Video není dostupné.
Omlouváme se.

अनिकेतच्या आयुष्यातील भयानक प्रसंग || Aniket || Mumbai || Konkan || Mystery Talks ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks CZcams Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या CZcams चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFb...
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Aniket
    DOP:- Abhijeet Yadav
    Lights/Camera:- Vs Photography & Films
    Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Virendra Mohite Patil
    Special Thanks
    Kiran Battav
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
    Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
    Abhijeet Yadav(Founder): www.instagram.....
    Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
    Rutvik Sutar(Music/Sound): www.instagram.....
    Vishal Pandhare(Camera/Lights): www.instagram.....
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli #aniket #aniket #konkan #pune #chakan

Komentáře • 564

  • @mysterytalksofficial
    @mysterytalksofficial  Před 4 měsíci +205

    अनिकेत बरोबर इतक्या गोष्टी होऊन सुद्धा अनिकेत कशा मुळे वाचला असेल ??😢🤔😢🤔
    विदाउट बॅकग्राउंड म्युजिक विडिओ कसा वाटला ??

    • @Bindasskittu7
      @Bindasskittu7 Před 4 měsíci +12

      Mast vatal 👍👏

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 4 měsíci +8

      Thanks for watching 🙏

    • @rasikamane9088
      @rasikamane9088 Před 4 měsíci +7

      Ekdam mast vatla video neat kalto

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 4 měsíci +2

      Thanks

    • @Abcd999-t1t
      @Abcd999-t1t Před 4 měsíci +1

      कारण त्याला तुमच्या चॅनलवर येऊन दारू पिल्यामुळे होणारे दुष्परिणाम भुताच्या नावाखाली खपवायचे होते.
      अरे भावांनो तुम्ही भूतांना सुध्दा मागे सोडलं आहे.

  • @PoonamZagade-xf7zj
    @PoonamZagade-xf7zj Před 4 měsíci +39

    सर्वच अनिकेत lucky नसतात..."अनिकेत अनिकेत आज काय खाणार???"😂😂😂😂😂

  • @shrikant_nigade
    @shrikant_nigade Před 4 měsíci +137

    अनिकेत भाऊ मानसिक रोगी दिसतोय.. भुतापेक्षा दारूच्या गोष्टी जास्त सांगितल्या त्यानी..

    • @kokanimulgaabb..5997
      @kokanimulgaabb..5997 Před 4 měsíci +13

      😂😂मानसिक रोगी नाही ,जाऊदे जीवनात कधी तरी या गोष्टीचा तुम्हालाही अनुभव येईल ...आणि आला नाही तर तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या ग्रहा वरून इथं आहात असं समजा🙏

    • @ShvnB
      @ShvnB Před 4 měsíci +6

      Jyanchya war hota na tyancha samjata

    • @shubhamkunkekar5431
      @shubhamkunkekar5431 Před 4 měsíci +2

      😂

    • @kiranm4762
      @kiranm4762 Před 3 měsíci +3

      I agree..schizophrenia may be

    • @inspirationalchatrapatishi7112
      @inspirationalchatrapatishi7112 Před 2 měsíci

      😅

  • @user-fo5ly6jy9o
    @user-fo5ly6jy9o Před 4 měsíci +60

    अनिकेत सर तुम्ही हनुमान चालीसा वाचा
    तुमचा त्रास 100% कमी होईल
    जय बजरंग बली 🙏

  • @SAMYAK_INDIA
    @SAMYAK_INDIA Před 4 měsíci +94

    काय बोलतोय काहीच कळत नाहीये 😂
    मी चाललो कसारा घाटाचा व्हिडीओ बघायला 😁👍 (full entertainment)

