अखेर भटं बडविलेच, बीड मधील ब्राह्मण परिवार झाला शिकार | Sushil Kulkarni | Analyser | Beed Election

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024

Komentáře • 3,7K

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh Před 10 dny +35

    गांधी जी ची हत्या झाल्यावर मिठाई कोणी वाटली होती।।। महाराष्ट्रात।।

    • @Porcupine251
      @Porcupine251 Před 5 dny

      Deshache vibhajan aawadle ka ???

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 Před 4 dny

      Mg vibhajan la samarthan kartay ky tumhi ,

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 4 dny

      देशाचे वीभाजन जीना व सावरकर ने केले‌.समर्थन करता का तो जीना‌ही गुजराथीच होता हे वीशेष

  • @PralhadGalphade
    @PralhadGalphade Před 9 dny +93

    कशी कळ लागली किती वर्षा पासून दलितांवर अत्याचार होतोय कसे सहन करतोय आम्ही

  • @creativeganeshakhade4860
    @creativeganeshakhade4860 Před 11 dny +59

    असे अन्याय दलीत लोकावर रोजच होत्तात कुठे ना कुठे.हे बामानाचे पूर्वजांचे पाप आहे.ह्यांच्या सांगण्यावरून सवर्ण लोकं दलितांना त्रास देत होते.

    • @dhammawaghmare7027
      @dhammawaghmare7027 Před 5 dny +2

      Aagadi barobar aahe nech vicharachi lok

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 Před 4 dny

      Achha mahnje dalitanvar atyachar he tyanche pap hote ase mahnayche ahe tumhala ,🎉mahnje dalit he adhi papi hote ani tyanchyavar tatha kathi anyay zala ase manayache ahe ,tumhala. Kiti nirlajj aulad paida keli tumchya aai ni ,

    • @creativeganeshakhade4860
      @creativeganeshakhade4860 Před 4 dny

      @@sumitsingyadav8558 तुमच्या सारखे बैताड होते त्यामुळे भारततात जाती निर्माण झाल्या असल्या ऑलादी भारतात बाहेरून आल्या आणि इथल्या लोकांना गुलाम बनवले तयचीच नीच तू आहेस.

  • @ckamble4831
    @ckamble4831 Před 10 dny +64

    कुणावरही असा हल्ला निषेधार्थच आहे परंतु कुलकर्णी साहेब महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अशा अनेक घटना इतर जातीबाबत घडतात, तेव्हा आपल्या पत्रकारीतेला सुट्टी असते काय?

  • @macchindrahinge141
    @macchindrahinge141 Před 15 dny +70

    सुशील जी शंभर चांगल्या गोष्टी दाखवत नाही मात्र एखादी अपवादात्मक गोष्टचा झटपट टाकतात आणि पेटवापेटवी करतात

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 11 dny +4

      मग जास्त चांगल्या 100 गोष्टी आहेत; आज पासून तुम्ही त्या यूट्यूब वर टाकत जा. आवडलं तर नक्कीच लाईक करू. 🤭🤭😝🫣🤔

    • @ravindradalvi2822
      @ravindradalvi2822 Před 11 dny +5

      मोदींचा चेला आहे तो, जसा गुरू तसा चेला. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच रहाणार.

    • @ckamble4831
      @ckamble4831 Před 10 dny

      शेवटी हेही ब्राह्मणच ना.

    • @shaikhaftab7370
      @shaikhaftab7370 Před 6 dny +1

      शेवटी कुलकर्णी आहे तो स्वतः च्या समाजावर आल तर लागला रडायला 😂

    • @KT-xs8hc
      @KT-xs8hc Před 6 dny

      @@shaikhaftab7370 aani tumhi tar thode kahi zale tar rastyanvar utarnar...aani jalpol karnar, sarkari vastun acha Nash karnar....mhanje tumhi lok je bolal te sahi aani Brahmannani sadhe bolale tar vait...wa re wa

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před 28 dny +101

    सुशील जी तुमच्या मुळे ही घटना आमच्या पर्यंत पोहोचली! पण ही महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांना जाग आली पाहिजे!

    • @latalate9481
      @latalate9481 Před 27 dny +2

      जरागें यांची बाजु घेत होते तेव्हा लाज वाटत नव्हती का?

    • @arunsj2994
      @arunsj2994 Před 26 dny +5

      गृहमंत्री नावाला ब्राम्हण आहे या विषयी एक तरी प्रतिक्रिया दिली नाही

  • @rameshghumre4614
    @rameshghumre4614 Před 23 dny +103

    एका हाताने टाळी वाजत नाही..
    काहीतरी बारीक खोडी केली असावी...

    • @bharatiya804
      @bharatiya804 Před 12 dny +3

      असं काही नाही. काहीही बोलू नका

    • @samindrajagadale2954
      @samindrajagadale2954 Před 9 dny +3

      एकदम बरोबर आहे.

    • @Indian12891
      @Indian12891 Před 6 dny

      बारीक खोडी नाही कळीचा नारद ही म्हण आशीच आली आहे
      ज्या वाली ह्या ब्राह्मणांनी लोकं मध्ये जातीवाद पसरून वाद निर्माण केला जे पेरले ते उगवले आहे

    • @Indian12891
      @Indian12891 Před 6 dny

      जेव्हा एक ब्राह्मण वेळ आली सगळे एकत्र आहे आणि हे आपले मराठे लोक एकमेकांना मध्ये भांडत बतात शिका जरा आज सगळं बोट आपल्या कडे काय म्हणावं ह्याला

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Před 24 dny +34

    मी बौद्ध आहे जाती वादा ची सूरूवात राजकारणापासून होते

  • @nitinmore8905
    @nitinmore8905 Před 27 dny +244

    मी एक मराठा आहे, पण असल्या नीच प्रवृत्ती चा निषेध करतो... हक्का साठी लढणे ही बाब वेगळी आहे आणि त्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण कोणावर अन्याय करणे योग्य नाही.... जाहीर निषेध

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Před 23 dny +8

      Chikki v dhanya che kam ahe yanchi chavkasi kara

    • @urmilajadhav496
      @urmilajadhav496 Před 23 dny +5

      ​​​@@Akashjagtap00 he pan uddhav thackeray nich kela asnar ,,sushil kulkarni bolayla visarle😂😂

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Před 22 dny

      अरे हा सुशील भट मुद्दाम मराठ्यांचा द्वेष करतो वत्याचे परिणाम गरीब ब्राम्हणांना भोगावे लागतात.​@@urmilajadhav496

    • @user-nw8cd1ms4k
      @user-nw8cd1ms4k Před 11 dny

      मग झडप करू नका शांत राहा

    • @vasudevdeshpande8544
      @vasudevdeshpande8544 Před 11 dny +1

      चारठाणा गावात खेड आहे

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 Před 28 dny +956

    शरद पवार व रोहित पवारच या घटनेला जबाबदार. या दोघांची नावं तक्रारीत यायलाच हवीत.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 28 dny

      फडणवीस नावाचा छक्का गृहमंत्री काय करतोय?😠😠

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 28 dny +16

      स्वातंत्र्य यद्धाच्या इतिहासात घराण्यातील एकाचही नाव सापडत नाही.

