AAI BHAWANI TUJHYA KRUPENE | Cover Song 2019| Avinash Ambre

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Traditional song. original singer Sh.Ajay Sir. Like Subscribe share and comment.

Komentáře • 502

  • @anilzunje6006
    @anilzunje6006 Před 5 lety +115

    मला देवाची भक्ती करायला वेळच नाही ....असे म्हणणारे ह्यानी यांचा आदर्श घ्यावा...

    • @rudradhole6572
      @rudradhole6572 Před rokem +1

      Devachi bhakti karayla vel nahi namsmaran pahije namsmram kela ki dev ghadte

  • @user-cz8jg5he5j
    @user-cz8jg5he5j Před 4 lety +104

    फार मोठा होनार भैया तू भारत देशाचे भाग्य आहे
    तुझ्या सारखे तरूण जन्माला आलेत
    धन्य माता पीता तयाचीया
    आई वडीलांची पुण्याई

  • @deepakgothal447
    @deepakgothal447 Před 5 lety +325

    माझं म्हणणं असं आहे की तुम्ही गात असताना तुमचा चेहरा आणि बाकीचे लोकपण दिसतात पण वादक नीट दिसत नाही ते वाजवताना एकदा नीट त्यांच्या वर कॅमेरा घ्या खुप सुंदर वाजवतात ते🙏

    • @prathameshranebanjo9528
      @prathameshranebanjo9528 Před 5 lety +3

      Brobr ahe

    • @anilhumbe1939
      @anilhumbe1939 Před 5 lety +3

      हों बरोबर आहे ..

    • @AvinashAmbreBunny
      @AvinashAmbreBunny  Před 5 lety +72

      माफ करा ..पुढच्या वेळेस नक्की काळजी घेऊ माऊली.. धन्यवाद☺️🙏🏻

    • @samirbhosale4791
      @samirbhosale4791 Před 5 lety +6

      हो वादक खूप छान साथ देत आहेत पण दिसत नाहीत...

    • @princechaturvedi4771
      @princechaturvedi4771 Před 5 lety +1

      Right

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 Před 5 lety +60

    कळत नकळत तुम्ही मराठी संस्कृति जपत आहात आणि त्या सोबत लोकल प्रवास ही सुखद होतो खुप छान वादकची चांगली साथ आहे तुम्हाला

  • @prabhastiwari1364
    @prabhastiwari1364 Před 4 lety +139

    I dont understand MARATHI! But sounds very soulful! ❤🚩

    • @suryavanshiroshan3508
      @suryavanshiroshan3508 Před 4 lety +5

      Please understand marathi bro

    • @prabhastiwari1364
      @prabhastiwari1364 Před 4 lety +12

      @@suryavanshiroshan3508 Sure I will! Jai Shivaji

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Před 4 lety +6

      @@prabhastiwari1364 Listen this song by Ajay atul Name of song Aai bhawani tujhya krupene 👍

    • @prabhastiwari1364
      @prabhastiwari1364 Před 4 lety +7

      I am a big fan of Ajay Atul! 😊

    • @o.a.nachankar.07.10
      @o.a.nachankar.07.10 Před 4 lety +3

      @@prabhastiwari1364 It's song sung and composed by Ajay Atul Gems in Mararhi Music industry... in this song the devotee pleeds the Deity Mother Bhavani to give that energy and confidence to overcome his difficulties.

  • @giridharpednekar5477
    @giridharpednekar5477 Před 5 lety +91

    मस्त्त भावा छान गातोस. स्टुडिओ ची पण तुला गरज नाही. एवढ्या गर्दीत देवाचे नामस्मरण करीत जाणे फार भाग्याची गोष्ट आहे. आम्ही तुझ्या व्हिडियो ची रोज सकाळी वाट पाहतो. असाच निरागस रहा.

  • @bhawanitraders4150
    @bhawanitraders4150 Před 4 lety +51

    मित्रा तुझया वर आइ जगदमबेची कृपा सदेव राहअवे अशी माझी आइ च्या चरनी प्रथना आहें 🙏🏼😘😊

  • @abuji101
    @abuji101 Před 5 lety +48

    गाणारा भारी... ठेका वाजवणारा अति भारी!! टाळ वाजवणारे ही जबरदस्त!! लोकल मध्ये कोणी असं भारी ही काही करू शकतं ! जवाब नाही!! गाणाऱ्यांबरोबर इतर ही वादक दिसले तर अजून मजा येईल. धन्यवाद आणि शुभेच्छा!

