Ahmednagar News | खेडकर कुटुंबाला न्याय द्या, भालगावच्या ग्रामस्थांकडून सर्वानुमते ठराव पारित

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024

Komentáře • 2,3K

  • @user-ng3sl7sl1r
    @user-ng3sl7sl1r Před měsícem +471

    दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर फरार का झाले हे त्या ग्रामपंचायत वाल्यांना विचारा पत्रकार

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 Před měsícem

      @@user-ng3sl7sl1r नाही,ते आषाडी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीला गेले आहेत आणि तिथून ते अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत,म्हणजे चार पाच महिने चातुर्मासात लपून छपून आळंदी वारी पण करण्यासाठी प्रयत्न करतील.
      तेवढच पापाचा घडा जमल्यास खाली करता येईल ना!

    • @rameshmate9184
      @rameshmate9184 Před měsícem +6

      गावकरी पुजा खेडकर, मनोरमा दिलीप यांचे प्रताप, 40 कोटीची मालक,गरिबांच्या जमीन बळकावणे,हे का पाठीशी घालतात.

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 Před měsícem +151

    हे सर्व लोक मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर, पुजा खेडकर यांचे नातेवाईक (भाऊकीतील) आहेत.यांचा निषेध

    • @sunandakerkar4480
      @sunandakerkar4480 Před měsícem +3

      Hi vikat ghetleli maansa aahet..red handed caught ghuskhor 5 vela dismissed.. evdhi property kuthun aali, luterey chor gundagardi karun kabja kartaat

    • @TheBasicsChannel
      @TheBasicsChannel Před měsícem +2

      ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये मलिदा वाटप झालेले असणार म्हणुन एवढे प्रेम.

  • @शास्त्रीय_मराठा

    पैसै घेऊन ग्रामपंचायत निर्णय घेत आहे... सरपंच ला पण जेल मध्ये घाला... संपत्ती जप्त करा पुर्ण...या सरपंच ची संपूर्ण संपत्ती जप्त करा. हे गाववाले नाहीत जात वाले आहेत

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 Před měsícem +66

    या ग्रामपंचायत वर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही महाराष्ट्राची मागणी आहे

    • @INDIANARMY-uy4db
      @INDIANARMY-uy4db Před měsícem +1

      10000% झाला पाहिजे.. ग्रामपंचायतीचा पण घोटाळा बाहेर काढून तीचा वरती गुन्हा दाखल करा

    • @ashishkulkarni2005
      @ashishkulkarni2005 Před 24 dny

      हे गावच भामटे दिसते मला जे अशा पैसे वाल्यांची बाजू घेत आहे. एवढा घोळ करून सुद्धा हे गाव सपोर्ट करत आहे.

  • @PoliticalVideo
    @PoliticalVideo Před měsícem +535

    खेडकर बाई बाउन्सर घेऊन काय दारे धारणा होती काय 😂😂😂 सर्व गावावर कठोर कारवाई करायला पाहिजे असले लोक पैशापुढे फुटतात

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 Před měsícem +1

      😂😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před měsícem +1

      😂

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +7

      जातिपुढे

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl Před měsícem +15

      हे बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी गावातील लोक आणि भालगाव चे ग्रामस्थ एक सारखैच बोलतायत हे आंधळे प्रेम आहे एवढे पुरावे असुन गावातील लोकांनी प्रशासनावर दबाव टाकला जावु नये

    • @manisherande4568
      @manisherande4568 Před měsícem +8

      yz lok aahet.....ajun jaatiwaadi reservation waale lok

  • @Ashwini194
    @Ashwini194 Před měsícem +191

    मला वाटते..तुम्ही सर्व लोकांनी अन्नत्याग उपोषण करावे....खूप अन्याय होत आहे निष्पाप मनोरमा वर..किती निष्पाप आहेत खेडकर कुटुंबीय 😢😂

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Před měsícem +137

    या गाव वाल्या वर पण आरोप पत्र दाखल करा ....त्या कुटुंबाचे येवढे प्रताप पाहून पण त्यांना पाठीशी घालतात

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 Před měsícem

      😊😊 सगळेच घरी जाऊन पांघरून घेऊन झोपतील.

