Namdev Shastri Anandache Siddhant-Purpose of Creating Dnyaneshwari 01 ज्ञानेश्वरी निर्मितीमागील हेतू
Vložit
- čas přidán 22. 05. 2020
- Namdev Shastri Anandache Siddhant unpublished episode of Zee Talkies, man mandira gajar bhakticha namdev maharaj shastri. Please subscribe to our channel Namdev Shastri Official for more episodes on Anandache shiddhant.
आत्मीक आनंद देणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ असून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून शरीराची जडणघडण. मनुष्य जीवनाची वास्तविकता. आनंद, शरीरातील आनंदाचा उपभोक्ता कोण व आनंदाची गरज कोणाला ? ज्ञानेश्वरीचे स्वरुप तसेच ज्ञानेश्वरी निर्मितीमागील हेतू. ईत्यादी विषयांचे वैज्ञानिक विश्लेषण या भागात डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी केलेले आहे.
* Disclaimer: Any other channel then Namdev Shastri Official does not have permission to publish these episodes. copyrighted to Namdev Shastri Official, if you re-upload to youtube you will get a copyright strick. Potentially lose your youtube channel forever*
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AnandacheSiddhant
#zeeTalkiesPravachan
ज्ञानेश्वर माऊली 700 वर्षापूर्वी होऊन गेले,पण ते आम्ही नाही पाहिले. शास्त्री आम्ही तुमच्यामध्ये माऊलीला पाहतो. जय भगवान बाबा
आनंदाचे सिद्धांत श्रीमंत शास्त्री बाबा यांचे वाणीतून मी संपूर्ण ७ हे श्रावण महिन्यात ऐकून मी ज्ञानेश्वरी पारायण केले आधी सुद्धा पारायण केले होते पण बाबाच्या सांगण्यातुन मला खरंच खूप आनंद झाला मी ठरवले की एकदा बाबांचे आशिर्वाद घ्यावयाचे
भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर
माऊली साधू संतांना दर्शन दिलेत, आमच्यासारख्या, गरीब,अज्ञानी, लोकांना पण दर्शन होवुद्या, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
धन्यवाद
बहुत दिवसा होती मज आस । आजी घडले सायास रे ।। खूप दिवसापासून वाट पाहत होतो याची..🙏🙏
Ankhin episode yenar ahet
इतकं सुंदर प्रवचन.... ते हे माय ज्ञानेश्वरी🙏🙏🙏🙏.....
खूप श्रवणिय आहे ऐकून आनंद झाला
Baba chi Vani Madun Aamrut Baher Padte
खूप श्रवणिय आहे ऐकून आनंद झाला .............
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
अतिशय सुंदर विवेचन केलंय. जय हरी
गुरू भगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी
अ लभ्य लाभ.
व्हेरी nice
भगवान बाबा की जय
Tumchi vani khup god ahe Baba🙏
आम्ही खुप आतुरतेने वाट पाहत आहेत श्रवणीय कीर्तनाची , आपले किर्तन, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते,राम, कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
JAI HARI VITHAL.TUMCHE GOD GOD PRAVACHAN THODESE JARI AIKLE TER MANALA PHAR PHAR BARE VAATATEY.TUMHALA MAZA SASHTANG NAMASKAR 🙏🙇
ज्ञानेश्वरी ठेऊन हृदयी आनंतात विलीन झाले गुरूभगवान बाबांचे स्वप्न आधुरे राहीले
विद्वान ,आधात्मीक व्यक्तिमत्व शास्त्री महाराज ना साष्टांग दण्डवत नमसकार ।
Om namo Shri Bhagwan Baba ....
Om namo Shri Bhagwan Baba
।।जय भगवानबाबा।।
ज्ञानाचा सागर।सखा माझा ज्ञानेश्वर।।.
