Pooja Khedkar News | पूजा खेडकरचं खरं वय काय? धक्कादायक माहिती समोर

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024

Komentáře • 390

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 Před měsícem +80

    हिला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे.हिला खूप माज आणि मस्ती आहे

  • @T.powerman07
    @T.powerman07 Před měsícem +103

    सगळ लोकांच्या समोर सत्य अलं तरी कडक कारवाई का करत नाहीत हे.
    प्रशिक्षण थांबवुन काय होणार.
    या बाईने पेसै देवुन नोकरी मिळवली आहे.
    यात ज्याचा ज्यांचा हात आहे त्यांना सुध्दा समोर आणा.
    या प्रकरणी खूप मोठा भष्टाचार आहे

  • @ashokb8808
    @ashokb8808 Před měsícem +141

    शेतकऱ्यांना बंदुक दाखविणाऱ्यांना सजा झालीच पाहिजे

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před měsícem +194

    कुठे आहे तो दिलीप खेडकर...आता बोल ये बाहेर ...😅

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL Před měsícem +13

      तो गेला सेटींग लावायला एका मोठ्या नेत्यांकडे..‌

    • @Rajendrakakadepatil922
      @Rajendrakakadepatil922 Před měsícem +8

      धन्या कडे गेला असेल

    • @Gmgm189
      @Gmgm189 Před měsícem +7

      पंकजा मुंडे कडे गेला

    • @shrikant285
      @shrikant285 Před měsícem +3

      Konachya gotya cholayla gela

    • @abcrtr2
      @abcrtr2 Před měsícem

      @@Gmgm189 ARE BHAU TULA CONGRESS CHYA CORRUPTION CHI MAHITI TARI AHE KA ???? BJP TAR YANCHA SAMOR DHUTLELE TANDUL AHE

  • @Jagtap-th9mz
    @Jagtap-th9mz Před měsícem +99

    मोदी है तो munkin है. याचे 2 अर्थ आहेत

    • @shubhamdaundkar1218
      @shubhamdaundkar1218 Před měsícem +3

      नरेंद्र मोदी चेक अप करत होते वाटतं 😂

    • @Ajvideo009
      @Ajvideo009 Před měsícem +1

      Ata gap basla ahe, ek shabd nahi ya vishyavar

  • @manishaganage2298
    @manishaganage2298 Před měsícem +54

    थोडं दिवस थांबणार...
    आणि रूजू करून घेणार... सिस्टिमच तसेच आहे

    • @SandeepKavitake-xi5zv
      @SandeepKavitake-xi5zv Před měsícem

      100% true

    • @rahulpatil7334
      @rahulpatil7334 Před měsícem +2

      नाही ती प्रशिक्षणार्थी आहे अजून.
      आय ए एस नाही झाली

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před měsícem +141

    पोरीच वय विचारू नका असे बोलतात पण इथे तर वय कमी करून मिळतं...😅

  • @drive3797
    @drive3797 Před měsícem +46

    कोरोना काळ असल्यामुळे वय फक्त्त १ वर्ष्याने वाढले आहे अस सांगू नये म्हणजे झाले. पूजा ओ पूजा 😂

    • @RoyalArmy-w1i
      @RoyalArmy-w1i Před měsícem +1

      तिच्या वयाला सुद्धा moratorium दिलं दिसतेय upsc ने

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 Před měsícem +30

    काही हो या प्रकरणी योग्य ती कारवाई झालीच पाहिजे...पुजा ही तर प्यादा आहे...मेन जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे...

  • @chandrahaszanjurne5488
    @chandrahaszanjurne5488 Před měsícem +27

    खेडकर सारखे असे अनेक आयएएस अधिकारी असतील की ज्यांची संपत्ती मोजता येणार नाही इतकी असेल.त्याच्या संपत्ती मालमत्ता सील करून जनतेस दाखवावी.

