कोकणा मधले भयानक किस्से || Mystery Talks || Manoj Shirke || Resort Real Incident || Konkan ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks CZcams Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या CZcams चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFb...
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Manoj Shirke
    DOP:- Vishal Pandhare
    Lights/Camera:- Vap Production
    Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
    Editing:- Sanmit Bhegade Patil and Rutvik Sutar
    Music/Sound:- Rutvik Sutar
    Intro:- Waikar Production
    Special Thanks
    Kiran Battav
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
    Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
    Abhijeet Yadav(Founder): www.instagram.....
    Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
    Rutvik Sutar(Music/Sound): www.instagram.....
    Vishal Pandhare(Camera/Lights): www.instagram.....
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli

Komentáře • 1,2K

  • @aarushgaming119
    @aarushgaming119 Před 5 měsíci +156

    🎉 East or West Mystery Talks is Best 🎉

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 5 měsíci +12

      Hahah he bhari hota Aarush sir 🙏❤️

    • @aarushgaming119
      @aarushgaming119 Před 5 měsíci +9

      Aara sir nahi bhau bola tumhi mala

    • @deeliplondhe5186
      @deeliplondhe5186 Před 5 měsíci +4

      It's alcohol effect

    • @prathmeshhinge8525
      @prathmeshhinge8525 Před 5 měsíci

      😂

    • @pritambhopale6818
      @pritambhopale6818 Před 5 měsíci +3

      ​@@mysterytalksofficial बाकीच्या कॉमेंट्स पण बघा आणि सर्वांना उत्तरं द्या. उगाच व्ह्यूज साठी काही पण खोट्या Stories पसरवू नका.

  • @mayurkale8013
    @mayurkale8013 Před 5 měsíci +748

    रात्रीची जरा कमी ढोसत जा नाहीतर स्वतःच्या घरातपण भूत दिसतील 😂😂 आपला कोकण सुंदर स्वर्गीय आहे त्याला बदनाम करू नका, स्वतःची कर्म सांभाळा 🙏🏻

    • @Latika_Sawant
      @Latika_Sawant Před 5 měsíci +22

      बरोबर बोललात मयुरजी.

    • @paragpatil8858
      @paragpatil8858 Před 5 měsíci +27

      कॅरम तरी नीट खेळायला द्यायचं भूतांना....काय त्यांचा गेम खराब केला भाऊ तुम्ही...बरोबर नाही!

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 Před 5 měsíci +14

      लाख मोलाचं बोललात तुम्ही सर. हा माणूस दारूच्या मोठ्या गमजा मारतोय. Trying to normalise it, trying to show it mainstream..चांगली हाणलीत तुम्ही याला शालजोडीतली😅😅 .. स्वतःचा कर्म संभाळ आमचं कोकण देव भूमी आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद सर

    • @aryankdm9221
      @aryankdm9221 Před 5 měsíci +2

      Kon gulachi daru deta sanga mala kay faltu sangto ahe bhu me bike varti jato mala kadi kay dela nhi hey khuten etat lok 😂😂😂😂😂

    • @user-jz6xs1mm7c
      @user-jz6xs1mm7c Před 5 měsíci

      😂

  • @rajeshshelar9520
    @rajeshshelar9520 Před 5 měsíci +368

    He video सर्वाना पाठवा जेने करून आमची जमीन कोण विकत घेणार नाही आणे आमचा जमिनी वास्तील आणे आमच कोकण सुंदर राहील

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 Před 5 měsíci +178

    मी रायगड मधील आहे आणि एवढ्या वर्षात कधी असा अनुभव आला नाही आहे. सुंदर कोकण समृद्ध कोकण

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 Před 5 měsíci +3

      Raigad madhee Divegar bekar Anubhav aala hota 😢

    • @sakshiambavane6214
      @sakshiambavane6214 Před 5 měsíci

      Kshala Marta etkya lamb lagan

    • @swapnilsd1589
      @swapnilsd1589 Před 5 měsíci +3

      ​@@jayrashtrahindavi2089Kon aplya swatachya gavala vait bolel ka 😂😂

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 Před 4 měsíci

      @@nilimakulkarni4541
      Belt of harihareshwar and divegaer is same around 30 km
      In Divegar I was with my friend in old cottage type...after dinner and half sleep around 12:30 am could hear light knocking sound countinue for half n hour..earlier I suspected may be gang or chor trying to loot..But phone network went off.. there was unclear person on key hole...all things were terrifying and mysterious.. I dint open the door.after some time everything stopped..I called caretaker whe network suddenly got connected..they explained everything is ok gate was closed there is fencing around house .not possible for anybody..
      It was wierd terrifying experience as not clear who was lightly knocking door for hour..
      Tell me your experience

    • @shitalpatil9692
      @shitalpatil9692 Před 4 měsíci +1

      ​@@jayrashtrahindavi2089kay wait Anubhav aala mi diveaagarchi aahe pn aamhala kadi bhut disali nahit....bahutek bhut baherchya mansanna target kartat watat 😅😅😅

  • @dilippathak3177
    @dilippathak3177 Před 5 měsíci +91

    मी कोकणात Customs Dept मधे एक वर्ष १९९४ साली होतो.... रात्री अपरात्री duty असायची... कधीच काही अनुभव नाही आला....मात्र अनेक स्थानिक लोकांना खूप खूप उंच माणूस रात्री दिसायचा .... लोक घाबरायचे..... मी रात्र भर गाडीत माझ्या सहकाऱ्यांसोबत patrolling करायचो १९९९-२००१....कधीच काही अनुभव नाही आला हे माझं नशीब.... पण negative शक्ती असतात याच्यावर मला विश्वास आहे...असं कुठंही घडू शकतं..... फक्त कोकण नव्हे.

    • @digvijaysinghrautpatil
      @digvijaysinghrautpatil Před 4 měsíci +3

      Agdi yogya bolle sir tumhi

    • @vaishaliwalawalkar7013
      @vaishaliwalawalkar7013 Před 4 měsíci +6

      असा होत प्रत्येकाला अनुभव येईलच असे काही नाही मी पण कोकणात मध्ये मोठी झाली आहे पण काही जागा अजुनही हॉन्टेड आहेत अनुभवाने sangate

    • @avinashbabar9410
      @avinashbabar9410 Před 4 měsíci +3

      हया भुतांच्या सुरस कथा फक्त कोकणातच का घडतात ???

