मी गेलो सचिन तेंडुलकर च्या गावी | Sachin Tendulkar Village | Ratnagiri Kokan

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 09. 2023
  • मी गेलो सचिन तेंडुलकर च्या गावी | Sachin Tendulkar Village | Ratnagiri Kokan
    If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
    If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
    For video shoot-Solkarrahid@gmail.com
    Follow me on Instagram
    / rahid_solkar
    Facebook:Rähid sölkär
    #Sachintendulkarvillage #sachintendulkar #konkan #rahidsolkarvlogs #dailyvlog #Villagevlog
    Sachin Tendulkar Village
    Sachin Tendulkar Konkan village
    Sachin Tendulkar Village House
    Sachin Tendulkar Village name
    Harche Lanja Village
    God Of Cricket Sachin Tendulkar Village history

Komentáře • 409

  • @suryakantgijbile9990
    @suryakantgijbile9990 Před 10 měsíci +160

    विजय तेंडुलकर सर हे माझे विद्यामंदिर डोरले माध्यमिक शाळेतील शिक्षक होते.तूझ्या विडिओ च्या माध्यमातून अनेक वर्षानी त्यांचे आज दर्शन झाले.त्यांनी शिकवलेले उत्तम इंग्रजी आज कामाला येत आहे.माझ्याकडून त्यांना गुरू वंदना.धन्यवाद.

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 Před 10 měsíci +3

      Bhagwan hy tyo kashak janar tyacha gaavi
      Mansala prasiddhi milali ki tya visrto garibila klt ny tuma lokana dokyavar basvta asha lokana

    • @vishwanathdalvi1608
      @vishwanathdalvi1608 Před 9 měsíci +1

      Q9Z

    • @niteshchavan9098
      @niteshchavan9098 Před 9 měsíci +3

      भाई पहिला आपको मेरे तरफसे सलाम व्हिडिओ बहुत भारी था ...लेकीन सचिन को एक बार तो अपने गाव जाना चाहिए

    • @yogeshchaudhari1986
      @yogeshchaudhari1986 Před 9 měsíci +1

      😢😢

    • @savitanavare3146
      @savitanavare3146 Před 9 měsíci +3

      सुंदर आहे सचिनची गाव.सफर करणार्या तुमच्या मुळे सर्व पहिल्या,ऐकायला मिळाले.
      धन्यवाद.

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 Před 10 měsíci +212

    किती मनाला वाईट वाटल की येवढ्या निसर्ग रम्य आपल्या कोकणात घर असून एकदा ही सचिन सर यांनी त्यांच्या गावाला भेट दिली नाहीं...😢

    • @chaitanyj4551
      @chaitanyj4551 Před 10 měsíci

      मतलबी माणूस आहॆ तो फक्त पैसा साठी हावरा आहॆ आम्ही त्याला मानत नाही आम्ही फक्त 5 कोकणातील भारतरत्न आहेत त्यांना मानतो

    • @vikaschavan9721
      @vikaschavan9721 Před 10 měsíci +7

      Barobar

    • @user-to8nh5tk9r
      @user-to8nh5tk9r Před 10 měsíci +5

      Tyanche Kahi self experience asu shakto

    • @advAp4541
      @advAp4541 Před 10 měsíci +28

      पैशाचा गर्व दुसर काही नाही.

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 Před 10 měsíci

      ​@@advAp4541पैशाचा आणि गावी भेट न देण्याचा संबंध काय भावा ...😮

  • @nileshkamble3131
    @nileshkamble3131 Před 9 měsíci +35

    सचिनच्या घरापर्यंत साधा रस्ता नाही, नशीब ग्रामपंचायतने पाखाडी तरी बांधलेय...
    किती दुर्भाग्य आहे कोकणात जन्म घेतलेले लोक कोकणाला विसरले...

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 Před 10 měsíci +41

    पहिल्यांदाच मला वाटते तेंडुलकरचा घर कोणीतरी दाखवला.आम्हाला माहीत नव्हते.👍

  • @chandrakantgurav861
    @chandrakantgurav861 Před 9 měsíci +64

    सचिन तेंडुलकर यांनी आपल्या हर्चे गावाला जाऊन तिथल्या नवतरुण पिढीला प्रेरणा,मार्गदर्शन द्यावे असे मला वाटते.

