Komentáře •

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Před 2 lety +191

    शिवसेने ठाकरेंची व फक्त ठाकरेच सेना जय महाराष्ट्र 🏹🚩🏹🚩🚩🚩🚩🚩

    • @ajaysurya8251
      @ajaysurya8251 Před 2 lety

      उद्धव ठाकरे संजय राऊतला गप केलं पाहिजे संजय राऊत मुळे एवढं पारायण झालेला आहे

    • @govindsakre3741
      @govindsakre3741 Před 2 lety

      जय महाराष्ट्र.

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Před 2 lety +87

    खाल्लेला अन्नाला लोक जागत नाहीत हे सर्व हिदूरूदय सम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरेसाहेब याना अगोदरपासूनच कल्पना देखील होती यावरूनच हे सर्व सिद्ध होत आहेत किती दूरदृष्टीतून काम करीत असेल मा शिवसेनाप्रमुख ठाकरेसाहेब जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR Před 2 lety +115

    बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा
    जय महाराष्ट्र
    खुप खुप आनंद झाला

  • @madhukarwaghmare7157
    @madhukarwaghmare7157 Před 2 lety +30

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उधवठाकरे साहेबांची आहे आणि राहील जय महाराष्ट्र

  • @ramakanttarmale88
    @ramakanttarmale88 Před 2 lety +406

    तुम्ही दाखविलेला व्हिडीओ आम्ही बघितला व ऐ कला.घटनेनुसार उध्दव सेनेचा विजय होतो.जयमहाराष्ट्र💐💐

    • @hingmirepunjabrao2542
      @hingmirepunjabrao2542 Před 2 lety +13

      Uadhav.Thakre.vijayibhav

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

    • @jaysingpawar1660
      @jaysingpawar1660 Před 2 lety +3

      उदवठोकर

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 Před 2 lety +3

      @@jaysingpawar1660 भावा तुझ्या भावना समजल्या .👍👍👍

    • @nandagarud2127
      @nandagarud2127 Před 2 lety +1

      Good

  • @yashjadhav8190
    @yashjadhav8190 Před 2 lety +111

    अखंड हिंदुस्थानचे कवचकुंडल श्रीमान हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो विजय असो विजय असो. जय महाराष्ट्र.

  • @shreesamarthenterprises7339
    @shreesamarthenterprises7339 Před 2 lety +130

    नवीन लोकांना संधी मिळेल आणि शिवसेना पुन्हा उभी राहिली💐💐 जय महाराष्ट्र💐💐 जय शिवराय💐💐

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Před 2 lety +18

    जय महाराष्ट्र शिवसेना झिंदाबाद सरसेनापती हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उध्दवजी ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Před 2 lety +411

    विरोध ,टीका ,हसणारे सम्पून गेले पण आज वर शिवसेना पुन्हा उभी राहिली ,नवीन लोकांना संधी मिळेल , उद्धव साहेब आम्ही मरे पर्यत शिवसेना सोबत आहोत आम्ही शिवसेनिक 🚩🚩🏹🏹

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 Před 2 lety +6

      Tarbujya la aata pali pachpatri gheun bhishuki karayla sanga

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Před 2 lety +4

      @@kishorvelhal3772 tich laiki ahe tyachi. Sattela hapaplela manus

    • @santoshbhuvad9279
      @santoshbhuvad9279 Před 2 lety +13

      100% बरोबर अशा लाचखोर आणि धोकेबाज लोकांना मदत करण्या पेक्षा नवीन लोकांना काम करण्याची संधी मिळेल.

    • @buntykhannasikwale2381
      @buntykhannasikwale2381 Před 2 lety +9

      I m muslim but i love Shivsena. Balasaheb, Uddhav saheb Saheb r my idol.SHIVSENA ZINDABADDDDDDD

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

  • @psd4582
    @psd4582 Před 2 lety +183

    जर असं असेल तर, तर बाळासाहेबांचा दूरदृष्टी पणा खरंच .. मानलं तुम्हाला...