Jay Bhagvan Baba 🙏🙏🙏 Maze guru Dr Namdev shastri.... Baba tumache pravachan mhanaje... Life changing thoughts.... You are very very important in our life.. And
Thanks for CZcams channel
जयहरिहरबाबा
रामकृष्णहरि
भगवानबाबांचे संस्थान बीड जिल्ह्यात तागडगाव तिथ बसविले आतुलशास्ञी भगवानगडाचे वैभव
भगवान बाबा कि जय
श्री हरी
अप्रतिम..गुरुदेव🙏🙏🙏
Ram Krishn hari
🌹🙏श्री राम कृष्ण हरि🌹🙏
पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी
माऊली माउली माऊली
वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर
जय हरी , आपले विचार अनमोल आहेत.
खुप छान जय भगवान
समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळा समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबाने ईच्छा मनीची जाणली
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
राम कृष्ण हारी बुलडाणा
अप्रतिम विश्लेषण ...
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
khupch god vaani
Anandache dhohi anand tarang
आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत अहोत श्रवणीय कीर्तनाची,आपले कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते राम कृष्ण हरी 🙏🌹🌹
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Pratekshat tumche pravachan iknyach bhagy labhav aevdich sadgurucharni charni prarthana. Very nice
गुरूवर्य आपल्या CZcams चॅनल चि वाट पहात होतो. धन्यवाद
खुपचं अप्रतिम माहिती दिली आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भगवान...
❤❤❤❤खुप छान आहे
❤❤👍👍🙏🙏
Namskar shasri Maharaj gyaneshwari yekun khup changle vatle
Very beautiful siddhant
Ram Krishna Hari
अतिशय सुंदर
खूप छान आवाज जय भगवान
जय गुरुदेव.
अप्रतिम प्रवचन
जय गुरुदेव
खूप छान प्रवचन आहे 🙏
Jai haribabaji🙏🙏
Khup khup dhanyavad khup.kahi.ghanyasarkha aahe
Keep listening.
Ram Krishna Hari.
Khup chan
जय गुरूदेव
जयाच्या ठायी पांडवा l अपेक्षे नाही रिघावा l सुखासी चढावा l जयाचे असणे ll
ज्ञानेश्वरी १३/१७२
🙌🙏🙏
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि माऊली💐🙏
Khupch Apratim varnan
फारच छान राम कृष्ण हरी माऊली माहराज
🚩🚩Jai jai ram Krishn Hari 🚩🚩
Mast,,,maharaj
_*༺꧁🙏🌹जी धन निरंकारजी मेरे हुजूर जी। thanks for everything sadguru mataji*🥰😘🌹🙏 ꧂🙏🌹_
प्रती ज्ञानेश्वर जन्म आले ते नामदेव शास्त्री शब्द जसे ज्ञानेश्वर महाराज माऊली आहे वाटते मन
अतुन बोलत माझे? माफि अस्तित्वात आहे माऊली?
खुप छान
Jay bhagwan
मार्मिक ❤
Jay Hari
🙏 राम कृष्ण हरी 🙏
जय भगवानबाबा
💐//Hare Krishna //💐
गुरुवर्य आपल्या you tube channel ची वाट बघत होतो. राम कृष्ण हरी.🙏🙏
Khup zan
So nice speech 💬 👏 👌
खूप छान शास्त्री जी..🙏👌
Ram krishna Hari🙏🙏🙏
जबरदस्त विवेचन
Moon
जय जय राम कृष्णा हरी
जय हरी
Sundar must
राम कृष्ण हरी 🙏🙏
Sadguru mauli koty koty pranam
राम कृष्ण हरी🚩🙏
Radhe Radhe
🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली?
जय जय रामकृषण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
upload kelya baddal khup khup aabhar......🙏🙏
Subscribe kara sagle official pravachan ayknya sathi
❤❤
Chan aahe
आनंदाचे सिद्धांत म्हणजे काय, आनंदाच्या डोही आनंद तरंग, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जिल्हा रत्नागिरी