परसरामी,
Vložit
- čas přidán 3. 03. 2020
- आमचे आसेच-नवनविन व्हिडीओ कॉमेडी, गाने ,वगनाट्य ,कथा ,पोवाडे ,पाळने, भजन,भारुड,अभंग यासारखे धारमिक कार्यक्रम पाहन्यासाठी च्यायनल सबस्क्राईब 🔕करा लाईक 👍करा कमेंट 📝करा शेअर ➡करा धन्यवाद
#Santoshbhalerao
#Jagrangondhal
#Santoshkarvande
टीप-: आमचे व्हिडिओ आमच्या परवानगीशिवाय डाऊनलोड करू नये,व एडिट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल धन्यवाद. - Zábava
मीराताई तुमचा झिलकरी एकच नंबर
मीराबाई तुमचा आवाज एक नंबर आहे 👍👍❤️❤️💚💚
😢😮😅😊😊😊
असा झीलकरी याचा आवाज मी ऐकला नाही खूप छान
पारंपरिक पद्धतीने गाणारे संस्कृती जपणारे वाघ्या मुरळी वा छान
गेले अशे झिलकरी . किती वरच्या स्वरात गात आता कोनी नाही गाऊ शकत नाही . खुप छान सादरीकरण .
जुन्या 25 पुर्विचया आठवणी जाग्या झाल्या .
अशा लोक कला लोप पावत आहे तरी राज्य सरकारने अशा कलाकारांनी मदत केली पाहिजे .
अप्रतिम 🌹
Khupach chhan awaj ahet sarwanche
खुप छान ताई बरका खरच मणापासुण
Mrataie kavle voice no1🤞👌👍💔💔💔💔💖💓zilkari santosh bhalerao grate🤞👌👍💓💓💓💓
🙏Thanks dada🙏
एक नंबर कार्यक्रम वाघे मंडळी ना नमस्कार
खुपछान.आवाज़. धनंवाद.
ताई तुमचा अभिप्राय व आवाज खूपच छान आहे
Khup Chan tai 1no. Katha
छान गायन मिराताई झिलकरी उत्तम जय मल्हार 🙏
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
वा वा छान झिलकरयाल दोन तोफाची सलामी
धन्यवाद महाराज
वारे वा धन्यवाद मिराताई परमेश्वराची कृपा आशिर्वाद आहे कीती गोड आवाज आहे अशी कला खुप कमी ठिकाणी ऐकायला मिळते तुमच्या संपूर्ण कलाकार मंडळी चे मनापासून नमस्कार आणि अभिनंदन करतो श्री भैय्यासाहेब बोरसे अनवर्देकर
मनापासुन धन्यवाद दादा
अतिशय सुंदर आहे
नाद खुळा
लयभारी गायन
सलामताईतुमच्याआवाजाला
एकच नंबर 👌👌👌
ताई खुप सुंदर अवाज आहे असंच तुमचं कार्य चालूं राहो🙏 ईच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
ऐकच नंबर आवाज ताई
नाद खुळा कार्यक्रम
Khupch ❤chhan
Very nice ssravanbal
खुप सुंदर
खुप छान गायन . आम्ही लहान होतो तेव्हा खेडेगावातील जत्रा रहात . तेथे अशाप्रकारे तमाशा मंडळ येत आणि कार्यक्रम करत सुरवात गणेश वंदना ने होई . नंतर पोवाडा व फिल्मी गाने लावणी सादर करत व शेवटी वगनाट्य सादर करत . खुप मनोरंजन व्हायचे त्या काळात . तमाशा पहाण्यासाठी बैलगाडी न पायी पायी कोण सायकल ने जात असत . खुप चांगले दिवस होते ते आता तशी माणसे नाही राहिले जमाना खुप बदलला .
लोकांना कडे पैसा आला परंतु माणूस की संपली .आज ताईंनी सादर केलेला श्रावण बाळ चार पोवाडा खुप छान गायला जुन्या आठवणी जाग्या झाल्या .
Abhinandan
आवडल. आम्हाला
झीलकरी एकच नंबर आहे
खूप छान
मीरा ताई चा आवाज धन्यवाद
खूप छान आवाज आहे ताई
Thanks
एकच नंबर
Jay santaaji
झिलकरी गायक 1नंबर 👍👍👍👍👍🙏
खुपच सुंदर आवाज आहे ताई
जय मल्हार 🙏🙏
अप्रतिम आहेत आवाज
खूप सुंदर आवाज आहे ताई
ताई आवाज खूप छान आहे जय मल्हार 🙏
Santoshbhau apla awaj ekach no.