  • @user-ob6lh2zg9q
    @user-ob6lh2zg9q Před měsícem +32

    यांच्या मुळे बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातील बिहार म्हणतात

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 Před měsícem +505

    चोराला पाठीशी घालणारे गाव...ही ओळख महाराष्ट्राला कळली....वारे भालगाव

  • @user-oj7pm8ie1r
    @user-oj7pm8ie1r Před měsícem +333

    वाह रे गाववाले..
    बंदूक घेऊन या मग......
    न्याय होईल

    • @Surajxhkl
      @Surajxhkl Před měsícem +4

      स्वरक्षणाचा अधिकार दिलेला आहे कायद्यानं माहिती नाही का?🤔

    • @ss-og6nm
      @ss-og6nm Před měsícem +11

      ​@@Surajxhklhoy ka tikde नगरला घेऊन जा मग

    • @babasahebjadhav9728
      @babasahebjadhav9728 Před měsícem +5

      काय न्याय पाहिजे हे तर सांगा

    • @sate6805
      @sate6805 Před měsícem +5

      ​@@Surajxhklare ti mahila dokyat pangali ahe

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před měsícem +4

      ​@@Surajxhkltu kay zatmari zatmal aahes ka re

  • @surasentertainmentsnews6565
    @surasentertainmentsnews6565 Před měsícem +20

    पहिल्यांदा असा ठराव करणार्‍या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी व संपूर्ण ग्रामपंचायत बाॅडी बरखास्त करावी

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 Před měsícem +24

    लाचारवाडी असं नाव ठेवा या गावाचं , आणि सर्वांचं आडनाव लाळघोटे असं ठेवा , स्वाभिमान विकलेल गाव , धन्य ती जननी जिने तुमच्या सारखे वीर जन्माला घातले

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 Před měsícem +84

    खेडकर कुटुंबीय ची मालमत्ता 100-200 cr असेल.... तुमचा अजुन स्लॅप तरी पडलाय का..... कशाला मोठ्यांच्या लफड्यात पडताय....

    • @Researchwell814
      @Researchwell814 Před měsícem +3

      एकदम बरोबर. गरीब असाव पण अडाणी नसाव

    • @deshmaneagros1378
      @deshmaneagros1378 Před měsícem +2

      दादा एकदम खरं आहे तुमचं

    • @dilipjambhale40
      @dilipjambhale40 Před měsícem

      किमान 4000 कोटीची असेल, ह्यांनी शपथ पत्रात 40 कोटी लिहिले आहे, दोन शून्य मुद्दाम कमी लावले असणार 😅

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 Před měsícem +98

    खेडकर कुटुंबाने एकतर गावकऱ्यांना पैसे दिले असतील किंवा धमकी दिली असेल, त्यामुळेच या गावकऱ्यांना खेडकर कुटुंबाचा एवढा कळवळा येत आहे!😂😂😂

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +7

      जातिशिवाय काहीच आपले नाही या देशातील गरिबांना

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology Před měsícem +3

      जात बोलते बाकी काही नाही

  • @vijay.bajabe6192
    @vijay.bajabe6192 Před měsícem +106

    या बाईने विशिष्ट जातीच्या संघटनेला 13 लाख रुपये निधी का दिला याचाही तपास झाला पाहिजे

    • @sonug9032
      @sonug9032 Před měsícem

      @@vijay.bajabe6192 अरे आंधळ्या निधी दिलेलाच नाहीये आता वेगळा काय तपास करतो 😡😡😡😡😡😡

    • @popatfunde2517
      @popatfunde2517 Před měsícem

      तुझ्या आईच्या पुच्चीमुळे दिला😅

    • @gajanankokate3894
      @gajanankokate3894 Před měsícem

      नकली रडतात जातीसाठी..

    • @gajanankokate3894
      @gajanankokate3894 Před měsícem

      😂😂😂

    • @balasahebkarad552
      @balasahebkarad552 Před 15 dny

      जातीवादी पाडा म्हणनारे का ?