    • @user-fn4qi9li6z
      @user-fn4qi9li6z Před 28 dny

      @@rajangurjar2183 तुमचं योगदान सांगा मला स्वतंत्र युद्धात काय होत .

    • @user-zp9iz3pi4j
      @user-zp9iz3pi4j Před 28 dny +38

      100% बरोबर याला जवाबदार शरदपवार व जरांगे

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u Před 28 dny +25

      लोकशाहीमध्ये कुणी कुणाला मतदा न करावे हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे बीड जिल्ह्या जिल्ह्या तो गुंडगिरी बोकाळत आहे गृहमंत्री काय करत आहेत त्याच्यावर सक्त कारवाई व्हावी

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 Před 13 dny +17

    ह्याला राजकारणातील नेते जबदार आणि आपल्या सारखे पत्रकार जबाबदार आहेत .

  • @sanjaymali7754
    @sanjaymali7754 Před 10 dny +29

    फक्त Evm हटाव ,
    काही च करायचं गरज नाही ,
    संविधान , कायदा पाळावा...
    जय मूलनिवासी , जय भिम...
    🙏🌹

    • @ashokingole6477
      @ashokingole6477 Před 3 dny

      आता evm कुठे गेली लाज वाटली नाही साहेब

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann Před 28 dny +646

    महाराष्ट्रात जातिवाद कोणी पसरवीला हे आपल्या सर्वाना माहित आहे. वाटोळ केलय महाराष्ट्र चे एका काका ने.

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 Před 28 dny +23

      अगदी १०० टक्के खरे आहे.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 28 dny +13

      फडणवीस काय करतोय?

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Před 28 dny

      ब्राह्मण द्वेष गेली 100 वर्षे पध्दतशीरपणे पसरवला गेला अनेक पुरोगामी नेते, विचारवंतांनी पसरवली, रुजवली गेली, अशांचा उदोउदो केला जातो आणि यशवंतराव चव्हाण, शरद पवारांनी त्याला खतपाणी घातले आणि त्याचा राजकीय लाभ उठवला

    • @MAU9820.
      @MAU9820. Před 28 dny

      ​@@user-yo4lm5iq6oghoda lawatoy wait

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Před 28 dny

      ​@@user-yo4lm5iq6oकाय केले पाहिजे..

  • @Nation_first1
    @Nation_first1 Před 28 dny +283

    राज ठाकरे सत्य बोलले आहेत की 1999 पासून जातीय वाद खूप वाढला आहे. जेव्हा राष्ट्रवादी कांग्रेस स्थापन झाली. शरद पवार यांचे अमूल्य कार्य हे नक्की. जाहिर निषेध.

    • @smitajoshi1930
      @smitajoshi1930 Před 28 dny

      हेच राज ठाकरे त्यांच्याबरोबर जाण्यासाठी धडपडत होते

    • @999dhananjay
      @999dhananjay Před 28 dny +6

      RSS ने शरद पवारांना रोखण्यासाठी माधव( माळी,धनगर,वंजारी) फाॅर्म्युला वापरला होता तिथून जातियवादाला सुरूवात झाली.माधव फाॅर्म्युला किती साली वापरला ती माहिती घे

    • @sandipware3701
      @sandipware3701 Před 28 dny +7

      Atta vakdyache divs sample ahet

    • @999dhananjay
      @999dhananjay Před 28 dny

      @@sandipware3701 जाता जाता निबार मारून जातोय तुमची ,त्यांना संपवायला rss ने पाठवलेले दोघे कुत्र्याच्या मौतिने मेले

    • @999dhananjay
      @999dhananjay Před 28 dny

      @@sandipware3701 निब्बार मारून जाईल जाताना तुमची, rss ने त्यांना संपवायला पाठवलेले पैकी दोघे कुत्र्यांच्या मौतिने मेले

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 Před 12 dny +24

    पुण्यामध्ये निरवील वागळे यांचेवर भर रस्त्यावर जीवघेणा योजना पूर्वक हल्ला करणारे कोण होते हे सुद्धा माहिती करून देणे🙏

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk Před 22 dny +52

    विचारधारे ला बडविले असते तर बरे झाले असते त्रास देने काय फायदा 💙💙💙💙💙जय भीम 💙💙💙💙💙

  • @sandeepjadhav7363
    @sandeepjadhav7363 Před 28 dny +298

    मी माघासवर्गीय मधून येतो ,मी ह्या गोष्टीचा धिक्कार करतो,ज्यांनी हे सगळ त्यांचा वर कारवाई करा,आणि ज्यांनी जातपती च राजकारण केलं ,त्यांच्यावर पण कारवाई करायला पाहिजे.

    • @sachinsibdarkar1160
      @sachinsibdarkar1160 Před 27 dny +17

      He fakt brahna sobat nahi hot, Maratha sodun saglya sobat hot aahe

    • @jagamitradd
      @jagamitradd Před 27 dny +5

      हे खरे आहे

    • @JayHindustanjayBharat
      @JayHindustanjayBharat Před 27 dny

      जरांगे पाटलांनी आरक्षणाचे वादळ सुरु केल्यापासून असे जाती पातीचे निच पातळीचे म्हणजे ओबीसी आणि मराठा असे गावा गावात फूट पाडून दिली आहे. याचा फायदा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस व शरद पवार घेत आहेत. आणि मराठे समाजातील लोक आणि नेते समजून घेत नाहीत ही शोकांतिका आहे!

    • @narayanmirajkar8186
      @narayanmirajkar8186 Před 27 dny +4

      🙏 मी मिरजकर एन. ए.
      ही अत्यंत Serious बाब आहे.