  • @drharishchaudhari8508
    @drharishchaudhari8508 Před 5 lety +60

    काय आवाज , त्याही पेक्षा काय लकब त्याहीपेक्षा काय expression आणि त्याहीपेक्षा सुंदर हास्य ..,
    असेच आनंदी राहा सर्व ...👍👌💐

    • @z.p.p.smamadapur9095
      @z.p.p.smamadapur9095 Před 4 lety

      खरंच फारच छान मोहात पाडलं राव मित्रा तू,,,मोबाईल नंबर पाठव राव

    • @suryakantkute2430
      @suryakantkute2430 Před rokem

      Koop chyan gayan 🚩🙏

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 Před 5 lety +59

    जय आई भगवती.......असेच महान कलावंत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूमीत जन्माला यावी हि ईछ्छा🙏

  • @rajupodar9575
    @rajupodar9575 Před 4 lety +15

    मराठी बाणा कायम राखलाच पाहिजे..जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @MUKESHPATILVLOGS
    @MUKESHPATILVLOGS Před 5 lety +53

    भाई तोडलस अप्रतिम गायलास ☺️☺️ वादक आणि कोरस पण मस्तच

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 Před rokem

    अविनाश आम्ब्रे व पुर्ण सहकाऱ्यांचे अभिनंदन कारण तुम्ही सर्व भक्ती मार्गात जुडलेले आहेत

  • @mahendrathombre2749
    @mahendrathombre2749 Před 4 lety +4

    गर्व आहे मराठी असल्याचा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 Před 5 měsíci

    पूर्वी चा काळी आपल्या कुलदेवतेचा गोंधळ घालत असे,,आताही परंपरा चालू आहे माझ्या गावी...
    आईचा गोंधळ खूप छान आहे 😊❤❤

  • @sangramaghav1658
    @sangramaghav1658 Před rokem

    काय ती लोकल
    काय तो आवाज
    काय ती गाणी..
    सगळं कसं...... एकदम ओक्के!!

  • @archanasalkar4122
    @archanasalkar4122 Před 4 lety

    Kharach khoopach chaannn tumchya ganyamule devache nav tari ghetle jate jay bhavani

  • @babanhajjarge5780
    @babanhajjarge5780 Před 5 lety +31

    ish kalyug me aisa dhanyaa ho rula diya ish balak ne wa wa wa ye prabhu ish balak pe krupa banayae rakna jai bhawani veer shivaji

  • @rushisaste2783
    @rushisaste2783 Před 4 lety

    Hyala mhantat kashtatun keleli bhakti. Very good. Bro. 👍👍👍👍

  • @hareshwayle6753
    @hareshwayle6753 Před 4 lety +3

    मस्त भाऊ सकाळी सकाळी असे गीत ऐकून मन प्रसन्न होते... अणि प्रवास तर चांगला होतो व पुर्ण दिवस चांगला जातो.. अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्माला आल्याचा... मराठी असल्याचा.... 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nikitaswapnil1439
    @nikitaswapnil1439 Před 4 lety +2

    त्या ट्रेन च्या डब्यात जितके लोक असतील तितके लोक सर्व दुःख विसरून रोज आनंद घेतात..अप्रतिम असा आनंद तुम्ही विनामूल्य देत असतात..तुमच जितके कौतुक करावं तितके शब्द अपूर्णच आहेत..तुमच्या सोबत ढोलकी स्मार्ट व तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन..

  • @suvernaangre6042
    @suvernaangre6042 Před 11 měsíci

    खुप छान भाऊ मातेचे सुर आहेत तुझ्या गळ्यात अभिमान वाटतो

  • @abhimanyusable5786
    @abhimanyusable5786 Před 3 lety +1

    भाऊ लय भारी

  • @RJ10911
    @RJ10911 Před 4 lety +7

    अप्रतिम आवाज आणि त्याला मिळणारी कडक वाद्यांची अप्रतिम साथ.
    अंगावर काटा आला भवा!!!!

  • @HRM_01
    @HRM_01 Před 2 lety +1

    Kadak 🚩❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 Před 4 lety +7

    Abosolutely great Avinash....Taal vajavnara superb aahe

  • @lotus4276
    @lotus4276 Před rokem +1

    Jai bhavani

  • @hocuspocus2754
    @hocuspocus2754 Před 4 lety +33

    As I said somewhere else you are saving our heritage in a artificial society like Mumbai. Keep it up, more people will join you. Preserve Varkari Parampara, Panduranga will take care of rest.