    • @prasadkudalkar687
      @prasadkudalkar687 Před 3 měsíci +3

      फेकतो आहे

    • @sachinkadam576
      @sachinkadam576 Před 17 dny

      Pune kolhapur che pan kisse aahet even Mumbai pan​@@avinashbabar9410

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 Před 4 měsíci +58

    मी पण कोकणातील आहे. पूर्वी लाईट नव्हते , घरे लांब लांब आणि मोठी असत. वाद , पिंपळ , चीच , आंबा इत्यादी झाडें खूप असून त्यांची प्रचंड वाढ होत असते त्यामुळे रात्रीच्या काळोखात ती वेगळी भासतात आणि मग ह्या भुतं खेतांच्या कल्पना डोक्यात येऊ लागतात. पण हे सर्व आपल्या मनचेंखेल आहेत त्यात दारू प्यायल्यावर आपला मेंदू सारासार विचार करण्याच्या पलिकडला होतो त्यामुळे असे विचार सुचतात. आपल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे *वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले* हे लक्षांत. ठेवा

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH Před 4 měsíci +7

      Anubhav ghetla ki kalel

    • @vishaltehare892
      @vishaltehare892 Před 2 měsíci +1

      Maza kade pan ek anubhav ahe

    • @allvideos...105
      @allvideos...105 Před měsícem +3

      Jyachya sobat ghadte tyala kalte

    • @The-earh
      @The-earh Před měsícem +2

      आपल्याला अनुभव आला की समजेल साहेब तुम्हाला ...! 👍👍👍

    • @yogeshramdasshirsath9140
      @yogeshramdasshirsath9140 Před 21 dnem +1

      संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी हरिपाठ मध्ये लिहिले आहे, हरी उच्चारण मंत्र हा अगाध पले भूत बाधा भेने तेथे, तुलसीदास यांनी सुध्दा हनुमान चालीसा मध्ये लिहिले, भूत, पिसाच, निकट नहीं आवे महावीर जब नाम सूनावे, भगवदगीता मध्ये भगवान श्री कृष्ण यांनी सांगितले, आत्मा कधीही मरत नाही, तर तो केवळ देह त्याग केल्यानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार नवीन योनी मध्ये प्रवेश मिळतो, शास्त्रामध्ये कोकर्न ची कथा प्रचलित आहे ती एकदा ऐकल्यावर कळेल, अजमिल हा एक ब्राह्मण अजून क्रूर कर्म करून सुध्दा केवळ मृत्यू समयी नाम घेतल्यामुळे त्याचा उद्धार झाला, सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांनी त्या परम पिता भगवान श्री कृष्ण यांचे नामस्मरण केले पाहिजे, त्यासाठी देवानं चैतन्य महाप्रभू यांच्य रुपात अवतार घेऊन, सर्वांना हरे कृष्ण महामंत्र जप करण्यास सांगितले, ते स्वतः सुध्दा नाम संकीर्तन करून सर्वांना हरिनामची महिमा सांगत, ते एकदा झारखंड च्या जंगलात गेलं तिथे त्यांनी संकीर्तन केले तेव्हा सर्व हिंसक प्राणी सुध्दा त्या जंगलात संकीर्तन मध्ये भाग घेऊन आनंद घेत होते, आज ही त्यांच्या पावलांच्या खुणा त्या जागेवर आहे. तुम्ही CZcams la पाहु शकता, आणि सर्व संतांनी हरिनामाचा जप करण्यास सांगितले आहे, आज कामिका एकादशी ची सर्वांना विनंती करतो की भगवंताच्या महामंत्र जप सर्वांनी करावा "हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे" आणि सर्वांनी सुखी व्हावे ...

  • @shirishmalandkar3186
    @shirishmalandkar3186 Před 5 měsíci +241

    आपले अनुभव शेअर करताना गावच नाव जिल्या सकट आणि कोणाच्या जागेत अनुभव आला हे पण सांगा. उगाच कोकण च नाव बदनाम करु नका.

    • @pratikbhosale2936
      @pratikbhosale2936 Před 5 měsíci +6

      Its better to mind your own business.

    • @vipuladvirkar8651
      @vipuladvirkar8651 Před 5 měsíci

      👍

    • @sachinranpise6292
      @sachinranpise6292 Před 5 měsíci +1

      सांगतीले आहे

    • @user-us9ge5hr7y
      @user-us9ge5hr7y Před 5 měsíci +1

      त्यांचा अनुभव/गोष्ट खरी असो वा खोटी. पण ह्या व्हिडिओला मिळालेले दोन- अडीच लक्ष व्ह्यूवर्स तेवढे खरे.

    • @fukcuselessbloggers
      @fukcuselessbloggers Před 4 měsíci

      बरोबर बोलला भाऊ. कोकण ला बदनाम करण्याचं कारस्थान आहे मी ह्या चॅनेल च्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत complent केली आहे

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 Před 5 měsíci +30

    हा विडिओ व्यापार्यांना पाठवा , घाबरून लोक जमिनी घेणार नाहीत .. आमचा कोकण सुंदर आणि सुरक्षित राहील ❤❤

  • @user-lp4bs6my3k
    @user-lp4bs6my3k Před 2 měsíci +5

    साहेब मी विदर्भातला आहे मागच्या महिन्यात मी आणि माझी फॅमिली कोकणात गेलो आम्ही तिथे भरपूर फिरलो कोकणात मला साधी सरळ निरागस माणसे दिसली वाट चुकली की वाट दाखवणारी माणसे दिसली लाल मातीतिल् मनाने श्रीमंत माणसे दिसली पण साहेब भूत नाही दिसले निसर्ग खूप सुंदर आहे कोकणवासी खूप भाग्यवान आहे कारण ते निसर्गा च्या कुशीत आहे निसर्ग आई अशीस कृपा त्याच्यावर राहो व आपण साहेब उगीच कोकणातील पर्यटन खराब करू नये. चला महाराष्ट्र सुदंर बनूया मराठी असण्याचा अभिमान बाळगूया

    • @tejalparab3422
      @tejalparab3422 Před měsícem

      किती छान बोललात दादा तुम्ही जय महाराष्ट्र 😊

  • @subhashpradhan8609
    @subhashpradhan8609 Před 5 měsíci +32

    मनोज शिर्के साहेब मी आपला वीडीओ वर कोकणातला किस्सा बाघीतला शिर्के साहेब मी १९९० पासून मी पाली पालीच्या पुढे नांदगाव विळा या भागात नोकरी निमात्त कधी दिवसा तर कधी रात्री आकरा बारा वाजता कधी एकटा तर कधी माझ्या फॅमीली सोबत स्कूटरवर प्रवास केलाय पण मला कधी च असा अनुभव आला नाही मी वडगाव मावळ वरून तर कधी माझ्या घरून वडेश्वर येथून संध्याकाळी सातवाजता निघून रात्री बारा एक च्या दरम्यान माझ्या नोकरीच्या ठाकणी भीरा येथे गेलेलो आहे मला बरेचजण सांगायचे पण मला कधीच अस दिसले नाही असतो एकेकाच्या नशीबाचा भाग साहेब मीपण वडगाव मावळचाच आहे .