    • @user-xs6oo4xx9p
      @user-xs6oo4xx9p Před 9 měsíci +3

      हर्चे गावाला गेला तर खर्चे कोण देणार😂

    • @skythelimit8476
      @skythelimit8476 Před 8 měsíci +1

      😂😂😂

  • @prashantkamble5417
    @prashantkamble5417 Před 6 měsíci +4

    We proud of Sachin Tendulkar sir ❤❤❤❤
    Thanks Rahid bhay

  • @sandeepketkar7867
    @sandeepketkar7867 Před 9 měsíci +47

    खूप सुंदर 👌👌 माझ्या मते सचिन ने आपल्या मूळ गावी आले पाहिजे, पैसा हा श्रेष्ठ नाही, आपले मूळ विसरून चालत नाही.

  • @RajaPawaskar-cg5xr
    @RajaPawaskar-cg5xr Před 9 měsíci +16

    सचिन सर तुम्ही तुमच्या मूळ घरी जरूर भेट द्या.तुमच्या सर्व पिढ्यातील लोकांना तुमचा अभिमान वाट्टेल.

  • @ganeshapankar5405
    @ganeshapankar5405 Před 9 měsíci +6

    येवढे सुंदर कोकण आणि कोकणातली माणसं आहेत आणि हि कोकणातली गावे आहेत पण या सेलि्रिटींना त्याचे किती कौतुक आणि किति अभिमान आहे हा एक वादाचा विषय आहे आणि त्या विषयी न लिहिलेले बरे. कारण एकदा का ही माणसे मोठी झाली की आपल्या मुळ भूमीला विसरतात हेच सत्य कडू आहे पण सत्य आहे. मनात आणले तर काय पण करू शकतात हे आपल्या प्रांतासाठी पण त्या साठी सामजिक आणि भावनिक बांधीलकी आसावी लागते

  • @rutikvarekar
    @rutikvarekar Před 9 měsíci +28

    भावा अशीच एक दिवस सचिन सरांची मुलाखत घेशील ❤ही देवाकडे प्रार्थना आहे माझी 🙏🥰

    • @sachinghadi4391
      @sachinghadi4391 Před 9 měsíci

      गावी जाण्यासाठी प्रेरित करावं

  • @suryabendal4285
    @suryabendal4285 Před 9 měsíci +11

    🙏कोकण प्रेमी 🙏 आज सचिन तू कोकणा मुले जन्माला आलास परंतु बाहेरच्या राज्यातील गाव दत्तक घेऊ शकतोस आणि स्वतःच्या गावातील दुर्लक्ष लाजिरवाणी गोष्ट आहे कसला देव फक्त पैशाचा माज या सर्व कोकणातील सेलिब्रिटी लोकांना गरिबीतून वरती आले पण कोकणाला विसरले

  • @rajendrabhosale3863
    @rajendrabhosale3863 Před 9 měsíci +15

    सचिनने स्वतः च्या गावी एकदा तरी जाऊन वडीलथोर माणसांची भेट घेतली पाहिजे तसेच ग्रामदेवता चे दर्शन घ्यावे ही विनंती

  • @sunilin4449
    @sunilin4449 Před 9 měsíci +6

    परदेशात राहणारी लोकं सुद्धा जेव्हा त्यांना आपले देव कुळदैवत आठवतात तर ते सुद्धा महाराष्ट्रात कोकणातील आपले गाव शोधत येतात. आपल्या देवादिकांची पूजा करतात! कुळदैवत ला पाया पडतात! आणि आपले सचिन सर मुंबईत राहून मूळगावी येत नाही! लज्जास्पद आहे! त्यांची मर्जी!

