खांदे दुखी त्याची कारणे आणि त्यासाठी काय उपाय | Shoulder Pain-Causes and Treatment Options

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 03. 2022
  • आज आपण खांदे दुखी त्याची कारणे आणि आणि त्यासाठी काय उपाय करतात हे बघणार आहोत. खांदा हा आपल्या शरीराचा सगळ्यात मोबाईल जॉईंट आहे. ज्याची हालचाल सगळ्यात जास्त होते. बाकी इतर हाडांपेक्षा. हात वरती जाणे, खाली जाणे, गोल फिरणे. क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज हा सगळ्यात जास्त मोबाइल आहे. खांद्याच्या अवतीभोवती चार मसल्स आहेत. आणि त्याचे ट्रेन्डन्ट आहेत त्याला आपण प्रोटेक्टो क्लॉक म्हणतो त्याच्या मुळे आपल्याला मोबिलिटी मिळते. पण काही कारणास्तव या मसालसना किंवा त्यांच्या ट्रेंडन्ट ना काही इजा झाली सूज आली किंवा इन्फेकशन झालं तसच हाडांच्या रचनेमध्ये काही फरक झाला तर खांदे दुखी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या खांद्यामध्ये हालचाल कमी होते. त्यांनाच आपण खांदेदुखी म्हणतो. याचे काही कारणे आहेत .
    जसे कि अर्थेरिडेसी फ्रोझन शोल्डर काही फॅक्चर झाले, काही वेळा बरेचदा खांदेदुखी नसतानाही मानेला त्रास होऊ शकतो. हि मान दुखी आहे किंवा अजून काही कारणास्तव आपला हात वरती जात नाहीये यासाठी तुम्हाला ऑर्थोपेडिक आणि physiotheraphisit ला भेटणे गरजेचे आहे. खांदे दुखी मुले आपल्याला काय काय सिम्पटम्स असू शकतात ते पाहूया. काही वेळा पूर्णपणे खांदा दुखणे काही लोकांना एकाच जागेवरती हात ठेवले कि दुखते. एक म्हणजे हात पूर्णपणे वर जात नाही किंवा हालत नाही. हि कारणे दिसून येतात. काही जणांना हाताला मुंग्या येतात ,हात सुजतो, रात्रभर हात ठणकतो. बऱ्याच जणांना हात वरती जाणे सोपे होते, पण जसा हात खाली घ्यायाला जाऊ कि हात दुखतो. हे असे सिम्प्टम्स दिसून येते अशा कारणामुळे या आपल्याला दुखापती होत आहेत हे शोधून काढणे गरजेचे आहे
    आपण काही लोकांना जर खांदा दुखत असेल किंवा हात हालत नसेल तर याच्यासाठी काही कॉमन एक्सरसाइज आहे जे आपण आज बघणार आहोत. हि एक्सरसाईज आपली शोल्डर बेल्ट एक्सरसाईज आहे . हा एक्सरसाईज म्हणजे आपल्या खांद्याच्या मागचा भाग त्याला आपल्याला मजबूत करायचं आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्याही खुर्चीमध्ये सरळ बसायचं आहे. आणि आपले दोनी हात कोपऱ्यातून सरळ ९० डिग्री च्या अँगल मध्ये दोनी कोपऱ्यात बँक साईड ला हळू हळळू घ्यायचं आहे. आणि नंतर नार्मल मोड मध्ये घ्यायचं आहे. हे आपल्याला एका वेळा करताना १० वेळा रिपीट करायचं आहे. असे तुम्ही दिवसातून दोन वेळा करायचं आहे . दुसऱ्या एक्सरसाईज मध्ये जो हात दुखत आहे तो मागे ठेवायचा आहे हि एक्सरसाईज आपल्याला हात जास्ती जास्त मागे ठेवण्यास मदत करते. यामध्ये आपला दुखणारा हात आहे तो हळुवारपणे पुश करत जायचं आहे. ज्या हाताची हालचाल कमी आहे किंवा दुखतोय तो हात आपण खुर्चीवर ठेवायचा. पण हात ठेवताना हाताच्या पंजाने त्याला दाब द्यायचा. आणि हळूहळू तुम्हाला मागे सरकत जायचे आहे. जास्त हात दुखायला लागल्यास परत नॉरमल पोसिशन ला यायचं आहे. हि एक्सरसाईज तुम १० वेळा करा. आता आपल्याला एक टॉवेल घ्यायचा आहे जो हात दुखतो तो पाठीमागे आणि जो हात चांगला आहे तो डोक्याच्या मागे ग्यायचा आहे. आणि दोनी हातामध्ये आपल्याला टॉवेल पकडायचा आहे. यामध्ये चांगल्या हाताच्या मदतीने जो दुखणारा हात आहे तो वरती घ्यायाच आहे.
    About VishwaRaj Hospital
    Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.
    This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, affordable & Compassionate medical care.
    VishwaRaj Superspeciality Hospital,
    Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
    Contact us:- 02067606060
    Visit Our Website - www.vishwarajhospital.com/​
    #vrhcares #shoulderpain #खांदेदुखी