    • @umeshdeshmukh846
      @umeshdeshmukh846 Před 17 dny

      मनुष्य गण असेल तुमचा

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 Před 4 měsíci +24

    मी गेली चाळीस वर्षे कोकणात रहात आहे आणि एकांती घरात त्यात ही अलिबाग ते राजापूर पट्ट्यात. कोकणात नैसर्गिक फसवी दृश्ये दिसतात. घरात उंदीर, पाली,सापसुरळी, खारी फिरत असतात, त्यामुळे वेगवेगळे आवाज होतात. केव्हा ही कुठे ही जा कोकण एकदम सुरक्षित. लोक मात्र भिती घालतात. मी घराला कुलूप लावून नाही पण चोरीमारी नाही .

    • @AjayLad-t3t
      @AjayLad-t3t Před 22 dny

      Br jhal sangitla tu tham amhi yeto chori karay nhi tr party tri karun jaau 😅 ky ahe tu kulup lavat nys na mhnun 😅

    • @IndianHeisenberg55
      @IndianHeisenberg55 Před 16 dny

      ​@@AjayLad-t3tare bhurtya tyanni sangitla ki te geli 40 varsha tikde rahat aahet mhnje tyancha age jasta aahe..
      Tari tu hutiya sarkha are ture karto..baapala pn asach karto ka shemnya..

    • @AjayLad-t3t
      @AjayLad-t3t Před 10 dny

      @@IndianHeisenberg55ye shanya ips chi trening ghetoy kahi pn chutya banavto lokana tula tite yeun tujyavar bail lavla asta ani bhasha nit vapar prayatek comment karnara bhurtya nasto

  • @rakeshjagtap8373
    @rakeshjagtap8373 Před 5 měsíci +117

    सदर चॅनेल ला एक कळकळीची विनंती की पसरवणार्या गोष्टींची संपूर्ण शहानिशा करूनच videos टाकत जावा, उगाच कोकणचे नाव खराब करू नका

    • @vipuladvirkar8651
      @vipuladvirkar8651 Před 5 měsíci +1

      बरोबर आहे,

    • @deepalisurve1795
      @deepalisurve1795 Před 5 měsíci +2

      Barobar ahe

    • @shitalpatil9692
      @shitalpatil9692 Před 4 měsíci +2

      ✅️

    • @surajsalgaonkar07
      @surajsalgaonkar07 Před 3 měsíci

      ह्या लोकाना फक्त भूतांचेच अनुभव येतात कारण जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. कोकणात तारक देवतांची इतकी स्थळे आहेत जितकी कुठेच नसतील… पण ह्याना फक्त कोकणातली भूतच दिसतात. पण अजुन एकापण भूताने कुणाला ठार नाय मारलय. किती सात्विक भूत आहेत ती😂
      जेव्हा की इतर प्रांतात खून हा प्रकार राजरोस होतो…तिथे ह्याना मुळीच भीती नाय वाटत.
      कोकणची मोठेपणा worldwide आहे…be proud of it. It’s my single comment but for all konkan lovers.
      कारण ह्या लोकांचे मनसुबे काही चांगले वाटत नाहीत

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 Před 5 měsíci +16

    कोकण हे महाराष्ट्राचे काश्मीर आहे,
    निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या आणि आंबा ,काजू ,सुपारी ,नारळ ,पोफळी ,साग ,विविध प्रकारची फुल ,फळझाडे ,रानमेवा ,सागरसंपत्ती ,डोंगर ,आदी नैसर्गिक स्थळांवर मन अगदी रमून जाते,
    कोकणामध्ये अनेक तालुके ,गावे ,पर्यटनस्थळे , अगदी रात्रीच्या वेळी जंगलात,समुद्रकिनारी फिरलो
    पण ,आम्हाला कधी पिशाच्च ,भूत असले प्रकार जाणवले नाहीत,
    सॉरी ,,,,
    माझा या अंधश्रद्धावर विश्वास नाही,
    कोकण
    कोकण आहे,👌👍👍👌👌👌👍👌👌

    • @ajinkyaravande8723
      @ajinkyaravande8723 Před 5 měsíci +2

      Je आमच्या कोकणातले नाहीत त्याच्या साठी ...भावांनो बहिणींनी नो तुम्ही 3-4 वर्ष राहून बघा कोकणात .. तुम्हाला तुमचे गाव अवडणारच पण कोकण पण तुम्हाला आपलेसे वाटणार आयुष्य भर....I love my कोकण

  • @geetapawar9271
    @geetapawar9271 Před 5 měsíci +38

    कोकण खूप चांगलं आहे..मी 4 वर्ष राहिले आहे तिथं शिक्षणासाठी...
    भुतं वगैरे असे काही नाही..

    • @mahi76061
      @mahi76061 Před 4 měsíci

      आमच्या बंदरावर ये दिवसा ढवळ्या बघायला मिळणार

    • @Ravi-qk8qp
      @Ravi-qk8qp Před 4 měsíci +2

      भूतांना शिकलेले लोक नाही आवडत 😂

    • @Zblack-ii6iq
      @Zblack-ii6iq Před 4 měsíci

      @@Ravi-qk8qpmoye moye😂😂

    • @prashantingale911
      @prashantingale911 Před 3 měsíci +1

      भूत असतात पण ते सगळ्यां लोकांना अनुभव येत नाही

  • @santoshdhanawade5707
    @santoshdhanawade5707 Před 5 měsíci +123

    कोकणात भुत नाहीत त्रास असेल तर कोकणात येऊ नका आमचा कोकण आम्हा कोकणी लोकांना प्रिय आहे

    • @ashishsonar6298
      @ashishsonar6298 Před 5 měsíci +5

      Bhawa. Maza mitr kokni aahe. Aani bhaai mala itke kisse sangto ki kaay sangu.. kahi goshti saglyana anubhav hot naahi

    • @samikshanaik6119
      @samikshanaik6119 Před 5 měsíci

      ​@@ashishsonar6298 Right

    • @samikshanaik6119
      @samikshanaik6119 Před 5 měsíci +2

      Tumhi tithe jaun anubhav ghya manje khar khot samzel tumhala.

    • @ashishsonar6298
      @ashishsonar6298 Před 5 měsíci +1

      @@samikshanaik6119 kalach tikdun aalo.. guruwar pasun तिथेच होतो.. समजलं मला म्हणून बोलतोय.

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 Před 5 měsíci +1

      कोण नाय मोकळं तिकड यायला आहे काय तिकड सगळी कामाला मुंबई ला आली त

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Před 5 měsíci +34

    खरंच भितीदायक अनुभव. अशा वेळी न घाबरता देवाची प्रार्थना करणे हाच उत्तम उपाय. तरी मी असे वाचले होते की अशा अमानवी शक्ती या देवाचं मनापासून करणा-या माणसांनाच जास्त दिसतात किंवा त्यांनाच जास्त त्रास होतो. देव न मानणा-या लोकांजवळ अमानवी शक्ती फिरकत नाहीत. याचे कारण म्हणजे या शक्तींना मुक्ती हवी असते ते इश्वर मानणा-या व्यक्तीद्वारेच मिळू शकते.