  • @bhushanvidhate9398
    @bhushanvidhate9398 Před měsícem +18

    अरे तुम्हाला त्या ताईचा इतकाच पुळका आला आहे ना तुमच्या घरी कामाला ठेवा पण ज्यांनी यूपीएससी ला सुद्धा काळे फासले त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे

  • @raps9858
    @raps9858 Před měsícem +407

    या सगळ्यांना सहआरोपी करा , बिनडोक लोक आहेत.... गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ठराव घेतात???

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +27

      त्यांच्या जातीची आहे ती

    • @sate6805
      @sate6805 Před měsícem

      @@raps9858 murkh lok ahet tey sarv brast lokana vav dety

    • @sate6805
      @sate6805 Před měsícem +3

      @@Selen304 💯

    • @manisherande4568
      @manisherande4568 Před měsícem +6

      yz lok aahet.....ajun jaatiwaadi reservation waale lok

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 Před měsícem

      चाटूगिरी चा कळस.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Před měsícem +96

    न्याय देण्यासाठी कोर्ट आहे. गावाने कोणाला निर्दोष ठरवू नये.

  • @sudarshanjadhav3715
    @sudarshanjadhav3715 Před měsícem +24

    सलाम आहे या गावातील लोकांना 21 तोफेची सलामी द्या यांना

  • @rndok6687
    @rndok6687 Před měsícem +18

    पगार किती संपत्ती किती घमेंड किती कशाचा कशाला मेळ आहे का धन्य हो गावकरी 🙏

  • @nandkishoreb8696
    @nandkishoreb8696 Před měsícem +109

    यांना किती पैसे मिळाले ते विचारा

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +2

      जातीसाठी माती खाल्ली.. पैशांची देखील गरज नाही

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Před měsícem +116

    न्याय द्या महनजे obc मनून का मराठा असता तर खुट खवला असता तुम्ही

    • @Surajxhkl
      @Surajxhkl Před měsícem

      ते गावकरी आहेत... ओबीसी चा संबंध नका जोडू

    • @rajusanap2621
      @rajusanap2621 Před měsícem +1

      💪

    • @babanraomorde162
      @babanraomorde162 Před měsícem

      करोडो रुपयांची मालमत्ता कुठुन आली याचे कडे हे काय खान्देशी करोडो पती होते का गावाला सुद्धा विकत घेतलं आहे का

    • @dineshmahajan5871
      @dineshmahajan5871 Před měsícem +2

      भाऊ जे आहे ते छुकीचेच आहे याचा निषेध आहे पण तुम्ही यात जातीवाद कशाला आणता हा सर्व समजावा विषय आहे.

    • @navnathbankar3299
      @navnathbankar3299 Před měsícem +1

      ​@@rajusanap2621मनोरुग्ण खोडिकर😂

  • @ravindrasonwane9883
    @ravindrasonwane9883 Před měsícem +14

    खेडकर कुटुंबाकडे एवढी संपत्ती कुठून आली.हेयामुरख गाववाले ना विचारा
    .

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db Před měsícem +4

    ही सर्व खेडकर ची ग्रामपंचायत ची बॉडी आहे निवडून आलेली..म्हणून हे ठराव घेत आहे.. यांचा ठराव म्हणजे गावाकऱ्याचा ठराव नाही.. विरोधक पण असतील गावा मध्ये

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k Před měsícem +374

    अरे लाज वाटली पाहिजे, तुम्ही सगळे त्या पुजा दिलीप खेडकर ची माणंस

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +22

      वंजारी आहेत हे सगळे

    • @sate6805
      @sate6805 Před měsícem +8

      ​@Mhatresaniya1Ho

    • @sate6805
      @sate6805 Před měsícem +7

      @@truth-8-k7k are mala vattay gavkaryani bhari ekki kely tya family la vacvanya sathi

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL Před měsícem +28

      या लोकांना योग्य आणि अयोग्य याची पारख नाही हे फक्त जातीसाठी एकत्र झाले आहेत आणि गुन्हेगारांच समर्थन करत आहेत...

