रब्बी पीक विमा मंजूर, पण का मिळतोय कमी Pik vima update
Vložit
- čas přidán 3. 07. 2024
- #PrabhuDevagr
पीकविमा अपडेट
crop insurance news
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
पीक विमा जर नाही भेटला तर शेतकरी बरोबर विधान सभेला सरकारचा विमा काढतील.म्हणजे निवडक उमेदवार. येतील.बाकीचे घरी भजन करतील.
राज्य सरकार विसर भोळ्याचे रुप घेऊ पाहात आहे, लाडकी बहीण ही शेतकऱ्या ची नातलग असेल ना तरी शेतकरी या सरकारला कधीच माफ (मतदान ) करणार नाही ह्या सरकारने कितीही चॉकलेट दिले तरीही
दुष्काळात तेराव्या म्हणजे दादा गट
लोकसभेत शेतकऱ्याने दाखवलं ना आता पुढे....
नांदेडमध्ये पिक विमा कधी मिळेल तालुका हदगाव सर सांगा
तुमची माहिती एकदम बरोबर असते
लातूर जिल्हा कधी
धान्यवाद सर माज्या विनंती ला मान देऊन सविस्तर माहिती दिल्याबद्दल👏👏
सर बुलढाणा जिल्ह्य़ातील 2023 चा पिक विमा कधी वाटप होणार आहे खरीप चा...
पैठण मध्ये कधीच पीक विमा मिळाला नाही आजपर्यंत
खूप छान माहिती दिलीत साहेब 🙏
हिंगोलीत जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांवर अन्याय पिक विमा भेटत नाहीत
Hio
पोस्ट हार्वेस्टिंग चे विमे रिजेक्ट केले आहे बुलढाणा जिल्हा
Your information is accurate
आज बिड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरयांना खरिप २०२३ मिळाला आहे.
मंठा जि. जालना आम्हाला आमच्या गांवात शेतकऱ्यांना हरबरा पिकाचा वेगवेगळी रक्कम पडली.
Claim kelta ka
किती मिळला
साल 2023 चा
Kithi aka
क्लेम केला परंतु सर्व्ह झाला नाही विमा भेटला नाही
मला पण नाही मिळाला नाही कलेम केला होता
@@ravindravanjishete2948 mi pan clem hota sarve zala Nahi mala milel ka
धाराशिवला पिक विमा ११०१. ५४
100%मला मिळाला
@@LaxmanKolage-z9p भेटेल
Sir. Rent war jamin ghetli ahe. Tyacha bond laun ya velas pik vima bharta yeil na.
Magchya varshi tasach bharla hota
नासिक जिल्हा चा आलाच नाही
जय शिवराय सर
Nanded mdhe Malakoli mandlat turlk asa vima pdla ahe gavagnis 4 5 lokana
Jay shivray sir
Sir hingoliche sanga betnar ka
Good morning sir
आता नुकसान भरपाई न मिळण्याचा बदला विधानसभा निवडणूकीतच घेऊ
Sir hingoli jilha rabich pik vimyach claim kela hota pn survey karaysathi aale nahi vima mnjur hoil ka
खरीप 2023 चा अगोदर द्या
लातूर जिल्हा बदल
Akola district onion localised claim according to new pmfby guidelines the payment is average 2400 per hector
Sir laturcha 28 mandalacha pik vima kadi milanar
लातूर मधील रेणापूर तालुक्यातील सर्व क्लेम नामंजूर केले आहेत
लातूर आहे काय.
नांदेड जिल्हा उर्वरित 75% पिक विमा कधी मिळणार आहे सर... प्लीज रिप्लाय द्या सर...
नांदेड चां पीक विमा कोण खाला सरकार ने कर्ज माफी करावी
पीक विमा द्यावा
Sir parbhani kharip vimyach kay zale
खरीप २०२३ तुर,उडीद सोलापुर जिल्हा मंजुर होईल का ?
बीड जिल्ह्यामध्ये खरीप आणि रब्बी कोणताच पीक विमा आला नाही... आणि म्हणे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचा आहे...काय कामाचा असा मंत्री...
Mala nahi milala sar yeil ka?
विमा क्लेम केला सव्हे झाला पण विमा जमा झाला नाही 2023 बुलढांना जिल्हा मोताळा तालुका पीक विमा कधी मिळ नार सोयाबीन व कापूस
दक्षिण सोलापूर उडीद चा क्लेम केला आहे पावसाचा खंड पण अजून पर्यंत पिक विमा मिळाला नाही
यवतमाळ जिल्ह्यातील आहे
सर धाराशिव जिल्हा कळंब तालुका आमच्याकडे दोन हेक्टरला 48000रुपये.
हरभरा व तुरीचे केलंम केले आहे मला पिकविमा मिळेल का
2000 ekar ne milala hyala vina mhantat telhara taluka akola tyacha kay phayda honar shetkaryancha
Akola 2023 kharif pik vima kadhi milnar ???
