!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🌷🌼🌷🙏🙏🙏🌷🌼🌷
आम्ही गेले चार वर्ष तुमचे श्री देवी भागवत, श्री सद्गुरू चरित्र, श्री राम कथा, कीर्तने असे बरेच काही ऐकत आहोत तुम्हाला प्रत्यक्ष पहाचे होते ही मनोमनी प्रामाणिक इच्छा होती ती आज पूर्ण झाली. तुमचे किर्तन त्यातील सत्य कथा जीवनाला खूप काही शिकून जातात अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रत्येक शब्दाला सामर्थ्य आहे.. विचार तर अलोकील आहे. जीवनाचे वर्म काय खूप उत्तम पद्धतीने समजाऊन सांगत. आमचे जीवन धन्य झाले असे वाटते., 🙏🙏🙏
बुवा, मनापासून नमस्कार. मी पुण्यातच राहाते. आपल कीर्तन प्रत्यक्ष ऐकण्याची मनोमन इच्छा. वय ७२वर्ष. बघु कसा योग येतो ते. खूप छान कीर्तन. कान तृप्त झाले. संगीत साथ अप्रतिम. 🎉🎉
जय श्री राम
जय श्रीराम जय जय श्रीराम जय हरी माऊली अतिशय सुंदर
माऊली सादर प्रणाम,अत्यंत श्रवणमधुर,अप्रतिम.
Shri ram Jairaj jai jai ram🙏🙏
"होती तशी कर " हे ऑर्गन वर काय हुबेहूब वाजवले 👌खरे कलाकार..
खूप खूप शुभेच्छा 💐🙏
बुवा तसे वादक मंडळी🙏👌
Namasakar👌👌kirtan
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !!
🌷🌼🌷🙏🙏🙏🌷🌼🌷
P
आम्ही गेले चार वर्ष तुमचे श्री देवी भागवत, श्री सद्गुरू चरित्र, श्री राम कथा, कीर्तने असे बरेच काही ऐकत आहोत तुम्हाला प्रत्यक्ष पहाचे होते ही मनोमनी प्रामाणिक इच्छा होती ती आज पूर्ण झाली. तुमचे किर्तन त्यातील सत्य कथा जीवनाला खूप काही शिकून जातात अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रत्येक शब्दाला सामर्थ्य आहे.. विचार तर अलोकील आहे. जीवनाचे वर्म काय खूप उत्तम पद्धतीने समजाऊन सांगत. आमचे जीवन धन्य झाले असे वाटते.,
🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
श्रीरामजयरामजयजयराम
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
🙏💐🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏
Sastang Namaskar
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
श्रीराम समर्थ...जय जय रघुवीर समर्थ
जय श्रीराम! अप्रतिम आणि अतिसुंदर कीर्तन बुवा.
Namaha. 🙏ShriSa
जय जय रघुवीर समर्थ🙏🌺🌺
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जय जय राम . खुप सुंदर किर्तन जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
Jai Jai Raghuveer Samarth
Pranaam.. Jay Jay Raghuveer Samarth...
श्रीराम जय राम जय जय राम!!! नमस्कार!!!
किती सुंदर आख्यान... 🙂👏
आ त्मा निर्गुण
ई श्वर सगुण 👌👌
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
राम कृष्ण हरी जय श्रीराम
Khup Sundar buva Jay satguru 🙏
🙏रामकृष्ण हरी *माऊली* प्रत्यक्ष ऐकण्यासाठी पुण्य हवे, देवा लवकर ऐकण्यासाठी आर्शिवाद लाभावे 🙏🙏🙏
नमस्कार बुवा, खूप सुंदर कीर्तन. अतिशय गोड कथा श्रीकृष्णाची🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Jai Sriram
फार सुंदर अभंग
Khup Chan 🙏🙏 Shriram
बुवा, मनापासून नमस्कार.
मी पुण्यातच राहाते. आपल कीर्तन प्रत्यक्ष ऐकण्याची मनोमन इच्छा. वय ७२वर्ष.
बघु कसा योग येतो ते.
खूप छान कीर्तन. कान तृप्त झाले. संगीत साथ अप्रतिम. 🎉🎉
🙏🙏🙏
🙏🙏
बुवा नमस्कार.. खुप खुप आभार
🙏🏻
Karvenagar patta address havay
जय श्री राम
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