Subodh Kadam Vlogs
Subodh Kadam Vlogs
  • 111
  • 3 996 472
II श्रावण महिन्यातील मेतके येथील बाळूमामांचे दर्शन II #balumamachyanavanchangbhala
श्री क्षेत्र मेतके येथील श्री संत बाळूमामांनी बसवलेल्या भूत काढायच्या खांबाचे दर्शन आणि श्रावण महिन्यातील तीर्थक्षेत्र दर्शन असा दोन्ही योग या व्हिडिओ मध्ये घडून आलेला आहे. हे क्षेत्र निपाणी या शहरापासून फक्त 10 कि. मी. अंतरावर आहे. आपण येथून श्री क्षेत्र आदमापूर ला सुद्धा जाऊ शकता, जे फक्त 22कि. मी. अंतरावर आहे.
#मेतके
#Nipani
#metage
#MulkshetraMetke
#Kolhapur
#SantBalumama
#ShriSantBalumama
#subodhKadam
zhlédnutí: 270

Video

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दर्शन व फलटण शहरात मुक्काम असताना येथील क्षणचित्रे I #palakhi
zhlédnutí 308Před 2 lety
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ऐतिहासिक शहर फलटण येथे मुक्काम साठी आली असता तेथील दर्शन सोहळा आणि काही क्षणचित्रे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जे जे शक्य असेल ते क्षण या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. जय जय राम कृष्ण हरी ! #ShriSantDnyaneshwar #माऊली #vari #MaulichiPalakhi #PalakhiDarshan #phaltankar #sataracity #dnyaneshwarmauli #palakhi
त्रिवेणी संगम आणि सोमनाथ मंदिर I सौराष्ट्र I Triveni Sangam @Somnath Temple
zhlédnutí 464Před 2 lety
आजच्या या गिरनार यात्रेच्या दुसऱ्या भागात आपण गुजरात येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात महत्वाचे आणि प्रथम असणारे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री क्षेत्र सोमनाथ येथील मंदिर पाहणार आहोत. या मंदिराचा आपल्या चॅनेल वरील हा दुसरा व्हिडिओ असून या मध्ये त्रिवेणी संगम हे पवित्र ठिकाण दाखवलेले आहे, जे मुख्य मंदिरापासून जवळच आहे. व्हिडिओ कसा वाटला मला ते Comment मध्ये नक्की सांगा मित्रांनो, धन्यवाद ! गिरनार द...
ऐहोळे कर्नाटक येथील एकाच गावातील १२२ प्राचीन मंदिरे,संपूर्ण मराठीमध्ये I Aihole Part-II I #aihole
zhlédnutí 444Před 2 lety
आजच्या ऐहोळे च्या दुसऱ्या भागात आपण जैन मंदिर, लाडखन मंदिर, म्युझिअम, मेगुती टेकडी आणि इतर पाहू शकता. ऐहोळे हे दक्षिण कर्नाटक मधील मलप्रभा नदीच्या किनारी वसलेले एक छोटेसे खेडेगाव आहे. ऐहोळे हे तेथील असलेल्या प्राचीन मंदिरे आणि शिल्पकला मुळे खूप प्रसिद्ध आहे. या गावात असलेली मंदिरे ही इ. स. ५व्या शतकातील आहेत जी अजून सुद्दा खूप चांगल्या प्रकारे जतन केली आहेत. ऐहोळे पासूनच पद्दतकल हे सुद्धा ठिकाण...
Aihole Part-1 I ऐहोळे-कर्नाटक I संपूर्ण माहितीसह मराठी मध्ये I मंदिरांचे गाव - ऐहोळे I #कर्नाटक
zhlédnutí 1,7KPřed 2 lety
ऐहोळे हे दक्षिण कर्नाटकातील, बागलकोट जिल्ह्यातील मलप्रभा नदी किनारी वसलेले एक छोटेसे गाव आहे. या ठिकाणी 5व्या ते 8व्या शतकात बांधलेले मंदिरांची शृंखला आहे. या गावात सुमारे122 मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिर हे एकमेव आहे. हा व्हिडीओ खूप मोठा होत चालल्याने हा व्हिडीओ 2 भागात येणार आहे. ही स्वरव प्राचीन मंदिरे राजा चालुक्याच्या कारकिर्दीत बांधली गेलेली आहेत. माझ्या व्हिडीओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्...
