Narendra Modiयांचा 1 इशारा, ‘6’ कारणं..म्हणून Uddhav Thackeray हे Sharad Pawarयांना धावत जाऊन भेटले

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 03. 2022
  • पंतप्रधान मोदींनी एक विधान केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची धावपळ सुरु झाली. मोदींचं एक विधान आणि ठाकरे थेट पवारांना भेटायला गेले. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे दिल्लीत २०२४ ला बसायची शिवसेनेची स्वप्न धुळीस मिळालीयेत. उत्तरप्रदेशपासून गोव्यापर्यंत सगळीकडे शिवसेनेचं डिपॉझिट जप्त झालंय. त्यातच मोदींनी एक गुगली टाकली आणि ठाकरे पवारांना भेटायला लेगे. पण असं काय झालं की ठाकरे थेट पवारांना भेटले, पवारांनाच का भेटले, पवार-ठाकरे भेटीची सहा कारणं कोणती, अशी कोणती सहा कारणं आहेत की ठाकरेंना सर्वात जास्त जवळचे पवारच वाटतात यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पाहा- Aniket vo
    #Narendramodi #Uddhavthackeray #Sharadpawar #PMModi
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 255

  • @KailashGWagh
    @KailashGWagh Před 2 lety +28

    देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या व्हिडीओ क्लिपमधील सर्वात धक्कादायक गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे सरकारी वकिलाने सांगितले आहे की,"मुंबईतील पाटणकर नावाची महिला मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना मॅनेज करते आणि भुजबळांनाही पैसे घेऊन केसमधून सोडण्यात आले होते."

    • @ganeshsawant555
      @ganeshsawant555 Před 2 lety +1

      तिचे माहेरचे आडनाव पाटणकर असावे किंबहुना

  • @nathamane7943
    @nathamane7943 Před 2 lety +8

    शेवटची संधी 🙏

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 Před 2 lety +34

    व सात नंबरचा कारण म्हणजे पवार साहेब यांचं दाऊदशी अप्रत्यक्ष पण संबंध आहे हे नवाब मलिकांमुळे स्पष्ट झाल्यासारखे वाटते

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur Před 2 lety +13

    फसला उद्धवजी

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Před 2 lety +11

    वेळ येईल तेव्हा कळेल कोण किती पाण्यात आहे ते ? दोन वर्षे अजून वाट पहा.

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur Před 2 lety +14

    वसुली हे ही कारण असावं

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 Před 2 lety +14

    राज्यपालांची टोपी काळी त्यावर राज्यपाल आतूनही तेवढाच काळा राज्यपाल पक्षपातीपणा करतो

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 Před 2 lety +5

    शिवसेना एकटी पडणार

  • @dilipmeshram1004
    @dilipmeshram1004 Před 2 lety +13

    मुंबईत वाघ कुठले खरे वाघ विदर्भात आहे ताडोबाच्या जंगलात

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Před 2 lety +7

    गुरुराज मुलगा झालाय तुम्हाला, त्याला इस्लामिक स्टेटस मध्ये ढकलायचे आहे का? प्रांजळपणे उत्तर द्या...

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 2 lety +1

    उत्तर प्रदेशात ‌ विजय म्हणजे भारतातील सर्व काही बदलून जाईल हा गैरसमज आहे.बदल होतच राहणार. आमचा एकच नेता नितीन गडकरी या विषयावर चर्चा करावी सोबत आशिष जाधव असावेत अतिशय सुंदर व्हिडिओ आभारी

  • @PrahariUT
    @PrahariUT Před 2 lety +11

    उठा ला पुन्हा गद्दी मिळायची शक्यता कमीच. म्हणून सत्तेवर असेपर्यंत माया कमावून घ्या, असं त्यांच सध्या धोरण आहे. याबाबतीत शरद पवार एक्स्पर्ट आहेत. पलटी मारायलाही ते बरोबर शिकवतात. मोदी यांचं 'न खाऊंगा, न खाने दूंगा' त्यांना फायद्याचे नाही. म्हणून उठांना शप जवळचे वाटतात.