    • @pradeeplokare2185
      @pradeeplokare2185 Před měsícem +16

      हाच फरक आहे भोगस OBC आणि गरजवंत OBC

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i Před měsícem +196

    यांच्या मते बोगस अधिकारी झाले पाहिजे हूशार मुलें घरी शेतात कामाला रायला पाहिजे

  • @RahulPawar-oi7vp
    @RahulPawar-oi7vp Před měsícem +13

    वंजारी लोक त्यांच्या समाजातील माणसं कशे जरी असले तरी त्यांना पाठीशी घालतेत

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 Před měsícem +40

    बरोबर आहे, मनोरंमा ताई खूप दानशूर आहेत, मुलगी नॉन क्रिमिलेअर लावते, बोगस सर्टिफिकेट वापरते.या गावाने लाचारी कशी असतें तुकड्यासाठी हे दाखवून दिले, एखाद्या अंत्य विधिला आल्यावानी लोक बोलत आहेत, प्रतिनिधी पण मॅनेज झाला आहे, असं वाटतंय

  • @pankajbhangare7013
    @pankajbhangare7013 Před měsícem +459

    देशात किती खालच्या थराची मानस असतात, 🤬

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +18

      जातीची

    • @Democratic12346
      @Democratic12346 Před měsícem +31

      ​@@Selen304वंजारी जात आता जास्त करत आहे राव

    • @someshshelke6383
      @someshshelke6383 Před měsícem

      जातीवादी बाटगे आहेत हे....

    • @sachinfunde1038
      @sachinfunde1038 Před měsícem

      ​@@Democratic12346 Gapre

    • @sonug9032
      @sonug9032 Před měsícem +4

      @@Democratic12346 दोन्ही पण बाजू मीडिया नि दाखवव्या उगाच एखाद्या जातीला टार्गेट करू नका मीडिया नि आधीचा पण विडिओ का नाही दाखवला 😡😡😡😡😡

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 Před měsícem +145

    आरे मुरखांनो केवढा मोठा गुन्हा केला आहे त्या परिवाराने हे याची कल्पना नाही तुम्हाला!!🔥🔥

    • @sandippatil2465
      @sandippatil2465 Před měsícem

      Shut up Rohingya

    • @Lahu389
      @Lahu389 Před měsícem

      खूप मूर्ख लोक आहेत

  • @kakod123
    @kakod123 Před měsícem +12

    सगळ्या समाज्यांनी शिकले पाहिजे वंजारी समाजा कडून, कितीही आणि कोणतेही आरोप झाले आपल्या जातीच्या व्यक्तीवर तरीही त्याच्या पाठीशी उभे रहावे.

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 Před měsícem +5

    ह्या गांवात पैसा दिला की व्याजाने खेडकर यांनी ,सावकारी प्रकरण असेल त्यामुळे गावकरी त्यांना साथ देत आहे ED चौकशी करा

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 Před měsícem +73

    खेडकर नाही झोलकर आहेत

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před měsícem +6

    भालगावच्या लोकांचा हा व्हिडीओ आख्ख्या जगाला विशेष वाटेल पन पाथर्डी व बीड जिल्ह्यातील लोकांना हे सर्व प्रकार माहीत आहेत.

  • @pritampasalkar1056
    @pritampasalkar1056 Před měsícem +9

    आरे ज्या माणसांनाच्या कृत्याची लाज्ज वाटली पाहिजे.... त्यांना तुम्ही पाठीशी घालत आहेत 🤦🏻‍♀️

  • @sushantchavan2883
    @sushantchavan2883 Před měsícem +218

    संपूर्ण गावचं वेड दिसतय

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +16

      वंजारी गाव आहे

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 Před měsícem +7

      भावा गावकरी लय हुशार असतात🎉

    • @Democratic12346
      @Democratic12346 Před měsícem +15

      ​@@Selen304वंजारी लोकांना कळत नाही राव अश्या गोष्टीला समर्थन करणे..जातीवादी एवढे नसू नये

    • @Ravirajmunde123
      @Ravirajmunde123 Před měsícem

      ​@@Democratic12346 तुझ्या बापा ला विचार वंजारी कोण आहेत ते जातीबद्दल बोलताना नीट बोलायच कळलं ka

    • @santoshibiradar2320
      @santoshibiradar2320 Před měsícem

      ​@@Democratic12346बरोबर

  • @Rakesh-bh1is
    @Rakesh-bh1is Před měsícem +46

    गावातली लोकावरून कळतंय की ह्यांना खेडकर सारखेच लोक पाहिजे...😂 शब्दच कमी आहेत ह्या वर्णनासाठी

