पहिल्यांदाच पकडले इतके मोठे 😳😳 चिलापी मासे | बच्चा पार्टी साठी बनवले चिलापी बार्बेक्यू
Vložit
- čas přidán 5. 10. 2023
- #fishing #cooking #crazyaboutfishingandcooking
crazy about fishing unseen:youtube.com/@crazyaboutfishin...
I'm on Instagram as @fishingcrazyabout. Install the app to follow my photos and videos. invitescon...
my shooting gears :sony zv10,tamron 17-70,sony 55-210,gopro 9,mavic air 2 drone,
editing software :premierepro, laptop lenovo ideapad i7,16gb ram, 8gb grafic card
#tilapia
#crazyaboutfishingandcooking
#cooking - Zábava
सर तुम्हीं जे गरजू लोकांना मदत करता. व अन्नदान सुध्दा करता. खरंच तूम्ही ग्रेट आहात.👌👍 आई महालक्ष्मी देवीच्या कृपेने आपणास उद्धांड आयुष्य लाभो. व असेच कार्य करतं रहा. कधी सातारा ला आला. तर अवश्य कळवा.
खूप छान दादा साक्षात देवाचं दर्शन झालं तुम्हाला कधीच काही कमी नाही पडणार तुम्हाला आपला देव तुमच्या नेहमी पाठीशी आहे ❤️🙏❤️
एकच मन आहे किती वेळा जिंकणार आहे❤
Sr मी काल तुम्हाला त्या बाबांसोबत बोलताना पाहिल होत.पण मी रिक्षा मध्ये होतो आणि मला काम असल्या मुळे थांबू शकलो नाही. पण नंतर कधी वेळ भेटला तर नक्की तुम्हाला भेटेल
कुठे
आंबेठान चौक च्या पुढे ब्रिज वर
Brrrrrr
😮qsqq QQ
L😊😊😊
शब्दात स्तुती होणार नाही अशी काम गीरी सर तुमची अतुलनीय मन भरून आलं बाबाची मदत करताना बघुन❤😢
दादा तुम्ही खरच गरजू लोकांसाठी देव आहात आणी आमच्या साठी प्रेरणादायी व्यक्ति ♥️♥️
Please फक्त बघू नका एक like pn करा 😊... खूप कमी असतात दादा सारखे...hats of you 😊
सर तुमचे सर्व व्हिडिओ मी आवडीने पाहतो. पण आजचा हा व्हिडिओ दि बेस्ट 👍🙏
वारकरी भक्ताला केलेली मदत डोळ्यात पाणी आणणारी.
गरीब मुलांना पोटभर खाऊ घातलात खरंच खूप भावनिक व्हिडिओ होता. 🙏
सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान.
तुमच्या मद्ये असणारी माणुसकी पाहून डोळ्यात पाणी आले माझ्या सर.....किती आपुलकीने वागता तुम्ही ...तुम्ही ग्रेट आहात ...🫡...आशीच माझीही तुमच्याशी अचानक भेट व्हावी हीच इच्छा ...🤩🙏👍छान व्हिडिओ👌
अप्रतिम विडिओ दादा खूप छान
यूट्यूब च्या पैशावर तुम्ही इतकं छान मदत करत आहे खूप चांगलं काम करता आहे
खूप छान व्हिडीओ.... 👌👍...
Mast video.. khupch majya ali sir..❤❤
❤❤❤❤❤ गरुजूना मदत करणारा hero ❤❤❤❤❤ great दादा तुला खूप सारे यश मिळू ani ताकद मिळू अशीच मदत करण्यासाठी ही देवा चरणी प्रार्थना ❤❤
खुप छान सर , आजोबांना मदत केली हे खूप चांगलं केलं ❤️
खूप खूप छान सर व्हिडीओ च्या माध्यमातून खुप काही मार्गदर्शन मिळते मनापासून सल्युट सर भावांनो माझी कमेंट वाचुन मला मजाक नका समजू पण मी खरं सांगतोय लाइफ मध्ये रिअल हिरो पाहिला आहे ते म्हणजे युवक सर काही चुकले तर माप करा ❤❤❤❤💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Such a heart winning man
Salute you💜💜
Waw !khupch mothi aahe.khupach masttch!
❤ एकच हृदय कितीदा जिंकशीन.. नाइस विडियो....all the best...
अप्रतिम दादा तूमचे व्हिडिओ खुप आवडतात आम्हाला खूप शुभेच्छा तूम्हाला लहान मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो अविस्मरणीय खरच दादा तूम्हाला सलाम आम्ही सातारकर
एक नंबर दादा व्हिडीओ
मूलांच्या चेहर्या वरचा आनंद पाहुन खुप छान वाटले.., 😊😊
साक्षात पंढरीचा पांडुरंगच
खूप छान युवक दादा लहान पोरांना motivation देतात...❤
Tumache Videos khup Chan Astat Dada.1 Number.Aasech Video Banvat ja.
🎉आय...हाय... इतना सुकून...😊😍😘
रिअली ग्रेट सर खुप छान वाटले आज ही माणुसकी जिवंत असणारे लोक आहेत ग्रेट सर
दादा तू फिशिंग खूप छान करतो... त्यात तुझे सगळे व्हिडिओ खूप छान असतात... आणि तू गरीब लोक ची मदत करतो हे खूप छान आहे...तुला गरीबाची आशीर्वाद भेटणार आहे तू खूप मोठा नाव करणार 🫡 शब्दा आहे माझा👍🏻 तू खूप मोठा नाव करावा हे देवा ल प्रथना आहे...
