Madam etaka surekh cake kelat na ? Mi ravyache khup type che cake baghitle.ha khup avadala.madam mala pl guide kara ki maza cake avadha tumhi lok dakhvta tevdha fulat nahi spongei hot nahi.maze kai chukat asel? Chav chan asate.praman agadi sangitlya avdhech घेते
काहीतरी चुकत असेल जसे केक ठेवताना कढई व्यवस्थित गरम आहे का ते चेक करा...केक होताना सारखे उघडुन बघू नका.....eno घातल्यावर छान मिक्स केल्यावर लगेच केक चे भांडे गरम कढईत ठेवा..यातील एखादी गोष्ट चुकत असेल....आणि रव्याचा केक मैद्याच्या केक इतका फुलत नाही...तुमचाही केक नक्की छान फुलेल 😊👍
पर्फेक्ट बेकरी मध्ये मिळतो तसाच रवा केक बनला आहे. 👌😋👌 असा authentic रवा केक आम्ही अय्यंगार बेकरी मधून आणतो. Nice and informative video. धन्यवाद. 💓
मनापासून धन्यवाद 🙏😊
खूप खूप सुंदर झाला आहे केक. नक्की बनवेन हं.खूप आवडला.धन्यवाद
Thanks 😊🙏
Khup sudar zala aahe kek,*aavdala aahe
बोलणं व्यवस्थित असल्याने केक बनवण्याची कृती छान समजली, खूपच छान
Thanks 😊👍
खूपच सुंदर व सोप्या पद्धतीने करण्याची कृती ,सांगण्याची पद्धत खूपच छान, आवाज पण गोड आहे तुमचा 👌👌😋
खूप खूप धन्यवाद 🙏😊❤️
खूप सोपी रेसिपी आहे.दिसायला पण छान आणि नाविन्यपूर्ण आहे.
Thanks 🙏👍
गुलाब जाम चवीचा केक फारच छान कल्पना आहे 😋
Thanks 🙏👍
खूप सोपी पद्धत आहे.साहित्यही घरातीलच आहे. बनवायला सोपा.
Thanks 🙏😊
Mast Asmita Chan Banvlas Me Shar kelay
Thanks 👍😊❤️
एकदम सोप्या पद्धतीने करता येईल असा केक झाला. मला खूपच आवडला
खूप खूप धन्यवाद..... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍❤️
खुपच छान रेसीपी आणि तुमची कृति सांगण्याची पद्धत सुद्धा खूपच सुंदर आहे 😊
Thanks 🙏
खूप छान रेसिपी आहे आणि केक
Thanks 🙏😊
Khupach chan vegla ahe khup avadala .nakki karun baghnar.dhanyawad madam
Thank you so much 🙏😊
खुपच छान आणी नवीन आयडिया दिलीत ताई धन्यवाद मी नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद 🙏... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
Ati sunder very nice rasepi make to easy you explain very well Thanku so much God bless you .
Thanks a lot
खूप खूप छान सुंदर केक दाखवला thanks
Thanks 🙏👍❤️
Khupch chaan cake cji mahiti dilit.❤
Thanks a lot.👌👌👍
Thanks 🙏❤️
Chhan jala cake tumhi sangitlelya kruti pramane kela. Gharatlyana awadla. Thanks.
Thanks 🙏
Khup chhan recipe. Tumhi chhan explain karta.
Thanks 🙏😊
Short and sweet explanation superb recipe
Thanks 🙏😊
अतिशय सुंदर...
@@pradnyakaravade3381 Thanks 🙏
किती छान शब्दात समजाऊन सांगता
Thanks 🙏😊
Chhan रेसिपी,नक्की करून पाहणार,मी नुसता दही द्दुधाचा करते,हा करून पाहीन
Thanks 🙏
अगदीच सुरेख केक, वेगळी आणि छान पाककृती
Thanks 🙏😊
खूप सुंदर.खूप छान explain केले आहे
Thanks 😊🙏
खूपच छान आणि वेगळी सोपी पद्धत.. धन्यवाद💐🌹👌😋
Thanks 😊👍
Khup khup chan tai mi tray karnar nakkich thanku so much ❤❤❤
Thanks 🙏😊❤️
Khup chhan navin chavicha came, Thanks. 👌
Thanks 🙏
खूप छान केक चा नवीन प्रकार आहे
आपल्या नेहमीच्या केक सारखा हा केक बाहेर ठेवला तर चालतो की पाक घातल्या मुळे फ्रीज मध्ये ठेवावा लागतो
Thanks 🙏.... हो बाहेर ठेवला तरी चालेल😊👍
@@Masti_ki_pakshala ok
Khup chhan va veglyaprakrcha ceke khup aavadala
Thanks 🙏
Khup mastch cake zhala aahe
Thanks 🙏😊
सोपी आणि छान रेसिपी संगितलीत , thanks ! आज लगेच करून बघणार 😊
खुप खुप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
@@Masti_ki_pakshala नक्की करते , आवडली आहे रेसिपी मला
खूपच सुंदर अप्रतिम मी पण ट्राय करीन. 👌👌👍
खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा👍😊
Khupch chhan kek dakhvalt vahini dhanyvad
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 👍😊❤️
खुपच छान लागेल. नक्कीच बनवून बघणार
Thanks 😊👍
छान केक बनवला एकदम सोपी पध्दत. लाईक केल आहे.
