Komentáře •

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 2 lety +87

    फडणवीस आणि शिंदे साहेब झिंदाबाद.... होय अन्याय होत होता.. धन्यवाद

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 Před 2 lety +1

      आपले विचार अगदी बरोबर पण मुख्य मंत्री मात्र फडवनीसच शिंदे नाही. शिंदे उपमुख्य मंत्री होतील.

    • @dilipbipalliwar3522
      @dilipbipalliwar3522 Před 2 lety

      होय असण्यात होत होता

    • @priyashinde7894
      @priyashinde7894 Před 2 lety

      👍👍👍👍👍👍

  • @pradeepparab9443
    @pradeepparab9443 Před 2 lety +46

    आगे बढो शिंदे साहेब!सपूर्ण महाराष्र्ट आपल्या बरोबर आहे!

  • @ramdasg9671
    @ramdasg9671 Před 2 lety +15

    एकनाथ शिंदे साहेब आपला विजय असो, जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 2 lety +29

    भाई आमही तुमचया सोबत।। जय महाराष्ट्र।।

  • @datta6159
    @datta6159 Před 2 lety +101

    दोघही हुशार शांत संयमी आहेत..

    • @Mind_changer_007
      @Mind_changer_007 Před 2 lety +2

      He patal.....shnt ani sayami ahet doghhi yanchi garj ahe

  • @nilkanthmirashi9699
    @nilkanthmirashi9699 Před 2 lety +62

    ग्रेट शिंदे साहेब

    • @Sree214Ram
      @Sree214Ram Před 2 lety

      सत्य नेहमी कडु असत :-
      24 फरवरी 2022
      मोदि और योगि के खिलाफ शिवसेना के इस कुते एकनाथ शिंदे ने प्रचार किया था :- यह वीडियो पुरफ है
      1👉🏼czcams.com/video/yE2RY9OF6js/video.html

    • @madhaokwasnik6181
      @madhaokwasnik6181 Před 2 lety

      Zat..

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety

      He सर्व BJP Gujarati Chatu. Only Sivsena

    • @babankarad1955
      @babankarad1955 Před 2 lety

      अरे हा कूठला फडणवीस फक्त ए डी मुळे सगळे चालू आहे

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 Před 2 lety

      @@chandrakanttadage8420 only chiv chivsena🤣🤣

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Před 2 lety +44

    हॅप्पी बरोबर शिंदे साहेब

  • @badriprasadpawar2262
    @badriprasadpawar2262 Před 2 lety +133

    शिंदे साहेब, तुम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतलाय, आगे बढो......

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i Před 2 lety +55

    योग्य निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 Před 2 lety +38

    माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी योग्य निर्णय घेतला

  • @india-og1vl
    @india-og1vl Před 2 lety +31

    भावी हिंदुत्ववादी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब🚩

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Před 2 lety +24

    दोघेही कमी बोलतात आणि काम जास्त करतात.
    हाही समान धागा आहे

  • @akshaykakad5489
    @akshaykakad5489 Před 2 lety +16

    होय मा.शिंदेंनी जे केलं ते योग्यच आहे .
    मुख्यमंत्री हे सर्व सोबत घेऊन चालत नाही .

  • @anantaawhad1656
    @anantaawhad1656 Před 2 lety +71

    Great Shinde Saheb 💐

    • @sonajikatekar5355
      @sonajikatekar5355 Před 2 lety

      अरे कसला शिंदे साहेब ग्रेट हा तर गद्दार आहे

    • @anantaawhad1656
      @anantaawhad1656 Před 2 lety +3

      @@sonajikatekar5355 शिंदे साहेब स्वाभिमानी आहेत म्हणून ग्रेट आहेत 👍

  • @ganeshprasaddeshpande8356
    @ganeshprasaddeshpande8356 Před 2 lety +42

    Best voice.. Corect analysis

  • @pravinb7080
    @pravinb7080 Před 2 lety +27

    मुळात योग्य केलं असावे...कारण येवढे आमदार सोबत आहे...म्हणजे कोणी आमदार सहज आपली भूमिका सहज लवकर घेत नाही...कारण आमदार पण निधी वाटपात नाराज होते....आणि दुसऱ्या पक्षाशी जवळीक...ज्या पक्षाला खुद्द बाळासाहेब नाकारत होते....असो...याला कारणीभूत यांचे पक्षप्रमुख....

