Uddhav Thackeray Call Fadnavis : एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ठाकरेंचा फडणवीसांना फोन?

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 07. 2022
  • एकनाथ शिंदे किंवा भाजप..उद्धव ठाकरेंना दोघांचाही गेम करायचाय. जास्त घातक शत्रू कोण हे ठाकरेंना ओळखायचंय. आणि कदाचित ते उद्धव ठाकरेंनी ओळखलंय. कारण आता उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच फोन केलाय आणि समझोत्याची ऑफर दिलीय. शिंदेंना दूर ठेवून ठाकरेंना आता फडणवीसांना जवळ करायचंय. ठाकरेंनी फडणवीसांना नेमकी काय ऑफर दिली, ठाकरेंच्या ऑफरमुळे शिंदेंचाच करेक्ट कार्यक्रम होईल का, फडणवीस काय भूमिका घेणार यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात ठाकरेंनी फडणवीसांना नेमकी काय ऑफऱ दिलीय ते..
    (Aniket vo)
    #UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #online #live #breaking #marathinews

Komentáře • 1,1K

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 Před 2 lety +248

    फोन कॉल ऐकवला असता तर विश्वास ठेवला असता, तुम्ही तुमच्या मनानेच म्हणताय, पण लक्षात असु द्या शिंदेंना फडणवीस सोडणार नाहीत

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Před 2 lety +30

    बुडत्या ऊधद्वसेनेला शेवटचा काढीचा आधार

  • @jagannathvishe9078
    @jagannathvishe9078 Před 2 lety +64

    देवेंद्र एवढे दूध कुळे नाहीत अडीच वर्षात त्यांनी उध्दव ठाकरेंना चांगलेच ओळखले आहे आज उद्धव ठाकरे कडे कोणी राहते की नाही हाच प्रश्न त्याना आहे

    • @ratirampatil4527
      @ratirampatil4527 Před 2 lety +1

      अगदी बरोबर.

    • @amitatari513
      @amitatari513 Před 2 lety +3

      फडनवीस मुळे महाराष्ट्राची माती होणार हे 100% खरे

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 Před 2 lety +2

      आता फक्त उद्धट सेनाच....

  • @nileishhandei3801
    @nileishhandei3801 Před 2 lety +13

    तुम्हाला शरद पवार साहेब काय सोडणार नाही.पवारांनाही राजकारणात मागे सारले ते फडणवीस.

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 Před 2 lety +39

    आता वेळ निघुन गेलेली आहे उशीर झाला आहे सध्यातरी शिंदे सरकारला बाजुला करून भाजप उद्धव जी ठाकरे बरोबर हात मिळवणी करनार नाही असं करण भाजपला धोक्याचं ठरू शकते

  • @motivationalspeech880
    @motivationalspeech880 Před 2 lety +28

    आता फोन करून काय फायदा शिंदे व फडणवीस साहेब वेगळे होणार नाही कितीही फोन करा

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Před 2 lety +19

    देवेंद्रजी फरांडे साहेब एकदा केलेली चूक दुसऱ्या वेळेस कधीही करणार नाही एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणीस साहेबांचे जीव का प्राण आहे

  • @shubhamsonawane1546
    @shubhamsonawane1546 Před 2 lety +31

    लोकमत ने पुड्या सोडणे बंद करावे, ज्याच्याकडे 15 आमदार त्याचा काही उपयोग, उध्दव ठाकरे आता घरात बसा 25 वर्ष

  • @jaysriram43
    @jaysriram43 Před 2 lety +23

    हा नुस्ता पुड्या सोडण्याची बातमी आहे.😂😂😂 यात काहीच तथ्य नाही.

  • @prashantnaik7991
    @prashantnaik7991 Před 2 lety +25

    राहिलीच फक्त 3 जणाची त्यांची शिवसेना...😂😂 फडणवीस काय येडे आहे...का 40 सोडून 3 च्या मागं जायला... पण ह्या व्हिडिओ मूळ लोकमत च पोट भरतं,जाऊद्या..😂😂

    • @atmaramphanse8303
      @atmaramphanse8303 Před 2 lety +1

      शिवसेनेचे ३७ लाख सभासद आहेत. १०० गेले तर सेना संपणार नाही....