First time in आमची मुंबई I गिरनार दर्शन २०२१ I भाग-१ I मी पहिल्यांदा बघितली आमची मुंबई I #mumbai
zhlédnutí 235Před 2 lety
गिरनार यात्रा २०२१ च्या या व्हिडिओ सिरीज मध्ये आम्ही जात असताना काही वेळ मुबंई सफर केली ती सुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच ! या सफर मध्ये काही प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळाली ती मी या व्हिडिओ मध्ये दाखवत आहे. ₹ माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ : महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- czcams.com/video/oS0fXKo_rOk/video.html श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- czcams.com/video/egktBT3e93Y/video.html मिरज दसरा सो...
श्री क्षेत्र पाल (सातारा) येथील श्री.खंडोबा देवस्थान सध्या बंद आहे. I पालीचा खंडोबा I #satara
zhlédnutí 318Před 2 lety
मित्रांनो श्री क्षेत्र पाल किंवा पाली येथील श्री.खंडोबाचे मंदिर हे सध्या बंद आहे, हे कारण या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. हे पवित्र क्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड शहरापासून 25कि. मी. अंतरावर आहे. माझ्या व्हिडीओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद ! Visit My Amazon Store : www.amazon.in/shop/subodhkadamvlogs माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ : महापुरात बुडाल...
Music Fountain Show I Mughal Garden I अलमट्टी धरण व म्युझिक शो I Laser Show I #Karnataka #almattidam
zhlédnutí 262Před 2 lety
या व्हिडिओ मध्ये अलमट्टी येथील संध्याकाळी चालू होणारा म्युझिक शो असतो तो दाखवतोय, रात्री शूट केलेला असल्याने काही ठिकाणी नीटपणे दिसत नसेल, पण हा शो तिथे जाऊन पाहिल्याखेरीज तुम्हाला त्याचा खरा आनंद मिळणार नाही. हे सर्व तेथे एका भव्य अशा खुल्या नाट्यगृहासारख्या जागेत चालू असतो. पाणी व लेझर च्या मदतीने खूप डोळ्यांचे पारणे फेडणारा हा शो नक्की पहाच. माझ्या विडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त...
Rock Garden I रॉक गार्डन- अलमट्टी (कर्नाटक) I #Almatti #Karnataka
zhlédnutí 655Před 2 lety
आपल्या North-Karnataka या सिरीज मध्ये आपण या दुसऱ्या भागात आता अलमट्टी येथे पोहोचलो आहे. आजच्या व्हिडीओ मध्ये आपण Rock-Garden ही बाग जी अलमट्टी धरण परिसरात आहे, ती पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या व्हिडीओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद ! Visit My Amazon Store : www.amazon.in/shop/subodhkadamvlogs माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ : महापुरात बु...
कृष्णा आणि मलप्रभा संगमावर वसलेले कुडल-संगम I North-Karnataka Series I #Karnataka #KudalSangama
zhlédnutí 8KPřed 2 lety
आजचा व्हिडिओ हा कर्नाटक येथील प्रसिध्द आणि लिंगायत धर्मातील एक पवित्र तीर्थक्षेत्र कुडलसंगम या विषयी माहिती सांगणारा आहे. कुडलसंगम हे ठिकाण कर्नाटक मधील बागलकोट जिल्ह्यात येते. या संपूर्ण North-Karnataka सिरीज मध्ये अजून खूप धार्मिक आणि ऐतिहासिक असे व्हिडिओ बघायला मिळतील. ही संपूर्ण ट्रिप एक सुंदर आठवणीतील झाली आहे, तुम्हाला सुद्धा बघायला नक्कीच आवडेल. माझ्या विडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया...