  • @siddheshraje7943
    @siddheshraje7943 Před 3 lety +1

    Aaj amhavari sankat bhari.. Dhavat yeh lavakari !!!
    So true.. #Pandamic

  • @prasadkute.8473
    @prasadkute.8473 Před 5 lety +26

    मैफिल तो सजाई हैं खुदाने, तो गीत तुझे ही गाना पडेगा..!!🙏🏻🙏🏻!! Nice Avi apratim...
    तुझ्यासोबत जुगलबंदी मधे मला ही बसावा वाटतंय....एक संधी नक्की दे तुझ्यासोबत गायला आवडेल मला..🙏❤️🙏

    • @saurabhchipade9950
      @saurabhchipade9950 Před 4 lety

      All the best... Changlya kamasathi khuup khuup sandhi astat.. Tya olkhlya pahije... Yasathi sndhi magitli chan vatal.. Aajkal ashi koni sndhi magat nahi☺👍

  • @kailashveta1360
    @kailashveta1360 Před 4 lety

    Bhari.चकवा वादन..खूप छान

  • @mayurinagrale7479
    @mayurinagrale7479 Před 4 lety

    Khup mhnje khup mhnje khuuuuup chhan...mi fan jhali

  • @avishirsath8843
    @avishirsath8843 Před 5 lety +12

    Mast रमून घेतो भावा सर्वांना जे तुझ्याअवती भवति असतात त्यांना पन,अनी आम्हाला सुंधा,अवाज खुप सुंदर आहे.

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 Před 4 lety +8

    *पुढील मराठी बिग बॉस मध्ये एन्ट्री कन्फर्म*
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @SavitaPathak-hv6sf
      @SavitaPathak-hv6sf Před 4 lety +1

      मराठी बिग बॉस मध्ये फक्त सेलिब्रेटी घेतात भावा ☹️☹️☹️

  • @anandaparte3489
    @anandaparte3489 Před rokem

    खूप छान सादरीकरण. 🙏मस्त साथ 👍

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 Před 2 lety

    मित्रा आवाज ताल,सुर ,लय, खुपचं छान

  • @surajsawant235
    @surajsawant235 Před 4 lety +2

    Kadak dholkichi thap 1 number ....🙏👍👍

  • @popatwable8660
    @popatwable8660 Před rokem +1

    जय भवानी

  • @tusharkhaire2472
    @tusharkhaire2472 Před 2 lety

    खूप छान दादा आणि सर्व मंडळी

  • @sagarsonavane9245
    @sagarsonavane9245 Před 3 lety

    आई खूप मोठं करो..... भावा तुला......गरज आहे तुझ्या सारख्या लोकाची महाराष्ट्राला......

  • @ritamithbawkar1819
    @ritamithbawkar1819 Před 4 lety +2

    आई कृपा करी.....अविनाश वरी ...ही तुझीया चरणी प्प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulgulik3828
    @rahulgulik3828 Před 4 lety +12

    अविनाश दादा सगळ्यासाठी हा एक अभंग बोल ना ( भाग्यवंता घरी भजन पूजन )

  • @sagarmahajan1975
    @sagarmahajan1975 Před 4 lety

    Mudhgachari kup Chan vajavatay bhau ani tumcha pN avaj kupchan ahe kharch jay hari mauli

  • @sonalirasam3202
    @sonalirasam3202 Před 4 lety +1

    मस्त १ नंबर

  • @vishaltare8403
    @vishaltare8403 Před 4 lety +3

    किती गोड गातोस रे भावा!
    आम्हाला आमच्या आवाजाची कीव यायला लागली आहे. 👌👌👏👏👍👍

  • @user-br1vw6yg4o
    @user-br1vw6yg4o Před 3 lety

    खुप छान माऊली
    तुम्हाला उदंड आयुष्य भेटो हीच छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya Před 4 lety +3

    जय भवानी जय महाराज .
    आई शहाणपण दे, लेकरांवर कॄपा असु दे.

  • @manthanmayekar8376
    @manthanmayekar8376 Před 2 lety

    वादक उत्कृष्ट आहे खरंच

  • @rohanudata3619
    @rohanudata3619 Před 4 lety +1

    वाह वाह खूपच सुंदर आणि श्रवणीय... मस्तच.. सर्व प्रवासी भाग्यवान एवढा सुरेल प्रवास होतोय वाह... अप्रतिम

  • @titwalamahotsav5718
    @titwalamahotsav5718 Před rokem

    अविनाश ,आपले स्वागत आहे टिटवाळा महोत्सवात ....