    • @rajaramdidgikar3682
      @rajaramdidgikar3682 Před 27 dny +2

      Jarange openly Phadanavis var bolato.
      Aukaat kaya tyachi.

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 Před 28 dny +897

    जाती जातीत वैर पसरवून हे विष पसरविलेल्या पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या पाहिजेत. फडणवीस तुम्हीच गृहमंत्री आहात ना?

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 Před 28 dny +23

      तक्रार...दि ली.आसेल...पण..ऊपाय.योजना.....कोण.....करणार

    • @murlidharrathi8989
      @murlidharrathi8989 Před 28 dny +25

      तक्रार फडणविसांनी दाखल करायची काय?

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 28 dny

      ​@@murlidharrathi8989 काही नाही करायचं फडणवीसानी.
      फक्त छक्क्यासारखा आरडाओरडा करून भाषणं करायची आणि पक्ष फोडायचे. एवढच काम आहे त्याचं.😠😠

    • @udaykhare7437
      @udaykhare7437 Před 28 dny +18

      फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणुनच

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Před 28 dny +24

      4 जून पर्यंत थांबा 👍👍👍

  • @user-bw2bj5oz8w
    @user-bw2bj5oz8w Před 24 dny +33

    कोथरूड येथील सोसायटीत कोण कांबळे ना राहण्यासाठी जागा देतोय कारे सूर शील

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 Před 4 dny +7

    मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवताना आणि मराठा ओबीसी वाद लावताना खूप गोड वाटलं. आता कळलं असेल अन्याय, अत्याचार, दहशत काय असते.

    • @kms627
      @kms627 Před 7 hodinami

      तुला मुस्लिम जवळचे वाटतात का...नवा जयचंद 😂

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Před 28 dny +128

    महाराष्ट्राची हिच तर आहे शोकांतिका

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 Před 28 dny +130

    हे मुद्दाम केले यांना प्रेशर देऊन यांची प्रॉपर्टी स्वस्तात घेण्याचा डाव असू शकतो.जसे मुसलमान वस्तीतून हिंदू स्वस्त घर विकून निघून गेले.
    उदा. छ संभाजीनगर मधील काही एरिया

    • @vishnumahale6694
      @vishnumahale6694 Před 28 dny +1

      अहो, अहमदनगर जिल्ह्यातील मजकूर नगर मध्ये असेच आहे. हिंदुच नालायक, स्वार्थी भावे आहेत

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před 28 dny +8

      शक्यता नाकारता येत नाही मालेगांव (नाशिक) मध्ये ही अनेक ब्राह्मण,जैन इ. बिगर मुस्लिम कुटुंबे मूळ घरदार सोडून बाहेर कॅंप वगैरे परिसरात गेले

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Před 28 dny +4

      मराठे पण Same आहेत

    • @shankarjoshi797
      @shankarjoshi797 Před 27 dny +3

      स्पष्ट मत मांडले.पण ब्राम्हण नेते, मंत्री, संत्री, संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष काही च करू शकत नाहीत.
      जाहीर निषेध

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Před 25 dny +18

    आगदी बरोबर साहेब. अल्पसंख्यक लोकांवर दादागिरी चालू आहे ओबीसी समाजाला त्रास देतं आहे

    • @Porcupine251
      @Porcupine251 Před 5 dny

      काय त्रास दिला obc ला ??? मी पण ओबीसीच आहे .

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 Před 24 dny +152

    सजन ब्रांम्हणांवर कोणताही खानदानी मराठा हात उचलणार नाही. हा सुशिल भाजपा चा चमचा आहे.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 16 dny

      मग "तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवून टाकू" म्हणणाऱ्या त्या गावठी मिथुन चा D.N.A. चेक केला पाहिजे.

    • @aps787
      @aps787 Před 16 dny +18

      बरोबर आहे हा bjp चा चेला आहे गोड बोलून विष कलवितो

    • @subhashrajmane2211
      @subhashrajmane2211 Před 16 dny +11

      Ha swata chukicha prachar karato.

    • @ncpankushpatil
      @ncpankushpatil Před 16 dny +6

      Analyzer....😂😂😂

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v Před 16 dny +7

      हा biased aahe

  • @bharatkulkarni8406
    @bharatkulkarni8406 Před 28 dny +76

    सुशील कुलकर्णी आपला हा विडिओ चांगला आहे.खेडोपाडी तुरळक संख्येने राहणारया ब्राम्हण कुटुंबांना ही एक प्रकारे सूचना आहे आणि ते व्यक्त करत नसलेले त्यांचे दुःख ही सुशील सर आपण धाडसाने व्यक्त केले आहे तुमचे कौतुक.धनयवाद

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Před 28 dny +1

      2%असे दोन टकके समाजाच्या अनेक जाती आहेत ,म्हणजे असेच अलग अलग तुकडे करून राजकारणी लोक अन्याय करणार का एकाद्या पक्षाला म्हणाव्याच नाही ,atraciti कायदा केला काय उपयोग आहे,ओबीसी,एसी ई.निर्माण केले ओबीसी मधील बरा बलुतेदार वंचितच राहतो आता मराठा समाजासाठी शिंदे सरकार ने जे आरक्षण दिले ते काय चुकीचे आहे ,ह्या 5 वर्षात महाराष्ट्रात जातीवाद बोकाळलेला आहे व राजकीय पक्ष न्याय देत नाहीत असे सर्व सामान्य माणसाला कोणता पक्ष जातीवादी आहे व कोणता नाही काहीच कळत नाही,,,,

  • @user-de3ni9bv2y
    @user-de3ni9bv2y Před 28 dny +59

    गृहमंत्र्यांनी निवडणुका संपल्यानंतर संसदेमध्ये हा विषय घेऊन यावर आवाज उठवलाच पाहिजे जय श्रीराम

    • @sapreguruji6355
      @sapreguruji6355 Před 27 dny +1

      आवाज उठवून ठोस कारवाई होणार आहे का?

