लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात गवळण गाणारी तरुणी काय म्हणते? Mumbai Local Train Bhajan

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • Mumbai Local Train Bhajan | लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात गवळण गाणारी तरुणी काय म्हणते?
    Mumbai Local Train Bhajan Sanika Kanse: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भजन गाणारी तरुणी एका गवळणीनंतर व्हायरल झाली. या तरुणीचं नाव सानिका कणसे असं असून ती सध्या तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे. कल्याण ते घाटकोपर असा ती रोजचा लोकलने प्रवास करते. भजनाची आवड असल्यानं ती रोजच्या प्रवासात एका भजनी मंडळात सहभागी झाली. भजन आणि वारकरी संप्रदायाबद्दल, तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल आणि पुरुषांच्या डब्यात चढून एका मुलीनं भजन गाण्यासंदर्भात तिने तिचा अनुभव सांगितला आहे.
    #mumbailocaltrainbhajan #bhajanintrain #lokmatmumbai #mumbai #mumbailatestnews #mumbailocal
    मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : / @lokmatmumbai
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 1,8K

  • @SuperGTAMythhunter1
    @SuperGTAMythhunter1 Před 27 dny +1137

    बघा ही मुलगी जेन्टस डब्या मध्ये एकटी भजन म्हणते आणि ती या सर्वाना माझ्या घरच्या प्रमाणे आहेत म्हणते, तिला सर्व जण सांभाळून घेतात, किती छान वाटलं हे ऐकून, ही आहे आमची मराठी संस्कृती, अभिमान वाटला मराठी असण्याचा.

    • @chandralekhasatardekar7895
      @chandralekhasatardekar7895 Před 27 dny +49

      हे फक्त आपल्या मुंबईतच. खूप सुरक्षित वाटतं मुंबईत असं बऱ्याच बाहेरून नोकरीनिम्मित आलेल्या मुलींनी सांगितलं ऑफिस ला असताना. 🙏 सगळ्या आपल्या माणसांना,अडचणीला नेहमी मदत करतात.
      हेच मराठीपण जपायचं

    • @JeevanGulve
      @JeevanGulve Před 27 dny +7

      खूपच छान

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 Před 26 dny +22

      ​@@chandralekhasatardekar7895आपल्या परंपरा जपल्या की सुरक्षीत वाटणार ,नाहीतर लव्ह जिहाद सारखे प्रकार होतात

    • @Anilpandit-wy8dw
      @Anilpandit-wy8dw Před 26 dny +8

      तुम्ही सर्वजण प्रतिभासंपन्न आहात खुप छान गाता पण समाज प्रबोधनाच्या दृष्टीने याचा काय उपयोग आहे हे लक्षात घेऊन गात राहिला तर अमर व्हाल तात्पर्य गीत गाऊन प्रबोधन झाल पाहिजे नाहीतर करमणुकीसाठी गाणे गाऊन काय उपयोग

    • @jankiramshinde9612
      @jankiramshinde9612 Před 26 dny +1

      S

  • @triveniacademy23
    @triveniacademy23 Před 25 dny +209

    मुलींना भजनाची आवड असणं आणि ते पण पुरुषांच्या डब्ब्यात त्यांच्या सोबत न लाजता गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @rajeshghormade4447
    @rajeshghormade4447 Před 28 dny +352

    ह्या ताईला सर्वांनी सांभाळून ठेवावं कारण हीच आमची मुबंई ची शान आहे , महाराष्ट्र माझा , जय महाराष्ट्र , छान गाते ताई ।

  • @kirtishengale307
    @kirtishengale307 Před 23 dny +92

    असं फेमस होण्यासाठी, अशी जिवाभावाची माणसे भेटण्यासाठी भाग्य लागत. आणि खरच ताई तू भाग्यवान आहेस.

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Před 28 dny +543

    Nice आवड पाहिजे, असाच मराठी आवाज महाराष्ट्रात घुमला पाहिजे सगळीकडे

    • @hindistory6659
      @hindistory6659 Před 27 dny +1

      tyasathi tyanna pratyek express train madhe jaave lagel

  • @madhurmahajan86
    @madhurmahajan86 Před 24 dny +106

    ही खरी जिजाऊ ची लेक . मराठी संस्कृति , सभ्यता आणि परंपरा अभिमानाने पुढे नेणारी . तू खरी भारताची शान !!! तुझ्या सारख्या सक्षम ,धीट आणि प्रचंड आत्मविश्वासू मुलींची फार फार गरज आहे भारत भूमी ला!!!