Tumhala mi 50k subsribers pasun bagat ahe khup chan vattat video tumche asech video banvat raha as a youtuber gharchya paristithi mule job la jaychi vel ali mla ..tumchyasathi ekach vinanti ahe.kdhi thambu naka konti hi paristithi ali tari tumhi video takat raha thanks alot yuvak dada.
Best scene…tumhi baba na madat keli khup chhaan really appreciated 👍🏻👍🏻👍🏻
खुप छान वाटले व्हिडिओ बघायला
एक चांगला माणूस आणि एक ग्रेट यु ट्युबर धन्यवाद
तुम्ही छान काम करत आहात सर ❤. जेव्हा मी व्हिडिओ पाहत होतो, तेव्हा व्हिडीओच्या शेवटी माझ्या डोळ्यात पाणी आले. चांगले काम चालू ठेवा सर 🙏. देव तुम्हाला आशीर्वाद देईल . जय भवानी जय शिवराय 🚩🚩
Dada te baba bole na jai hari--------- sagale ale tyamadhe khup chan
सर तुमच्या लहान मुलांबरोबर व्हिडिओ पाहण्यासाठी छान वाटतला❤
Aajobana vitthal mhanun tumhi bhetla❤️❤️❤️🙏🏻
अप्रतिम व्हिडिओ❤ एकदम परफेक्ट
Great work sir🎉🎉
ऐकनंबर सर,👍👍👍👍👏👏🎣
तोचि खरा साधू, तोचि खरा संत
युवक भाऊ सलाम तुला❤
Full Support Yuvak Dadala ❤😊🇮🇳🥰
😢😢😢 Daya ka khuda
Tumhala mi bolavnar hoto Beed chya pudhe pan aamchyakade paus padlach nahi ❤️ Dada
शब्द नाहीत दादा तुमच्या कामासाठी ❤🙏👌 विडिओ अप्रतिम सुंदर
Kharach sir video bhari zalay
Lai bhari video sir😊
खुप छान दादा डोळ्यात पाणी आले 😢
तुमच्या व्हिडिओ मधला सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ .so like u r video
खूप छान झाली children party.... ✌️
Jabardast yuvak sir ❤❤❤❤❤❤ 👌👌👌
दादा तुमचे मन खूप मोटे आहे तुमाला पुडील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
तुम्ही मनानी खुप श्रीमंत आहात देव तुम्हाला निरोगी आणि समाधानी ठेवो 😊
एकच नंबर काम करत आहेत तुम्ही तुमच्या बद्दल शब्दात भावना व्यक्त करू तेवढे कमी देव तुमचे आयुष्य सुखी समुद्र बनवू हिच देवाच्या चरणी प्रार्थना
आज काल कॅमेरा खोलून मदत करणारे खूप लोक आहेत पण अस अचानक भेटलेल्या व्यक्ती ला मदत करणारे खूप कमी लोक आहेत या जगात😢🙏🙏
वारकरी मदत ..... ग्रेट सर
YUVAK BHAU.. THE BEST
Khup chhan yuvak dada
The way you interact with the kids❤️
Super video yuvak sir 👍
खुपच छान दादा ...अविस्मरणीय ...
चांगलं काम केलं विवेक सर
एक नंबर व्हिडिओ दादा
Mast video hota yuvak saheb
Jabardast video dada❤❤❤
Superb yuvak bhau.....👍👍👍👍👍
Nice dada
मस्त व्हिडिओ होता😂😂😂 एक नंबर होता व्हिडिओ
Jabardast video dada1no.
अप्रतिम विडिओ दादा 👌
मस्त व्हिडीओ बनवला भावा
दादा सुंदर काम आहे तुझ....hats off
Super video ahe t Sir
Khup chan vedio❤
Khub Chan Dada 👌👌👌
1 नंबर युवक सर 🙏🙏🙏🙏
Very ❤Nice Super And Fantastic Sir Thanks ❤for This Information ❤❤❤❤
सर एक नंबर हा विडियो खुप आवडला
Awesome ❤❤❤ yuvak bhau
सर खूप छान व्हिडीओ असतात तुमचे 👌👌👌👌👌💯💯💯💯👍👍👍
सर तुमी मानुस 1 number आहात love ❤ you
Khup bhari zhala video
मस्त दादा👍
तूमच काम मला खूप आवडते तूमि गरी बाची खूप मदत करता तूमाला देव खूप सूखी ठेवेल
Sir kharach tumhi khup great ahat ,me dekhil tumache video khup diwasapasun pahato pn ha video pahun tumchya baddal ajun jast adar nirman jhala .salam ahe tumchya karyala.
Bohot chan dada
देवमाणूस हा शब्द ऐकल होत.... आज देवमाणूस पहिला ❤🙏🙏
My favorite fishing yuotuber ❤
Keep growing 👍
Very good work yuvak da❤
Great aahes dada tu
Khup chan sir 👍👍👍👍👍?
विठ्ठल विठ्ठल..
Yuvak dada, keep up the good work..
zabrdast sharing
Sir yekadam bhari
खूप छान काम करता युवक सर 🙏🙏
खरच दादा तुमचया कारयाला सलाम आहे❤❤❤
No words for yuvak sir 😢
Mast video dada
Hi Yuvak.... You are one of my favourite youtuber.
Genuine try karta tumhi... Specially tumhi je local lokan barobar, mulan barobar jitkya easily mix hota it's really amazing.
Aaj lahan mulana fish khatana baghun khup chan vatala...
लय भारी काम
खूप छान दादा