पशुपक्ष्यांसाठी प्रथमोपचार पेटी डॉ व्यंकटेश मेतन सोलापूर

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आपण नेहमीच पाहतो की आपण प्रवास करताना वाहनामध्ये, आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणीसुद्धा माणसांसाठी प्रथमोपचाराची पेटी ठेवलेली असते पण पशु आणि पक्षांसाठी प्रथमच प्रथमोपचाराची पेटी ही नवीन संकल्पना सोलापुरातील उपवनसंरक्षक श्री. प्रवीण कुमार बडगे यांनी सुरु केली आहे. मला ही संकल्पना खूप आवडली कारण पशुपक्षी हे सुद्धा आपल्या परिसंस्थेचे महत्याचे घटक आहेत आणि यांच्या बाबतीत दाखविलेला प्रेम वाखाण्याजोगे आहे. त्याच निमित्ताने हा एक छोटी माहितीपट आपणासमोर सादर करीत आहोत. एक एक उत्तम माणूस म्हणून निसर्ग आणि वन्यजीवन यातील सर्व व सजीवांची काळजी, संरक्षण आणि संगोपन केल्यास सर्वांचे जीवन आनंदमय आणि शांततामय राहील यात शंका नाही. डॉ. व्यंकटेश मेतन, सोलापूर

Komentáře • 2