अनिल दुधे जबरदस्त जागरण गोंधळ| मच्छिंद्रनाथनी दिलेला प्रसाद फेकून दिला| शिव मल्हार जागरण|

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2024
  • #गजर_हरिनामाचा_आपल्या_आवडत्या_चैनल_वर_जागरण_व्हिडिओ_तुम्हाला_आवडतील_का आम्हाला नक्कीच कळवा
    🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩
    🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
    हेच खरे देशाचे मानकरी 🚩
    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय CZcams Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
    We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    #मच्छिंद्रनाथ_जन्म_कथा
    🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे
    त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
    आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
    आम्हाला मो.9421415475 संपर्क करा
  • Zábava

Komentáře • 21

  • @amolsurwase-rv9uu
    @amolsurwase-rv9uu Před 10 dny +1

    नाथा ची कथा खूप चांगली मांडली महाराज

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 10 dny +1

      धन्यवाद माऊली कथा सूंदर आहेतच पण काही लोकांना अंकल कमी असल्याने त्रास होतो 🙏

  • @PremSupalkar-mn2rq
    @PremSupalkar-mn2rq Před měsícem +2

    माझे गुरू माझ्या काळजाचा तुकडा ❤

  • @sunilhukumdar8234
    @sunilhukumdar8234 Před měsícem +2

    आदेश.खुप.छान

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před měsícem +1

      धन्यवाद माऊली 👍 काही लोकांना बघीतला जातं नाही नाव ठेवत आहे पण तुमचे धन्यवाद

  • @baliramsonawane616
    @baliramsonawane616 Před měsícem +5

    नाथा कडे बाजा बिजा नव्हता नाथा कडे शैली शिंगी होती

  • @user-dy7bi4hw7v
    @user-dy7bi4hw7v Před 3 měsíci +3

    ❤❤❤❤❤❤

  • @sachinbankar185
    @sachinbankar185 Před 2 měsíci +3

    😮😊

  • @AkshayFuke
    @AkshayFuke Před měsícem

    सुंदर

  • @adityabanswal7787
    @adityabanswal7787 Před 2 měsíci +2

    ❤❤❤

  • @ganeshkanmahale130
    @ganeshkanmahale130 Před měsícem +5

    नाथ बाई नाचवत नवते नाथाचि कथा पुर्ण आईका मग नाथाचि कथा लावा

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před měsícem

      नाथांच्या कथा शुटींग साठी लेट गेलो अनिल दुधे नी कथा केली होती

  • @SambhajiPatil-or4ex
    @SambhajiPatil-or4ex Před měsícem +2

    खूप छान कार्यक्रम आहे

  • @BabulalKale-ob1gk
    @BabulalKale-ob1gk Před měsícem +3

    छान 😂

  • @baliramsonawane616
    @baliramsonawane616 Před měsícem +2

    सरस्वतीला श्राप दिला नव्हता

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před měsícem +1

      तुम्हाला नंबर पाठवू का अनिल दुधे यांचा

    • @baliramsonawane616
      @baliramsonawane616 Před měsícem +1

      @@Gajar-Harinamacha मी बोललो असतो त्यांना पण ,चुकत असतं चुकू द्या पण छान गायली

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před měsícem +1

      चालूच असत भोळी भक्ती आहे महाराज

    • @baliramsonawane616
      @baliramsonawane616 Před měsícem +1

      @@Gajar-Harinamacha बरोबर आहे महाराज, जय हरी

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před měsícem +1

      🙏👍💐