चार भिंती/हुतात्मा स्मारक-सातारा I आपली राजधानी #Satara
zhlédnutí 1,8KPřed 2 lety
आजचा व्हिडिओ हा चार भिंती किंवा हुतात्मा स्मारक या वास्तू बद्दल आहे, ही एक खूप ऐतिहासिक आणि सुंदर वास्तू आहे. सातारा शहराच्या बरोबर मध्यभागी ही वास्तू आहे. येथे जाण्यासाठी खासगी वाहन, रिक्षा, आणि इतर वाहनाने तुम्ही जाऊ शकता. येथूनच भव्य असा अजिंक्यतारा किल्ला सुद्धा पाहता येतो. या सातारा शहराच्या गौरवात भर घालणारी आणि साजेशी अशी ही वास्तू आहे. तुम्हीही एकवेळ या ठिकाणी अवश्य भेट द्या ! धन्यवाद म...
Palsambe Shorts I पळसंबे येथील पांडव लेण्या I #Shorts
zhlédnutí 200Před 2 lety
गगनबावडा येथे जाताना या सुंदर पांडव लेण्या तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत आणि पाण्यांचा खळखळाट इथे जवळून अनुभवायला मिळेल, याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पाहू शकता. धन्यवाद ! #Palasambe #PandavCaves #Lenya #PandavLenya #Gaganbawda #Kolhapur #Shorts #Palsambe #Gaganbavda #aaplaSubodh
मिरज गणपती विसर्जन २०२१ ची सर्व क्षणचित्रे I विना आवाजाची मिरवणूक I #Miraj #GaneshVisarjan
zhlédnutí 839Před 2 lety
माझ्या विडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद ! Visit My Amazon Store : www.amazon.in/shop/subodhkadamvlogs माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ : महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- czcams.com/video/oS0fXKo_rOk/video.html श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- czcams.com/video/egktBT3e93Y/video.html मिरज दसरा सोहळा २०१९ :- czcams.com/video/snnzNKgpES4/video.html ...
श्रावण महिन्यातील मेतके येथील मुळ खांबाचे दर्शन I मेतके आणि अप्पाचीवाडी I श्री संत बाळूमामा I
zhlédnutí 7KPřed 2 lety
आजच्या व्हिडिओ मध्ये श्री मुळ क्षेत्र मेतके येथील श्री संत बाळूमामांनी बसवलेल्या खांबाचे आणि अप्पाचीवाडी येथील श्री हलसिद्धनाथ महाराज यांची समाधी दर्शन हे व्हिडीओ मध्ये दाखवण्यात आले आहे. श्रावण महिन्यात या खांबावरील पंचधातूंचे आवरण काढलेले असते आणि दर्शनासाठी खुले असते, परंतु सध्या कोविड च्या नियमामुळे मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन चालू आहे. परंतु बाहेरून देखील दर्शन पूर्ण होते. व्हिडीओ कस...
आणि मुळे महाराज यांचे काढलेले फोटोच गायब झाले ? I श्री संत बाळूमामा आणि सद्गुरु मुळे महाराज I भाग-२
zhlédnutí 2,8KPřed 2 lety
आणि मुळे महाराज यांचे काढलेले फोटोच गायब झाले ? I श्री संत बाळूमामा आणि सद्गुरु मुळे महाराज I भाग-२
सद्गुरू मुळे महाराज यांनी वापरलेल्या पादुका आणि वस्त्रे I अजूनही येथे सत्संग भरला जातो #हमीदवाडा
zhlédnutí 759Před 3 lety
सद्गुरू मुळे महाराज यांनी वापरलेल्या पादुका आणि वस्त्रे I अजूनही येथे सत्संग भरला जातो #हमीदवाडा
श्री दंडनाथ I दंडोबा देवस्थान I Dandoba Hill, Miraj I Jai Shiv-Shankar I #Shorts
zhlédnutí 391Před 3 lety
श्री दंडनाथ I दंडोबा देवस्थान I Dandoba Hill, Miraj I Jai Shiv-Shankar I #Shorts
महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला-नळदुर्ग किल्ला I Naldurg Fort I Nar-Madi Waterfall I
zhlédnutí 398Před 3 lety
महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला-नळदुर्ग किल्ला I Naldurg Fort I Nar-Madi Waterfall I
श्री क्षेत्र तुळजापूर I तुळजाभवानी दर्शन I गाणगापूर-तुळजापूर-अक्कलकोट सिरीज I #Tuljapur
zhlédnutí 1,1KPřed 3 lety
श्री क्षेत्र तुळजापूर I तुळजाभवानी दर्शन I गाणगापूर-तुळजापूर-अक्कलकोट सिरीज I #Tuljapur
या उन्हाळ्यातील पहिला वादळी पाऊस I पहिला पाऊस २०२१ I #FirsTrAiN I #Shorts
zhlédnutí 152Před 3 lety
या उन्हाळ्यातील पहिला वादळी पाऊस I पहिला पाऊस २०२१ I #FirsTrAiN I #Shorts
श्री सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर I Shri Siddheshwar Temple, Solapur
zhlédnutí 1,5KPřed 3 lety
श्री सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर I Shri Siddheshwar Temple, Solapur
सत्यव्वा आईची समाधी,मेतके I कुठे आहे माता सत्यव्वा ची समाधी I
zhlédnutí 26KPřed 3 lety
सत्यव्वा आईची समाधी,मेतके I कुठे आहे माता सत्यव्वा ची समाधी I
कोरोना कशाने बरा होतो? Homeopathy / Aleopathy? I डॉ.विनायक सुतार यांची मुलाखत (भाग-२)
zhlédnutí 150Před 3 lety
कोरोना कशाने बरा होतो? Homeopathy / Aleopathy? I डॉ.विनायक सुतार यांची मुलाखत (भाग-२)
कोरोना पेशंट बरोबर भेदभाव करू नका-डॉ. विनायक सुतार I डॉ. विनायक सुतार, मुलाखत भाग-१
zhlédnutí 311Před 3 lety
कोरोना पेशंट बरोबर भेदभाव करू नका-डॉ. विनायक सुतार I डॉ. विनायक सुतार, मुलाखत भाग-१
बाळूमामा आणि सत्यव्वा आईचे बाळाला ..... 😢 I याच जागी ही घटना घडली..... I
zhlédnutí 85KPřed 3 lety
बाळूमामा आणि सत्यव्वा आईचे बाळाला ..... 😢 I याच जागी ही घटना घडली..... I
श्री. खंडोबा देवस्थान बाळे I श्री.खंडोबा मंदीर बाळे, सोलापूर I #Solapur I Khandoba Temple, Bale
zhlédnutí 19KPřed 3 lety
श्री. खंडोबा देवस्थान बाळे I श्री.खंडोबा मंदीर बाळे, सोलापूर I #Solapur I Khandoba Temple, Bale
श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मुळस्थान) अक्कलकोट I चोळप्पा महाराजांचे वंशज? I काय आहे स्थानाचे महत्व?
zhlédnutí 159KPřed 3 lety
श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मुळस्थान) अक्कलकोट I चोळप्पा महाराजांचे वंशज? I काय आहे स्थानाचे महत्व?
बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी मारलेले रिंगण भाग-२ I सर्व माहिती सवंगाड्यांच्या तोंडून I #Metge
zhlédnutí 18KPřed 3 lety
बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी मारलेले रिंगण भाग-२ I सर्व माहिती सवंगाड्यांच्या तोंडून I #Metge
बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी मारलेले रिंगण I भाग-१ I सर्व माहिती ऐका सवंगड्यांच्या तोंडून I
zhlédnutí 14KPřed 3 lety
बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी मारलेले रिंगण I भाग-१ I सर्व माहिती ऐका सवंगड्यांच्या तोंडून I
श्री स्वामी समर्थ महाराजांचे पायांचे ठसे, आणि खरा फोटो I श्री बाळप्पा महाराज मठ I नक्की बघा अक्कलकोट
zhlédnutí 676KPřed 3 lety
श्री स्वामी समर्थ महाराजांचे पायांचे ठसे, आणि खरा फोटो I श्री बाळप्पा महाराज मठ I नक्की बघा अक्कलकोट