    • @vishwascharatkar5402
      @vishwascharatkar5402 Před 5 měsíci +2

      100 */* Right Thought

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq Před 5 měsíci +2

      खरे आहे

    • @madhavbharati7265
      @madhavbharati7265 Před 5 měsíci +1

      भुताटकी आहे.सर्वानाच अनुभव येतो अस नाही.

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 5 měsíci

      Thanks for watching Nilesh sir and your valuable comment 🙏

    • @user-jk6id3ov6f
      @user-jk6id3ov6f Před 5 měsíci +2

      एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये राहतो आपण याचं भान असावं अंधश्रद्धा पसरवणे चुकीचे आहे पण तुमची कथा ऐकायला बरी वाटली मनोरंजन झालं आपली ही फक्त कथा आहे हे 100% खरं सत्य नाही

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 5 měsíci +89

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 कोकणात सर्व ठिकाणी असं घडेलच असं नाही पण वाईट वेळ, आणि निगेटिव्ह शक्तीने भारलेल्या जागा असतात ......... कधी काय घडेल असं भाकित करता येत नाही. छत्रपतींच्या गड किल्ल्यांच्या ठिकाणी सुध्दा युद्ध होत असल्याचे लोकांना भास होतात. तर अश्या वाडी वस्तीपासून दूर रात्री अपरात्री घनदाट जंगलाच्या रस्त्याने अपरिचित ठिकाणी जाणे टाळावे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @patilpramodg
    @patilpramodg Před 4 měsíci +6

    This experience is genuinely narrated by Sir. Rather than taking it to location it can happen anywhere. We must share such experiences to our friends to be alert and be prepared. What to do and not to do.
    Only one thing in this which I noticed that the lower animals especially Dogs smells such abnormalities in vicinity. Why the dog was not awakened and started barking LOUDLY?
    We are proud of India 🇮🇳
    Kokan is beautiful and will always remain beautiful 👍

  • @chandrakantbarde5238
    @chandrakantbarde5238 Před 5 měsíci +45

    कोकणात जमिनी घेऊ नका भूत संबध मानेवर बसेल

  • @kishortawade151
    @kishortawade151 Před 28 dny +1

    गणा भाऊ व टीम यांना एक विनंती आहे की तुम्ही भुता वर पण एखादा episode काढावा ही विनंती.
    आणि तुमच्या सर्व टीम छान काम करते.❤❤

  • @amitwankhedkar31
    @amitwankhedkar31 Před 5 měsíci +9

    आम्ही स्वतः फॅमिली चकवा मध्ये अडकलो होतो , ताम्हिणी घाट रवाळजे मध्ये , आमची कर ३-४ वेळा परत फिरून फिरून एकच जागेवर फिरत होतो , इतक्या जवळ आमचे घर पाच मिनट ल असूनदेखील १ तास लागला

  • @KrishPool
    @KrishPool Před 5 měsíci +26

    भूत पिशाच्च निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे 🙏

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k Před 5 měsíci +20

    पूर्वी अस होत.. पण आता बहुतेक नाही कारण माणसांची वस्ती सर्वत्र पसरलेली आहे की आता भुतानाच रहावयास जागा नाही...

    • @Heavykrshna-fo6eu
      @Heavykrshna-fo6eu Před 3 měsíci +2

      माझ्यासकट सहा मित्राना अनुभव आलेला आहे. 2018साली

    • @Rishi_649
      @Rishi_649 Před 29 dny +1

      😂😂😂

  • @Anjali-ht8ch
    @Anjali-ht8ch Před 3 měsíci +3

    सर हे रा़ञीचा खेळ चाले मालिका प्रमाणे। मनाचा खेळ आहे। कोकणातिल लोक ही चांगली प्रेमळ आहेत। व कोकण तर फार -फार सुंदर आहे। कोकणला बदनाम करू नका

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 Před 5 měsíci +35

    माझी साठी ऊलटली पन असा आक्रीत कधीच अनुभवला नाय.यापुढे सुंदर कोकणात जरुर येवा. पण झोपताना भरपुर ढोसुन झोपा.म्हणजे झोप मोड होण्याचा आणी भुता दिसाचो प्रश्नच नाय 😅😅😅

  • @anilchavan9934
    @anilchavan9934 Před 5 měsíci +32

    5 years rahilo konkanat pn asa anubhav kadhi nahi ala.. i love konkan

    • @vithalmaingade3121
      @vithalmaingade3121 Před 5 měsíci +2

      Saglyana anubhav yet naahi. Ugaach naahi konkanat raakhne diyeche prakaar aahe

  • @swapnilindalkar5305
    @swapnilindalkar5305 Před 5 měsíci +111

    अजून 2 पेग लावले असते तर मस्त झोप लागली असती. कसलाच आवाज आला नसता😂.

    • @sandeshshinde8052
      @sandeshshinde8052 Před 5 měsíci

      😂😂😂

    • @Seriouslyfunny2021
      @Seriouslyfunny2021 Před 5 měsíci

      Swapnil tu pan pee. Mast comment

    • @ajinkyaravande8723
      @ajinkyaravande8723 Před 5 měsíci

      Ekadha खंबा उरलेला असता तर पटापट मारायचा ना..full टाईट मध्ये जायचे बाहेर सगळी भूत केत
      टांगीला पाय लावून पाळली असती 😂😂😂

    • @anuplonkar2198
      @anuplonkar2198 Před 5 měsíci

      Peg Takle ki bhot disnarach na 😂😂😂

    • @sanjayjadhav6909
      @sanjayjadhav6909 Před 5 měsíci +1

      😂😂😂😂😂

  • @user-qf4sq4ki9r
    @user-qf4sq4ki9r Před 15 dny +1

    कोकण नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असला तरी शहरापासून लांब असणाऱ्या गावा ठिकाणी अश्या गोष्टी घडल्याच्या मी ऐकल्या आहेत. करेन जशी चांगली शक्ती असते तशी वाईट पण असते. जे डोळ्यांनी दिसते आपण त्यावर विश्वास ठेवतो. पण आपल्या कल्पनेच्या पलीकडचे जग आपण अनुभवलेले नसते....ही गोष्ट पण खरी आहे. ज्या ठिकाणी भुते उतरवतात त्या ठिकाणी मी स्वतः पाहिले आहे...व्यक्तीच्या देहबोली आणि आवाजात झालेला बदल मी अनुभवला आहे. कोकणात माणसाच्या मृत्यूनंतर त्याला बोलावण्याची एक प्रथा आहे.....आज ही प्राचीन विद्या लुप्त पावत आहे.

  • @roshanparab6619
    @roshanparab6619 Před 5 měsíci +30

    ज्यांना माहीत नाही त्यांनी या कोकणात मग कळेल प्रत्येक गावी असे बरेच अनुभव ऐकायला मिळतात...