  • @omtayade1903
    @omtayade1903 Před 7 dny +5

    ही तर सुरवात आहे

  • @shreeyadav3414
    @shreeyadav3414 Před 19 dny +4

    सुशीलजी प्रथम या गोष्टीचा निषेध करतो.परंतु आपण ज्या पोटतिडकीने हे विश्लेषण केले तसेच ईतर समाज

  • @ShradhaPrathamesh
    @ShradhaPrathamesh Před 28 dny +157

    सविस्तर चौकशी झालीच पाहिजे गृहमंत्र्यांनी ताबडतोब दोषींवर कडक कारवाई करावी

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 Před 28 dny +320

    सविस्तर चौकशी झाली पाहिजे गृहमंत्री देवेंद्र जी या बाबतीत ताबडतोब कारवाई केली पाहिजे🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 😊

    • @GovindTapre-mw3vy
      @GovindTapre-mw3vy Před 28 dny +3

      Tumi musalman ani ajjun barech loka yek jari zali tri amcha kahi vakda Karu shkt nhit😂

    • @PratikKed
      @PratikKed Před 28 dny

      ​@@GovindTapre-mw3vy bullya 😂

    • @anandbhave8488
      @anandbhave8488 Před 28 dny +2

      फडणवीस फक्त कारवाई करण्याचे आश्वासन देतील नंतर आनंदी आनंद! कारण गाठ पवारांशी आहे.

    • @KingMakers333
      @KingMakers333 Před 28 dny +2

      ​@@GovindTapre-mw3vy हे येणारा काळच ठरवेल. समय बडा बलवान है.💪💪

    • @GovindTapre-mw3vy
      @GovindTapre-mw3vy Před 26 dny

      @@KingMakers333 🤣🤣🤣🤣🤣pathan nit kele tumi mamuli ahet re

  • @sameerdnyate9664
    @sameerdnyate9664 Před 26 dny +7

    ब्राह्मण आहे म्हणून नाही तर लढता येतं नसल्याने हल्ला झाला आहे. शरीरयष्टी मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.

    • @jayantbhagat2161
      @jayantbhagat2161 Před 24 dny +1

      मी पण गावात एकटा राहतो माझ्या सोबत कुणी खाजवत नाही आपली पोस्ट अगदी बरोबर

    • @srikantp6644
      @srikantp6644 Před 13 dny

      कितीही मजबूत झाले तरी हजार हातान समोर दोन हात ladhu शकत नाही

    • @znznw
      @znznw Před 9 dny

      एक नंबर.

  • @Feelings1984
    @Feelings1984 Před 27 dny +6

    या महाराष्ट्रात जाती जातीत भेद निर्माण करणाऱ्या पक्षाला त्याची जागा दाखवणे गरजेचे आहे

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz Před 28 dny +130

    सुशीलदा ही शेवटची फडफड आहे, आश्वस्त रहा ही बांडगुळं लवकरच ठेचली जातील

    • @busylife4742
      @busylife4742 Před 28 dny +8

      तथास्तु ,तथास्तु, तथास्तु

    • @amoldhage5361
      @amoldhage5361 Před 28 dny

      Aankh tuzyA आई chya भोकात पाय dial जाईल 😅😅😅

    • @gajananshelgaonkar
      @gajananshelgaonkar Před 28 dny +2

      Sundar varnan kela

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Před 19 dny +2

      आम्हीच असतो ठेचनारे..😂..सुटटी not

  • @sanjaydeshmukh7859
    @sanjaydeshmukh7859 Před 28 dny +158

    मी एक मराठा आहे
    परंतु या घटनेचा निषेध करतो.
    लाज वाटते हे कृत करणाऱ्यांचे आणि त्यांच्या श्रेष्ठी चे.

    • @vinodketkar178
      @vinodketkar178 Před 28 dny +11

      असे जागरूक नागरिकांची देशाला गरज आहे

    • @sandeepkoranne996
      @sandeepkoranne996 Před 28 dny +5

      धन्यवाद सर

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před 28 dny +2

      💯💯

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před 28 dny +7

      मी पण मराठा आहे , भाजप ला मतदान पण करतानाही ,पण अश्या भाड खाऊ हल्ल्याचा निषेध....करतो. लवकर कारवाई करा

    • @png2116
      @png2116 Před 28 dny +6

      Me pan 96 kuli maratha aahe aani hya bhekad halyacha jahir nishedh karto..khara maratha aasali handagi krutya kadhich karnar nahi he handgyanche krutya aahe aani yachi shikshya hya handgyana milayalach havi

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Před 24 dny +17

    मी मराठा आहे पण या घटनेचा निषेध करतो आपल्या हक्कासाठी लढन योग्य आहे परंतु कोणावर अन्याय करन योग्य नाही
    आमच्या गावात पुण्याहुन एक ब्राह्मण काका मतदानासाठी आले होते त्यांनी कोणाला मत दिले ते त्यांनाच माहीत तरीही गावात मराठा समाजानं त्या काकांना चहा पाणी करुन त्यांना जायला पैसे नव्हते त्यांना पैसेही ही दिले

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 Před 7 dny +2

    ब्राह्मण परिवारावर अत्याचार ह्या घटना अल्पप्रमाणात पाहायला मिळतात. मात्र वंचित समाजावर त्या प्रमाणात जास्त अन्याय झालाय.

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 Před 28 dny +71

    कायदा आहे दादागिरी खपवून घेणार नाही असे कायद्यानेच मस्ती जिरवली पाहिजे

    • @Indian12891
      @Indian12891 Před 6 dny

      कायदा बदलायला निघालेले आज कायदा आठवला 😂😂😂😂 बर आहे जिकड खोबरं तिकड चांगभलं 😅😅

  • @dilipgj
    @dilipgj Před 28 dny +206

    ब्राम्हणांना अत्रोसिटी कायदा वापरता येत नाही काय? साहेबांचे या वर काय म्हणणे नसणारच...

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 Před 28 dny +18

      अॅट्रॉसिटी कायदा आपण सगळेच वापरु शकतो. त्यासाठी जे काही निकष आहेत ते नीट वापरले तर या कायद्याची अंमलबजावणी होते. जातीवरून, धर्मावरून छळ झाला किंवा त्रास झाला तर नक्कीच वापरता येतो.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 28 dny

      ​@@hemantchopda4909 तुला काय बुल्ला अक्कल आहे रे आईघाल्या?
      अॅट्राॅसिटीचा कायदा फक्त Sc-St(दलित - आदिवासी) वापरू शकतात. बाकीच्या लोकांना अधिकार नाहीये अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा.
      उगाच काहिही बच्चन देऊ नकोस.

