Rava Cake Recipe | कढईत बनवा बेकरी सारखा लुसलुशीत रवा केक | Suji Ka Cake | Bakery Style Rava Cake.
Vložit
- čas přidán 10. 09. 2023
- #Ravacakerecipe#withoutovencakerecipe#suji cakerecipe
Rava Cake Recipe | कढईत बनवा बेकरी सारखा लुसलुशीत रवा केक | Suji Ka Cake | Bakery Style Rava Cake.
• रवा / Samolina - 2 कप
• साखर / Suger - 1 कप
• दूध पावडर / Milk Powder - ½ कप
• दूध / Milk - 1 कप
• दही / Curd - पाऊण कप
• तेल / Cooking oil - पाऊण कप
• बेकिंग पावडर / Baking powder - 1 चमचा
• बेकिंग सोडा / Baking Soda - ½ चमचा
• मीठ / Salt - 1 चिमूट
• बटर पेपर / Butter Paper - आवश्यकतेनुसार
#Cakerecipeinkadai#howtomakecakeincooker#egglessravacakeinkadai#withoutovenravacake#cookingticketmarathi#रवाकेक#रवाकेकरेसिपीमराठी#रवाकेक कसाबनवायचा#ravacakerecipeinmarathi#howto makeravacake#Iyengarbakerystyleravake#Iyengar bakerycake#sujicakerecipe#ravakacake#samolinacake#cakerecipeinmarathi#ravyachacake#recipeinmarathi#marathipadarth#bakerystylecake#bakerecipes#Indiancakerecipeinmarathi#easyravacake#simpalravacake#ravarecipes#sujirecipe#cack#birthadaycake#happybirthdayravacake.
तुम्ही दाखवलेला हा रवा केक मी बऱ्याच वेळा केला खुपच छान होतो... तसेच आता तुमचा गव्हाचा पिठाचा केक पण खूप छान झाला. तुमची सांगायची पद्धत पण एकदम सोपी आहे... मी खोपोली रायगड मध्ये राहते...
अरे वा फारच छान 😊🙏
Tried today....it was superb... very tasty...same like iyenger bakery.. everybody enjoyed... Thanks
Can u send wine cake recipe please 😊
Ok
Ma'am
Superb
Best 👌 👍 cake recipe
Thank you for sharing....
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
केक बनवण्याची खूप सोपी पद्धत सांगितली . धन्यवाद .
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Amazing baking 🎉try krna chahiye, stay connected🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi hm apse jud gye hai aap chaho to hmse jud skte hai😇🥰
Wowwww..... पहिल्यांदा पाहिला, कढईत केक... Ummmmmyyyyy. लंच टाईम मध्ये पाहतोय व्हिडिओ. दिदी आज सुध्दा "उपवासाचे वडे" आणलेत डब्यावर... सुट्टीच्या दिवशी "केक" करून पाहीन. धन्यवाद. 🙏 -- प्रकाश कदम, ठाणे, मुंबई.
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
केक खूपच छान स्पोन्जी झाला आहे.मस्तच
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Delicious cake recipe
Must try 😊
अतीशय चांगलीं माहिती दिलीत.thanks.
Khup ahe सुंदर आणि सोपी receip आहे खुप खुप खुप धन्यवाद
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
मि भरपूर वेळा वेगवेगळे
केक बनवले आहेत,व चांगले
आणी छानच झालेत,
पण ताई तुमच्या रेसीपी ला
तोडच नाही ,
अप्रतीम,मस्तच.👍🏻
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मनापासून खुप धन्यवाद , दादा 😊🙏
नक्की करून पहा.
छान आहे केक रेसिपी 👌👌
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Very nice Rava cake ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Cake kharch Khup chhan zala, thnx for sharing 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bahut hi shandar cake❤❤
Must try 😊🙏
मला तुमच्या रेसिपी प्रचंड आवडतात, रवा केक खुप छान झालाय, नक्की करून बघणार 😊🙏
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खुप छान झाला केक मी करून पाहिला मनापासून धन्यवाद
अरे वा फारच छान 😊
Khup bhari distoy 😋😋
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Thanks Tai mi tumhala cake chi recipe dakhavanasathi bolale hote Ani tumhi Mazi echcha purn Keli tyabaddal thanks
Tumchya recipe khup Chan astat mi khup recipe try kelya aahet
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathip
खूपच स्पॉंजी झालाय सुजी केक धन्यवाद ताई🌹🌹🙏🙏👍👍मी दुबई हुन पाहतेय🤗🤗
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
क्या बात है ताई, लई भारी 🎂🌹
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
छान मस्तच आहे केक धुळे
अगदी सहज perfect जमणारा केक.