  • @sandipsatpute4147
    @sandipsatpute4147 Před 2 lety +74

    शिवसेना ही ठाकरे यांचीच आहे आणि त्यांचीच राहणार जय महाराष्ट्र

    • @mayadevikanse4887
      @mayadevikanse4887 Před rokem +1

      जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Před 2 lety +29

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दुरदर्शिततेचा हा दस्तावेज फारच महत्वपूर्ण आहे🌷🌷🌷🌷

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 Před rokem

      गधदारां ची शिवसेना होऊं शकत नाही.

  • @user-mw2mb3mq7o
    @user-mw2mb3mq7o Před 2 lety +258

    म्हणूनच ते बाळासाहेब ठाकरे साहेब झाले,होते आणि राहतील यांत शंकाच नाही !

  • @roshanbhambare5053
    @roshanbhambare5053 Před 2 lety +337

    बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय अशो,त्यांना माहीत होतं हे काही काळानंतर असले yz काहीतरी खोडी काढणार,जय महाराष्ट्र

    • @shahajidhotre2728
      @shahajidhotre2728 Před 2 lety +10

      अगदी बरोबर आहे

    • @sambhajipatil1009
      @sambhajipatil1009 Před 2 lety +6

      😄👍

    • @Nishal944
      @Nishal944 Před 2 lety +7

      🚩👍 होय

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 Před 2 lety +1

      👌👌👌

  • @pankajchimote7076
    @pankajchimote7076 Před 2 lety +22

    हिंदू रुदये सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे अमर रहे जय महाराष्ट्र

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Před 2 lety +57

    हो जय महाराष्ट्र शिवसेना झिंदाबाद सरसेनापती हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उध्दवजी ठाकरे झिंदाबाद

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Před 2 lety +252

    बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. फक्त ठाकरे व शिवसेना.

  • @sanjaybirari6180
    @sanjaybirari6180 Před 2 lety +58

    उद्धव ठाकरे खुप संयमी व्यक्तीमत्व असा मुख्यमंत्री होणे नाही. 💪💪💪💪

    • @RavindraUmathe
      @RavindraUmathe Před 2 lety +4

      म्हणूनच आम्ही फक्त आदरणीय उध्दव साहेबांना मानतो .जय महाराष्ट्र .
      आता फक्त उध्दव साहेब .

    • @kusumgharat6083
      @kusumgharat6083 Před 2 lety +1

      होय मित्रानो मी पन मा. उद्धव साहेबांचा शिवसैनिक.....

  • @sugandhakamat4364
    @sugandhakamat4364 Před 2 lety +16

    छान छान खरोखरच पक्षाचे अध्यक्ष असावेत तर असे।प्रणाम बाळासाहेब।👍

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 Před 2 lety +31

    शिवसेना हि मा,उद्धव ठाकरे साहेबांचीच, जय महाराष्ट्र,

  • @rahulmane7980
    @rahulmane7980 Před 2 lety +48

    बाळासाहेबांसारखा दूरदृष्टी पक्षप्रमुख होणे हेच खरे सत्य आहे

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Před 2 lety +200

    होय शिंदे साहेब कमरेपर्यंत फसलेत बाळासाहेबांचा विजय अस् जय महाराष्ट्र

  • @mahadumahale3122
    @mahadumahale3122 Před 2 lety +14

    नियत ठीक तर सर्व ठीक उध्दव ठाकरे साहेब सरळ माणूस म्हणुंनियाती ची शक्ति त्यांच्या पाठीशी आहे व नियती म्हणते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.श्री स्वामी समर्थ.