  • @priyank2213
    @priyank2213 Před 2 měsíci +28

    याने भूतांना पण कन्फ्युज केला असणार म्हणून हा वाचला

  • @vickymohite1280
    @vickymohite1280 Před 4 měsíci +82

    आरे हा अनिकेत भूताच्या गोष्टी सोडुन दुसरच महाभारत सांगत आहे😂😂

  • @prajyot001
    @prajyot001 Před 4 měsíci +33

    भाऊ तुला डॉक्टर ची गरज आहे 😮

  • @gauripathak2737
    @gauripathak2737 Před 3 měsíci +4

    बाबारे तू खरच एका चांगला तांत्रिकाकडे जा आणि आईवडील किती ग्रेट आहेत मुलगा एवढे सांगून सुद्धा त्याला बाहेर दाखवत नाही कि यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का आणि स्वामी , स्वामी जप करण्यापेक्षा पूर्ण श्री स्वामी समर्थ करावा

  • @mayurk3228
    @mayurk3228 Před 4 měsíci +82

    बॅकग्राउंड मुझिक न दिल्याबद्दल धन्यवाद

    • @adityanarayan3213
      @adityanarayan3213 Před 4 měsíci

      Ani yah bhankas story baddal tumche kai vichar aaher

    • @mayurk3228
      @mayurk3228 Před 4 měsíci

      @@adityanarayan3213 vichar vyakt na kelelech bare 😅😅

  • @deepakdawkhar8543
    @deepakdawkhar8543 Před 2 měsíci +8

    भाऊ चांगली स्टोरी सांगता आली तरच शूट करा. फाफट पसारा सांगितलं नुसतं

  • @master_mind90
    @master_mind90 Před 4 měsíci +22

    याचा फेस बगून वाढत नहीं दारू सोडली आहे अस पेऊन पॉडकास्ट देत आहे ❤😂

  • @pooja..5766
    @pooja..5766 Před 4 měsíci +6

    Khup chan story sangitli aniket.dada ..ani mi ti laksh deun aikli. ..ani samjli pn chan ...kalji ghet ja dada . .shree swami samarth

  • @dog__lovers__3442__
    @dog__lovers__3442__ Před 2 měsíci +3

    खरं आहे ते खडावळीच सगळ . मी तिथेच राहतो ते सगळं सांगतो ते 100 % खरं आहे

  • @rahulmahajan5792
    @rahulmahajan5792 Před 4 měsíci +47

    अरे काय बोलतो आहे कांद्या चे तेल वांग्यात खडवली कॉलेज नंतर S. Y नंतर 12 वी नंतर कोकण, तू डॉक्टर कडे जाऊन ये 😂

  • @anilnaturespace
    @anilnaturespace Před 4 měsíci +30

    जिथे positive energy असते तिथे Nigative वाईबस पण असतात...पण काही लोक ढगातून पडलेले असतात त्यांना आपण दगड म्हणतो...ते ह्या गोष्टींना हसण्यावर घेतात.

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA Před 4 měsíci +6

      Negative लिहायला शिख आधी 😂😂😂
      नंतर गपोड गाणी गा 😂😂 #आडाणी

    • @vickymohite1280
      @vickymohite1280 Před 4 měsíci +2

      ​@@SAMYAK_INDIA😂😂

    • @vickyrocky11
      @vickyrocky11 Před 4 měsíci +2

      😂😂😂​@@SAMYAK_INDIA

  • @pruthvirajpatil.9796
    @pruthvirajpatil.9796 Před 2 měsíci +7

    अरे किती बोर करतोय भूत राहील बाजूला मी किती पितो,मी असा नि तसा.

  • @Swativihang
    @Swativihang Před 4 měsíci +35

    Khup confusion ahe yachya story telling madhe😅 madhech kay madhech dusr

  • @beingindiansk5816
    @beingindiansk5816 Před 2 měsíci +6

    तुमची ही स्टोरी कोणाला काहीच नाही समज ली एका स्टोरी पूर्ण करत नाही आणि दुसरी स्टोरी चालू काहीच समज त नाही

  • @Renuka_sable
    @Renuka_sable Před 4 měsíci +10

    खूप भयंकर किस्सा होता. मस्त👍

  • @nileshghadage4830
    @nileshghadage4830 Před 4 měsíci +6

    सर.तुम्हि.दत्त.आश्रम.मारोळी.ता.तासगाव.जि.सांगली.यांचे.व्हिडिओ.बघा.अनिकेतला...तिथे.जाण्याचि.गरज.आहे.व्हिडिओ.बघा.आपणहि.जाऊन.या.