सर द्राक्ष बागेचा 2022 23 23 24 चा फळ पिक विमा कधी भेटेल
Shirur la rabbi cha yenar ahe ka onion cha
क्लेम केला पण कंपनीने रिजेक्ट केला जालना जिल्हा
सर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात कापूस पिक विमा मिळालेला नाही आणि अग्रणी सुद्धा मिळालेला नाही
मागच्या वर्षीचा पिक विमा मिळाला नाही खरीप धाराशिव जिल्हा
यवतमाळ जिल्ह्याचा पिक विमा कधी मिळेल सर अजून ₹1 सुद्धा मिळाला नाही तालुका पुसद
Sir Amravati jilha cha pik vima rabbi cha vatap chalu zala ka
सर संभाजीनगरचा गंगापूर तालुका पिक विमा अजूनही मिळालेला नाही
Sir Nashik cha pik vima badal sanga na
अमरावती केव्हा मिळणार ७५%,
घोडेगाव मंडळ जि. अहमदनगर चा खरीप २०२३ चा पिकवीमा मिळेल का?
रब्बी पिक विमा परभणी गंगाखेडमधील माझा कलेम रिजेक्ट केला
❤
Renapur district padnar ki nahi
सर सोलापूर चे पण सांगा
Sir jalana campani pik vima campnila call kela hota mi maze 16000ale rabbi aai Ani baba cha nahi ala maza Clem standing crop kela hota ani aai baba harvest kela hota tar campani mante Clem reject zala ahe
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका सलाबतपुर मंडळ पात्र झाले का
Farmer login var pik vim bharla pan payment karun pan payment paynding dakhavtay
Clem kelela aahe Tyana yenar aahe ka
वाशीम जिल्ह्यातील कधी येईल
सर माझ्या 7/12 वर आडनाव नाही तर पिक विमा भरू शकतो का
सर जळगाव जिल्हा कापूस सरसकट आहे का 75% कपाशी cha
Nanded pik vima nanded 75%
आंबा पीक विम्याचा update सांगा सर
Latur taluka kabhi mile
यवमाळमध्ये कधी होणार आहे सर
सातारा जिल्ह्यासाठी रब्बी पिक विमा ची परिस्थिती सांगावी
बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा कधी मिळणार
Sir dbt lotri kadhi nighel
बुलडाणा जिल्हा आहे का
सांगली जिल्ह्यातील शेतकरी पात्र झाले आहेत का सर कळवा 🙏🙏🙏
नाशिकमध्ये रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळणार आहे ते सांगा
akola la rabbi cha vima Ala ahe hector la 5000
Bhau clem kela hota pn sarve zala nai..
Parbhani kadi yeil.
👏bhau Yavatmal jilha pik vima manjur zala ka
Jalana aahe ka sar
सोलापूर जिल्हा तूर पीक विमा बद्दल सांगा सर
Akola jile ka soybean ka pic vima Dada ne khala ka
Khultabad talukayla pik vima kadhi milel
अकोला जिल्ह्यात मिळाला रब्बी पिक विमा पण एकदम कमी प्रमाणात मिळाला ५ एक्कर ला २२१२ रुपये फक्त
Kadicha aahe 2022 ki 2023
आशिष उमरीत भेटला काय
हो
Buldhana jilha kadhi Vatap honar
वीज बिल माफी वर विडिओ बनवा khup🙏शतकरी वाट pahat👌आहेत.
Ok
सर, पोट हिस्सा मोजणी केल्यावर गट नं बदललेला आहे, विमा भरला त्यावेळी गट नं वेगळा होता, तर विमा मिळेल का?
Ho
नांदेड जिल्हा मिळेल का सर
आम्ही मप क्लेम केले होते
सर 2023 चा कॉटन चा विमा मिळाला नाही बाकीच्या शेतकऱ्यांना मिळाला छत्रपती संभाजीनगर तालुका सोयगाव अर्ज Aproved मध्ये दाखवत आहे तर विमा मिळेल का क्लेम पण केलेला आहे
करमाळा तालुका तुरीचा पिक विमा बद्दल माहिती द्यावी.
काही लोकांना भेटला आहे 27 जूनला तूरी व कांदा चा विमा
75% पिक विमा कधी मिळेल 🙏
Shahada तालुका येथे पिक विमा कधी कधी bhetel
Washim Zilla aahe ka
सर माझ्या सात बारा वरती माझ्या वडिलाचे नाव शशीकांत आहे व आधारवर श्रीकांत आहे चालेल का ? कृपया मार्गदर्शन व्हावे
Buldana Madhe pan pick vima aala sir.. pan 1800 Ru ekri aala Aahe.. khupvh kami aahe
कोणते मंडळ भाऊ
Sir rabi cha falbagvima 2024
Jalna milel ka?
नाशिक जिल्हा येवला तालुक्यातील शेतकरी पात्र आहे काय
Jalna jila aahe kasir
सर अकोला जिल्हा ७५% पिकविमा कधी मीळणार आणि क्लेम न करणार्यांना सुद्धा मीळणार का?
बीड जिल्ह्यातील खरिप पिक विमा राहिलेला मिळाला नाही, रब्बी पण भेटला नाही त्या बद्दल सांगा