Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil | शिवसेनेत निलंबन,MLA होऊन वचपा काढला,लोकसभेलाही Lanke बदला घेणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #AhmednagarLokSabha #NileshLanke #SujayVikhePatil #MaharashtraTimes
    २७ फेब्रुवारी २०१७... उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर होते.. ठाकरेंच्या सभेत एका नेत्याने लेट एन्ट्री करून शक्तीप्रदर्शन केलं.. याच सभेनंतर गोंधळ झाला अन् शक्तीप्रदर्शानाच्या बदल्यात या नेत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.. निलंबनाचा बदला घेऊन हाच नेता पुढे आमदार झाला.. निलेश लंके असं या नेत्याचं नाव... शिवसेनेत झालेल्या खच्चीकरणाचा वचपा लंकेंनी आमदार होऊनच काढला.. मात्र, शिवसेनेत असताना जी वेळ आली तीच वेळ आल्याने लंकेंनी थेट विखे पाटलांना आव्हान दिलंय.. लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या निलेश लंकेंचं विखेंसोबत नेमकं कुठं खटकलं, याचीच स्टेरी या व्हिडिओत पाहू.
    -----------------------------------------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 119

  • @kailaspawar4912
    @kailaspawar4912 Před 6 měsíci +31

    शरद पवार साहेबांन बरोबर गेले तर न्क्की खासदार होतील

  • @sopankhedkar651
    @sopankhedkar651 Před 6 měsíci +22

    भावी खासदार्🌹🌹

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 5 měsíci +20

    आमदार cha
    खासदार होणार

  • @satishgunjal1865
    @satishgunjal1865 Před 6 měsíci +25

    ठासून निवडून येणार लंके

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Před 6 měsíci +80

    आ लंके जर शरदचंद्र पवार साहेब यांच्या कडून उभे राहत असतील तर नक्कीच खासदार होतील

  • @user-hi2ru3zn9v
    @user-hi2ru3zn9v Před 6 měsíci +13

    लके.साहेब.गरीब.लोकाचे.खाजंदार.100/.

  • @nileshgraphics6746
    @nileshgraphics6746 Před 6 měsíci +22

    नक्कीच खासदार होणार ✌️

  • @babasahebmakhare1799
    @babasahebmakhare1799 Před 6 měsíci +15

    आव्हान नाही निवडणूक जिंकतील

  • @user-vl4ie7uo6j
    @user-vl4ie7uo6j Před 5 měsíci +7

    💯 लंके साहेब भावी खासदार होतील

  • @rameshpatil1574
    @rameshpatil1574 Před 5 měsíci +7

    १००% विजयी भव 🎉

  • @rajeshsarai2113
    @rajeshsarai2113 Před 6 měsíci +38

    लंके साहेब संसद भवनात जाणार

  • @tukarambhosale4541
    @tukarambhosale4541 Před 5 měsíci +7

    खासदार होणार

  • @dyandeogawari
    @dyandeogawari Před 6 měsíci +35

    लंके विजयी होतील.. 👌👌

  • @arjundavange6275
    @arjundavange6275 Před 5 měsíci +4

    नक्कीच

  • @marutiudage5071
    @marutiudage5071 Před 6 měsíci +11

    💯 निलेश लंके साहेब फिक्स खासदार होणार

  • @user-mt3kq4nl8j
    @user-mt3kq4nl8j Před 6 měsíci +10

    Winner

  • @shahajishinde4584
    @shahajishinde4584 Před 5 měsíci +5

    खासदार तर होनारच

  • @aabadashpattwar4746
    @aabadashpattwar4746 Před 6 měsíci +7

    लंके खासदार होती

  • @user-hz6ec3oc1f
    @user-hz6ec3oc1f Před 5 měsíci +2

    ओके नादच खुळा

  • @nitinborde7511
    @nitinborde7511 Před 6 měsíci +16

    भावी खासदार

  • @ganeshvarpe6952
    @ganeshvarpe6952 Před 5 měsíci +5

    निलेश लंके खासदार होणार ते पन 2लाख मतं णे

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Před 6 měsíci +6

    होय

  • @rahulghule8878
    @rahulghule8878 Před 6 měsíci +5

    हो

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Před 5 měsíci +1

    आम्ही जरी पक्ष बदलत असलो तरी तुम्ही आम्हाला बदलू नका आम्ही जरी पक्ष सोडून जात असलो तरी मतदार म्हणून तुम्ही आमच्यापासून दूर जाऊ नका

