AVAGHE GARJE PANDHARPUR | Cover Song 2019 | Train bhajan | Avinash Ambre

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Avaghe Garje Pandharpur performed by Avinash Ambre in daily local.. original credits belongs to original singer and writer.This is just a cover.
    All credit goes to Original Singer & Original Music Composer. Its just a cover Which we've tried.

Komentáře • 830

  • @AvinashAmbreBunny
    @AvinashAmbreBunny  Před 4 lety +573

    czcams.com/video/yWWkFsuts1o/video.html
    आपल्याला अभंग आवडल्यास कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करा☺️

    • @pravinparab4827
      @pravinparab4827 Před 4 lety +4

      नाम रंगी रंगले हो असा आहे दादा

    • @pravinparab4827
      @pravinparab4827 Před 4 lety

      पहिल्या कडव्यत पांडुरंगी नाहले असा आहे

    • @riteshkanade7935
      @riteshkanade7935 Před 4 lety +11

      अरे भाई एक नंबर आवाज आहे तुझा आणि भक्ती गीत गातोस त्यामुळे अजुन भारी वाटते मराठी असल्याचा अभिमान गर्व आहे ,एक mike घे ऑनलाईन भेट तो लोकल मध्ये गाण्यासाठी ,तुझे सहकारी मित्र वादक गायक पण भारी .... फक्त ते आयडॉल (इंडियन)च्या भानगडीत पडू नको तू असाही आयडॉल आहेस मित्रा

    • @luxmanzore5719
      @luxmanzore5719 Před 4 lety +1

      AVINASH AMBRE

    • @sudhirzimbar8040
      @sudhirzimbar8040 Před 4 lety +1

      गुरू कर गाणं passion कर

  • @krishnamurthykumar972
    @krishnamurthykumar972 Před 2 lety +47

    Avinash Ambre, i am a Tamilian and your ardent rasika from Chennai Tamilnadu. I stayed at Mumbai in 1980 ( then Bombay) . Your devotion is very much appreciated. Since i am a senior citizen i bless you and your fellow travellers who sing and play music with you. Jai Jai Vittal.

  • @raytruder
    @raytruder Před 3 lety +44

    मुम्बई की चकाचौंध भरी जिंदगी में भी आप सब ने महाराष्ट्र और भारत को जिंदा रखा है। आप सब को नमन।

  • @pawan16R
    @pawan16R Před 4 lety +292

    या पेक्षा सुखद प्रवास असू शकत नाही. कशाला हेडफोन्स आणि मोबाईल.

    • @shardulmunde6988
      @shardulmunde6988 Před 4 lety +17

      खर बोलात दादा असा जर प्रवास असेल तर पंढरीची वारी रोज घडेल ...जय हरी

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +2

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

    • @sampadasalvi5536
      @sampadasalvi5536 Před 3 lety +3

      Kharach 🙏

    • @maheahnandankar3958
      @maheahnandankar3958 Před 3 lety +3

      अगदी बरोबर....

    • @priyalshinde5313
      @priyalshinde5313 Před 3 lety +1

      Agdi khar aahe

  • @kailasmalgave
    @kailasmalgave Před 4 lety +110

    भाऊ तुमची निरागस भक्ती....परमेश्वराची तुमच्यावर सदा कृपा राहो...

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

  • @finams3643
    @finams3643 Před 4 lety +54

    I'm not Maharashtrian and do not understand Marathi that much. But this Bhajan/Abhang gives me goosebumps. Brother your voice is gold, you have that gift from God.

  • @vaishalidhaval1604
    @vaishalidhaval1604 Před 4 lety +330

    गोड गळा...सुंदर आवाज... मधूर स्वर... खरच, खूपच छान अभंग गाता आपण... आपलं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्याचबरोबर अजून महत्त्वाचे म्हणजे आपल्या अभंगवाणी ला साथ देणारी ही आपल्यासोबत असणारी मंडळी खरोखरच फार कौतुकास्पद आहे. खर तर आजची ही युवा पिढीच्या तोंडी फार क्वचितच अभंग ऐकायला मिळतात. परंतु, आपण आपल्या मंडळींना घेऊन लोकल ट्रेनमधून जो उपक्रम राबवताय तो आमच्यासारख्या युवा पिढीला एक आदर्श घेण्यासारखा आहे.
    जास्त काही न बोलता मी एवढच बोलेल की, "अंतरातले गाणे ज्याचे मंजुळ आहे, संगीत म्हणजे त्याच्यासाठी देऊळ आहे... तबला ज्याचे दैवत आहे, त्याच्यासाठी नाधींधींना हेच अजिंठा - वेरूळ आहे..!!! "
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा... 💐💐💐💐💐

