कधी मिळणार खरीप पीक विमा ?
Vložit
- čas přidán 25. 07. 2024
- #PrabhuDevagr
नेमका कधी मिळणार शेतकऱ्यांना पीकविमा , पीक विमा वाटप
crop insurance update
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 pik vima yojana Maharashtra
01:01 TO 02:01 yield based crop insurance calculation
02:02 TO 03:00 crop insurance claim update
नमस्कार सर आपण सांगितले होते की जालना जिल्हा मधे विमा वाटप सुरू आहे व तसेच झाले.मला सोयाबीनच्या विमा मिळाला.
धन्यवाद❤
वाघ्रुळ (ज) महसूल मंडळ
काहींना हेक्टरी १६५०० विमा मिळाला तर आम्हाला २२०००हजार हेक्टरी मिळाला तर काहींना हेक्टरी ३१०००विमा मिळाला.आम्ही पोष्ट हार्वेस्टिंग कलम केले होते.आमच्या मंडळात काहीच शेतकऱ्यांनाच मिळाला विमा.
Laturcha.kadhi.milnar.sir
हे मत खर आहे सतराशे 60 यूट्यूब चॅनल आहेत सर्व लबाड व्ह्यूज साठी काहीपण खोट्या बातम्या टाकतात पण प्रभू देवा हे नाव मी गल्ली बोळ्या पासून सर्व शेतकऱ्यांचा तोंडात ऐकले आहे विश्वास याच उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू देवा तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतात सर्व शेतकरी खरी माहिती फक्त तुमच्या मुळे माहिती होते.सलाम आहे तुमच्या कार्याला, गुरू
साहेब पिक विमा हा शेतकऱ्यांना न पैसे मिळाल्यामुळेच शेतकऱ्यावर सरकार विषयी नाराजी त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला गाडून टाकले
धाराशिव चा कधी मिळणार 75
बुलढाणा जिल्ह्याचा पिक विमा कधी मिळणार सर
धन्यवाद सर चांगली माहिती दिली आहे वाट बघू
सोलापूर अक्कलकोट तालुका कधी मिळणार sir
नांदेड जिल्हा केव्हा मिळेल विमा
खूप छान माहिती दिली सर तुम्ही. CZcams वर फक्त तुमच्या चायनेल वर भरोसा आहे माझा. धन्यवाद जय शिवराय 🚩🚩
धाराशिव चा
सोलापूर जिल्ह्यात कधी मिळणार
खुप खुप धन्यवाद साहेब सविस्तर माहिती दिली
बुलढाणा जिल्ह्यातला पिक विमा कधी
चांगली माहिती
जय shivray sir danyawad
खूप छान माहिती देता सर
Chagli mahiti dili abhari ahot apli mahiti vastustitila darun aste jay sivray
Thank you sir 🎉great
नांदेड जिल्यात कधी मिळेल सर पीक विमा
😂😂😂
माझा मिळाला
@@shrinivaskawale5215 kiti aala
THANKS
सर,माझ्यागांवत 20लोकांना मिळाला तोपण श्रीमंत लोकानाच मिळाला गरीबाना नाही मिळाला, दुधनाकाळेगांव ता जालना
Amcha bukede cdva pkka cmpnie
Hai ky pan bolta as thodi aste
मी बठाणचा आहे कोणाला भेटला तुमचे द मस्के भांदरगे
बिड स्वयाबिन75%. व कापूस 25% आणि 75% दोन्ही हि मिळाला नाही
ativrusti claim karunhi, claim status -no claim. Form approved zala aahe.nuksan bharpai milel ka bhat pik vima raigad karjat
Nice information sir
जय शिवराय सर
जय शिवराय,
अहो सर मी जालना जिल्ह्यातील शेतकरी आहे मला सोयाबीनला 8200 रुपये मिळाला फारच कमी मिळाला माझं क्षेत्र एक हेक्टर आहे भरलेला आणि क्लेम सुद्धा केला आहे.
