Gurucharitra Saptah Day 1 Part 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 01. 2022

Komentáře • 442

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 Před 2 lety +13

    बुवा च्या चरणी प्रार्थना आणि सतत तुमचे आम्हाला आशीर्वाद मिळो ही सदिच्छा श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज 🙏🙏🙏💐💐💐

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 Před 2 lety +10

    सद्गुरू ईच्छेनेच आज गुरु चरित्रा वरील अभ्यास पूर्ण
    प्रवचन ऐकायला मीळाले,खूप वर्षां ची ईच्छा पूर्ण होत आहे. बुवा शतशः नमस्कार.💐👏👏👏💐

    • @vrushalipatwardhan3525
      @vrushalipatwardhan3525 Před 2 lety

      सहज युट्युबवर पहाताना अचानक गुरूचरीत्र प्रवचन व मकरंदबुवा अत्यानंद झाला.श्रीपादानची ईच्छा न भरून आल.

  • @ranjanavaidya3243
    @ranjanavaidya3243 Před 2 lety +36

    किती आनंद झाला ! मकरंद बुवा मी वाट पाहात होते याची .... आणि आज मला मिळाले .... ही गुरूकृपाच झाली माझ्यावर .... !

    • @digambarakat4469
      @digambarakat4469 Před 2 lety +1

      मी खुप दिवसा पासुन गुरूचेरित्र समजुन घ्या चा प्रयत्न केला पण योग नाही आला

    • @haribhaubhuyar3501
      @haribhaubhuyar3501 Před 11 měsíci

    • @balasahebpalodkar4014
      @balasahebpalodkar4014 Před 11 měsíci

      ​ni

    • @freefiregamers7379
      @freefiregamers7379 Před 11 měsíci

      ​l
      L
      Ll
      Lll
      Lllll
      LlL
      Ll
      Lll
      Llll
      L
      Ll
      Ll
      Lllll
      L
      6 se se 1:16:18 1:16:19

    • @TukaramBorkr
      @TukaramBorkr Před 11 měsíci

      ​@@digambarakat4469😊

  • @priyadeshpande8174
    @priyadeshpande8174 Před 2 lety +22

    तुम्हाला लाख लाख धन्यवाद, आज गुरूचरीत्र ऐकण्याचा योग आला .प्रवचन ऐकून मन प्रसन्न झाले.खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏💐💐

    • @medhaekbote8168
      @medhaekbote8168 Před 7 měsíci

      Man prasanna zale. Dhanyawad ! Saprem Namaskar

  • @priyankamasurkar3678
    @priyankamasurkar3678 Před 2 lety +43

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏💐 बुवांचे प्रवचन म्हणजे आत्मा आणि मनाची तृप्ती🙏

  • @kailasmahajan985
    @kailasmahajan985 Před 2 lety +14

    परमपूज्य मकरंदबुवा साष्टांग दंडवत! आपल्या जिव्हेवर सरस्वतीचे अधिष्ठान आहे हे नक्की! गायनही छान👌 गुरुचरित्र प्रस्तावना ऐकून मन तृप्त झाले! श्रीराम समर्थ।।श्री गुरुदेव दत्त।।💐

  • @jagdishtorpe6978
    @jagdishtorpe6978 Před 2 lety +14

    श्री मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ, भक्ति गंगा, वहाते आहे दोन्ही काठावरील प़पंच आणि परमार्थ समृद्ध सुफल सफल करीत आहे या भाविकानो साधकांना लाभ होतो .
    श्रीराम समर्थ, अवधुत चिंतन गुरुदेव दत्त.

    • @bhargavjoshi8367
      @bhargavjoshi8367 Před 4 měsíci

      गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • @sunnyprabhavalakar9789
    @sunnyprabhavalakar9789 Před rokem +2

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺जय सद्गुरू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सतचीत आनंद पुरषोत्तम परमात्मा परब्रम्ह सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि जय श्री अवधूत चिंतन दत्त दत्त गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम कृष्ण हरी श्रीपाद वल्लभ नरहरी अवधूत दत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्ता दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा नरहरी स्वामी सद्गुरू स्वामी श्री स्वामी समर्था दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्था दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्री पंतराज समर्था दिगंबरा राधे क्रिष्ण श्री राम क्रिष्ण हरी
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @harigavre5288
    @harigavre5288 Před 2 lety +5

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @dattatraygaikwad9349
    @dattatraygaikwad9349 Před 17 dny

    श्रीराम जय राम जय जय राम अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai5249 Před rokem +4

    आनंद झाला महाराज तुमचे कीर्तन ऐकून ..
    फार सुंदर धार्मिक आवाज आहे.. हल्ली फार कमी कीर्तनकारांचे असे आवाज असतात..