    • @mandarp9472
      @mandarp9472 Před 28 dny +10

      नाही येत

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny

      ​@@mandarp9472वापरता येतो. पण तिथे ते कायद्याचे रक्षक दलाली खातात. भारतात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य (ज्याला देण्याची इच्छा असेल त्याला मत दिले जाईल) संविधानिक पद्धती असताना आता कुठे गेले संविधान? आता कुठल्या उंदराच्या बिळात जाऊन लपले ते मानवाधिकारवाले? 😡😡

    • @pradipsanap7991
      @pradipsanap7991 Před 28 dny

      त्या "अंमलबजावणी" या शब्द आठ महिने नको नको केलंय बाबा तू तरी दा शब्द नकोस वापरू​@@hemantchopda4909

  • @amoldivekar7282
    @amoldivekar7282 Před 26 dny +17

    अत्यंत वाईट घटना आहे दोषींवर कारवाई झाली पाहिजे . जाहिर निषेध

  • @ramdaschoure
    @ramdaschoure Před 15 dny +3

    जाती वाद पसरवू नये, ही राजकारण ची बाब आहे, असे प्रकार कोथरूड कसबा येथे ही घडतात इतिहासात सुद्धा असे बरेच दाखले आहेत, संत तुकाराम श्री छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले इ,

  • @samruddhibhalerao6183
    @samruddhibhalerao6183 Před 28 dny +79

    महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण संघटनांनी याची गंभीरपणे घ्यावे ,आपले अभिनंदन आपण हे निर्भीडपणे मांडले

    • @kalyanpalwade5716
      @kalyanpalwade5716 Před 28 dny +5

      तुमच्या सोबत सर्व obc समाज आहे

    • @gustavofring111
      @gustavofring111 Před 27 dny

      हा आपला हिंदू समाज..या पेक्षा इस्लाम 🇵🇰 कबूल केलेला बरा. त्यांच्यावर हल्ला झाला तर धाऊन येतील समाज बांधव, जगभर बातम्या येतील

    • @dhananjaymansabdar9649
      @dhananjaymansabdar9649 Před 27 dny +1

      सर्व ब्राह्मण संघटन है आप आपल्या राजनेत्या कड़े गहण ठेवले आहे। कोनई काही करणार नही

    • @govindjadhav1285
      @govindjadhav1285 Před 17 dny

      ​@@kalyanpalwade5716😂

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 Před 7 dny

      ​@@kalyanpalwade5716boogyman 😂

  • @udaykhonde1045
    @udaykhonde1045 Před 28 dny +197

    या प्रवृत्ती ला ठेचून काढले पाहिजे... रसद पवार यांनी हे विकृत काम केले आहे.. त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहु

  • @siddharthaubale2032
    @siddharthaubale2032 Před 3 dny +1

    या केस मधेच कशी काय चांगली पत्रकारिता होते , हा मला प्रश्न पडला , कुलकर्णी साहेब..

  • @bapusahebthombare131
    @bapusahebthombare131 Před 3 dny +2

    बौद्ध समाजावर रोजचअन्याय होत असतो, युपी बिहार महाराष्ट्र

  • @ganeshghuge7303
    @ganeshghuge7303 Před 28 dny +233

    हिंदू धर्म विरोधी कृत्याचा निषेध

  • @sandiptaware5
    @sandiptaware5 Před 28 dny +189

    राज ठाकरे यांनी केलेले विधान हे १०० टक्के खरंच आहे

  • @thepleader
    @thepleader Před 26 dny +3

    अश्या घटना मधून हेच लक्षात येत की फडणवीस सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री ठरले आहेत.

  • @satishshukla1696
    @satishshukla1696 Před 24 dny +25

    सुशीलजी प्रथमतः तुमच्या निर्भिड पत्रकारितेला त्रिवार मुजरा स्वतःच्या स्वार्था साठी अल्पसंख्याक असणाऱ्या ब्राह्मण समाजाला वेठीस धरले जाते हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे पुरोगाम्यांचा करावा तेवढा धिक्कार अपुराच आहे यातून समाजाने एकत्र येऊन त्यांना जाब विचारून कायदेशीर कारवाई करण्यात यावी पुनश्च तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम🎉

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 Před 28 dny +649

    हाच तो कांग्रेस आणि शरद पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र।

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 Před 28 dny +6

      Pan Pawarsahebanche javai baman aahet na? Supriya taina santap yet nahi ka?

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 Před 28 dny +5

      Pawar tumhala hyachi uttar dev denar ahet. Kaay manvata ahe.

    • @rampendse3921
      @rampendse3921 Před 28 dny +3

      आणि फडणवीस यांचा देखील.

    • @sameermorey308
      @sameermorey308 Před 28 dny +6

      गांधी नेहरू विचारसरणी

    • @sameermorey308
      @sameermorey308 Před 28 dny +4

      गांधी नेहरू विचारसरणी

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 Před 28 dny +47

    केतकी ने फक्त पोष्ट टाकली तरि दोन ते तिन महीणे त्रास झाला तेव्हा हा गुन्हा जातिवादी आहे यांना काय शिक्षा व्हायला पाहीजे

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 Před 24 dny +3

    अतिशय निच पणा झाला आहे, पोलीसांनी अशा वृत्तीना ठेचले पाहिजे .

  • @Vjvrushali009
    @Vjvrushali009 Před 16 hodinami

    अतिशय निंदनीय घटना...
    ब्राह्मण विरोधी कमेंट करण्याऱ्यांनी बहुतेक संपूर्ण व्हिडिओ पाहिला नाही.

  • @Praniseva_
    @Praniseva_ Před 28 dny +40

    अशी मारहाण करून गावातील शेती विकायला भाग पाडायचे हे त्या मारहाणीच्या मुख्य लक्षा पैकी एक लक्ष नक्की असणार

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Před 28 dny

      मराठ्यांनी अशीच लुट केली आहे

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 Před 28 dny +27

    मी तुमचा खूप मोठा टीकाकार आहे. परंतु लोकशाहीत अशा प्रकारच्या घटना योग्य नाहीत याची मी कठोर शब्दात निंदा करतो

  • @sureshbhadange4276
    @sureshbhadange4276 Před 2 dny +1

    एका जातीने दुसऱ्या जातीवर त्यातही जाती धर्मांच्या नावावर अल्प संख्यांकावर मागासवर्गीयावर अन्याय करणे निषेधार्थ आहे .मागासवर्गीय लोकांनी हे किती वर्षे सहन केलं आहे व करतात .तेव्हा सुद्धा कुलकर्णी आपली लेखनी चालली पाहिजे. मतांसाठी असा अन्याय चुकिचा आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे.