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 Před 28 dny +534

    मराठी माणसाने मराठी संस्कृती जिवंत ठेवली..ताई हार्दिक अभिनंदन आपले...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 Před 27 dny +3

      👍👍👍👍💯💯💯💯💯

    • @sudhirsadekar4030
      @sudhirsadekar4030 Před 27 dny

      ​@@Bhimrao1964तू संडासात जाऊन बस

    • @bajiraokale4729
      @bajiraokale4729 Před 25 dny

      भाविपिढीसाठी आदर्शताई

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 Před 26 dny +62

    मराठी पाऊल पडते पुढे,,जय महाराष्ट्र,,,,मुलींनी आपले गुण असेच दाखवावेत आणि महाराष्ट्राचा मान व अभिमानात भर घालावी.....🎉🎉🎉

  • @bharatkulawade8977
    @bharatkulawade8977 Před 28 dny +724

    अशी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायलाच पाहिजेत

  • @vishnukhakare2255
    @vishnukhakare2255 Před 26 dny +20

    ताईचा हा उपक्रम फार फार सुंदर आहे. पूर्णपणे हिंदीमय झालेल्या मुंबईत मराठी आवाज आणि तो देखील भक्ती गीताचा; फार छान

  • @pavitraportalbypoojamam9588
    @pavitraportalbypoojamam9588 Před 28 dny +346

    ही आहे आपली मराठी संस्कृती.... महाराष्ट्र महान राष्ट्र... जय रामकृष्ण हरी.... जय महाराष्ट्र..... जय शिवराय.... जय जिजाऊ.... जय महाराष्ट्र.....
    आता फक्त 1च रेल्वे डबा गातो याला अख्या ट्रेन ने गायला हवे. तरच आपली संस्कृती जपली जाणार आणि मराठीला मान मिळणारं.... प्रत्येक ट्रेन मध्ये महाराष्ट्रात असे झाले न मग पाहा आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या मुंबईत मराठी माणसाला व त्याच्या हक्काला डालवले जाणार नाही... खूप छान रोज टाकत जा. असे व्हिडिओ मन प्रसन्न झाले गवळण ऐकून..... खूप छान.. आनंदी....👍👍👍👍

  • @myopinion1894
    @myopinion1894 Před 25 dny +29

    तायडे तूच बेस्ट आहे... आपल्याला खूप आवडलं... आपली संस्कृती जोपासणारे खूप कमी राहिलेत त्यात तुझा मोलाचं वाटा आहे.. गवळण ही आजकाल क्या मुलांना माहीत पण नसलेली गोष्ट आहे... गवळणी ऐकने तर दूरच.. त्यात तू एवढ्या छान गवळणी म्हणतेस रमून जायला होत त्यात... मी तुझे व्हिडिओ शोधून शोधून बघितलेत...❤ Love you Tai from bottom of my heart..

  • @ChandrakantThakur-yc1tz
    @ChandrakantThakur-yc1tz Před 28 dny +185

    मी प्रथम या सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन करतो. या सर्वांनी या मुलीला प्रोत्साहन दिले तिच्यातल्या गायन कलेला सर्व लोकांसमोर आणले.
    या मुलीला आणि या सर्व भजनी परिवाराला माझ्या कडून तसेच माझ्या परिवाराकडुन मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा🌷💐💐💐🌷

  • @RavindraPawar-ec6dg
    @RavindraPawar-ec6dg Před 26 dny +19

    अरे बेटा तुला आज ऑगस्टच्या दिवशी खरच सलाम, तुझ्या सारखीच मुलगी सर्वांच्या पोटी जन्माला यावी तुझ्या सारख्या मुली फार कमी आहे त आजच्या मुली फक्त कॉलेजच्या नावाखाली इनजाय करणाऱ्या दिसतात पण एक देवाच नामस्मरण करतेस हि खुप मोठी‌ गोष्ट आहे खुप मोठी हो बेटा आणि अभ्यासाकडे सुध्दा लक्ष दे मोठी हो बेटा

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 Před 28 dny +243

    आजकालच्या कलियुगात तुझ्यासारख्या सर्व मुलींना तुझ्याकडून नक्की प्रेरणा मिळेल.तुला सलाम आणि आशिर्वाद.👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩

    • @deepakchavan7669
      @deepakchavan7669 Před 27 dny +3

      सलाम नाही प्रणाम म्हणा.