  • @smrutiyadwadkar7635
    @smrutiyadwadkar7635 Před 2 lety +8

    मन तृप्त झाले बुवांचे प्रवचन अतिशय सुंदर 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @pratibhamangrulkar2235
    @pratibhamangrulkar2235 Před 2 lety +6

    🙏🙏महाराज नमस्कार खरंच ज्या गोष्टीची भिती मनात बर्‍याच वर्षांपासून होती ती क्षणात निघून गेली काय म्हणावं आनंद मिळाला.आत्मविश्वास वाढला.प्रणाम 🙏🙏🌷🌷

  • @sujataamberkar
    @sujataamberkar Před 2 lety +7

    धन्य झाले 🙏 किती ओजस्वी व तेजस्वी वाणी 🙏🙏 समर्थ रामदास स्वामींनी आमच्या साठी ज्ञान भांडार अर्पण करून आम्हाला श्रीमंत बनवले आहे . 🙏🙏

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 Před 16 dny

    अतिशय सुंदर आहे मंत्रमुग्ध होऊन गेलो मन प्रसन्न झाले 🙏🙏💐💐🌹🌹

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic Před 2 lety +6

    फार अप्रतिम विवेचन!! बुद्धीची गाळणी..खूप तात्विक. सुरस कथन 🙏

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 Před 2 lety +6

    अति सुंदर,,,जय जय श्रीगुरू दत्तात्रय ।।,
    मकरंदबुवा ,तुमचे किती आभार मानावेत तितके थोडेच आहेत,,,या माध्यमातुन जनमानसात ईश्वर प्रेम ,,व शरणागती चे अमृत-संजीवनीची पेरणी करत आहात ,,धन्य तुमचे माता-पिता व गरुवर्य ,,,

  • @surajdeshmukh2147
    @surajdeshmukh2147 Před 2 lety +3

    आहाहा..! आत्मिक तृप्ती..,वर्णन करु शकंत नाही..@🙏🏼

  • @RK-ig9mc
    @RK-ig9mc Před 2 lety +6

    Upload केल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार🙏
    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @sujatajoshi3428
    @sujatajoshi3428 Před 2 lety +6

    नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी श्री गुरुचरित्राच्या पहिल्या भागाचे श्रवण करायला मिळतेय ही श्री दत्त प्रभुंची कृपाच 🙏🏻 धन्यवाद बुवा 🙏🏻

  • @udaymahajan4986
    @udaymahajan4986 Před 2 lety +6

    🙏🙏 खूप खूप धन्यवाद, तुमच्या प्रत्येक अपलोड साठी

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Před rokem +2

    बर झाले गुरुचरित्रात श्रवण करण्यास मिळत आहे मन आनंदी आहे जय गुरुदेव आत्त श्री दत्त

  • @varshakulkarni5440
    @varshakulkarni5440 Před 2 lety +5

    Aikun khup chan watle, Pudhchya Bhagachya pratikshet ahot !! Sarv bhag aikayla milave ashi gurukrupa vhavi!! Shree Gurudev Dutt!! 🙏🙏💐

  • @FFHAPPYINASSN2010
    @FFHAPPYINASSN2010 Před rokem +3

    🙏कोकीळा मंजुळ गातसे! बोलवीता धनी वेगळाच असे!🙏सद्गुरू कृपा🙏

  • @sanjeevanitakawale5622
    @sanjeevanitakawale5622 Před 9 měsíci +1

    खुपचं छान. बुवांचे प्रवचन ऐकताना मंत्र मुग्ध होते मन.
    बाबा महाराज सातारकरान नंतर ऐवढे सुंदर प्रवचन मी कधीच नव्हते ऐकले. 🙏🙏🙏.