  • @dadsjourney6984
    @dadsjourney6984 Před 4 lety +5

    The calmness on singers face is divine! ❤️❤️❤️

  • @vishalyeske9810
    @vishalyeske9810 Před 2 lety

    वाह अप्रतिम 👌👌👌

  • @arunkadam950
    @arunkadam950 Před 3 lety +1

    Jay ambe🙏🙏🙏🚩🚩

  • @ajayjaiswal5321
    @ajayjaiswal5321 Před 4 lety +8

    bhot mast hai aap log Ka team 😍😍

  • @mrunmayibaraskar4598
    @mrunmayibaraskar4598 Před 2 lety

    छान मस्त 👍👌👌

  • @meenawaghade6986
    @meenawaghade6986 Před rokem

    Khupch Chan Gatos Avinash

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 Před 2 lety

    खूप छान सर्वांचं अभिनंदन
    मराठी माणसाबरोबर इतर भाषिक जेव्हा तारीफ करतात तेव्हा उर भरून येतो
    असेच गात राहा

  • @shubhamlambore8854
    @shubhamlambore8854 Před 4 lety +24

    तु खुप छान गात आहेस पण तेच्या पेक्षा उत्तम तुला साथ तुझ्या साईड चे लोक उभारून देत आहेत ते कौतुकास्पद आहे. असाच उत्तम गानी गात रहा खुप शुभेच्छा.

  • @Deepali145
    @Deepali145 Před 5 lety +6

    Very nice.....Chhan vatata tumcha gana aikun....Keep it up👍

  • @afsarshaikh87946
    @afsarshaikh87946 Před 5 lety +8

    I like your all bhajan.

  • @bharatpadyal6989
    @bharatpadyal6989 Před 2 lety

    कडक झाले भजन भावा

  • @sakshishetye6662
    @sakshishetye6662 Před 4 lety

    खूप च छान 👍👍

  • @dnyaneshghag320
    @dnyaneshghag320 Před 4 lety +7

    पुन्हा एकदा.....
    लय भारी .... एक नंबर

  • @VABBKDFW
    @VABBKDFW Před 3 lety

    जेकरा शेरावाली दा !!

  • @bhuvaneshmore3583
    @bhuvaneshmore3583 Před rokem

    एकच बादशाह.

  • @ushashinde4376
    @ushashinde4376 Před 4 lety +11

    This is Mumbai people's spirit. All of you people spreading positive energy while strating your day. I appreciate everybody's energy and cooperation to each other.borther you are blessed person. Keep it up.may all of you get Shree Pandurang's blessings throughout your life.

  • @VijayGaikar-sv1dn
    @VijayGaikar-sv1dn Před rokem

    Khup chan mast

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar Před 2 lety

    खूप सुंदर... भाऊ 👌👌👌

  • @prabhakarvichare7451
    @prabhakarvichare7451 Před rokem

    अविनाश बेटा तू खूप छान गातो मी नेहमी तुझे व्हिडिओ बघत असते

  • @hemrajmasal9035
    @hemrajmasal9035 Před měsícem

    टाळ पण खूप छान तबला पण खूप छान

  • @SwarMusicRecordingStudio
    @SwarMusicRecordingStudio Před 4 lety +11

    Mst👌👍

  • @premjadhavpj4120
    @premjadhavpj4120 Před 2 lety +1

    अविनाश तुझा आवाज खूप सुंदर आणि मधुर आहे...मी तुझी भजने अवडीनी आयकतो

  • @devmhatre9203
    @devmhatre9203 Před 4 lety +10

    खुप छान आवाज अविनाशजी
    आपलं नंबर भेटला तर बरं होईल
    हनुमान जयंती निमिताने आमच्या नेरूळ गावात नवी मुंबई येथे भजन महोत्सव असतो आपली उपस्थिती लाभावी ही आमची इच्छा 🙏

  • @prashantmestry5202
    @prashantmestry5202 Před 4 lety

    Aapla Manus 💪👈🚩🚩🚩🚩

  • @sanmaryagaming8837
    @sanmaryagaming8837 Před 5 lety +2

    Kiti sahaj gatos tu , hatts of majhi roj good morning tujhya awaja ne hote , thank u so much 💐💐💐💐💐👏👏👏👏🙏🙏🙏

  • @KrushnaDeshamukh-nl4ow
    @KrushnaDeshamukh-nl4ow Před 4 lety +1

    अप्रतीम.....भावा ढोलकी चा ताल एकचं नं....वाजतो..