    • @ratirampatil4527
      @ratirampatil4527 Před 2 lety

      भाऊ,अगदी खरे आहे हे!

    • @prashantnaik7991
      @prashantnaik7991 Před 2 lety

      @@atmaramphanse8303 पण तुमचे अध्यक्ष आमदारांना विचारात नाही...स्वतच्या बापाच्या विचारांची किंमत नाही...पक्षाच्या उद्दीष्ट ची चिंता नाही... निवडणुकीत मोदींचा फोटो लाऊन कसेतरी 55 आले. 37 लाख चा आकडा तुम्ही बोलतात. तुम्ही किती जणांना विचारलं आपल्या नेत्याच चुकल.का नाही...37 मधले निम्मे तरी गाढव साहेबाना शिव्या देतील... आणि जे आता बोलताहेत ना मी गाढव साहेबाना सोबत...ते फक्त तिकीट कसं मिळेल ह्याकड लक्ष..😂😂

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Před 2 lety +6

    कार्यकर्ते यातुन धडा घ्या कुठल्याही नेत्यासाठी आपला जीव पणाला लावू नका तुमच्या कुटुंबाची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे हे लक्षात ठेवा.

  • @akshayrayashindemusical1863
    @akshayrayashindemusical1863 Před 2 lety +214

    सगळेच राजकारण करणार
    सगळेच एकमेकांची जिरवणार
    मग महाराष्ट्राचा विकास कोण करणार 😡😡

  • @policebharti1992
    @policebharti1992 Před 2 lety +40

    उद्धव ठाकरे यांना माहित आहे की आता bmc pan आपल्या हातातून जाईल म्हणून हा सर्व प्रेयत्न आहे ....

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 Před 2 lety

      बी एम सी फक्त 🤴शिंदेसेना + बीजेपी.👨‍🚒 आतसत्तेमधे) (बाहेर गेटवर चौकीदार 🧟‍♀️🧟‍♂️चिव चिव सेना....🗣🗣🗣🗣🗣.

  • @ravindrasinghthakur4696
    @ravindrasinghthakur4696 Před 2 lety +65

    अतिशय हास्यास्पद बातमी 🤣

  • @rupeshmehta3500
    @rupeshmehta3500 Před 2 lety +50

    Fqdnavis ne tumche Malik pawar saheb cha karyakram correct Kela.
    😄😂😅🤣😁

  • @sunilkulkarni2353
    @sunilkulkarni2353 Před 2 lety +22

    भाजप शहाणा आहे ते नाही आफर स्वीकारणार. कारण टारगेट ठाकरे आणि राऊत आहेत. पुढील राजकारणात शिंदे उपयोगी आहेत उध्दवजी नाहीत

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před 8 měsíci

      हो उद खटमआडआ मनओरउग्ण वाटतो गद्दार ,2019चा मतदारांचा

  • @rajmudramusic2108
    @rajmudramusic2108 Před 2 lety +71

    अहो.... मोहदय. ठाकरे कडे आत्ता नेमक काय शिल्लक आहे. देवेंद्र खुप हुशार आहेत.

    • @ramchandradhanawade5576
      @ramchandradhanawade5576 Před 2 lety +7

      Puri shiv sena आहे, आणि pura महाराष्ट्र आणि shiv सैनिक

    • @amolpawar705
      @amolpawar705 Před 2 lety +2

      Kiti pan hushar asude tynchach karykrama amit sha karnar

    • @smane6483
      @smane6483 Před 2 lety

      याला हुशारी म्हणतात का

    • @annaraomane6741
      @annaraomane6741 Před 2 lety

      Pagal midiya marthyala bakula kele tar Kay hovi shakte .yachi janiv nakki fadnavisla ahe

    • @tsharad5739
      @tsharad5739 Před 2 lety

      @@amolpawar705 फडणवीसचं काय व्हायचं ते होईल पण शिवसेनेचं आज काय झालंय ते पाहतोयस ना?

