राज्यात पीकविमा योजना होणार बंद ? pik vima yojana 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • #PrabhuDevagr
    पीक विमा योजनेला पर्याय शोधण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली आहे. ही समिती इतर राज्यांमधील आणि पीक विमा योजना नसलेल्या राज्यांमधील शेतकऱ्यांना नुकसानीबाबत कसा लाभ दिला जातो याचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर करेल-कृषिमंत्री धनंजय मुंडे
    #pikvima
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ CZcams - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS
    00:00 TO 01:00 crop insurance scheme news
    01:01 TO 02:01 pradhanmantri pik vima yojana update
    02:02 TO 02:10 pik vima news

Komentáře • 71

  • @ajinathborde7823
    @ajinathborde7823 Před 4 dny +18

    कोणताही निर्णय घ्या म्हणा पण शेतकऱ्यांचं भल झाल पाहिजे

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 4 dny +6

    सरकार विमा कंपन्याकडे शेतकऱ्यांचा पीकविमा हप्ता भरते हाच एक मोठा विनोद आहे.
    त्याऐवजी उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करून जिथे गरज असेल तिथेच सरसकट अथवा बाधित शेतकऱ्यांना थेट मदत दिली पाहिजे.

  • @sajjansinghthakur7655
    @sajjansinghthakur7655 Před 4 dny +20

    सर्व फुकट्या योजना बंद करा.शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे.सरकारी योजना नुसत गाजर आहे.जीव गेल्यावर औषध काय कामाचे.

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 Před 4 dny +16

    माझी लाडकी बहीण योजना काढून शेतकरी कर्जमाफीला बगल देण्यात आली आहे

    • @DJ-Rajput007
      @DJ-Rajput007 Před 4 dny +2

      किती थकीत आहे ?

    • @rangilarajasthan6514
      @rangilarajasthan6514 Před 3 dny

      @@kishorshivkar9171 वेळेवर ,,भरत जा रे बाबा,, नंतर खुप त्रास होतो,,,,,

  • @user-kc8jz6tv3n
    @user-kc8jz6tv3n Před 4 dny +1

    ही योजना अशीच सुरू ठेवून त्या मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे,सर्वसाधारण शेतकऱ्यांना समजेल आणि तिची अंमलबजावणी व्यवस्थित होईल अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे

  • @nikhilsonawane5882
    @nikhilsonawane5882 Před 4 dny +4

    CSC centre चालू करायचा एक vdeo बनवा 2024साठी कागदपत्र आणि प्रोसेस

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 Před 4 dny +2

    आपण बनवलेला व्हिडिओ अगदी सत्य आणि बरोबर आहेशेतकरी वर्गाची मोठी कुचंबला केली जात आहेशेतकऱ्याच्या व शासनाच्या पैशावर कंपन्या गब्बर झालेल्या आहेतशेतकरी मात्र मीठ कुठेशेतकरी मात्र मीठ कुठे ला आलेला आहेतेलंगणा ही आता पर्याय सुचवला पाहिजे किंवाअमलात आणला गेला पाहिजे

  • @user-qu6qf4kb9g
    @user-qu6qf4kb9g Před 2 dny

    शेतकर्यांचा अडचणी काळ म्हणजे पेरणी, याच काळात जर राज्य सरकारने, पेरणीसाठी म्हणून हेक्टरी 25 हजार रूपये द्यावे,

  • @kumard-hf6ll
    @kumard-hf6ll Před 4 dny

    Your information is always accurate

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 Před 4 dny +2

    घरी ॲप वरून विमा काढला 1/- खात्यातून कटले पण pending दाखवत आहे.

  • @vishwambarjadhav1070
    @vishwambarjadhav1070 Před 3 dny

    सर आपल्या कार्याला, प्रामाणिक पणाला सलाम पण पीकविमा ही योजना सरकारची फसवी योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 Před 4 dny +4

    खूप चांगला निर्णय

  • @KalyanChavan-mr4vu
    @KalyanChavan-mr4vu Před 4 dny

    🚩🚩🚩जय शिवराय सर सुभ सकाळ 🚩🚩🙏🙏

  • @RajkumarShinde-jp3lx
    @RajkumarShinde-jp3lx Před 3 dny

    शेतकऱ्याचे पैसे शासनाने भरले जाते या दोन वर्षात म्हणून पीक विमा बंद करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते त्यामुळे शेतकरी विमा चे पैसे शेतकरी भरेल 🔐🔐🔐🔐🔐 शासनाला

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 4 dny

    जय शिवराय ❤

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 Před 3 dny

    जय शिवराय सर

  • @pranavchavan7th863
    @pranavchavan7th863 Před 4 dny

    जय शिवराय

  • @ishwargaherwar7026
    @ishwargaherwar7026 Před 4 dny +1

    Jay shivray bhau

  • @PrafulKandalkar
    @PrafulKandalkar Před 4 dny +6

    मी कालच विमा काढला ,,, सेतु मध्ये 130 रुपये दिले,,,,अमरावती

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 Před 4 dny

    प्रत्येक मंडळात तलाठी नुसार पिक विमा तपासणी करून मंडळ अधिकारी यांच्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे फॉर्म वगैरे न भरता

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 Před 4 dny

    ❤🙏

  • @RizwanKhan-tc6hy
    @RizwanKhan-tc6hy Před 4 dny

    लाडकी बहण योजना साठी हामी पञ Description मध्ये टाका सर please.