  • @jayeshstudio1739
    @jayeshstudio1739 Před 5 měsíci +28

    night मध्ये podcast करा बाहेर चांगल्या लोकेशन मध्ये ऐकायला मजा येते

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 5 měsíci

      Yes sir nakkich ❤️🙏

    • @samyshingevlog
      @samyshingevlog Před 5 měsíci +2

      Hech बोलता तुम्ही ह्याच्या नंतरच्या वीडियो मधे पन तोच सेट आहे काय दादा विवर्स ला काय मान आहे का नाही? की फक्त हो बोलायचे आणि बगुन सोडायचे😢

  • @milinds26
    @milinds26 Před 5 měsíci +50

    साहेब उगाच युट्यूब वर कोकणाबद्दल गैरसमज पसरवू नका आम्ही कोकणात राहतो अजून काहीच भयानक अनुभव आलेले नाहीत , रात्री अपरात्री कोकणात फिरतो आम्ही , कोकण फार सुंदर आहे . पोड्कास्ट मध्ये काहीतरी करण्यापेक्षा पुरावे द्या व्हिडीओ असल्याचे .आमची कोकणची माणसा गरीब आसत पण सुशिक्षित हत आणि सुरक्षित पण हत .

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 Před 5 měsíci

      खरं तर हे असं कधी घडत नाही आणि हे सर्व मनाचे श्लोक सांगतोय. काही ही मी हे असं पहिल्यांदाच ऐकते.

    • @ankitaparab8648
      @ankitaparab8648 Před 5 měsíci

      Purave aahet ka amhi lahanpani koknat jat hoto gharachya bajula phar kami ghare hoti pan asa kahi aikla nahi kahihi aphva pasaravtat hasav ka radav samjat nahi boltana sudha confident nahi aa asa zala mag mag mi baher gelo mag tasa zala aare deva

    • @shirkeswapnil789
      @shirkeswapnil789 Před 4 měsíci

      A gap re

    • @user-hs9vk7xn2z
      @user-hs9vk7xn2z Před měsícem

      साहेब कोकणात खूप भुते आहेत

    • @milinds26
      @milinds26 Před měsícem

      @@user-hs9vk7xn2z 🔔

  • @74salvinikhil95
    @74salvinikhil95 Před 5 měsíci +16

    Tumcha back ground cha sounds effect ekdam perfect ahe waaaa editor la 10 out off 10 ❤😅😊😊😊

    • @smv7768
      @smv7768 Před 5 měsíci

      Tyana bhutacha karyakram dakvaycha hota😂

    • @_ShreyasMule
      @_ShreyasMule Před 3 měsíci

      Are kay changala faltu editing aahe
      Story telling ch video asa kon kart ka
      Story kami sound effect hast aahet

  • @MAU9820.
    @MAU9820. Před 5 měsíci +12

    Don't defame KONKAN. IT IS DEVBHUMI❤

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar6251 Před 5 měsíci +5

    कोणाला विश्वास बसणार नाही पण भुताचे किस्से खरे आहेत. राखणदार, भ्रमराक्षस, भूत दिसतात.

  • @ranjitgurav9764
    @ranjitgurav9764 Před 5 měsíci +19

    Tuze sagle video bgun mla ata andharachi pn bhiti vatayla lgli ahe thanku😢😢

    • @samyshingevlog
      @samyshingevlog Před 5 měsíci

      खरच ka😂😂😂😂😂

    • @sulbhanaik6754
      @sulbhanaik6754 Před 5 měsíci

      ❤❤q111111​@@samyshingevlog

    • @rajshrigaikwad8026
      @rajshrigaikwad8026 Před 5 měsíci

      😂😂😂

    • @manjudeshpande4198
      @manjudeshpande4198 Před 5 měsíci

      😂😂

    • @surajsalgaonkar07
      @surajsalgaonkar07 Před 3 měsíci

      देवळात जावून झोपायचं. मग कसलीचं भीती नाही. देवळपण हजारो आहेत कोकणात😂

  • @rajeshpatil5223
    @rajeshpatil5223 Před 2 měsíci +2

    सर्व भाकड कथा आहेत 😂😂😮

  • @Political1211
    @Political1211 Před 5 měsíci +22

    बागेत बसुन किंवा मोकळ्या हवेशीर ठिकाणी बनवून शूट करा, म्हणजे बघायला अजून मज्जा येईल

  • @DurvaDeshmukh4141
    @DurvaDeshmukh4141 Před 5 měsíci +3

    khatarnaaaaaak Mystery Talks khup bhari videos astat tumche roj videos takat jawa baki all the best for 50k subscribers baki khup loka tumhala copy karayla lagli ahet pan nahi jamat tyana ONE AND ONLY MYSTERY TALKS 💌💌💌💌💌💌💌💌

  • @manishagadgil1549
    @manishagadgil1549 Před 4 měsíci +6

    Animals can sense such things faster than humans.I am surprised that his dog did not react to all this.

    • @atharva191
      @atharva191 Před měsícem

      Exactly! I was just going to comment it. It’s really surprising.

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 Před 5 měsíci +24

    तुमचा साठी माझ्याकडून ❤❤❤❤❤❤❤ करणं आता तुम्ही लवकर एपिसोड टाकता 🥰🥰🥰🥰🥰

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 5 měsíci +4

      Thanks for watching sir Asach support karat raha manje amhala hi jasta podcast cover karta yetil 🙏❤️

  • @anilchaughule8026
    @anilchaughule8026 Před 4 měsíci +3

    कोकण सुंदर आहे निसर्ग दाट झाडी अथांग सागर लाभलेला आहे. त्यामुळे ह्या भिकारी लोकांची जळते. कोकणात पर्यटक खुप येतात. त्यामुळे हे जळतात.

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 Před 5 měsíci +23

    आम्ही पण कोकणाचे आहोत आम्हाला असा विचित्र अनुभव कधीच आला नाही आमच कोकण म्हणजे सुवर्ण नगरी आहे

    • @savjivanipatil3481
      @savjivanipatil3481 Před 5 měsíci

      Bayko ne pn takli hoti ka

    • @shyamdj29
      @shyamdj29 Před 5 měsíci +1

      हो , पण लक्ष द्या शांतीदूत खूप वाढायला लागलेत कोकणात 👍🏻👍🏻👍🏻

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp Před 2 měsíci +1

    मी कोकणात तीन महिन्यांत जात असतो , रात्री अपरात्री किती तरी वेळा प्रवास केला आहे परंतु आम्हाला काही अनुभव असले आले नाही?
    फक्त श्री स्वामी समर्थ जय बजरंग बली बोला आणि प्रवास बिनधास्त पणे करा

  • @amitwankhedkar31
    @amitwankhedkar31 Před 5 měsíci +4

    कोकण वास्तू म्हणून एक चैनल आहे कोकण मध्ये प्रॉपर्टी विकणे आहे , पण आता ही स्टोरी ऐकल्यानंतर परत कोकण मध्ये घर घ्यायची इच्छा होत नाही आहे

  • @sanjeevsunkale7243
    @sanjeevsunkale7243 Před 5 měsíci +7

    Ho agadi barobar ahe
    Amhala pan ase anubhav ale ahet

    • @prasad1701
      @prasad1701 Před měsícem

      घाटावर असे प्रकार होत असतात का? 😆

  • @avinashhadkar4696
    @avinashhadkar4696 Před 5 měsíci +7

    तुमचा नांव पत्ता सविस्तर पाठवा म्हणजेच योग्य ठिकाणी तक्रार दाखल करता येईल. 😊

  • @wamangawade2234
    @wamangawade2234 Před 5 měsíci +10

    रटाळ पणे सांगतोय

  • @tanayraoshinde4601
    @tanayraoshinde4601 Před 5 měsíci +11

    Veryy good conversation 👌 please keep on bringing more videos nehmi maja yete aikaila great work mystery talks and team keepp up the good work

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Před 5 měsíci +7

    खुपच भयंकर आहे या गोष्टी .मला देखील कोकणात चार एकर जागा घ्यायची होती पण या गोष्टी ऐकल्यावर मी जागा घेण्याचा विचार सोडला.