  • @s.nranshur9352
    @s.nranshur9352 Před 9 měsíci +7

    राहीत सोलकर तुमचे फार फार आभार व
    अभिनंदन .
    एव्हडा अप्रतिम वीडियो केलात तोही एका
    जगप्रसिद्ध व्यक्तिचा . खुप आनंद वाटला..
    सचिनचा फाक्त्ं त्याच्या गावालाच नाही, फक्त कोकणलाच नाही , संपुर्ण भारतालाच
    नाही तर पुर्ण जगाला अभिमान वाटावा
    अशीच त्याची कर्तबगारी आहे .
    सचिन ने एकदा तरी त्याच्या गावातील घरी
    यावे व त्याचा देखील वीडियो तुम्हीच करावा अशी इच्छा आहे .
    तेंडुलकर काका काकी ह्यांचे देखील खुप
    खुप अभिनंदन की त्यांनी हे घर एव्हडे सुंदर मेंटेन केले आहे. वेल एजुकेटेड फैमिली .
    नवीन पिढीला एकच संदेश...
    आपले बालपण , आपले गाव, आपले घर ह्याचा कधीच विसर पडु नये .
    आपण कितीही शिकलो कितीही मोठे झालो तरी .
    रहित तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन , असेच
    छान छान वीडियो बघायला मिळतील हीच
    अपेक्षा .
    जय हिंद . जय महाराष्ट्र . वंदे मातरम् .

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 Před 9 měsíci +3

    मी सचिन सरांचा खुप सन्मान करतो, पण त्यांनी एकदा तरी आपल्या कुटूंबासोबत या घराला भेट द्यावी अशी इच्छा सर्वांची आहे तशी माझी पण आहे... पण कोण जाणे त्यांचा काही प्रोब्लेम असू शकतो... कारण सचिन सर असे नसावेत हा माझा ठाम विश्वास आहे... ते खुप ठिकाणी फिरतात विडिआे बनवतात...

  • @sandhyatharval3817
    @sandhyatharval3817 Před 9 měsíci +6

    हा व्हिडिओ सचिन तेंडुलकर यांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. आमच्या विद्या मंदिर डोरले शाळेचे आमचे सर व मॅडम आज या माध्यमातून परत आमच्या पर्यंत पोहोचलात खूप छान वाटले त्यांनी जी मुलांची मेहनत केली आहे त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांना लाख लाख प्रणाम व खूप खूप शुभेच्छा ❤

  • @pramodsangvekar3876
    @pramodsangvekar3876 Před 9 měsíci +23

    आम्हाला श्री नारायणराव राणे साहेबांचा अभिमान आहे एवढे मोठे नेते होऊन आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रच्या बाहेर घरे असुन पण गणपती होळी आणि अधुनमधून गावी येतात त्याचा कोकण म्हणजे स्वर्ग

    • @maheshpotekar6878
      @maheshpotekar6878 Před 9 měsíci +6

      Matan sati yeto baki kay nahi

    • @imads4307
      @imads4307 Před 9 měsíci +1

      Kombi chor rane

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 Před 9 měsíci +1

      😂😂😂 कशाला का असे ना.. येतो हे महत्वाचं...

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 Před 10 měsíci +19

    सचिन तेंडुलकर आपल्या गावात आले नाहीत हे ऐकून आश्चर्य वाटले

  • @sknasrul2012
    @sknasrul2012 Před 7 měsíci +2

    Great cricketer of the world cricket history master blasters sachin tendulkar ❤❤❤my best player ❤❤❤

  • @ingleranjana5441
    @ingleranjana5441 Před 9 měsíci +8

    आम्हाला पण. फार छान वाटले सचिन तेंडुलकर यांचे घर पाहून . किती सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे

  • @HariKrishna-jb3qb
    @HariKrishna-jb3qb Před 9 měsíci +4

    Tq dada very happy to see @SACHIN TENDULKAR SIR ka gau aur ghar dikhane ke liye @KOKAN VILLAGE is so beautiful and nature

  • @ramnevrekar6642
    @ramnevrekar6642 Před 9 měsíci +15

    सचिन तेंडुलकर sir यांनी गावी एकदा तरी भेट द्यायला पाहिजे होती खूप छान वाटलं असत पण गावावर तेवढं प्रेम पण असावं लागत