  • @girishgodbole64
    @girishgodbole64 Před 2 lety +14

    पाकीट पत्रकारांची पेरलेली बातमी .

  • @user-hw3nl4pu1d
    @user-hw3nl4pu1d Před 2 lety +79

    फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांचा विश्वासघात करू नये असे प्रामाणिकपणे वाटते.

  • @narayandeshmukh1490
    @narayandeshmukh1490 Před 2 lety +25

    ठाकरे काहीही करू शकत नाही.

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 Před 2 lety

      अती तेथे माती...
      बारामतीमुळे मतीच भ्रष्ट झाली आणी माती मातीच झाली. आणी
      किती कचरा करुन घेतला.....

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před 8 měsíci

      उद ची ऐपतच नाही

  • @vasantthakare3403
    @vasantthakare3403 Před 2 lety +54

    कदापि असे होणार नाही

  • @omkarpatil7057
    @omkarpatil7057 Před 2 lety +18

    उद्धव ठाकरेंनी आपले सल्लागार बदलावेत, तरच उरली सुरली शिवसेना वाचेल....

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 Před 2 lety +55

    संभ्रम पसरविणाऱ्या अशा बिनबुडाच्या बातम्या पसरविण्याची सुपारी आपल्याला कोण देतो?

  • @sandipjagadale6133
    @sandipjagadale6133 Před 2 lety +18

    शिंदेनी ठाकरेंचा कार्यक्रम केलाय यातच सगळं आहें उद्धव ठाकरे फसलंय

    • @Naorkhh
      @Naorkhh Před 2 lety

      Pan chai biscuit Marathi Midia ulti batmi dakhvte

  • @shraddhasawant7511
    @shraddhasawant7511 Před 2 lety +22

    फडणवीस साहेब असे जाणार नाहीत. सर्वांना माहीत आहे. शिंदे आणि फडवणीस सरकार नं.१ आहे.

  • @anilghadi4679
    @anilghadi4679 Před 2 lety +8

    कोन वीश्वास ठेवनार अशा बातम्यावर आणि देवेंद्र फडणवीस ठाकरेशी हातमीळवणी करणारच नाहीत,आपल्याला सोडून सर्वाना माहीत आहे !

  • @manishaugale280
    @manishaugale280 Před 2 lety +8

    ऑफर देण्यासारखं उद्धव कडे काही राहील आहे का

  • @jayshrikullkarni3390
    @jayshrikullkarni3390 Před 2 lety +24

    देवेंद्र साहेब कधीही जाणार नाहीत

  • @pankajshete
    @pankajshete Před 2 lety +6

    चाटू, खुर्ची साठी काहीही करू शकतो हा घर कोंबडा 😂😂😂😂😂😂😂🤦‍♀️🤦😜😜😜

  • @guru_mh23
    @guru_mh23 Před 2 lety +12

    ते देवेंद्र फडणवीस आहेत!!
    स्वतःसारखं समजले की काय🤣🤣

    • @darshana2212
      @darshana2212 Před 2 lety

      😀😀😀

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar Před 5 měsíci

      देवेंद्र फडणवीस फडतूस माणूस. 🤣🤣
      कोण विचारत त्या टरबूज्याला. 🤣🤣

  • @krishnapawde1138
    @krishnapawde1138 Před 2 lety +18

    तुमच्या राजकारणात जनता मात्र भरडून निघत आहे.
    तुम्ही एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करताना जनतेची मात्र दिशाभूल करत आहात.