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx Před měsícem +61

    "गबगुली बबली" नावाचा चित्रपट...येणारच चित्रपट नावाचे हक्क नोंदवून घ्या
    😂😂😂

    • @shitalgavit7559
      @shitalgavit7559 Před měsícem +2

      नक्कीच येईल पिक्चर

    • @Yesaji_Kank
      @Yesaji_Kank Před měsícem +2

      भावा लय हसलो...गबगुली बबली ....माझं आयुष्य किमान 200 वर्षांनी वाढलं😂😂😂

  • @bomkarj
    @bomkarj Před měsícem +51

    नवीन चित्रपट काढा " बोगस पूजा "

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL Před měsícem +1

      "खेडकराची खोडकर"😂😂😂😂

    • @dilippande8677
      @dilippande8677 Před měsícem +1

      कलाकार म्हणून आपण दोघही काम करू,,,

    • @dilippande8677
      @dilippande8677 Před měsícem +1

      पुन्हा माझा विचार बदलला,,, आपल्या पेक्षा,,,,, बोगस पुजा,,,, ह्या चित्रपटात एक नंबर दिसेल धनंजय मुंडे,,, आणि पंकजा मुंडे काय वाटतं कमेंट्स करा,,,

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Před měsícem +28

    टेनिंग नको हिला नोकरीतुनच बडतर्फ करा ... ही बाई प्रशिक्षणार्थी असतानी जर एवढी मस्ती दाखवत आहे तर पुर्ण अधीकारी झाली तर जनतेला अण प्रशासनाला रखेलच समजेल त्यापेक्षा हिला हाकलुन लावा ....

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Před měsícem +81

    मी माझी जमीन, सोने, घर, प्लॉट, गाडया विकून दहा कोटी देतो मला असे अधिकारी करा.. कलेक्टर ची पोस्ट दिली तर दहा पेक्षा जास्त कोटी रुपये देतो...

    • @ppen8359
      @ppen8359 Před měsícem +5

      For what? 50,000 per month salary? Invest those 10 crorers and live on interest.

    • @cmanuka
      @cmanuka Před měsícem +7

      त्याला पैसे खायचे आहेत रे

    • @balajigade7610
      @balajigade7610 Před měsícem

      ​@@ppen8359कलेक्टर चा महिना पगार चार लाख आहे, झेड सुरक्षा तीस ते 34 वर्ष.. वरून टक्केवारी असतो..सर्विस मध्ये 15 हजार ते 40 हजार कोटी रुपये कमवू शकतात...

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 Před měsícem

      👌👌😀😀​@@user-mk9po1zm2d

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před měsícem +4

      दिलीप खेडकर ला भेट

  • @abhim50
    @abhim50 Před měsícem +60

    अरे हे खेडेकर आले कुठून एवढी हिम्मत 😂😂😂😂

    • @ppen8359
      @ppen8359 Před měsícem +4

      Papa chi pari.

    • @santoshbathe7638
      @santoshbathe7638 Před měsícem +2

      अरे खेडेकर नाही खेडकर आहे

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 Před měsícem +3

      Vanjari ahe ti😂

    • @PK-lh3ch
      @PK-lh3ch Před měsícem +1

      ​@@jadhavgopal01Mg ky zala re Tukaram mundhe nhi ka vanjari

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 Před měsícem +1

      @@PK-lh3chvarn hat ahe yichy BJP chy vishesh lokacha tukaram munde viswas nagre patil ya sarkhe lok jati chy varche ahet asy faltu lokan sobat compare karun tyanchi ijjat kami karu nako

  • @BITS93598
    @BITS93598 Před měsícem +109

    भाजप नेते हे प्रकरण दाबून टाकतील

    • @devidasrathod517
      @devidasrathod517 Před měsícem +14

      कारवाईचा देखावा करतील पण खरच कारवाई होईल काय खात्री नाही

    • @SandeepKavitake-xi5zv
      @SandeepKavitake-xi5zv Před měsícem +11

      100% true

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 Před měsícem +5

      Tas nahi ghol karu milun angalat al tr dabicha pryatn karu nahi handel zal tr tumhi kon amhi kon

    • @AnilPatil-uq8jv
      @AnilPatil-uq8jv Před měsícem +4

      या प्रकरणात भाजपाचा हात आहे

    • @Angry_Buddha
      @Angry_Buddha Před měsícem +2

      १०० टक्के

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 Před měsícem +133

    जिथे पंतप्रधान च शाळेत न जाता MA झाले व नंतर BA पण झाले . तिथे आणखी काय होणार😂😂😂😂😅😅