  • @sunillende2992
    @sunillende2992 Před 2 lety +3

    पवार साहेबावर विश्वास ठेऊ नका त्यानी st कर्मचाऱ्यांना दापोली अधिवेशन मध्ये घोषणा आश्वासने खूप दिली आत्ता पर्यंत पूर्ण केली नाही

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur Před 2 lety +13

    Rashrtwadi हुशारीने वागून उद्धवाजीचा.game karnar

  • @sunilmawal6829
    @sunilmawal6829 Před 2 lety +16

    If Mr.Pawar wants to become PM or President then he has no option without BJP.Shivsena & Congress can't become him the same.

    • @rohitdodeja6106
      @rohitdodeja6106 Před 2 lety +1

      Sarad Pawar is never ever deserving to be pm, in next life also he can’t be pm.

  • @nitinpatole2601
    @nitinpatole2601 Před 2 lety +7

    Jai sri Modi ji jai Sri Yogi Ji Maharaj 🙏

  • @anandroysangavadekar9252
    @anandroysangavadekar9252 Před 2 lety +6

    भिणेचे. कारण नाही १७० आहेत भ्याड हल्ले खोटे आरोप जोरात होवोत कांहीं च वाकडे होणार नाही

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 Před 2 lety +1

      वाकड्यांचं वाकडं काय करण्यात अर्थ? हा शप्या कधी वाकेलना,तेव्हा मूमंऊठाला पळता भुई थोडी होईल, वर तिरडी ऊचलायला शप्या सगळ्यात पुढं,काय बोलेल ते कोणालाही समजणार च नाही

  • @KailashGWagh
    @KailashGWagh Před 2 lety +6

    आरोपानंतर लगेच संजय राठोड यांचा व मा न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला मग दहशदवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे समोर आलेले असताना मलिकांना वेगळा न्याय का?
    PawarSaheb, अशी कोणाची आणि नेमकी कुठली गुपितं त्यांना माहीत आहेत??

  • @DL-oq3hb
    @DL-oq3hb Před 2 lety +27

    शिवसेना कांग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस ला घेऊन
    डुबनार हे निचित जय माता की जय

  • @annaraopatil3794
    @annaraopatil3794 Před 2 lety +1

    उद्धव साहेबांनी खुर्ची मोह आणि पुत्र मोह सोडावा.

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 Před 2 lety +25

    साहेबांचे दिवस भरलेले दिसताहेत.

  • @Shivraj_user-tq8mb6yy5n
    @Shivraj_user-tq8mb6yy5n Před 2 lety +31

    बंद करा साहेब पवारपुराण..... स्वार्थी आणि संधीसाधु पणाला राजकीय लवचिकता म्हणता धन्य आहात तुम्ही व तुमची पत्रकारिता

    • @absabs4343
      @absabs4343 Před 2 lety

      पवारांना तुमच्या सारख्या चाटू पत्रकारांनी मोठे केले.

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r Před rokem

    मोदिंनी काय चाललंय महाराष्ट्र वघत आहे हे सगळ खोटंच उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र

  • @Hariprasadchandak
    @Hariprasadchandak Před 2 lety +10

    जो पावरा वर विसंबला त्याचा कार्य भाग संपला

  • @jaisinghmarutiraopatil644

    व्याही आहेत हे प्रमुख कारण.

  • @unname2533
    @unname2533 Před 2 lety +7

    Maharastratil,Gharaneshai,Saimpoun,Taka

  • @jyotibairajput1903
    @jyotibairajput1903 Před 2 lety

    👍👍

  • @sachinkapse9104
    @sachinkapse9104 Před 2 lety +7

    आम्ही महाराष्ट्र राज्य एक आ हे

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur Před 2 lety

    घातक काल समजा

  • @sunitanage8231
    @sunitanage8231 Před 2 lety +1

    Ho

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Před 2 lety +3

    ह्यांना सगळी कारणे सांगून ठेवलीत

  • @paulfernand9464
    @paulfernand9464 Před 2 lety +4

    Modiji.zindabad.god.bless.you.dont.live.any.crimenal.jai.bharat

  • @9821383003
    @9821383003 Před 2 lety +14

    Corrupt aghadi now on face saving mode....

