बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी मारलेले रिंगण I भाग-१ I सर्व माहिती ऐका सवंगड्यांच्या तोंडून I

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • आजचा व्हिडिओ हा श्री संत बाळूमामांनी माता सत्यव्वा साठी काढलेल्या रिंगणाबद्दल माहिती सांगणारा आहे. हे ठिकाण सेनापती कापशी येथे असून मेतके पासून हे गाव फक्त 9
    की.मी. आहे. सत्यव्वा आईच्या संरक्षणासाठी बाळूमामांनी रिंगण मारून बाहेर न येण्याचे सांगितले होते, ती हीच जागा आहे.या व्हिडिओ साठी मला सर्वांची मदत मिळाली, त्या बद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
    माझ्या व्हिडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला.
    धन्यवाद !
    Visit My Amazon Store :
    www.amazon.in/...
    ________________________________________________________________
    माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ :
    महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- • Puramadhe Budalelei Sa...
    श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- • ऐतिहासिक मिरज गणेश विस...
    मिरज दसरा सोहळा २०१९ :- • मिरजेचा दसरा सोहळा २०१...
    श्री क्षेत्र येडूर (जी. बेळगाव) :- • Yadur Veerbhadreshwar ...
    श्री क्षेत्र आदमापूर :- • " Shri Kshetra Aadmapu...
    _______________________________________________________________________
    माझी चित्रीकरणाची साधने :
    1) 3-Way Monopod :- amzn.to/2vyj6qR
    2) Gopro Accessories/ Action camera Kit :- amzn.to/2Bg6I1l
    ________________________________________________________________________
    My Social Links
    Instagram : / aapla_subodh
    _______________________________________________________________________
    Image Credits :
    __________________________________________________________________________
    Visit me on my Facebook Page:- / aaplasubbodh
    __________________________________________________________________________
    Music Credits :
    __________________________________________________________________________
    Subscribe My Channel :- / subodhkadamvlogs
    #SantBalumama #Kapshi #Metake #Ringan #KamteMama #Balumama #Kagal #Nipani #SatyavvaAai #SantoshRaut #KhushabaPatil

Komentáře • 32

  • @devidasdeshmane5265
    @devidasdeshmane5265 Před 2 lety

    माऊली तुम्ही खूप चांगले मामांचे विडोओ दाखवत आहात तुमच्या मुळे मामांचे दर्शन होत आहे माऊली मी रोज बाळू मामांची मालिका बघतो🙏🙏

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 2 lety

      सर्व मामांची कृपा आणि तुमच्या सारखे भक्तांचा आशिर्वाद

  • @priyankakesarkar5870
    @priyankakesarkar5870 Před rokem +1

    Nice

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před rokem

    🙏🙏

  • @sunitapawar3960
    @sunitapawar3960 Před rokem

    Jai Balumama 🙏🏼

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 Před 3 lety +5

    श्री संत सदगुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं बोला सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊन द्या सर्व विघ्न दूर होऊन द्या श्री संत सदगुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं बोला 🙏🙏

  • @spiritualdeepakjadhav9441

    Chan bhau

  • @avinashbugade7351
    @avinashbugade7351 Před rokem

    Balumamacha bhavu bhairu yache video dhakahava

  • @subhashlade4103
    @subhashlade4103 Před rokem

    मेटकी कसे जायचे मुंबई वरून
    बाळू मामाच्या नावांण चांग भलं

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před rokem

      पुणे बेंगलोर हायवे वर निपाणी शहरापासून फक्त 10कि. मी. अंतरावर आहे

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 Před 2 lety +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @vinitgirivlogs2195
    @vinitgirivlogs2195 Před 3 lety +1

    सर तुमच्या मुळे आम्हाला श्री संत बाळमामा यांच्या खूप छान व अविस्मरणीय गोष्टी ऐकण्यास मिळतात त्या बद्दल आम्ही subodh kadam vlogs ह्या यूट्यूब चॅनल चे खूप खूप आभारी आहोत 🙏
    धन्यवाद सुबोध सर 🙏🙏

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद विनित.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 3 lety

    श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा 🌹🙏🌹

  • @maheshakiwate3415
    @maheshakiwate3415 Před 2 lety +1

    Jai balumama

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 Před 2 lety

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏

  • @rajeshshendge1055
    @rajeshshendge1055 Před 3 lety

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Před 3 lety

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety

      ताई धन्यवाद सर्व व्हिडिओ पहिल्या बद्दल. जय बाळूमामा 🙏

  • @manikzende4075
    @manikzende4075 Před rokem

    Back graund sangit पाहिजे

  • @manikzende4075
    @manikzende4075 Před rokem

    Video changa fakt shant pane sanga

  • @parshuramnaik1468
    @parshuramnaik1468 Před 3 lety

    जय बाळूमामा 🙏🙏🙏

  • @vikramsarawadekar6784
    @vikramsarawadekar6784 Před 3 lety

    🙏🙏👍

  • @dsutar5524
    @dsutar5524 Před 3 lety

    कामते मामा 👌👌

  • @madhavimahindrakar2534

    दादा तुम्ही कुट राहताय

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 3 lety

    अंदाजे 10 मिनिटांचाच व्लाग असावा जेणेकरून सर्वांना थोडक्यात पाहता येईल
    मर्यादित शुटिंग असावे
    Kolhapur

  • @LadiesSpecial_PoojaJagdale

    Nice

  • @ashwini1381
    @ashwini1381 Před 3 lety

    🙏🙏🙏