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 Před dnem

    मला तेलंगण येथील सत्य अनुभव सांगायच आहे... मी विश्वास ठेवत नव्हतो ह्या गोष्टींवर. पण मला तीन अनुभव आले आहेत.

  • @aakashgosavi2724
    @aakashgosavi2724 Před 4 měsíci +5

    आरे जाम काय बोलतोय तुला कळतयेका ते कुठला विषय कुठ नेतोये 😂🤣

  • @flutone3940
    @flutone3940 Před 4 měsíci +13

    Hallucinations (भास) होताय या माणसाला आणि असंबंध बोलणे तसेच खुप वर्षापासून मनावर negative गोष्टीने मनावर घर केल्याने मानसिक संतुलन थोडे बिघडू शकते, मानसिक आरोग्य शारीरिक अरोग्या एवढेच महत्त्वाचे आहे म्हणून कुणीही या कॉमेंट वर हसू नका आणि अनिकेत तुम्ही जर वाचत असाल तर नक्की मानसोपचार तज्ञा चा सल्ला घ्या .

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Před 4 měsíci +56

    अरे हा अनिकेत मनोरुग्ण आहे त्याला चांगल्या डॉक्टरची गरज आहे.

  • @BhaveshPatil-jl5iq
    @BhaveshPatil-jl5iq Před 4 měsíci +2

    Video khup bhari hota sir wating for next video❤

  • @vaibhavitotare-qv4mk
    @vaibhavitotare-qv4mk Před 4 měsíci +6

    वाढवडलांची पुण्याई व स्वामीची. म्हनुन वाचतो.

  • @maratha932
    @maratha932 Před 4 měsíci +4

    Nice mohite patil sir keep it up khup vaat baghto aplya video chi ❤❤

  • @shriiram7449
    @shriiram7449 Před 4 měsíci +32

    Tu daru sod bhau bhoot disn dand hoil tujh😅😅😅

  • @surajsutar2211
    @surajsutar2211 Před 4 měsíci +3

    खूप भयानक घटना. खूप आभारी आहे Mystery Talks ❤

  • @shubhangikumbhar6878
    @shubhangikumbhar6878 Před 4 měsíci +4

    Confusion story 😂..Ahe Aniket dada..madhech vegl..madhech dusr

  • @shwetaavhad4617
    @shwetaavhad4617 Před měsícem

    Op 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮vlog😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅...

  • @snehalpednekar4842
    @snehalpednekar4842 Před 11 dny +1

    Aniket sakali pahate 3 te 4 madhye uthun Swami ch namasmaran kara..tumachya life madhe khoop farak padel

  • @rohandevale4326
    @rohandevale4326 Před 4 měsíci +2

    बाकी च्या लोकांच जाऊदे विडिओ खतरनाक असतात तुमच्या❤

  • @krushnasangle5511
    @krushnasangle5511 Před 4 měsíci +27

    मी 1 ड्रायव्हर आहे माझी स्टोरी द खूपच डेंजर आहे लाईफ मध्ये तुम्ही जन्मात ऐकली नसणार माझी स्टोरी ऐकायला सांगितली तर चार-पाच एपिसोड होतील पण खरी स्टोरी मी आख्खा भारत फिरलो आहे विचार करा

