श्री क्षेत्र तुळजापूर I तुळजाभवानी दर्शन I गाणगापूर-तुळजापूर-अक्कलकोट सिरीज I

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी बसलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील लोकांची ही कुलदेवता असल्याने येथे नेहमीच गर्दी असते.
    येथील मंदिर हे यमुनाचाल नावाच्या डोंगरावर वसलेले आहे. हे एक जागृत आणि देवीचे प्रमुख शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.उस्मानाबाद जिल्ह्यातील हे ठिकाण सोलापूर पासून फक्त ४५ कि. मी. अंतरावर आहे.
    गाणगापूर-तुळजापूर-अक्कलकोट सिरीज च्या या भागामध्ये आपण सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर पाहून श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी पोहोचलो आहोत.
    कोविड-१९ चे सर्व नियम पाळत येथील भाविकांना दर्शन चालू होते. तसेच दर्शनासाठी भक्तांना पासची सक्ती होती.
    माझ्या व्हिडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला.
    धन्यवाद !
    Visit My Amazon Store :
    www.amazon.in/...
    ________________________________________________________________
    माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ :
    महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- • Puramadhe Budalelei Sa...
    श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- • ऐतिहासिक मिरज गणेश विस...
    मिरज दसरा सोहळा २०१९ :- • मिरजेचा दसरा सोहळा २०१...
    श्री क्षेत्र येडूर (जी. बेळगाव) :- • Yadur Veerbhadreshwar ...
    श्री क्षेत्र आदमापूर :- • " Shri Kshetra Aadmapu...
    _______________________________________________________________________
    माझी चित्रीकरणाची साधने :
    1) 3-Way Monopod :- amzn.to/2vyj6qR
    2) Gopro Accessories/ Action camera Kit :- amzn.to/2Bg6I1l
    ________________________________________________________________________
    My Social Links
    Instagram : / aapla_subodh
    _______________________________________________________________________
    Image Credits :
    __________________________________________________________________________
    Visit me on my Facebook Page:- / aaplasubbodh
    __________________________________________________________________________
    Music Credits :
    Music promoted by www.bensound.com
    __________________________________________________________________________
    Subscribe My Channel :- / subodhkadamvlogs
    #AaiTuljabhavani #Tuljapur #Kuldevta #Solapur #Oosmanabad #Gangapur #Akkalkot #Yamunanchal #ShriKshteraTuljapur #Lockdown #DarshanPass #usmanabad

Komentáře • 9