  • @ujjwalasankhe8109
    @ujjwalasankhe8109 Před 2 lety +7

    मा. फडणवीस साहेब अभ्यासू व निष्कलंकीत आहेत.

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Před 2 lety +41

    खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना न्याय मिळेल हीच सर्व सामान्य सैनिकांची भावना आहे.

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 Před 2 lety +6

    मी पुन्हा येईन अस म्हणून आपण सर्व फडणवीस यांना हिनवत होतो पण आज आपली मुरली.....कोणाचं चॅलेंज कोण कधी पूर्ण करेल म्हणून हिंनऊ नये

  • @vijaygorad5558
    @vijaygorad5558 Před 2 lety +31

    शिंदे साहेब बरोबर केले

  • @kaka-ve2sk
    @kaka-ve2sk Před 2 lety +22

    Very true

  • @OT_FootballEdits
    @OT_FootballEdits Před 2 lety +8

    "शिंदे साहेबांची भुमीका योग्य आहे." काँग्रेस, राष्टवादी सोबत कोणतीही तडजोड नको.

  • @guptajimohan7255
    @guptajimohan7255 Před 2 lety +80

    Eknath shinde is a true shivsainik. May God give him the strength to work for Nation first

    • @Sona-jv7bc
      @Sona-jv7bc Před 2 lety +4

      @@HitanshuMeher gaddari udhhavne keli hoti .je kele hote tech milaley tyanna

  • @LGKALAS
    @LGKALAS Před 2 lety +8

    फावडया आणि बेबी पेंग्वीन यानी महाराष्ट्र राज्याची वाट लावली

  • @shauryachavan6260
    @shauryachavan6260 Před 2 lety +6

    एकनाथ शिंदे यांनी अगदी बरोबर केलेला आहे जय महाराष्ट्र

  • @sarthakkulkarni1348
    @sarthakkulkarni1348 Před 2 lety +12

    Brilliant leader Devendra Fadnavis saheb

  • @avinashdk3661
    @avinashdk3661 Před 2 lety +64

    Well done Shinde Saheb 👍👍👍

    • @SunilPatil-yv9vm
      @SunilPatil-yv9vm Před 2 lety +1

      शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @SunilPatil-yv9vm
      @SunilPatil-yv9vm Před 2 lety

      मला एवढंच विचारायचं भाजप-शिवसेनेला बहुमत दिल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादीची जवळ जाऊन सत्ता स्थापन कसे काय करतात

    • @timbaktelgang5220
      @timbaktelgang5220 Před 2 lety

      @@SunilPatil-yv9vm l

  • @hemantrajghone4976
    @hemantrajghone4976 Před 2 lety +9

    योग्य वेळी केलं. त्यांच्या फाईल कधीच फडणवीस यांनी अडवल्या नाहीत. आणि आता त्यांच्या फाईल मध्ये कोण हस्तक्षेप करतों ते सर्वांना माहीत आहेच.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Před 2 lety +10

    मुख्यमंत्री पदासाठी जनतेतून निवडून आलेले आमदार हिंदुत्व सोडून आणि ncp ची गुलामगिरी करून परत निवडून येतील का?

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 Před 2 lety +11

    Devendraji fadnvis is great brilliant leader

  • @sachinlanjekarkokanyoutube647

    उद्धव ठाकरे साहेबांनी आदित्य ठाकरे ला पुढे करुन एकनाथ शिंदे चे खच्चीकरण करण्याचा प्रयन्त केला. म्हणुन एकनाथ शिंदें फुटले

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 Před 2 lety +6

    एकनाथ शिंदेंनी केवळ योग्य नव्हे तर अतिशय योग्य केले.

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 Před 2 lety +19

    आता अस वाटतय की हे उध्दव ठाकरेच्या सहमतीन चाल्लय कारण राष्ट्रवादी ह्या सगळ्यांना अस्ह्य झालीय त्यामुळ शेनेला त्यांच्यापासून सूटायचय...