  • @gorakhtawade828
    @gorakhtawade828 Před rokem +1

    ह.भ.प.श्री.परम पूज्य माननीय मकरंद बुवांना साष्टांग दंडवत....!!! महाराज आपल्या जिव्हेवर माॅ सरस्वती देवीचे अधिष्ठान हे नक्की !!! गायन छान, स्वर मधुर गुरूचरित्र ऐकून मन तृप्त झाले !!! 💐💐श्रीराम समर्थ 💐💐 श्रीगुरूदेव दत्त 💐💐 🌿🌿ओम श्री गरूदत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🌿🌿 जय जय रघुवीर समर्थ 🌿🌿

  • @pakhawajkailasdamle
    @pakhawajkailasdamle Před 2 lety +7

    खरच प्रतिक्षेत होतो बुवा तुमच्या या नवीन अभ्यासाच्या....!! मकरंद बुवा तुम्हाला मनःपूर्वक वंदन...!!💐💐😊

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Před 2 lety +7

    माझे आवडते प्रवचन व किर्तनकार 👌🙏

  • @dattatraygaikwad9349
    @dattatraygaikwad9349 Před 17 dny

    तुमचे चरणी प्रणाम तुमचे वाणीतून श्री श्रीगुरु चरित्र श्री सद्गुरू दत्तात्रय यांचे चरित्र सद्गुरू रामदास स्वामी यांचे चरित्र श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र नित्य नियमाने श्रवण करतो आणि ते तुमच्या वाणीतून आम्हाला प्रेरणादायी ठरते आम्ही आमचे भाग्य समजतो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 Před 2 lety +9

    जय जय ❤ श्री स्वामी समर्थ❤🙏 दत्त महाराज की जय

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Před 2 lety +2

    नमस्कार.
    श्री गुरूदेव दत्त.खूप सुंदर.

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před rokem +13

    आपण सगळ्यां भक्तांनी मिळून एक ग्रुप फॉर्म केला पाहिजे 👍

    • @sushmakulkarni5984
      @sushmakulkarni5984 Před 7 měsíci

      खुप खुप छान प्रवचन

    • @arunaagni2636
      @arunaagni2636 Před 7 měsíci

      @@sushmakulkarni5984
      कुठलं प्रवचन?

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 Před 2 lety +1

    खूपच सुंदर . खूप ऐकून छान वाटले. दत्त दिगंबर. श्री स्वामी समर्थ.

  • @harishkute9539
    @harishkute9539 Před rokem +3

    बुवांना कोटी कोटी प्रणाम.प्रवचन ऐकून मन, बुद्धी धन्य झाली.खूप खूप आभार.

    • @vandanadixit2843
      @vandanadixit2843 Před 11 měsíci

      खुप छान वाटले एकुण

  • @manjeeriulhaskulkarni2411

    अत्यंत सुश्राव्य आवाजात आम्ही गुरुचरित्र पारायण ऐकायला मिळाले धन्यवाद आभार आयोजकांचे मकरंद बुवा वंदन नमस्कार श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम् शरणं प्रपद्दे

  • @balikamugle3384
    @balikamugle3384 Před 13 dny

    श्री गूरुचरित्र दत्त महाराज की जय

  • @ashwiniphute9705
    @ashwiniphute9705 Před rokem +1

    खूप छान आनंद झाला. नमस्कार

  • @sagardeshpande618
    @sagardeshpande618 Před 6 měsíci

    👏👏खूप छान प्रवचन...पुण्यामधील तुमचे पुढील कार्यक्रमांचे नियोजन... कळावे ही विनंती ....

  • @vrundarasal7276
    @vrundarasal7276 Před 2 lety +2

    गुरू चरित्र मकरंद बुवांच्या आवाजात ऐकण्याची खूप इच्छा होती खूप श्रवणीय आहे

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před rokem +2

    अतिशय सुंदर प्रवचन 👌👌👍✌️👏🙏
    🙏🌹🌼 श्री गुरूदेव दत्त 🌼🌹🙏

  • @pratibhakulkarni8633
    @pratibhakulkarni8633 Před 2 lety +1

    Khup divsapasun swaminche prawachan eikanyachi icha hoti khup chan watle 🙏🙏

  • @shilpachature8887
    @shilpachature8887 Před 6 měsíci

    अप्रतिम, आग लगी आकाश मे झर झर गिरे अंगार,संत ना होते जगत मे तो जल मरता संसार,साष्टांग दंडवत, श्री गुरुदेव दत्त

  • @user-eo2td1ep7w
    @user-eo2td1ep7w Před rokem +2

    पैल मेरूचे शिखरी..........खूप सुंदर बुवा .गुरूतत्व प्रवाहित केलेत.