धन्यवाद 🙏😊
Khupch Chan anj Simple Cake
खूप खूप धन्यवाद 🙏... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
एकदम मस्त बनवला आहे केक ताई मी ट्राय करून बघेल❤
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
खुपच सुंदर मी पन बनवणार 👌👌
खूप खूप धन्यवाद..... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
Chhan cake recipe.
खूप खूप धन्यवाद...रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍❤️
V tasty cake & v easy to make. Thank you
Most welcome 😊
Khupach chhan disatoy.Thank you so much
Thanks 🙏😊
खूपच सुंदर, एकदम वेगळा केक
खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा👍😊
👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
Very tempting...nakki karun baghin
Thanks 🙏😊
Khup chhan
खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
Khup chan vatatoy cake mam thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉
Thanks 🙏😊
छान झालाय ग केक मी पण करून बघेन गोवा
Thanks 🙏..नक्की करून बघा 👍😊
Very tempting cake😊
Thanks 🙏😊
केक करुन पाहिला खूप छान झाला.
अरे वाह छान 🙏😊
अप्रतिम केक रेसिपी...मस्त व्हिडिओ
धन्यवाद 🙏
Khup sunder
खूप खूप धन्यवाद 🙏... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
Very nice and easy procedure, we have made nicely . Thank you very much
👍😊❤️
खूप छान 👍🏻👌🏻
Thanks ❤️😊
Yumm yumm cake❤
Thanks 🙏❤️
खूप छान
Thanks 🙏😊
खूप छान अगदी वेगळी पध्दत खूपच छान 😊
Thanks 🙏
Khup chan ❤❤
Thanks 😊❤️
छान दिसतोय .मी करुन बघेन
Thanks 👍
खुप छान
Thanks 🙏
मस्त ...😊
खूप खूप धन्यवाद 🙏...... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️👍
खूपच छान 👌👌👌
❤️
Khup Chan aahe
Thanks 🙏😊
छान च
खूप खूप धन्यवाद 🙏... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
अगदी नविन प्रकार...❤
Thanks 🙏😊❤️
केकचि आयडिया खुपच छान वाटलि 👌👌🌷🌷
Thanks 🙏😊
Very nice cake
Thanks 😊🙏
किती सुंदर
Thanks 😊👍
Wah, khoop chhan.mi nakki banavanar ha cake❤❤❤
खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊👍❤️
Dahi aamdat pahijhwet ka
Nahi
Wow mast
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️
Kupch mast.
Thanks 🙏
खुपच छान 👌👌👌
Thanks 🙏😊
Wwow
Thanks 🙏👍
Can we add more sugar in batter and without syrup can it be made?
Mast chhan
Thanks 🙏😊
Khup chhan
Thanks 🙏😊
tai eno nasel tar baking powder ani baking soda Kiti taku
बेकिंग पावडर १ tsp बेकिंग सोडा १/४ Tsp
Wawkhupvh chan
खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा👍😊
खुप छान केक झाला
Thanks 🙏😊
khupch mast cake
Thanks 😊👍
Khup chan recipe❤😊
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
Yummy👍
खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
खरच खुपच सुंदर झाला आहे .
Thanks 🙏
Khupch Chan 👌👌
Thanks 🙏
Khop chaan tai
खुप खुप धन्यवाद 🙏...रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
👌mast
Thanks 🙏👍❤️
Khup Chan aahe cake 👌👌
Thanks 🙏😊
खूप छान! शुक्रीया
Thanks 🙏
👌👌👍
Thanks 😊❤️
I will try
I don’t understand this language but will try looks good
👍😊
👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा❤️👍
Very nice
Thanks 😊❤️
I have made your cake... v tasty but just wanted to know measurements in gms. as I am confused about the vati
Thanks❤️....will surely share weights in grams soon👍😊
नाईस केक
Thanks 🙏😊
खूप छान केक झाला.@@Masti_ki_pakshala
Khup chhan ...cookar madhey shitti n lavta karta yeail ?
Ho chalel 😊
मस्तच
Thanks 🙏
Madam etaka surekh cake kelat na ? Mi ravyache khup type che cake baghitle.ha khup avadala.madam mala pl guide kara ki maza cake avadha tumhi lok dakhvta tevdha fulat nahi spongei hot nahi.maze kai chukat asel? Chav chan asate.praman agadi sangitlya avdhech घेते
काहीतरी चुकत असेल जसे केक ठेवताना कढई व्यवस्थित गरम आहे का ते चेक करा...केक होताना सारखे उघडुन बघू नका.....eno घातल्यावर छान मिक्स केल्यावर लगेच केक चे भांडे गरम कढईत ठेवा..यातील एखादी गोष्ट चुकत असेल....आणि रव्याचा केक मैद्याच्या केक इतका फुलत नाही...तुमचाही केक नक्की छान फुलेल 😊👍
Yummy cake didi
Thanks 🙏
खूपच छान.
Thanks 🙏
मस्त
Thanks 🙏😊
मस्त
Thanks 🙏😊