  • @prabhakarlad9679
    @prabhakarlad9679 Před 2 lety +18

    एकदम बरोबर. मंत्री नावाला ईतर सर्व ठाकरे बाप बेटा पहानार आणि सर्व पैसा आपल्या कडे वळवणार.हेच सुत्र.

    • @anantshinde8274
      @anantshinde8274 Před 2 lety

      नोटा बंदीचा पैसा आणि करोन फंड चा वापर आमदार फोडायला करती bjp हा पैसा चहा विकून आला काय

  • @vinodphutane7401
    @vinodphutane7401 Před 2 lety +44

    Hon. Shri Eknath Shinde is a true disciple of Shri Bala Saheb Theakray, he is a true Shiv Sainik who follows the principles of Shri Bala Saheb Theakray who was deadly against Sonia Congress and Sharad Pawar.

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 Před 2 lety +10

    Great shinde saheb 👍👍

  • @adwaitstone
    @adwaitstone Před 2 lety +5

    नक्कीच तळागाळातील प्रत्येक शिवसैनिकांवर अन्यायच होत आहे.

  • @sachinpoojary3732
    @sachinpoojary3732 Před 2 lety +11

    Eknath shinde Saheb is great hai that

  • @aniljoshi340
    @aniljoshi340 Před 2 lety +9

    Shinde saheb २००/. योग्य वागतात

  • @popatganje6002
    @popatganje6002 Před 2 lety +3

    N c p चा कडेलोट होतोय अख्या ‌महारा्ष्टाला आनंद होतोय

  • @raghunathsanap8239
    @raghunathsanap8239 Před 2 lety +15

    Eknath Shinde ni barobar kele,remote control udhav Thakre kade hote.

  • @user-dn2pf5vj8v
    @user-dn2pf5vj8v Před 2 lety +4

    अनाथांचा नाथ एक नाथ!

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 Před 2 lety +4

    अकेला देवेंद्र क्या करेगा असं‌ आहे ते 😂

  • @sudhirovhal7805
    @sudhirovhal7805 Před 2 lety +4

    बरोबर दोघेही RSS चे. रेवदंड्याचे समर्थक आहेत

  • @dr.sanjayscurrentissuescha7831

    Go ahead

  • @kamalakshamahale2699
    @kamalakshamahale2699 Před 2 lety +13

    Shri Eknath Shinde Hon. Minister of Maharashtra, Great person, taken correct step to form group of MLA of Shiv Sena to protect Party from Tow other Party under Sharad Pawar and Soniya Gandhi, right step at right time. Now BJP+Shive Sena will form Govt soon. Jai Hind, Jai Maharashtra.

    • @nanasahebmindharjallna2841
      @nanasahebmindharjallna2841 Před 2 lety

      ऊधव शेना खोटि शेना खरी शिंदेचि शेना हितर वादि शेना

  • @sanjaysikchi6840
    @sanjaysikchi6840 Před 2 lety +3

    Supriya sure hi aityabilawar nagoba

  • @swapnildeshpande7124
    @swapnildeshpande7124 Před 2 lety +5

    Eknath Shinde devendra Fadnavis ni sobt yav

  • @siddharthupadhyay4246
    @siddharthupadhyay4246 Před 2 lety +4

    He Fadnavis yancha GENIUS aahe!!! ♥ Home ministry aso, ki Urban Development aso, IPS corruption aso, kahich aso.
    Manla Fadnavisana!

  • @subodhvairagkar5512
    @subodhvairagkar5512 Před 2 lety +2

    नक्कीच योग्य निर्णय घेतला शिंदे यांनी 💐🎉

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Před 2 lety +21

    ZP ही ग्रामविकास खात्याच्या अंडर असतें
    नगरविकास खात्याच्या नाही.