    • @user-mw9up8mm6y
      @user-mw9up8mm6y Před 4 měsíci +3

      ऐकायचीये

    • @akshay._762
      @akshay._762 Před 4 měsíci +5

      Tuch vichar kart bas

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 4 měsíci +3

      Sir Instagram la DM Kara 🙏❤️

    • @nishapatil8842
      @nishapatil8842 Před 4 měsíci +2

      तुमची स्टोरी तुम्ही लवकर शेअर करा आम्हाला ऐकायला आवडेल

    • @_Scientist_Forensics
      @_Scientist_Forensics Před 4 měsíci +1

      Mala paan aikayache aahe sir

  • @nishapatil8842
    @nishapatil8842 Před 4 měsíci +6

    मला हे असे भूतांचे किंवा प्यारा नॉर्मल असे व्हिडिओ बघायला आवडतात ऐकायला आवडतात..पण मी खास बघण्याच कारण कधी चुकून आपल्यावर अशी वेळ आली तर आपल्याला समजल काय करायचं..पण मला कमेंट वाचणाऱ्या सर्वांना अस विचारायचं आहे की हे असे व्हिडिओ ऐकल्यावर पाहिल्यावर आपल्याला काही बाधा होवू शकते का नकारात्मकतची... प्लीज मला सांगा कोणीतरी

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA Před 4 měsíci +2

      जगात कोणतीही ईश्वरिय शक्ती नाहीये
      बिनधास्त बघा
      Believe in Science ✨️🙌💪🏼

    • @sid_1724
      @sid_1724 Před 4 měsíci +2

      नाही पण त्याच गोष्टी ला relate करायला लागतो आपण normal situation असल तरी..😅

    • @vishwanathjadhav4433
      @vishwanathjadhav4433 Před 4 měsíci

      तुम्हाला भीती वाटेल, negative विचार मनामध्ये येत राहतील, घरात काही धड्पडलं तरी तुम्हाला वाटेल आलं भूत 😂 असं म्हणतात की भूत प्रेत आत्मा यांची एक अलग दुनिया आहे... त्यात आपण विनाकारण डोकवलं तर feel होऊ शकत... पण हा सगळा विचारांचा खेळ आहे... लहानपणी जर मुला, मुलींवर कोणी saxual जबरदस्ती झाली असेल तर त्यांना मोठेपणी अशा गोष्टी दिसण्याची शक्यता असते... Jay Alani paranormal invester आहे त्याने सांगितलं आहे... त्याने जगात 3000 हुन जास्ती ठिकाणी जाऊन रिसर्च केलं आहे.. पण त्याला कधी भूत दिसलं नाही... तो म्हणतो की भूत नाही

    • @Rishi_649
      @Rishi_649 Před 25 dny

      जास्त विचार करू नको, या story मध्ये ending चांगला असतो Hero वाचतो.

    • @shubhamdeshpande1903
      @shubhamdeshpande1903 Před 3 dny

      ​@@SAMYAK_INDIA samyak hagun ye😂😂😂

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 Před 4 měsíci +16

    Mystery talks team ला माझी विनंती आहे की जास्त video चे duration नका करू. त्यामुळे video boring वाटत आहे. आणि लोक जे त्यांचे अनुभव सांगत आहेत ते direct upload करण्याऐवजी ते अनुभव horror वाटत आहेत का ते पहा आणि मग video upload करा ( video ऐकताना लोकांना negative vibe नाही आल्या तर लोक negative impact टाकतील channel वर...😂😂)
    बाकी आपले video मस्त असतात ❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 4 měsíci +2

      Thanks for watching Tejas sir and your valuable comment 🙏❤️

    • @swarnim_maratha007
      @swarnim_maratha007 Před 4 měsíci

      Barobar bolla bhau karan kahi loka nusta barbad gatta kartat,tyancha bolnyat kahi horror vatat nahi.😂

  • @VarunGunjal-if8uo
    @VarunGunjal-if8uo Před 2 měsíci +2

    Virendra sir🙏🏻
    Tumche channel varch subscribers ka yeta teche ek region ahes ?
    Pan khup chan vatat story aaikla🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kavitashomekitchen
    @kavitashomekitchen Před 4 měsíci +8