  • @TheBasicsChannel
    @TheBasicsChannel Před měsícem +8

    ह्या गावातल्याच लोकांनी दिलप्याला कुठेतरी लपवलं असेल

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 Před měsícem +9

    गाव वाल्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे खेडकर कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी अख्ख्या गावाने पूर्ण एक महिना अन्न त्याग करावा, बस मला जास्त काही बोलायचं नाही 😭😭😭😭😭

  • @user-xl2hh5kl2i
    @user-xl2hh5kl2i Před měsícem +49

    तुम्ही असं सपोर्ट केला असेच बोगस अधिकारी तयार होतील आणि हुशार. घरी. बसतील

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 Před měsícem +95

    अरे जरा लाज वाटू द्या
    ती बाई बाउन्सर आणि पिस्तुल घेऊन जाते
    आणि तुम्ही बिनडोक सारखं समर्थन करतात

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Před měsícem +11

    पुजा ताईची दादा गीरी व ग्रामपंचायतीचा ठराव कोणत्या कायद्यात बसते ते कोर्टाला विकत घेऊ शकते का

  • @user-rp9du2fp9j
    @user-rp9du2fp9j Před měsícem +6

    जे जे लोक त्यांचे पाठीशी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे चुकीला माफी नसावी

  • @aakashjaunjal3865
    @aakashjaunjal3865 Před měsícem +76

    जातीसाठी लोकं कोणत्याही थराला जातात राव😢
    किती नालायक लोकं असतील ही सर्व ग्रामस्थ मंडळी.
    खूप साऱ्या शिव्या मनात येत आहेत.
    धरून चांगलं हाणली पाहिजेत

  • @sandiptapkir5896
    @sandiptapkir5896 Před měsícem +32

    ग्रामपंचायतीचा या प्रकरणाशी काय संबंध आहे गावकऱ्यांना एकत्र आणून आता यूपीएससी वर दबाव आणायचा किती हास्यास्पद हा प्रकार आहे

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 Před měsícem +6

    वंजारी समाजाची माज सर्वत्र असेच असते

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 Před měsícem +8

    ह्या गावात आठच महीला आहे राव वारे गावं हे सगळे त्यांचे नातेवाईक आहेत

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Před měsícem +32

    ग्रामस्थ एकतर विकत घेतल्या प्रमाणे बोलत आहेत अरे चुकले म्हणण्यास मन मोठे लागते चुकीला शिक्षा झालीच पाहिजे

  • @hanumantote3261
    @hanumantote3261 Před měsícem +36

    अरे लाजा वाटू dey गरिबांचे पोर सात आट वर्ष अभ्यास करता तरी होत नहीं है पैसा देऊन क्लास वन अधिकारी होता तुम्ही त्याच्यासाठी न्याय मागता वां

  • @ajaypress6885
    @ajaypress6885 Před měsícem +4

    बुद्धी गाहण ठेवने म्हणजे काय असते ते यांच्याकडे पाहून कळलं.।.।

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy Před měsícem +5

    इतके जातीयवादी आणि निर्बुद्ध गावकरी या देशाला परवडणारे नाहीं यांची दाखल घेतली जावू नये.

  • @Selen304
    @Selen304 Před měsícem +107

    किती निर्लज्ज आहेत. जातपंचायत आहे वाटते, ग्रामपंचायत नाही. अशा वंजारी जातिवादी ग्रामपंचायतीला कोर्टात खेचले पाहिजे.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Před měsícem +88

    या गावात एकही शहाणा नाही.

  • @narayanubhe9576
    @narayanubhe9576 Před měsícem +3

    पोलिसांनी या गाववाल्याचे जबाब नोंदवून घेतले पाहिजेत म्हणजे कळेल की सगळ्या गावावर किती खर्च केला .हे स्वताच सांगताहेत गावावर किती खर्च केला ते.खेडेकर दोषी ठरला की घ्या यांच्या कडून पैसे.

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db Před měsícem +3

    ग्रामपंचायत तीचा घोटाळा बाहेर काढा आणि आणखीन गुन्हे दाखल करा.. खेडकर वरती

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Před měsícem +38

    तुम्ही खरंच त्यांच्या गाववाले आहेत का त्यांच्या जातवाले.....