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Před 18 dny +2

    . एक मराठा कोटी मराठा👏✊👍 जय शिवराय जय शंभूराजे

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq Před 27 dny +43

    जो पर्यंत जाति पाती च विष डोक्यातून जात नाही तो पर्यन्त हिन्दू धर्माच हित होणार नाही

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před 28 dny +63

    हे करणारे आणि त्यांच्या मालकाची राख रांगोळी होईल

    • @vinodketkar178
      @vinodketkar178 Před 28 dny +2

      झालीच पाहिजे

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny

      ब्राह्मणाचा शाप फार भयानक असतो.🤭🫣🌞🙈😱

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny +3

      उद्ध्वस्तला देखील संतांचा व जोशी सरांचा शाप चांगलाच भोवलेला आहे

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny +1

      तथास्तु..!✋

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Před 17 dny

      काही होणार नाही,बामणाणी खूप पाप केले आहे त्याची फेड आहे ही.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Před 16 dny +33

    चांगली गोष्ट आहे ही गोष्ट पुऱ्या महाराष्ट्रात घडली पाहिजे तर जाती-जातीत भांडण लावायचे कमी

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 Před 16 dny +2

      सडका मेंदू

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 14 dny +3

      त्याच्यात मग तुझे घर तरी वाचेल का? ✌️👊👍😡

    • @sunitigothoskar220
      @sunitigothoskar220 Před 12 dny +2

      जाती जातीत भांडणं कोण लावतं, याचा सखोल अभ्यास तुम्हीच करा. पण तुम्ही तो करु शकत नाही ह्याची खात्री.

  • @SharadAllTheTime
    @SharadAllTheTime Před 26 dny +4

    झालं ते चुकीचं आहे परंतु आशा घटना काही अचानकच घडत नसतात हे मात्र नक्की

  • @pranavdatar7242
    @pranavdatar7242 Před 28 dny +228

    सुशीलजी घाटकोपर मधे जी होर्डिंग पडलेली घटना झाली त्यात आरोपीचे नाव भावेश bhinde भिंडे आहे पण मराठी माध्यमे ती भिडे असे उच्चारण करतात,हे जाणून बुजून चालू आहे

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 Před 28 dny

      सगळे maaxxxx आहेत

    • @demya3464
      @demya3464 Před 28 dny +9

      हे माहीत नव्हतं.. 😢 thanks for info..

    • @balwantjoglekar3599
      @balwantjoglekar3599 Před 28 dny +4

      होय माझी पोस्ट पहा फेसबुक वर

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před 28 dny +8

      धन्यवाद भिडे नव्हते वाचून बरे वाटले

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Před 28 dny

      भींडे bhinde गुजराथी आहे

  • @bhalchandrakulkarni88
    @bhalchandrakulkarni88 Před 28 dny +45

    जाहिर निषेध, दोशी वर कठोर कारवाई करावी, आम्ही पण बीड जिल्ह्यातील आहेत,

  • @yashwantdeshmukh5756
    @yashwantdeshmukh5756 Před 25 dny +2

    सनातन धर्माच्या उदयापासून विष्णूच्या10 पैकी 9 अवतार होई पर्यंत देवापासून मनुष्यापर्यंत ब्राह्मण समाजाला मानाचे स्थान आहे व राहणार

  • @sudarshanpalve4466
    @sudarshanpalve4466 Před 11 dny +2

    सर्व वातावरण बिघडवल आहे, बारामती वाल्यांच्या तालावर चालणाऱ्या व्यक्तीने. गावगाडाच बिघडवला आहे.

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 Před 28 dny +228

    पूर्वी मोगल आणि यवन बाहेरुन येवून अत्याचार करायचे. आता त्यांचेच महाराष्ट्रातील स्थायी वंशज पिसाळले आहेत.

    • @swatibhide163
      @swatibhide163 Před 27 dny +7

      अगदी बरोबर

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 Před 22 dny

      समाजशस्त्र विषयाचे प्राध्यापक,अनंत काका कुलकर्णी मराठा हा सर्वसमवेशक विचार करतो असे सांगतात .मराठा समाज सध्या स्वहित पाहतो आहे . समाजविरोधी कितीही झाले तरी आम्ही काफी आहोत .

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 27 dny +97

    नुकसान भरपायी झाली पाहिजे, एकनाथी बुलडझर चालवायची वेळ आली आहे 🙏🏻

    • @gajanannagare4084
      @gajanannagare4084 Před 27 dny +2

      तो एकनाथ काहीच करत नाही त्याने तर शपथ घेतलेली आहे यांना मदत करायची.

  • @nitinchitnis5110
    @nitinchitnis5110 Před 25 dny +1

    शेवटी अन्याय कधीपर्यंत सहन करावा हे कळत नाही. आपले मत कोणाला द्यायच
    हे ठरवण्याचा आणि गुप्त ठेवण्याचा अधिकार सर्वांना हवा

  • @girishwanare846
    @girishwanare846 Před 24 dny +1

    कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल असे नियोजन साहेबांनी आधीच तयार केले आहे!

  • @shivajirasal4623
    @shivajirasal4623 Před 28 dny +214

    हा माज आहे. संघटीत गुन्हेगारी चे कलम लावले पाहिजे.

  • @arvinddamle5994
    @arvinddamle5994 Před 28 dny +391

    आता वाट बघू नका ब्राह्मणांनो, आता तरी एक व्हा, एकतरीभगवान परशुराम येणारच, आणि तो धडा शिकवणारच, फक्त साथ हवी

    • @user-xj4wg8vy8o
      @user-xj4wg8vy8o Před 28 dny +12

      Satya hai sabhi Brahmin samaj sath aayega tabhi sambhav hai jo ghatna hai bahut dukhad hai

    • @sureshsuralkar4131
      @sureshsuralkar4131 Před 28 dny +6

      Lawkarch. Tumala. Shetat. Kam. Karave. Lagel

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 28 dny

      काही उपयोग नाही.
      कारण ब्राह्मणांना नको तिथं चोमडेपणा करायची सवय आहे. एखादा शहरातील ब्राह्मण तरूण त्याच्या इच्छेने मांसाहार करत असेल तर हेच मराठवाड्यातील खेडवळ ब्राह्मण लोकं त्याला अक्कल सांगायला जातात.
      त्यामुळे यांच्याबद्दल दया सुद्धा निर्माण होत नाही. कोणी काय खावं, काय प्यावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. यात मध्ये वळवळ करणं जोपर्यंत मराठवाड्यातील ब्राह्मण थांबवत नाहीत तोपर्यंत ब्राह्मणांमध्ये एकी निर्माण होऊच शकणार नाही.