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 Před 5 měsíci

      👍👍

    • @user_5412-sp
      @user_5412-sp Před 5 měsíci

      Kharch😅😅

    • @user-zd6xh3se1v
      @user-zd6xh3se1v Před 5 měsíci

      😮ooo

    • @Astrostar1
      @Astrostar1 Před 5 měsíci

      असाच प्रकार 1998 मध्ये महाबळेश्वर येथे घडला होता..माझ्या वडिलांना आणि माझ्या मोठ्या भावाला भूत दिसले. मी हॉटेलचे नाव टाइप करणार नाही कारण ते अद्याप चालू आहे.

    • @vishalvmorevlogs
      @vishalvmorevlogs Před 5 měsíci

      Lols

  • @Yogesh_Devkate
    @Yogesh_Devkate Před 5 měsíci +10

    लई भारी कथा आहे.. माझी तर डांग फाटली 😢😢😢...
    😂😂😂😂😂

  • @user-jk6id3ov6f
    @user-jk6id3ov6f Před 5 měsíci +4

    भुताटकी वगैरे काहीही प्रकार नाही जर भुताटकी प्रकार अस्तित्वात असता तर आज पर्यंत करोडोच्या संख्येने माणसे गेलेले आहेत मग भुताची संख्या किती पाहिजे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत ओ दुसरं काही नाही अंधश्रद्धेचा पायबंद ही काळाची गरज आहे

    • @SanjayBhosale-co9wy
      @SanjayBhosale-co9wy Před 5 měsíci +1

      ज्या दिवशी बघाल ना म कळेल

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 Před měsícem

    स्टोरी फार छान रंजक आहे
    भीत्र्या शेळपट लोकांच्या मागे भुते लागतात पण कोकणात मर्द मराठा शिवरायांचे मावळे रहातात त्यांच्या कोस भर पण भुत येत नाहीत.

  • @shyamdj29
    @shyamdj29 Před 5 měsíci +3

    लक्ष द्या शांतीदूत खूप वाढायला लागलेत कोकणात 👍🏻👍🏻👍🏻
    शेती विकणे, घरासाठी जागा, दुकान भाड्याने देणे व विकणे करू नये 🚩🇮🇳

  • @tasteofindia1321
    @tasteofindia1321 Před 5 měsíci +5

    Thanks you for sharing experience

  • @surajsutar2211
    @surajsutar2211 Před 5 měsíci +5

    खूप भयानक व्हिडिओ आहे असेच नवीन व्हिडिओ सादर करत रहा माझ्या कडून Mystery Talk टीम ला शुभेच्या 🎉

  • @user-tz1iv9ii1t
    @user-tz1iv9ii1t Před měsícem +1

    Chaan khup chaan story aikoon barre waat लेय

  • @deepaklokhande5405
    @deepaklokhande5405 Před 5 měsíci +10

    सर सकाळी मोबाईल ला नेटवर्क होते का..?

  • @asmitakarandikar9830
    @asmitakarandikar9830 Před 5 měsíci +27

    हा कोकणचं नाव बदनाम करण्याचा विषय नाही. माझा जन्म कोकणातला आहे .मी दापोलीची आहे ..मी स्वतः पूर्वी पासून भुताने कोणाला झपाटले ( धरले ) असेल तर मी त्याला बोलत करून त्याला मोकळ करते .अशा घटना पूर्वी सगळ्या खेडे गावात असायच्या .आता प्रमाण खूप कमी आहे.

    • @suhasinidhuri1115
      @suhasinidhuri1115 Před 5 měsíci +2

      कोकणात असे प्रकार होतात.

    • @sandeepdeshmukh3141
      @sandeepdeshmukh3141 Před 5 měsíci

      Kahihi😂😂

    • @NandkishorNAgale
      @NandkishorNAgale Před 5 měsíci

      खरं असतं तर आता कमी कसं झालं असतं... मुर्खपणा सगळा...

    • @pradeepsarmalkar6990
      @pradeepsarmalkar6990 Před 5 měsíci

      ​@@NandkishorNAgaleबरोबर

    • @anviroy2054
      @anviroy2054 Před 5 měsíci

      Please sanjay raut yanche boot uthrawa😂

  • @akshaykumbhar9291
    @akshaykumbhar9291 Před 4 měsíci +3

    भूतलोक पण कॅरम खेळायला लागले होय 😂😂.... आणि तो ड्यु वाला किस्सा तर लई हसलो ऐकून 😂😂😂
    यांना पुरस्कार द्यायला पाहिजे...
    दारू कमी पीत जा जरा मी कोकणातला नाही तरी पण बोलतोय कि कोकण च नाव कशाला खराब करताय काका...
    आणि ही स्टोरी हॉरर नाही स्पष्ट कॉमेडी चाललीये 😂😂😂

  • @Being_passionate143
    @Being_passionate143 Před 5 měsíci +11

    एवढ्या detail मध्ये अनुभव सांगता मग मोबाईल मध्ये विडिओ रेकॉर्डिंग का नाही केली? 😡 तुमची बुद्धी भ्रष्ट झाली होती का त्यावेळी 😡, एखाद्या गोष्टीचा scientific proof नसेल तर उगाच नसत्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही.

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 Před 5 měsíci

      Mobile renj navhti tyachya

    • @yogi8707
      @yogi8707 Před 5 měsíci

      ​@@sangitachandanshive8498व्हिडीओ रेकॉ्डिंग ला पण रेंज लागते का 😆😆😆

    • @pdwagh33
      @pdwagh33 Před 5 měsíci

      Video kadhayala network nahi lagat​@@sangitachandanshive8498

    • @anannya6806
      @anannya6806 Před 4 měsíci

      ​@@sangitachandanshive8498pn recording karta ala asta na

    • @sarojinidesaisalvi8679
      @sarojinidesaisalvi8679 Před 2 měsíci

      Kuthale tumhi agau

  • @ritik_Stanyyyyy
    @ritik_Stanyyyyy Před 5 měsíci +8

    Sir कुठ तरी बाहेर podcast घ्या ऐकायला existing वाटतेय...