  • @radhakishanvalse2066
    @radhakishanvalse2066 Před 2 lety +13

    ऊध्दव साहेब स्वप्न बघा खुप उशीरा शहाणपण सूचल

  • @shivramnivale9908
    @shivramnivale9908 Před 2 lety +13

    आसे काहि ही होणार नाही आसे आम्हा
    Kandati कर व शिंदेचे आह्मी गाव वाले आहोत तर फडणवीस साहेब असे करणार नाही आणि जर केले तर फडणवीस फसती ल आणि शिंदे साहेब व राज ठाकरे साहेब एकत्र येणार आणि जय मनसे होणार हे मात्र खरे होते की नाही ते बगा मजा
    जय बाळासाहेब व जय धर्मवीर आनंद दिघे साहेब
    👍👍👍👍👍👍

  • @arunotavkar
    @arunotavkar Před 2 lety +10

    अजून खुर्चीचे वेध लागले आहेत वाटत किंवा पोरासाठी बघत असतील लग्नाचा झालाय म्हणून असेल...पोराला एक मंत्री पद मिळावे म्हणून😂😂😂

  • @darshana2212
    @darshana2212 Před 2 lety +160

    Fadanvisani जर असे केले तर बाप जन्मात फडणवीस ना मत नाही. पण पूर्ण खात्री आहे फडणवीस एकनाथ जी ना धोका देणार नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही.

    • @sushamasarnaik6763
      @sushamasarnaik6763 Před 2 lety +1

      बरोबर

    • @nandkumarkulkarni8234
      @nandkumarkulkarni8234 Před 2 lety +1

      नाही करू शकत धन्यवाद नंदकुमार

    • @sagark2044
      @sagark2044 Před 2 lety

      Right

    • @payalindianvlogger6236
      @payalindianvlogger6236 Před 2 lety +4

      महाराष्ट्र द्रोही स्वभाव आहे, सत्तेसाठी काय पण, कदी पहाटे चा शपथविधी तर कदी फोडाफोडी

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz Před 2 lety

      Barobar . Ani Lokmat yeda sarkhe kahi pan video post kartoy .

  • @sarthakdrawingacademy2238
    @sarthakdrawingacademy2238 Před 2 lety +13

    पहील त्या संजय राउतला बाजूला करा असा कार्यक्रम करायला आयबीएनला व इतराना नवा जन्म घ्यावा लागेल दिघे साहेबाच कुणी काय केल ते दाखवण्याची एका तरी चैन ल मध्ये दम नाही पण जनता सब जाणती है

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Před 2 lety +9

    देवेंद्र फडणवीस साहेब त्यातले नाहीत ते कोणाचा घात करू शकत नाही धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Před 2 lety +15

    सगळी म्हणजे कोण आदित्य ठाकरे आणि स्वतः ऊध्दव ठाकरे का.

    • @siyaram7179
      @siyaram7179 Před 2 lety

      comment madhe sagalyat mast ani khari information

  • @vijaychabukswar3177
    @vijaychabukswar3177 Před 2 lety +1

    Barobar aahe ok

  • @Rahul121-kolgude_
    @Rahul121-kolgude_ Před rokem

    वा रे वा उद्धव साहेब ठाकरे शिवसेना

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 Před 2 lety +11

    उद्धव बरोबर देवेंद्र साहेब कधीही जाणार नाहीत. उगाच पुड्या सोडू नका.

  • @vilasvaidya5483
    @vilasvaidya5483 Před 2 lety +15

    असे झाले तर देवेंद्र फडणवीस व bjp ची किंमत व लोकप्रियता कमी होईल

  • @shridharghadi5867
    @shridharghadi5867 Před rokem

    बरोबर आहे

  • @vidyarane-sharaff9316
    @vidyarane-sharaff9316 Před 2 lety +2

    उलट बाळासाहेबांची शिवसेना बुडवायला निघालेल्यांचा शिंदेसरांनी करेक्ट कार्यक्रम केलाय... फडणवीस-शिंदे उत्तम टीम आहे... बाकीच्यांवर आता विश्वास नाही राहिलाय...