  • @kisanrathod2701
    @kisanrathod2701 Před 2 lety +20

    धन्यवाद तुम्ही दिलेली हि बातमी सत्य असेल तर बालासहेबांचे खूप खूप आभार 🌹 व उद्धव साहेबांचा विजय असो 🌹 🙏🙏🌹

  • @nageshn.reactions3396
    @nageshn.reactions3396 Před 2 lety +82

    एकदम बरोबर आहे. शिंदे ना काहीच करता येणार नाही. पण शिंदे व इतर बंडखोरांना बिजिपि त जाण्याशिवाय पयाऀय नाही. उत्तम माहिती दिली. जय महाराष्ट्र🙏

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 Před 2 lety +223

    उच्च शिक्षित शिवसैनिकाना यामुळे संधी मिळेल व राज्यपण व्यवस्थित चालवतील🚩🚩🚩🚩🚩💐

    • @ratnamaladongare2883
      @ratnamaladongare2883 Před 2 lety +5

      अगदी बरोबर आणि हेच ठाकरे यानी करायला पाहीजे सर्व सामान्य शिवसैनिकांना संधी देवुन जास्तीत -जास्त शिवसैनिक सक्रीय करायला हवे

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety +2

      💯💯💯💯💯💯👌👌👌👌बरोबर् Only Sivsena🏹🏹🏹

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 Před 2 lety +7

    तुमचा संदेश अगदी बरोबर आहे.
    ✌🌹✌जय महाराष्ट्र ✌🌹✌

  • @krishnaharale9640
    @krishnaharale9640 Před 2 lety +14

    शिवसेना जिंकणारच....🤝 जय महाराष्ट्र....🙏

  • @sudhakarpawaskar9573
    @sudhakarpawaskar9573 Před 2 lety +196

    आपले मत योग्य आहे, बाळासाहेबांनी पुढचे स्वार्थी लोक कसे वागतील याचा विचार व भान ठेवूनच अतिशय चांगली घटना बनविली 👍

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

    • @user-mx5vz6zv5y
      @user-mx5vz6zv5y Před 2 lety +1

      त्यांनी त्याचा मुलगा असा वागेल याचा विचारही केला नसेल
      असो नेपोटिस्म

    • @madhusudhanbobhate977
      @madhusudhanbobhate977 Před 2 lety +2

      Thanks to you Always bright future achieve SHIVE SENA in the country
      All these carpeted leader went away
      I suggest UDAVJI Kindly before make a leader to anyone you should take resignation letter from them Such sagetion had given to Balsahebji when Narayan Rane went away from party

    • @bhaskarkale2587
      @bhaskarkale2587 Před 2 lety +2

      Jay shivsena, Udhavrao Thakare jindabad

  • @anilbhoir375
    @anilbhoir375 Před 2 lety +40

    बाळासाहेबांनी विचार करूनच हि घटना तयार केली पुढे कोणी ही उपरसांडे संघटनेवर ताबा करतील .
    सर्व नेते हे विसरल्यात कि संघटने मुळे आपण आहात ..आपल्या मुळे संघटना नाही .
    संघटने पेक्षा कोणीही मोठा नाही .
    जय महाराष्ट्र.

  • @ravit8195
    @ravit8195 Před 2 lety +12

    बाळासाहेब चा विजय असो.... उद्धव साहेबाना न्याय मिळालाच पाहिजे.... नवीन विश्वासू लोकांना संधी मिळावी

  • @sanjaynarode6274
    @sanjaynarode6274 Před 2 lety +12

    बाळासाहेब ठाकरेंची कवचकुंडले व शिवसैनिकांची निष्ठा उधवजींचे नेहमीच रक्षण करतील .
    आजच्या वाईट परिस्थितीवर ते नक्कीच मत करतील .
    शिवसेना हि महाराष्ट्राची व मराठी भाषिक ह्या दोहोंची राजकीय व सामाजिक गरज आहे .जय महाराष्ट्र .