    • @supriyamahadik2129
      @supriyamahadik2129 Před 9 měsíci +1

      Barobar

    • @amolambure8467
      @amolambure8467 Před 9 měsíci

      Kharay

    • @bandumumbaikar
      @bandumumbaikar Před 9 měsíci

      सचिन तेंडुलकर चे आजोबा अलिबागला स्थलांतर केले त्यामुळे सचिनला त्याच मुळ गाव माहिती नसेल कदाचित

  • @honeyvlog8733
    @honeyvlog8733 Před 2 měsíci +2

    सचिन सरांनी एक तरी भेट त्याच्या मूळ गावी भेट द्यावी.राहिद मित्रा रात्री अपरात्री सांभाळून गाडी चालवत जा काळजी घे. छान एक नंबर 👍🌹

  • @giridharkolkar9075
    @giridharkolkar9075 Před 9 měsíci +37

    कांही माणसं अशी आहेत गरिबीतून श्रीमंती आली की आपलं मूळ गांव,माणसं विसरून जातात.त्यांनी गरिबीच्या काळांत मदत केलेल्या लोकांना विचारत नाहीत.

  • @yogeshyewale8706
    @yogeshyewale8706 Před 9 měsíci +17

    किती भागयवान ह्या गावची माती आणि हे गाव .
    क्रिकेट विश्वातील देव श्री सचिन रमेश तेंडुलकर हे इकडचे आहेत

  • @Kranti-o90
    @Kranti-o90 Před 9 měsíci +2

    एवढा जग फिरतो पण गावाकडे कधीच येत नही.. सचिन ला जरी त्याच्या गावातील लोकांचं काही नसेल वाटत पण त्या गावातील लोकांना सचिन चा अभिमान आहे.. सचिन ने एकदा त्याचा गावातील लोकांना भेटावे

  • @balasahebwaghamare6322
    @balasahebwaghamare6322 Před 7 měsíci +2

    जय भीम 🇮🇳🇮🇳 अतिसुंदर आय लव यू क्रिकेट सचिन तेंडुलकर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏

  • @user-4755
    @user-4755 Před 10 měsíci +13

    @sachintendulkar ....amazing vlog , huge respect for Sachin

  • @lokeshmeenaindia
    @lokeshmeenaindia Před 5 měsíci +3

    Great Sachin Sir My favorite Cricket

  • @arccrafttransformers1495
    @arccrafttransformers1495 Před 9 měsíci +2

    याला पाहिजे ओ सचिन सर तुमचं हक्काचं ठिकाण आहे कोकणातलं तिथलं लोक सुखावतील

  • @SGB_07
    @SGB_07 Před 8 měsíci +2

    भावा तुज्या व्हिडिओ मधून खूप महिती मिळाली ❤❤

  • @prakashkadam9712
    @prakashkadam9712 Před 9 měsíci +7

    Thanks bhau Aamchya gavatil tendulkarancha gharache sarvana vilobhniya darshan dakhvilya babat more dhanyavad, we are proud to be a 🇮🇳Indian🇮🇳.

  • @bussidlover2607
    @bussidlover2607 Před 9 měsíci +7

    धन्यवाद राहिद दादा तुमच्या चेनल च्या माध्यमातुन सचिन सरांच आपल्या कोकणातील गाव त्यांचें भव्यदिव्य घर पाहायला मिळाले आणि खुप सुंदर तुमचा vlog होता धन्यवाद🙏

  • @pramodsangvekar3876
    @pramodsangvekar3876 Před 9 měsíci +4

    आम्ही तर त्यांना कितीतरी वेळा सांगितले कोकणातील माणसे आपली वाट बघतात आपण कोकणासाठी प्राण आहात म्हणून पण कुठे लक्ष दिला सत्य साईबाबांच्या पाठिमागे 😢कोकणातील पहिली वेक्ती असेल कि स्वतः च्या गावाला विसरणारी कीतीहि मोठा झाला तरी गाव तो गावच असतो हे लक्षात राहील तरी भरपुर आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय कोकण परशुरामाच्या भुमित गाव असलेल्या माणसाला आपल्या सन संस्कृती परंपरा आठवणे गरजेचे आहे. विडीओ वाले भाऊ तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा आम्हाला त्यांचा गाव दाखविल्याबद्दल ❤❤