  • @deepaksutrave3717
    @deepaksutrave3717 Před 27 dny +24

    अभिनंदन सानिका
    आज संपूर्ण महाराष्ट्राला तुझ्यासारख्या मुलीची गरज आहे 🙏🙏

  • @latagawde3062
    @latagawde3062 Před 28 dny +161

    तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत☺️ राम कृष्ण हरी 🙏👍☺️

  • @nitinparab2515
    @nitinparab2515 Před 24 dny +7

    प्रथम मी या भजनी मंडळाचे अभिनंदन करतो सानिका मॅडमना प्रतिसाद दिला त्याबद्दल अभिनंदन मॅडम आपण अशाच गाणे गवळणी अभंग गात रहा ऐकायला खूप छान वाटतं मला तुमच्या गाणी खूप आवडतात

  • @statisticsahmednagarcolleg21

    धकाधकीच्या जीवनात आनंदी कस राहावं याच उत्तम उदाहरण

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 Před 25 dny +5

    अगदी छान गायन आहे ताई तुझं तु धर्म टिकवला

  • @santoshpilankar7086
    @santoshpilankar7086 Před 28 dny +125

    ताईच्या बोलण्यात आत्मविश्वास ठासून भरलेला आहे...आणि हा आत्मविश्वास ताईला प्रसिध्दीच्या शिखरावर घेवून जाणार... ताई तुला खूप खूप शुभेच्छा...

    • @KalyanBhosale-bn5pr
      @KalyanBhosale-bn5pr Před 26 dny +1

      Tayi khup shubheccha Tula pudil vatchalis khup Chan bhjn gates tuzya ya aavajala Tula slam

  • @nayanamdaskar9555
    @nayanamdaskar9555 Před 24 dny +15

    छान संस्कार आहेत म्हणून भजनाची आवड झाली हिच आमची संस्कृति...... जय महाराष्ट्र❤

  • @avinashsanas2351
    @avinashsanas2351 Před 28 dny +119

    तूझ्या पासून खुप प्रेरणा मिळेल आज च्या मॉडर्न मुलींना

  • @raviphadke
    @raviphadke Před 23 dny +3

    सानिका तु महाराष्ट्राची शान आहेस.

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj Před 27 dny +102

    आजच्या मुलांना मुलींना प्रेरणा देणारी ताई 👍👍👍❤❤

  • @shyamtandel6790
    @shyamtandel6790 Před 18 dny +2

    खूप छान मुली,वारकरी,भजनी संप्रदाय खूप चांगला आहे,आपल्या प्रथा परंपरा चालवण्याची त्यांचीच जबाबदारी आहे आणि आता तरुण पिढीला मार्गस्थ केलंय तुझ्या रुपानं,हा पायंडा असाच चालू ठेवायचं काम सर्वांबरोबरच तुझंही आहे. रामकृष्ण हरी🎉

  • @bapusahebadhav5531
    @bapusahebadhav5531 Před 28 dny +59

    बेटा डोळ्यात पाणी आलं...आशीर्वाद बेटा

  • @dnyaneshb
    @dnyaneshb Před 11 dny +2

    अतिशय सुंदर, आजच्या तरुण मुलींनी सही तामनकर आणि प्राजक्ता माळी अश्या हिरोईनां बाजूला ठेऊन तुमच्याकडून काहीतरी शिकवण घ्यावी🙏

  • @yatishpadwal620
    @yatishpadwal620 Před 28 dny +101

    खरच सानिका तुझ्या कडून बाकीच्या मुलींनी प्रेरणा घेतली पाहिजे . ❤ खुप चांगले होईल . प्रत्येक वडिलांनी आपल्या पाल्याला सानिका दाखवावे.