  • @nitinjamdar5404
    @nitinjamdar5404 Před 2 lety +4

    सगळे एकाच माळेचे मणी शेतकऱ्याचे कर्ज माफिचे काय होणार

  • @bablupavale350
    @bablupavale350 Před 2 lety +6

    DF BJP🎉💪💪

  • @subhashjoshi5760
    @subhashjoshi5760 Před 2 lety +2

    योग्य वेळी योग्य निर्णय. एकनाथ शिंदे

  • @adhorebhimrao4691
    @adhorebhimrao4691 Před 2 lety +2

    आता समजलं शिंदे साहेब का बाहेर पडले जय महाराष्ट्र

  • @ganeshgavade1335
    @ganeshgavade1335 Před 2 lety +12

    ओन्ली देवेंद्र फडणवीस साहेब

  • @RahulThakur-hk9ut
    @RahulThakur-hk9ut Před 2 lety +34

    जो पर्यंत ED BJP बरोबर आहे तो पर्यंत BJP ला कोणीच नाही सत्ते पासून दूर ठेवू शकत नाही

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před 2 lety +2

      Mag ED la dya ki satta. Notanchya baga n goni tumchya gharat ED thevte ka? Ki flate kharedi karate ?

    • @jayrammane3779
      @jayrammane3779 Před 2 lety

      100% खरे आहे.

  • @sagardongre9919
    @sagardongre9919 Před 2 lety +1

    हा निर्णय योग्य आहेत जय शिंदे साहेब

  • @sudhakarpawaskar9573
    @sudhakarpawaskar9573 Před 2 lety +3

    शिंदेनी शिवसेनेसोबत बंड करणे चुकीचे

  • @gangadharmangrule1277
    @gangadharmangrule1277 Před 2 lety +1

    Agdi barobar kele I'm saport es

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 Před 2 lety +29

    Eknath Shinde is a very well balanced person

    • @jaganathalitwad4554
      @jaganathalitwad4554 Před 2 lety +1

      आता शरद पवार साहेब यांच्या मनाला समाधान वाटल अस मला वाटत

    • @jaganathalitwad4554
      @jaganathalitwad4554 Před 2 lety +2

      शिवसेना संपायला संजय राऊत साहेब आणि अनिल परब.आणी पवार साहेब हेच कारनी भुत आहे त

  • @n.snikam8298
    @n.snikam8298 Před 2 lety +15

    जात धर्म करणारे नेते आहेत हे लोक... लक्ष देऊ नका..माणुसकी जपा फक्त बाकी यांच्या नादी लागू नका.🙏

  • @aneetapasarkar2336
    @aneetapasarkar2336 Před 2 lety +1

    दोघेही एक झाले तर महाराष्ट्राचे भलेच होईल

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 Před 2 lety +6

    देशाची ,राज्याची सत्ता राजकारण्यांच्या हाती "देश विकून खाल्ला तरी तुमचे कोणी काही वाकडे करणार नाही.सारे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता या साठीच.

  • @kishorrahood3163
    @kishorrahood3163 Před 2 lety +2

    एकनाथ शिंदे नी जे केल ते योग्य केलं

  • @sandeshtondapurkar3652
    @sandeshtondapurkar3652 Před 2 lety +3

    very good decision by Hon Shinde saheb

  • @ajitkulkarni6240
    @ajitkulkarni6240 Před 2 lety +3

    True coordinator and worked in interest of.
    State. Both of them.

  • @roriguesmona257
    @roriguesmona257 Před 2 lety +9

    We r with BJP 👍✌

  • @shobhaharak6842
    @shobhaharak6842 Před 2 lety +3

    मोदी आगे बढो

  • @prasaddixit4260
    @prasaddixit4260 Před 2 lety +1

    No 1 Devendra sir

  • @balumahajandandvatpranamni5342

    Eaknatha shinde is grate man jo hindutvachya bajune ubhe rahile far katala aalahota hya muslimdhrya sarkarcha

  • @vijaybhoir8425
    @vijaybhoir8425 Před 2 lety +1

    बरोबर केले, मुख्यमंत्री कामाचा नाही,

  • @nitinjamdar5404
    @nitinjamdar5404 Před 2 lety +3

    सातारा जिल्हा चे मुख्यमंत्री होऊ द्या

  • @warriortime5369
    @warriortime5369 Před 2 lety +3

    गुजराती गु आवडला

  • @samrudhimedekar5778
    @samrudhimedekar5778 Před 2 lety +1

    Your video is the best video

  • @rohitpardeshi8429
    @rohitpardeshi8429 Před 2 lety +1

    होय शिंदे साहेब जे करतात ते आधीच उद्धव साहेबांनी करायचं होतं पण आपले उद्धव साहेब साधे आणि भोळे मनाचे आहे भाजप आणि शिवसेना हि युवती माननीय बाळासाहेब पासून होतीन त्यात शिंदे साहेबांनी काय चुकिच केलं शिवसेना भाजप जूना मित्रं पक्ष आहे ... जय महाराष्ट्र