    • @AvinashAmbreBunny
      @AvinashAmbreBunny  Před 4 lety +6

      Vaishali Dhaval धन्यवाद☺️

    • @prabhaatre3399
      @prabhaatre3399 Před 4 lety +2

      👌👌🙏🙏🙏 मन भावणारा ह्या आपल्या उपक्रमाला अशीच सर्वांची उत्तम प्रकारे साथ लाभो हीच सदिच्छा.

    • @janhavimoghe8184
      @janhavimoghe8184 Před 4 lety +3

      @@AvinashAmbreBunny ..tumhi kutheche local astat...mala live aikchyaa

    • @AvinashAmbreBunny
      @AvinashAmbreBunny  Před 4 lety +3

      7:18 am parel from dombivli

    • @sushant6360
      @sushant6360 Před 4 lety +1

      Aali dad pan uttamach ahe...

  • @kalpeshshah9179
    @kalpeshshah9179 Před 4 lety +87

    Amazing . He is so young and not embarrassed of singing in public and his culture. God bless you. This is so good to ears even though I don’t understand . Love and luck to all singing in this . Regards KS , London

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

    • @ramannaagre7938
      @ramannaagre7938 Před rokem +1

      Why embarrassment when you can sing so fine 🙂

  • @nikhilkamble2593
    @nikhilkamble2593 Před 4 lety +131

    पुन्हा लवकर येणार हे दिवस....😊😘😘

    • @kolirockvlogs1283
      @kolirockvlogs1283 Před 4 lety +1

      नक्कीच

    • @nikm7454
      @nikm7454 Před 4 lety +2

      Absolutely. Long live bhajans in Mumbai locals.

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

    • @user-br1vw6yg4o
      @user-br1vw6yg4o Před 3 lety +1

      हो

    • @manjeetchauhan5657
      @manjeetchauhan5657 Před 3 lety +1

      Ho dada yeil nakich yeil

  • @vinodkohale3989
    @vinodkohale3989 Před 2 lety +3

    आज आषाढी एकादशीच्या दिवशी हा अभंग ऐकला मन हरकले पंढरी साठी मुंबई लोकल मध्ये ही मराठी धुंदी एकदम मस्त क्या बात है

  • @sachinadegs7544
    @sachinadegs7544 Před 3 lety +3

    अवघे गर्जे पंढरपूर
    चालला नामाचा गजर
    टाळघोष कानी येती
    ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
    पांडुरंगी नाहले हो
    चंद्रभागा तीर
    इडापिडा टळुनि जाती
    देहाला या लाभे मुक्ती
    नामरंगी रंगले हो
    संतांचे माहेर
    देव दिसे ठाई ठाई
    भक्त लीन भक्तापाई
    सुखालागी आला या हो
    आनंदाचा पूर

  • @vijaytidame8737
    @vijaytidame8737 Před 2 lety +3

    एवढ्या गर्दीत हरीनामाचा गजर खुपचं छान मुंबईत वारकरी संप्रदाय वाढवण्याचे काम करतात खुपच चांगला उपक्रम जय हरी माऊली

  • @sunitakadam3950
    @sunitakadam3950 Před 3 lety +3

    विठ्ठल विठ्ठल..... 👌👌🙏🏻

  • @sanjaymundhe1400
    @sanjaymundhe1400 Před 4 lety +3

    ट्रेन मधील ग्रुप मधली मजाच वेगळी

  • @seshagiriraosandhyavandana5972

    I had the fortune to board this bogie and participate in this ardent bhajan singing and also received Prasad. A very pleasant experience.

    • @shivamrai7623
      @shivamrai7623 Před 3 lety +1

      Is there a special comparent in which they sing.?

