बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी मारलेले रिंगण भाग-२ I सर्व माहिती सवंगाड्यांच्या तोंडून I
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- श्री संत बाळूमामांनी जेव्हा सत्यव्वा आई साठी रक्षणासाठी रिंगण मारले होते, त्या जागेविषयी माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे.
या व्हिडिओ मध्ये बाळूमामांचे सहकारी त्यांच्या बद्दल माहिती सांगत आहेत. हा प्रसंग सेनापती कापशी येथे घडली आहे. सेनापती कापशी हे गाव श्री क्षेत्र मेतके पासून साधारण९ कि. मी. आहे. या व्हिडिओ साठी मला मदत केलेल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो.
माझ्या व्हिडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला.
धन्यवाद !
Visit My Amazon Store :
www.amazon.in/...
________________________________________________________________
माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ :
महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- • Puramadhe Budalelei Sa...
श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- • ऐतिहासिक मिरज गणेश विस...
मिरज दसरा सोहळा २०१९ :- • मिरजेचा दसरा सोहळा २०१...
श्री क्षेत्र येडूर (जी. बेळगाव) :- • Yadur Veerbhadreshwar ...
श्री क्षेत्र आदमापूर :- • " Shri Kshetra Aadmapu...
_______________________________________________________________________
माझी चित्रीकरणाची साधने :
1) 3-Way Monopod :- amzn.to/2vyj6qR
2) Gopro Accessories/ Action camera Kit :- amzn.to/2Bg6I1l
________________________________________________________________________
My Social Links
Instagram : / aapla_subodh
_______________________________________________________________________
Image Credits :
__________________________________________________________________________
Visit me on my Facebook Page:- / aaplasubbodh
__________________________________________________________________________
Music Credits :
__________________________________________________________________________
Subscribe My Channel :- / subodhkadamvlogs
#SantBalumama #SatyavvaMata #Metke #Metage #KenavdeFata #Nipani #BalumamaSahkari #Kagal #Kapshi
#KamteMama
श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा♥️🌎🙏🧡🧡🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
🙏🙏संत बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏
Thankas dada
Kharach khup nashibvan ti manse Balu mama sobat rahili tyana anubhavle🥰💐💐Balu mamachya navan chang bhal💐💐🙏🙏
Jai balumama
Balu mamachya navan changbhal
balumama che yamge vishae history snga pli.z
धन्यवाद सर 🙏🙏
बळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏
चांगभलं
चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।
कामते मामां ना हे. नमस्कार कामते मामा
खुपच छान माहिती सांगितली.
धन्यवाद मॅडम
hi
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏
चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
चांगलं काम आहे भावा
धन्यवाद
🙏🙏🙏
सर आपण कुडिटेक (ता.कागल) येथे यावे
मामांचे येथे मंदिर आहे.मामांची शेतिपण आहे
नक्की येतो दादा, तुमचा फोन नं मिळेल काय?
Jay Balumama
Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane Changbhala🙏🙏🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
Jay balumama
Chan mahiti
धन्यवाद अमोल
तुम्ही देवाला मानता मग या रिंगणात येऊन माहिती देऊ नका रिंगणाच्या बाहेर उभे राहून माहिती द्या
एक नंबर सजीव देखावा चांगभलं 🔥🙏नक्की बघा czcams.com/video/GB6j60QaOZ8/video.html
Fg
Jai balumama