  • @jayganesh.0703
    @jayganesh.0703 Před 25 dny +3

    छान बेटा तूच मुलींना प्रेरणा देशील

  • @sadhanabagwe7546
    @sadhanabagwe7546 Před 28 dny +78

    सर्व भजन मंडळींना मनापासून शुभेच्छा.. मुलीचं खुपचं गोड कौतुक.. पुरुष मंडळी असून देखील मुलींची काळजी घेतात.. बरेच दिवस नाही आली तर चौकशी करतात.. कुटुंबातील सदस्या प्रमाणे विचारपूस करतात..हि माणूसकी फार कमी ठिकाणी बघायला मिळते..मुंबई सारख्या लोकल ट्रेन मध्ये गर्दी इतकी प्रचंड असताना देवाचा नावाचा गजर करत आनंदाने प्रवास करतात..या धावपळीच्या युगात अशी मंडळी एकत्र येणं हे बाप्पाचं वरदान आहे.. गोड सदिच्छा ❤

  • @pp-um6qj
    @pp-um6qj Před 20 dny +4

    ही आपली मराठी संस्कृती शिकवण! सगळे पुरुष असून ही एका मुलीला इतक प्रोत्साहन आणि आदर दिला आहे .

  • @baburavkapse675
    @baburavkapse675 Před 28 dny +96

    ताई तुझा‌‌ प्रवास चांगल्या दिशेने चालू आहे
    जय जय रामकृष्ण हरी

  • @user-qp4uj8xu3u
    @user-qp4uj8xu3u Před 11 dny +2

    सुंदर भजन म्हणता ताई तुमच कॉलेज सांभाळून भजनातून प प्रसिद्धी मिळाली नारीबवा आहात बेस्ट ऑफ लक आणि राम कृष्ण हरी

  • @user-iu3re7bu8p
    @user-iu3re7bu8p Před 28 dny +171

    सानिका कणसे ताई तु इतर मराठी मुलींसाठी आयडॉल आहेस कारण तुला पाहुन अजून मुली महिला यात सहभागी होतील आमचं पण भजन मंडळ आहे पश्चिम रेल्वे ला सकाळी ८. २५ बोरिवली ते मुंबई सेंट्रल मी पण भजन गातो तसेच तुम्हा सर्वांचे youtub वर विडिओ पाहतो आवर्जून 🌹🙏🙏

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 Před 27 dny

      Khup chaan samaj prabodhan kartay tumi lok.. 🙏🙌❤

    • @niveditashirdhankar3801
      @niveditashirdhankar3801 Před 27 dny

      Ladies dabe Kami padtat ka yana
      Ugach gents chi seat ka
      Ghetat

    • @rahulvasantthakur
      @rahulvasantthakur Před 27 dny

      खरंय..👍

    • @sunitsrane1454
      @sunitsrane1454 Před 26 dny +4

      एकदम छान एक नंबर आपली मराठी माणस हीच खरी नाती

    • @DaminiBorkar-xb9yp
      @DaminiBorkar-xb9yp Před 26 dny +2

      छान अशी मुलगी मिळणं खूप भाग्य लागतं.साधी, समजूतदार,भजनाची आवड असणारी.राम कृष्ण हरी 🙏 ॐनमःशिवाय 🙏

  • @ArchanaMore-yr3es
    @ArchanaMore-yr3es Před 13 hodinami

    सानीका तुला आणि तुझ्या भजनी मंडळींना मानाचा मुजरा कोकणी मानसाचा कुणी नाद करायचा नाय मी पण चिपळूणची आहे अशीच प्रगती करत रहा ❤❤🎉🎉🎉

  • @adityakadu
    @adityakadu Před 28 dny +61

    सानिका ताई ही आपली मराठी संस्कृती जपते.
    अशा भजनप्रेमी भगिनीला सलाम....!!!!