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 Před 2 lety +5

    Lokmat nahi bjpmat

  • @sureshpalshikar6330
    @sureshpalshikar6330 Před 2 lety

    होय

  • @sahebraokale4480
    @sahebraokale4480 Před 2 lety +10

    होय ठाकरे अडचणीत येतील

  • @arunkhorate9296
    @arunkhorate9296 Před 2 lety

    पक्षपातीपणाबददल चलेजावची भुमिका समस्त म वि आ चे कार्यकर्ते घेऊन जाहीर सह्यांची मोहीम यशस्वी करतील तर सर्व भारताला कळेल.

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před 18 dny

    सविधान माझाच महाराष्ट्रात वाचले

  • @nageshwarsalva3348
    @nageshwarsalva3348 Před 2 lety +1

    Both are Maharashtrian, both know good for Maharashtra

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e Před 2 lety +21

    काका मला वाचवा ऊध्दव ठाकरे 🤣🤣🤣🤣🤣

    • @rameshshrigod9410
      @rameshshrigod9410 Před 2 lety +1

      ध चा मा झालेला आहे ,फक्त गारद्यांनी वार करायचं बाकी आहे। पुतण्या जाणार।

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 Před 2 lety +15

    उद्धव नी शहाणा होवून खुर्चीचा मोह सोडावा.

  • @ajitshinde8177
    @ajitshinde8177 Před 2 lety +13

    होय ठाकरे घाबरले आहेतः

  • @starmovie7679
    @starmovie7679 Před 2 lety

    लई घाबरलाय

  • @edutech3578
    @edutech3578 Před 2 lety +25

    मोदी ला काही घंटा फरक पड़त नाही यानी कोनाला जवड केल तरी 😂😂😂

  • @balasaheblamkane336
    @balasaheblamkane336 Před 2 lety

    छान छान

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur Před 2 lety +5

    मोदीजी योग्यच बोलले

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Před 2 lety +1

    नाही

  • @ashokjorwekar8195
    @ashokjorwekar8195 Před 2 lety +11

    Wrong analysis, BJP will not commit such blunder in 2022 and spoil it's image in entire country. However it may encourage ss leaders to leave their party to form their party or join MNS

  • @dilipdeshpande9240
    @dilipdeshpande9240 Před 2 lety +3

    तुमच्या कानांत येउन सांगितले का?

  • @vinodsuryawanshi85
    @vinodsuryawanshi85 Před 2 lety +3

    Balasahebanchya Shivsene chi vat lavali ya mansane!!!

  • @drsureshmane106
    @drsureshmane106 Před 2 lety +9

    Delkar sucide case,Antelia explosive,Hiren murder che kay???He kadhi janatela kalandar???

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 Před 2 lety

    सहा नाही केवल एकच कारण आहे जे आपन सुरवातीला बोललात, ठाकरेंची सता लालसा पुर्ती गठबंधन शिल्पकार हे प्रथम व अन्तिम कारण आहे.

  • @pandurangshelar9189
    @pandurangshelar9189 Před 2 lety +1

    महाराष्ट्रात बदल होत आणि

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před 18 dny

    सविधान चा राजा,बाबासाहेब आंबेडकर मला,अभिमान मि,मराठी,गुजराती नाहीच

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 Před 2 lety +3

    Udhav saheb he katore gheun firnya peqsha aaplya bhava barobar rahila astat tar konachi takat nahi Dole var karun baghaychi aho Pawar mhnje konache rahile ahet ka tumchi sena sampavat challe ahe he khup udharan ahe attache

  • @p.s.salunkhe1326
    @p.s.salunkhe1326 Před 2 lety +2

    Ya vayat pawar saheb political lavchikta dakhvale tr history t Pawar saheb dusra jaychand honar
    Ata Pawar Saheb yana hich image tikvaychi ahe 😂

  • @shakirabinaikwadi894
    @shakirabinaikwadi894 Před 2 lety +3

    Udhav thakray he ghabernaray nahit te khambeer aaheyt.aghadi sarkaar ki jai ho.