  • @user-wc3tp2pp8b
    @user-wc3tp2pp8b Před 2 měsíci

    Jai Maa Tulja Bhavani 🙏

  • @gururajans6966
    @gururajans6966 Před 5 lety +18

    Wow! I was searching for your channel....now I'm here😃..
    Happened to listen to a powada and an abhang - Kanada Raja
    recently...daily I'm listening your song. Expecting more abhangs.. Great future ahead...
    God bless you!
    Fan from Chennai

    • @bhagwansawant9379
      @bhagwansawant9379 Před 4 lety

      Avinash
      खरच खूप सुंदर आवाज आहे

    • @rohant3592
      @rohant3592 Před 4 lety

      Thanks for appreciating him bhai... Do u understand marathi lang

    • @gururajans6966
      @gururajans6966 Před 4 lety +8

      @@rohant3592 Yes, to some extent I can understand...our Marathi is bit different. We are Tanjore Marathas...born and brought up in Tamilnadu but I've never been to Maharashtra. Hope one day I'll be blessed with Chandrabhaga snaana and Vittobhachi darshan🙏

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan Před 4 lety

      @@gururajans6966 हर हर महादेव भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @mangeshshirke7604
      @mangeshshirke7604 Před 2 lety

      Mitra, COVID cha Purna kal tujee powada, abhang rog aikat hoto.
      Khup khup Pragati kar. Khup Sundar.

  • @saurabhchipade9950
    @saurabhchipade9950 Před 4 lety

    Tal,mrudang...god awaj.. Pravas.. N pratyek pravasat veg vegle bhkt.... Khup chan... Sgla tan tras dur karun devachya sanidhayat netay tumhi.. Khup chan jay jagdamb🙏

  • @sagar_mali_
    @sagar_mali_ Před 4 lety

    लय भारी भाऊ

  • @sagargotpagar6874
    @sagargotpagar6874 Před 5 lety +1

    Rising Star of Maharashtra , Lay bhari .Jay Bhavani Jay Shivray

  • @saritakamble9272
    @saritakamble9272 Před rokem

    खूप छान मन प्रसन्न झाले ❤❤❤

  • @vishakhamayekar5558
    @vishakhamayekar5558 Před 4 lety +1

    खूपच छान म्हणतोस, ऐकायला छान वाटते. आणि अगदी मनापासून म्हणतोस.👌😊 अनेक आशीर्वाद.👍

  • @kadamsuvarna
    @kadamsuvarna Před 5 lety +6

    Apratim Avinash🙌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pradipjoshi6314
    @pradipjoshi6314 Před 4 lety

    Aaee bhavani Man rmani he bhajan

  • @DineshJoshi-ig1km
    @DineshJoshi-ig1km Před 7 měsíci

    ❤🎉 very beautiful 🎉

  • @sachindevre6223
    @sachindevre6223 Před 4 lety

    आम्ही पण रोजच्या लोकल वारीत भजनाचा आनंद अनेकदा घेत असतो..खुप प्रसन्न वाटतं..गर्दीत ही प्रवास सुखकर होतो.

  • @nishashivgan240
    @nishashivgan240 Před 4 lety

    खूप सुदंर

  • @pradnyapatil2194
    @pradnyapatil2194 Před 3 lety

    Jaam bhari ahe bhava 😊

  • @manasiphadnis7227
    @manasiphadnis7227 Před 4 lety +4

    Felt so good after listening this🙌🏻especially during this ongoing downtime😕🙏

  • @AnshulTohgaonkar
    @AnshulTohgaonkar Před dnem

    *सर्वस्व माझी आई अंबाबाई*🥹💕🌎

  • @user-ez6rg4on8f
    @user-ez6rg4on8f Před 3 měsíci

    डोंगरावर डोंगर त्यावर माहुर गड हे देवीचे एकवा

  • @sanjayutakar4138
    @sanjayutakar4138 Před 5 lety +2

    खूप छान बंटी महाराज.

  • @maheshjamsutkar6407
    @maheshjamsutkar6407 Před 4 lety

    Mastach

  • @CookWithAradhana_28
    @CookWithAradhana_28 Před 4 lety +1

    वा, खूप सुंदर मन प्रसन्न झाले🙏🏻

  • @BappaThele
    @BappaThele Před 8 měsíci

    Mataji🙏 Jagdamb 🙏

  • @sachinjadhao8387
    @sachinjadhao8387 Před 3 lety

    Ak number dada

  • @raven1521
    @raven1521 Před 4 lety

    खूपच छान.किती छान उपयोग करून घेता तुम्ही वेळेचा.मला व्हिडिओ बघून एवढे प्रसन्न वाटत आहे तर तिथे present असणाऱ्या लोकांचा तर दिवसभराचा थकवा च निघून जात असेल.खूप खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा सर्वांना

  • @murlisonwane6405
    @murlisonwane6405 Před 4 lety

    खुपच छान

  • @vikassoni9385
    @vikassoni9385 Před 10 měsíci

    Avinash bhai ❤