  • @sagarbhande3712
    @sagarbhande3712 Před 15 dny +1

    हि आमची मराठी परंपरा आणि आमची ओळख आजही टिकून ठेवले त्याबद्दल सर्वांचे अभिंदन

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Před 28 dny +86

    कीती हुशार आहे स छान बेटी

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 Před 19 hodinami

    तुझं. अभिनंदन. ताई. तुला. आवड. खूपच. होती. वाटतं. कारण. पुरुषा. च्या. डब्यात. सहसा. चुकून. ही. मुली. चढत. नाहीत. पण. तुझं. ते. ही. धाडस. पाहून. आणि. तितक्या. भजनी. लोक. ओळखी. चे. नसून. सुद्धा. तू. ओळख. तयाना. करून. दिलीस. त्या. भजनी. गौळण. बोलून. दाखवलीस. त्याला. सुद्धा. तुझं. धाडस. च. मन्हावा. लागेल. ताई. तुझं. खूप. खूप. अभिनंदन. करतो. 👍

  • @KetanSalakre
    @KetanSalakre Před 27 dny +46

    आमची मुंबई सुरक्षित मनमिळाऊ आणि प्रत्येकाशी आपूलकीने वागणारी मुंबई महाराष्ट्र

    • @user-ly6sc3qf4m
      @user-ly6sc3qf4m Před 22 dny +2

      मुंबई आमची सुरक्षित आहे आणि प्रेमळ आहे
      काळजी आणि कौतुक दोन्ही मिलते इथे

  • @hiteshhitesh6481
    @hiteshhitesh6481 Před 17 dny

    ज्यावेळी तुम्ही खूप थकुन प्रवास करत असतात त्यावेळेस लोकल मध्ये भजनी मंडळी भजन गातांना भेटले की तुमच्या सर्व थकवा काही मिनिटात गायब होतो आणि नवीन उसाह निर्माण होतो मला बराच वेळा हा प्रवास लाभला आहे आणि मन अगती प्रसन्न होते.🙏🙏🙏

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Před 28 dny +189

    हि ताई जुन्नर तालुक्यातील आहे.❤❤❤

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 Před 28 dny +9

      हो का..😊 आम्ही पण..गाव कोणत आहे?

    • @karandumbare4799
      @karandumbare4799 Před 28 dny

      ​@@vijayadhamdhere7944 Rajuri

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Před 28 dny

      ​@@vijayadhamdhere7944राजुरी नाही तर उंच खडक ची असेल

    • @DattaNawale
      @DattaNawale Před 28 dny

      ​@@vijayadhamdhere7944उंच खडक

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Před 27 dny +8

      छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आम्ही जुन्नरकर

  • @ManishaShigawan-y8k
    @ManishaShigawan-y8k Před 21 dnem +1

    ताई आपली मराठी संस्क्रुती जपत आहात सार्थ अभिमान वाटत . राम क्रुष्ण हरी ताई.

  • @vijaychavan8246
    @vijaychavan8246 Před 28 dny +63

    तुमचं हे विश्व खूप आनंदी आणि पवित्र आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवन शैलीत थोडा विसावा देणारे आहे. दिवसभरासाठी खूप ऊर्जा मिळते. असेच तुम्ही सर्व आनंदी राहा... आनंद घ्या आनंद द्या..
    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
    || श्री स्वामी समर्थ ||

  • @SAVIVISHALPATIL
    @SAVIVISHALPATIL Před 24 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान आवज आहे ....श्री दत्त गुरुदेव भजनी मंडळ नाणे वाडा पालघर कडून अभिनंदन

  • @dilipmore1500
    @dilipmore1500 Před 28 dny +37

    आफ्रिकेतून दिलीप मोरे
    अप्रतिम...सुंदर
    आम्ही सुद्या घाटकोपर वालेच आहोत.
    We r prond of you

    • @devidaschaudhari7336
      @devidaschaudhari7336 Před 27 dny +1

      अप्रतिम सुरेल सुंदर आवाज पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye Před 27 dny

    अग तू किती गोड मुलगी आहेस, आणि भाग्यवान आहेस बाळा! खूप खूप प्रेमल आशीर्वाद आणि कौतुक तुझ! अतिशय आनंद झाला तुला या फॉर्ममधे बघून! ♥

  • @LahuPatil-lc5ko
    @LahuPatil-lc5ko Před 28 dny +68

    ताई तुझ्या या संस्कृतीला व गायनाला सलाम🙏🙏 . नाहीतर आताच्या मुली ह्या पाश्चात संस्कृतीच्या जास्त आहारी गेल्यात