  • @vasudevaprabhu1549
    @vasudevaprabhu1549 Před 8 měsíci +2

    Sir, mai thendulkar hon. Hamara be Rajapur hai. Hame Rajapur saraswath brahmin ahe. Amcha kuladeva mahalakshmi Ravalnatha adivare goun ahe. Thumche mool gaon bagun par ananda vatla danyavada sir.
    Asech vidio karath raha .
    Danyavada.🙏🙏🙏

  • @pratikmore3767
    @pratikmore3767 Před 9 měsíci +15

    हर्चे कॉलेज लाच amach शिक्षण झाले..
    पण त्या 2 वर्षात असा अनुभव आला की,, तिथल्या लोकांच्या मते सचिन तेंडुलकर आपल्या मूळ गावाला विसरले..😢
    गाव आणि तिथलं लोक खूप छान आहेत😊

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 Před 9 měsíci +33

    कसला सर सचिन त्याला एवढी पण लाज नाही अख्या जगात नाव असणाऱ्या सचिनने स्वतःच्या गावसाठी काहीच केले नाही त्याला मास्टर ब्लास्टर का महणतात कुणास ठाऊक

    • @deepakbane5142
      @deepakbane5142 Před 9 měsíci +1

      एकदम बरोबर साहेब

    • @suryabendal4285
      @suryabendal4285 Před 9 měsíci +3

      🙏 कोकण प्रेमी 🙏तो स्वतःच गाव दत्तक घेऊ नाय शकला तर भरावे गांव दत्तक घेऊन चाटयच. बाकी काय नाय पैसाच माज

    • @samarthxd-lh9gg
      @samarthxd-lh9gg Před 9 měsíci +1

      Tula chapalane marala pahije eknath bhadavya

    • @amarpawar22
      @amarpawar22 Před 9 měsíci +2

      तो का करेल बरे तो काय राजकारणी आहे का तेने तेचे हिमतीवर सर्व केले मग तो तेचे मूलबाळ कशी छान आयुष्य जगतील तेच बागणार ना तुला पैसे आले तर काय तू घरचा विचार करणार का गावाचा काय सुदा बोलतो

    • @maheshmarathi
      @maheshmarathi Před 9 měsíci

      Gap re gandu,tu kay kelay tuzhya gavasathi,shatt upatle ka😂😂😂

  • @bishnushivakoti1207
    @bishnushivakoti1207 Před 7 měsíci +2

    Thank you for providing SACHIN DENDULKER NATIVE PLACE

  • @udaysangale8326
    @udaysangale8326 Před 8 měsíci +2

    श्रीमंत सचिन..... त्यांना आपल्या गावात यायला कमीपणा वाटेल....खरोखर लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या मुळ गावी यायची यांची जराही इच्छा नाही.

  • @swapnilsogale4468
    @swapnilsogale4468 Před 9 měsíci +8

    आमची हिंदू मानस आणि मराठी मानस खूप प्रेमळ असतात

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Před 10 měsíci +10

    Kiti uchcha shikshit .. kiti bhari .. pan kiti sadhi mansa ahet ❤ ashansobat diwas ratra gappa maru shakto nakkich .. tarihi man bharnar nahi

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Před 10 měsíci +7

    बहोत बडीया volg बनाया आपने... क्रिकेट के भगवान का मुळ गाव ओर घर आपने हमे दिखाया... शुकरीया, धन्यवाद

  • @reshmachavan2934
    @reshmachavan2934 Před 9 měsíci +2

    खूपच छान व्हिडिओ राहील
    🙏👌👌👌🙏

  • @EknoVlogs
    @EknoVlogs Před 9 měsíci +9

    Woah what a vlog.... Sachin Tendulkar yancha mul Gaav... Proud to be a Konkani ❤️ Keep it up Rahid 🤝🙏👏👏👏👏👏👏

  • @DineshPatil-cd2ey
    @DineshPatil-cd2ey Před 9 měsíci +4

    शाहिद भाई ,एकदम मस्त व्हिडीओ आहे. बघून खूप छान वाटलं, पण सचिन सर ,एकदा तरी त्यांच्या घरी जायला पाहिजे..हे प्रत्येक आपल्या जवळच्या माणसांचे स्वप्न असते. की.आपला माणूस एकदातरी आपल्याकडे आला पाहिजे....