Komentáře • 46

  • @user-tz4nl4qb9j
    @user-tz4nl4qb9j Před 3 měsíci +3

    माझे दोन्ही खांदे फार दुःखत आहे वेदना सहन होत नाही जवळ जवळ एक वर्ष झाले आहे

  • @user-nk5bi5tu6k
    @user-nk5bi5tu6k Před 9 měsíci +1

    थॅन्क यू,छान, सोपे उपाय

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 Před 8 měsíci +2

    माझे दोन्ही खांदे पैकि उजवा ज्यस्त दुखतो.आता ऊजवा दंड पण दुखत आहे.आपण सांगले ले उपाय करुन पाहतो.आपला नंबर द्या.आपणास काॅल करुन भेटण्यासाठी येतो.नमस्कार.

  • @vasantd7382
    @vasantd7382 Před 9 měsíci

    खूप छान माहिती

  • @davidcom.9763
    @davidcom.9763 Před rokem

    Hello madam, very nice your speech thank you🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinigaikwad7506
    @ashwinigaikwad7506 Před 10 měsíci

    ग्रेट ताई

  • @pramodbhangale6310
    @pramodbhangale6310 Před rokem

    Nice . Excellent

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 5 měsíci

    Khup chan mahiti madam 🙏🙏

  • @arundeshmukh3627
    @arundeshmukh3627 Před rokem +1

    आपण छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @vijaygaikawad4554
    @vijaygaikawad4554 Před 9 měsíci

    Very nice 👍

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Před 2 měsíci

    धन्यवाद, छान माहिती दिली.

  • @ParshuramBoddul-jt1of
    @ParshuramBoddul-jt1of Před rokem +1

    Frozen shoulder sathi mri garge ahe ka?

  • @kavitapol6150
    @kavitapol6150 Před 2 lety +1

    Thank you so much doctor

  • @smitapuranik9022
    @smitapuranik9022 Před 8 měsíci

    Mazya mankyachya 4 gadya sarklyat..khup khanda dukhaycha..aata baray pan davya kushivar apple ki dukhte..upay sangaa pls.

  • @nightshootergamerz3515
    @nightshootergamerz3515 Před rokem +2

    छान समजावून सांगितले 🙏🙏

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před rokem

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

  • @pratimajadhav9720
    @pratimajadhav9720 Před 2 lety +1

    Nice information. Thank you

  • @madhuriroham8062
    @madhuriroham8062 Před 2 lety +2

    Thank you doctor Neha... very nice video

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety +1

      Thank you for your feedback

    • @wellness-happy
      @wellness-happy Před 7 měsíci

      खांदा झोपल्यावर दुखतो व छाती ची डावी बाजू दुकते

  • @udaydeshmukh2862
    @udaydeshmukh2862 Před 2 měsíci

    Pacemaker असली तर काय करावे

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před 11 měsíci

    Tractor ड्रायव्हिंग ने खांदा दुखवला आहे तर उपाय सांगा.🙏🇮🇳

  • @meghanavishwasrao7590

    Heart cha problem asel tar hat dukhato ka? Hat dukhat asel tar upay sanga

  • @nitinveer9398
    @nitinveer9398 Před rokem

    Hi mam mala bharpur divasapasun shoulder anni tyacha khalcha bhag dukhto kiva driving keli tr jast dukhto ky karave please reply kara