  • @kmanoj4884
    @kmanoj4884 Před 2 lety +34

    एक मराठी वृत्तवहिनी ने ही बातमी दिली अस बोलात ना तुम्ही ती चूकची बातमी लोकमत देऊ शकते. शिंदे साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणारा अजून पैदा नाही झाला...👍👍👍👍👍👍👌👌👌

    • @shankargole2835
      @shankargole2835 Před rokem

      अरे मी तुझा बाप आहे त्याला संपवायला आइघाल्या

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Před 2 lety +37

    भाजपला शिवसेनेचा ठाकरे ब्रॅण्ड संपवायचा आहे.एवढ्या कष्टाने मिळवलेली संधी भाजप उदथव ठाकरेंना जवळ करून सोडणार नाहीत. तुमच्याच भाषेत ठाकरेचा कार्यक्रम करेक्ट होणार आहे.

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 Před 2 lety

      उधव शेठ शिवसेना पाटी काढून ठाकरेसेना पाटी लावावी लागणार..

  • @Bhise-ve5rs
    @Bhise-ve5rs Před rokem

    लवकर करा

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 Před 2 lety +54

    Every one is trying to do "The Correct Game "of each other. Finally "The जनता "will do the really Correct Game of those "Players ".

  • @ramchandrvavare5618
    @ramchandrvavare5618 Před 2 lety +7

    DF and Shinde

  • @dnyaneshwarwaghamare1605
    @dnyaneshwarwaghamare1605 Před 2 lety +13

    उदधव कडे काय उरलय का ❓😄😄

  • @addgroupmarathiagm8966
    @addgroupmarathiagm8966 Před 2 lety +1

    अगोदर मूळ पक्ष तयार होतो नंतर विधिमंडळ पक्ष

  • @shyamwagdare9137
    @shyamwagdare9137 Před 2 lety +25

    फडनविस आसे कधिच करनार नाहित
    1 नंबर शिंदे साहेब

  • @balugagare6277
    @balugagare6277 Před 2 lety +16

    हे खरे नाही .
    तसे होऊ पण शकते हे राजकारण आहे

  • @milindranade3311
    @milindranade3311 Před 2 lety +17

    श्री एकनाथजी व श्री देवेंद्रजी राजकारणातील बेस्ट जोडी ठरेल.

  • @sadashivkashid9915
    @sadashivkashid9915 Před 2 lety +13

    महाराष्ट्रातील लोक लोकमतचाच करेक्ट कार्यक्रम करणार .

  • @vijayashendre1203
    @vijayashendre1203 Před 2 lety

    याचं सगळ सेट होईल हो पण सामान्य जनतेचे प्रश्न,रखडलेली बदलीची काम,वेतन आयोग,नोकर भरती, वार्डची कामे, नगरसेवक देणे असे प्रलंबित प्रश्न मिटवा लवकर.

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 Před 2 lety +29

    Eknath Shindeji n Devendra Fadnavisji r a good team n hv peoples blessings🚩🚩

  • @ravindrarepal8462
    @ravindrarepal8462 Před 2 lety +11

    खोटं

  • @myrockstarnatu881
    @myrockstarnatu881 Před 2 lety

    Barobar aah

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 Před 2 lety +38

    देवेंद्र फडणवीस हुशार आहेत

    • @chandrakantainapurer.knaga2254
      @chandrakantainapurer.knaga2254 Před 2 lety +1

      Atta konavarhi vishwas Phadanvis yani theu naye.Phadanvis na 2.30 tass matoshrichya baherchya kholit (Amit Shah sir yanchya bhetiveli)vat pahavi lagli hoti he Phadavissir kadhi visartil ka?

    • @swadyatra256
      @swadyatra256 Před 2 lety +1

      Barobar

    • @shaikhghudusab3059
      @shaikhghudusab3059 Před rokem

      वरील बातम्या वरून कांहिही होऊ शकतो. एवढे खरे आहे.

  • @atish3592
    @atish3592 Před 2 lety +37

    काही होणार नाही शिंदे सरकार मजबूत आहे

  • @pramodbhogale1829
    @pramodbhogale1829 Před 2 lety +28

    Eknathji shinde and Devendra ji Both are best political friend they can't cheat each other This is a political Narrative about present CM.jai ho shinde saheb

  • @baliramkongere5272
    @baliramkongere5272 Před 2 lety +2

    ठाकरेंना शक्य नाही करणे

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 Před rokem

    अशक्य !

