मी गेलो Indian Cricketer Ajit Agarkar ह्यांच्या गावी | Ajita Agarkar Kokan Village | RsV
Vložit
- čas přidán 9. 11. 2023
- मी गेलो Indian Cricketer Ajit Agarkar ह्यांच्या गावी | Ajita Agarkar Kokan Village | RsV
If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
For video shoot-Solkarrahid@gmail.com
Follow me on Instagram
/ rahid_solkar
Facebook:Rähid sölkär
#ajitagarkar #Ajitagarkarvillagr. #Ajitabarkarkokanvillage #Ajitagarkarbowling #rahidsolkar #rahidsolkarvlogs #kokanvillage #dailyvlog #villagelifestyle #ratnagiri #villagevlog #kokanratna
Keywords :
Ajit Agarkar Kokan Village
Ajit Agarkar Kokan Village Name
Ajit agarkar Kokan Village house
Ajit Agarkar Cricket Career
Ajit Agarkar Family
Ajit Agarkar Bowling
Rahid Solkar New Series
Rahid Solkar Kokan Ratna
RsV
Ratnagiri Village
Dapoli Village
Kolthare Village
कोकणाने अनेक रत्ने महाराष्ट्रासह भारताला दिली या विश्वाला दिली....धन्य ही कोकणभूमी.❤❤❤❤❤
आगरकर आता भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष आहे 👍
राहिद तुझे कौतुक करायला शब्द च उरले नाहीत किती मेहनतीने तु या कोकणात या कोकण रत्नाची घरे शोधून काढुन आमच्या पर्यत पोहचवतोय खरंच तु great आहेस 👍🙏रात्री चा प्रवास तु शक्यतो करु नये कारण कोकणातील रस्त्यावर रात्री च्या वेळेस हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो आणि राहिद गाडी हळु चालवं 🙏
मित्रा तुझ्याकडून कोकणातील अनेक खेळाडू , कलाकार यांची माहिती मिळत आहे कोकणाचा निसर्गरम्य परिसर पाहायला मिळत आहे त्याबद्दल तुझे खूप खूप आभार
राशीदभाई तुझ्यामुळे आम्हाला या सर्व कलाकार, क्रिकेटपटू यांची गावे व घरे यांची माहिती मिळाली. तुझे खुप धन्यवाद! असेच तुझं कार्य चालू राहू दे. 👌👍👍
महाराष्ट्राचे दोन माझी मुखमंत्री रायगड जिल्हा येथील आहेत. जनाब अंतुले साहेब यांचं गाव व माननीय मनोहर जोशी यांची गावे दाखवा.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब पण कोकणातलेच.
CD देशमुख पण
@@dhananjaypokale07 cd deshmukh kokanatle nahit te mulche vidarbhatle
@@dhananjaypokale07 deshmukh kokanat kadhipasun aale
राहीद भाई तुझे मनापासून आभार, आम्ही पण कोकणातील असून सुद्धा ऐवढी नामवंत लोक कोकणातील आहेत हे आता तुमचे ब्लॉग बघून समजले, सलाम तुमच्या मेहनतीला.
खूप छान👌
माझ्या गावचे अजित आगरकर सर आहेत..❤😎🏏
आम्हांला अभिमान वाटतो य गोष्टी चा 🤞
Ajit Agarkar unsung hero of Indian cricket 🇮🇳🇮🇳
मुंबई पण कोकणाचा भाग आहे. त्यामुळेच बरीच नावे सारखीच आहेत. अलिबाग मध्ये सुद्धा दाभोळ आहे. आणि तुमचे काम छान आहे नवी पिढी चांगली घडेल ही अपेक्षा...
खूप छान. आता जामला तर रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, गोवा आणि कारवार पण कव्हर करा. म्हणजे पूर्ण कोकणपट्टी होईल.