  • @aravandfamily
    @aravandfamily Před měsícem +21

    किव वाटते मला या लोकांची...2024 मधे सुद्धा असे लोक या जगात आहेत. बालीश बुद्धी..

  • @shivajideshmukh8873
    @shivajideshmukh8873 Před měsícem +3

    या सर्व लोकांना सहआरोपी करा....

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Před měsícem +3

    गावकरी मंडळी त्या पूजाने पूर्ण डॉक्युमेंट डुप्लिकेट दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सर्व अधिकाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 Před měsícem +25

    निव्वळ बावळट पणा आहे ह्या लोकांचा

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Před měsícem +65

    या गावाचे मेंटल चेक अप करणे गरजेचे

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Před měsícem +7

    हा प्रश्न गावचा नाहीच .....हा देशाचा प्रश्न आहे

  • @sandeepghungrad8200
    @sandeepghungrad8200 Před měsícem +1

    गुन्हा करणाऱ्या सोबत साथ देणाऱ्या लोक तेवढेच गुन्हेगार आहेत

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 Před měsícem +87

    हा पॅटर्न कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं
    मनोरमा ताई😅😅
    पुनर्वसन पॅटर्न😅😅😅😅

  • @sachinghule6072
    @sachinghule6072 Před měsícem +23

    घटना घडली मुळशीत स्टेटमेंट भालगाव मध्ये,जसं काय बांदाला बांद आहे.

  • @tejasghewade5705
    @tejasghewade5705 Před měsícem +5

    स्वसंरक्षणासाठी पिस्तूल,वारे विकलेले गावकरी

  • @dr.ashoksawant
    @dr.ashoksawant Před měsícem +3

    गुन्हेगार तो गुन्हेगारच ग्रामपंचायत चा ठराव हा फक्त ग्रामविकासाशी संबंधीत असतो गुन्हेगाराला पाटीबा देण्यासाठी नाही

  • @RGvlogs08
    @RGvlogs08 Před měsícem +86

    गावच पूर्ण बाद झालेलं दिसतंय... बोलायला सुधा यांना जमत नाही... यावरून असं दिसतंय 1000-1000 रुपयांचे गाववाले विकत घेतलेले आहेत ..एक म्हणतय मनोरमा ताई लय चांगल्या... एक म्हणतंय ती मारायला धावली... सगळी येडी गँग दिसतेय...

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 Před měsícem +2

      😂😂😂

    • @Researchwell814
      @Researchwell814 Před měsícem +1

      😂😂 एवढा पण अडाणी नसावा गावाने

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před měsícem +15

    हे बघून खूप वाईट वाटलं राव.... कुणाला पाठीशी घालताय ओ गावकरी... खरंच वाईट दिवस 🙏🏽

  • @sanjaynimbalkar340
    @sanjaynimbalkar340 Před měsícem +18

    4000 कोटी कुठून कमावले खेडकर यांनी

  • @madhukarrasal897
    @madhukarrasal897 Před měsícem +2

    जन्मठेप करा त्यांना .
    त्यांच्या मुळे अनेक गोर गरीब मुलाच्यावर अन्याय झाला भ्रष्ठ माणसही

  • @bapupunekar2489
    @bapupunekar2489 Před měsícem +3

    हसावं की रडावं असं झाले 💯💯अजूनही माझा महाराष्ट्र स्वतंत्र नाही असच वाटते कधी कधी 💯

  • @aniketjamdade4335
    @aniketjamdade4335 Před měsícem +60

    वंजारी समाजाचा वेगळा देश निर्माण केला पाहिजेत, यांच्या समाजातील लोक जे करतील ते सगळं बरोबरच असते

    • @Researchwell814
      @Researchwell814 Před měsícem +2

      😅😅

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 Před měsícem +9

      बीड जिल्ह्यातील चार तालुक्याचा एक देश

    • @GorakhShingare
      @GorakhShingare Před měsícem +6

      तरी बीड जिल्ह्यातील त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे सर्व समाजाने

    • @A_B_P_
      @A_B_P_ Před měsícem +1

      तुझ्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करू का देश फोडण्याचा प्रयत्न केला तू