    • @Ghadge
      @Ghadge Před měsícem +5

      👍👍👍👍👌👌👌

    • @atulkokode1148
      @atulkokode1148 Před měsícem +6

      अगदी खर आहे भाऊ

    • @sachinjadhav1218
      @sachinjadhav1218 Před měsícem +6

      😂

    • @abhijeetkhod2365
      @abhijeetkhod2365 Před měsícem +6

      नियुक्ती रद्द करा

    • @SamKam-fg9ir
      @SamKam-fg9ir Před měsícem +5

      हो हे मात्र खरं आहे अगदी😅

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew Před měsícem +11

    काय रे देवा सुखी ठेव गरीबाला कसला माज खेडकर कुटूबाल❤❤ बघ रे विठू राया या गरीब दुनियेला❤

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp Před měsícem +25

    गेल्या दहा वर्षात सगळया सरकारी संस्था cha कचरा करून ठेवलाय

    • @janubande
      @janubande Před měsícem +1

      मग 10 वर्षांपूर्वी कशा होत्या ?

  • @prashantpawar4815
    @prashantpawar4815 Před měsícem +21

    ह्या लोकांना पैशाचा माज आहे

  • @ChandraBapu
    @ChandraBapu Před měsícem +38

    पुजा खेडकर या विषयावर मला Ph. D करायची आहे कुणी मार्गदर्शक (Mentor) भेटेल का ?

  • @nanduzimare1816
    @nanduzimare1816 Před měsícem +10

    असे ias भरती करून त्यांचा उपयोग राजकीय गोष्टीसाठी करायचा असे अनेक ias गेल्या दहा वर्षात exam n देता भरती केली आहे..

  • @myqueen6133
    @myqueen6133 Před měsícem +17

    सर्वांना आत टाका आणि संपत्ती जप्त करून गरिबांना वाटून टाका

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 Před měsícem

      असे किततरी लोकांचे घरातील३ -४ जलोज सरकारी नोकऱ्यांमध्ये आज ही आहेत.bharti zalele aahet. Tyamule te lok vatel tase vagtat. Jay Bharat

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před měsícem +15

    आधार कार्ड चे काय बर्थ सर्टिफिकेट व टिसी चे काय.. UPSC च्या लक्षात आले नाही का

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 Před měsícem +12

    आता अजून एक धक्का द्या , निर्दोष असल्याचा

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 Před měsícem +2

    पैसा व सत्ता असेल तर माणुस काय करू शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण।

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Před měsícem +2

    आहो यांना निलंबित केले पाहिजे होते पण यामागे राजकारण आहे हे कोणाचे तेही जनतेला माहिती आहे, म्हणून लोकसभेत जसे जनतेनी ज्यांना जागा दाखवली तशीच विधानसभेलाही दाखवले पाहिजे

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Před měsícem +13

    हिला पण एक 20ओळी निबंध सांगा लिहायला .

    • @naturerocks7832
      @naturerocks7832 Před měsícem +1

      Tila neet disat nahi mahne😂

    • @user-vr4iu2mn2n
      @user-vr4iu2mn2n Před měsícem

      😂😂😂

    • @nisha280
      @nisha280 Před měsícem

      ​@@naturerocks7832मग नीट ची परीक्षा कशी दिली व डॉक्टर झाली.

  • @popatpathare9435
    @popatpathare9435 Před měsícem +2

    राजकारणामध्ये आई किंवा वडील असतील तर किती फायदा असतो बघा आणि राजकारणी लोक आपल्या काही चाटू लोकांना सतरंज्या उचलायला ठेवतात.
    अजून भरपूर गोष्ठी बाहेर येणार .
    पण जे खरंच अपंग आहेत त्यांची खूप मोठी नुसकान केली आहे या बाईने

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Před měsícem +8

    विरोधी पक्ष ना अटके करिता इ डी वाले जसे तत्परता दाखवतात तसे आता ई डी चे अधिकारी संपतीचे चौकशी केली पाहिजे

  • @vinayakkadam7419
    @vinayakkadam7419 Před měsícem +2

    असे किती अधिकारी असतिल अजून सर्वांचीच चौकशी झाली पाहिजे सविस्तर पणे

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 Před měsícem +3

    ही बाई खुपच पोहोचलेली आहे. आणि हे सगळं ती एकटी करू शकत नाही. नक्कीच कोण तरी भक्कम अदृश्य हात तीच्या पाठीवर असावा. आणि खुपच कांहीतरी वाईट हेतु आहे या सगळ्या मागे. हीला कठोरात कठोर शिक्षा करावी. कदाचित देशांच्या सुरक्षेला सुद्धा धोका असु शकतो.

