#महाशिवरात्रीची

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #महाशिवरात्रीची कथा#भाग१ 🛕🔱महाशिवरात्री निमित्त झालेला, जागरण गोंधळाचा कार्यक्रम. नक्की बघा, सबस्क्राईब करा,लाईक करा, शेअर करा, धन्यवाद.
    ----------------------------------------------------
    🕉️ || महाशिवरात्रीची कथा ||🕉️
    📿 भाग ||१||
    || जय मल्हार वाघे मंडळ चिकलठाणा ||
    || श्री परसराम नाना घुसाळे प्रस्तुत ||
    गायक, परसराम नाना घुसाळे,9922526339
    कोरस, ऋषींदर आप्पा दाभाडे,7875395855
    अर्जुन तात्या कान्हेरे, सुभाषराव डुगले,लक्ष्मणराव हिरे,
    संगीत, नितीन पवार वादक, विकास पाटोळे ,सोमेश गायकवाड, सहकलाकार, धन्यवाद 🙏

Komentáře • 21

  • @mahendrashinde1705
    @mahendrashinde1705 Před 20 dny +1

    Mahashivratri chi katha uttam sadarikaran

  • @kshitijgawade742
    @kshitijgawade742 Před rokem +2

    मुरूळा छान नाचतो आहे धन्यवाद

  • @kartikichavre1004
    @kartikichavre1004 Před 4 měsíci

    मनाला भारावून सोडेल असा हा अप्रतिम गायन गायकाला आणि संपूर्ण टीमला माझा मानाचा मुजरा

  • @sudamsangale1296
    @sudamsangale1296 Před rokem +3

    वा परसराम भाऊ एकच नंबर गायण संदर छान संदर ता ल सूर 👌👌😁😁🙏🙏

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 Před rokem +1

    अप्रतिम आहेत संगीत

  • @bhausahebkhemnar2438
    @bhausahebkhemnar2438 Před rokem

    छान

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před rokem

    🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻

  • @vikasgadekar2155
    @vikasgadekar2155 Před rokem

    🙏एक नंबर नाना गायन केल 🙏

  • @dipakpatilbarbaile743
    @dipakpatilbarbaile743 Před 11 měsíci +1

    खूपच छान

  • @Sada_Patil_Kanhere_
    @Sada_Patil_Kanhere_ Před rokem

    👌🥰

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 Před rokem +3

    भाऊसाहेब दादा तुम्हाला आणि तुमच्या पार्टीतील सर्व कलाकाराला होळी आणि रंग पंचमी च्या हार्दिक शुभेच्छा जय शिव मल्हार

  • @vishnughuge4349
    @vishnughuge4349 Před 9 měsíci +2

    श्री क्षेत्र खंडोबा साताळा, छत्रपती संभाजीनगर

  • @vijaybhavare8639
    @vijaybhavare8639 Před rokem

    भाऊ एकच नंबर

  • @umeshgadhu8108
    @umeshgadhu8108 Před rokem

    दुसरे भाग पठाव

  • @jagarangondhal
    @jagarangondhal Před rokem

    Dusra bhaag aahe ka youtube la

  • @vitthalraodudhare7760

    अप्रतिम गायन नाना काय पहाडी आवाज आहे तुमच्या जबरदस्त भाऊसाहेब दादा सोमेश्वर बरोबर dance करतो त्याचे नाव काय आहे प्लीज सांगा दादा

  • @vitthalraodudhare7760

    दादा मिरा ताई च्या घरी झाला का कार्यक्रम आदित्य आणि अमोल दिसतोय नाना aprtim गायन जबरदस्त जय मल्हार