  • @ravindrakulkarni2730
    @ravindrakulkarni2730 Před 4 měsíci +1

    मला असे वाटते की इतर प्रांतांपेक्षा कोकण भुतांना सुद्धा जास्त प्रिय असावे म्हणून तेथे भुते जास्त दिसत असावीत!!कोकण हा आंबा, काजू, नारळ, चिंच ह्या फळांपेक्षा भुतांसाठी जास्त प्रसिद्ध दिसतो!!

  • @devankpatankar2052
    @devankpatankar2052 Před 2 dny

    Nice story

  • @squadking1727
    @squadking1727 Před 5 měsíci +11

    हा व्हिडिओ खूप चांगला होता

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 Před 5 měsíci +4

    सर तुमचे channel नवीन आहे आणि अनुभव सांगणारे लवकर भेटत नसतील म्हणून तुमचे video लवकर येत नाहीत पण अशीच प्रगती करत रहा आणि दररोज video टाकण्याचा प्रयत्न करा. छान वाटतात बाकी आणि कोणी काही सांगो पण background sound शिवाय story horror वाटणार नाही आणि video outdoor ला करा पाहायला भारी वाटते. तुमच्या team ला खूप खूप शुभेच्छा...

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 5 měsíci +1

      मनपुर्वक धन्यवाद नितिन सर असाच आम्हाला सपोर्ट करत राह..🙏❤️

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 Před 5 měsíci

      ​@@mysterytalksofficialनक्कीच सर सर्वांना पाठवतोय videos मी.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 4 měsíci +1

    Bhari Blog 👌👌
    Aahet Asy Ghdtat Prakar

  • @shreyashnaik6242
    @shreyashnaik6242 Před 2 měsíci +1

    खर आहे हे

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 Před 5 měsíci +7

    मुंबईतील स्टोरी कवर करा, ओघ जरा कमी झाला तर झाला.

  • @pranittajne254
    @pranittajne254 Před 5 měsíci +5

    Tumchyach video chi vat baghat aste me....💖

  • @surajdinkarmahadik9075
    @surajdinkarmahadik9075 Před měsícem

    हळदी च्या रात्री असे किस्से नॉर्मल आहेत.. कोकणातील पोर भूतांपेक्षा खतरनाक आहेत...😂😂😂

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 Před měsícem

    मी कोकणातीलच आहे. एकटा राहतो पण अस कधीच जाणवले नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे. निसर्ग रम्य कोकण आहे. सुंदर आहे. भुताटकी ही सगळी कडे असली पाहिजे. कोकणच नव्हे.

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 Před 5 měsíci +9

    हा किस्सा सांगतोस त्या वर मी अजिबात अविश्वास दाखवित नाही,पण चूक मात्र आहे,ती म्हणजे मुद्दामहून कोकणाचे नाव घेणे.

  • @user-dk3jf2fw2y
    @user-dk3jf2fw2y Před 5 měsíci +7

    Background sounds so f king carrzy man keep it up bro❤❤❤❤

  • @mandarvichar
    @mandarvichar Před 4 měsíci +2

    Interesting

  • @sanjaycharudatta872
    @sanjaycharudatta872 Před 5 měsíci +2

    कोणी काहीही म्हणो...
    किंवा कितीही नाही हो म्हणू देत
    पण तरीही कोकणात भयंकर अनुभव आहेत.
    मी स्वतः असे अनुभव घेतले आहेत.
    अगदी 100 %
    अजूनही भयंकर ठिकाण आहेत

  • @captainjacks5631
    @captainjacks5631 Před 5 měsíci +4

    भाऊ असाच ठिकाण पाहिजे शांत बाहेर खूप गाडीचा आणि नोईस येतो,यामधे खूप स्पष्ट ऐकायला आले. आणि असेच एडिट करीत रहा आणि बोलत अस्त्तानी बॅक्ग्रौंड आवाज नका टाकू..बाकी खूप मस्त आहे

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  Před 5 měsíci +2

      Thank u so much sir. Tumhi delelya suggestion baddal khup khup dhanyawad. Asach support karat raha 🙏🏻🙏🏻

    • @AkshDip01
      @AkshDip01 Před 5 měsíci

      Background sound nka taku dada

  • @Financegenix
    @Financegenix Před 5 měsíci +37

    हा कोकणातला नाही उगाच कोकणची बदनामी करतोय

    • @aryankdm9221
      @aryankdm9221 Před 5 měsíci +1

      Kay nhi fukath konkon cha nav kharab karat ahe he lok

    • @gunjannewase2331
      @gunjannewase2331 Před 4 měsíci

      सातारा सांगली वाटतोय

  • @nalindjadhav6856
    @nalindjadhav6856 Před dnem

    हे जर खरं असेल तर त्या भुतावर तरी पोलीस कार्यवाई झाली पाहिजे किवा या फेकुवर तरी .

  • @darshanhanumante4944
    @darshanhanumante4944 Před měsícem

    मला हा प्रश्न पडला आहे की तुम्ही त्या फॉर्म हाऊस वर गेला होता तेव्हा तुमच्या बरोबर तुमचे वडील पण होते तेव्हा त्यांना आगोदर असा अनुभव आला होता जेव्हा तुम्ही लहान होते जेव्हा परत एकदा तुम्ही त्या फॉर्म हाऊस वर लग्नासाठी गेलात तेव्हा पण तुम्हाला तसाच अनुभव आला तुमच्या वडिलांनी तुम्हाला आगोदर का नाही सांगितलं की त्या जागेवर तुम्ही जाऊ नका ?
    आणि तो फार्म हाऊस चा मॅनेजर चार वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कसं काय लक्षात ठेवू शकतो ?

  • @rohitrajwade6358
    @rohitrajwade6358 Před 5 měsíci +5

    दुसऱ्या खोलीत नव विवाहित जोडप्याचा धुमाकूळ चालू असेल म्हणून कट्कटकट आवाज येत होता आणि हा पियुन होता मग याला भूत कॅरम खेळतोय असे वाटले

    • @AkshDip01
      @AkshDip01 Před 5 měsíci +1

      😂😂😂😂😂

    • @actualangel5133
      @actualangel5133 Před 5 měsíci +1

      रोहित, लग्न दुसर्या दिवशी होतं..
      तू घेतलीस का ???? 😂😂😂

    • @pritamkalyanpur6727
      @pritamkalyanpur6727 Před 4 měsíci

      Rohit lagn dusry divshi hote aadhich hanimoon kasa asel ???

    • @pritamkalyanpur6727
      @pritamkalyanpur6727 Před 4 měsíci

      Rohit ur logic is super 😊

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 Před 5 měsíci +7

    तिथे Dmart open kara na khup loka Yetil bhut palun janar .