    अनिकेत भाऊ तुम्ही स्वामींचा जप करता खूप चांगली गोष्ट आहे तरीपण तुम्हाला जर काही भास होत असेल तर बाहेरच बघून तुम्ही गहाण शक्ती काढून टाका कारण की ही घाण शक्ती तुमच्या बायकोला किंवा मुलांना त्रास देणार माझ्या शब्दावर विश्वास ठेवा

  • @hanumantdhepe6769
    @hanumantdhepe6769 Před 4 dny

    Virendra bhau tumchya kade khoop sahan shakti aahe manla pahije tumhala ek tas kasa sahan kela tumhi

  • @abhijeetparab6434
    @abhijeetparab6434 Před 4 měsíci +2

    Bhari dada 😎😎😎, wait for next video...

  • @vaibhavitotare-qv4mk
    @vaibhavitotare-qv4mk Před 4 měsíci +8

    मलावाटत याच मणुष्यगण किंवा राशसगण असणार.

    • @user-od3uy4dh6f
      @user-od3uy4dh6f Před 4 měsíci +1

      Ha mhanunach Tyanna hya goshti distat ani tras detat

  • @Abhilash-ci6qz
    @Abhilash-ci6qz Před 4 měsíci +1

    Khup danger experience ale bhaula story khup chan ahe nice video

  • @omii7424
    @omii7424 Před 16 dny +1

    Gym wala bhoot 💪👻💪

  • @vishwanathjadhav4433
    @vishwanathjadhav4433 Před 4 měsíci +2

    भावा अनिकेत... तुझा ऑरा कमजोर झाला आहे... त्यामुळे तुझावर एवढे paranormal attacks होत आहेत... तू जेवढा घाबरणार तेवढा तुला त्रास होणार बिन्धास राहा..

  • @Samikshafaske
    @Samikshafaske Před 4 měsíci +2

    Roj wait karte vedio chaa finally aaj aala

  • @aadeshgaming_yt7633
    @aadeshgaming_yt7633 Před 2 měsíci

    दादा!!! संदीप मुर्हे चा आजुन एक अनुभव घेऊन या आणि 3 दिवस झाले एक पण अनुभव नाहीं आला लवकरात लवकर अजून अनुभव घेऊन ये दादा!! वाट बघतोय!! सगले वीडियो बघून झालेट म्हणून लवकर घेऊन या अजून!!! ❤❤❤❤❤

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 4 měsíci +1

    Take care Aniket Pray Kara
    Lok Naav Thevtat Theu Dy
    Aapen Swtala Sabhla Chy
    Jya ch Jalat Tyala ch Kalty
    Take care God Bless You
    Bhari Bhariiii Blog 👌👌👌👌

  • @darumagaming8224
    @darumagaming8224 Před 4 měsíci +13

    Yevda vel video bagun vatal aniket ka vachala 😂😂😂😅

  • @tanhaiyaan8770
    @tanhaiyaan8770 Před 4 měsíci +3

    अनिकेत राव मला फक्त ऐवढे सांगा कोणता ब्रँड तुम्ही पिला कि भुताची चाहूल होत होती.....

  • @nileshgandhi2759
    @nileshgandhi2759 Před 4 měsíci +21

    नुसते बडबड..मुद्याचे बोल ना रे अनिकेत

  • @NautankiSavi2020
    @NautankiSavi2020 Před 2 měsíci +2

    aniket khyali pulav pakavto aahe🔥🔥🔥 Tu 90 maar ani aplyach dhundhit raha😂😂

  • @raga5812
    @raga5812 Před 4 měsíci +4

    मला अनिकेतजींची जन्म तारीख, जन्म ठिकाण आणि वेळ मिळेल का कारण यांच्या बोलण्यातून मानसिक दडपण आणि वरची बाधा दोन्हीच मिश्रण दिसतंय आणि येणार्‍या भविष्यात सुद्धा काही ग्रह स्थिती अश्या बसणार आहेत ज्यांच्या यांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. अनिकेत जी जर तुम्ही हे वाचत असाल तर कृपया माहिती कळवा
    श्री दत्त 🌼🙏🏻

    • @PrafullaShrikant
      @PrafullaShrikant Před 4 měsíci +2

      हेच खरं आहे... वरची गोष्ट आहे.. त्या शिवाय असं दिसणार नाही...