    • @JaTiN_T
      @JaTiN_T Před 2 lety +2

      @@shivamrai7623 no you can meet them at any compartment💞
      Its a very special experience i had yesterday when i was coming to home♥️

  • @user-pe2nt8gm2y
    @user-pe2nt8gm2y Před 4 lety +187

    ऐकण्याच्या आगोदर "LIKE"

    • @funandtoon.
      @funandtoon. Před 4 lety +2

      Like

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

  • @ishwargire3728
    @ishwargire3728 Před 4 lety +99

    भाऊ ची गाणी ट्रेन मधे ऐकताना वेगळीच मजा असेल .आपण ही ट्रेन मधे असताना हा भाऊ असला पाहिजे . भाऊ बरोबर गाणी गायला खूप मजा येईल. सलाम तुझ्या आवाजाला आणि तुझ्या ह्या ट्रेन मधील गायन करून सगळ्यांची मन प्रफुल्लित करण्याला.

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ......

    • @hemantsonar1550
      @hemantsonar1550 Před 2 lety +1

      खूप सुंदर भजन गाता आपण, मी बऱ्याच वेळा अशा डब्यात गर्दी असताना देखील गेलो आहे, आत्मा तृप्त होतो भजन ऐकून . ईश्वराची आपले सर्वावर अशीच कृपा असो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 Před 4 lety +31

    आसाच गरजत राहु दे मराठी माणूस लोकल आणि मुँम्ब ईत एवढीच आपेक्षा जय महाराष्ट्र

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 Před 2 lety +1

    आजच्या तरुन पिडीला एक आदर्श म्हणजे अविनाश भाऊ खरोखर सुंदर अंभग गायीला

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 Před 3 lety +2

    आषाढी एकादशीचा दिवस असा येतो, की संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर अवतरल्याचा भास होतो. ज्ञानोबातुकोबांनी महाराष्ट्राला पांडुरंगाची जी गोडी लावली आहे, ती कधीही तसू भरही कमी होणार नाही. खुपच छान अभंग गायलात माऊली!

  • @priyankarangate1668
    @priyankarangate1668 Před 10 měsíci +2

    निशब्द मधुर आवाज माऊलि😍💫

  • @sandipkumthekar8156
    @sandipkumthekar8156 Před 4 lety +42

    अविनाश मी बऱ्याच दिवसापासून तुझे अभंग यॆकतोय, तुझ्या आवाजामध्ये जादु आहे..

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ....

  • @channuchitte894
    @channuchitte894 Před 2 lety +1

    खुप छान सर्व काही विसरून पंढरपुरची वारी केल्यासारखे वाटते .

  • @vikasadani998
    @vikasadani998 Před 4 lety +54

    भावा मानलं यार एवढया धकाधकीच्या जीवनातही आनंद कसा घायचा हे तुझ्याकडून शिकावं यार. खूप छान.....👍👍👍👍

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ....

  • @smrutishinde4464
    @smrutishinde4464 Před 6 měsíci +1

    तुमचा आवाज खूप च सुंदर, मी प्रत्यक्ष तुमच भजन ऐकते, बाजूच्या लेडीज डब्यात, मी ही ट्रेन mis नाही करत, चुकून mis झाली तर पूर्ण दिवस वाईट वाटते, तुमचे भजन ऐकायला नाही मिळाले त्याचे🙏🙏🙂

  • @user-ss4ow2wx1w
    @user-ss4ow2wx1w Před 4 lety +60

    तुम्हा सर्व महाराजांना धन्यवाद जय.हारी

  • @vedantpotdar5022
    @vedantpotdar5022 Před 4 lety +177

    सेकंड क्लास मध्ये जी मजा आहे ती फर्स्ट क्लास मध्ये नाही येणार

    • @mangeshpawar32
      @mangeshpawar32 Před 4 lety +2

      vedant potdar right

    • @pratishshinde7994
      @pratishshinde7994 Před 4 lety +1

      अगदी बरोबर

    • @anilgarge6044
      @anilgarge6044 Před 4 lety

      Avinash hands up to you.. MALA TUMCHA MOB NO. MKLELAL ka Tumcha vdo me roz roz pahto Mala AWad la. Tumcche casual dress wearing chan aahe sharts farach. Changle astat. 9075053191 Anil Garge.

    • @kalpeshshah9179
      @kalpeshshah9179 Před 4 lety +2

      True bro . In first class people think they above everyone.