  • @pranitkhandekarvlogs8102

    वा !! खुप छान ताई..तुला भजनाची आवड आहे म्हणून तू भजनी ग्रुपपर्यंत पोहचलीस..तुझी कला अशीच निरंतर बहरत जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना🙏 हा ग्रुप असाच कायम कलेने फुलत राहो...राम क्रुष्ण हरी

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj Před 27 dny +42

    ही आहे आपली संस्कृती संस्कार जपणारी मुलगी जयजय शिवराय जयजय जिजाई ❤❤❤❤

  • @vinayakkulkarni652
    @vinayakkulkarni652 Před 28 dny +38

    हा खरा आमच्या शिवाजी राजांचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र अठरापगड जातीचे लोक फक्त भजन वेडासाठी एकत्र येतात आणि महारष्ट्र धर्म पुढे नेत आहेत . अभिनंदन सर्वांचे 🎉🎉

  • @Devanand_Bharti1972
    @Devanand_Bharti1972 Před 25 dny +1

    ताई खूपच छान तुझ्या सारखी ताई सर्वांच्या घरी असावी

  • @sunildixit8719
    @sunildixit8719 Před 28 dny +34

    मस्तच आजकाल च्या मोबाईल च्या दुनियेत एकदम चांगला छंद 👍👌👌

  • @user-xr9sm3nj5d
    @user-xr9sm3nj5d Před 2 dny

    ताई फक्त सांप्रदायिक गवळणी म्हण खुप सुंदर आहे अप्रतिम आहे

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 28 dny +31

    सानिका बेटी तुझ्या कौतुकाला,सोज्वळ सात्विकता,गायनकला याला तोडच नाही.खूप खूप कौतुकास्पद.तू शिवजन्मभूमी सुकन्या म्हणून विशेष अभिमानास्पद.तू आळेफाटा...राजुरीची आहेस का? नक्की सांग हं.आपल्या गावच्या गृपवर टाकायला..खूप कौतुक होणार.. आईबाबा व तुझे. गायन करत रहा.💐💐💐🤝😊🤝

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 Před 21 dnem +1

    ताई अभिनंदन अशीच बिनधास्त आयुष्य जगते आहे. फारच सुंदर 🎉

  • @amarrakde
    @amarrakde Před 28 dny +43

    खूप छान संस्कार आहे सर्व मुलींना आज हया गोष्टी ची गरज आहे

  • @rameshrdhumal8298
    @rameshrdhumal8298 Před 20 dny +1

    अभंग, हरिपाठ,गवळण हि महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे,ती जपलीच पाहिजे, ताईने आणि दादांनी पण,जय महाराष्ट्र.

  • @vijaypawar1798
    @vijaypawar1798 Před 28 dny +18

    ताई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.अशीच पुढे पुढे जात जा.तुला याची आवड आहे ना तर तू नक्कीच तुझ्या पुढच्या आयुष्यात यशस्वी होशील.!!जय जिजाऊ जय शिवराय!!

  • @satishchavan5713
    @satishchavan5713 Před 21 dnem

    सर्वप्रथम सर्व भजन मंडळाचे आभार आणि अभिनंदन आणि ह्या ताईचे सुद्धा आभार आणि अभिनंदन आपली मराठी संस्कृती भजन कीर्तन गवळण यातून आपण जिवंत ठेवत आहात आणि एक प्रकारची सात्विकता निर्माण करत आहात त्यामुळे तुमचे मानावे तेवढे उपकार थोडेच आहेत राम कृष्ण हरी

  • @NamrataBangar-xj5bx
    @NamrataBangar-xj5bx Před 28 dny +33

    खुप छान ताई आणि तुझ्या सारख्या मुलींची गरज आहे ट्रेन मध्ये. सलाम ताई.