  • @werindians6938
    @werindians6938 Před 2 lety +9

    याच्या त्याच्या करेक्ट कार्यक्रमाला जनता वैतागली आहे....वीज,पाणी,शिक्षण,आरोग्य अशा मुद्दयांना धरून जनतेसाठी काम करणा-या केजरीवालांची महाराष्ट्रात आता गरज आहे.

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Před 2 lety

      काहीही झालं तरी चालेल, पण केजरीवाल सारखी घाण महाराष्ट्रात अजिबात नको. काश्मीर फाईल्स सारख्या वास्तव वादी चित्रपटाची खिल्ली उडवणारा हा देशद्रोही माणूस दिल्लीतच बरा आहे. केजरीवाल सारख्या माणसाला महाराष्ट्रात स्थान देण्या एवढी महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही.

    • @werindians6938
      @werindians6938 Před 2 lety +1

      @@anantparanjpe250 फेकूचंदच्या राज्यात त्याच काश्मिरी पंडितांची निरंतर दिवसाढवळ्या हत्या होत आहे...त्यांच पलायन होत आहे...यावर फेकूचंद मुग गिळून गप्प बसले आहेत.
      फेकूचंदच्या राज्यात महागाई, बेरोजगारीने कळस गाठला आहे....डाॅलर 80 रूपये पार झाला आहे....तरी अंधभक्त फेकूचंद राग आलापण्यात व्यस्त आहेत.

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 Před 2 lety +2

    डोकदुखी कशाला, राजीनामा देऊन बाजूला व्हायच ! ईषय कट ! !

  • @PRADIPLONDE
    @PRADIPLONDE Před 2 lety +2

    मला वाटते की फडणवीस फसणार नाही पण राजकारण आहे पाहू काय होते ते पण शिवसेना भरावशाची नाही हे नक्की

  • @jagannathsurve5934
    @jagannathsurve5934 Před 2 lety

    खरं वाटत नाही...! खर असेलच तर हा बावळट पणाचा कळस आहे...!

  • @dhananjayvanarse5669
    @dhananjayvanarse5669 Před 2 lety +7

    Uddhav is End ( This is not close room)

  • @swapnilshinde43
    @swapnilshinde43 Před 2 lety +10

    शिंदे चा कार्यक्रम करणं ह्यांना शक्य नाही

  • @Soh12596
    @Soh12596 Před 2 lety

    नक्कीच करणार

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 Před 2 lety +1

    काय चाललय नेमक 🙏👍🔥🎉😎

  • @shrikantphatak5824
    @shrikantphatak5824 Před 2 lety +3

    मामु वर कोण विश्वास ठेवणार मामु विश्वासघातकी आहे शिंदे सरळसाधे आहेत.

    • @darshana2212
      @darshana2212 Před 2 lety

      मामु🤔. अहो गेले ते दिवस 😀😀

  • @rameshbabar3553
    @rameshbabar3553 Před 2 lety +16

    देवेंद्रजी एकनाथ शिंदेला पक्षाचे नुकसान झाले तरी दगा देणार नाहीत, उद्धवजीनी आपली नमती बाजू घेऊन भाजपला सहकार्य करावे, यातच उद्धवजीच भले आहे.

  • @prakashhindlekar6525
    @prakashhindlekar6525 Před 2 lety +2

    आता ऊद्धवचाच गेम झाला आहे
    वरातीमागून घोडे
    हा शहाणपणा पुर्वी आला असता तर

  • @vijaylavate7785
    @vijaylavate7785 Před rokem +2

    विश्वास घात करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका फडणवीस साहेब ह्यांना ह्यांची जागा दाखवा

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Před 2 lety +3

    शिंदे पेक्षा फडणवीस चांगले c m ठरतील

  • @shobhaharak6842
    @shobhaharak6842 Před 2 lety +12

    शींदे देवेन्द्र आगे बढो

  • @baburaohiwale635
    @baburaohiwale635 Před 8 měsíci

    Yes

  • @madhukarvishe579
    @madhukarvishe579 Před 2 lety +1

    फडणीस साहेब शिंदे साहेबांना कदापि सोडणार नाहीत. आता कितीही प्रयत्न केले तरी उपयोग होणार नाही. वेळ निघून गेली आहे असे वाटते.