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 Před 4 měsíci +2

    तुमचा मनुष्य गण असेल म्हणून तुम्हाला दिसले देव गण वाल्यांना दिसत नाहीत

  • @samyshingevlog
    @samyshingevlog Před 5 měsíci +6

    प्लीज कोकण बद्धल असे fake story कोणाला तरी उचलून त्याच्यकडून fake story सांगू नका आमच्या कोकणाला भीतीदायक ठरवताय तुम्ही कोकण निसर्गाने भरले आहे असे भूत वगरे सगळा मनाचा भ्रम आहे 🙏 कोकण खूप सुंदर आहे स्वत गेल्यावरच तीथले अनुभव मिलतील मंडली🙏 😊😍🥰

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 Před 5 měsíci +4

    अरे भाई ....हे काय प्रकार आहे . असला कसला प्रकार आहे हा ...ऐकताना एवढी भीती वाटतेय ना 😮😳😵😵😵

  • @luckysingh9412
    @luckysingh9412 Před 2 měsíci

    Story to the point, no additional music. Very good Videos. Big fan of urs. Keep up d good work

  • @VivekChaudhari-mw9uk
    @VivekChaudhari-mw9uk Před měsícem

    दादा त्या दिवशी थोडी जस्त झाली असेल आणि नंतर त्या manager नी जॉब switch केली असेल ..
    आणि तुझी story नंतर बाबा ने पण त्याचं अनुभव सांगितला फेनी घेतली होती ते नाही बोलले ते..😂😂😂

  • @swarasathaye4998
    @swarasathaye4998 Před 5 měsíci +12

    me swara sagar Sathaye आमचं लग्न होतं त्यात जे माझे भाऊजी सांगतात ते

    • @rushimore
      @rushimore Před 5 měsíci

      Kuth hot lagn ?

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 Před 5 měsíci +1

      फार्महाऊस च नाव काय आहे..सांगा

  • @anitasawant3707
    @anitasawant3707 Před 5 měsíci +9

    Atta koknat bhutanpeksha mansanchich jast bhiti nirman zaliy

  • @Anjali-ht8ch
    @Anjali-ht8ch Před 3 měsíci +1

    सगळे चूकिचे आहे। मी ही रायगड डिसटिक मदे राहते। आसा प्रकार नाही होत कूठे। हे सगळे मनाचे खे़ळे। राञीचा खेळ चाले ह्या मालीका प्रमाने। मनाचा ़खेळ राञी चालतो
    कोकणाला बदना करू नका। स्वर्ग कूठे आहे तर कोकणात आहे भाजतो। 🙏जय भवानी🚩जय शिवाजी ।

  • @MadhuPraveensKitchen2498
    @MadhuPraveensKitchen2498 Před 2 měsíci

    लोकांमधे असल्या अंधश्रद्धा पसरवू नका.खरोखर भूत पिशाच्च कोणी दाखवणार असेल तर त्याला अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे घेऊन जा.बक्षिसही देतील आणि भूतही उतरवतील .युट्युब कडून पैसे मिळवण्यासाठी असे लोकांच्या मनामधे भलते संभ्रम निर्माण करू नका ही आपणास कळकळीची विनंती आहे.

  • @shreyaspatil2647
    @shreyaspatil2647 Před 5 měsíci +4

    Sudhagad Pali madhe me 6 varsh hoto amhla kadhi asa anubhav ala nahi 🤔, ulat shant ani surakshit thikan ahe sudhagad pali . Tumhi kontya thikani farm house var hotat please saga .

  • @legspiner9727
    @legspiner9727 Před 5 měsíci +7

    एक शंका आहे फक्त तुम्ही तुमच्या घरच्या कार्यांत स्वतःच्या वडिलांना नेत नाहीत काय???

  • @smitsphansekar8148
    @smitsphansekar8148 Před 18 dny

    आणखी एक तुम्ही कोकणातले वाटत नाही एकंदरीत तुमच्या बोलण्यावरू...स्टोरी रंगवताय

  • @saraswatikuwalekar266
    @saraswatikuwalekar266 Před 2 měsíci

    तुम्ही यात साऊंड इफेक्ट देऊन भिति वाढवली म्हणून मी व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही 😊

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Před 5 měsíci +3

    भुताच्या गोष्टी या podcast episode च्या नादात कोंकण बदनाम करू नका.
    विनंती.

  • @rohitpatekar3063
    @rohitpatekar3063 Před 5 měsíci +5

    दादा खूप मज्जा आली......😊😊 मुंबई
    मधली story कवर करा

  • @vaibhavdeshkar2444
    @vaibhavdeshkar2444 Před 5 měsíci +1

    World madhe Jase Positive Energy astat tyach Pramane Negative Energy Sudha astst , Interesting Story , Presence of Mind dakhavlyane Sankat talale Jai Shri Mahakali 🙏🕉

  • @Dadamoresir
    @Dadamoresir Před měsícem

    मला दिवसा आलेला अनुभव आहे कुणालाही खोटाच वाटेल साहजिकच आहे अनुभव ---च्या इमारती मध्ये आलेला आहे ---सुटून गेलेली होती खोल्या बंद करण्या साठी मी गेलो होतो एका खोलीचे दार ओढलेले होते आत कोणी आहे का ते पहाण्यासाठी एका हाताने दार ढकलण्याचा प्रयत्न केला दार ढकलले नाही पुन्हा दोन हाताने दार ढकलण्याचा प्रयत्न केला तरी दार ढकलले गेले नाही आत कोण आहे म्हणून आवाज दिला तरी काहीच नाही मागे सरून दाराचे निरीक्षण केले कडी लागलेली आहे का तर कडी लावली नाही पुन्हा दार दोन्ही पाय मागे घेऊन व दोन्ही हातांनी ढकलत होतो दारास फट होती फटीतून आत पाहीले तर खिडकीवर दार नव्हते खिडकी उघडीच होती दाराच्या फटीतून आत पाहीले काोणीही नव्हते आत आवाज येतोय का ऐकण्याचा प्रयत्न केला आवाज नाही दोन्ही हातांनी जोर देऊन दारे ऊघडण्याचा प्रयत्न केला पुर्ण शक्ती लावली दार ऊघडले नाही बाहेरची शक्ती असावी याची मला शंका आली व मी तेथून दुसरीकडे खोलीत बसलो पंधरा मिनीटानंतर परत आलो दारा हात लावला दार एकच सेकंदा मध्ये ऊघडले उशिरा कोणी गेले का तर कोणीच नाही दुस-या दिवशी विचारले तर मलाच वेड्यात काढले वाचक हो तुम्हींच निष्कर्ष काढा व ह्या व्हीडीओच्या comment मध्ये लिहा मला वाचण्याची संधी मिळेल धन्यवाद

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Před 5 měsíci +6

    माणसं बनलीत भूत
    त्या मुळे भुते पळून गेली

  • @user-qb4pc2yr2c
    @user-qb4pc2yr2c Před 5 měsíci +3

    काहीही बोलतय काका तुम्ही मी लहानपना पासून कोकणात राहते अस कोणतंच भूत मला दिसले नाही , 😂 का उगीच आमच्या कोकणला बदनाम करताय