    • @babankarad1955
      @babankarad1955 Před měsícem +3

      जातीवर बोलने बरोबर नाही असे लोक प्रतेक समाजात आहेत

  • @sunilshelke1493
    @sunilshelke1493 Před měsícem +25

    हे गावातील लोक विकलेले आहे

  • @GaneshGaikwad-sp8ig
    @GaneshGaikwad-sp8ig Před měsícem +4

    पिस्तूल वापरते मध्ये फक्त पैशाचा माज आणि राजकारणाचा हात

  • @rajeshkale9574
    @rajeshkale9574 Před měsícem +3

    अशा बिनडोक लोकांमुळे लोकशाहीची वाट लागली.

  • @dattaambekar5479
    @dattaambekar5479 Před měsícem +17

    या गावातील अन्य काही लोकही बोगस प्रमाणपत्र काढून नौकरीस लागलेत का याची चौकशी लावायला पाहिजे. फारच कड घायलेत गुन्हेगारांची

  • @shahajijagtap8753
    @shahajijagtap8753 Před měsícem +79

    पुजा रणोरमा दिलीप खेडकर ह्यांची केंद्र शासणाने कसुण चौकसी करुण कठोर शासन केल पाहिजे.

  • @SMG568
    @SMG568 Před měsícem +2

    यांच्या गावात पण भरपूर मुलांना अश्याच प्रकारे नोकरी लावली आहे का या खेडकररणी ?

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 Před měsícem +4

    पूर्वी अनैतिक भ्रस्ट सख्खा भाऊ जरी असला तरी लोक त्याचा तिरस्कार निषेध करत होते आज अनैतिक भ्रस्ट व्यक्ती आपल्या जातीचा पक्षचा असेल तर लोक त्याच समर्थन करतात!

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Před měsícem +1

      निर्लज्जपणाचा कळस.सर्व गावकऱ्यांवर कारवाई व्हावी.

  • @shrinkmsle5575
    @shrinkmsle5575 Před měsícem +74

    वंजारी अवलाद आहेत या संपूर्ण महाराष्ट्र ला माहीत आहॆ.

    • @balasahebmunde7045
      @balasahebmunde7045 Před měsícem +3

      उपट मग... जातीवर जायचा काय संबंध.

    • @vijaychoure658
      @vijaychoure658 Před měsícem

      तुझ्या बहिणीवर चढवायची का j वंजारी

    • @mrpsi2122
      @mrpsi2122 Před měsícem

      उपटा मग आमचे .

    • @babasahebkharpude4991
      @babasahebkharpude4991 Před měsícem +1

      जातीचा काही विषय नाही,नीट बोल

    • @balasahebmunde7045
      @balasahebmunde7045 Před měsícem

      @@babasahebkharpude4991 तू सांग काय कमेंट आहे वाचून

  • @digambarpatil7661
    @digambarpatil7661 Před měsícem +18

    ताईंना कपाळावर आठ्या आणून जोर घेऊन अश्रू आणावे लागत आहेत,. म्हणजे, हिने खूप कमावलं खेडकर कुटुंबियांकडून

    • @amolbankar1786
      @amolbankar1786 Před měsícem

      Over acting चे 50 रुपये कट केले पाहिजे 😂

  • @shirishsaindane1347
    @shirishsaindane1347 Před měsícem +3

    या वरून स्पट दिसते की , भ्रष्टाचार हा लोकनेते सरकारी अधिकारीच करत नाहीत तर सामान्य लोक देखील तेवढेच भ्रष्ट आहेत कारण भ्रष्टाचाराला खतपाणी देणारे देखील भ्रष्ट असतात.

  • @DattaJagtap-lt3yd
    @DattaJagtap-lt3yd Před měsícem +4

    ❤❤❤आरे लाजविकनार आसतिल किवा ओबिसी आहे हा समाज ❤❤❤
    😊

  • @user-ud2gg2ip9d
    @user-ud2gg2ip9d Před měsícem +39

    पुजा खेडकर यांच्या कुटुंबातील लोकांना न्याय मिळेपर्यंत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सर्वांनी अन्न त्याग आंदोलन केले पाहिजे, किती मुर्खपणा आहे,ही मनोरमा खेडेकर ची खरेदी केलेली माणसं दिसतात

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Před měsícem +65

    😂किती हुशार लोक आहेत हे लोक.पिस्तूल चे समर्थन करत आहेत.पूर्ण गाव जेल मधे टाका.