छान सुंदर.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow Amazing👍
Must try 😊🙏
Apratim Cake Recipe, karun nakki baghin 🙏
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
छानच बनवला केक अगदी सोपी पद्धत दाखवली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan ahe ❤
खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Yummy 😊 khupch chan
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
अरे वा चमचमीत जेवणाबरोबर केक पण छान बनवतात, मला खूप आवडला.👆
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Excellent cake👌👌👌👌🙏🏻🙏🏻
Thanku so much
Mam🙏🏻🙏🏻💐💐💐💐
Thank you so much 😊
Must try.
खूप छान झालाय केक 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप खूप सुंदर झालाय.....❤❤❤
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Ek No .Rava Cake Very Nice Beautiful Superb Awesomely Recipe ❤👌👌👍👍🌹💐
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Wow superb quality
Must try 😊
Khup chhan zala cake karnyachi padhat khup sopi aahe
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खरच खूप सुंदर केक झालाय
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
फारच सुंदर झाला आहे मी नाशिक मध्ये असून असे नवनवीन पदार्थ करणे ही माझी आवड
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup sundar zhala cake ❤😍
Yummy 😋 kharch recipe pahun try karnar khup easy astat tumchya pratek recipe
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
नक्की बनवणार😋👌🙏❤️👌
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खूप च छान केक बनविणे ची पद्धत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
खूप मस्त छान आहे 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice recipe mam
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Nakki try karun baghen nice 🥰🥰
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Superb receip, perfect taste, perfect texture perfect colour aajach hya receipne rava cake kela mastch
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share Kara 🙏
Very nice recipe Pune
Tumhi Tar Great Chef Ahat , Khup Chan ahe 🎉
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
अप्रतिम ताई
केक वनवे सोप नक्कीच बनवु
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Khup mast cake recipe
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खुप सुंदर रेसीपी आवडली मना पासून धन्यवाद... 🙏🙏👍👍👌👌🙌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
वा वा खूप छान ताई 👌🤤
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Really you are great madam.
Thank you 😊
Must try.
Mind blowing ❤खूप छान काकू. Thank you so much😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
Very yummy and healthy 😋 😊 😍 ☺️ 😜 😀
Thank you so much 😊
Must try.
मला केक खुप आवडतो मी नक्की बनवनार्
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Khup chaan.....👌 Mumbai
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खूप सुंदर व छान सोपी पद्धत आहे मी सुद्धा करू न बघते.केक.मी आजच बघीतली रेसिपी. ठाणे इथे राहते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान दिसते आहे मी नक्की करून बघणार आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई चक्क मधुरा रेसिपी मराठी चॅनल ने तुमची रेसिपी पहिली 😃😃😱😱 खूप छान cake बनवला आहे ताई 👍👌👌
❤❤❤
wow mam kiti lucky aahat aapan tumche comment pin keli aahe😍😱😱❤️❤️😘
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
त्या मधुरा पेक्षा ताई किती छान सांगतात, आणि प्रत्येक Subscribers la पर्सनल कॉमेंट ला किती छान उत्तर देतात, कोणताही गर्व न करता 👏
खूप छान रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम प्रबोधन धन्यवाद ताई छान रेसिपी शिकवली 👌👍🌹🙏🌹
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
I like ur recipes ❤ from Mumbai
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
माझ्या तोंडाला पाणी सुटले किती टेस्टी दिसतोय 🎂👌
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Khup chhan easy receipe chi mahiti
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Excellent ... ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
Waaaaaaa aflatoon bhannat cake recipe yummy 😋😋❤nakki karun baghte amhala saglyana khup aavadto 👍👍👍
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
❤ Mast👌😢😋
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Thank u madam very nice eszy recipe 👍👌
Thank you so much 😊
Must try.
ताई खूप छान रेसीपी आहे तुमची. मी तुमच्या पध्दतीने केला हा केक फक्त oven मध्ये केला. खूपच छान झाला. धन्यवाद. तुमच्या सगळ्या रेसीपीज छान असतात. व तुम्ही छान प्रकारे सादर करता.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
मी तेला ऐवजी घरचं साजुक तुप घेऊन oven मध्ये केला. खूप छान झाला केक. व तुपाची छान चव आली. तुमच्या टीप्स छानच असतात.