  • @p.r.p132
    @p.r.p132 Před 2 lety +141

    उद्धव ठाकरे साहेब हेच आमचे नेते आणी पक्ष प्रमुख आहेत आणी राहणार च

    • @jayantkumarmore2519
      @jayantkumarmore2519 Před 2 lety +2

      Agdi barobar

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

    • @nitinutale6839
      @nitinutale6839 Před 2 lety

      Ekdam barobar

  • @kushalchoudhari4103
    @kushalchoudhari4103 Před 2 lety +37

    हा विडीओ पाहुन लई आनंद झाला

  • @subhashgorivale1592
    @subhashgorivale1592 Před 2 lety +8

    आपले मत योग्य आहे
    बाळासाहेबानी भवीश्शाचा वीचार करूनच
    हि घटना बनवली साहेबाना मानाचा मुजरा

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 Před 2 lety +16

    खाल्लेल्या मिठाला लोक जागत नाहीत याची कल्पना असल्यामुळेच साहेबानी दूरदृष्टी ठेवूनच पक्षाची घटना बांधली..

  • @shashikantpatil5104
    @shashikantpatil5104 Před 2 lety +210

    एकनाथ शिंदे काही करू शकत नाही शिव सेना ही उद्धव ठाकरे यांचीच राहीली पाहिजे जय महाराष्ट्र

    • @urmilak552
      @urmilak552 Před 2 lety +3

      Sanghatna hi konachi jagir nasre

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Před 2 lety +2

      To kay karnar tyana kon vicharto balasahebanchya navavar chalalay sagla
      Ani pawar chya paya padun

    • @shahajikhot959
      @shahajikhot959 Před 2 lety +1

      Tu hag

    • @SGN2024
      @SGN2024 Před 2 lety +1

      संघटना फोडायची पण महाराष्ट्राच्या बाहेर पळून जाऊन , आमदार खोटं बोलून घेऊन जाऊन , संघटना फुटेल का नाही तो पुढचा विषय पण पहिलं मतदार राजा ज्यांनी यांची चाकर म्हणून निवड केली तोच या बांडगुळांना फोडेल.

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Před 2 lety

      Bandahoranche kay jhale te akkhya Maharashtra ne pahile ahe

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Před 2 lety +148

    बाळासाहेब खूप द्रष्टा नेते होते, त्यांनी घटनाच अशी बनवली, की तिचं ढाल बनून शिवसेना ठाकरेंची राहणार.

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 Před 2 lety +3

      Yes

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Před 2 lety +18

    सुंदर बाळासाहेब ग्रेट होते...✌️

  • @rajendrasomvanshi3071
    @rajendrasomvanshi3071 Před 2 lety +2

    बाळासाहेब ठाकरे यांनी घटना लिहिली , ही क्यिप पाहुन खूप आनंद झाला , फुटक्यांना शासन मिळाले पाहिजे.

  • @BHUSHAN888
    @BHUSHAN888 Před 2 lety +109

    एक माणूस म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगले आहेत

  • @chandrakantpawar5152
    @chandrakantpawar5152 Před 2 lety +84

    आता ह्या बंडखोरांना शिवसेनेत घेऊ नका त्यांच्या जागेवर नविन उमदा उमेदवार घ्या जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @raghunathrathod3362
    @raghunathrathod3362 Před 2 lety +10

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @trsoham1249
    @trsoham1249 Před 2 lety +2

    आमचे दैवत बाळासाहेब म्हणजे अखंड हिंदुत्वाचे कैवारी ,राजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्यासारखे हुशार, बुद्धिमान ,विचारवंत, तरबेज, असे व्यक्तीमत्व साहेब आपल्या कार्याला सलाम
    शाहीरी मानाचा मुजरा 👏👏🚩🚩
    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🙏🙏

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 Před 2 lety +28

    Jay Shivsena 🏹🚩🏹 Great Balasaheb Thakre So 👍🚩🏹

  • @sbs3953
    @sbs3953 Před 2 lety +196

    बाळासाहेब झिंदाबाद

    • @amit-hv8sh
      @amit-hv8sh Před 2 lety +4

      जिंदाबाद

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Před 2 lety

      Pan aadrniy CM Uddhav sahebana pan japun bolave lagel

    • @sbs3953
      @sbs3953 Před 2 lety +2

      @@rekhakilpady487 ते तर अजून खुपच शांत होते, शांत होते म्हणून त्यांचा फायदा घेतला ना ह्यानी, विश्वासघात केला त्यांचा आणि अजून ही शांत कसं बसणार मग

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Před 2 lety

      Sorry 🙏

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

  • @kiranronge7471
    @kiranronge7471 Před 2 lety +3

    शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मा . श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांचेच नेतृत्व कायम अबाधित राहणार हि काळ्या दगडावरची रेष आहे .