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 Před měsícem +2

    सर्व सावळा गोंधळ आहे,इतर मुलांचे साध्या पोस्ट वर स्पेलिंग मध्ये थोडा बदल असेल तर नियुक्ती होत नाही.इथे ये बदल कसा दिसला नाही.

  • @shrutishravanshriharimulay4210
    @shrutishravanshriharimulay4210 Před měsícem +10

    प्रत्येक क्षेत्रात व्यापार केलाय विश्र्वगुरून...

  • @dinkarniswade3828
    @dinkarniswade3828 Před měsícem +4

    सर्व शासकीय यंत्रना किती भ्रष्टाचारी व सडून कुजून गेल्या याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे पूजा प्रकथन......आम्ही नाईलाजाने या देशात राहत आहोत.....ईथे भविष्य अंधकार मय आहे......

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Před měsícem +3

    एखाद्या पदाला जास्त किम्मत दिली तर असेच होईल. बाकीचे कर्मचारी सुद्धा कष्ट करून शासनास योगदान देत असतात मग सन्मान फक्त मोठ्या अधिकार्‍यांनाच का दिले जाते?? काही खालच्या पदावरील कर्मचारी हे खूप छान काम करतात पण त्यांना श्रेय नाही दिले जात. सर्वांना कामाच्या नुसार सन्मान दिला पाहिजे कोणतेही पद लहान किंवा मोठे नाही असे मानून आपण वागले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला खूप महत्त्व प्राप्त झाले तर ते गर्वाने फुलणारच. शासनाची कामे ही सर्व कर्मचार्‍यांच्या योगदानाने पार पाडत असते.
    प्रश्न फक्त reservation आरक्षण नाही काही लोकं डायरेक्ट वशिलेबाजी करून नोकर्‍या मिळवतात आनि काही पेपर फोडून नोकरी मिळवतात.. पेपर लीक करून कोणीही टॉप करू शकतो.

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 Před měsícem +1

      एकदम खरे आहे. एखाद्या परीक्षेला एवढे महत्व का द्यावे? उच्च पदावरील थेट भरती एकूण पद संख्येच्या 25% पेक्षा जास्त नसावे.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před měsícem +2

    आंधळं दळंतंय्ं***धन्य.धन्य.लोकशाही व कायदे मंडळ.महाराष्ट्र राज्य.

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 Před měsícem +3

    EWS मधून गेलेल्या अधिकार्यां विषयी सूद्धा बोला.
    EWS मधून गेलेल्या कित्येको अधिकाऱ्यांनी खोटे उत्पन्न प्रमाणपत्र लावले आहे.

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před měsícem +6

    लवकरात लवकर बडतर्फ केले पाहिजे

  • @pssocial4563
    @pssocial4563 Před měsícem +3

    खोटी खेळाडू प्रमाणपत्र घेऊन एमपीएससी मध्ये खूप सारे जॉईन झालेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. बास्केटबॉल किंवा इतर सांघिक खेळामध्ये राखीव खेळाडू म्हणून खोटे दाखवतात व प्रमाणपत्र 4 ते 5 लाख रुपये घेऊन दिले जाते.

    • @Dkp-xb4hn
      @Dkp-xb4hn Před měsícem +1

      हो खूप आहेत असे प्रकार।

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 Před měsícem +7

    म्हणजे ती हेच म्हणणार, ती मी नव्हेच.....

  • @rajabhauchavan7547
    @rajabhauchavan7547 Před měsícem +6

    कठोर कारवाई झाली पाहजे

  • @rajendrakanade1066
    @rajendrakanade1066 Před měsícem +2

    RTI करून OBC & Creamy layer च्या आधारावर medical, engineering,IAS,MPSC साठी पात्र विद्यार्थ्यांची चौकशी केल्यास बर्‍याच अश्या केसेस मिळू शकतात असे मला वाटते.