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Před 28 dny

      ​@@sureshsuralkar4131हे तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही आणि होणारही नाही म्हणून तर तुमचा एवढा ब्राह्मण द्वेष ब्राह्मण कशातही नसताना. तुमचं कितीही प्रगती झाली तरी जोपर्यंत ब्राह्मणांची अधोगती होत नाही तोपर्यंत समता आली असं तुम्ही मानणार नाही. आणि सृष्टीच्या नियमानुसार मेहनत, अभ्यास करणाऱ्यांची अधोगती होत नसते त्यामुळे ब्राह्मणांची अधोगती होणार नाही त्यामुळे तुम्ही कायम असेच जळफळाट करणार ब्राह्मणांचा, लगे रहो

    • @ramchandrazagade1184
      @ramchandrazagade1184 Před 28 dny +22

      तुमच्यासोबत सर्व ओबीसी आहेत

  • @dr.ramdasgite5328
    @dr.ramdasgite5328 Před 8 dny +2

    Ek ghatna ghadli म्हणजे सगळी कडे हेच घडते असे नाही.

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Před 28 dny +758

    खरोखर परिस्थिती गंभीर आहे. ही प्रवृत्ती ताबडतोब ठेचली पाहिजे.

    • @seemakamat4303
      @seemakamat4303 Před 28 dny

      सगळे ब्राह्मण एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत काय ??? नाही ते कधीच एकत्र येत नाहीत मग हे जे होत आहे ते बरोबरच आहे . 🥶🥶

    • @prajaktavaidya1526
      @prajaktavaidya1526 Před 28 dny +15

      He agdi khar ahe.... pawar Ani family hi maharashtrala, deshala lagleli keed ahe Ani atyant brahmandveshte lok ahet... Hya keedivar modi nava h kitakanashak marlach pahije...

    • @aadipurohit9360
      @aadipurohit9360 Před 28 dny +5

      Pawsrana kon thechnar

    • @ramjisanap7134
      @ramjisanap7134 Před 28 dny +4

      Vanjari mele ka titale..

    • @jyotimagar4169
      @jyotimagar4169 Před 28 dny +15

      1000 वर्षे झाली सत्ता भोगली संस्कृत भाषा दुसऱ्यांना का शिकू दिली नाही. बाकीच्या लोकांनी किती अत्याचार सहन केले हजारो वर्षे त्याचे बोल की आपल्या सोयीचे सांगायचे फक्त अगदी संभाजी महाराज यांचा खोटा इतिहास याच जमातीने लिहिला आहे

  • @RN_Agro
    @RN_Agro Před 28 dny +46

    शिवरायांचा महाराष्ट्राच काय केलंय या लोकांनी😢

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před 24 dny

    ही संघटना फार वर्षा पासून फक्त राजकीय फायदा मिळणे साठी मराठवाड़ा येथे सक्रिय आहे, त्यात तत्कालीन मराठी नेत्यांची मेहरबानी आहे🇮🇳

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 Před 4 dny +3

    😂😂 बामनं काडी करतात म्हणून असं होते 😂😂

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Před 28 dny +28

    अगदी खरंय सर आम्ही पण मराठवाडय़ातील आहोत. ग्रामीण भागात या घटना घडत आहेत. केवळ जातीमुळे आम्हाला अनुभव आला आहे.शेवटी कंटाळून अनेक कुटुंबे शहरात स्थिर झालेत .आता केवळ एकच घर आहे.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Před 28 dny +37

    मतदार हे यांच्या बापाची जहागिरी समजता, एवढ्या दिवस सत्ता ओरबाडून खाली, सर्व छोट्या जातीने संघटित राहिले पाहिजे वेळ आली तर बापू बिरू वाटेगावकर झालं पाहिजे
    जय मल्हार जय शिवराय जय भीम
    जय

  • @Nm47821
    @Nm47821 Před 17 dny +12

    मनुवादी गाठलेच पाहिजेत

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x Před 18 dny +2

    योग्य झाली

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 Před 28 dny +222

    मिथुन ने सुपारी घेऊन देखील तुतारी पडणार.

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 Před 28 dny +8

      सगळे हे मिथुन च्या भाषणाचे परिणाम आहेत

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj Před 28 dny +4

      Ajun asech bhat badavale jatil

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Před 28 dny

      दहशतवादी कटवा जरा नंगे

    • @chandrakanttilekar7241
      @chandrakanttilekar7241 Před 26 dny

      ​@@MaheshFajage-tx3qjमारून बघ तू तुझ्या गांडी ला सालट ठेवायचे नाहीत पोलीस

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před 28 dny +68

    संदेशखालीचा संदेश सर्वांनी लक्षात ठेऊन सर्वांनी मतदान करायचं
    जय. श्रीराम

  • @padmakarparasharambabare8740

    ब्राह्मण समाज कधीच ईतर समाजातील उमेदवाराला मतदान करत नाही,उलट आपल्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतात.

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 Před 22 dny +1

    शांतता पाळणाऱ्या नागरिकांना असा त्रास होऊ नये, प्रत्येकाला मत कोणाला द्यायचे हा अधिकार आहे, त्याच्यावर दबाव, दडपशाही करणे म्हणजे त्याचा घटनेने दिलेला अधिकार हिरावून घेणे असेच झाले. बाबासाहेब आंबेडकरांना हे असे कदापिही अपेक्षित न्हवते, अलीकडे काही लोक कायदा हातात घेत आहेत हे बरे नाही.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Před 28 dny +120

    फडणवीस दखल घ्या

    • @arungogte1472
      @arungogte1472 Před 28 dny

      फडणवीस यांनी कधीच ब्राह्मण न करता कवडी चे काम केलेले नाही. सारखे शाफुआ cha जयघोष करीत असतात

    • @dns740
      @dns740 Před 28 dny +2

      आता पर्यंत किती दखल त्यांनी घेतल्या? त्याच्या मधील परशुराम कधी जागा होईल काय माहिती? फक्त कार्यवाही करू असं बोलतात. शेवटी ते पण राजकारणी आहेत.

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 Před 28 dny +46

    आशा आहे सुज्ञ मतदारांनी योग्य उत्तर दिले असेल?

  • @suvarnamore1408
    @suvarnamore1408 Před 20 dny +2

    अतिशय निंदनीय घटना.