खरंच मी मित्रा तुझ्याकडून खूप चांगली माहिती बरेच कलाकार व क्रिकेट खेळाडूंची माहिती चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतोय तुझ्या या कामगिरीला माझा ..🙏🏼🙏🏼
कोकणात जन्म येन नशीब आमच😊😊😊😊.जय महाराष्ट्र 🚩
राहित तुला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
राहिद गोड ब्लेस यू डियर अनेक आशीर्वाद घर बसल्या निसर्ग रम्य परिसर पहावयास मीलतो सलाम राहिद 😊😊
Rahid great work your videos are great it is example of सर्व धर्म समभाव कोकणात न जाता ही तुम्ही आम्हाला कोकण आणि कोकण रत्न याचा परिचय देत आहात खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद
खूपच आत्मीयतेने व्हिडिओ तयार केले आहे। अभिनंदन❤
विडीओ खूप छान 👌👌👌
भाऊ तुमच्यामुळे कोकण रत्न व. त्यांच्या
गावाची माहिती मिळते धन्यवाद 🙏🙏🙏
खूपच छान तुम्ही कोकणातले रत्न दाखवून कोकणातलं नाव रोशन करताय धन्यवाद
Beautiful vlog of Ajit Agarkar native place.... Thanx and stay blessed always 👌👌👌👏👏👏
मस्त भाई,अजित अगरकर माझा फेव्हरेट खेळाडू 🙏
Kolthare(Panhch Nadi)is my forefathers village,shifted to Furus,Khed.Nice information shared by Solkar.Keepbit up.Share more videos.
क्रिकेट पटु अजित आगरकर यांचे गांव व घर दाखविल्या बद्दल धन्यवाद
राहीद तुम्ही पण या कोकणातले हिरे आहात अप्रतिम video असतात
व्हिडिओ बनवत असताना त्या कलाकारांने आपल्या जल्मभुमी गावांसाठी काय कार्य केले हे पण लोकांना सांगा.
धन्यवाद राहिद तूझ्या मुळे ह्या व्हिडिओ मुळे गुरु परशुराम यांचे दर्शन झाले 🙏🏼 राहिद keep it up and best of luck for your next journy 👍🏼👍🏼
अतिशय सुंदर माहिती
कोकणातील सुप्रसिद्ध व्यक्तींची
धन्यवाद राहिद भाई
अशीच नववीन माहिती ह्या व्हॉगमधून आम्हाला मिळेल
हीच अपेक्षा
कोकण ही भूमी खुप सुंदरच आहे त्यात जन्मली रत्न ही सर्वात महान आहेत माझी कोकण भूमी स्वर्गाच्या पेक्षा सुंदर आहे
भावा आज मला तुझ्यामुळे कळले की अजित आगरकर आपल्या महाराष्ट्राचा आहे😮😮😮😮
Khupp Chan Blog
Ghar Chan
Apratim Apratim Apratim 👌👌👌
खरच खुपच छान माहिती देतोस❤
Nice video keep it up
खुप छान रहीद भाऊ खुप छान अजित आगरकर सरांच घर खूप छान आहे
खुप सुंदर विडिवो आहेत अजित आगरकर यांच्या गावाला जाताना बोरिवलीतील जायच्या आधी चिखलगाव म्हणून एक गाव लागले आसेल ते लोकमान्य टिळक यांचं जन्म गाव आहे. ते ही दाखवलं आसत तर खूप छान झालं आसत.त्या नावाने लोकमान्य विद्यामंदिर चिखलगाव हे हायस्कूल आहे
Tumchi vlogs khup chhan astat.nehamipeksha chhan series chalu kelit tumhi. Chhan mahiti milate. Unique. Barech Jan nehami aapali phalatu routine dakhavat basatat aani like magatat. 😊
Khup Mast video brother
Bhav 1 nambar...👌❤️💐 Tu Great hai...❤
Excellent volg... Agarkar Sir must watch this...
thanks Dada. khup chhan.
Rahid bhai🆚👍🏻 खुप खूप छान माहिती देताय ❤️❤️🙏🏼
खूप छान व्हिडिओ!
Thanks for showing place and house of Ajit Agarkar
खूप छान व्हिडीओ 🙏🏻
तुमचे काम खूप छान आहे
Bhava kharach tu khup chan kam karto aahe...