  • @sonaligawade3457
    @sonaligawade3457 Před 19 dny +1

    मुलगी खूप भारी आहेच❤ पण तिला support करणारी माणसं(काका दादा) पण खूप लाख मोलाची मिळालेत 🤗अशी विश्वासू माणसं मिळायला भाग्य लागत.अभिनंदन all group members 😊🎉

  • @rajeshwarshinde2904
    @rajeshwarshinde2904 Před 27 dny +23

    महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं....❤

  • @changdeopingale364
    @changdeopingale364 Před 23 dny

    खूपच छान ! असंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रात व देशात असेल तर कोणत्याही अघटित घटना घडणार नाही . खऱ्या अर्थाने " भारत माझा देश आहे . सारे भारतीय माझे बांधव आहेत . "

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Před 28 dny +51

    छान ताई असेच भजन म्हणा

  • @pritamkanire585
    @pritamkanire585 Před 28 dny +16

    मी 2 times मुंबई ला आलो मला खूप छान वाटल यांच भक्ती संप्रदाय

  • @vilassodaye1949
    @vilassodaye1949 Před 27 dny

    वा सानिका, खूप छान कॉलेज शिकणारी मुलगी शिक्षण करता करता भजना मध्ये मनसोक्त गातेस खूप अभिमान वाटतो तुझा, तुझ्या पुढील वाटचालीला शिक्षण व तुला गाण्यांमधून मिळणारा आनंद यात तुला चांगलं यश मिळो याच शुभेच्छा 🙏👍

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 Před 28 dny +19

    great . संस्कृती प्रधान मुलगी धन्य आहेत आईवडिल👌👌👍🙏

  • @74malimayuresh69
    @74malimayuresh69 Před 22 dny

    खूपच छान ताई मी पण भजनाला जायचो मला पण खूप आवडतं भजन .सध्या नोकरी मुळे मी बाहेर असल्यामुळे वेळ देता येत नाही.

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 Před 28 dny +43

    ताई ,,, खूप छान ,,, असेच सर्वांशी मिळून मिसळून वाग ,, सर्व भजनी group ला माझ्या कडून राम राम !

    • @Hiteshyb007
      @Hiteshyb007 Před 27 dny

      ट्रैन मधे गोंगाट

  • @sudeshhaldankar4482
    @sudeshhaldankar4482 Před 27 dny

    खुप छान आवाज आहे मुळात आवड पाहिजे आज कालच्या मुलांना व मुलिंना तुझ्या कडून काहीतरी शिकता येईल खुप शुभेच्छा

  • @sunandapatil2906
    @sunandapatil2906 Před 28 dny +32

    मराठी आवाज पुढे खुप शुभेच्छा 🎉

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 Před 9 dny

    सुंदर धन्यवाद सर्व महाराष्ट्र राज्य मध्य हे प्रस्तुत झाला आहे हा व्हिडिओ

  • @amitaghonge
    @amitaghonge Před 27 dny +16

    खूप सुंदर,ह्या मुलीचं धैर्य आणि प्रामाणिक पणा अतिशय कौतुकास्पद आहे.खूप खूप आशीर्वाद.

  • @yuvrajwagh4554
    @yuvrajwagh4554 Před 26 dny

    सानिका ताई आपले भजन‌ आवाज खुप छान आणि आपल्या सर्व भजनी मंडळ आपल्या लहान आई बहीण सारखे लोकल मध्ये सांभाळून घेतात खुप मोठी गोष्ट आहे ❤🎉

  • @bankatsurwase6200
    @bankatsurwase6200 Před 27 dny +8

    भजनी मंडळ यांचे खूप खूप आभार की ज्यांनी ह्या मुलीला ला प्रोत्साहन दिले. त्यामुळे जगाला गुणाची ओळख झाली. मी स्वतः अनेक वेळा पाहतो ज्यामुळे मी तणाव मुक्त होतो हा अनुभव आहे. ताई तुझे खूप खूप अभिनंदन 🌹🌹

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 Před 26 dny +1

    श्री krishna चामत्कार on kanse 🎉 unexpected popularity, gaulan queen 👑👸

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 Před 28 dny +12

    खूपच सुंदर कला आणि कलेवर प्रेम करणारे लोकल भजन मंडळ , प्रवास करत असताना कधी त्या भजनातून आपलं स्टेशन येत हे कळत तर नाहीच, पण मूड कसा ही असला की ती सुंदर भजन एकूण मन प्रसन्न होत

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 Před 9 dny

    खूप खूप छान अग मुली!! तुझं आणि तुला संभाळून येणाऱ्या माझ्या सगळ्या भावांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन!!