  • @user-cs3jj4ym3l
    @user-cs3jj4ym3l Před měsícem +6

    UPSC च पण काय खरं नहीं राहिलं 😂😂😂

  • @Mediamahabharat
    @Mediamahabharat Před měsícem +18

    Chikitai la 12lacs dile obc pramanpatra 😂😂

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 Před měsícem +2

    रामगोपाल वर्मा किंवा नागराज मंजुळे या पूजा खेडकर यांच्या अद्भूत परिवारावर एक 3 तासांचा चित्रपट काढू शकतात

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Před měsícem +3

    हिचे पितामह हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चे प्रमुख होते...म्हणजे राज्यातील सर्व कारखाने याच्या ताब्यात....कारखानदारांना नोटिस पाठवायचे अणि....नंतर समज जाओ...

    • @nisha280
      @nisha280 Před měsícem

      म्हणून च कंपनी असलेल्या जागेवर रहिवासी दाखला मिळवून रेशन कार्ड मिळवले, क्रीमिलेयर सर्टिफिकेट मिळवले, दिव्यांग सर्टिफिकेट मिळवले.

  • @mands406
    @mands406 Před měsícem +1

    कृपा करून हा पुरावा एक सदस्यीय समितीपुढे सादर करवा 🙏

  • @namdevpatil9722
    @namdevpatil9722 Před měsícem +1

    आयएएस होण्यासाठी किती बनवाबनवी केली आहे याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 Před měsícem +5

    अली बाबाची गुहाच उघडली गेली आहे 😂

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 Před měsícem +3

    केंद्रात व राज्यात भाजप सरकार आल्या पासुन काय होईल ते सांगता येत नाही

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 Před měsícem +3

    कारवाईला इतका ऊशिर म्हणजे ,वरून आशिर्वाद .अभ्यास करणार्‍यांचे काय होणार .भविष्यच अंधारात .मोदि है तो मुमकिन है

  • @Abcdxyz_abcdxyz
    @Abcdxyz_abcdxyz Před měsícem +3

    ह्या सर्व प्रकरणावर एक वेब सिरीज बनू शकते 😂😂

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Před měsícem +1

    ह्या सर्व प्रकरणात कोणीतरी मोठा राजकीय नेत्याचा हात असणार यात शंका नाही

  • @Democratic12346
    @Democratic12346 Před měsícem +3

    पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची सोयरी आहेत ती

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar4435 Před měsícem +1

    पैशाने संप्पत्ती खरेदी करता येते पन ईज्जत नाही घेता येत

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 Před měsícem

    हे सरकारच जबाबदार आहे पुजा खेडकर ला वाचवायला

  • @babashibpawar
    @babashibpawar Před měsícem +1

    दिलीप खेडकर चे पापाचे घडे भरले आहेत म्हणून मुलींना विपरीत बुद्धी सुचली आहे

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 Před měsícem

    व्वा व्वा काय शिक्षा आहे!!
    मोदीचं चांगभलं, सोनीचं चांगभलं
    भाजपाच चांगभलं, संघाचं चांगभलं
    अन मोदीभक्तांचही चांगभलं

  • @ppen8359
    @ppen8359 Před měsícem +2

    She started her MBBS in 2007 so she is born in late 1980s or latest by 1990.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Před měsícem +1

    अरे अगोदर ती अंध, नंतर पायात अधू, डोक्याने मतिमंद, हाताने अधू म्हणून लेखनिक मिळाले, वगैरे वगैरे.
    एवढी सर्वांगाने दिव्यांग तरी IAS Exam clear. लोकशाही साठी बहोत ना इन्साफी है

  • @happylife2079
    @happylife2079 Před měsícem +2

    काय बाई आहे ही फसवणूक , खोटेपणा हे शब्द हिला बघून आत्महत्या करतील😂

  • @Hourly.Doji_Trader
    @Hourly.Doji_Trader Před měsícem

    नोकरशाहा आणि नेता हे लोकशाही मद्धे एकमेकनच्या विरोधातील पदे आहेत पण ज़र ही दोघ एकत्र आलित तर काय होते हे एक उत्तम उदाहरण आहे .