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 6 měsíci +16

    अव्हान च।काय पराभव नाक्की होईल वीखे चा
    दारुण पराभव होईल
    फक्त वीखे तुम्ही उभे च रहा ओ
    बघा ना तुमची आवस्था

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Před 6 měsíci

      😂😂😂😂

    • @ashokv6565
      @ashokv6565 Před 6 měsíci

      😂😂😂😂😂😂😂

    • @Viral__Channel
      @Viral__Channel Před 6 měsíci

      😂😂

    • @123zgs
      @123zgs Před 5 měsíci

      Dakshinetil sarv ,bjp che sudha Aamdar vikhe cha yaweli karyakrum karnar ahet

  • @vishalkumbhakarn1166
    @vishalkumbhakarn1166 Před 3 měsíci

    लंके साहेब खासदार होणार1000%

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 Před 5 měsíci +2

    I support Democracy

  • @user-qs2ov9gn8b
    @user-qs2ov9gn8b Před 6 měsíci +11

    नगर जिल्ह्यात यावर्षी विखे पाटलाचा खच्चीकरण 100% होणार सध्या निलेश श्रीलंके यांना पसंती आहे जय सुजय विखे संग हिंडतात तेच काटा काढणार आहे शिवाजीराव कर्डिले संग्राम जगताप राम शिंदे रोहित पवार सर्वात जास्त नगर जिल्ह्यात वर्ष व असणारे बाळासाहेब थोरात संयमी आणि हुकमा एका आहे नगरचा तर सर्व आमदार मिळून निलेश लंके यांना साथ देणार आहे विखे पिता पुत्र यांची दहशत असल्यामुळे त्या कारणाने ते मागे आले

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer Před 6 měsíci +5

    विखे पाटील लंकेची आमदारकी ला सुरुंग लावतील लिहून ठेवा💯

  • @Prasadbhusare-mq1ck
    @Prasadbhusare-mq1ck Před 2 měsíci

    ठासून आले लंके साहेब

  • @yashkadam2550
    @yashkadam2550 Před 6 měsíci +5

    सगळ्या नेत्यांच्या नादी लागा पण विखे पाटील च्या नादी लागू नका किंग ऑफ सुजय दादा विखे पाटील🚨🚨

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil Před 6 měsíci +2

    पारनेरकरच्या सर्व नेत्यांनी खासदारकीला लंके मदत करून विधानसभेचा मार्ग सुकर करावा कारण विखे खानदान नेहमीच पक्षातील व युतीत विरोधात काम करून पक्षात विरोधात मोठा माणूस तयार होऊ देत नाही

    • @purenagari1040
      @purenagari1040 Před 5 měsíci

      Ho ka nilesh lanke ne kay dive lavle parner la saglynalq mahiti midc chi vat lavli bhamtyane

  • @raichandhasule3364
    @raichandhasule3364 Před 6 měsíci +2

    देणार

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Před 6 měsíci +3

    लंके हे काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षाशी शिवसेनेच्या माध्यमातून लढत होते प्रस्थापित काँग्रेसवाल्यांनी भाजपत सत्ता आल्याबरोबर प्रवेश केला लंके सामान्य कार्यकर्ते होते पण शिवसेनेच्या नावाचे पाठबळ मिळाल्याने संघर्षात यशस्वी होत गेले लंकेने संघर्ष चालू ठेवला तर महाविकास आघाडीतून निश्चित खासदार होणार सत्ता जिकडे आहे तिकडे नेहमी राहणारे बलाढ्य घराणे विखे पाटील पराभूत होणार

  • @rahulpandrkar2059
    @rahulpandrkar2059 Před 5 měsíci +2

    लंके साहेब नगर दक्षिण चे खासदार

  • @bhaskaravhad5684
    @bhaskaravhad5684 Před 5 měsíci +1

    लंके च विजयी होणार

  • @vtpro1
    @vtpro1 Před 6 měsíci +10

    विख्या चा काढा नख्या .

