वामन पंडीतांची गोष्ट नव्याने कळली. बुवांचं कीर्तन म्हणजे रोजची पाठशाळा आहे.समर्थांचा पादुका दौरा एक छान कोर्स आहे. बुवांना नमस्कार ! मंडळाला धन्यवाद ! !
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🌼🌸🌼🙏🙏🙏🌼🌸🌼
साष्टांग नमस्कार बुवा! मी पुण्यातील सर्व कीर्तने बघत आहे. अतिशय सुंदर निरूपण. झालेल्या कर्वेंनगरातील २ कीर्तनात आपण छान विवरण केलेत की पाप आणि पुण्य समसमान झाले की नर देह मिळतो. आपण या तत्वज्ञानाची भगवद गीतेच्या आठव्या अध्यायातील सहाव्या श्लोकाबरोबर सांगड घालून समजावुन द्याल का? गीता ८.६ मध्ये भगवंताने सांगितल्या प्रमाणे आपण मरण समयी जे चिंतन करत असतो तसाच पुढील जन्म मिळतो. जसे भरत राजाला हरिणाच्या चिंतनाने हरिणाचा जन्म मिळाला. धन्यवाद!
जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏खूप छान निरुपण! खरंच, आपले विचार वेगळे असले आणि कितीही नको वाटले तरी बाह्य जगाचा आपल्यावर अंशात्मक का होईना परिणाम होतो. त्यातून वेगळे पडतो. पण काहीही असो मनाचा निग्रह करायलाच हवा. हे लक्षात येते.
जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺🙏🙏
वामन पंडीतांची गोष्ट नव्याने कळली. बुवांचं कीर्तन म्हणजे रोजची पाठशाळा आहे.समर्थांचा पादुका दौरा एक छान कोर्स आहे. बुवांना नमस्कार ! मंडळाला धन्यवाद ! !
जय श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम
🙏 जय जय रघुवीर समर्थ
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !!
🌼🌸🌼🙏🙏🙏🌼🌸🌼
प्रत्यक्ष कार्यक्रम पाहुन खुपच आनंद झाला. खुप वर्षाने योग आला.धन्यवाद बुवा.🎉🎉
Three Ram Samarth
farach sundar
राम कृष्ण हरी.
जय श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ.
साष्टांग नमस्कार बुवा! मी पुण्यातील सर्व कीर्तने बघत आहे. अतिशय सुंदर निरूपण. झालेल्या कर्वेंनगरातील २ कीर्तनात आपण छान विवरण केलेत की पाप आणि पुण्य समसमान झाले की नर देह मिळतो. आपण या तत्वज्ञानाची भगवद गीतेच्या आठव्या अध्यायातील सहाव्या श्लोकाबरोबर सांगड घालून समजावुन द्याल का? गीता ८.६ मध्ये भगवंताने सांगितल्या प्रमाणे आपण मरण समयी जे चिंतन करत असतो तसाच पुढील जन्म मिळतो. जसे भरत राजाला हरिणाच्या चिंतनाने हरिणाचा जन्म मिळाला. धन्यवाद!
सर्वच किर्तने सुंदर असतात 👏👏🏻🌹
jai shri ram...जय जय रघुवीर समर्थ 🙏
खूपच छान निरूपण...बुवांना नमस्कार
खुप सुंदर कीर्तन ll जय जय रघुवीर समर्थ ll
अतिशय श्रवणीय आहे.
🙏🙏🙏
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
Jay Jay raghuveer smarth 🙏🙏
श्री राम
ऑनलाइन कीर्तन श्रवणासाठी या लिंकवर जाऊन कीर्तन पहावे- czcams.com/users/live1P4OJCMK53U?si=tVl2kbOM5ODjr4aU
अप्रतिम सुंदर नमस्कार नमस्कार नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏खूप छान निरुपण!
खरंच, आपले विचार वेगळे असले आणि कितीही नको वाटले तरी बाह्य जगाचा आपल्यावर अंशात्मक का होईना परिणाम होतो. त्यातून वेगळे पडतो.
पण काहीही असो मनाचा निग्रह करायलाच हवा. हे लक्षात येते.
जय श्रीराम 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Khup Sundar buva Jay satguru 🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
खुप छान कीर्तन . जय जय रघुवीर समर्थ. बुवा आपणास नमस्कार 🙏🙏🙏
वासुदेव बळवंत फडके गोष्ट आवडली
जय जय रघुवीर समर्थ🌹🙏
श्रीराम समर्थ 🙏🌹🚩
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर निरूपण
जय श्रीराम
जय श्री राम
ओरगन गातो. दंडवत. 💐🙏
Guruji.....Mulinni , vivahit ladies ne shradha kela tr chalel ka. Mulga asel or nasel tar Shraddha kela tr chalel ka.
व्वा, क्या बात है 🙏
नमस्कार बुवा..श्रीराम
कृपया उत्तररंग लोड करावा
Jay Jay Raghuveer Samartha
नमस्कार बुवा🙏
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
Jjrs
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
श्रीराम समर्थ 🙏🌹🚩
जय जय रघुवीर समर्थ 🙏