जय महाराष्ट्र
छान very good information
खुप मेहनत घेता, छान माहिती दिली आहे
खूप छान rahid ❤
रशीद भाई तुमच्या या विडिओ ला खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन विडिओ पाठवा माझं गाव दापोली टांगर
रशीद तू ज्या दापोली दाभोळ रस्त्याने गेलास त्याच रस्त्यावर चिखलगाव लागले हे लोकमान्य टिळकांचे गांव त्यावर तुला स्वतंत्रपणे व्हिडिओ बनविता आला असता.
Rashid Bhai great job 🙏
I am proud of you because you provide lot's of information about our lovely kokan.I always see your vlog when I free. Thanks again Rahid Bhai & take care.❤
Keep it up..
Bahot accha laga video
Rahid तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मला अभिमान आहे की तू आमच्या कोकणातला आहेस
Great work rahid
Great work Bhai 🎉🎉🎉
👍Beautiful Village
Dear Rahid Very Nice.❤❤❤❤❤
Veri nice please visit pewe guhagar behind dabhol khadi
फारच सुंदर दापोली
खूपच छान आपलं कोकण
मस्त
राहिद भाई जान सलाम ..... जयभिम ... दादा पहा बंर भारताचा क्रिकेट टिम मध्ये ( कोकण ) चे तीन रत्न आहेत सोलकर सर , गावस्कर सर आगरकर सर महान व्यकित महत्व ... फारच छाण ब्लॉग आहे धन्यवाद ..... अल्लाह हाफिज .....
सचिन आणि विनोद सुध्दा आहेत.
Nice blog..
Best vlog ❤🎉
Very nice Rahid. Dapoli ratnanchi Khan.
👌👌
❤ Super 👌
Maajha gav dapoli❤❤❤❤
पुणे महाराष्ट्र 🎉🎉
Kokanane yevdhi chan chan ratne dili aahe ya deshala.ajunhi hotil.
Nice 👍
❤ mast
GREAT GOING ❤
Great work covering famous people from Kokan
लोकमान्य टिळक यांचं पण गाव तिकडतेच आहे. ते पण दाखव k.
Rashid Bhai aapan lokmanya tilak yanche gaw pan dakhawa please....
Please video on Padmakar shivalkar.
Good Video. Bhai Dabhol bhi ate to acha hota
Ajit agarkar sir team nivad samiti che adhyaksh ahet mhanunach India ne world cup 2023 madhye ekpan samana nahi gamavala
Yacha sadha ullekh hi koni karat nahi
Rahid one of the cricketer you miss him Mr Ghulam Parkar from kalusta Tal: Chiplun Dist Ratnagiri show us his villsge
Assalam alaykum
Very nice work you are doing by bringing all famous kokani persanlities
Please make 1 video for Mr Gulam parkar from Kalusta tal chiplun ‘ he is only kokani muslim test player who played his 1st Test against England in London
Thanks n Salam
Nana patekar sanjay narwekar inka bhi ghar dikhaeo
❤❤
भावा साधना सरगम ह्यांचं पण गाव दाभोळ येथे आहे
❤
Kokanatil ya Gavat evdi manase ahet he baghun changle vatle.
MANYA SURVE cha gaw dakhwa sir
दिलिप वेंगसरकर हे तुझ्या राजापुरचे आहेत मित्रा त्याबद्दल पण व्हिडीओ येऊ दे
दिगंबर नाईक मराठी नट यांच घर इन्सुली गाव आहे
Depoti it collector frog mukadam also belongs to. Kolthry
Please visit anther two kokni cricketers GULAM & ZULFIKAR PARKER
माझं गाव ❤ कोलथरे
Solkar burodi kolthare la hi jaun alat brilant brilant proud of you brilant
My Village
चिपळूण ला एक दादर गावं पण आहे.
❤️🚩
माझ गाव चिखलगाव आहे दादा ❤
भाऊ दापोली मध्ये आहेस तर हर्षदा खानविलकर यांच गाव दाखव 🙏👍
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
अभिमान आहे दापोली कर असल्याचा,
भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर, या सुदधा दापोली तालुक्यातील वणंद गावच्या कन्या आहेत.
मी वणंद कर