  • @artberries5496
    @artberries5496 Před 2 lety +2

    सगळेच भक्त या दिव्य ग्रंथा वरील प्रवचनाच्या प्रतीक्षेत होते .
    पुढील सर्व अध्ययानची आतुरतेने वाट पाहत
    आहोत .. नामधरकांचे उपकार मानावे तेवढे थोढेच ...सारे जीवनच बदलून जाणारी शिकवण विना मोबदला त्यांनीआपल्याला दिली .
    💐 💐 💐💐💐💐💐

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 Před 2 lety +1

    जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय जय राम जय जय राम सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏💐💐

  • @shashikantpatil7426
    @shashikantpatil7426 Před 2 lety +3

    Khup chan pravachan ahe

  • @ManishaKulkarni-qf7of
    @ManishaKulkarni-qf7of Před 5 měsíci

    Khrech khup chhan bodh hotoy khup chhan vatate aahe Kdhitari kelele punya Kami aale aahe ASE vatate aahe 🙏🙏🙏🙏🌟🌟🌟🌟🌟

  • @cskitchen1655
    @cskitchen1655 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @diptimangiraj2220
    @diptimangiraj2220 Před 2 lety +1

    🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ !! गुरुचरित्र निरुपण अतिशय सुंदर . 🙏🙏

  • @hanumantsawant697
    @hanumantsawant697 Před 2 lety +4

    Khup chan man ramle kirtani

  • @shripadjoshi1866
    @shripadjoshi1866 Před 2 lety +3

    गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः🙏

    • @smitadombe1526
      @smitadombe1526 Před rokem

      Shri gurudev datta roj ek pravachan aiklyashivay zopach yet nahi 24 ,by7asach satsang milo hich prarthana,,,

  • @surendramenon4669
    @surendramenon4669 Před 2 lety +6

    Hare Krishna ❤️🙏 Jai Jai Swami Samarth ❤️🙏

  • @classycontent9406
    @classycontent9406 Před 2 lety +80

    अनेक दिवस ज्याच्या प्रतिक्षेत होतो ते आज मिळाले...🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 5 měsíci

    Om namo bhagawate Vasudevai. Om namo bhagawate Martand Bhairvay namaha 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 5 měsíci

    Om Maha Lax mai namo namaha🙏 Vishnu priya yai namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Mangal 🙏

  • @shailjawakankar6671
    @shailjawakankar6671 Před 3 měsíci

    कनकधारा स्तोत्र च्या पाठीमागची कहाणी ...अक्षरक्षःअश्रु आले🙏🙏🙏

  • @devisingpatil804
    @devisingpatil804 Před 2 lety +2

    प्रवचन ऐकून खूप प्रसन्न वाटले

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Před 2 lety +1

    सद्गुरु तम् नमामी 🙏खूप छान किर्तन

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před 8 měsíci

    श्री गुरू देव दत्त अप्रतिम निरूपण

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 Před 2 lety +1

    सुंदर, खूप छान खूप आवडल 🙏🙏🙏🌹

  • @SN-kt3kq
    @SN-kt3kq Před 2 lety +3

    जय जय रघुवीर समर्थ

  • @knowledge_bharat_47
    @knowledge_bharat_47 Před 2 lety +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त....श्री राम समर्थ....🙏

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před rokem +1

    किती सुरेख गातात. ऐकतच राहावंसं वाटतं

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před rokem +5

    किती गोड गायन 🙏

  • @ushakulkarni2018
    @ushakulkarni2018 Před 7 měsíci

    खूपच छान अप्रतिम निरूपण 💐🙏🙏

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Před 2 lety +1

    नमस्कार गुरूजी, श्री गुरुदेव दत्त

  • @madhavibhide8943
    @madhavibhide8943 Před 2 lety +5

    पु ढील भागांची वाट पाहतोय लवकरच सर्व भाग पाहण्यासाठी मिळावेत

  • @sureshkorgaonkar7679
    @sureshkorgaonkar7679 Před 2 lety +1

    श्री गुरूदेव दत्त !! अप्रतिम गुरूचरीत्र प्रवचन !!

  • @shashishekhardhandale4072

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kanchanraje1005
    @kanchanraje1005 Před 2 lety

    Khup khup goood. Buwa me aikle aage Bhagwat tumchya tondun pratyaksh. Khup upkar zaali maharaj.