  • @ajinathborde7823
    @ajinathborde7823 Před 3 dny

    Sir outing id card 5year cha ahe tar rahivash adhiwas pramapatra chalel ka ladaki bahin sathi

  • @KrishnaNaiknaware
    @KrishnaNaiknaware Před 3 dny

    सर सगट द्या शासन च्या आयला घोडा लावला विमा भेटला नाही

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 Před 3 dny

    लवकर बंद करा. आमची डोके दुखी बंद होईल.

  • @shamdevde6607
    @shamdevde6607 Před 3 dny

    माझे आधार कार्ड वरील नाव बदलून घेतले सातबारावर आहे तसे करून घेतले तरी देखील माझा पीक विम्याचा फॉर्म भरल्या जात नाही

  • @Familyguy597
    @Familyguy597 Před 4 dny

    रब्बी पीकविमा मध्ये धुळे जिल्हा आहे का दादा???

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Před 4 dny

    Buldana जिल्हा pikvima update ples sir

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 Před 3 dny

    1 रु झाल्यापासून विमा मिलाला नाही ,
    आम्ही भरतो अम्हालाॅच हवा विमा, अस तर नाही सरकारच😮😊😂

  • @yogeshnarwade3742
    @yogeshnarwade3742 Před 4 dny

    डुकराने उसाचे नुकसान केल्याने क्लीन कसा करावा

  • @anantdeshmukhe4629
    @anantdeshmukhe4629 Před 3 dny

    Claim amount dakhavat hota parantu aata nahi dakhavat

  • @dinesh_patil21
    @dinesh_patil21 Před 4 dny +3

    मार्गदर्शक सूचना कधी येतील?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 4 dny

      भाऊ 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे शांत पाने एक वेळ पहा
      गैरसमज होतोय तुमचा

  • @vasantjadhav6581
    @vasantjadhav6581 Před 4 dny

    Latur jelhyat pik vema hi nahi Ani anudan hi nahi.vidhan sabhela zatka basanar

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 Před 4 dny

    पीक विमा भरला आहे अजून अर्ज pending आहे

  • @AkashParkale-if9wj
    @AkashParkale-if9wj Před 3 dny

    Sir e pic pahni chalu kadhi honar aahe

  • @thaksenumarchavan6019

    काही ठिकाणी तुरीचा पिक विमा आलेला आहे काही ठिकाणी नाही तर याविषयी माहिती द्यावी

  • @user-vt1hf1bh9g
    @user-vt1hf1bh9g Před 4 dny

    2023 made baraleli pik vima yetykao

  • @user-th5jh3rf8d
    @user-th5jh3rf8d Před 4 dny

    लवकर बंद करण्यात यावा, 🙏

  • @user-vq8wx2qr4c
    @user-vq8wx2qr4c Před 4 dny

    शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या फक्त

  • @RAJESHGulhane-zi4hy
    @RAJESHGulhane-zi4hy Před 4 dny

    ई पिक पाहाणी कधी चालु होईल

  • @PrashantDeshmukh-gr6cq

    मग विमा भरावा की नाही.

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 Před 4 dny

    Vima company Ani sarkar chi sath ganth
    Tax cha paisa company puravtay sarkar

  • @praniketmusic6905
    @praniketmusic6905 Před 4 dny

    आमच्या कडे 200रु घेतात पीक विमा फॉर्म भरायचा

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 Před 4 dny +1

    यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पीक विमा मिळाले नाही

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p Před 3 dny

    Pick karj mapi kravi Maharashtra India

  • @bhushankolte7846
    @bhushankolte7846 Před 3 dny

    He sarkar shetkari hitache nahi

  • @Madhav.11
    @Madhav.11 Před 2 dny

    Pik vima bharun geo tag photo kadaycha ka pahile geo tag photo kadun pik vima bharaycha??❤❤ Please reply urgent 🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 dny

      भाऊ कोणी चुकीची माहिती दिलीय यात फोटो ची गरज नाही

  • @user-xk9dq9hg2t
    @user-xk9dq9hg2t Před 3 dny

    Mala aataparynt vima betla nahi

  • @pravinpingale4738
    @pravinpingale4738 Před 4 dny

    बंद कारा ही योजना शेतकऱ्यांना काही फायदा नाही

  • @vedantwadhai40
    @vedantwadhai40 Před 7 hodinami

    पिक विमा भरण्याची तारीख वाढणार आहे का?
    पिक विमा ची शेवटची तारीख 15 जुलै आहे ..?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 5 hodinami

      अद्याप जाहीर नाही भरून घ्या आणखी वेळ आहे

  • @navnath8315
    @navnath8315 Před 3 dny

    Pada he khoke sarkar hatwa

  • @user-gd5gh8di4y
    @user-gd5gh8di4y Před 4 dny

    म्हणजे या वर्षीचा वीमा रखडनार समीतीचा अहवाल काय नीवडनुक होईसतोर येत नाही

  • @Jaydip470.
    @Jaydip470. Před 4 dny

    E pik pahni kadhi chalu hoil

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Před 3 dny

    Pik.vema.band.karun.maharashtrat.pm.kisan.ani.namo.shetkare.3000.1500.?❤1500.rupay.mandhan.dya...pik.vema.band.kara.ahiter.krushi.mantryani...rajinama.dyawa.?Yat.sarkarchi.ani.shetkaryanchi.nuksan.honar.nahi😊

  • @patel.com2222
    @patel.com2222 Před 4 dny +1

    बंद च झाली पाहिजे

  • @Madhav.11
    @Madhav.11 Před 2 dny

    Pik vima bharun geo tag photo kadaycha ka pahile geo tag photo kadun pik vima bharaycha??❤❤ Please reply urgent 🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 dny

      तुम्ही गैरसमज करून घेतलाय काही