  • @raviparkhe8903
    @raviparkhe8903 Před rokem

    😎😎

  • @harshadbhatkar27
    @harshadbhatkar27 Před 2 lety

    काय बातमी देत आहात.. ठाकरे सर भेटले की शरद पवार जी भेटायला आलेत

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 Před 2 lety +1

    नमस्कार भाऊ.
    "शरद पवारांची लवचिकता" ऐवजी "शरद पवारांची अखंड लाचारी" असं तर तुम्हाला म्हणायचे नाही ?
    कारण सत्तेच्या लालचीसाठी या शिवाय दुसरं काकांनी साठ वर्षांच्या राजकीय कारकीर्दत दुसर काय केलय?
    जय महाराष्ट्र.

  • @dipakp4168
    @dipakp4168 Před 2 lety

    There are few news seeder in state who dreams bjp+ ncp coalition.But if it happened then AAP is having feature in Maharashtra. Beyond to understand why the governor .is delaying action against government .it is because governor is old .

  • @SunilKapse-oy6to
    @SunilKapse-oy6to Před rokem

    Sunin pravin kapse, 💯💥🔥

  • @jaisinghmarutiraopatil644

    कारण ते ऊध्दव ठाकरे यांच्या आते भावाचे सासरे आहेत.
    सोयर संबंध.

  • @shivamsinghrajput640
    @shivamsinghrajput640 Před 2 lety +8

    MODI SARKAR 2024 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatrayamuley9720
    @dattatrayamuley9720 Před 2 lety

    Lokamat chi vichar karnyachi kshamata kaya karate aahe.
    Don vela ha prasanga yeun gela itaka dhyan short aahe ka?

  • @arjung7325
    @arjung7325 Před 2 lety +2

    Marathi manus jevha gujrat cha budat ghustat tevha asi himmat hote. Maharashtra cha jante ni kunala hi vote dyva pan te fakt pradeshik paksha asavret.
    MNS, SHIVSENA, NCP, SKP and others. Outside pakshala vote deu naka.

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 Před 2 lety +4

    Unpredictable man, will never turn to be humam

  • @sandeepdeshpande1238
    @sandeepdeshpande1238 Před 2 lety +1

    Vasuli karaila milte mhanun

  • @saniyamemoniverybigfean7763

    Udhu sahab ji 🙏 tumhi ka parnt basle ya markit mady

  • @santoshkhadke1063
    @santoshkhadke1063 Před 2 lety +21

    महा विक आघाडी

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 Před 2 lety +30

    वाघाची लाचारी आता बघवत नाही.

    • @vasantpande3038
      @vasantpande3038 Před 2 lety +1

      दयनीय दोघेही !! ठाकरे पवार !!

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 Před 2 lety

      मँऊं..

    • @lovekumarpatil4255
      @lovekumarpatil4255 Před 2 lety +1

      हंटर वर नाचनारा वाघ 😂😂😂

    • @dhananjaynirwal4616
      @dhananjaynirwal4616 Před 3 měsíci

      ​@@lovekumarpatil4255ञणयञङ
      औऔणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणञञञञ

  • @adi_arsh9
    @adi_arsh9 Před 2 lety +2

    Dhavat dhavat bolaychai garaj nahi,,,

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr Před 2 lety

    They are relative's... That's why..

  • @anandauthale4840
    @anandauthale4840 Před 2 lety +2

    Rikshya Madhe Basayla Bhetla Pawar Saheb Mule , CM Pad Bhetla Pawar Saheb Mule , Mag Modi ji Kase Javalche Vatatil Uddhav ji Na, Kahitarich Kaslya News Chalaya..