    • @omkanse2095
      @omkanse2095 Před 4 lety +1

      खरं आहे हे,👍

  • @HisAudacity
    @HisAudacity Před 4 lety +14

    आवाजात भक्ती ऐकू आली की भीडणारच ना काळजाला 🙏 जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @sankalpsawant2874
    @sankalpsawant2874 Před 4 lety +12

    भावा तु आपल्या मुंबई लोकलची शान आहेस रे, असाच छान छान अभंग गात रहा

  • @brocklesner8041
    @brocklesner8041 Před 4 lety +5

    Mast bhava...super local tr aplya vithu rayachya ashirvadanech chalte... Mast bhava. Chan bhajan... 🙏🙏

  • @swatimarde822
    @swatimarde822 Před 4 lety +2

    Khup sundar jay jay ram krishna hari jay jay pandurang hari

  • @prakashbait8172
    @prakashbait8172 Před 2 lety +2

    Lay bhari dada khup sundar bhjan bolta tumi ,

  • @salimmulani2935
    @salimmulani2935 Před 3 lety +1

    देवा नी बहरपुर चांगली आवाज दिला मन प्रसन झाल

  • @shobhabhagwat8450
    @shobhabhagwat8450 Před 3 lety +8

    अप्रतिम आवाज, प्रवास ही सुखकारक आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रवाशांनी गायकाला दिलेला कोरस पाहून खूप छान वाटले, I proud all of you, God bless all of you

  • @sudarshanborade8847
    @sudarshanborade8847 Před 4 lety +10

    तुमचे लोकल मधील अभंग एकूण मुंबई ही महाराष्ट्रात आहे याची जाणीव होत आहे
    खूप छान आवाज.

  • @pradeepdas6960
    @pradeepdas6960 Před 3 lety +1

    खरोखर अशा भजन मंडळी मुळे डोंबिवली ते सीएसटी प्रवास कसा होतो ते कळतच नाही. सर्वांचे आभार 🙏

  • @pallavigaikwad46
    @pallavigaikwad46 Před 4 lety +3

    दाद्या किती छान गातोस दृष्ट लागेल अस

  • @rajashreeshelar1005
    @rajashreeshelar1005 Před 4 lety +4

    कीर्तन आणि भजन महाराष्ट्राची थोर संतांपासून चालत आलेली परंपरा आहे. तुम्ही जपत आहात, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद

  • @rajkumarpandey8900
    @rajkumarpandey8900 Před 2 lety +5

    Kitna payara sanskruti RAM KRISHNA HARI love for all great people

  • @shivajipatil8425
    @shivajipatil8425 Před 2 lety

    Wow mazha ya sarv marathi bandhwana manapasun khup khup shubhecha jay jay maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaypatil-cw4cx
    @sanjaypatil-cw4cx Před 3 lety +2

    खरचं आजचा दिवस खर्या अर्थाने सार्थकी लागला... ऐकत असताना डोळे आपोआप बंद होऊन मन विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली होती

  • @PandharinathThakur
    @PandharinathThakur Před rokem +1

    खूप छान मी प्रवासी मी प्रवासी युगे युगे दिघंताचा जाऊन या गाथा स्वर तुमचे आता मला खूप तुमचं भजन कीर्तन आणि तुमचा आवाजाचा कंठ भरपूर छान आहे आणि तुमचे दार उघडून घे वाजवणारे यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद व त्यांना असंच सातत्याने प्रयत्न करा आणि आपल्या उज्वला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला पांडुरंग देईल आई आई अंबा भवानी तसेच शिवाजी महाराजांचे प्रतीक तुम्ही भरपूर छान गात आहे मला तुम्हाला शुभेच्छा देतो

  • @sunilbhosale6685
    @sunilbhosale6685 Před 2 lety

    Nice 👍khup sunder Abhang ani chaal ani awaj, Ramkrishna hari, mauli, Avinash sir

  • @nilambharshirodkar4166
    @nilambharshirodkar4166 Před 4 lety +2

    Hindu sanskrithi zatan kelyabadal koti koti danyawad . ..Devi Bavanicha axirwad tumchya sarvanche xiri asude ..chatrapathi Shivaji maharajancha Vijay aso....