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Před 27 dny +1

    उपाय एकच बुलडोझर बाबा शासन....🚩👍🙏दुसरा पर्याय नाही च

  • @suparnadeshmukh7760
    @suparnadeshmukh7760 Před 28 dny +155

    अत्यंत वाईट घटना.... अशा पद्धतीने तुतारी चिन्ह असलेला पक्ष स्वतः साठी खड्डा खणीत आहेत हे नक्कीच

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 Před 27 dny +3

      यात तुतारीचा काय संबंध सबूत दाखवा घरगुती भांडण पण असू शकत 🙏जय शिवराय 🙏

    • @tusharrege577
      @tusharrege577 Před 27 dny +4

      ज्याप्रमाणे UP, बिहारमध्ये यादवांनी वाट लावली त्याप्रमाणे मराठा येथे करतात

    • @chandrasekhartapse9972
      @chandrasekhartapse9972 Před 26 dny +2

      या घटनेला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv Před 26 dny

      वाईट काय यांच्यात..

    • @lingayatlinge6059
      @lingayatlinge6059 Před 24 dny

      @@chandrasekhartapse9972 tutari walta pakshachya lokannich marhaan ani todphod keli ahe, rajkiya valan kay? swatahcha gu ghanwat nahi ka?

  • @simpli721
    @simpli721 Před 28 dny +322

    ह्यामुळेच की काय असं वाटू लागलंय की तुतारी धर्जिन्या जातीचे लोक आणी काश्मीर मधले मुसलमान सक्खे भाऊबंद आहेत. ह्या लोकांना काश्मीर प्रमाणे महाराष्ट्रात पण मराठी पंडितांची नरसाव्हार करण्याची स्वप्न पडत असावीत.

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Před 28 dny +30

      संसदेत फारुख अब्दुल्ला की तबियत कैसी है ? सुसू ने विचारलेच होते,

    • @user-he8xd7jv5x
      @user-he8xd7jv5x Před 28 dny

      नक्की तीच औलाद आहे

    • @vikramdhonsale7107
      @vikramdhonsale7107 Před 28 dny +15

      म्हणूनच एकत्र नाही आलात तर तीच वेळ यायला उशीर लागणार नाही

    • @ramchandrazagade1184
      @ramchandrazagade1184 Před 28 dny

      तुतारीने हे असले घाणेरडे धंदे बंद करावेत

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Před 28 dny

      मुल्ला मराठा Same

  • @mohanthorbole4564
    @mohanthorbole4564 Před 13 dny +14

    पंत बास करा

  • @shitalmundhe9160
    @shitalmundhe9160 Před 23 dny +30

    महाराष्ट्रातला बहुसंख्य मराठा समाज हिंदुत्वा पासून दूर जातोय असं मला वाटतं

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 Před 16 dny +3

      फडणवीस मुळे

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před 16 dny +5

      Hindu mhanun marathyanna virodh karta tevha chalte ka

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 Před 16 dny

      तुम्ही तर मुंडे आहात.. फक्त पंकु पडायला पाहिजे

    • @thepositiveindia
      @thepositiveindia Před 15 dny +6

      आम्हाला मनुस्मृती जाळणारे ब्राह्मण आवडतात ❤

    • @YogeshZendekar-nt3ok
      @YogeshZendekar-nt3ok Před 14 dny

      हे कसले मराठे आहे हे तर संभाजी महाराजांच्या मेव्हण्यासारखे दगाबाज मराठे, खरे मराठे कधीही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा शत्रूला शरण गेले नाहीत. आजचे बीड मधील मराठा आणि इतर काही जिल्ह्यांमधील मराठे औरंगजेब समर्थक पक्षात जाऊन बसलेत‌, हिंदुत्व सोडून मुघलांच्या ताटाला ताट लावुन बसने हे खरे मराठे असुच शकत नाही, खरे मराठे उदयराजे भोसले सोबत आहे.

  • @vaishalirakh
    @vaishalirakh Před 28 dny +83

    दिवा विझणे आधी कसा फडफडतो तशी एका राजकीय पक्षाची अवस्था झाली आहे, 🤬 संतापजनक घटना

  • @Kalpesh28119
    @Kalpesh28119 Před 28 dny +24

    काल नाभिक समाजाच्या लोकांची दोन दुकाने पण फोडली आहेत. तुतारी ला मत दिलं नाही म्हणून दुकान सर्व तोडफोड केली. ही पण बिड जिल्यातील घटना आहे

  • @rushikeshkulkarni4679
    @rushikeshkulkarni4679 Před 24 dny +2

    दोषींवर कडक कारवाई करा फडणवीस साहेब

  • @vidyamandir7891
    @vidyamandir7891 Před 2 dny

    या घटनेचा निषेध आहे. तसेच मनिपुरच्या अत्याचारावर एक व्हिडीओ बनवाल अशी अपेक्षा

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Před 28 dny +363

    या प्रवृत्तीला ठेचून काढली पाहिजे वेळीच नाहीतर हे डोक्यावर मिरी वाटतील

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před 28 dny +15

      काश्मीर फाईल्स सारखा प्रकार हेच लोक करतील.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 28 dny +16

      डोक्यावर मिरी वाटतील?
      अहो ते डोक्यावर मिरी वाटतच आहेत. वाटतील? हा शब्द चुकीचा आहे.
      एवढं सगळं झालं आता काय बाकी राहिलय??

    • @rameshprabhu559
      @rameshprabhu559 Před 25 dny

      Asha pravrutichy loka mule aapan 150 varsh ingrajanchi gulami keli. Aapan Hindu 🕉 mhanun ka jagu sakat nahi ??

  • @jayawantjadhav8573
    @jayawantjadhav8573 Před 28 dny +33

    ज्यानी हल्ला केला त्यांचे विरूध्द सर्वांनी ऊभे राहीलेच पाहिजे.

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y Před 20 dny +1

    तो पन सोसन आसा 😅😅😅 याच्यासाठी नेत्यांनी पण आपण बोलताना आपल्या जिभेवरत संयम असावा याला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे😊

  • @vivekdesai6133
    @vivekdesai6133 Před 27 dny +1

    महाराष्ट्र ग्रुहखात काय करतय ? की त्यांना सुद्धा हेच आणि असच हवय!

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Před 28 dny +52

    हे कृत्य करण्यार्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे.राऊतमारे परिवाराने कोणाला मतदान करायचे तो त्यांचा मुलभूत हक्क आहे त्यांच्या वर जबरदस्ती करणार्यांचा निषेध व्यक्त करित आहोत आम्ही राऊत मारे परिवारा सोबत आहोत.