  • @sarangzute192
    @sarangzute192 Před 2 měsíci

    माझ्या खांद्यामध्ये खूप वेदना होतात मॅडम

  • @ranjanapatil6480
    @ranjanapatil6480 Před rokem

    मॅडम मला तेरा वर्षापासून फ्रोजन शोल्डर त्रास आहे मी रोज एक्सरसाइज करते थोडा बरा होतो झोपेत त्या खांद्यावर झोपली की सकाळी उठल्यावर हात वर जात नाही तर उपाय सांगा

  • @unknown_6789
    @unknown_6789 Před rokem +2

    माझ्या वडिलांना खांद्याजवळच मसल खूप दुखत आहे त्यासाठी काय करावे

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před rokem

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @pravinchandane2453
    @pravinchandane2453 Před 8 měsíci +1

    माझा हात खांद्या मधून सटकतो

  • @chaitanyasonawane5057
    @chaitanyasonawane5057 Před rokem +1

    माझे पण खूप खांदे दुखत आहे दोन्ही पण हाताचे प्लीज काहीतरी उपाय सांगा ना सगळे उपाय करून तरीपण थांबत नाही

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před rokem

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

    • @CricketVisionWithManas
      @CricketVisionWithManas Před rokem

      नमस्कार माझा खांदा आणि हात प्रचंड प्रमाणात ठणकतो, कृपया उपाय सांगा MRI मध्ये Tendnitis चा प्रोब्लेम आहे असे सांगितले

  • @avinashdhiwar1579
    @avinashdhiwar1579 Před rokem +1

    अपघातात खांद्याला मार लागला आहे एक्सरे नाॅरमल आहे पण खांद्याच्या हालचाली कमी झाल्या आहेत व हात मागे जात नाही काही काम केले तर वेदना होतात पेन किलर घेतल्यास तातपुर्ता वेदना कमी होतात पाॅवर कमी झाल्यास वेदना चालु होतात .......उपचार असेल तर सांगा......🙏

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před rokem

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @Topperof9th
    @Topperof9th Před 2 lety +1

    जेव्हा दोन्ही हाताचे खांदे दुखत असतात तेव्हा काय करावे

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před 2 lety

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @SjlVivo-ix7rt
    @SjlVivo-ix7rt Před 8 měsíci

    Push-up करताणा डावा खांदा दुखतो... अगोदर हा त्रास नव्हता मात्र हळूहळू. वाढतोय..कधी कधी तर चार्जर वैगेरे लावणे/स्विच चालु बंद करण्यासाठी हात वरताणाही त्रास होतो..... मार्गदर्शन करावे

  • @rekhaupasani4361
    @rekhaupasani4361 Před rokem +1

    माझे खांदा डावा दुखते बरगडईत व छातीत दुखतंय

  • @amarsolankepatil4443
    @amarsolankepatil4443 Před rokem +1

    हाताला मुंग्या आल्या सारखे वाटते आणि खांदा मन दुखत आहे रात्री जास्त दुखाती याला काय करावे कोणत्या डॉक्टर ला दाखवावे plz reply

    • @amarsolankepatil4443
      @amarsolankepatil4443 Před rokem

      Age-40 ahe महिला आहे

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Před rokem

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

    • @shahajiwaghmare6542
      @shahajiwaghmare6542 Před rokem

      छान माहीती सांगितली मॅम.