  • @prashantmanmode1998
    @prashantmanmode1998 Před 3 měsíci +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @SAMYAK_INDIA
    @SAMYAK_INDIA Před 4 měsíci +5

    कृपया मुंबईच्या माणसांना बोलवू नका 🙏🏻
    ~एक मुंबईकर
    (गावा-खेड्याची माणसच बोलवा)

  • @vaibhavdeshkar2444
    @vaibhavdeshkar2444 Před 4 měsíci +3

    Aniket ji, Daily Hanuman Chalisa mhanane or Bhagwan Shiv, Shri Mahakali kiva Shri Kalbhairav yapaiki konachehi Mantra kiva Stotra mhanane kiva Aikane karan Tumchya Ayushyat Lahan pana pasun tar As on date barech Strange Incidents zale, Dhanyawad 🙏🕉🙏

  • @AkashTayde1001
    @AkashTayde1001 Před 23 dny

    सर हा वीडियो सगळ्यात भारी आहे

  • @user-dv2wc7pi2v
    @user-dv2wc7pi2v Před 2 měsíci +1

    Aniket tumi shirdi la ja Sai baba cha darshn ghay prathana Kara deva mala purn barkara Sai baba tumala nkki br kartil babchi arti ghene taych baro tithe gelayvr udi pan ghaychi babach ek book milt tikade taytal ek aadayy ahe to vachaycha Ani sobat ek glass pani tayt udi takun ghaychi Ani to aadayy vachun jalay var te udich pani piun ghaych. Sai baba tumala nkki br kartil.

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před 2 měsíci +1

    Shree swami samarth ❤
    Dada tunhi datta guru cha pan jap kara 🙏
    Kunavar kontyahi negative comments karnyacha hakka nahi aahe ya dadancha swabhavach tasa asel bolnyacha tumhi lok kahi pan Kay bolta.

  • @vikasjamdade2127
    @vikasjamdade2127 Před 4 měsíci +2

    Dada thank u for awareness 😊

  • @shriya0801
    @shriya0801 Před 4 měsíci +1

    Khup chan astat tumche video's kepp it up god bless you 😊

  • @user-mu2vj7mr6x
    @user-mu2vj7mr6x Před 19 dny

    अनिकेत भाऊ साडे एक नसतात😂😂

  • @suvernasatam-qh2nu
    @suvernasatam-qh2nu Před měsícem +1

    अनिकेत,अजुनी तुझा प्रॉब्लेम solve झाला नाही.यातून तुला,आजूबाजूच्या कुटुंबांना या समस्या पासून बाहेर पडायचे असेल तर एकमेव उपाय म्हणजे शनि धाम मनु भैया.येथे यज्ञ,वैदिक मंत्र या द्वारा तुमच्या समस्यांचे निवारण होते.आणि ते सुद्धा निःशुल्क,कायम स्वरुपी.

  • @maheshkamthe6405
    @maheshkamthe6405 Před 4 měsíci +6

    Me pahilyanda tumcha ha video madhun sodun dila pahaycha. Baki che sarv video 1 no hote