  • @karbharisalunke8959
    @karbharisalunke8959 Před 2 lety +4

    हो नक्कीच उद्धव ठाकरे साहेबांना बाळासाहेबांनी लिहिलेली घटना वाचवेल 👍👍👍 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 Před 2 lety +239

    एकदम बरोबर आहे शिंदे काही ही नाही करु शकत जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

    • @sujitjadhav2761
      @sujitjadhav2761 Před 2 lety +1

      बरोबर

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 Před rokem

      Chor ha chorch asto Malek nahi honar kay keltari

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 Před 2 lety +63

    जुने गेल्याशिवाय नव्याना संधी भेटत नाही भरपुर शाखा प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख सामान्य कार्यकर्ते जीव पणाला लावून कार्य करीत असतात माजलेले आणि अहंकार उत्पन्न झालेले याना बाहेरची वाट दाखवा

  • @sagarmdevkule3013
    @sagarmdevkule3013 Před 2 lety +4

    उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र साहेब

  • @streamingnow3847
    @streamingnow3847 Před 2 lety +9

    Thank you Balasaheb 🚩💪

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 Před 2 lety +38

    Udhav Thakare is one of the best C.M amongs other CM

  • @mazidshaikh924
    @mazidshaikh924 Před 2 lety +11

    बालासाहेब ठाकरे
    यह घटना ही घटना
    बरोबर आहे
    ही शिवसेना पक्ष के प्रमुख

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 Před rokem

      जेव्हा सक्रिय भाग घ्यायचा होता तेव्हा शिंदे सारखे लोक शिधले नाहीत तर मुंब इटल्या सर्व शाखा प्रमुखांना मैदानात उतरविले आणि शंभर टकके शिवसेनेने विजय मिळविला. हे शिंदेंना कुठे माहित.

  • @mrudulakarandikar1046
    @mrudulakarandikar1046 Před rokem +1

    फार फार आवडला.व यथायोग्यच झाले.बाळासाहेबांना आपल्या मुलांची व पक्षाची कीती काळजी होती हे यावरून दिसते.

  • @dattatrayagorase4594
    @dattatrayagorase4594 Před 2 lety +5

    आपण योग्य पध्दतीने मांडणी केली की, पक्षांच्या घटनेप्रमाणे शिंदे गटावर कारवाई करण्यात येईल.अगदी बरोबर आहे

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 Před 2 lety +45

    साहेब ,घाबरू नका,यांच्या जागी नवीन लोकांना संधी मिळेल जे वर्षानुवर्षे यांचा होता खाली दबलेत ,ते तरी शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा उपकार ठेवतील,
    बाळासाहेबांच्या मुलाला किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री यांना नको आहे आता फडणवीस जास्त वाटतोय त्यांना

    • @sunilsananse3437
      @sunilsananse3437 Před rokem

      बरोबर आहे 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 Před 2 lety +63

    बाळा साहबांना माहीत आसेल फुढे गोंधळ होनार

  • @aartitandale5115
    @aartitandale5115 Před 2 lety +10

    Balasaheb Thackeray 🙏🙏🙏

  • @gajanankanade8927
    @gajanankanade8927 Před 2 lety +22

    Excellent & very wise provision by Hon. Balasaheb Sir.
    Great.

  • @parajisawale7469
    @parajisawale7469 Před 2 lety +9

    सध्यातरी शिवसेना ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे.