  • @shobhapavaskar9497
    @shobhapavaskar9497 Před 3 lety +1

    भंजन ऐकुन मन प्रसन्न जहाले तूं खुप्ं मोठा गायक हो आमचे आशिर्वाद अहेत

  • @karanrathodrk2876
    @karanrathodrk2876 Před 4 lety +7

    भावा यालाच आपली भारतीय संस्कृति म्हणतात खरच तुमचा अश्या ट्रैन मधील अभंगातुन तुम्ही एक आपल्या संस्कृति ला जपत आहात सलाम तुमच्या आवाजा ला👌👌👌

  • @milindrane2157
    @milindrane2157 Před 3 lety +1

    खूपच सुंदर आवाज आहे. सर्व मित्र खूपच छान साथ देत आहे २ वर्ष हे सर्व मिस करतो.

  • @marotiwaghmare499
    @marotiwaghmare499 Před 4 lety +53

    जय हरि माउली खुप सुंदर पांडुरंग तुम्हाला व तुमच्या परिवाराला उदंड आयुष लाभो ही पांडुरंगा चरनी पार्थना

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ..

  • @ajayhulalkar4420
    @ajayhulalkar4420 Před rokem

    Kya baat kya baat kya baat kahi intrument nasatana bhawa khub gayles

  • @bharatphadke6779
    @bharatphadke6779 Před 3 lety +1

    खुपचं छान अतिशय सुंदर आवाज आणि साथ देणारे पण छान वाजवणारे अती सुंदर .

  • @trishasambherao3410
    @trishasambherao3410 Před 3 lety +1

    खूपच छान श्री स्वामी समर्थ

  • @Abhimaan_1309
    @Abhimaan_1309 Před 2 lety

    Ka Aawaj Aahey Yaar 😘😊😊👍🏻❤️ सर्व सोबत गातात मना नी 😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻 Hari Om Vitthala 🙏🏻

  • @ajay_bhosale04
    @ajay_bhosale04 Před 4 lety +40

    सुंदर आवाज 👌
    अप्रतिम वादन 👍
    शुभेच्छा...

  • @lokeshfarkade1172
    @lokeshfarkade1172 Před 4 lety +105

    माझा मराठी बांधवांनो व्हिडिओ इतका share करा की Trending वर आला पाहिजे।

    • @babasotoraskar9614
      @babasotoraskar9614 Před 3 lety +1

      Salam salam salam aapana sarvanche. Manacha trivar mujara. Swami aapana sarvans udane aayushmaan devo.

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

  • @bagulrahul4405
    @bagulrahul4405 Před 4 lety +6

    👌👌👌👌👌खरच दादा खूप छान गायलास आणि तुझ्या सोबत जी मंडळी आहे त्यांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला आहे .🙏🙏परत एकदा पांडुरंग हरी विठ्ठल🙏🙏

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ..

  • @pasuramlokhande4228
    @pasuramlokhande4228 Před rokem

    जबरदस्त दादा 🥳🥳🥳🥳पुढील वाटचालीत शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  • @kuldeepmhatre2899
    @kuldeepmhatre2899 Před 4 lety +31

    जाणणारे dslike करतील तू आपलं चालू ठेव आम्ही ऐकू जळणाऱ्याच घर शेजारीच पाहिजे अवि सुंदर

  • @dhananjaykalkar7568
    @dhananjaykalkar7568 Před 4 lety +3

    अवघ्या लोकलचे वातावरण भक्तिमय करणाऱ्या व्यक्तीचे मनापासून कौतुक आहे. या वातावरणात त्यांचे सोबत प्रवासी भाग्यवान आहेत, साथ संगत करणारे पण मनापासून साथ देतात त्यांचेही कौतुक आहे.

  • @Aditya_here10
    @Aditya_here10 Před 7 měsíci +1

    Dombivali chi shaan ahes dada🙏 Full support ❤

  • @bhalchandrabandre2866

    Khup chan,...asech madhur abhang ani bhaktigeete aikwat raha hich panduranga charni prarthana....