  • @rashmishinde8791
    @rashmishinde8791 Před 2 lety +12

    अत्याचे सरकार चंगाले...शिंदे आणि फडणवीस 💐

    • @amitatari513
      @amitatari513 Před 2 lety

      चागले की वाईट हे कळेलच महागाई वाढल्यावर माती खा सगल्यानी

  • @krishnasaagarsksj9979
    @krishnasaagarsksj9979 Před 2 lety +18

    तुम्हाला कसं काय त्यांचं बोलणं, समजतंय!??.. ह्या तुमच्या बातम्यांच्या मुळे आणि खात्री लायक सूत्रांच्या नादी लागून महाराष्ट्राची जनता आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहे, हेच यातून सिद्ध होतय... जर देण्यालायक बातमी नसेल, तर कृपा करून असल्या बातम्या पसरवू नका 🙏

  • @ajinathsalunkhe7887
    @ajinathsalunkhe7887 Před 2 lety

    राजकारण कधी काय होईल सांगता येत नाही

  • @sandipdhakanesandipdhakane4326

    तटस्थ रहा

  • @KailashGWagh
    @KailashGWagh Před 2 lety +4

    शब्द संजयराऊत
    की है... लेकीन बोल अनिलथट्टे रहा है ?
    संजय राऊत यांनी अनिल थत्ते यांच्या मार्फत उद्धवसाहेब वर गंभीर आरोप?
    कोस्टल रोडचे कंत्राट छोट्या शिवसैनिक कंत्राटदारांकडून हिसकावून बड्या शॉट्सना दिले
    साहेबांनी पीएम मोदींशी कथितपणे बोलल्यानंतर संजय राऊत यांना शरद पवारांनी वाचवले?
    czcams.com/video/dnvx93zUrQo/video.html

  • @sanchinghume5871
    @sanchinghume5871 Před 2 lety +5

    🚩🐅🏹
    कोणी नसले तरी ठाकरें सोबत शिवसैनिक आणि शिवसेनेचे कट्टर मतदार आहेत तेच येणाऱ्या निवडणूकांमध्ये यांचा करेक्ट कार्यक्रम करतील

    • @Naorkhh
      @Naorkhh Před 2 lety +2

      Elction la man power lagte ti aata uddhav thakhry Kade nhi aahe ti shinde Kade aahe

    • @rajgirase4897
      @rajgirase4897 Před 2 lety

      Ghanta

  • @rajujagdale6972
    @rajujagdale6972 Před 2 lety +1

    हे चूक आहे

  • @nitinshinde5375
    @nitinshinde5375 Před 2 lety +3

    As kahihi honar nahi....

  • @Pranay_sawant
    @Pranay_sawant Před 2 lety +21

    ऊलट पक्षी माजी मुख्यमंत्री ना सर्व आजारातून एका झटक्यात बरे करणार्या शिंदे साहेबांचे मना पासुन आभार 😍💐🙏

    • @shankargole2835
      @shankargole2835 Před rokem

      घरी घेऊन जा तुझ्या आईकडे दादीवाल्या आसाराम बापुला नक्कीच एखादे मुल होईल तुझ्या आईला

    • @Pranay_sawant
      @Pranay_sawant Před rokem +1

      @@shankargole2835 tumhi hindu eka mekachi g... d Marat basa khekde aahat tumhi
      Ek time yenar aani hindu samaj gayab honar
      Pn aamhi dharma badalala tari aarakshan ghenar

  • @sopangaikwad9509
    @sopangaikwad9509 Před 2 lety +26

    मोदीजिंदाबाद योगीजिंदाबाद शिंदेजिंदाबाद फडणवीस जिंदाबाद.वंदेमातरम भारतमाताकीजय वंदेमातरम जयहिंदुस्थान जयश्रीराम जयहनुमान हरहरमहादेव बजरंगबलीकीजय मोदीजिंदाबाद योगीजिंदाबाद.
    आम्हाला वाटतच नाही