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Před 5 měsíci +1

    लंके साहेब अवघडच माणूस आहे

  • @user-ou8bw8ig3o
    @user-ou8bw8ig3o Před 6 měsíci +4

    Lanke saheb❤

  • @popatchemate4902
    @popatchemate4902 Před 4 měsíci

    विजय भव लंके साहेब

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Před 6 měsíci +6

    किती त्या अफवा ... साहेबांचा पक्ष संपलाय 😂लंके अजित बरोबरच😂राहील खासदारकीचा टर विखे पाटील लंका बरोबर टप्प्यात जळतील😂

  • @ganeshshinde-rm5xb
    @ganeshshinde-rm5xb Před 6 měsíci +11

    विखे पाटील यांच काम नगरपुरतेच नाही तर पुणे जिल्ह्यात पण लोकांना जिवदान दिलेलं आहे म्हणून च विखे पाटील सोडुन कोणी कितीही कोलांट्या उड्या मारल्या तरीही खासदार सुजय दादा विखे पाटील च होणार १००%

  • @cricketlovers4956
    @cricketlovers4956 Před 6 měsíci +3

    विखे च निवडून येतील खूप चांगले कामे केलीत मतदारसंघात

  • @tanvirshaikh211
    @tanvirshaikh211 Před 5 měsíci

    फक्त लंके

  • @PawanShinde-wc1ro
    @PawanShinde-wc1ro Před 4 měsíci

    यालाच पाहिजे

  • @rameshshinde3264
    @rameshshinde3264 Před 5 měsíci +2

    YesLanke Aage badho.kaka Tumhare Sath hai👍👍

  • @user-ds5vx8nr9s
    @user-ds5vx8nr9s Před 4 měsíci

    घराणेशाही संपली पाहीजे आता बस्स झाल विखे पितापुत्राच

  • @sdnd986
    @sdnd986 Před 5 měsíci +3

    Only Vikhe

  • @babasahebkaduskar2893
    @babasahebkaduskar2893 Před 6 měsíci +5

    मला असे वाटते की विखें परत खासदार होतील आणि परत आमदार कोण होतील ही शंका आहे

  • @mangeshpawar6642
    @mangeshpawar6642 Před 5 měsíci +1

    Winner honar lanke saheb

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 Před 5 měsíci +2

    लंके.साहेब.विखेचा.सुफडासाफच.करनार.यात.तिळमात्रशंका.नाही🎉

  • @altafbagwan7120
    @altafbagwan7120 Před 5 měsíci +1

    निलेश लकै

  • @user-ow7vc7ut8j
    @user-ow7vc7ut8j Před 6 měsíci +1

    लंके खासदार होतील

  • @user-tj6yi1nl8z
    @user-tj6yi1nl8z Před 5 měsíci +4

    Hoy

  • @मार्तंड55
    @मार्तंड55 Před 6 měsíci +17

    हे विखे पिता पुत्र साप आहे 😂😂

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Před 6 měsíci +3

      तूला चावले काय😏

    • @मार्तंड55
      @मार्तंड55 Před 6 měsíci +1

      @@tushartambe8818 हा रे

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Před 6 měsíci +1

      @@मार्तंड55 कुठला तु

    • @मार्तंड55
      @मार्तंड55 Před 6 měsíci

      @@tushartambe8818 तु दाढ चा का

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Před 6 měsíci +1

      Jyacha udho udho kartoy na tyala tap alay ani to mhtla me kuth mhtloy khasdarki ladhaychi paksh deil ti jababdari gheil me 😂😂 tu bss rangvat Swapna thasun Dum bhrlay lanke la let's up vr ja interview bgh ekda😂😂

  • @user-lf8oz6vw9q
    @user-lf8oz6vw9q Před 6 měsíci +3

    Lankya la vijay autini ka dur kele tr yachya MIDC madhil haptekhorimule tyanche nav kharab hot hote....

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 Před 6 měsíci +2

    Nilesh lanke nivadun yetil sujay vikhe padnar

  • @Amirattar158
    @Amirattar158 Před 5 měsíci +1

    Lanke saheb 1000%

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le Před 4 měsíci

    ही घराने शाही चलती का मोदी साहेब ते सांगतील का न्यूज चैनल वाले जय हिंद जय महाराष्ट्र जनतेच्या मनातील भावना

  • @ajitgaikwad8663
    @ajitgaikwad8663 Před 6 měsíci +4

    Only nete❤

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Před 6 měsíci

      Tumcha netencha interview bagha ekda😂😂 let's up vr chaa

  • @sandeepkolpe
    @sandeepkolpe Před 5 měsíci

    😢😢😢😢😢😢

  • @user-hz6ec3oc1f
    @user-hz6ec3oc1f Před 5 měsíci

    100 टक्के येणार

  • @ganeshshinde-rm5xb
    @ganeshshinde-rm5xb Před 6 měsíci +4

    नाही होणार

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Před 5 měsíci

    लंके खासदार नक्की.