Thanks dada
❤❤❤❤ छान कार्यक्रम
गोड आवाज आहे ताई दादा चा.
खूप छान आहे मीर ताई जागरन गोंधळ
धन्यवाद भाऊ
नंबर वन
वावा
🌹चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌹 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🌹जय जय विठ्ठल रखुमाई🌹 जय जय विठोबा रखुमाई🌹 एकदम मस्त गायन🌹
खूप छान परसरामी ताई पुढील भाग गायन करावी जय मल्हार प्रसनन
Ati sunder sadarikaran
रामराव.जाधव.तांगडिकर.
ताई.आवाज.एकच.नंबर 8:26 😢😮 8:52
खूप छान सादरीकरण ताई .......
Nice video 🤗🤗
खूप छान आहे ताई अभिनंदन आहे
🙏🙏🙏🙏🙏
रामराव.जाधव.तांगडीकर.
एकच.नंबर.आवाज.झिलकरी
खुप छान गायन ताई
जय मल्हार खुप छान
Khupac chan
फार छान परशरामीआहे.
Thanks
1 nambar
एकदम मस्त आहे ताईचा आवाज अतिशय उत्तम आहे काय लिहू हे कळत नाही पण धन्यवाद
Thanks
एकच.नबर
Khup chan. Lai bhari Kaku 🥰💐💐💐💐💐
धन्यवाद🙏🙏🙏🙏
एकच.नबंर.गायन.वझिलकरी.ताई.
khup sundar
mirabai tumca khup shan ahe Jay malhar
खूप वेळा व्हिडीओ पहिला आवाज सुंदर आहे
धन्यवाद🙏🙏🙏🙏
छानताई झीलकरी एकच नं बर संभळवाला सलाम
🙏धन्यवाद दादा🙏
छान परसरामी गायन मिरा ताई कावळे व कलाकार.
Thanks
Lai bhari
Mrate kunchan gaolan aaya
@@annapathare6558 kay
कथा छान 🎤🎤👌👌🙏💃💃👌😍🙏
धन्यवाद🙏🙏🙏🙏
खूपच छान ताई,अरुण भाऊ,संतोष भाऊ👌👌👌जय मल्हार
Thanks bhau
अतिशय.सुदर.आवाज
ताई आपला आवाज आणि झेलकरी बंधू छान झेलत आहे फक्त ठेवण तेवढी नीट म्हणा आणि जपा
मिरा ताई तुमच्या ताफा अतिशय सुरेख पण नाचे बदला
परशरामी आति सुंदर गातात
धन्यवाद🙏🙏🙏🙏
Khupach sundar
झिलकरी एकच नंबर संतोष भालेराव
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
ताई खूप छान आवाज आहे. तूमच्या सारख्या कलावंता मूळेच महाराष्ट्राचा वारसा जपला जात आहे
Nice 👍
खुप सुंदर कवन सुंदर झेलकरी सुंदर वादन अगदी ठेक्यावर.... अती उत्तम....
🙏मनापासून धन्यवाद🙏
शिव मल्हार
सगळ्यात ऐक नंबर
Miratai.Aawaj.kup.Chan.jai.hari
छिलकरी 1नंबर
🙏धन्यवाद भाऊ🙏
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Very good song & dance Tai
दोघांचे आवाजाला तोड नाही
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
Very nice
❤❤
खुपच छान ताई आवाज
एक नंबर संतोष दाजी वा काय जिल वरली वा आवाजाचा बादशहा संतोष दाजी उलटी कर
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
सुपर जिलकरी संतोष भाऊ
धन्यवाद साहेब
ताई आपण खुप छान कथन टाकले आभारी
धन्यवाद भाऊ
👍🌹🌹
कथा ऐकून जीवनाचा सार्थक झाला एकच नंबर ताई 🙏
धन्यवाद
जिलकरी भारी आहे
Thanks
वा एकच नंबर
धन्यवाद
Kadak ekdam
Khup chan
धन्यवाद
👍🙏
Super duper
खुपचं छान मीराताई
Thanks
मीरा मस्तच गायन👍👌
धन्यवाद