  • @dilipwakde2270
    @dilipwakde2270 Před 9 měsíci +3

    सचिन तेंडुलकर यांनी एक वेळा तरी आपल्या गावातल्या घरच्या लोकांना भेट दिली पाहिजे खूप बढीया घर आहे

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 Před 9 měsíci +4

    खुप छान माहिती मिळाली व सचिनच्या गाव हि पहायला मिळाले धन्यवाद भाई.

  • @advAp4541
    @advAp4541 Před 10 měsíci +24

    पैशाचा गर्व झाला की माणूस गावाला विसरतो... तेंडुलकर हल्ली कुडाळ मधील भोगवे गावाला तो फिरायला आलेला...

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Před 10 měsíci +7

    सोलकर भावा मस्तच, छान.. सचिन च गाव दाखवल्या बद्दल... गाव पण खुप छान आहे. एकुण आपलं राजापुर मस्तच आहे...

  • @lokeshmeenaindia
    @lokeshmeenaindia Před 5 měsíci +3

    Great Sachin Sir

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 Před 7 měsíci +2

    🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻रशीद भाई ग्रेट खूप छान वाटले 🙏🏻🙏🏻

  • @janardhanghanghav3039
    @janardhanghanghav3039 Před 9 měsíci +4

    विडिओ छान आहे पन सचिन सर एकदाही आले नाही आपल्या गावी हेच खूप वाईट वाटत

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo Před 9 měsíci +7

    आज किती वाईट वाटत की क्रिकेट मध्ये मोठे मोठे रेकॉर्ड बनवणारा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज खऱ्या आयुष्याच्या खेळात सर्वात मागे आहे ज्या मातीत जन्म झाला ज्या मातीतून आयुष्याची सुरुवात झाली पूर्ण लाईफ मध्ये ते आजुन परियंत सचिन तेंडुलकर त्याच्या मूळ गावी आले नाहीत वाईट वाटल हे बघून विजय sir आणि मॅडम वाट बघतेय तेनी एकदा तरी गावी याव

    • @Govindbhawari-bc9mx
      @Govindbhawari-bc9mx Před 9 měsíci

      Tumce vidhio mala aavdtat. Mi punaca. Aahe .tumchya mule mala kokan baghayla milte

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Před 9 měsíci +2

    तुम्ही कोंकण रत्न सिरीज चालू केली आहे,फार सुंदर सचिन तेंडुलकर तु 🏡 दाखवलं तुझ्या व्हिडिओ पाहुण सचिन तेंडुलकर सर एकदा तरी मुलं गावी येतील आजुन एक विनंती आहे की तुम्ही कोंकण रत्न सिरीज दाखता सगळी रेलिबेटी मराठमोळी आहेत तर प्लीज सादरकिरण मराठी झालं पाहीजे

  • @petuji
    @petuji Před 9 měsíci +6

    Nice family, proud parents/teachers

  • @raghunathbhosale4312
    @raghunathbhosale4312 Před 10 měsíci +10

    Rahid तुझे हार्दिक अभिनंदन
    आज तुझ्या मध्मातून जगप्रसिद्ध सचिनचे घर हर्चे गावी आहे हे सांगणारे मा.sir, आणि बाई जे सांगतील ते सत्यच आहे.
    तेंडुलकर विजय सर आणी तेंडुलकर मॅडम(पाटकर) माझे माध्यमिक गुरू, तर मॅडम माझ्या प्राथमिक गुरू.
    या उभयतांना तुझ्या या व्हिडिओ माध्यमातून पाहून इतका आनंद झाला की शब्दात नाही सांगू शकत.
    त्यांना माझ्या कुटुंबियांकडून (रघुनाथ नारायण भोसले)नमस्कार.
    आणि तुला धन्यवाद.