Khup chan mi mumbai
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Khupach 👌🧁MI Nakki karun baghanar tai, 1st cake madhe thode Badamache tukade ani tuti fruit ( lal ani green colour Chi cherry ghetali tari chalel ka mam
हो आवडीनुसार सुकामेवा घालू शकता, नक्की करून पहा 😊🙏
Yummy cake recipe 😋😋
Must try 😊
Sure@@Cookingticketmarathi
खूप छान मस्त केक 👌👌🎂
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Khup chan ahe cake recipe tumchi tai.mala ek vicahryche ahe cake mix he mixer madhe na takta mazya kade bitter machine ahe tya madhe kele tari chalele na tai te plz sanga
हो चालेल, नक्की करून पहा 😊
Excellent cakes n explanation. 🎉Thank you.
Thanks 🙏
Must try.
खुपच छान आहे❤🙋मी नक्कीच करणार😅
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
खूप छान केक ची रेसिपी आहे मी पण करून बघणार धन्यवाद ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Wow khup chhan rawa cake recipe😋😋👌👌will try👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक रेसिपी वर व्हिडिओ बनवा
हो लवकरच गणेश उत्सव स्पेशल सिरीज सुरू होणार आहे 😊🙏
केक खूपच छान झाला मी लोणावळा
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
हॅलो मॅम तुम्ही दाखवलेल्या केकची रेसिपी मी खूप दिवसांपूर्वी पाहिली होती .पण आज केक बनवला .केक अतिशय सुंदर झाला. थँक्यू मॅम🙏
फार छान 😊🌹
Khupach sunderr ❤
, 😋😋👌👌
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
केक खूप मस्त झाला मी अहमदनगर मधून
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Ho
❤@@Cookingticketmarathi
खूपच सोप्या पद्धतीने केक बनवायला शिकवला तुम्ही, मी नक्की बनवणार. धन्यवाद❤ मी अहमदनगर मधून हा व्हिडीओ बघत आहे. नगरकर like करा❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Cake done by me is superb.. Thank you mam for sharing simple and easy recipe❤
From Pune
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नमस्कार ताई, तुमच्या सर्व रेसिपीज सोप्या आणि चांगल्या असतात, अभिनंदन.मला सांगा, किती दिवस टिकतो हा केक
साधारतः 4/5 दिवस फ्रिज बाहेर टिकतो.
खूप छान केक
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Way of explanation is too good ..surely will try rava cake .
नक्की करून पहा 😊
@@Cookingticketmarathi Very nice cake
Mi banavla cake khup Chan zala 👌👌 I'm from nashik
Square cake tin kiti inch ahe.navi Mumbai
15 by 15
मला फार छान वाटल खूप चांगलया पध्दती न दाखवला😊😊पण सागायच होत झटपट क्रिम बनवायच दाखवाल तर फार बर वाटेल
नक्की करू 😊
खूपच सुंदर 👌👌👌
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
Tried today, and the cake turned out nice, superb . Recipe is simple and good. Thank you
O Wow 😊🌹
Telacha badli butter vaperla ter
हो चालेल ना,नक्की करून पहा 😊
मी तर तुमच्या प्रेमातच पडले, तुमच्या रेसिपीच्या ❤ केक तर yam yam झालाय नातवंडे आली की नक्कीच करणार तोपर्यंत लागणारे साहित्य आणते 😀 सांगण्याची पद्धत एकदम छान, स्पष्ट, आणि रीतसर, नव्या receipe च्या प्रतीक्षेत, पुण्याहून 🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi❤❤
Khup Chan रवा केक बनविला
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
I like this cake recipe so much👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
Orange cake shikval ka
नक्की करूया 😊
So delicious delicate cake recipe yummy
Must try 😊
खूपच सुंदर तुम्ही केक दाखवलेत आणि खूप छान सांगितले आहे !
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share Kara 🙏
Taie rawa cake receipe ekdam masttt
Mi tumchya padhatine rawa cake banvun tumhala abhipray kalven
Mi tumchi batata wada receipe khup Vela keli aahe ani pratyek Vela saglyanna taste khupch avadli
Taie videos madhe tumcha face bhaghyla aavdel ...
Pratyaksha bhetlyache feel hoil
Tumchi kitchen tour video banvaa Ani tyat tumhi pan video madhe yaa
Dhanyawad
मनापासुन आभार आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
❤❤❤mast cake.
Mouth watering .
Aamcha gharat sglena cake avdto.
Pan khau shakath nahi.
Me dabites vali aahe ani strict dite ver aahe.pan me my family na krun deyn.
साखर न वापरता गूळ वापरा ना , छान होतो केक 😊
तुम्ही वापरू शकता.
Mumbai thanks tai nakkicha keynote pahte
Superb recipes
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.