  • @user-pz6jw5fv9n
    @user-pz6jw5fv9n Před 2 měsíci +1

    चांगली स्टोरी नाय खूप कन्फहुजन बोरिंग

  • @ritik_Stanyyyyy
    @ritik_Stanyyyyy Před 4 měsíci +5

    आतुरता फक्त तुमच्या Video ची...❤

  • @Suchya07
    @Suchya07 Před 2 měsíci +1

    Yala hoto br zal ki piyala jatoo😂

  • @VarunGunjal-if8uo
    @VarunGunjal-if8uo Před 2 měsíci

    Khup chan story ✨✨✨

  • @user-dj2wv5cr1q
    @user-dj2wv5cr1q Před 4 měsíci +3

    मृतात्मा म्हणजे आत्मा आणि आपल्या शरीरात पण आत्मा मग भीती कशासाठी? जो मरणाला घाबरत नाही तो कुणालाही घाबरत नाही,

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 Před 2 měsíci

      मृत आत्मा नसतो, आत्मा अमर आहे. पण वासनेत अडकलेले जीव असतात. आपण पण जीव आहोत. पण मेल्यावर कर्मानुसार गती मिळते. मोक्ष मिळणं कठीणच असते. पण दुसरीकडे जन्म मिळतो. जर या जन्मातील इच्छा अपूर्ण राहिली आणि ती खूप तीव्र असेल तर तो जीव प्रेतयोनीत अडकतो. काही भयंकर कृत्य केले असेल तर पिशाच्च, खवीस, हडळ, ब्रह्मराक्षस बनून हजारो वर्षे मुक्तीसाठी लागतात.

  • @rohanteli3849
    @rohanteli3849 Před 2 měsíci +2

    गुलाबी साडी वाली..... गाली लाल लाल

  • @rohitdabholkar3267
    @rohitdabholkar3267 Před 16 dny +1

    फक्त दारु वर बोलतोय

  • @abhishekgaikwad5566
    @abhishekgaikwad5566 Před 4 měsíci

    Tuze Video Khoop Chan ahet Bhava❤

  • @kingarthure6617
    @kingarthure6617 Před 4 měsíci +4

    लहान वयात वाईट मित्र आणि व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे हा मानसिक रुग्ण झाला आहे.ह्यासाठीच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

  • @beingindiansk5816
    @beingindiansk5816 Před 2 měsíci +1

    बरोब्बर तू एका दगडा वर नाहीस म्हणजे तू एका स्टोरी वर कायम नाहीस काय कुठली स्टोरी काय बोलतोस समज त नाही

  • @sayalimanedeshmukh7827
    @sayalimanedeshmukh7827 Před 4 měsíci +2

    Khup Chan hota video

  • @AK24-007
    @AK24-007 Před 4 měsíci +2

    पार्ट 2 करा भावा सोबत❤

  • @ameetk4587
    @ameetk4587 Před 2 měsíci +1

    Just one saying.. aniket chya ... Chi ... 😂🎉😅

  • @shrik1234567
    @shrik1234567 Před 4 měsíci +4

    Yaar नीट गोष्ठी सांगा, ऐकून फाटलि पहिजे .

  • @user-mv9qd2uk1x
    @user-mv9qd2uk1x Před 4 měsíci +5

    Dada ekdam bhari video aahy hya dada cha ❤

  • @honeey322
    @honeey322 Před 4 měsíci +4

    किती पाल्हाळ लावलाय.
    कंटाळा आला ऐकताना.
    1.75 स्पीड वर ऐकला.

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 Před 4 měsíci +2

    Thank you so much 😊

  • @sagaraher740
    @sagaraher740 Před měsícem

    बेल्हा ते आळेफाटा त्या रोडला खरच 1 बाई आहे . खूप जणांना दिसली पण आहे , आम्ही पण खूप वेळा आईकल आहे , खूप जणांना ती बाईक वर पाठी मागे बसलेली पण जाणवली आहे , अनिकेत खर बोलतोय त्या बाई बद्दल ...

