पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2021
  • #grampanchyatresult #patoda #nivadnuknikal
    Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 2,9K

  • @cementartkawatheyemai1465
    @cementartkawatheyemai1465 Před 3 lety +314

    रीपोर्टरला वाटतं काहीतरी वादग्रस्त विधान यांच्या तोंडुन यावं पण तो आदर्श माणूस आहे

  • @satwajisathe601
    @satwajisathe601 Před 3 lety +46

    आज कळालं हा माणूस एवढा काळ सरपंच कसं काय राहीला.एवढे उच्च विचार, खरोखरच सलाम आहे तुम्हाला पेरे पाटील.तुमच्या सारखा सरपंच पुन्हा होणे नाही.🙏🙏

  • @tejaskvideos2338
    @tejaskvideos2338 Před 2 lety +63

    उगीच कोणाचं पण नाव होत नाही... आदर्श गावचा आदर्श माणूस...👍👍👍

  • @shyamgaikar5118
    @shyamgaikar5118 Před 3 lety +244

    सलाम पेरे साहेब, जिंकलोतरी इतिहास आणि हारलोतरी इतिहासच

  • @dilipraodeshmukh9185
    @dilipraodeshmukh9185 Před 3 lety +328

    ABP च्या नाकावर टिच्चून मुलाखत दिली.हा वार्ताहर मुर्ख वाटतो .

  • @Reaking123
    @Reaking123 Před 3 lety +279

    रिपोर्टर च डोकं फिरलय ,

  • @amityadav5422
    @amityadav5422 Před 3 lety +33

    रिपोर्टर ला मसाला पाहिजे होता, पण पेरे सरांनी चोख प्रत्युत्तर देऊन त्याला गार केला...😂 Best Sirji

  • @amithchavan8633
    @amithchavan8633 Před 3 lety +48

    ठासली पत्रकारांची

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 Před 3 lety +410

    मुलीला उमेदवार म्हणून पहा खरा आदर्श विचार

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 Před 3 lety +389

    सरपंच कसा असावा हे या माणसाने जगाला दाखवून दिले ,यश अपयश येत राहते पण भास्करराव पेरे पाटील यांचे काम हे महाराष्ट्रातील सरपंचांना प्रेरणादायी राहील

  • @dineshrokade7850
    @dineshrokade7850 Před 3 lety +41

    माझ्या डोळ्यांत पाणी आहे ,

  • @dnyaneshwarkorde2961
    @dnyaneshwarkorde2961 Před 3 lety +206

    आरेरे या गांवढळ पत्रकारांपेक्षा

  • @hindaviswarajya.1590
    @hindaviswarajya.1590 Před 3 lety +619

    अरे हा माणूस निव्वळ ग्रेट आहे.कल्पनेच्या पलिकडे🙏🙏🙏🙏

  • @werindians6938
    @werindians6938 Před 3 lety +545

    पत्रकारापेक्षा माननीय पेरे पाटील साहेब ख-या अर्थाने सुशिक्षित वाटतात....

  • @kavitapatelpaik180
    @kavitapatelpaik180 Před 3 lety +12

    पेरे सरांची जागा कुणीही घेऊ शकत नाही..... हे व्यक्ती कर्माने पुढे गेले आहे... सर तुमच्या कामाला सलाम, अशी व्यक्ती जर प्रत्येक गावाला भेटली तर भारताचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.....

  • @musiclover7008
    @musiclover7008 Před 3 lety +89

    एका अडाणी माणसाचे विचार आज भल्याभाल्या सुशिक्षितानि अंगी्काराची गरज आहे....🙏

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi4937 Před 3 lety +343

    नाना पाटेकर यांच्या अभिनयाने भास्कर भाऊ पेरे यांच्या जीवनपटावर एक सिनेमा बनायला पाहिजे... महाराष्ट्रात जबरदस्त प्रेरणादायी संदेश मिळेल...😊👍👌👌☺️☺️🙏🙏🙏

  • @nabhatalichandani7217
    @nabhatalichandani7217 Před 3 lety +101

    तुम्ही एक नंबर कार्य केले तुम्ही एक नंबर बोलतात तुमच्या सारखा सरपंच झाला नाही आणि होणार सुद्धा नाही🙏👍

  • @techtruegaming358
    @techtruegaming358 Před 3 lety +41

    खूप छान विचार आहेत , साहेब तुमचे, तुमच्या कर्तृत्वाला, विचारांना, सलाम

  • @sting4283
    @sting4283 Před rokem +27

    बघा भावानों भास्करराव पेरे पाटील यांनी गावचा विकास करुन आशिया खंडात गावाचे नाव गाजवले आणि गावकर्यानी एका क्षणात परके केले अतिशय दु:खद प्रसंग 😢😢