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 Před měsícem +2

    Obc sanghatana wale khute aahet je pooja khedekar yanna support karat hote

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před měsícem +1

    केबिन साठी गोंधळ केला नसता तर हे गोंधळ बाहेर आले असते का....नियती क्रूर असते हेच खर....

  • @mandavaity7045
    @mandavaity7045 Před měsícem +1

    ह्या मॅडम दिव्याअंग आहेत असे दिसत नाहीत

  • @brredekar8849
    @brredekar8849 Před měsícem

    हीला अजून प्रर्यंत जेल मध्ये का टाकली नाही. आणी दिल्या खेडकर कोठे दडून बसलाय. सर्व प्रापरटी जपत कला. सरकार भी बवकुफ पणा कर रही है.

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv Před měsícem

    पुजा खेडेकरवर कार्यवाही झालीच पाहिजे

  • @Lifestyle-yu9qw
    @Lifestyle-yu9qw Před měsícem

    एकदा रात्री माझ्याकडे पाठवा त्यांचे वय सांगतो दिवसा मला माझे काम असते गैरआर्थ नको नाहीतर येतील भाऊबंद

  • @IndiProps-zh2xs
    @IndiProps-zh2xs Před měsícem +3

    Ashe kiti IAS adhikari fake aahet.... Beed ki Mundhe bai hai to mumkin hai...

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před měsícem

    पूजा खेडकर वर शासनाचा वरद हस्त असू शकतो.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Před měsícem +2

    क्लिनचिट मिळणार

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy Před měsícem

    त्या बिचाऱ्या पोरी ची काय भी चुक नाही
    सगळ तिच्या बाबा ने केले आहे
    आणि आता अटक पुर्व जामीन घेऊन बसलाय

  • @vare8871
    @vare8871 Před měsícem

    पहिली गोष्ट तर ias भर्ती मध्ये घोटाळा होतच नाही काही तरी चुकीची माहिती दिली जाते जनते समोर

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j Před měsícem

    हिने भाजपचे सदस्य व्हावे मग तिला सर्व माफ होईल

  • @sangramsinhtaware1495
    @sangramsinhtaware1495 Před měsícem

    या केसमुळे UPSE परीक्षेच्या विश्वाससार्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकतो.

  • @vickyparab180
    @vickyparab180 Před měsícem

    प्रवेश करुन खासदार होईल

  • @sugandhapurav9954
    @sugandhapurav9954 Před měsícem

    आपण सगळे फक्त आपली मतं सांगणार त्या मतांना किती किंमत मिळणार आहे हे आपल्याला माहित आहे पण आपण या पलीकडे काही करू शकत नाही ना आपल्याला मोठ्या गुंडाचा आधार आहे ना आपल्याला मोठ्या राजकीय नेत्याचा शेवटी एकच ट्रकवर लिहिलेलअसतना सब नेता बेईमान फिर भी मेरा भारत देश महान

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 Před měsícem +1

    भाजपमधे जाहीररीत्या प्रवेश कर ते तुला क्लीनचीट देतील

  • @evdiaries9014
    @evdiaries9014 Před měsícem +1

    2007 she is in 1st mbbs which can be 17 years least as per eligibility criteria and after 16 yrs it should be 33 yrs plain and simple

    • @roll1717
      @roll1717 Před měsícem

      दाखल्यावर 1990 आहे janewari बरोबर , म्हणजे 35 चालू आहे

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 Před měsícem

    भारतीय प्रशासन व्यवस्था विश्वासार्ह नाही हे माहित होत पण ती इतकी खिळखिळी झाली आहे हे महित नव्हते.ही गेल्या दहा वर्षातला विकास असावा

  • @ganeshaurangabad3447
    @ganeshaurangabad3447 Před měsícem

    स्त्रिया च वय विचारत नसतात हे पत्रकार यांना माहिती नाही का....... ...... ...... .........