  • @Kalimaiinamovies
    @Kalimaiinamovies Před 6 měsíci +2

    विखे पाटलांच्या नादी लागणं एवढं सोपं नाही भले भल्यानी हात टेकले तर लंके कुठे आहे आपल्या आमदारकी ला च किती त्रास होतो ते पहा आता

  • @ankleshpathare7559
    @ankleshpathare7559 Před 5 měsíci

    लंकेसाहेब खासदार होणार

  • @GaneshShirsath-hs9sf
    @GaneshShirsath-hs9sf Před 4 měsíci

    Only lanke saheb 🚩💯🚩

  • @sawale583
    @sawale583 Před 5 měsíci

    निलेश ल़ंके

  • @user-ty6tr3br4l
    @user-ty6tr3br4l Před 6 měsíci +2

    विखे पाटील सोडून कोणी नाही

  • @namdevdhavan5406
    @namdevdhavan5406 Před 5 měsíci

    101टके खासदार होणार

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Před 6 měsíci +14

    विखे पाटील आणि लंके ची बरोबरी होऊ शकत नाही ❌सुजयदादा विखे यांची दक्षिण नगर मध्ये भरपूर चांगली कामे आहेत त्यामुळे पुन्हा खासदार डॉ सुजयदादा विखे होणार✌😊

    • @omkarmule8552
      @omkarmule8552 Před 6 měsíci

      😂😂😂 dream' 😅

    • @-xs3mv
      @-xs3mv Před 6 měsíci +4

      🎉कामापेक्षा माज किती आहे ते बघा.घराणेशाही गाडा.किति पिढ्या एकाच घराण्याची चाकरी करता??

  • @rajendrapathode1534
    @rajendrapathode1534 Před 5 měsíci

    Paisa.

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 Před 5 měsíci +1

    लंके तु सुजय विखे पाटील खासदार यांचें काही वाकडे करू शकत नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भाजप शिवसेना

  • @ashokkolape5474
    @ashokkolape5474 Před 5 měsíci

    Mla म्हणजे आमदार एवढं तरी माहिती असावं

  • @dattashinde8649
    @dattashinde8649 Před 5 měsíci +1

    Fix khasdar

  • @user-mc3om5xl7h
    @user-mc3om5xl7h Před 5 měsíci

    येणारा काळ सागेल

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 Před 5 měsíci +1

    Deposit जप्त होईल असे वाटते

  • @jujrayguthda7894
    @jujrayguthda7894 Před 5 měsíci

    Lanke cha yenar

  • @madhukarpawar1053
    @madhukarpawar1053 Před 5 měsíci

    Lanke Saheb

  • @raac8399
    @raac8399 Před 5 měsíci

    Sujay dada Fix yenar pan kahi aaso

  • @ajitgaikwad8663
    @ajitgaikwad8663 Před 6 měsíci

    ❤❤❤❤❤❤

  • @cristianoalwe5851
    @cristianoalwe5851 Před 6 měsíci +4

    Nilesh lanke padnar

  • @Lion_heart_Siddharth
    @Lion_heart_Siddharth Před 5 měsíci

    Ghasun nahi thasun yenar

  • @user-oc6ge6to3u
    @user-oc6ge6to3u Před 6 měsíci +1

    Lanke+shinde el rsha

  • @fakirshaikh2408
    @fakirshaikh2408 Před 6 měsíci +1

    No,only Vikhe

  • @subhashpawar8419
    @subhashpawar8419 Před 5 měsíci

    Lanke lanka jinkanarch

  • @user-rv4is4dd8k
    @user-rv4is4dd8k Před 5 měsíci

    Are kuthe to vikhe ..😂😂😂 ..yala 1000 vela Vikat gheil

  • @Amirattar158
    @Amirattar158 Před 5 měsíci

    Tutare wajel 100%

  • @user-oc6ge6to3u
    @user-oc6ge6to3u Před 6 měsíci

    ××× virodhi bhumika geu naka

  • @baburaopawa7686
    @baburaopawa7686 Před 5 měsíci

    खासदार होणार

  • @user-cb8wm2tt7x
    @user-cb8wm2tt7x Před 5 měsíci

    होय

  • @Lion_heart_Siddharth
    @Lion_heart_Siddharth Před 5 měsíci

    Lanke saheb ❤

  • @deepakmore8291
    @deepakmore8291 Před 4 měsíci

    Lanke saheb