  • @dhananjayvanarse5669
    @dhananjayvanarse5669 Před 2 lety +23

    Fadanvis is clever man and Uddhav is Labad man

  • @vijaypardeshi9445
    @vijaypardeshi9445 Před 2 lety +2

    तीन जणांची शिवसेना , त्यांना काँग्रेस मध्येच घातलं पाहिजे, त्यांचा काँग्रेस मधून परतीचा प्रवास कायमचा बंद म्हणजे बंदच झाला पाहिजे. ते त्याच लायकीचे आहेत

  • @chandrakantpote9063
    @chandrakantpote9063 Před rokem +1

    काय ते एकदाचं ठरवून टाका आणि संजय राऊत यांना पंतप्रधान करूनच टाकलं पाहिजे.लय पत्रकार परिषदा सकाळी सकाळी नकोत.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Před 2 lety +13

    1.उद्धवसाहेब आप आगे बढो,
    हम तुम्हारे साथ है।
    2.देवेंद्र फडणवीस साहेब आप आगे बढो,
    हम तुम्हारे साथ.है।
    3.एकनाथ शिंदेसाहेब, आप आगे बढो,
    हम तुम्हारे साथ है।

    • @user-uc7hi3wc8r
      @user-uc7hi3wc8r Před 2 lety

      एकदम बरोबर कमेंट. .एकच नंबर
      👍👌👌👌👌👌👌👏👏👏

    • @jagannathalhat7334
      @jagannathalhat7334 Před 2 lety

      @@user-uc7hi3wc8rसाहेब हे सर्व लोक आपलेच आहेत.हिंदुत्व संकटात आहे ही वस्तुस्थिती नाकारली तर हा देश पुन्हा गुलाम होऊ.शकतो.अशा वेळेस आपण सर्व एका विचारांचे लोक एकदिल होणे ही काळाची गरज आहे.हिन्दुस्तानला दुहीचा शाप आहे हे इतिहासात वारंवार दिसून आले आहे.हा इतिहास पुसून टाकून छ. शिवरायांच्या ,महाराणा प्रतापसिंह, छ.संभाजी महाराज असे अगणीत शूरवीरांचे आणि बाळासाहेबांचे स्मरण करून एकत्र या

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s Před 2 lety

    उध्दव साहेब बोलायचे सरकार पाडून दाखवा
    पडल सरकार 😂😂
    आता कसं वाटतंय

  • @arvinddhulekar1997
    @arvinddhulekar1997 Před 2 lety +1

    ओन्ली एकनाथ शिंदे साहेब ,,,अत्यन्त विश्वास पूर्ण व्यक्ती आहे ,,देवेंद्र जी विचार पूर्वक निर्णय घ्या ,,,

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 Před 2 lety +10

    Eknath shinde is a perfect cm of Maharashtra he is nowhere to go people have come to know about his ability & everyone feels he is one among us a common man cm if BJP fiddle with him 2024 loksabha BJP will not get more than 20 seats which will be difficult for Modi ji tally they might tell him to merge sena but shinde will be the boss which udhav won't agree BJP will first watch the bmc election results before coming to any conclusions

    • @sudhakarpawaskar9573
      @sudhakarpawaskar9573 Před 2 lety

      शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो

  • @Ssbanknifty
    @Ssbanknifty Před 2 lety +41

    Eknath shinde ❤️❤️❤️
    Honestly best than uddhav

  • @vikasnalavade2047
    @vikasnalavade2047 Před rokem

    जय महाराष्ट्र उद्धव

  • @godsgift4398
    @godsgift4398 Před 2 lety +1

    उद्धवराव काय एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार...तो तर शिंदेनी उध्दवरावाचा पहीलाच करेक्ट कार्यक्रम केला आहे...आता भाजप उध्दवरावावर विश्वास ठेवणारच नाही...हे समजून घ्या... 🙏🙏🙏