  • @vaibhavbilaskar2655
    @vaibhavbilaskar2655 Před 3 lety +1

    एक नंबर राम कृष्ण हरी

  • @dilipnarwade9204
    @dilipnarwade9204 Před 4 lety +6

    फारच छान
    महान कार्याबाबत फार फार अभिनंदन भाऊ
    भजन सर्वांना आवडतेच
    तुकडोजी ,
    चे आम्ही भक्त आहोत

  • @rohitkalyani2999
    @rohitkalyani2999 Před 3 lety +1

    Khoopach chhan aahe bhau 🙏👌🕉🚩

  • @gokulsuranje9956
    @gokulsuranje9956 Před 4 lety +2

    एकच नंबर माऊली 👌👌👌

  • @Bull-Bull
    @Bull-Bull Před 4 lety

    माऊली काय सुंदर अभंग म्हणालाय

  • @prachibhogvekar4205
    @prachibhogvekar4205 Před 3 lety

    Khupach Sunder aawaj aahe ... Pravasacha thakva nighun gela lokancha

  • @madhangopal2207
    @madhangopal2207 Před 2 lety +2

    Hats off young man. No inhibitions, no false voice. Nice rendition.keep going . God bless u dear.

  • @pritamsatardekar8812
    @pritamsatardekar8812 Před 3 lety

    Kdkkkkkk bhava ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    Khuppppppp bhariii 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 Před 2 měsíci

    Pt Abhishekibua’s music. Wish he was alive today. He would’ve loved this video. God Bless this youngster with eternal happiness.❤

  • @girirajgovindaraj6975
    @girirajgovindaraj6975 Před 3 lety +6

    Makes your day, you start your day with god's name, it's simply great. This particular team of musicians are doing a great job, they are soothing and bringing more positive energy to all the travellers and listener's, excellent, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Kudos to the complete team🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @paragrane4760
    @paragrane4760 Před 4 lety +34

    आपण तबला कसा carry करता ?
    अविनाश पुढे सेलेब्रिटी होईल
    ह्या मुलात प्रचंड potential आहे

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 Před 4 lety +2

      Iccha asla ki marg disto sheth

    • @ranipatole4963
      @ranipatole4963 Před 4 lety +2

      खुपच सुंदर 👌👌👌

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

  • @priteeyadav349
    @priteeyadav349 Před 4 lety +1

    विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला⛳ आपल्या सारख्या तरुण पिढीने मराठी संस्कृती जपली पाहिजे ..... दादा खूपच छान...🙏

    • @hiteshkh3973
      @hiteshkh3973 Před 4 lety +2

      म्हणून आपण देखील युवा पिढीने मराठी साठी काहीतरी करायची गरज आहे 🙏🙏 मराठी गाणी ऐका युट्युब वर 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @gayatrilaturkar2444
    @gayatrilaturkar2444 Před 4 lety +1

    खूप छान, नाद खुळा आवाज

  • @HRM_01
    @HRM_01 Před 2 lety +1

    Ek number 🚩🔥 kadak bhava 🔥

  • @rajuparde6629
    @rajuparde6629 Před 4 lety +3

    अविनाश तुमच्या description मध्ये खरच तुम्ही खर्या गायकाला मान दिला खूप छान

  • @rajanmalvankar390
    @rajanmalvankar390 Před 4 lety +14

    तुम्ही खरंच छान म्हणता,
    आणि हो तुम्ही ट्रेन मध्ये म्हटलेले प्रत्येक भजन मी आमच्या वारकरी भजना मध्ये म्हणण्याचा छोटासा प्रयत्न केला.
    I like your voice bro.

  • @prakashsiddheshwar870
    @prakashsiddheshwar870 Před 2 lety

    Khupach sundar...awaghe garje pandharpur.... 🙏🙏

  • @shreeclasses996
    @shreeclasses996 Před 4 lety +33

    He aamche marathi Sanskar aani aamchi sanskriti.

    • @nikesharekarproduction9424
      @nikesharekarproduction9424 Před 3 lety +1

      czcams.com/video/nDmHQKIGf18/video.html
      मराठी अभंग संत मायबाप...एकदा संस्कृती गावाकडची या चॅनेल ला भेट द्या आणि कॉमेंट करून नक्की कळवा ..अभंग कस वाटलं तर
      ...