Komentáře

  • @vishnudhanawade8678

    ञय बालुमामा

  • @vidyasawant567
    @vidyasawant567 Před 2 dny

    मंदिराबदल अधिक माहिती द्यावी

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs Před 2 dny

      @@vidyasawant567 लवकरच प्रयत्न करेन 🙏🙏

  • @user-jm2ds3bc9r
    @user-jm2ds3bc9r Před 4 dny

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय.....❤

  • @AmolPatil-cc6xz
    @AmolPatil-cc6xz Před 8 dny

  • @gurukrupa776
    @gurukrupa776 Před 9 dny

    🙏🚩 खूप भाग्यवंत आहात पाटिल गुरुजी व त्याच सपूर्ण घरान

  • @mugdhathombre1047
    @mugdhathombre1047 Před 13 dny

    Shree Swami Samarth Mauli

  • @archanakonde4867
    @archanakonde4867 Před 14 dny

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @shaileshchavan4214
    @shaileshchavan4214 Před 16 dny

    Balu Mama navana changbhala serial Madhu kahe bol bol Liya hai

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Před 16 dny

    श्री स्वामी समर्थ !

  • @BalasahebMadge
    @BalasahebMadge Před 20 dny

    🙏🙏🚩🚩🌹🌹🚩🚩🙏🙏

  • @jotiramkumbhar1615
    @jotiramkumbhar1615 Před 20 dny

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @ganeshbhadakwad5016
    @ganeshbhadakwad5016 Před 25 dny

    आमचे कुलदैवत श्री बाळे खंडोबा आहे. येळकोट यळकोट जय मल्हार

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge Před měsícem

    बाळू मामांच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग नमन करून आदरणीय गुरुजींना साष्टांग नमस्कार सांगा 🙏

  • @namdevpawarf5307
    @namdevpawarf5307 Před měsícem

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @user-mg5qj6ix3u
    @user-mg5qj6ix3u Před měsícem

    सर खूप खूप छान बाळू मामाची पूर्ण जन्म कहाणी सांगितली ऐकून खूप समाधान झाले आहे.बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🌺🙏🌺🙏

  • @user-mg5qj6ix3u
    @user-mg5qj6ix3u Před měsícem

    श्री संत सदगुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🌺🙏

  • @padmashreesapkal9944
    @padmashreesapkal9944 Před měsícem

    खूप छान ❤

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Před měsícem

    सद्गुरू संत बाळूमामाच्या आणि सत्त्यवा आईच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @hemantrajdeo1800
    @hemantrajdeo1800 Před měsícem

    सद्गुरू बाळू मामांच्या चरणी लीन होऊन सर्व भक्त परिवारास नमस्कार मी आपणांस अश्याच एका संताची माहिती देत आहे ते संत कदाचित सद्गुरू बाळू मामांच्या परिवारातील असतील का असा प्रश्न आहे, त्याबद्दल कुणाला माहिती असल्यास मला कळवा, श्रीक्षेत्र लखमापुर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील एका (धनगर )शेतात साधारण पणे 100 ते 150 वर्षे पूर्वी मेंढपाळ समुदायातील एका संत माणसाने समाधी घेतलेली होती, त्यांना धनगर बाबा असेच म्हणत आलोय त्यानंतर बरीच वर्षे काही धनगर लोक तिथे येऊन दरवर्षी पूजा करत असत परंतु गेल्या 50 वर्ष्यान पासून हे लोकांपैकी पूजेला कोणीच आलं नाही परंतु आमच्या आजी आजोबांनी रोज एक तेलाचा दिवा लावून पूजेची सुरवात केली ती परंपरा आजही कायमस्वरूपी चालत आलेली आहे 4,5 वर्ष्यापूर्वी एक जागा निश्चित करून आम्ही बाबांची मूर्ती स्थापन केली आणि दरवर्षी रंगपंचमी च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकनाथषष्ठी ला भंडारा आयोजित करतो आमच्या आजोबांच्या वंशाचे आम्ही 5 चुलत्यांचा विस्तार गुण्या गॊविंदाने हा कार्यक्रम पार पाडतो, अतिशय जागृत स्थान असल्याने त्यांचे आशीर्वाद गावकऱ्यांच्या व आमच्या कुळालाच्या भरभराटीला आनंदाला व सुखा साठी श्रद्धास्थान आहे, फार नावारूपाला जरी नसले तरी पण महिमा फार मोठी आहे.याविषयी कोणाला काही सखोल माहिती असल्यास 7588557770 या नंबर वर कॉल करा, कारण आम्हाला पण धनगर बाबा यांचे वंशज किंवा नातेवाईकांचा शोध घ्यायचा आहे

  • @HinduraoDesai-nb1zz
    @HinduraoDesai-nb1zz Před měsícem

    श्री गुरु देव दत्त ❤❤

  • @DilipSawant-qe4ps
    @DilipSawant-qe4ps Před měsícem

    जय बाळूमामा 🙌♥️

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 Před 2 měsíci

    Guruji tuamacha charni koti koti namaskar 🙏🙏🌷🌷

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 Před 2 měsíci

    Baba 🙏🙏🌷🌷🚩🚩

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 Před 2 měsíci

    Jai Balu mama chya navan chang Bhal tuamacha charni koti koti namaskar 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🚩🚩