Nanded च्या 93 महसूल मंडल विषय काही update आहे का सर
उर्वरित विमा मिळू शकतो का
Gondia zila baddal mahiti dili Thank you.Sir.
Sir Amravati madhe dhamangaon taluka yethe vima agent ni dusri karn sangun amche from krushi office madhe submit kele ahe tr amla vima miel ka sanga sir
सर तुम्ही शेतकरी वर्गाला एकदम सत्य माहिती सांगतात! सर तुमचे मनापासून धन्यवाद! :- पांडुरंग गायकवाड ता. अंबड. जि. जालना.
Good information
सोलापूर कधी मिळेल
Tractor malniyanra aarj kela 3may la kaddhi aanudan milel
Sir, Antim pik vima ahwal nandurbar jilha, mahiti kuthe milel
Sir mazya shetatil sampurn pik july mahinyat ativrushasti zalyan wahun gele ani pik vimachya claim kela November mahinyat, 3968 ru ac jama zale ani ata mi pmfby portal maza pik vima baghitala tyamadhe 1)2645.69 2)2645.69 3) 2645.69 ase tin व्यव्हर् dakhwat ahe vishist date la ani utr NA ahe pement claim calculated dakhvat ahe tar mala ha pik vima milel ka?
Solapur barshi la bhetel ka
Jalgav Jilhyacha keli aani kapus cha kahi shetkarana aala nahi te sanga sir
परभणी जिल्ह्यातील कधी
75% विमा केव्हा मिळणार तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर
जय शिवराय भाऊ 🙏🙏
Sir sambhaji nagar cha bhetala pan to fakt doket id valyanchae jyanni call karun complent keli hoti tyanna nahi bhetala
Tuljapur taluka kdhhi milel
जय शिवराय ❤
Sir Yavatmal jilyatil Arni, Digras, pic vima milnar ka
सर yeild bassed no claim दाखवत आहे मिळेल का 75%
अगोदर 25% आला होता नांदेड़ जिल्हा
Solapur
Dada niymanusar pik vima midle ki company cha matane vima midel.mage ek video takla hota ki pik kapni zalavr pik njskan zale tr vima cover cha 50 percentage midel vgre tyavr details explain kra
धाराशिव जिल्हा पीकविमा कधी मिळणार?
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात शेतीचे नुकसान झाले पण अद्याप विमा नाही मिळाला .
जय शिवराय सर पिकविमा प्रतिनिधी म्हणतो कि क्लेम केलेला असेल तरीही फक्त ज्यांचा पिक पंचनामा केला त्यांनाच पिकविमा येणार जालना ता मंठा
Osmanabad la kadhi yenar June chya adhi yenar ka
सर, धाराशिव चा काय घोळ आहे,
आम्ही क्लेम केले होते. पण पंचनामा झाला नाही आणि अजून विमा पण आला नाही
काही लोकांचा पंचनामा झाला आहे असे का?
सुरू आहे याचा पाठपुरावा लोक प्रतिनिधी कडून
Sir clam केला आहे,clam pending अस दाखवतय
sir portal varati claim calculated hey dakavato
👍👍👍
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सोयाबीन पीक विमा अग्रिम रक्कम अजुन दिली नाही
जय शिवराय
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निरसाना खिरसाना गावात अजुन मिळाला नाही
आम्ही नुकसनिचि तक्रार करुन ही एक पन अधिकारी आला नाही बघायला?काय करावे ? Waiting फ़ौर approval येतय crop insurance app वर
Crop Insurance अॅप वरुन जर Claim केला असेल जर फोटो व्हीडीवो अपलोड केले असतील तर शक्यतो सर्वे ला येत नाहीत
बाकी Pending for approval चं विमा कंपनीकडे विचारा.
Tal-Akole, Ahmednagar la vima milnar ka?