    • @royalenfieldlover0076
      @royalenfieldlover0076 Před měsícem +9

      आम्हाला नका टाकू मी पण ह्याच गावचा आहे 😂😂😂

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Před měsícem

      😂😂

    • @Misktw
      @Misktw Před měsícem +1

      ​​@@royalenfieldlover0076 तुमच्या गावतली लोक शेण खातेत का मि परळी चा. असल्या आरोपी साठी उपोषण ला बसलेत नालायक लोक. भगवान बाबा चा फोटो लावून.ईतके बोगस वजारी कशे आहेत हे गावचे लोक.

    • @URKk1271
      @URKk1271 Před měsícem

      ती पिस्तुल मनोरमा त्याच्या धरले मग याची डाळकी जागेवर येतील..
      विकत आणुन उभ केलय

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 Před měsícem

      पैसे देऊन बोलावलं यांना.

  • @muktashirsole2738
    @muktashirsole2738 Před měsícem +1

    संपूर्ण गावाने नव्हे या बोलणाऱ्या लोकांनी मनोरमा सोबत पैशाची डील केली असेल

  • @nitinchavan79
    @nitinchavan79 Před měsícem +2

    हस्यजत्रा बघुन येवढं हसु येणार नाही तेवढं ह्या गावकऱ्यांच्या मुलाखती ऐकून हसलो 😂😂😂😂😂😂

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Před měsícem +15

    हे सगळे खेडकरच्या जातीचे आहेत. त्यामुळे एवढा पुळका दिसतो. असा पुळका अन्य जातींनी दाखवला तर चालेल का ?

  • @ashokdeshmukh5105
    @ashokdeshmukh5105 Před měsícem +20

    वारे.. गाववाले आसले भारतदेशात
    आहेत

  • @pgshejul5466
    @pgshejul5466 Před měsícem +1

    हे तर आदिवासी पेक्षा खालच्या स्तराचे आहेत
    यांना शिक्षणाचा पाढे द्यायला हवे

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před měsícem +1

    गांव तस चांगल पण वेशीला टांगल फार अति उत्तम बोलत आहात भालगांव लय भारी गांव हाय राव तुमच

    • @dadaramgutal1469
      @dadaramgutal1469 Před měsícem +1

      सगळे चोर आणि दरोडेखोर एकत्र आले आहेत लुटेरो कूठले नालायक किती आहेत

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 Před měsícem +69

    मनोरमा खेडकर यांनी गावातील मंदिराला कोटी रुपयांनी देणगी दिलेली असेल म्हणून गावकरी त्यांच्या बाजूने बोलायला लागली

    • @vkpatil8415
      @vkpatil8415 Před měsícem

      कष्टाने कमवलेले नाही नवर्याने छत्रपती संभाजीनगर येथे पोलुशन डिपार्टमेंट कमिशनर पदावर कार्यरत असताना हरामाची कमाई करून दिले आहेत

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Před měsícem +48

    किती महाराष्ट्राचं दुर्दैव्य आहे..... कोणाला सपोर्ट करतात हे....

  • @patildhanaji2685
    @patildhanaji2685 Před měsícem +1

    निवडून येण्यासाठी पैशाचा माज असला की निवडून येतो

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 Před měsícem +2

    मुळशीला या तुम्ही आईघाल्यानो मग तुम्हाला सांगतो

  • @shivajiraoghodke4467
    @shivajiraoghodke4467 Před měsícem +25

    हा सुद्धा danki rute आहे

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 Před měsícem +16

    लाजा पाहीजे गावकर्यांना अरे न्युज रिपोपर ने गावकर्यांना प्रश्न विचारा

  • @Amitkumar-zz8to
    @Amitkumar-zz8to Před měsícem

    सर्व गावकरी उपोषण करणार आणि मनोरमा ताई विधनसभे वर पुनर्वसन पण होणार ...

  • @ShridharDhas
    @ShridharDhas Před měsícem +1

    चुकीचं समर्थन करून घटना बदलायला निघालेल गाव.