  • @krishnabhingarde7351
    @krishnabhingarde7351 Před 2 měsíci

    बाळूमामाच्या नावान चांगभल

  • @PrashantShetty-iw1fz
    @PrashantShetty-iw1fz Před 2 měsíci

    ITI hai shakal tuta lagne per utarne ke liye tujhe kam Kaun karna

  • @PrashantShetty-iw1fz
    @PrashantShetty-iw1fz Před 2 měsíci

    Gay ke raste se Kam Kaun karna

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 Před 2 měsíci

    भैया मी बlळेच खंडेरायाच्या खूप सेवा केले मला नवरा 5 वर्ष सोडला होता.जेव्हा सेवा करू लागले तेंव्हा मी रोज khanderaya आणि म्हाळसादेवी la विचारत होतें Tumla मी जगावेगळी काय मlगत आहे माज नवरा मलां द्या. माझे डोळे भरुन यायचे मी vaibhavlaxmiche व्रत पण करत होतें. कोर्टाकडून निकाल त्याच्याकडून लगला होता पण माज भक्ती शक्तीने 7वर्षाचा आताच नावरा मला मुलाला आमची चूक झाली म्हनून नेला जाताना मी पण गुप्त पेटीत 101रुपये आणि आभिषेक करून गेले मी तिथच राहत होते khanderyaache कपडे धुवत होतें झाडून kadat होतें कोटंब भरणारे सगळे माज पोराचं समजूत काढत होतें आता आमचं balech खंडेराया म्हाळसादेवी स्वामी समर्थ आणि4vaibhavlaxmi वेंकटेश मूळ खूप खूप चांगल झाल आहे सगळ नवऱ्याचा चक्रच फिरवलं माज खंडेराया मी आजुन ही सुट्टीला आले की तीथ मझी बहिनिजवल राहते पोराचं सुट्टी संपे पर्यंत खंडेरायाच्या सेवा करते मला पावले माज देव/🤗🤗🚩🚩🙏 जय मल्हार......

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 měsíci

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 Před 2 měsíci

    अनुभव आठवणी मामांच्या अशाच ऐकवा अतिशय आनंद व समाधान वाटले श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं

  • @SwatiPanmalkar-ct3sr
    @SwatiPanmalkar-ct3sr Před 2 měsíci

    Swami Samarth ❤

  • @aaradhyanik
    @aaradhyanik Před 2 měsíci

    Music is loud so your voice not audible, otherwise good review 👏

  • @manishapathare5986
    @manishapathare5986 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज आकलकोट सर्वस्व अर्पण ❤❤❤❤❤❤

  • @vidyaghumare4181
    @vidyaghumare4181 Před 2 měsíci

    Balumama mala aashirvad dya khup problem madhe aahe 🙏🙏

  • @kamleshjain8911
    @kamleshjain8911 Před 2 měsíci

    Balumama aaj suddha hayat ahey. Roj nav navin prachiti yet ahey. Mazya kirana dukanatli bill velchya veli paid hoth ahey. Mazya gudghyanch dukhana bhandara khallya nantar ekdum bara zhala. Jai Balu Mama.

  • @kamleshjain8911
    @kamleshjain8911 Před 2 měsíci

    Sadguru shree Balumamachya navan chang bhala

  • @tukaramkolekar5887
    @tukaramkolekar5887 Před 3 měsíci

    बाळु मामाच्या नावान चांगभल

  • @ganeshkarche5187
    @ganeshkarche5187 Před 3 měsíci

    जय बाळू मामा

  • @pujadeepak5340
    @pujadeepak5340 Před 3 měsíci

    Mama❤❤❤❤❤

  • @satyanarayangarud5971
    @satyanarayangarud5971 Před 3 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @saieducation9220
    @saieducation9220 Před 3 měsíci

    चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @Supriyapatil-un3rf
    @Supriyapatil-un3rf Před 3 měsíci

    Jybalumama 🌺❤️😍

  • @surekhjadhav8323
    @surekhjadhav8323 Před 3 měsíci

    आदमापुर मधुन मेतके ला कसं जायचं दादा

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs Před 3 měsíci

      आदमापूर - निपाणी या मार्गांवर हे ठिकाण येते, आदमापूर पासून फक्त 20-22 कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

  • @ManoharBhalchim-nl4dw
    @ManoharBhalchim-nl4dw Před 3 měsíci

    बाळुमामा असाच आमच्या बरोबर रहा ❤❤❤❤❤❤

  • @abhishekkshirsagar4678
    @abhishekkshirsagar4678 Před 3 měsíci

    Triveni Sangam ahe ka sangli made

  • @sharadvideos3197
    @sharadvideos3197 Před 3 měsíci

    जय बाळूमामा

  • @rupalinaik4045
    @rupalinaik4045 Před 3 měsíci

    इतका सुंदर व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @namdevmule8143
    @namdevmule8143 Před 3 měsíci

    आज, दि. 2/5/24चालू आहे का

  • @harishchate9661
    @harishchate9661 Před 4 měsíci

    Manpurwak abhinandan

  • @harishchate9661
    @harishchate9661 Před 4 měsíci

    Chan watala video