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 Před 2 lety +1

    काय नाही वसूली जिकडे जास्त तो जवळचा

  • @knowledgecrops8260
    @knowledgecrops8260 Před 2 lety +1

    Not a logical conclusion

  • @karbharikapadnis5352
    @karbharikapadnis5352 Před 2 lety

    हाेय

  • @visubansode3399
    @visubansode3399 Před rokem

    Happy birthday

  • @dasraowaghmare5584
    @dasraowaghmare5584 Před 2 lety +2

    सेना शेळी झाली आहे

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 Před 2 lety +1

    पवार केव्हा वार करतील कळनार सुध्दा नाही

  • @rajendrapatil5493
    @rajendrapatil5493 Před rokem

    तुम्ही लोक अपूर्ण माहिती देवून पवारांना टार्गेट करतात व गुजराती लोकांना मोठं करतात

  • @bapuraoladkat1595
    @bapuraoladkat1595 Před 2 lety

    नाते सबध आहेत

  • @harishpoojari7263
    @harishpoojari7263 Před 2 lety +3

    420 bjp Gujarati party'

  • @bhaskarbangale8855
    @bhaskarbangale8855 Před 2 lety

    No

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před rokem

    पवार ‌उदवाना समजलेच नाहीत पण‌लवकरच. समजेल

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 Před 2 lety +3

    चिकन, मटण खाऊन भाजपने सर्वत्र विजय
    मिळविला हा विजय चिकन ,मटण खाणार्‍यांचा आहे अस समजावयाचे का?

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před 18 dny

    लोकमत,फेकमत

  • @user-cg2eu4hh6d
    @user-cg2eu4hh6d Před 9 měsíci +1

    mahrashtra υdhvast karnara udhvast thakre purnpane modijina ghabrat ahahe mhanun udhavast thakre sharad pawar kafe majeri palat Ahave 😅😅😅😅😅😅

  • @rameshkalane2850
    @rameshkalane2850 Před 2 lety +5

    बेईमानीत लपेटलेले एकमेकाना सोडुन राहु शकत नाही,ब कमेलीग

  • @rohitdodeja6106
    @rohitdodeja6106 Před 2 lety +4

    Bcoz of mad Sanjay Raut, shiv Sena is no shav sena. End of the era of shiv Sena. Hope shri balasheb would be seeing all this . Uddhav only working on sharad Pawars brain

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před 18 dny

    हा,टरबूज दूसरा कोण माहीत नाही,तिसराच विषय नाहीच

  • @user-hg5mw3fp5c
    @user-hg5mw3fp5c Před 2 lety

    पवार साहेब आत्ता किती ही जवळचे वाटत असले तरी आतून दोघेही एकमेकाला ओळखून आहेत

  • @Rajkumar-in
    @Rajkumar-in Před 2 lety +8

    संपूर्ण देशाला विश्वासात घेण्यासाठी, मोदीने ईडी आणि सीबीआय यांच्याकडुन प्रथम भाजपच्या नेत्यांची चौकशी करावी निष्पक्षपणे आणि नंतर इतर पक्षांच्या नेत्यांना चौकशीला बोलवावे.

    • @psbandband929
      @psbandband929 Před 2 lety

      हे झाल्यावर तेही होईल

    • @ganeshshingade1385
      @ganeshshingade1385 Před 2 lety

      मोदींनी सुरुवात स्वतः पासून करावी . BJP चे सगळे नेते सत्यवादी आहेत का?

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 Před rokem

    हे बरोबर आहे मोदि साहेब हे पवार साहेब यांच्या जवळचे आहे

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Před rokem

    भाजपा सारखा पाताळयंत्रीवफितुर पक्ष जगाच्या पाठीवर कुठेही नाही

  • @jugalsing1434
    @jugalsing1434 Před 2 lety +2

    मोदी है तो मुमकिन है 👍

  • @sachindeshmukh172
    @sachindeshmukh172 Před 2 lety

    Powar Ha wo jhukega nai sala

  • @user-fb8wz5ow2g
    @user-fb8wz5ow2g Před 2 lety

    तुम्ही पक्ष विरीहीत बोला

  • @shamraopatil3824
    @shamraopatil3824 Před 2 lety

    दा उ द श र द प वा र relation उघड होई ल Deep investigation needed

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 Před 2 lety +2

    B j p
    Cha Chanl ahe
    Only s s virod