  • @abasochavan3066
    @abasochavan3066 Před 2 lety +2

    जायचं होत तर महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ कश्याला दिले.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 2 lety

      इतकी वाईट परिस्थिती येईल असे वाटले नसेल

  • @dilipsinhpawar9169
    @dilipsinhpawar9169 Před 2 lety

    योग्य निर्णय

  • @yogeshbhor3582
    @yogeshbhor3582 Před 2 lety +1

    Shine saheb tum aage bdho ❤️❤️

  • @haribhusnur4423
    @haribhusnur4423 Před 2 lety +6

    👍

  • @rupesht8514
    @rupesht8514 Před 2 lety +1

    थोडा वेळ द्यावा लागेल कारण पक्ष तिथेच असतो परंतु पक्षातुन बाहेर पडलेले लोक नंतर ईकडे तिकडे भरकटत असतात....ऊदाहरण बरिच आहेत

  • @hindustaniking5007
    @hindustaniking5007 Před 2 lety +1

    जयश्री राम

  • @meeramanjrekar3542
    @meeramanjrekar3542 Před 2 lety +4

    Aknath shinde he kattar hindutva vadi khare shivsainik
    Aahet .tyani yogy nirnay ghetalay.👍

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Před 2 lety

    शिंदे साहेब तुम्ही फार छान निर्णय घेतला.
    योग्यवेळी योग्य काळजी घेतली.
    धन्यवाद,
    राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.

  • @abhinav2766
    @abhinav2766 Před 2 lety +2

    Atacha Aditya Thackeray hushari shikvanr

  • @shriramdeshpande5605
    @shriramdeshpande5605 Před 2 lety +1

    Yes proper Acton have been taken inappropriate time

  • @satishdhanshetti843
    @satishdhanshetti843 Před 2 lety

    हो योग्य आहे निर्णय

  • @arunghorade6891
    @arunghorade6891 Před 2 lety

    सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @Harmony989
    @Harmony989 Před 2 lety

    काय वाटतं यापेक्षा खरं काय ते सांगायचं काम तुमचं भाऊ..

  • @anilrajput-vq2dw
    @anilrajput-vq2dw Před 2 lety +5

    👌👌👍

  • @atuldada1481
    @atuldada1481 Před 2 lety

    Barobar kelay saheb

  • @marathiarti6598
    @marathiarti6598 Před 2 lety +3

    Good shinde bjp fadvanis saheb

  • @sharadbhuwad8699
    @sharadbhuwad8699 Před 2 lety +1

    अगदी योग्य केलं हे खूप आधी करून दाखवले असते तर बरे झाले असते पण योग्य वेळ पाहून केलं देर आये दुरुस्त आये

  • @mechtech9970
    @mechtech9970 Před 2 lety +1

    उदधवसाहेब नेहमी म्हणायचे औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा . पण साहेब तुम्ही स्वतः मुखमंत्री आसून देखील तुम्ही म्हणता नाव बदलायची काय गरज आहे ते आमच्या डोक्यात आहे. इथच आम्ही नाराज झालो.
    - एक कट्टर हिंदुत्ववादी

  • @gajananjadhav4931
    @gajananjadhav4931 Před 2 lety

    Barobar

  • @pandufaske8364
    @pandufaske8364 Před 2 lety +2

    👌👌👌👌👌

  • @bhimraogoradwar2528
    @bhimraogoradwar2528 Před 2 lety

    बरोबर आहे

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Před 2 lety +5

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shashankthanawala7192
    @shashankthanawala7192 Před 2 lety +4

    MVA khas karun Supriya tay aani Raut chi hekdai utarun takli

  • @apexongaming9288
    @apexongaming9288 Před 2 lety +2

    Supriya tuzya baap la ghari patvo shaktat devendra ji