  • @masteraaryarajesharadgarud4026

    या बाई सारखे९०%देशातले सर्व सरकरी अधिकारी आहेत पेपर फोडून आणि पैसे देऊन च नोकरीत लागले आहेत सर्व राजकारणी आणि सरकारी नोकरी वाल्यांचे नातेवाईक असेच लागतात.समिर वानखेडे,पुजा खेडकर......

  • @vinayakmurudkar1830
    @vinayakmurudkar1830 Před měsícem

    अंतराळात राहत असल्यामुळे वय वाढत नसेल.😂

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Před měsícem

    प्रशिक्षण थांबवलं म्हणजे ....wahim to Masuri to home...
    त्या नंतर ही बया CAT मध्ये जाणार..

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 Před měsícem

    बापानी ऐवढ लुटलय आयुष्य भर बसुन खायला भेटल असत बापाला आजुन लुटायच होत म्हणुन पोरीला लुटायला अधिकारी बनवल होत

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 Před měsícem

    दोष सर्व शासकीय यंञणा यांना आहे.कारण पैसै दिल्यावर मेलेला जिवंत.वजिवंत मानुस मेल्याचे प्रमाणपञ मिळु शकत.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न

  • @rrt383
    @rrt383 Před měsícem +1

    पन्नास पेक्षा जास्तच असेल 😮😮

  • @mah5220
    @mah5220 Před měsícem

    पुजा ला cat मधे न्याय मीळत नसल्यामुळे पुजा doggie try करावे

  • @SunnyDevkate-xp1qj
    @SunnyDevkate-xp1qj Před měsícem

    OBC आहे म्हणून टार्गेट केलेय. अशे अनेक अधिकारी आहेत त्यांची पण चौकशी करा

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Před měsícem

    Birth certificate ?
    Aadhar Card ?
    Voters card ?
    Leaving vertificate of sxhool and college ?

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před měsícem

    हि तर शेतातली पैदास दिसतेय,,सालगडी चढला की अशी ढ पैदास होते

  • @shashikantmandlik5445
    @shashikantmandlik5445 Před měsícem

    खेडकर परिवाराची निःपक्षपाती चौकशी झालीच पाहिजे.योग्य ती कारवाई करून कठोर शिक्षा झाली पाहिजे.परंतु आजचे राजकारण पाहता ते शक्य होईल असे वाटत नाही.कारण येथे पैसा बोलतोय.

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 Před měsícem

    अहंकाराने बाराच्या भावात घालवले.अति शहाण पण अंगाशी आले.

  • @santoshbathe7638
    @santoshbathe7638 Před měsícem +2

    फेब्रुवारी 29चा जनम असेल

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Před měsícem

    आता पूजा खेडकरने विधानसभेआधी भाजपात प्रवेश करावा,बाकीची गुणवत्ता तर तिने आधीच पूर्ण केली आहे,

    • @abcrtr2
      @abcrtr2 Před měsícem

      ARE SHINDYA CHINDYA ..BJP AAJ PARYANT CHI SARVAAT IMANDAR PARTY AAHE ..ANPADH GAWAR CHAAP JARA GOOGLE KAR CONGRESS CHE KARNAME .....DARU DHOSLI KA TU ??? 50 50 KOTI CASH TUJHYA CONGRESS CHYA NETA CHYA GHARI MILALE AAHE ...BSDCHYA GOOGLE KARAT JA AADHI

  • @aadamshaha3872
    @aadamshaha3872 Před měsícem +2

    Kontya angle ne handicap aahe hi

  • @nilambaripisat2465
    @nilambaripisat2465 Před měsícem +1

    Is Dr. Puja Khedkar really a Dr? Or is that fake too? Did she really pass that exam? Did she have scribe for medical exam too?

  • @nandkishoreb8696
    @nandkishoreb8696 Před měsícem

    😂😂😂😂 हिच्या रक्ताची पण तपासणी करा. कदाचित रक्तातच दिव्यांगता असण्याची शक्यता आहे

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha Před měsícem

    आपल्याच बापाचा भारत आणि आपल्या बापाची महाराष्ट्राची सरकारी नोकरी सगळे सरकारी नोकर वाले आपला बापाचा माल आहे म्हणून वापरून घ्या असे वागतात सरकारी नोकरीवर आले सगळ्यांना हाकलून द्या