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 Před 28 dny +21

    आवाज सुंदर आहे, सभा धिटपणा तर आहेच, अध्यात्मिक अभ्यास करून वारकरी सांप्रदायिक व नारदीय किर्तन करण्यास हरकत नाही.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐
    (सुचना - हे माझं व्यक्तिगत मत आहे)

  • @sushiljangam3741
    @sushiljangam3741 Před 3 dny

    👌👍अतिशय सुंदर गवळण येते बोलता खूप छान

  • @hemants.1039
    @hemants.1039 Před 27 dny +8

    So sweet चिऊताई, तुझा फार गर्व वाटतो... सर्व मराठी मुलींनी तुझ्यापासून प्रेरणा घ्यावी... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Před 27 dny

    खुप छान माऊली , धन्यवाद, मराठी माणसाने मराठी संस्कृती जपली आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माऊली 🙏🙏

  • @shreesai8927
    @shreesai8927 Před 28 dny +15

    आपला आवाज खूब सुंदर आहे.अशीच सेवा. करत रहा. खूब खूब शुभेच्या

  • @Pranay-y5b
    @Pranay-y5b Před 23 dny +1

    खरच ही पोरगी कमाल गाते .
    पोरी ने गायले गेले सगळे भजन सुरेख आणि खूपच छान

  • @bajiraopawar7441
    @bajiraopawar7441 Před 28 dny +10

    खुप छान आहे👌👌
    मुलीला भजनाची आवड असणे हेच खुप सुंदर आहे...

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 Před 26 dny

    संगीताच्या 🎻 आवडीने. ओढीने आपण किती प्रकाश झोतात येतो 🙏🏻 खूप खूप शुभेच्छा 🎻🙏🏻🙏🏻

  • @kishorpawar4695
    @kishorpawar4695 Před 28 dny +8

    तुझे आणि तुझ्या ग्रुपचे खूप खूप अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली

  • @sagardusginge4252
    @sagardusginge4252 Před 27 dny

    आपले संस्कारच आपल्याला चांगल्या गोष्टींकडे ओढावली जातात , असे कोणीही नाही attract होत या गोष्टींकडे... मस्त वाटल

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj Před 27 dny +7

    मीप्रथम सर्व भजनी मंडळांचे आभार मानते आणि ज्या भजनी मंडळाने या ताई ला गवळण गाण्याची संधी दिली त्यां चे मनापासून खु प खुप आभार 👍👍👍❤❤❤❤❤

  • @srb6135
    @srb6135 Před 24 dny

    तुझा पुढील आयुष्याच्या वाटचाली साठी माझा तर्फे हार्दीक सुभेंच्छा
    सतीष भगत
    ठाणे !

  • @kailasingle6553
    @kailasingle6553 Před 27 dny +4

    ताई.... तुझ्या सहित सर्व भजनी मंडळामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये मराठी माणूस आणि अस्मिता जागी आहे.

  • @user-yu7dj9my2n
    @user-yu7dj9my2n Před 23 dny

    खूप छान एक मराठीमुलगी आपली संक्रुती जपते आवाज गोड आहे आणि तिला अशीच सात तिच्या ग्रुपने दयावी ❤❤

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 Před 28 dny +11

    धकाधकीच्या जीवनात ही एक थंडगार झुळुक .
    सगळा शिणभाग दुर करणारी

  • @rajupatil8389
    @rajupatil8389 Před 22 dny

    खूपच छान मस्त आपली मराठी मुलगी गात आहे खुप खुप अभिमान वाटतो...

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 Před 28 dny +13

    अप्रतिम माऊली!!
    तुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!

  • @renukapatil7762
    @renukapatil7762 Před 21 dnem

    खरचं खुप खुप छान म्हणतेस... तुझा आवाजात confidence आहे.
    मी पण तुझी आणि तूझ्या सर्व ग्रुपची fan आहे.. मला कधीतरी योग आला की मी प्रत्यक्ष येईन ऐकायला..❤

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 Před 28 dny +20

    छान आणि भजन आवडीचा आहे

  • @rajendraauti989
    @rajendraauti989 Před 26 dny

    ताई तुला खूप खूप आशीर्वाद अश्या मुली प्रत्येक घरात हवी आहे असे झाले तर भारतीय संस्कृति संपत चालली आहे असे कोणाला वाटणार नाही