  • @Vaibhav_jagtap_02
    @Vaibhav_jagtap_02 Před 4 měsíci +2

    Finally longer duration video sodlas bhau.❤😍

  • @rushikeshchavan2514
    @rushikeshchavan2514 Před 4 měsíci

    1 ला बोलतो sy परंत काय नय झाला आणी नंतर बोलतो 12 विला ला सीन झळा खोट काय आणी खरं काय समजच्याच मिस्टेक खूप दादा

  • @prathmeshkanavaje2822
    @prathmeshkanavaje2822 Před 3 měsíci

    Aniket sir nice video amhi bagitli machine chalu zaleli Khup bhayanak scene hota gym Madala

  • @vanditgaikwad3307
    @vanditgaikwad3307 Před 12 dny

    Aai

  • @Indianarmylover16303
    @Indianarmylover16303 Před měsícem

    जय बजरंग बली❤

  • @sarakoil
    @sarakoil Před 27 dny

    ❤❤❤ nice 👍👍👍

  • @mohinijadhav896
    @mohinijadhav896 Před měsícem

    Mi khadavlichich ahe khadavli varun baghte mi ha video ani ha kissa khar asu shakto karan amchya nadi madhe khup jan gele ahet

  • @master_mind90
    @master_mind90 Před 4 měsíci +1

    काय बोलत आहे काही समजत नहीं टाईम पास केला 😢😂

  • @VinayTamhane
    @VinayTamhane Před 4 měsíci +2

    Dada ekdam horror story 🥶🥶😱😱

  • @bittcoin-tc9fo
    @bittcoin-tc9fo Před 3 měsíci +1

    Bhava tu daru punha start kar - ek baai , chicken , khidki, mitra, daru,bas Kar and daru start Kar 😂😂😂😂

  • @abhishekkale1771
    @abhishekkale1771 Před 4 měsíci +1

    आरे हे कोणाला उचलून आणलं हे.. त्याच्या सगळ्या गप्पा 90 च्या.. तो आता पण क्लेअर नाहीये.. संत्रा मारून बोलतोय.. कशाचाच कशाला मेळ नई😂😂

  • @mayurigharge9959
    @mayurigharge9959 Před 4 měsíci +2

    Horror peksha Eka bevdyachi journey jast vatali 😂😂😂

  • @ankushmahajan5973
    @ankushmahajan5973 Před 4 měsíci

    Best video is your channel

  • @ganeshdige3342
    @ganeshdige3342 Před měsícem

    कोकणात या साऱ्या गोष्टी घडत असतात.हे प्रत्येकाच्या गोष्टी तुम्ही जस्या सांगता त्या त्यावर उपाय करणारे सुध्दा असतात.त्यांचे अनुभव लोकांना सांगा.

  • @PradoshKamble-lr7xd
    @PradoshKamble-lr7xd Před 4 měsíci +2

    फक्त वाढवा केलंय.. अजिबात छान नाहीय.. तुम्ही 2 तासा चा विडिओ creat केला पण अगदी फ्लॉप आहे..

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 Před 4 měsíci +3

    काय बोलतोय त्याचे त्याला कळत नाही.
    काय ट्यूब, काय गाववाले, काय व्यवसाय, काहीही बोलतोय. आत्ताही फुल प्यायलेला आहे.

    • @Abcd999-t1t
      @Abcd999-t1t Před 4 měsíci

      दारू पिल्यवर भूत दिसतात. हे आज ह्या चॅनल मुळे सिद्ध झाले आहे.

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Před 4 měsíci

      @@swaroopkanade1985 काय चूप ?

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Před 4 měsíci +1

      @@swaroopkanade1985 तू पण त्याचाच भाऊ दिसतोय.

    • @pradipnarhe4979
      @pradipnarhe4979 Před 4 měsíci

      नका बघू ना मग तुमच्या बरोबर झाल्यावर कळेल

    • @pradipnarhe4979
      @pradipnarhe4979 Před 4 měsíci

      😭😭

  • @Bhoomi6351
    @Bhoomi6351 Před 4 měsíci

    Nice video without background music,👍

  • @prachitiborghare9586
    @prachitiborghare9586 Před 2 měsíci +1

    Purna confused anubhav ahe khi samjhat nhi ahe😂😂😂