  • @minalpawaskar2068
    @minalpawaskar2068 Před 2 lety +7

    egarly waiting for next parts
    Avdhutchintan shree Gurudev Datt !

  • @rashmidekate6085
    @rashmidekate6085 Před 2 lety +3

    🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।

  • @sohanraut3328
    @sohanraut3328 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ
    श्री गुरुदेव दत्त
    जय शंकर 🙏🏻

  • @sonalkamat5088
    @sonalkamat5088 Před 2 lety +1

    श्री सद्गुरू नाथा तव शरणं
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 5 měsíci

    Excellent Nirupan on Gurucharitra &Bhagawat narrated by Honorable Makarand buva Thank you,Buva.Jai ho !🙏

  • @chaitanyaalshiqo9878
    @chaitanyaalshiqo9878 Před rokem +1

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @sunitamancharkar8209
    @sunitamancharkar8209 Před 5 měsíci

    Shree Gurudev Datt koti koti pranam 🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @user-eo2td1ep7w
    @user-eo2td1ep7w Před rokem +1

    शत शत प्रणाम गुरूदेव.

  • @aadhyatmikshravan
    @aadhyatmikshravan Před 8 měsíci

    आध्यात्मिक श्रवण आहे फारच रसाळ वाणी आहे आपली जय सद्गुरु नाथ 🙏🙏🙏🙏🙏🙏श्रीपाद श्रीवल्लभ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanaketkar1424
    @kalpanaketkar1424 Před 7 měsíci

    अवधुतचिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त की जय हो 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 7 měsíci

    Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai jai ho 🙏

  • @manishathatte3455
    @manishathatte3455 Před rokem

    खूपचं छान,अप्रतिम गुरुचरित्र प्रवचन यपूर्वी पण ऐकलं आज पुन्हा एकदा ऐकते आहे

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 5 měsíci

    Brahmanand param Sukhadam kevalam dnyan murtim,Dwandatitam gagan sadrusham ,tatvam asyadi laxnam ,bhavatitam trigun rahitam Sadgurum tam namami.🎉

  • @sangitajadhav3254
    @sangitajadhav3254 Před 2 lety +1

    🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री गुरुदेव माऊली 🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 Před 2 lety +2

    Shree Gurudev dutta....
    Khup chhaan vatat aahe...

  • @bharatmahant7148
    @bharatmahant7148 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    ।।गुरुकृपा ही केवलम्।।🌹🙏

  • @Saj393
    @Saj393 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री राम जय राम जय जय राम

  • @thecreativebookwritingpen37
    @thecreativebookwritingpen37 Před 9 měsíci

    Phar sunder. 🎉pushkaar shikhaila milale. 🎉😮chan pravacchan. 😮Ahirvaad miralla Sri Krishnaca. 😊

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Před 2 lety

    नमस्कार
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.
    खूपच सुंदर.

  • @palavidaut7404
    @palavidaut7404 Před 2 lety +1

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏अतिशय सुंदर

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 Před 2 lety

    मनापासून नमस्कार🙏 बुवा खुपच छान👌 संपूर्ण ऐकवा. पहिल्यांदाच योग आला आहे.
    दत्तात्रेया तव शरणं। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @FFHAPPYINASSN2010
    @FFHAPPYINASSN2010 Před rokem

    🙏जय-जय रघुवीर समर्थ 🙏🏻
    !!श्रीराम समर्थ! !
    🙏जय सदगुरु 🙏

  • @vijayapatki6764
    @vijayapatki6764 Před 7 měsíci

    खूप सुंदर . श्रवणीय 🙏

  • @BhgwatPande
    @BhgwatPande Před 3 měsíci

    श्री गुरु महाराज दत्तात्रय चरणी नमस्कार करून आज माझ्या मकरंद बुवा त्यांच्या वाणीतून कथा श्रवण लाभ झाला कृपा झाली गुरुकृपा झाली

  • @sambhajimarathikirtan6880

    🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏

  • @yogitaborkar3457
    @yogitaborkar3457 Před 6 měsíci

    Shree Gurudev Datta

  • @gajanankulkarni572
    @gajanankulkarni572 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    बुवांना मनापासून धन्यवाद

  • @kanchanraje1005
    @kanchanraje1005 Před 2 lety

    Tumhi karta te naam smaran khup chaan ! Te tumhi vegveglya ritine gaata.

  • @vilaspatange4483
    @vilaspatange4483 Před 2 lety +1

    🌺🌺🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