सर खरीपाचे मोसंबी डाळिंबाचा विमा नाही भेटला अजून
Nanded jilhache pik vima krwa milel
*अमरावती जिल्ह्यात पीक विमा संदर्भात 17 मे ला जिल्हा स्थरावर बैठक पार पडली त्या बैठकीत काय निर्णय झाला,,जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झाला का??माहिती कळवावी*
सोलापूर जिल्ह्याला फळबाग पिक विमा कधी मिळेल
Mi gondia rahato pan ithe 7 taluke aahet aani 1 taluka la hi paise dile gele aahet
❤
Buldhana cha saga please 🙏
सर नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात विमा भेटेल का
दुध अनुदानबद्दल माहिती द्या.
सर जळगांव जिल्हा भडगाव तालुका पिक विमा कधी मिळणार आणि अवकाळी नुकसान भरपाई कधी मिळणार याची माहिती कृपया द्यावी ही विनंती
अकोला जिल्हा आहे आहे का...
सर माझा परभणी जिल्ह्यातून कापुस पिकाचा वैयक्तीक Claim होता,रक्कम मंजुर आहे तरी पण अजून विमा आला नाही
पूर्णा तालुका दुष्काळी अनुदान 10 दिवस झाले e kyc केली आहे अजून बँकेत पैसे क्रेडिट झाले नाहीत...
Sir mazya kleam kela hota status no kleam dakhwate
बुलढाणा जिल्हा खरीप २०२३ सोयाबीन पीक विमा mid term मिळाला आहे aic वले म्हणतात उर्वरित ७५% विमा मिळणार आहे ह्या महिन्यात .
सर यवतमाळ पुसदला 1रूपया विमा मिळालेला नाही तर ते कधि मिळेल,
Jamkhed तालुक्यात kdhi hoel
दक्षिण सोलापूर जिल्हा कधी मिळाले
उस्मानाबाद जिल्ह्यात कधी पिक विमा मिळणार❤
सोलापूर मोहोळ तालुका. नरखेङ गट पीकवीमा मीळाला नाही
क्लेम केलेले पिक विमा आतापर्यंत भेटले नाही हिमायतनगर मध्ये नांदेड जिल्ह्यातील
सर जालना जिल्ह्यात फक्त क्लेम आणि सर्वे झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला सरसकट पीकविमा केव्हा मिळेल?
Yavatmal reject shetkryanche Kay zale
Sir duskale anudan yadit nav asun kyc karun 12 Dev's jalyt ajun jama jaly nahit
२ नंतर होईल सुरू क्रेडिट
🎉🎉🎉🎉🎉
Sir buldana जिल्हा आहे का?
Claim केलेला नाही तरी खरिफ पिक विमा मिळेल काय .. ( सोयाबीन... बुलडाणा..).. ..सांगा कोणीतरी
पुणे जिल्ह्यातील 75/कधी येईल
बुलढाणा जिल्हा पिक विमा
सर लातूर जिल्हा मधील शिरूर अनंत पाळ मंडळ विमा भेटेल का
बुलढाणा जिल्ह्यात एकही पिक विमा मिळालेला नाही
आष्टी तालुक्यातील बोलावे विम्याचे राव सर
Rabi pik vima yenar Kay.solapur
नांदेड जिल्ह्यामधील हिमायतनगर तालुक्यामध्ये किती भेटणार
धाराशिव चा 75% चं काय झालं
मी वाशीम जिल्हा मधील शेतकरी आहे मला पंचवीस टक्के रक्कम विमा मिळाला आहे तर उर्वरित रक्कम विमा मला मिळेल का?.
Rabi pik vima milel ka Ahamadnagar cha
अमरावती जिल्हा पीक विमा केव्हा मिळणार.
सर नाशिक जिल्यातिल सूरगाणा तालोक्यातिल पिक विमा कधि पर्यंत मिळेल
सर माझी शेती 2.44 हे.आहे मात्र मला नुकसान भरपाई 0.32शेत्राची 11500 रू मिळाली इतर शेतकऱ्याचे तुलनेत फार कमी आहे तर आम्हाला नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिलानेसाठी कुठ अर्ज करावा .पटवारी ने हात वर केले आता काय करावे