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 Před 2 lety +69

    बाप हा बापच असतो

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 Před 2 lety +2

    असेच असेल तर शिव सेना कोणी संपू शकत नाही आणि नवीन तरुण मुलांना संधी मिळेल आणि शिवसेना पक्षप्रमुख सुद्धा मजबूत उभा राहील

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Před 2 lety +58

    खूपच छान माहिती दिलीत

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 Před 2 lety +56

    सर चांगल विश्लेषण केलत.
    एवढे दिवस टेन्शन मध्यें होतो.
    एकच लक्ष बाला साहेबाची शिवसेना

    • @pankajchougule952
      @pankajchougule952 Před 2 lety +4

      बरोबर आहे मला तर झोपच येत नाही सत्ता येईल जाईल पण शिवसेना वाचली पाहिजे

    • @gautamwagh2484
      @gautamwagh2484 Před 2 lety +3

      शिवसेना सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodraut1490
    @vinodraut1490 Před 2 lety +7

    One n only UDDHAV BALASAHEB THAKREY 🚩 Topic is over.

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 Před 2 lety +9

    खूप सुंदर आणि कामाची बातमी , मा. बाळासाहेबांना मुजरा ,पण कधीही काँग्रेस बरोबर जाऊ नका हे ही त्यांनीच सांगितलं होत .

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 Před 2 lety +43

    खूप chaan... माहिती 🙏

  • @prakashjagtap7466
    @prakashjagtap7466 Před 2 lety +8

    फारच छान धोरण साहेबांच. अन्यथा गद्धारांनी शिवसेनेची वाट लावली असती.

  • @Educate1526
    @Educate1526 Před 2 lety +8

    Hatsoff to balasaheb thakrey✨✨🚩🚩🚩🚩

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před 2 lety +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    हिंदुरुदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा शिवसैनिकाचा👏👏👏👏👏

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 Před 2 lety +15

    शिवसेना हे कुटुंब आहे.....कोणी ठाकरे कुटुंबावर गद्दार केले तर ते गेलेच....शिवसेना जिंदाबाद

  • @surendramaske5421
    @surendramaske5421 Před 2 lety +36

    गध्दारी कोनीच करु नये

  • @abhaynakhawa6287
    @abhaynakhawa6287 Před 2 lety +10

    मान. बाळासाहेब , हे एक अजब रसायन लोकनेता होते , आणि दुरदृष्टी जबरदस्त , असे भविष्यात घडेलही म्हणुनच महाराष्ट्र मराठी अस्मिता कायम या शिवसेना च असावी तशी साहेबांनी पक्ष घटनेची तरतुद घटनाच कायम करून ठेवली आहे , वाह आजही आमचे साहेब आमचे सोबत आहेत.

  • @anushka7187
    @anushka7187 Před 2 lety +1

    प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र.माननीय पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा त्यांनी ही घटना लिहिली जय महाराष्ट्र.

  • @Nishal944
    @Nishal944 Před 2 lety +19

    शिव सेना 🚩

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 Před 2 lety +86

    Great Balasaheb..... त्यांना माहिती होते पुढे असा गद्दार येऊ शकेल.

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety

      घटना कितीही मजबूत असुध्या
      जर लोकांची बला केल नाही
      स्वार्थी राजकरण केले तर
      तो पक्ष घटने सहित खड्यात जाणार
      स्वयं बाळा सहेबांचे शाप आहे या खानसोनिया सेनेला

  • @arjunkadam3055
    @arjunkadam3055 Před 2 lety +1

    हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, याचा विजय असो!
    जय महाराष्ट्र
    ठाकरेची शिवसेना राहणार!

  • @Sagar-vr2et
    @Sagar-vr2et Před 2 lety +4

    Great.. Great Uddhav Thackeray

  • @sambhajipatil9316
    @sambhajipatil9316 Před 2 lety +59

    शिवसेना झिंदाबाद.उद्धव ठाकरे झिंदाबाद.