  • @shailamulik58
    @shailamulik58 Před 9 měsíci +7

    Being a great personality he should visit his native place N nice video

  • @skadam124
    @skadam124 Před 9 měsíci +9

    आरे सचीन दादा खरच चूक कोनाची स्वताच्या गावात एकदा पण गेला नाही सचीन तेंडूलकर या गावचा नाहिच असे समजून जावे

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Před 9 měsíci +9

    काय दैव खोट रे देवा मी पण 1986वर्षात द हा वी पास झालो मी पण अशाच निसर्ग रम्य ठिकाणी शिकलो पण आता बेकार आहे एक टा हैद्राबाद ला असतो बायको मेली ❤

  • @kalpeshjoshi2130
    @kalpeshjoshi2130 Před 10 měsíci +2

    Khup Chaan vlog ...keep it up

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Před 9 měsíci +2

    Very nice video. Sachin sir ha video nakki paha.gavala visru naka.😮

  • @arshadali8
    @arshadali8 Před 10 měsíci +6

    Thanks for showing my village satavli.❤

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 Před 9 měsíci +5

    रहित यांनी सचिन तेंडुलकर यांचे घर व😊 गाव दाखवून छान वाटले हा व्हिडिओ सचिनला पाठवा एकदा भेटणं

  • @deepakgorivale5930
    @deepakgorivale5930 Před 9 měsíci +3

    दादा खरच तुझा ब्लॉग बघून खुप आनंद झाला खूप आणि खूप छान माहिती दिली ती पण व्यवस्थित समजाऊन आजी आजोबानी पण चांगला कॉम्प्रो केला ❤❤

  • @sagarbuwa1885
    @sagarbuwa1885 Před 9 měsíci +2

    Badiya video bhai

  • @SahebKazi-ln4vn
    @SahebKazi-ln4vn Před 9 měsíci +11

    Thank you so much sir for showing satavli and the person who recognised you is my father and he is very happy now cuz you take him your video thank you once again sir and may Allah bless you and your family and ur channel grow well 🤲❤

  • @hanumanjadhav5919
    @hanumanjadhav5919 Před 9 měsíci +15

    सचिन. तुम्ही तुमच्या गावाला भेट द्याच त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना आनंद होईल

  • @Abid_Bhatkar
    @Abid_Bhatkar Před 10 měsíci +6

    Thanx for showing village of cricket legend.

  • @mehrundadan3610
    @mehrundadan3610 Před 9 měsíci +2

    Mashaalla very nice Mira gav allah Hafiz

  • @RakeshGhadi-qj6zy
    @RakeshGhadi-qj6zy Před 8 měsíci +2

    Rahid bhai ek no ❤

  • @yashwantpatil9908
    @yashwantpatil9908 Před 9 měsíci +5

    Rashid bhai.....
    Namaste......
    First upon all your language (boli bhasha) is really greate. and overall mast mast ani mastach.
    Ym Patil Panvel...

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 9 měsíci

    Apratim Ghar Chan Welcome Kelly
    Sachin Sir N Gaavi Jayla Pahejy
    👌👌👌👌👌
    Bhari Blog 👌👌

  • @faridsolkar9001
    @faridsolkar9001 Před 10 měsíci +7

    Mashaallah
    Allah Ye Video Ko Mukkam Me Paucha Jo Rahid Bhai Ke Dil Me Hai

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Před 10 měsíci +2

    Thanx. Nice video. मेहेनत है ।

  • @paragnarvekar7508
    @paragnarvekar7508 Před 9 měsíci +18

    Someone from Vijay Tendulkar sir's family is IITIAN. It is great thing. Pursuing IIT degree is greatest thing because qualifying for IIT courses is not so easy.

  • @sushilashukla1289
    @sushilashukla1289 Před 8 měsíci +2

    Beautiful gaow .Tendulkar house is so well kept.Beautiful house too.

