mast video hota Aajcha sir ☺️☺️
मी आश्विन घरत चे पण व्हिडिओ पाहतो आणि कोकणकर अविनाश चे पण पाहतो ते तुम्ही सांगितल्यामुळेच पाहतो
Sir River monster Tyajya sarkh ek video banva ki
Nice video edit music 👍
Zeberdust video & place
युवक दादा मला तुमचे कॅम्पिंग वाले व्हिडिओ खूप आवडतात
Very nice recpie and a beautiful location . Hat's off to you and your team.💖💖💖💖
अप्रतिम व्हिडिओ होता युवक दादा❤❤
Kdkkk🔥🔥🔥🔥
1. no video sir ❤️
Kai baat he ☺️
खूप छान वाटल आगरी मसाला बघून.... जय आगरी 🙏❤️
नादखुळा तुमचा युवक दादा...❤️🙏🌍💯🤗💫
Khup denjar video
Good job
भारी मस्त
नाद केला पण वाया नाय गेला👍 खूप छान व्हिडीओ Man Vs Wild 😎👏
First like. First view. First comment
विषय हार्ड दादा विडिओ 👌🎣
Nice sir
best quality video
1 nbr video dada
Khup ya pekasha osam Richi ahet
युवक भाऊ हा डोंगर कुठला आहे
Who kay jagha ahey ek number
First comment
Vivek sir ek number video huta ekadam Jabardast jhakkas 🙏🙏👍👌
अभिमाण वाटतो तुमचा दादा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय ..007
Khatrnaaakkkkk
Fantastic video again
Very nice 👍
♥️♥️♥️♥️
Nice व्हीडीओ
अस वाटत होतं व्हिडिओ संपूच नये
👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️
Khupach chan
Dada jaberdast video banwela ahe khup khup jaberdast 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
युवक हा थरारक विडीओ बघून खास करून डोंगर चढतानाचा तो पण रात्र होत असतानाच खरोखर विडिओ बघून माझी फाटली असाच अनुभव मला पण घ्यायचा आहे तू अश्विन आणि मी कधी तरी ह्या डोंगरावर येऊ
Kya baat hai dada nice video 👌❤❤❤
सर एकदा जंगलात व्हिडिओ बनवा
Sir video quality khupch jabardast aahe tya mule baghayla ajun bhari vatat aahe..... Next level quality sir🙏🙏🙏🙏👌👌👌
युवक सर आजचा व्हिडिओ खूप वेगळा बनवला आधी फिशिंग केली नंतर टेकडीवर जाऊन त्याची रेसिपी बनवली काहीतरी वेगळं करण्याची तुमची जिद्द मला खूप आवडली टेकडीवर जाऊन रेसिपी म्हणून एक रात्र तिथे तुम्ही काढली कसा अनुभव होता ऑल द बेस्ट
Jivnat ekda tri tumcha sobat tracking karachi ahe. 👍👍
Full kadak sar
असेच कॅम्पिंग वाले व्हिडिओ बनवत जा
Khup Chan kaka ❤️