  • @shaikhghudusab3059
    @shaikhghudusab3059 Před 2 lety +13

    पक्षातून बाहेर पडलेले सर्व आमदार महाराष्ट्र राज्यत येवून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बाजूला बसावे यांतच भले आहे.

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r Před rokem +1

    बाळासाहेब ठाकरेच मानाचा मुजरा जय महाराष्ट्र झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद

  • @vrundavanveralkar812
    @vrundavanveralkar812 Před 2 lety +1

    बाळासाहेब ह्यांना हे माहीत होतं म्हणून हे करून ठेवलं जय महाराष्ट्र

  • @vijaykumarhirulkar9270
    @vijaykumarhirulkar9270 Před 2 lety +28

    Great congratulations

  • @jayramkute3608
    @jayramkute3608 Před 2 lety +37

    25वर्षी मध्ये जो माणूस शिवसेनाचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्र चा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघत आहे 🤣🤣लायकी आहे का 😡

    • @bajiraopingale4949
      @bajiraopingale4949 Před 2 lety +4

      वाटोळ होवो त्या बंड खोराचं....

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety

      Ha गद्दार Cm तर् Zala. पन् Tyachi Najara शिवसेना पक्ष ताब्या ट घेण्याचे.Laj वाटली पाहीजे यला बाळासायबन Che आणि आनद Dege नाव Gyaayala.

    • @gamingshorts5301
      @gamingshorts5301 Před 2 lety +1

      Mala tar ha bokad vattoy

  • @sunilkamble4426
    @sunilkamble4426 Před 2 lety +1

    माहिती एकदम झकास आहे ही माहिती त्या yz लोकांना माहिती पाहिजे. जयमहाराष्ट्र

  • @sureshargade8128
    @sureshargade8128 Před 2 lety +5

    Long live SHIVSENA !!!

  • @surekhapawar6167
    @surekhapawar6167 Před 2 lety +22

    Great balasaheb

  • @noorkazi123
    @noorkazi123 Před 2 lety +38

    Great CM Udavji.

  • @muazzamsubedar4826
    @muazzamsubedar4826 Před 2 lety +4

    The Great👏 Balasaheb,,

  • @mahendarpalekar6280
    @mahendarpalekar6280 Před 2 lety +1

    जय महाराष्ट्र जय शिव सेना

  • @harshalyejare4713
    @harshalyejare4713 Před 2 lety +29

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vikrampanaskar1420
    @vikrampanaskar1420 Před 2 lety +18

    जय शिवसेना

  • @sangitasarode7265
    @sangitasarode7265 Před 2 lety

    🚩🚩🚩🚩एकच लक्ष,एकच बाणा, फक्त अणि फक्त ठाकरेंचीच शिवसेना 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 👊👊

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 Před rokem

    बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @bhritamore4348
    @bhritamore4348 Před 2 lety +32

    एकनाथ शिंदे फसले आहे

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 Před 2 lety +6

    जन समर्थन व आमदार समर्थनाचे काय ते कोठून आणणार. संघटना आपले ठीकाणी राहणार आहे.
    जनमने व जनमत घसरत आहे.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před 2 lety

    अगदी सुंदर अती सुंदर, आपली माहिती एकदम बरोबर, शिवसैनीकाना हायसे वाटले असावे, शिवसेना ठाकरेंचीच ती अन्य कोणाचीच नाही, आरे गैरे नथू खैरे किती आले आणि किती गेले, यांना परिणाम भोगावे लागतील, देव कुठे आहे माहीत नाही, पण नियती अवगुणास सोडत नाही... 🚩🚩🚩🏹🏹🏹

  • @bhargavkshirsagar8605
    @bhargavkshirsagar8605 Před 2 lety +1

    Aadarniya Great Balasaheb Thackeray ji excellent 👌👍

  • @rajendragarad4370
    @rajendragarad4370 Před 2 lety +14

    Yes that's true genuine fact