  • @jayramp144
    @jayramp144 Před 9 měsíci +2

    खुप छान तुमच्या प्रयत्ना ने सर आपल्या
    मुळ जल्मभुमि मध्ये येतील

  • @asgarsolkar2040
    @asgarsolkar2040 Před 10 měsíci +6

    Very nice coverage 👌

  • @छंदमाझावेगळा

    सचिन सर ना माझी एक विनंति आहे, सर आता तरी मूळ गाव परता, तुमचं घर तुमची वाट पाहते. तिथे क्रिकेट अकादमी स्थापन करा. पुढील अनेक वर्ष तुमचं नाव अजरामर करतील असा टॅलेंट कोकण भूमीत आहे. त्यांना परखा

  • @mikokaniali
    @mikokaniali Před 10 měsíci +7

    Zabardast vlog aur gaon bhi bahut hi Shanti aur Aman wala hai ❤

  • @sudhirjadhav853
    @sudhirjadhav853 Před 10 měsíci +11

    THANK YOU VERRYMUCH FOR SHOWING US SACHIN TENDULKAR VILLEDGE AND RESIDANCE .

  • @swastikadhuri8257
    @swastikadhuri8257 Před 9 měsíci +2

    Chan

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Před 10 měsíci +2

    Khup dhanyawad tuze..Sachin sir che gaav dakhavle...Tu first dakhavle thnx... Sindhudurg

  • @nitinpatil987
    @nitinpatil987 Před 9 měsíci +2

    Very good Rashid tu amhala Sachin che ghar dakhavles ghar yevdhe mast ahe ki Sachin che Mumbai che ghar kahich nahi Sachin sari dunya firla pan gavla ala nahi.

  • @rafaqatborkar683
    @rafaqatborkar683 Před 10 měsíci +6

    Happy to see this this vlog❤

  • @prasadpawar3512
    @prasadpawar3512 Před 8 měsíci +2

    Very great fillings sir.so Thanku very much sir 🙏💐

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Před 9 měsíci +4

    Sachin Tendulkar home is good looking,native kokan culture

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Před 10 měsíci +2

    Thanks Sachin sir hyanche Ghar dakhavile tya baddall

  • @Nikhilparvatevlogs
    @Nikhilparvatevlogs Před 9 měsíci +4

    भावा तुझ्या व्हिडिओ मधून खूप माहिती मिळाली ❤🎉

  • @aartithakur3643
    @aartithakur3643 Před 10 měsíci +4

    खुप सुंदर घर आहे सचिन त्याच्या परिवाराला घेऊन हे घर दाखवायला आल पाहिजे.

  • @mkvlog886
    @mkvlog886 Před 10 měsíci +4

    Sachin Tendulkar sir ka gaw , harche hai ajj pata chala , humare Ratnagiri dist ke hai , thanks for this vlog , aur satawli gaw dikhane ke liye thanks mere mummy ka gaw hai aur pawas mere dady ka gaw , thanks you.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před 10 měsíci +1

    छान विडियो,मजा आली.

  • @wasimbagwan8763
    @wasimbagwan8763 Před 10 měsíci +4

    बहोत ही खूब❤❤

  • @kasamsolkar8773
    @kasamsolkar8773 Před 10 měsíci +4

    bhahut achacha video hai pasand aaya❤

  • @shakilbumbai176
    @shakilbumbai176 Před 7 měsíci +2

    Ha vdo sachin ne baghawa aani aaplya gharala aani gawala nakkich bhet dyawi

  • @ramchandravichareramraksha8356
    @ramchandravichareramraksha8356 Před 9 měsíci +3

    फारच छान,घर दाखवलेत.

  • @jeffranko
    @jeffranko Před 10 měsíci +3

    GREAT GOING
    GO GO GO UR BEST 👍👍

  • @omkar3604
    @omkar3604 Před 9 měsíci +1

    Mi pn rajapurkar aahe shembavane..

  • @HidayatKazi
    @HidayatKazi Před 10 měsíci +2

    Mast bhai ....sahi way to choose

  • @kavitarmpurkar6926
    @kavitarmpurkar6926 Před 9 měsíci +1

    भाऊ तुमचे व्हिडिओ खूप खूप छान असतात