  • @user-of4jc2ll3w
    @user-of4jc2ll3w Před měsícem

    In a city of full Distraction....i feel connected to my root ......❤

  • @shreycinematics4044
    @shreycinematics4044 Před 4 lety +1

    Kharach Dole panhavle re Dada khup Chan god bless you

  • @uddhavshinde907
    @uddhavshinde907 Před 2 lety +1

    आपली भक्ती आपला आवाज खुपच छान या महाराष्ट्रातील मतीत जन्माला आलेल्या प्रत्येक भक्तांना हि एक प्रेरणा

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 Před 3 lety

    पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा. तरीही आमची काही तक्रार नाही.
    त्यातूनही तुझे नाम आमच्या ओठी आहे. पुढचे सगळे सुख आणि दुःखे तुझ्या पायाशी अर्पण. शाबास भावांनो.

  • @ravindrakhare2362
    @ravindrakhare2362 Před 3 lety +1

    Waa Boova mast!

  • @Rakeshbhoir5888
    @Rakeshbhoir5888 Před 4 lety +2

    Bhava avi mi khup adhi pasun tujhya bhajnacha fan aahe Karan mi swatah bhajan Sai palkhila bolto pan aaj lockdown madhe tujh he bhajan aikun khar spurthi milali mitra thanks Sai ram🤘🙏

  • @pradip5771
    @pradip5771 Před 2 lety +2

    Best culture preservation by Mumbaikar.....

  • @abhijeetadagale1314
    @abhijeetadagale1314 Před 3 lety

    Khupach chhan bhau,vaadan kaam pan khup chhan zalay,ram krushn hari

  • @pravinbhoir7261
    @pravinbhoir7261 Před 2 lety

    खूपच सुंदर आवाज गोड गातोस भावा अभंग मस्तच ....एक तरी प्रवास तुझ्यासोबत ट्रेन मध्ये होवू दे ...

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 Před 3 lety +1

    God bless you. Mitra

  • @samjadhav5167
    @samjadhav5167 Před 4 lety +1

    Apratim bhau tuza sur

  • @sniperbranded
    @sniperbranded Před 4 lety +3

    अप्रतिम....मराठी अस्मिता तसेच वारकरी संप्रदायाची अस्मिता आपण लोकांच्या मनात जागृत करत आहात .....जय महाराष्ट्र

  • @priyalshinde5313
    @priyalshinde5313 Před 3 lety

    Itka sundar ani god aawaj ...shabd nahit majya kade ...yalach tar khari bhakti mhntat

  • @rekhasuware7347
    @rekhasuware7347 Před 4 lety +1

    खूपच मस्त

  • @creativeacademyandclasses7879

    खूपच सुंदर अविनाश तुम्ही जे ट्रेन मध्ये लोकांना दिवसभराच्या कामातून टेन्शन पासून थोडेसे relax करता .thanks.

  • @ShivamShivam-un2hc
    @ShivamShivam-un2hc Před 4 lety

    Bhava khup avdl gavi jata nahi aal corona mule so he srv miss krt hoto pn achanak tuza video milala khup bhari vatl
    Dhanyavad bhava
    👏

  • @sushilkharepatne7197
    @sushilkharepatne7197 Před 4 lety

    अविनाश दादा तुमचे अभंग ऐकल्यावर मन प्रसन्न होत.... खरच तुमच्या आवाजात गोडवा आहे.... मला तसा चान्स मिळाला कि मी तुमचा कार्यक्रम ठेवतो. फक्त अभंग आणि गवळणी....... मी कोल्हापूर चा तुमचा सगळ्यात मोठा फॅन आहे...

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 3 lety

    जबरदस्त आवाज आणि खूप सुरेल आवाजात सर्व भजनं गायली आहेस ,खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अविनाश तुला आणि तुझ्या सर्व भजनी मंडळींना मनःपूर्वक शुभेच्छा ,असेच सदैव गोड भगवंताचे नामस्मरण होऊदे। जय कोकण, पांडूरंग हरी।

  • @avinashambre5847
    @avinashambre5847 Před 3 lety

    फारच सुंदर गातोस, ऐकायला आवडतात तु गायलेली अभंग

  • @arvindpable5129
    @arvindpable5129 Před 4 lety

    खूप छान अविनाश माऊली

  • @animalworld3726
    @animalworld3726 Před 3 lety +2

    Great work dada तुमचे गाणे अगदी मनाला जाऊन भिडली ... महाराष्ट्राची सं्कृती जपत आहेत तुम्ही🔥🙏🏼

  • @vikaspawar210
    @vikaspawar210 Před 2 lety

    मस्तच माऊली